“She had submitted certificate showing she is from NT (Nomadic Tribes) category and from the Vanjari community. Edit : Vanjari NT(OBC) PWD --- She is Vanjari but Creamy Layer... and Still used the non-creamy layer cert .. broken Section 465 of the Indian Penal Code (IPC) --- She has mental illness ( unsound mind ) ...Section 197 of the IPC. ---
@rajuphalke5133Ай бұрын
हि वेंडी आहे, मग Doctor कशी झाली, जनतेचा जिवाला धोका आहे
@smitabhosale6530Ай бұрын
@@SirLeveL.Bapre 🥺
@PankajashiyaАй бұрын
@@smitabhosale6530Shital जी खूप मोठा घोटाळा आहे हा... तिची Mbbs ची डिग्री सुद्धा बोगस आहे शीतल जी
@88zzxbc33Ай бұрын
येडा गोंजड्या
@ravindragorade7373Ай бұрын
Mandar sir साठी एक लाईक तो बनता है ❤❤
@asg658Ай бұрын
मंदार ने लईच मन लाऊन काम केलं आणि पूजा खेडकर यांचे दुकान दार बंद केले
@NatureSachinАй бұрын
खरा पत्रकार आहेस तू भावा
@user-qp5cp4lr7cАй бұрын
Mahasul
@itspm0909Ай бұрын
खऱ्या पत्रकारितेचा खरा नमुना... बातमी लावून धरल्याबद्दल धन्यवाद...अजून पण असेच बोगस IAS ,IPS असणारच..Mandar sir
@MangeshKadam-yf9zmАй бұрын
मंदार भावा मन जिंकलास....❤ .. असत्याचा नायनाट करण्याची ताकद जनतेत असते. हे सिद्ध केलेस. माझ्या सर्व बांधवांना सलाम ज्यांनी प्रकरण उचलून धरले.
@NamdevShinde-qi8luАй бұрын
500.1000 लाखो करोडो रुपये असतानी. ओबीसी प्रवर्गातुन प्रमाणपत्र कसे. हा गरिबावरती अन्याय नाही का
@shivajilendave8144Ай бұрын
काय उपयोग आहे रिझर्वेशन चा .
@anilgurde423Ай бұрын
अहो तिने upsc परीक्षेत जो राईटर वापरला तो upsc एक्स्पर्ट आहे का त्याचा शोध घ्या की
@gorakhgaikwad3567Ай бұрын
SALUTE to Mr Mandar.
@nits3779Ай бұрын
Mandar bhau aani abp maza dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏
@user-qp5cp4lr7cАй бұрын
Mahasul minister 😂
@dilippawar7805Ай бұрын
ह्याच्या सारख्याच रेशन कार्ड सुद्धा तपासा यांच्यासाठी बडी धेंड सरकारी बाबू हाताशी धरून रेशन घेण्यासाठी सुद्धा वार्षिक उत्पन्न 50 हजाराच्या आत लावतील😊😊😊 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@balasahebgargund4924Ай бұрын
रेषण कार्डवर धान्य पण घेतलं असेल यांनी😮
@JaymaharashtramazaАй бұрын
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची नोंद आहे 😂😂😂😂😂😂
@Ganes9921Ай бұрын
Salute to Mr.mandar🙏🙏🙏🙏
@user-yv1ey4uz4fАй бұрын
जो पर्यंत या प्रकरणाचा तडा लागत नाही, तो पर्यंत पाठपुरावा करीतच राहा,कारण विषय वाटतो तितका छोटा नाही,
@MohandasKharade-fo9jgАй бұрын
मंदार जी आपल्याला मनापासून सॅल्युट.खूप मनापासून पाठपुरावा केलात सत्य बाहेर काढला.खूप अभिमान मनापासून.
@deepakshinde9453Ай бұрын
हे प्रकरण जर दबल गेलं... तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांनी लवकर काहीतरी काम धंदा बघा रे... वशिला लावुन कलेक्टर होऊन राहिले.... तुमचा कुठ नंबर लागणार..
@xyz123-g6hАй бұрын
माझ्या ओळखीचा 12 जणांनी बोगस अपंग प्रमाणपत्र द्वारे नोकऱ्या मिळवल्या
@ShridharShinde-qx8tsАй бұрын
तुम्ही कस गप्प आहे
@raje6788hhhhhhhАй бұрын
त्याचं पण प्रकरण काढा की मग बाहेर
@ashishkulkarni2005Ай бұрын
मंदार ला संपर्क करा ते बाहेर काढतील
@ChinmayKhoreАй бұрын
यासंदर्भात आंदोलन करआयाला पाहिजेत
@yogeshgaikwadgaikwad2990Ай бұрын
सुपर विश्लेषण हा मुद्दा लोकांनी हलक्यात घेऊ नये कारण ही रँक देशातील सर्व निर्णय घेते
@dhanajipatil6417Ай бұрын
खरी शोध पत्रकारिता अभिनंदन या प्रकरणी पूर्ण तपासणी झाली पाहिजे कारण या पाठीमागे कोणाचं तरी पाठबळ आहे हे निश्चित
@anilgurde423Ай бұрын
आजुन पत्रकार तिचा paper ल्हीनाऱ्या पर्यंत पोहोचलेच नाहीत.
@devidasrathod517Ай бұрын
मंदार सर, आपण खुपच सविस्तर माहिती जनतेसमोर आणली आहे.सरकारी यंत्रणा खुपच प्रभावीपणे राबली आहे या प्रकरणात असे दिसते आहे.सामान्य जनतेला पण अशीच मदत केली पाहिजे.
@iambijuriwalanjuАй бұрын
पहिली गोष्ट तिला IAS पूजा खेडकर बोलण बंद करा. Froud IAS पूजा खेडकर बोला
@vikasnagargoje7173Ай бұрын
ती froud IAS नाही, थोडया दिवसात समजेल
@dipaksahane2120Ай бұрын
Ha vanjari ahe mhnun boltoy...laaz nahi watat ka purn deshat izzzat geli tichi😃😃😃😃@@vikasnagargoje7173
@RamdasGaikwad-br7ihАй бұрын
इमानदार आहे का
@vishalkachare8865Ай бұрын
Great work done
@LalaYevleАй бұрын
एबीपी माझा मंदार सर गुड
@sevenneon.Ай бұрын
भाऊ तू एक नंबर मुद्दा समजून सांगतो you tube channel चालू कर राव
@ravirajdeshmukh2087Ай бұрын
यालाच म्हणतात का ? ना खाऊंगा,ना खाने दुंगा ..😂😂
@DimpleSharma-bj3ksАй бұрын
मोतीलाल शर्मा. लयच सराईत फैमिली दिसती. केंद्र ला पण ऊडता घोडा लावला आहे 😅😅😅😅😅😅😅
@anilgurde423Ай бұрын
पत्रकारांनी पुजाने जे लेखनिक वापरलेत ते upsc एक्स्पर्ट आहेत का याची माहिती काढा,प्रत्येक aatempt वेळेचं मार्क्स याचा अभ्यास करा.
@rahulpatil7334Ай бұрын
मंदारला ऑनररी म्हणून सीआयडी ट्रेनिंग साठी पाठवा आणि इन्वेस्टीगेटिव्ह एजन्सी मध्ये त्याचा प्रवेश करून घ्या 👍🏻
@nd4119Ай бұрын
Ahmednagar madhe खूप मोठे फ्रौड होत आहेत...कोणीच काही बोलत नाही.....जर शोधला तर खूप सापडेल
@gajujangale3448Ай бұрын
ABP माझा चे खूप खूप अभिनंदन तुम्ही खरंच छान काम करत आहात.........
@sunilc6717Ай бұрын
असे अनेकानी केलेले आहे. वयाचा दाखला, अपंगत्वाचा दाखला, खेळाडू असल्याचा दाखला, जातीचा दाखला तसेच अनेक वेगवेगळे मार्ग अवलंबून झालेले बरेच अधिकारी सापडतील. शोधा म्हणजे सापडेल.
@user-jr9xq6kg5kАй бұрын
पूजा खेडकर चे certificate कोणी दिले त्या डॉक्टर ल पण घ्या मंदार जी आपल्याला विनंती आहे आपण पारदर्शक काम करत आहात धन्यवाद
@surajmhkevlogsАй бұрын
Unique Academy Pune ला विचारा आनखी माहिती भेटेल.. सत्कार तर खुप जोराने केले होते..😅
@venkateshvishwanath789Ай бұрын
मंदार सर,छान सुंदर विश्लेषण नेहमीप्रमाणे
@arunshinde5915Ай бұрын
Atishay chan mandar sir..
@gorakhkumker4946Ай бұрын
मंदार सर..1 no investigation
@megharaj_gholap_patil_48Ай бұрын
पत्रकार मंदार गोजारी प्रकरण उचलून धरत आहे सपोर्ट करा.💯🔊🙌
@MrNibandheАй бұрын
शोध पत्रकारीता, अगदी मस्त मंदार भाऊ 👍
@rajendrabawaskar547Ай бұрын
सर पैसा आणि वशीला असला की अशक्य ते शक्य होऊ शकते.
@anilgurde423Ай бұрын
विकलांग परीक्षार्थी ला लिहायला एक तास जास्त मिळतो.तिचे लेखनिक कोण होते upsc परीक्षेत याची माहिती काढा
@digvijaypatil1964Ай бұрын
Mandar Gonjari you did great work...ABP please give him as higher as possible Promotion and promote him for better Neutral news works ❤❤
@DipakJadhav-t7eАй бұрын
समितीला सांगायचे आहे हिचि चौकशी लाईव व्हायला हवी आहे
@Abcdxyz_abcdxyzАй бұрын
हे प्रकरण पोलिसानंपेक्षा जास्त उघड मंदार भाऊनी केलंय अभिनंदन मंदार भाऊ ❤❤🎉
@nathudhangarulakadhangar153Ай бұрын
मंदार भाई तुम्ही पूजा खेडकर ची बातमी लावून धरली म्हणून आज सर्व चॅनल बातम्या दाखवत आहेत म्हणून केंद्र सरकारने दखल घेतली आणि चौकशी करीता समिती स्थापन केली.धन्यवाद
@satishgurav6020Ай бұрын
मंदार गोंजारी आपल्याला पाहून वाटत चौथा स्तंभ अजून जिवंत आहे...खूप जबरदस्त पत्रकारिता.......salute..
@i_satosh9757Ай бұрын
Type 4 चे अपंगत्व असल्यास तिने लेखणीक घेतला असेल तर तो महाशय कोण याचा शोध घेतला पाहिजे.
@bhillaresantosh7482Ай бұрын
सॅल्यूट तुम्हाला मंदार सर 🫡
@raosahebdeokar6528Ай бұрын
खरा पत्रकार मंदार भाऊ सलाम..
@shaikhaftab7370Ай бұрын
सामाण्य माणुस साध रेशण कार्ड काढण्यासाठी संघर्ष करतो आणि हे पैसेवाले बणावट कागदपत्र किती सहजतेने बणवतात
@nisha280Ай бұрын
सत्य आहे.
@sharadchandra7937Ай бұрын
पूजा khedkar अणि पंकजा मुंडे चे काय connection आहे त्याची चौकशी व्हावी.
@Healthyme9Ай бұрын
महाराष्ट्रातील 40 ते 50 टक्के अपंगत्व असलेल्या सर्व दिव्यांगांचे पुनर्नीरीक्षण करुन पडताळणी केली पाहिजे..
@GaneshGanesh-jt5buАй бұрын
Mandar sati ♥️🙏🙏🙏🙏abp news
@ravirajdeshmukh2087Ай бұрын
मेंटल व्यक्ति Ups Exam. देखिल पास होऊ शकते . 😮😅😂
@sagarsandbhor6925Ай бұрын
Very hard work Mandar ❤👌👌👌
@Akashjagtap00Ай бұрын
भाऊ बोलवलं ना माघारी मंदार भाऊ जिंदाबाद
@ashvinvalvi1381Ай бұрын
सर जी, तुम्ही Great आहेत.. संपूर्ण तपास व्हायलाच पाहिजे. दिव्यांग विद्यार्थ्यांवर अन्यायच होत आहे.
@SanjayShinde-hp4trАй бұрын
ABP माझा चैनलचा एवढाच पत्रकार, त्याचे अपडेट्स तंतोतंत, खरेखुरे शोधून काढून जनतेपुढे मांडत असतो 👍👍👌
@suvratkandarkar725Ай бұрын
सर्व क्रिमिलेअर विद्यार्थी ची सखोल चौकशी व्हावी..
@adityaakurdekar9200Ай бұрын
मंदार सर तुमच्या पत्रकारितेला सलाम , जोपर्यंत ह्या मॅडम सेवेतून बडतर्फ होत नाहीत तोपर्यंत हा विषय असाच उचलून धरा
@chandrakantzanjurne6202Ай бұрын
सगळी सिस्टिमचा भ्रट आहे तर न्याय मिळनार रिनाला सर ,,,.
@sharadchandra7937Ай бұрын
पूजा khedkar मॅडम ,Arun Bhatia ,nitin करीर ह्याचा पेक्षा खूप प्रसिद्ध झाल्या ?
@kamleshjogad2203Ай бұрын
For such matters...I really salute...to all Media and Reports...who taking lots of efforts for this....
@saisraddhadigital4339Ай бұрын
जे विद्यार्थी खूप कष्ट करून अभ्यास करतात.. त्याच्यासाठी ... असे लोक अन्याय करतात... प्रशासन डोळे बंद करून बघत असते 😢😢😢
@RPatil-wb1etАй бұрын
Keep it up mandar sir
@sushant518Ай бұрын
ABP
@datta_lipneАй бұрын
भ्रष्टाचाराचे संपूर्ण कळस पार करीत देशाच्या सर्वोच्च परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पुजा खेडकर थेट नौकरी पर्यंत प्रवास होतो तरीही यंत्रणा झोपेत आहे का❓ जे रात्रंदिवस ईमानदारीने अभ्यास करणारे विद्यार्थी मेले का राहीले
@pradiptodankar3872Ай бұрын
मोदी है तो मुमकीन है 😂😂
@Jagtap-th9mzАй бұрын
मंदार छान
@user-nx2pu4ig1bАй бұрын
It seems that Before IAS Exam all certificate were with fathers name then after lapsed UPSC attempts. She might managed to change her name adding mother's name. She intentionally changed her name to appear such UPSc exam.
@AJole-ow9zyАй бұрын
छान काम मंदार
@ravindra.garandeАй бұрын
मंदार गोंजारी सरांनी लयचं मनावर घेतले आहे , पुजा खेडकर प्रकरण 😂😂
@satishpathak7623Ай бұрын
मेंटल लोक कशाला घेता
@anilgurde423Ай бұрын
विकलांगते पूर्वीचे मार्क्स व नंतरचे मार्क्स यातला फरक सांगा
@user-si2br9kt6nАй бұрын
साहेब सत्याला खरी साथ आपण दिली
@akshaयАй бұрын
एक नंबर मंदार👌👌
@maheshbhagat6638Ай бұрын
Barobar aahe
@dhanajikendre9928Ай бұрын
मंदार पाकीट, दिवाळी gift साठी फार मेहनत
@sks1464Ай бұрын
पंकजा पाकीट देऊनच आता आमदार झाली तुम्ही लोक चोऱ्या माऱ्या करूनच राहतात तुमच्या सवयी इतरांना नाही ते पत्रकार आहे ते त्यांच काम करतात
@sks1464Ай бұрын
पंकजा ची जातभाई आहे दोघ वंजारी
@apekshit2612Ай бұрын
खरी पत्रकारिता
@Truthspeaker814Ай бұрын
कमिटी ला सर्व सांगेल😅
@arunpatil1069Ай бұрын
पुजाताई खेडकर या बऱ्याच खोडकर दिसतात.🎉🎉🎉
@prasadjadhav613Ай бұрын
पैसे घेऊन मीडिया राजकारणी समित्या अधिकारी शांत बसणारा😅😅😂
@arunpatil1069Ай бұрын
1500/रू.चा लाभ घेण्यासाठी आता किती तरी लाडक्या बहिणी योजनेत सहभागी होणाऱ्या श्रीमंत घरातील असतील.
@Dear_914Ай бұрын
पण ती कमिटी किती दिवस अभ्यास करणार? मला वाटतंय तिचा अभ्यास कधीच पूर्ण होणार नाही
@RavindraShinde-ke3zmАй бұрын
अटक करून चौकशी करावी कारण असंख्य प्रामाणिक उमेदवारांच्या अपेक्षा असतात या परीक्षेसाठी.
@user-ol8fj2xt4cАй бұрын
उच्चाक गटाला आहे टॉप लेव्हल चे कारनामे UPSC सर्व करून पास होणं म्हणजे.....
@kailasghodke9722Ай бұрын
one nubar you are grate
@Bhartiy111Ай бұрын
पोलीस प्रशासन वेळ काढूपणा का करत आहे
@balasahebgargund4924Ай бұрын
युपीएससी पोलखोल केली धन्यवाद . आत्ता अहमदनगर सिव्हील हॉस्पीटल मधून किती अपंग सर्टफिकेट दिली गेली याचा शोध घ्यावा यात अनेक धडधाकट शिक्षक आहेत .
@adityanaik4887Ай бұрын
प्रतिनिधी मंदार गोंजारी यांना महाराष्ट्रच्या जनतेकडून खूप खूप आभार 👌👍💐
@amoltambekarАй бұрын
सगळं बनावट. लाज विकली
@Rocket2122Ай бұрын
निर्भिड पत्रकार मंदार
@ss-hp2yrАй бұрын
दिव्याग प्रमाणपत्र युनिव्हर्सल नाही आहे , कोणीही कितीही कोणत्याही ठिकाणावरून ते घेऊ शकत...🙏
@ayshasiddiquamomin7398Ай бұрын
Khedkar family Chi totally property sarkari tijorit jama kara desha sathi aani rajya sathi hitache hahil
@user-rx7qy8py5sАй бұрын
एखादा गरीब आयएएस अधिकारी झाला आसता पैसेवाले डुप्लिकेट कागद काढून फायदा घेतात
@hanmantingale5114Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल,
@shivamsaojiАй бұрын
❤❤🎉
@basiccivil8100Ай бұрын
👍👍
@raje6788hhhhhhhАй бұрын
ABP majha आणि मंदार सर आपणास मानाचा मुजरा
@tejaskumar4037Ай бұрын
ही सापडली म्हणून असे किती असतील.
@dadaramgutal1469Ай бұрын
सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण व योग्य माहिती दिली आहे आणि त्यामुळे पुजा खेडकर हिचा बाजार उठवला आहे
@ksjrdp123Ай бұрын
इतके होऊनही अजून पण खेडकर यांचे अजूनही निलंबन झालेले नाही...नक्कीच खूप मोठा राजकीय पाठींबा असणार आहे...