Рет қаралды 282
Poovar Island Resort- सुंदर backwaters चहुबाजूने , मस्त झाडी, आरामात बसण्यासाठी ठीक-ठिकाणी सोय , floating cottages व अगदी backwater मधे असणारे त्यांचे floating restaurant seating arrangement , कसल भारी ना ! आहेच मुली अगदी paradise! खर वाटत नसेल तर माझ्या आजच्या video मधे full resort tour नक्की बघा .
#poovarislandresort #placestovisitinkerala