Рет қаралды 552
Dhepewada , a beautifully maintained resort which reminds you of your ancestral home. पुरातन काळात नेणारे एक असे resort , जिकडे जाऊन सर्वकाही विसरायला होते. आमच्या 7 star family gettogether साठी , आम्ही तिकडे जाऊन आलो. एकदम अविस्मरणीय अनुभव. ह्या stay बद्दल माहिती हवी असेल तर संपूर्ण video नक्की बघा !.तसेच आमच्या मागच्या gettogether ची धमाल बघितली नसेल तर खालच्या लिंक वर click करा ! jalbaug villa gettogether- • 7 Star Family Get-toge... #dhepewade #resortsnearpune #placesfor friendsgettogethernearpune