Рет қаралды 51,059
#bbcmarathi #poultry #farming #farm #agriculture
कंत्राटी कुक्कुटपालन म्हणजे एखाद्या कंपनीकडून करारानुसार पोल्ट्री फार्म चालवणं. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांमध्ये कंत्राटी कुक्कूटपालन लोकप्रिय झालं होतं. पण आता कोरोनो काळानंतर या क्षेत्रात अनेक बदल घडतायत. आता दर महिन्याला किती फायदा होतो? या व्यवसायापुढे काय अडचणी आहेत? जाणून घेऊयात.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi