New farming ideas Maharashtra : विनामशागतीची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला भेटलात का?

  Рет қаралды 183,030

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#bbcmarathi #Zerotillagefarming #maharashtrafarmers
औरंगाबाद जिल्ह्यातल्या बोदवडचे शेतकरी गणेश गव्हाणे एसआरटी म्हणजेच विनामशागतीचं तंत्रज्ञान वापरून शेती करत आहेत. अशी शेती ज्यात शून्य मशागत असते. म्हणजे नांगरणी, निंदणी, वखरणी, कोळपणी असं काहीही करावं लागत नाही. 2019 साली त्यांनी दोन एकरच्या प्लॉटवर याप्रकारच्या शेतीसाठीचा प्रयोग केला.
विनामशागतीच्या शेतीतून उत्पन्न वाढतंय असं दिसल्यावर गणेश यांनी यंदा 9 एकर क्षेत्रावर एसआरटी पद्धतीनं कपाशी आणि मका या पिकांची लागवड केलीय. आता राज्यातील 6 हजार एकर क्षेत्रावर विनामशागतीचं तंत्र वापरून भात, कापूस, सोयाबीन, मका, हरभरा, गहू, झेंडू अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड करण्यात आलीय. पण ही शेती नेमकी कशी केली जातेय?
रिपोर्टिंग - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - गणेश वासलवार
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 71
@satishingle1637
@satishingle1637 Жыл бұрын
हिम्मत लागते असा प्रयोग करायला 🙏😊🔥
@gaurav8580
@gaurav8580 Жыл бұрын
बाबांनो स्वतः प्रयोग करा व स्वतः अनुभव घेऊनच सगळ्या रानात त्याचा उपयोग करा. उगाच कुनाच ही अयकुन आपली घर जाळून घेऊ नका. आपली शेतकर्यांची दुखणी आपल्याला च माहिती. उगाच कुणाच्या पन नादी लागु नका.
@sunilgujarathi6152
@sunilgujarathi6152 Жыл бұрын
भाऊ मी स्वत:बघीतली आहे याला शास्त्रीय कारण आहे तुम्ही करा
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y 21 сағат бұрын
Hey karnsre pan shetkarich loak aahet aani Uutpadan kharch ksmi hoat asel tar barech aahey ki
@vinodmuneshwar7850
@vinodmuneshwar7850 Жыл бұрын
SRT mhnje जांच्याकडे बैलजोडी नाही. त्याच्यासाठी ठीक आहे पण तणनाशक मारणे म्हणजे शेतीसाठी विष पाजण्यासारखं आहे.ग्रास कटर द्यारे कट करणे ठीक राहतील.
@sudhakarl3487
@sudhakarl3487 Жыл бұрын
ग्लायफोसेट(राऊंडअप) वर बंदी उगाच आली नाही.
@kisanpatil655
@kisanpatil655 Жыл бұрын
Chipalunakar Saheb ,1970 che BSC Agri ,1970 pasun shetimadhe vegavegale prayog karanare abhyasu ,vidvan ,shetakari aahet .Chipalunakar Saheb 2005 pasun Tananashak vaparat aahet ,kahihi dushparinam disun aalele nahit .Sahebanni lihileli Tan Dei Dhan ,Jaminichi supikata ,Nangaranishivay sheti hi pustake abhyasa .
@vishwasjadhav4209
@vishwasjadhav4209 Жыл бұрын
शेतीतला खर्च वाचवणारे, देशाचे इंधन वाचवणारे व जमिनीचा पोत सुधारणारे व एकुण उत्पन्न वाढवणारे हे SRT तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे. शेतकऱ्यांना वरदान ठरेल. धन्यवाद बीबीसी.
@vivekade7003
@vivekade7003 Жыл бұрын
Yapeksha subhash Palekar natural farming best ahe
@dwarkarathi6449
@dwarkarathi6449 3 ай бұрын
​@@vivekade7003 सुभाष पालेकर यांचे तंत्र तुम्ही स्वतः वापरले आहे का
@Gauravmendhe2000
@Gauravmendhe2000 Жыл бұрын
अति तणनाशक जमिनी साठी योग्य नाही
@matiadvapanijirva4321
@matiadvapanijirva4321 Жыл бұрын
bbc ला दुसरं काम नाहिए का शेतकर्यांची दिशाभुल करताय का बिनामशागतिशिवाय म्हनता नांगरनीही करावी लागते म्हनता ट्रॅक्टरने बेडही करावे लागतात म्हनताय तननाशकही मारावे लागते म्हनताय तननाशक मारुन जमिनीचा पोत वाढतो का?
@k.i.n3069
@k.i.n3069 Жыл бұрын
संपूर्ण माहिती तेही सत्य , असल्याशिवाय बातमी दाखवून शेतक्रयांची दिशाभूल करणे सोडा.... छातीच्या खालीच आहे ऊंची कपाशीची आणि झाड ही तितक बदलेल दिसत नाही....अन् 13 कि. एकरी म्हणे...काही पण फेकता का हो
@krishnasurwase4505
@krishnasurwase4505 Жыл бұрын
Mala pan watate
@kisanpatil655
@kisanpatil655 Жыл бұрын
Khote bolun tyanna tyanche kahihi products vikayache nahit ,tyanni sangitalele satya aahe .
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 Жыл бұрын
खोटं सांगून त्या माणसाला कुणी कमिशन देणार आहे का? सत्यच असेल हे.
@himmatraoPatil-uw4vo
@himmatraoPatil-uw4vo 3 ай бұрын
Hi changli paddhat aahe,satya mahiti aahe
@RameshKorde-s3b
@RameshKorde-s3b 5 ай бұрын
फार चांगल शेत दाखविलं ,दादा.धन्यवाद राम राम!!!
@chetankokatnur7716
@chetankokatnur7716 Жыл бұрын
उत्तम उदाहरण
@bala1041
@bala1041 Жыл бұрын
Dear BBC make video on subhash sharma's farming technique of natural farming , he is from Maharashtra
@pavanpalwe8991
@pavanpalwe8991 Жыл бұрын
खूप छान आणि विशेष म्हणजे बिनखर्ची शेती
@sachinrajgure8490
@sachinrajgure8490 Жыл бұрын
किमान एक एकर क्षेत्रावर प्रयोग करायला शिका.. जे शाळेत शिकता येत नाही .. ते शेती शाळेत शिकता येते.. रासायनिक शेतीमध्ये सुक्ष्म जीवांचा संसार उद्ध्वस्त झाला!! 🌿
@yashwantthorat5801
@yashwantthorat5801 Жыл бұрын
साहेब शेती कागदावर नाही तर प्रत्येक्ष करावी लागते
@subhashpawar7227
@subhashpawar7227 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती मिळाली आणखी काही प्रश्न व माहिती घ्यायची असेल तर एस आर टी तंत्र देणारे मार्गदर्शक व संबंधित शेतकऱ्याचा फोन नंबर पाहिजे आहे तो मिळावा ही विनंती
@santoshshelar1438
@santoshshelar1438 Жыл бұрын
youtube search करा चंद्रकांत भडसावले नेरळ कर्जत saguna rice technology
@Dd_12348
@Dd_12348 Жыл бұрын
KZbin varti searh kar Saguna rice technique SRT
@sunilgujarathi6152
@sunilgujarathi6152 Жыл бұрын
बरेच लोकांची प्रतीक्रीया वाचली मी स्वत: दोन वेळेला गणेश भाऊंच्या प्लॉटला भेट दिली योगायोगाने मका तोडणी च्या वेळेला अक्टोंबर शेवटच्या आठवड्यात भेट दिली मका चे सुध्दा चांगले उत्पन्न आले आहे . जर आपणांस विश्वास बसत नसेल तर एक एकर वर प्रयोग करायला हरकत नाही याचे मुख्य म्हणजे जमीनीची नांगरट न केल्याने सेंद्रीय कर्ब वाढतो . त्या मुळे उत्पन्नात वाढ होते या वर्षी आम्ही हा प्रयोग घेतला आहे मागील वर्षी मका पिकावर शुन्य मशागत पध्दतीने या वर्षी कापूस लागवड केली आहे कापूस चांगला आहे मनात शंका बाळगु नका शेतकरी बंधूंनी प्रयोग किमान एक एकर वर करायला हरकत नाही कन्नड तालूक्यात बरेच शेतकरींनी सुध्दा हा प्रयोग केला आहे.
@Patel-zl8ng
@Patel-zl8ng 7 ай бұрын
औरंगाबाद जिल्ह्यात गणेश भाऊ चे गाव कोणते आहे
@RameshKorde-s3b
@RameshKorde-s3b 5 ай бұрын
S r t शेतकऱ्यांकडून त्याचे अनुभव सांगायला लावा .खर खर सांगा.धन्यवाद राम राम!!
@lokeshsinghrajput-e3x
@lokeshsinghrajput-e3x Жыл бұрын
Aamhi 1 biga shetat 10 quintals pikavto Rao . Te pan koradvahu ahet
@kapilpise2513
@kapilpise2513 Жыл бұрын
Sir tumcha contacts no bhetel ka
@artlearnersacademy1641
@artlearnersacademy1641 Жыл бұрын
मला वाटते BBC Marathi पहिल्यांदाच काहीतरी महत्वाच्या विषयावर video काढत आहे.
@pravinlohakare5903
@pravinlohakare5903 8 ай бұрын
Sahi
@kuldipsanap2075
@kuldipsanap2075 Жыл бұрын
Srt is good
@bala1041
@bala1041 Жыл бұрын
Tan khae dhan ashi mhan aamchyakade aahe
@shivajibombale4919
@shivajibombale4919 Жыл бұрын
,गप्पा हानन बंद करा
@santoshpatilbangale3924
@santoshpatilbangale3924 Жыл бұрын
Good work
@beautifulworld_1626
@beautifulworld_1626 4 ай бұрын
Kahi kara pan jamini viku naka changle fivas yeti devavar visvas theva 🙏🙏
@krishnakale4868
@krishnakale4868 Жыл бұрын
खूप छान दादा
@krupalsinggirase8021
@krupalsinggirase8021 5 ай бұрын
अति तणनाश का मुळे जमिन खराब होईल भिविष्यात पुढचा पिढीला काय देणार .....
@tusharkale1696
@tusharkale1696 Жыл бұрын
झाडाची उंची बघून वाटत नाही, १३ क्विंटल येईल अस
@sandeshmisal914
@sandeshmisal914 Жыл бұрын
🙏🙏👍👍👍Chan mama
@jaykisan4128
@jaykisan4128 Жыл бұрын
नांगरणी तर केली काहि फेकू नका
@arunnagre4918
@arunnagre4918 Жыл бұрын
Nangarni Keli ,tan nashak hi marale mag Vinamashagat Kashi,kahi pan fekto chokya
@subhashpawar7227
@subhashpawar7227 Жыл бұрын
मी एस आर टी तंत्रज्ञानाने शेती करण्याची इच्छा आहे
@user-id3tm9ny9u
@user-id3tm9ny9u Ай бұрын
हळद कशी लागवड करावी
@fakirbatatde444
@fakirbatatde444 Жыл бұрын
👌👌👍👍
@dattanandwate6669
@dattanandwate6669 Жыл бұрын
काही नाही तण काढता काढता नाके न ऊ येतात.
@udoyagaddhar231
@udoyagaddhar231 Жыл бұрын
Tumhi vaprale ka
@uttammuke3465
@uttammuke3465 Жыл бұрын
हे खरं आहे
@paragpatil4475
@paragpatil4475 Жыл бұрын
काय फालतू पणा आहे bbc चॅनेल नांगरणी,बेड हे केल्यावर हे बिना मशागतीत कधी आलं न आम्ही शेतकरी सोयाबीन असू किंवा काहीही शेतातच कुजवतो मुळे काढून नाही टाकत न बेड वर टोकन केल्यावर कुठलंही चांगलं उत्पन्न येतंय
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Жыл бұрын
विनामशागत मग नांगरणी कशी ?
@Patel-zl8ng
@Patel-zl8ng 7 ай бұрын
ती फक्त पहिल्या वर्षी करावी लागते
@sureshtijare3403
@sureshtijare3403 Жыл бұрын
फेकु.नका.
@dhanajipalkar9941
@dhanajipalkar9941 Жыл бұрын
पुढारी.लोक.गपा.मारतात
@babasahebdabhade7042
@babasahebdabhade7042 Жыл бұрын
वारे सटाकेबहादर
@panjabraokale1140
@panjabraokale1140 Жыл бұрын
गणेश भाऊ चा नंबर द्या
@sunildhotre17
@sunildhotre17 Жыл бұрын
Fake news ,,,😡😡😡😡😡😡😡😡
@tukaramkore8872
@tukaramkore8872 Жыл бұрын
फक्त फेकू आहे हा
@nileshmagar1889
@nileshmagar1889 Жыл бұрын
Bhau prayog kara. Mag Visavas theva. Mi pan ha prayog Kerala Aahe. Us (Sugercane )cha khodwa ya pikat Pachat 23 Varshapasun Jalt Nahi.
@durgeshrahangdale6116
@durgeshrahangdale6116 Жыл бұрын
Tan nashak vaprlyavar tan marnar pan jaminich Kay....????
@akashkulsange3912
@akashkulsange3912 Жыл бұрын
तन नाशक मारून काय ऊपयोग मग
@chetankokatnur7716
@chetankokatnur7716 Жыл бұрын
उत्तम उदाहरण
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН
SRT तंत्र मशागत बंद
13:30
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 12 М.
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН