आप्पाला पूजा बोलली उलट | आप्पा हाताने स्वयंपाक करायला लागले 😳 आई काय बोलली बघा

  Рет қаралды 58,599

Pandurang Waghmare Comedian

Pandurang Waghmare Comedian

Күн бұрын

Пікірлер: 216
@KomalPandhare-i6e
@KomalPandhare-i6e 17 күн бұрын
सासू ला वाटत असते जे मी सहन केलं ते सुनेने सहन करावं. आणि आईला वाटतं मी जे सहन केलंय ते माझ्या मुलीच्या नशिबी येऊ नये. हाच फरक असतो आई आणि सासू मध्ये.😢
@archanakolkar8377
@archanakolkar8377 17 күн бұрын
आई पूजाला आधी प्रेमाने बोलायच्या आता खूपच बडबड करता त्यांची पण एक बाजू अता पुढे यायला लागली आहे आम्हाला वाटायचं पूजा चुकीची आहे. पण आईंची पण चूक आहे. सारखं कशाला म्हणायचं लोकाच्या कामाला लाव यांचे काय मत आहे की तिला रोजाने कामाला जावे किंवा तिला पांडू ने मारावे रागवावे
@Sonali12357
@Sonali12357 17 күн бұрын
आई पण जळते लेका सुनाच्या संसरावर... पहिली आई बघितली अशी. एव्हढ च होत तर लग्न करून देयच नव्हते लेकाच म्हणजे आई च्या पदराला धरून बसला असता मुलगा
@KavitaMunde-r5b
@KavitaMunde-r5b 17 күн бұрын
तुम्ही कधी म्हणता की आई पूजाला सपोर्ट करते आता म्हणता की आई तुझ्यावर जळते नक्की तुम्हाला बोलायचं काय आहे ते व्हिडिओमध्ये जे दिसतं त्याच्यावर विश्वास कधी करू नका हे लक्षात ठेवा प्रियांकाचे लेकरं सांभाळायला कोणी नाही तरीसुद्धा ती व्हिडिओ काढते ना तुम्ही बोलता ना आई भरपूर बोलते मग मला सांगा पूजा नाही का बोलत घरातल्यांना उलटा सुलटा तुम्हाला जे दिसतं म्हणून तुम्ही कमेंट करताय
@reshmashinde8049
@reshmashinde8049 17 күн бұрын
Tila jar video nahi karaych tr ka jabardasti karta Tila
@sonal485
@sonal485 17 күн бұрын
अगोदर चा जमाना गेला आईं सारखा स्वतःच कौतुन करून स्वतःला सिद्ध करता आईं तुम्ही
@poojashinde4993
@poojashinde4993 16 күн бұрын
दादा घरात पुजाला खूप कामं असतात सर्वांचा स्वयपांक कपडे भांडीखूप समजुतदार आहे पूजा ❤❤❤
@allroundersharva3661
@allroundersharva3661 17 күн бұрын
आई चा स्वभाव अचानक कसा बदलला??? Ka😂हाच ओरिजिनल होता पांडू भाऊ???
@geetasinnarkar4683
@geetasinnarkar4683 17 күн бұрын
मी असं म्हणेन की , पुजा कडे सागर, शंभू आहे.तर आई आप्पांनी प्रियांकाकडे रहावं.म्हणजे पुजाला जास्त काम पडणार नाही.इकडे प्रियांकाला थोडा आईचा आसरा होईल.खरंतर कदाचित हे खोटे असू शकते.आई काहीतरी काम करणार, आणि पुजा एवढी वाईट वागणार नाही.
@perfectelectronicswai3694
@perfectelectronicswai3694 17 күн бұрын
प्रियांका कडे गेल्यावर आई काहीच करताना दिसत नाही.कॉटवरच बसुन असतात.
@mirashinde6003
@mirashinde6003 17 күн бұрын
तुमी या तिची मु ल सभलायला
@user-zb3ko9bq9b
@user-zb3ko9bq9b 17 күн бұрын
दादा तुमची आई दीसते तशी नाही पूजा दुसरा कोणाला बोलणार तुमच्या वर राग काढते सकाळी आईने थोडं काम केलं तर काय झालं पूजा काम करून व्हिडिओ शूटिंग ला पण येते दिवस भर सगळ्याचा करते
@snehabangar3167
@snehabangar3167 17 күн бұрын
हा पांडूसारखं पुजाच्य विरोधात बोलतो आणि सर्व घराला तिला बोलणे साठी प्रोचान, देतो
@Sonali12357
@Sonali12357 17 күн бұрын
पूजा ने चांगल राहील की सोमा आणि आई तिला नायकिन म्हणतात.
@priyasapkal1961
@priyasapkal1961 17 күн бұрын
तुमची आई खूप आगाऊ आहे दादा दिसते तसे नाही
@Neha12394
@Neha12394 17 күн бұрын
तुमची आईने पहिले केल खूप.. मग आता पूजा ने १०० रुपये ने कामाला गेलं तर तुमच्या आई ला बरं वाटेल का😢😢
@anitabhagwat5583
@anitabhagwat5583 17 күн бұрын
Tya पूजा ताईला सुखाने जगुद्या रे 🙏
@vrushalirananavare5631
@vrushalirananavare5631 17 күн бұрын
पांडु तु आणि तुझी आई खूप पुजाला बोलत असता
@AmrutaGonjari-k8u
@AmrutaGonjari-k8u 17 күн бұрын
आई तर पांडु दादा ला ब्लेकमेल करतेय जुने दिवस मुद्दाम आठवुन देतेय तुम्हाला पुजा ची बाजन नको घ्यायला म्हनुन सासु ती सासुच आहे आई ची जागा घेउच शकत नाही
@perfectelectronicswai3694
@perfectelectronicswai3694 15 күн бұрын
@@AmrutaGonjari-k8u ईतके दिवस खुप कामं केली लवकर उठुन, पण आता नकोत,(परत तीच चुक नको) असं वातंय आईला.(सुन आल्यावर तीला सवय नसेल/तिला कामं उरकायचा नाहीत / सर्वांचाच धाक/मनाचाही धाक असतोच म्हणुन कामं करावीच लागतात /लागली पण आता असे होतेय मी चुकले/अशा सवयी नको होत्या लावायला (सासुने लवकर उठुन कामं उरकायची,सावकाश उठायचे बाकी सर्वांनी)
@MonaliChavan-h2u
@MonaliChavan-h2u 17 күн бұрын
पुजा खुप सहन करती
@dhanashreegade2652
@dhanashreegade2652 17 күн бұрын
पूजाताई 8-10 दिवस कुठेतरी आरामाला जा फारच वैतागलेले दिसतय सर्वांना तुम्ही
@sunitachaugule7094
@sunitachaugule7094 17 күн бұрын
पुजा la वेड्यात काढू नका तिला शहाणी बनवा
@nagamatamboli1846
@nagamatamboli1846 17 күн бұрын
मी कधीचं कमेंट करत नाही पण ह्या व्हिडिओ ला करते सासुबाई आता खूपच बोलायला लागलेत असं नाही बोलायला पाहिजे तू बिचारी कोणालाच काही नाही बोलत तरी तुम्ही उकरून भांडण करता हो तिचं पण बरोबर आहे रोज रोज काही व्हिडिओ बनवणार ती रोज घरातलच दाखवणार का आम्हाला पण बघायला छान वाटल पाहिजे ना आणि हो सासुबाई चा काळ वेगळा होता आणि तो काळ आता राहिला नाही तिला काही बोलता येत नाही म्हणून तुम्ही तिला काही पण बोलता
@LataWaghmare-px1cu
@LataWaghmare-px1cu 17 күн бұрын
दादा तुम्ही आणि आई पूजा ल खूप च बोलता तिचा मनाला किती वाईट वाटत असणार
@kajal..7500
@kajal..7500 17 күн бұрын
आई सतत केलेलं काढत असते हे बरोबर नाही अगोदरचे सर्वच कष्ट करत होते पण सतत बोलून दाखवायची गरज काय आहे पूजाचं लहान मुले आहे तिची दोन लेकरं एवढ्या लहान वयामध्ये झाली आहे तरी पण ते सर्व घराला काम करत असते हे का लोकांना दिसत नाही सारखी कामाला पाठव तिला मग कळेल आम्ही किती काम केलं असं बोलणं काही बरोबर वाटत नाही 🙏🏻
@sunitharangsubhe
@sunitharangsubhe 17 күн бұрын
हो बरोबर
@Maya-ci9gu
@Maya-ci9gu 17 күн бұрын
बरोबर बोललात ताई
@Sonali12357
@Sonali12357 17 күн бұрын
आई ने लेकरांसाठी किती केलं हे आई ने कधी च काढू नाही. करून काही च उपयोग नाही मग काढायचं होत तर. सारखे उपकार काढते लेकरांवर केलेले..आई च प्रेम आहे का हे..
@Sonali12357
@Sonali12357 17 күн бұрын
पूजा ने चांगल राहील तरी सासू बडबड करते, दीर सोमा बडबड करतो.. नटापटा केला म्हणून. चांगल राहील की सोमा आणि आई दोघं 'नायकिन 'म्हणतात पूजाला. दोन्ही कडून मरण बिचारी च. नवरा म्हणतो चांगल रहा आणि आई , दिर बडबड करता चांगल राहील की .... नवऱ्याच काम आहे ना आई ला आणि भावाला सांगणे..
@amolmalekar9094
@amolmalekar9094 17 күн бұрын
त्या पांडू ने तिला टी-शर्ट आणि अ तिने घातलं किती बडबड केली तिच्या आईने
@rohinikasture1070
@rohinikasture1070 17 күн бұрын
Are ti pn maanus ahe aplya baykochi side ghey tich tuzya lifela purnar ahe lakshyat gheya
@ananddunage2078
@ananddunage2078 17 күн бұрын
Changl rqhil te tikdun pn bolaych.an sadh rahil tr ts pn nahi.kay krav tya bicharini
@shital833
@shital833 17 күн бұрын
Dada tumachya aai pn kup manala lagel as boltat
@komaldange4667
@komaldange4667 17 күн бұрын
दादा तुम्ही राग मानू नका पण तुमच्या आई खूप बोलतात पहिला सर्वच काम करायचे आता दिवस वेगळे सूना असंचकाम करावं असं नाही... पूजाला आई किती बोलतात असं केलं तसं केलं त्यांनी त्यांच्या मुलांसाठी केलं तर पूजाचं काय. ...
@Sonali12357
@Sonali12357 17 күн бұрын
काल तू पूजाला मुद्दाम तस बोलायला लावले होते समजते आम्हाला.. पीठ नसले तरी भाकरी का केली नाही म्हणून तुम्ही जाच करता तिचा.. पूजा एव्हढ्या मोठ्याने बोल्यावर जीव घेतला असता गळा दाबून तू आणि तुझ्या घरातील माणसांनी. पूजाला घर सोडायला भाग नका पाडू..माणूस आहे ती सहनशीलता संपली की सर्व सोडून निघून जाईल. सर्वांचं सर्व करून तीच नाव बदनाम करत आहेत
@tanvisurvase1279
@tanvisurvase1279 17 күн бұрын
Muddam tya pooja la trass detat sangle boltat
@Sonali12357
@Sonali12357 17 күн бұрын
​​​@@tanvisurvase1279कृष्णाला समजले की जाईल घर सोडून. कृष्णा स्वतः च घेऊन जाईल आईला..
@amolmalekar9094
@amolmalekar9094 17 күн бұрын
Ho
@SujataDhumal-j1n
@SujataDhumal-j1n 17 күн бұрын
दादा पूजाला समजून घे ती अडाणी आहे रे दादा खूप काम करते ती लेडीज ला खूप काम असतं दादा घरात पूजा मला खूप आवडते
@swatisuplevlogs4661
@swatisuplevlogs4661 17 күн бұрын
फिरायला घेऊन जा थोडं बरं वाटतं तिला पण कंटाळा येतो सारखं काम काम करून
@aaradhyacutemylife7444
@aaradhyacutemylife7444 17 күн бұрын
Aapa pn hatkure ahet khup torcher karta tumhi poojala as naka karu tumhala pn ek mulgi ahe ha vichar kara
@tanvisurvase1279
@tanvisurvase1279 17 күн бұрын
Hya pandulach kahi kalat nahi sanglyan smor sarkha pooja la bolto mhanun sangle pooja la trass detat
@vijayalande3211
@vijayalande3211 17 күн бұрын
Puja khup chan aahe dada
@Sonali12357
@Sonali12357 17 күн бұрын
पूजा पण कृष्णा आणि पीहू साठी या लोकांचा जाच सहन करत आहे..आई च कर्तव्य आहे
@varshashedge6619
@varshashedge6619 17 күн бұрын
Pandya pujala trass dila tr BUKKIT TENGUL aanin kalle na puja khup changli mulgi aahe puja mazi mulgi aahe mahnun me itke hakkane bolte PUJE BHAJE TU PAN SAGLYANSHI CHANGLI RAHA KONALA ULAT BOLU NAKO BAI TU PAN ANANDI RAHA N TEANA PAN ANANDI RAHUDE
@shubhangikale5204
@shubhangikale5204 17 күн бұрын
Tuji aai खूप आगव आहे
@amolmalekar9094
@amolmalekar9094 17 күн бұрын
Ho na
@SwapnaliKhaire-so9nq
@SwapnaliKhaire-so9nq 17 күн бұрын
आई दिसते तशी नाही लय राग राग करती पूजाचा
@priyankademunde3387
@priyankademunde3387 17 күн бұрын
आई खूप बोलतात पूजाला
@mirashinde6003
@mirashinde6003 17 күн бұрын
पूजा आहे तसली शिकलेली नाही तरी नवरा येवडा चांगला मिळला त्याचे तिला कायचं नाही
@shitalkhandekar8880
@shitalkhandekar8880 17 күн бұрын
पूजा छान आहे
@jaiwantikalloli424
@jaiwantikalloli424 15 күн бұрын
Ho Puja chukat asel tar bolayla pahije na
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 13 күн бұрын
तुम्हाला मनात ले कळते का 😠 तुमच्या घरातले बघा आणि स्वःताला बदला दुसर्याच्या मनात ल कळतेय आई खर तेच बेलतेय का त्यांनी काहीच बोलायचे नाही का सुनेला
@jyotiwaghmare4044
@jyotiwaghmare4044 17 күн бұрын
Ulat uttar. Mhnje..?? Baykanna Kay muk janavar samjta ka tumhi ...tumchya prattek mhnanyavar man halvayla...
@sanvikadeokar4210
@sanvikadeokar4210 17 күн бұрын
Aamhi pooja sathi bhagto tumche vlogs ti bichari kiti kaam karte ek divas tumhi sagla kara aani video pan kara jamtay ka bhaga jamtay ka sarkha tila bolta
@aaradhyacutemylife7444
@aaradhyacutemylife7444 17 күн бұрын
Pooja la sarkh Kami lekta tumhi Tila bolayla bhag padta tumhi Aai sarkh mhante me nahika kel Kam kas aai bolte kiti sasrvas kartat Ani mhantat me nahi bolat Pooja bolte
@dhanashreegade2652
@dhanashreegade2652 17 күн бұрын
दादा तुम्ही सर्वांनी पूजाला एकटं पाडलं तुमच्या आईच्या बाजूने बोलायला तुमची बहीण तुमचा भाऊ तुझ्यासाठी कोण बोलणार आईने तुमच्या दोघांमध्ये जास्त मध्ये मध्ये करू नये असा मला वाटतं आणि आई फारच बोलता
@Neha12394
@Neha12394 17 күн бұрын
आईने खूप केल असेल पहिला ते तर पहिलेच्या सर्व बायकांनी केलय.. पण आता पहिलेच काय राहिल नाही 😢😢 आणि पूजा खूप करते कामे वगैरे😢 तिला पण विश्रांती हवी ना😮😮 शेवटी सोबत तुमच्या फक्त पूजा आहे हे लक्षात ठेवा 😢😢😢😢😢😢
@user-rj1rv6jb9i
@user-rj1rv6jb9i 16 күн бұрын
ᴩपांडू दादा मला तुमच्या आईचा स्वभाव नाही आवडत
@TejuDhumal-o5i
@TejuDhumal-o5i 17 күн бұрын
Pujach pn jast ky chukt nahi tumhi pn sagle samjun gheto ja aai aappa pn khup boltat
@ananddunage2078
@ananddunage2078 17 күн бұрын
Gharat itki manas rahtat.tila sglyanch krav lagty kon krt nay aajkal kunach.tya poojala sglech tras detat.aai jast krti priyankala sodun deti an poojachyac maag lagti
@TejuDhumal-o5i
@TejuDhumal-o5i 17 күн бұрын
Pandu dada tumhich Tila respect krt nahi tyamule gharatle tse kartat
@ShitalJadhav-e8g
@ShitalJadhav-e8g 17 күн бұрын
काय चुक नाय पुजा च बरोबर आहे ती बोल तेय
@shitalkhandekar8880
@shitalkhandekar8880 17 күн бұрын
पूजा बरोबर बोलते खरच ती खूप सहन करते हे दिसत आहे
@user-ir1bc7qx5m
@user-ir1bc7qx5m 17 күн бұрын
Tila ky Target kart ahat 😢 bichari zal gel visrun ja aai..
@SomnathPuri-ms9ix
@SomnathPuri-ms9ix 17 күн бұрын
Dada aai kas boltat aaila nit bolay sagjava tanch kadatat aj kal tenche divas vegale atache divas vegle aai khup boltat kuchke machke puja tai la
@abhijeet7625
@abhijeet7625 17 күн бұрын
Pojjach. Khup vait. Vatate. Mala ..tila. sagalech. Bolatatt..ye majhakade. Mi. Sabhalate. Tula...tujhi. bahin. Aahe. Tula...sonali Gaikwad..aajari padel ti pandu sir mulncha vichar kara tumhi. Sagale. Aahat ..ti ekati. Aahe ..tila tras. Hotoy ..mulana. aai. Pahije. Bichari pooja😢😢
@santoshkhedekar9512
@santoshkhedekar9512 17 күн бұрын
Khup kam ast gahri aani tumhi darkh nka bolt jau tai la dada
@bhausahebpathwe5309
@bhausahebpathwe5309 17 күн бұрын
तुम्हि पारच लाजा सोडल्यात रोजच भांडणच दाखवतात आरे निरलजे माणसाव जरा तेजा गुरवचे ब्लोग बघा
@kamalpatil2171
@kamalpatil2171 17 күн бұрын
आईंना बोलायचं कळत नाही स्वतः भी जायचं नाही दुसऱ्याला बी जाऊ द्यायचं म्हणायचं व्हिडिओ काय बनवायचं ते नाही व्हिडिओ घरातलं स्वयंपाकघर भांडी रतीला वाचायला येत असते तर तिने सगळ्यांचे वाचलं असतं कमेंट समजलं असतं लोक काय म्हणतात ते तू तर सतत तिला वेड्यातच काढत असतो तुझ्यासाठी तर आम्ही बघतो व्हिडिओ लेकरं लहान आहेत जरा समजून घ्या
@RajashreePatil-c7v
@RajashreePatil-c7v 17 күн бұрын
अशा सासु मुळ मुलाच घर बसत नाही ढवळाढवळ करत बसलीय
@SonaliGuddetwar
@SonaliGuddetwar 16 күн бұрын
पुजाची पण थोडीशी बाजु आयकतजावा दादा काय लोकांचं काम करेल का पुजा आता तुम्ही आहे ना तिला सांभाळायला बिचारी ला किती काम असतात
@nxtzenoxxX
@nxtzenoxxX 16 күн бұрын
Dada tumchi aai lai aagau diste 😂😂😂
@swapnalichakre2720
@swapnalichakre2720 17 күн бұрын
Dada me tumche pratyek video baghte aai chukte kal badalla lahan mulikadun 60 warshachya Bai sarkhi apeksha Karn chukich a khup karte Pooja naka konach ikun tras deu tila
@rekhakawale2111
@rekhakawale2111 17 күн бұрын
Aai la soma kade पाठवा
@AshwiniAdale-e5y
@AshwiniAdale-e5y 17 күн бұрын
Dada sarkh puja la dosh deu naka jara tichi pn baju pn samjun ghya
@abhijeet7625
@abhijeet7625 17 күн бұрын
Navate mulache lagan karayache aahe sabhalache hote yana fukatichi nokarani pahije ..mule nasti ti sodun geli asti samajale tichich mule aahat ka ti aai ne natvandasthi kele tar kai. Jhale ...pandu sir n pooja sagalnsathi karatat...ekjutine. raha baher vatavarn. Khup ghan aahe...
@Allinone-0104
@Allinone-0104 17 күн бұрын
Tumhi pn pooja la khup bolta pn chook matra pooja chi dakhvata.pandurang waghmare kalchya vedio madhe tumche shabd baga vedio madhe .
@savitazanjad1411
@savitazanjad1411 16 күн бұрын
सासु नवरा दोघ पुजाला का त्रास देता तिला पांडु तु एव्हड पैशे कमवतो तरी पुजाला किती काम आहे ति कशी व्हीडीओ बनवणार वेळच नाही बिचारीला
@vijayakamble6292
@vijayakamble6292 17 күн бұрын
आस कुठ आसत का येवढं कुठ बोलत आसतात का
@sambhajigodashe
@sambhajigodashe 17 күн бұрын
Good morning
@snehabangar3167
@snehabangar3167 17 күн бұрын
तुला सगळा दुनिया च ,संसार करायचं पूजाचा मागे लागतो घरातल काहिकाम नाही म्हणतो एका रोजच्या बाईच काम करतेपूजा
@jasminpathan1590
@jasminpathan1590 17 күн бұрын
Rag aala tri chalel pn pujala koni nahi mhanun tumhi tila jast ch bolta.... aai pn khupch boltat he chukich aahe, aappa pn ks vagtat te samjat, aamhi bghnare murkh nahit... tila gharat bharpur kam asat tri ti sarv hasun karte te tumhala gharat konalach nahi disat... fakt video ch gheun bsa tumhi.... tumhi kahi pn bola pn aai jra jast ch bolayla laglyat.... sunela sun mhanun nahi tr ek mulgi samja tr tichya feeling samjtil tumhala... khup respect hota aamhala ki sunela chan jptate pn pandu dada tumhi sodal tr pujala konich nit vagvat nahi sarv kamapurat god boltate....
@Priyagurme
@Priyagurme 17 күн бұрын
व्हिडिओ बनवायचा म्हणला ना पूजा तर कुण्याही परिस्थितीत माणूस बनू शकतो फिरायला जायचीच काही गरज नाही❤❤😊😊
@tejushedge3620
@tejushedge3620 17 күн бұрын
Jabardasti kru nka nasel kryachi tila video kam pn khup ast tumcha ghari vel pn nsel krayla video
@Endruvidta
@Endruvidta 16 күн бұрын
Kiti targaet kartaty सर्व तुम्ही.. किती बोलतात..आई पण तुम्ही पण... व्हिडिओ मध्ये pn kahi पण बोलतात.. तिला pn मन ahe वाईट vatat असेल ना..direct camera ky pn bolta.. kahi bolu pn शकत nahi te freely.. दबाव आणू नका..mhaun चिडचिड hote तिचा..😢pls
@virgo3271
@virgo3271 17 күн бұрын
Blogmade kashala samajawata tila gharat sort kara. Tila ajun chetavu naka. Kunalahi changale watnar nahi. Bass kara .
@mahi..404
@mahi..404 17 күн бұрын
Pihu video madhe madhe bolte te khup chan वाटत ..please te editing madhe ghet ja..khup majja येते मग व्हिडिओ बघायला ❤
@ShubhangeeLokhande
@ShubhangeeLokhande 15 күн бұрын
तुम्हाला नाही कळणार पोरांचा किती ताप असतो ते किती सांभाळावं लागतं त्यात घरातली कामं.... एकदा असा विचार करा तिच्या जागी तुम्ही असता तर ....
@AshwiniKumkar-oc9wx
@AshwiniKumkar-oc9wx 17 күн бұрын
दादा खूप विशय आहे ब्लॉग बनवायला पूजाला संघ साडी कलेक्शन ड्रेस कलेक्शन दाखव एखाद्या मुलांना समोर घेऊन त्यांच्याशी गप्पा मारायच्या. करायचं म्हटलं तर दिवसाचे दोन ब्लॉग ती बनवू शकते.पन तिला आवड पाहीजे.😊
@MonaliS1968
@MonaliS1968 17 күн бұрын
कलेक्शन असले तर दाखवेल बिचारी 😂 तीला काही घेतल की सर्वांना घ्यावं लागते १०-१२ लोकांना नाहीतर पोटात दुखते घरातील लोकांच्या
@purushottamtayade-nv8ip
@purushottamtayade-nv8ip 16 күн бұрын
अशा प्रकारचे घरगुती भांडणाचे vlog टाकू नका.घरगुती वाद हे नेहमी चार भिंतीच्या आत सोडवायचे असतात.
@diptirao3695
@diptirao3695 16 күн бұрын
आई बोलत असते पुजारा टाकून त्यावर तीचा आईला पण तुम्ही काय पण बोलता तस तुमच्या आईला बोलल तर कीती राग येईल
@user-go1vy5hp6g
@user-go1vy5hp6g 17 күн бұрын
परता सुरू झाले तुमचे
@user-go1vy5hp6g
@user-go1vy5hp6g 17 күн бұрын
लोकना daukn kay sampati milavta
@rohinikasture1070
@rohinikasture1070 17 күн бұрын
Pooja tuza content ahe vatat ahe video sathi
@MeghaJadhav-y4m
@MeghaJadhav-y4m 17 күн бұрын
Aaini jevan banvayala shikaval pahije hot poojala jeva bahav teva pital aani wangcha aastay Hotta toparyt tari karayacha manus pan jasta aahet pahil gel aata misalen raya ha baga swatala prtek godti hi aavd aadsal tar samorcha manus pan sikata sajun mhatarya naahit pandu 1 no aahe mila hi ejjat tava pooja rashi chagli aahe kam karte pn ulat bolat jau nakos mala vatat ticha jagevar dusar koni aasat tar fakat navryalacha geun rahili aasati konasati kam kel nasat aaina sanga tocha +point aahe
@tanvisurvase1279
@tanvisurvase1279 17 күн бұрын
Pandu dada as navra bayko madhali bhadan sanglyan samor nasti mandaychi tich tumhala ayushbhar sath denar aahe thod tila samjun ghya navra jar sobat asel tr bai kahihi karu shakte tumchi aie pn sadhi nahi sarkhi pooja la bolte he chukich aahe tumhi baykola sath daychi sodun tila ghalun padun bolta tila koni nahi as karu naka
@Priyagurme
@Priyagurme 17 күн бұрын
दादा पूजा खूप लकी आहे की तुमच्या सारखा नवरा तिला भेटला असं प्रत्येकाला भेटत नाही पूजा प्लीज दादांना साथ दे❤❤😊😊
@daivshalavighne9966
@daivshalavighne9966 16 күн бұрын
आई व्यवस्थित नाहीत बोलत पूजाला
@user-sq8df4fk8q
@user-sq8df4fk8q 17 күн бұрын
Puja tai gap basun ha manav saglana tarch Tumi Chan rahatta tumala Kam pan lagana jast firatav pan asch astay
@TukaramWable-tv2fc
@TukaramWable-tv2fc 17 күн бұрын
तुम्ही रोज 3ते4 ब्लॉग टाका आम्हांला खूप आवडतात😊😊 ❤
@user-tn6hk1li5o
@user-tn6hk1li5o 17 күн бұрын
पूजा ताई प्रियंका ताई नाही बनवत का रोजचा डेली ब्लॉग तसंच करायचा
@diptirao3695
@diptirao3695 16 күн бұрын
खुप बोलत आहेत आई तुम्हाला जास्त भरवून देत आहेत
@vidyasuryawanshi6944
@vidyasuryawanshi6944 16 күн бұрын
माला असा नवरा असता तर किती भारी झ्हाल असत आम्ही थोड natal की नवरा बोलतो कशाला मेकअप केलाय एवढा कासपण राहायचं आणी व्हिडिओ च तर मी आवडीने केल असत पण नवऱ्याला नाय आवडत इन्स्टा ला रील बनवते माज मी पण माजी _l d privet aahe mhanun jamt mala video banvayla khup aavdt pandu sar puja la nay aavdt kahich kas honare hich ..baki video mast aamhi khup aavadine tumche video baghto pn mi kadhi kadhi ch comment karte jast. Nahi amhi majet tumhi kase ahat
@indiancookingqueenkomalkad655
@indiancookingqueenkomalkad655 17 күн бұрын
Tumchi aai khup denger ahe pn khup trss dete khi bolun poojala ekti ky ky krnar tin
@ashvinisuryawanshi9191
@ashvinisuryawanshi9191 12 күн бұрын
10 वेळा आई एकच सांगत बसते...जशी परिस्थिती असते त्या पद्धतीने च वागावं लागतं... आता चांगली आहे परिस्थिती तर उगच च जाईल का ती पूजा कामाला बाहेर.. अवघड आहे पांडू दादा तुमच्या आईच
@HM_SONGS
@HM_SONGS 17 күн бұрын
Tumcha khup chan support aahe Pooja la .tumcha sarkha life partner Milan khup nashib aahe Pooja ch .Pooja Aai pan khup kaam kartat dada thod kute kurgudi hot astat dada pratek gharat pan ekmekanna thod samjun ghya .baki sagli family' khupch mast aahe.soma dada,Priyanka, aai, baba, mula sarv khupch chan aahe🎉❤️❤️❤️❤️
@indiancookingqueenkomalkad655
@indiancookingqueenkomalkad655 17 күн бұрын
Tumcya aaila vatte tin kel tsch krav buss
@SavindraMundhe
@SavindraMundhe 17 күн бұрын
Busy rahili puja tr kam pn velet hoil aani puja kam karte mhanun aai pn gharat mulankade pahil
@PoojaShide-zu7dc
@PoojaShide-zu7dc 17 күн бұрын
Roj gharatla dakvit ja amhala avdel ❤
@surya-xp4lm
@surya-xp4lm 17 күн бұрын
Ek bhari aahe akkhi family mast acting kartiy OSCAR fix aahe tumcha😂
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 17 күн бұрын
Plz baher Jane band Kara krushna school budte study shikva
@user-pt9mq6cj2l
@user-pt9mq6cj2l 17 күн бұрын
प्रियंका ताई पण रोज व्हिडिओ बनवतात त्या काय रोज बाहेर फिरायला जाऊन व्हिडिओ टाकतात का
@perfectelectronicswai3694
@perfectelectronicswai3694 17 күн бұрын
सगळी कामं करुन ,व्हिडिओ काढुन सुध्दा कधी कंटाळलीय असेही नसते ,प्रियांका.ती ..दुर्गा तर सारखी कडेवरच बसते(आईला जरा सोडत नाही).
@mahanandasuryawanshimarath5448
@mahanandasuryawanshimarath5448 16 күн бұрын
बरोबर आहे आईचं पुजाला घरातला विडीओ बनवायला पाहिजे आम्हाला आवडतं घरातले रोजचे रूटीन बघायला दादा तिला जास्त फिरायला नेऊनको ती तशीच लालचून चालीय तीला घरातच बरं आहे घराबाहेर नेहमी नेहून ती उलटं उलटं बोलायला लागली तुला तर बिलकूल नवर्याचा मान देत नाही
@DhanashriDeshpande
@DhanashriDeshpande 17 күн бұрын
हो दादा काही दिवस तिचा मोबाईल काढून घ्या आता जास्तच उलट बोलायला लागली पूजा तीला काही दिवस तिच्या आईकडे पाठवा तीला तीच्या आई बद्द्ल पण प्रेम नाही
@rajeshgajbhare8448
@rajeshgajbhare8448 17 күн бұрын
हो दादा मला पुजा कडुन भाकरी आणि मासकसे बनवता ते मला शिकायचय पुजा तु भाकरी बनव वभाजी मांस चिकण आता दोन ते तीन दिवसा नंतर बनवा खरच खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप नशीबवान आहेस तुला मेकअप कर बणतोय विडीयो टाका मणतोय ताई तुला सागते आता पर्यंत मी चार पाच वर्ष झाले फिरायला जाऊ मणते तर नेतच नाही विडीयो काढु का च ईनल काढु का बनवु का नको मणते विडीयो फिरण मणल की जा कायमची माहेरी येऊच नको मणतेत माझे मिस्टर ड्राइवर पण आहे आणि साहेबाची शेती पण बघतेत दादा जासत पगार पण पधरा हजार पण बरोबर देत नाही कधी दहा बारा कधी न ऊ आसच खरच पुजा तु नशीब खुप छान आहे आमच आस आहे काय बोलु काय नाही बोलु रडायला येत ग राग पण येतो पण पर्याय नाही आई वडील गरीब आहे ते तिथे पण राहु शकत नाही दारु पितेत भाडण आसत ग ताई मला येवडच मणायचय की तु दादा मणत तात यह करत जा विडीयो टाका दररोज मला आवडतेत मी नांदेड़ वरून आहे प्रिया मला बोलायच भेटायच होत दादा पुजा ताई पण माझ्या कडे मोबाईल नंबर नाही दादा तुमचा पिलिज पिलीज देला तर बरा होईल मी नांदेड़ वरून आहे दादा
@21himanshuchaudhari9thc5
@21himanshuchaudhari9thc5 17 күн бұрын
Natak ahe sagale ,khare bhandan nahi hey
@SangitaKolhe-q8f
@SangitaKolhe-q8f 17 күн бұрын
संगमनेर जवळ पेमगिरी गाव आहे तिथे छान ब्लॉक होतील तिकडे या फिरायला
@purvikarale8200
@purvikarale8200 17 күн бұрын
Daily vlog madhe ghart kay kay kaam karta hech dakhavtat..baher jaychi garaj nahi..kadhi firayla gela tr video banvu sakta...pn video sati baher jane chukich aahe..mul ajun lahan aahet..Pooja samjun ghe jara
@supriyasatpute2128
@supriyasatpute2128 3 күн бұрын
Aaj chya kalt kon aai baba chi baju het nahe sir tumu chuki ch aso aai baba kiva khri tumi tyachi baju gheta khrch kup chagla mulga aahe tumi tumchya aai baba cha Nhi tr aaj chi lok ऐकू पण ghet bhot aai baba ch Profound sir 😊
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 7 МЛН
Way To Recovery | Part 3 | Marathi Vlog 593 |
10:06
Myra's Corner
Рет қаралды 13 М.
आमचं स्वप्नातलं घर बघा कसं आहे 😳 #vlog
11:24
पूजा असं का बोलली असेल मला 🤔😳
9:53
Pandurang Waghmare Comedian
Рет қаралды 38 М.