तुमच्या स्वप्नातले घर लवकरात लवकर पूर्ण होणार 100% ....भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ..जय जय स्वामी समर्थ ...जय सद्गुरू ..
@sujataaswale655616 күн бұрын
स्वताचे घर पहिले घ्या
@MehtaPintu-ny1ow16 күн бұрын
किती वेळा जेवता ओपांडू भाऊ
@AmchiMumbai26115 күн бұрын
स्वताचे घर घेण्यासाठी खुप कष्ट करावे लागतात सुजाता ओसवाल
@ravimane576416 күн бұрын
ते दादा तुम्ही पिऊ चा आवाज काढताना खूप आवडतो ऐकायला लय आवडतं फक्त तिचाच व्हिडिओ एकटीचा बनवा लय आवडतं❤❤❤❤❤
@kishorgaikwad251616 күн бұрын
पांडूदादा होईल तुमचं ही घर प्रत्येक गोष्टींची वेळ असते , त्या साठी संयम हवा. शुभ सकाळ ❤❤
@Pooja_kendre16 күн бұрын
5:54 ते चपाती च टोपल किती घान झालं आहे पांढरी बुरशी आली आहे धुऊन तरी टाका किंवा नवीन तरी घ्या
@sadhanagarje128516 күн бұрын
पिहू खूप छान बोलते मला खूप आवडते 😂😂😂❤❤❤
@latakatore911416 күн бұрын
महाराष्ट्र बैलपोळा आहे तु काय दुबई राहतो का 😊😊
@tanvisurvase127916 күн бұрын
Hya pandula khaychch padlel aste bichyara kiti divsacha upashi aahe kay mahit
@Lalitasalunke-p2f16 күн бұрын
आमचा मुलगा म्हणतो हे वीडियो मधले काका किती वेळेस जेवन करते ग
@latakatore911416 күн бұрын
😂😂😂😂
@SubhangiShinde-j2m16 күн бұрын
तेंच्या घरच खातात तुम्ही कशाला माप काडता खाऊंदे ते खातेल दाखवतात सगळेच खात असतात पण दे दाखवून खातात
@shrutiskichancook16 күн бұрын
😂
@आव्या15 күн бұрын
😂😂😂 आपण कस दिवसातून तीन टाईम खातो तसच ते पण तीनच टाईम खातात पण फरक येवढाच ते दाखवून खातात आणि आपण दाखवून खात नाही म्हणून त्यांच दिसून येत आपल दिसून येत नाही ....तुमच्या मुलाला सांगा समजावून अस म्हणजे गैरसमज दूर होईल
@latakatore911415 күн бұрын
@@आव्या बरोबर
@ShivajiKharat-e9q15 күн бұрын
पांडू दादा तेल ते वापरलेलं आदिवासी बरोबर आहे का त्याच्यापासून साईड इफेक्ट झाला आहे का
@shubhangikale520415 күн бұрын
बायको काय कामाला ठेवलीय का बोलत nahi mhanun फायदा घेतो
@Shourya-x3h15 күн бұрын
Ho n Aai mst aram krte ....tri बिचाऱ्या पुजलाच बदनाम करतात सगळे😢
@vedikagalande36115 күн бұрын
दादा तुम्ही घर घेतल्यावर आम्हाला खूप आनंद होईल
@ashwinimali71116 күн бұрын
खूप छान विडिओ दादा खरंच ek दिवस घर होईल तुमचं पिहू खूप छान बोलते दादा खूप mast ❤❤❤
@SomnathPuri-ms9ix16 күн бұрын
Pihu so beautiful and so nice 😍 💕 💖 kiti kapde badle Pihu bala ni aj khup chan disti bal ❤❤❤🎉🎉🎉🎉
@supriyapatil203515 күн бұрын
❤❤ 10:23 10:25 10:28 so cute Pihu❤❤
@sangitabhosale812715 күн бұрын
तुमचं घराचं स्वप्न लवकर होईल, 😊😊आम्ही पण वाट बघतोय 👍👍
@RenukaPatil-bf5tl16 күн бұрын
छान वाटल सकळी विडियो पाहुन दोन वेळा पाहिला
@आव्या15 күн бұрын
बटाट्याची भाजी बिन पाणी घालता तेलावर वाफेवर शिजवावी त्यात मँगी मसाला घालायचा चवीला होते भाजी
@vandanapawar922215 күн бұрын
बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तूम्हा सर्वांना
@priyankajadhav69016 күн бұрын
Pihu cha aavaj khup chan❤😊
@NitaJadhav-ru3gy15 күн бұрын
पांडुदादा तुम्ही करमाळा जवळ पोथरेगावचा बैलपोळा खुप मोठा असतो तुमचा व्हिडिओ खुप छान होहील
@tejassangle787315 күн бұрын
होईल दादा तुमच पन घर लवकर होईल 👍👍👍👍💐💐 पन घर बांधताना मोठ बांधा म्हनजे रूम मोठ्या मोठ्या बांधा तुमची बेडरूम आई आप्पा ची बेडरूम शंभु साठी बेडरूम मुल मोठी होतील तर त्यांच्यासाठी पन एक रूम काढा
@user-yn1ii5bo8k15 күн бұрын
Khop chan dada lovekar hoil tumach pn ghar❤
@Rojarad16 күн бұрын
पाडुदाददा. तुम्हाला बैलपोळ्याच खुप. खुप.
@r.i.pgaming147116 күн бұрын
Fridge madhe doodh var jhakan thevat ja
@pandurangwaghmarecomedy0116 күн бұрын
ok
@pitambarnarnaware4815 күн бұрын
Khup Chan dada lovekar hoil tumach ghar ❤❤❤❤❤❤
@SwatiNarvte16 күн бұрын
पिऊ साठी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sampadadeshmukh872016 күн бұрын
खरंच दादा एक ना एक दिवस तुमचे घर 🏠🏠🏡🏡🏡 तुझे स्वप्नातील घर तुमची इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ
@SPNIMKARDEVLOGS306715 күн бұрын
Very very nice Bvi
@tanmaykale200916 күн бұрын
Pihu❤❤❤
@annamalekar853116 күн бұрын
Mast😅😅😅😅
@samadhankhanpat680616 күн бұрын
Dada tumhi pan badhun taka yek ghar
@NajmaSheikh-v9o16 күн бұрын
Bhai aap pahile ghar lo sb youtuber ne apne ghar lai h aage ghar k bhade bahut badhenge aap bhi kaha to le lo ghar ya float
@varshasrangoli796215 күн бұрын
Khup chan video dada 👌👍
@adithyapatil810316 күн бұрын
Good morning ❤❤
@supriyapatil203516 күн бұрын
Good morning ❤❤
@KiranKhilare-16 күн бұрын
Very nice video 🥰🥰
@vijaykarande580916 күн бұрын
🎉
@ShubhangivhangondeVhangonde16 күн бұрын
Pore la kasl ghan thyvta jara swaccha thyvat java kapdy kasly ghan desat ahyt vedio madyeee puja kay kartee mulekdyee laksh dyaa
@user-wl5gs1sk3y9 күн бұрын
Mhnje he Ghar tumcha स्वतःच नाही का
@DhanajaySurawase15 күн бұрын
आमच्या घरी बटाट्याची भाजी केली आहे
@shraddhakulkarni914015 күн бұрын
पिहू ❤
@rashmichaudhari596015 күн бұрын
पुजाची skin clini आहे
@21himanshuchaudhari9thc516 күн бұрын
Tawa kasa zala ahe
@rohinikasture107016 күн бұрын
Pihu hushar ahe
@miraugalmugle60316 күн бұрын
काल सोमवती अमावस्या होती आणि सोमवार होता नारळ कधी फोडायचे नाही सोमवारी मंगळवारी नारळ फोडायची होते
@ManojKadam-wm7rd16 күн бұрын
आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाय ध्यान पण आप्पाचे बाहेर लय लाड आहे
Poojal kiti ghan awtar ahe g nit rahat jaa loka bagata tula
@DarshanaDevrukhakar15 күн бұрын
पुज्यानी आंघोळ केली की नाही .कसा अवतार आदीवासी तरी बरी राहतात .जेवून पण बनवता येत नाही ्कधीही बटाटी वांगी ंबेसन पोळी हेच जेवून बनवायला पण येत नाही बावलट कुठली
@latasunthwal398515 күн бұрын
पिऊ खूप हुशार निघणार आताच सांगून टाकते मी तिच भविष्य पण प्लीज आम्हाला तिचे हावभाव बघायचे असतात तो कर्कश आवाज नको प्लीज