Spruha Joshi - Maza Baba | स्पृहा शिरीष जोशी - माझा बाबा | S 2 - EP # 10

  Рет қаралды 21,435

Prarambh Productions

Prarambh Productions

2 жыл бұрын

नमस्कार !
'माझा बाबा'च्या या भागात आपले स्वागत आहे.
आज आपण भेटणार आहोत मराठीतील गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी यांना. स्पृहा एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबत ती एक संवेदनशील कवयित्री, एक उत्तम निवेदिका तसेच एक गीत लेखिका देखील आहे. आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने स्पृहा नाटक, सिनेमा, सूत्रसंचालन, कविता व गीतलेखन या क्षेत्रात आनंदाने मुशाफिरी करत असते. तिच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं रहस्य बालपणात दडलं आहे असं म्हंटल तर वावगं ठरू नये.
आपल्या बालपणाविषयी, बाबांविषयी सांगताना स्पृहा अगदी लहान होते. तिला मिळालेलं आनंदी वातावरण, मनमोकळेपणा व करिअर निवडीचं स्वातंत्र्य ती आवर्जून सांगते. इयत्ता नववीत असताना राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळलालेला "बालश्री" पुरस्कार व तो मिळाल्यावर बाबांना झालेला आनंद ती विसरू शकत नाही. यु.पी.एस.सी.चा अभ्यास अर्धवट सोडून अभिनय क्षेत्रात जाण्याचा घेतलेला निर्णय व त्यावर बाबांनी काहीही आकांडतांडव न करता दिलेला पाठिंबा, ती कधीच विसरू शकत नाही. आपल्या बाबांचं व्यक्तिमत्व नकळत आपल्यात कसं उतरत जातं हे स्पृहा उदाहरण देऊन सांगते.
चला तर भेटूया मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी यांना.
चला तर नव्याने भेटूया आपल्या बाबांना !
प्रारंभ प्रॉडक्शन्स.
#spruhajoshi #mazababa #prarambhproductions
#spruhajoshi
#spruhajoshipoems
#spruha
#maza_baba
#prarambh_productions
#trending

Пікірлер: 37
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Жыл бұрын
खूप सुंदर बाबा आणि मुलीचं नातं... God bless you ❤️
@pradnyamore6472
@pradnyamore6472 2 жыл бұрын
Khup chan agdi javalun spruha pahayla milali Ani specially tyachystle baba sobatchya chata pahayla milalya khup chan episode Maza baba ya sampurn team la laksh laksh shubhechhaa ha pravas asach chirantar raho hich ishwar charani prarthana 🙏
@PrarambhProductions
@PrarambhProductions 2 жыл бұрын
Dhanyawad 🙏
@artandcraft3627
@artandcraft3627 2 жыл бұрын
Kiti chaan sahajta aani sunarta yaancha milaaf
@kishorbhave3560
@kishorbhave3560 11 ай бұрын
खूप छान
@swapnilb4016
@swapnilb4016 2 жыл бұрын
Very nice spruha ur best dougher father both relate video
@PrarambhProductions
@PrarambhProductions Жыл бұрын
तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार, आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल, आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर, तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, सुखी रहा !
@maheshshahvileparle5191
@maheshshahvileparle5191 2 жыл бұрын
Superb... wonderful daughter father relation...
@PrarambhProductions
@PrarambhProductions Жыл бұрын
तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार, आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल, आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर, तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, सुखी रहा !
@dnidre
@dnidre 11 ай бұрын
खूपच छान आणि अभिमानास्पद..... Too Great......👏👏👏👏👏
@PrarambhProductions
@PrarambhProductions 11 ай бұрын
तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार, आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल, आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर, तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, सुखी रहा !
@ajitbadnikar2319
@ajitbadnikar2319 2 жыл бұрын
खुप छान. अगदी मनापासुन केलेलं निवेदन.👌👌
@PrarambhProductions
@PrarambhProductions Жыл бұрын
तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार, आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल, आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर, तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, सुखी रहा !
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 Жыл бұрын
तू खुप भाग्यवान आहे की तूला असे बाबा मीळाले
@PrarambhProductions
@PrarambhProductions Жыл бұрын
तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार, आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल, आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर, तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, सुखी रहा !
@sanjaymanwatkar6722
@sanjaymanwatkar6722 2 жыл бұрын
खूप छान धन्यवाद 🙏👍
@PrarambhProductions
@PrarambhProductions Жыл бұрын
तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार, आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल, आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर, तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, सुखी रहा !
@dhananjaypuranik5285
@dhananjaypuranik5285 2 жыл бұрын
खूपच सुंदर निवेदन. 👌👍
@PrarambhProductions
@PrarambhProductions Жыл бұрын
तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार, आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल, आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर, तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, सुखी रहा !
@manojkambli1444
@manojkambli1444 2 жыл бұрын
Very nice Spruha, I know shirish sir as worked closely with him he is very approachable and down to earth person
@PrarambhProductions
@PrarambhProductions Жыл бұрын
तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार, आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल, आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर, तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, सुखी रहा !
@manojkambli1444
@manojkambli1444 Жыл бұрын
@@PrarambhProductions Thanks for this, My Baba (Vilas Laxman Kambli) is very simple and down to earth person but same time very strict. He worked as a worker in the BSNL. He worked very hard to raise two of us along with my Aai. He is muti-talented person , he is good in drawing , tailoring, making food and as a professional he worked as a carpenter in BSNL. I am an engineer now just because of his efforts. One thing i learnt from him is whatever you can do it yourself do it, ask for help only when you can't help yourself in anything. Second and very important thing he taught me is to never hurt anyone, if you don't hurt anyone good things will automatically happens to you and i would say i followed the same thing and achieved whatever i want to as of now.
@PrarambhProductions
@PrarambhProductions Жыл бұрын
@@manojkambli1444 thanks for sharing will definitely share this in our Show
@sayalimane3085
@sayalimane3085 2 жыл бұрын
खुप छान👏👍
@PrarambhProductions
@PrarambhProductions Жыл бұрын
तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार, आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल, आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर, तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, सुखी रहा !
@SHRIKANT672
@SHRIKANT672 2 жыл бұрын
खुप छान 👌

@nilesh524
@nilesh524 2 жыл бұрын
खूपच सुंदर 👌👌
@PrarambhProductions
@PrarambhProductions 2 жыл бұрын
धन्यवाद
@PrarambhProductions
@PrarambhProductions Жыл бұрын
तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार, आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल, आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर, तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, सुखी रहा !
@bsunilg9864
@bsunilg9864 2 жыл бұрын
NICE poem

@mahadevlondhe4743
@mahadevlondhe4743 11 ай бұрын
🎉😢
@mprahane9031
@mprahane9031 Жыл бұрын
सर्वांना विनंती आहे 🌹 की, देवनागरी लिपीचा वापर करावा!
@PrarambhProductions
@PrarambhProductions Жыл бұрын
तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य आहात ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, आणि त्या साठी तुमचे खूप खूप आभार, आम्हाला तुमच्या बाबांसोबतची एखादी आठवण जाणून घ्यायला नक्की आवडेल, तुमच्या बाबांमधला एखादा गुण जो तुम्हाला भावला तो गुण तुम्ही आमच्या सोबत शेर केलात तर आम्हाला आनंद होईल, आमच्या एखाद्या भागात तुमची आठवण, तुमच्या बाबांचा गुण आम्ही नक्की शेर करू तुमची परवानगी असेल तर, तुम्ही ते लिखित स्वरूपात, ऑडिओ किव्हा विडिओ स्वरूपात पाठवू शकता, तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, सुखी रहा !
@manasimkotwal5218
@manasimkotwal5218 2 жыл бұрын

NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 20 МЛН
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 25 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
Kalyan VEDH 2014 - Ms Spruha Joshi
1:07:18
VEDH
Рет қаралды 153 М.
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 20 МЛН