जेव्हा अब्दुल सत्तार यांनी मिडिया समोर सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत शिवीगाळ केली तेव्हा कुठे होत्या.
@gabbar_jan_blossom48342 күн бұрын
करुणा मुंडे मॅडम.. हॉटेल च नाव घेऊन बोल्या तेव्हा आपण कुठं होतात ओ.. मॅडम 🙏🏾🙏🏾🙏🏾
@ganeshgavali96752 күн бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा ही मालिका बघण्यावर महाराष्ट्रातील नागरिकांनी बहिष्कार टाकावा ही मालिका पाहणे बंद करावे हे सर्व महाराष्ट्र वासियांना विनंती
@snehalkhogare74752 күн бұрын
Amhi baghnar
@BuddhadeepBansode2 күн бұрын
दादा मि आगोदर पासुन बगत नाही तुझ मला पटल
@tushartavhare167Күн бұрын
Kon naay bghat nusta aarda orda asto...mansane fresh honyasathi comedy bghavi pan hasy jtra paahili tr boar hoil😂😂😂😂
@kalidaspatil21022 күн бұрын
पावटे खाऊन पाद सोडत आहे हे कलाकार 😂😂😂😂
@kiranraut33602 күн бұрын
Tuzya aai chya tondat na😂😂😂
@archanashelke49062 күн бұрын
😂
@devroy98012 күн бұрын
धस फस खस खस फस फस 😂😂
@vinodmutkule71962 күн бұрын
करुणा मुंडे बोल्या तेव्हा पण हे करायला पाहिजेत होत.
@dipakdavkare92 күн бұрын
कलाकरांचा जाहीर निषेध धस साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉
@kolhapurkingvipchartkolhap50032 күн бұрын
सगळ्या नाच्या चवताळल्या हाय झोंबण्या सारखं काय बोललं नाय धस😂
@Dtyfhhbjkkoki2 күн бұрын
टिका करायची तर करुणा मुंढे यांच्यावर करा की करा त्यावेळी गप्प का बसले
@PramodKabir-h3l2 күн бұрын
शिंतोडे उडवण्याचा प्रश्न धसांनी बोललेल्या विषयांमध्ये नसून ओबेरॉय हॉटेलचा मुद्दा ज्यांनी उपस्थित केलेला होता त्यामध्ये आहे
@drsatishpatil74202 күн бұрын
Right
@jameshbond1782 күн бұрын
खर बोलले की तिकट लागत 😅😅😅😅😅😂😂😂😂
@SantoshSatpute7122 күн бұрын
देशमुख प्रकरण वरुण जनतेचे लक्ष विचलित करणे हा उद्देश
@krushnadevchavan11162 күн бұрын
करुणा मुंडे ने नाव घेतलं होतं त्यावेळेस का तू काय बोलली नाहीस बाई
@asefshaikh84102 күн бұрын
Tya Tayemala Madhe Bolayela Hya Medom La Paise Pochle Nahote 😊Atta Bhetle Wat te 😊
@sudhirwaghmare37172 күн бұрын
करुणा मुंडे बोलली त्यावेळेस का माळी बोलली नाही , हा ही प्रस्न निर्माण होतोच ना?
@Mahesh-o9j1d2 күн бұрын
आता ह्या वक्तव्यात राग यायचा काय संबंध ह्या बाई ला राग यायचा काय संमंध काही तरी लोचां आहे नक्कीच
@BalasoMali-u7c2 күн бұрын
विशाखा सुभेदार.... कशाला स्वतःची इज्जत घालवून घेते.... करुणा मुंडे.. यांची भेट घेतली तर बरं होईल.... त्या तुला सगळं समजून नक्की सांगतील
@krushnadevchavan11162 күн бұрын
विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न आहे हा कलाकारांनी यात पडू नये
@ranjanaparthe32372 күн бұрын
करुणा मुंडे बोलतात तेव्हा तुम्ही कुठे लपून बसल्या होत्या बाई करूणा मुंडे बरोबर का नाही प्राजक्ता माळी सोबत बरी उभि राहते ग
@sanjaypawar51142 күн бұрын
प्राजक्ता, आण्णा माणुस तसा नाही. आण्णा तुम्हाला ताई म्हणतात. त्यांनी तुमच्या संदर्भात काहीच असभ्य बोलले नाहीत.
@user-fqie4jn92 күн бұрын
माळी गप्प बस तुझा काहीही संबंध नाही तु करूणा मुंडे ला बोल. देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे हा मुख्य विषय आहे जनता आणि मिडिया चा
@sonjesanjay43042 күн бұрын
याच्या अगोदर झोपा काढले वाटते या लोकांनी दस साहेब ❤❤
@kadubalkarpe63702 күн бұрын
चंपा चमेली
@prakashjagtap17732 күн бұрын
प्राजुच राजकारण बंद करून संतोष देशमुख यांची मोर्चा ची दिशा बदलू नका मोर्चा खुप मोठा होता ते दाखवा लोकं येडे नाही प्रेस वाल्यानो महाराष्ट्रात रोज महीलाबद्दल सत्तार शिरसाट सारखे अनेक नेते बरळत आहे
@RupchandPawar-i9z2 күн бұрын
प्राजक्ता माळी बद्दल अण्णा काही बोललेले नाहीयेत फक्त प्राजक्ता ताई माळी परळीला येतात इव्हेंट मॅनेजमेंट कोणाला शिकायची असेल तर त्यांनी परळी देऊन शिकावे बाकी काही नाही 💯
@sandipdkl2 күн бұрын
धस साहेब काहीच चुकीचे बोलले नाही फक्त देशमुख हत्या प्रकरण divart करायचं . तुम्ही काहीही करा पण दोषी ला अटक होणारच आणि तुमचा बॉस च राजकरण संपणार .मग खरा बीड जिल्हा दहशत मुक्त होणार.
@Mitava8902 күн бұрын
Khari dahshad hi suresh das chi ahe
@bhagawantmeshram75512 күн бұрын
माळी मॅडम ला खरचं सफाई देण्याची गरज नाही मिडीया विनाकारण याला जास्ती जास्त महत्व देत आहे महिला महीला मध्ये भेद भाव करत आहे सुळे मॅडम तसेच थोरात मॅडम यांचे वेळी हीच मंडळी कोठे लपुन बसली होती देव जाणे
@GajananSudhakrraoSuryawanshi2 күн бұрын
सुभेदार आक्का जेव्हा करुणा मुंडे बोल्लया तेव्हा कुठं गेला होता.जे करुणा मुंडे बोलल्या त्याच अनुषंगाने सुरेश धस बोलले
@bajrangdake41362 күн бұрын
मी पण हास्य जत्रा बघणार नाही
@sudarshansolanke72322 күн бұрын
ह्या सरकार ला हे प्रकरण मोडीत काढायचं म्हणून असे चाळे चालू आहेत
@SantoshSatpute7122 күн бұрын
करूणा मॅडम जे विषय माडले तेव्हा ज्ञेच कलाकार कुठे होते... तेव्ज्ञा का गप्प बसले.. हेच कलाकार शेवठी त्याच लेकरू गेल आहे आपण कलाकार कोणत्या मोर्चात किवां सामाजिक आंदोलनात सहभागी व प्रसिध्दी टाळून सहभागी झाले आहे का ❓ शेवटी मकंरद , सयाजी व नाना ह कलाकार ईतर काही कलाकार राजकारणी स्टेज वर येतात पण त्याना कधी यांचा अशा परिस्थिती सामना नाही करावा लागत ते आपले सामजिक काम आपल्या परिने करत असतात... शेवटी सत्य जनता जनार्दन..... हाती महत्वाचे हे
@kalidaspatil21022 күн бұрын
प्राजक्ता माळी ची बाजू घेणारे कलाकार अवगुणी आहेत. वेळ काळ गंभीर घटना याचं भान ठेवलं नाही. फालतुगिरी आहे. आपलीं पोळी भाजून घेत आहेत.
@hhg33l3i3ii4irie2 күн бұрын
सुरेश धस पण स्वतःची प्पोळी भाजत आहे
@gadkillyanchibhatkanti35962 күн бұрын
या सर्वांना मोठं करणारे शरद पवार साहेब आहेत यावर आपले मत काय
@SantoshSatpute7122 күн бұрын
शेवटी आर्थिक गणिताचा विषय
@kalidaspatil21022 күн бұрын
@@hhg33l3i3ii4irie घटना गंभीर आहे असा टाहो फोडत आहेत, चिमुकल्यांची आर्त किंकाळी ल ते प्रतिसाद देत आहेत. हे कलाकार काय बोलत आहेत???
@kalidaspatil21022 күн бұрын
@@gadkillyanchibhatkanti3596 घटना भयानक गंभीर आहे, त्यावर बोला.
@pradipkhairnar79342 күн бұрын
अमोल कोल्हे 🎉😊 एक नंबर
@ShrirameshwarPatil-i8l2 күн бұрын
संतोष देशमुख बद्दल एक पण कलाकार छक्का बोलत नाही आहे मराठ्यांनो समजून घ्या जय शिवराय 🚩🚩
@nitinmalamkar62582 күн бұрын
धन्यान 🥵🥵🥵जनतेचे लुटलेले पैसे 🥵🥵🥵जबरदस्त काम करत आहे 🥵🥵🥵 धड मालीला काहीच बोलले नाही 🥵🥵🥵 करुणा मुंडे बोलली 🥵🥵तेव्हा ही झोपली होती का?
@bapusahebsonawane-oz2me2 күн бұрын
आज लोक मराठी कलाकार, मराठी चित्रपट यांच्यापासून दूर चाललेत त्याचं कारण हेच आहे,या लोकांना फक्त प्रसिद्धी हवी पण मराठी सामान्य माणसाबद्दल काहीच घेणंदेणं नाही देशमखांच्या मृत्यूबद्दल यांच्या तोंडातून साधा ब्र ही निघाला नाही.यांना फक्त यांचे लोकांना कौतुक करत बसावे असे वाटते. जरा साऊथ च्या कलाकारांपासून शिका.अशा स्वार्थी मराठी कलाकारांचा आम्ही ही निषेध करतो.
@PATIL_ABHAY_722 күн бұрын
आत्ता शिक बिळातून हळू हळू येत आहत बाहेर उंदर अण्णा काहीच बोलले नाहीत सर्वात आदी करुणा मुंडे बोलली होती या विषयावर अण्णा लां टार्गेट केलं जातं आहे पण हा माणूस कुणाच्याच बापाला घाबरत नाही :- 👑सुरेश आण्णा धस👑
@vishnumore85232 күн бұрын
हास्य जत्रेमध्ये आपल्यावर किती वेळा टिंगल टाळकी केलीजाते अस्या त्यावेळेस आपल्याला का??? राग येत नाही आश्य कलाकार ला असा राग येतो तो कलाकार होऊ शकत नाही, राजकीय नेता हा एक कलाकारच असतो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishnumore85232 күн бұрын
प्राजक्ता माळी यांच्यावर कसलाही गंभीर कारचा टीका टिप्पणी केलेली त्यांच्या स्टेटमेंट मध्ये दिसून येत नाही त्यामुळे विनाकारण याचे मोठा इशू होईल असे काही वाटत नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉
@CricketGamer19Күн бұрын
आमच्याकडे सुभेदारला पहिल्यासारखी इज्जत व मान नाही पुढिल कार्यक्रमांना बोलवणे नाही.
@Shrinidhishorts2 күн бұрын
आपली निंदनीय बाब आहे,, अतिशय खालच्या स्तरातील,, मॅडम तुमच्या चारित्र्यावर, शिलावर, आघात पहिला करुणा मुंडे ने केला,, का नाही घेतली प्रेस तेव्हा ,,, आता मात्र,, आंदोलन सुरू असताना,,, जखमेवर मीठ चोळत आहात लोकांच्या,,, जीव गेला आहे मॅडम,,,, महाराष्ट्राच्या सद्गुणी सरपंचाचा,,, आरोपी अटक होणे महत्त्वाचे,, लोकांना झोप लागत नाही,,, मुलगी कंटिन्यूअस रडते,,, संवेदना नाहीत का तुम्हाला,,, इतका चिडायचं काय कारण नाही,,, ताई पण येतात,,,
@gadkillyanchibhatkanti35962 күн бұрын
आरे जीव गेला म्णता आणि सुरेश धस साहेब बोलत असताना फिदी फिदी हसता लाजा धरा
@kalidaspatil21022 күн бұрын
@@gadkillyanchibhatkanti3596 पण धस साहेब घटनेचं गंभीरता खूप खूप जोरदार मांडत आहेत. तेच महत्वाचं. कलाकार एकदाही जोरदार मांडत नाहीत.
@gadkillyanchibhatkanti35962 күн бұрын
@kalidaspatil2102 दादा हसू नका आपण तो व्हिडिओ पहा धन्यवाद
@kalidaspatil21022 күн бұрын
@@gadkillyanchibhatkanti3596 हसलेली बाजू skip करावे. गंभीर घटना अधोरेखित करावी.
@kalidaspatil21022 күн бұрын
@@gadkillyanchibhatkanti3596 गुणी कलाकार खूप खूप सोशिक असतात. त्याग असतो, सदभवणा असते. उदा, आशा भोसले, लता दीदी, अनुराधा पौडवाल, रेखा, स्मिता पाटील चरित्र अभिनेत्री,,, अशा किती तरी... आणि हीच काय चालले आहे, पादली का तर पावटे खाल्ले!!
@adinathwaghmare85432 күн бұрын
Prajakta bai tumach asa jhal mi nahi tyatli kadi law atli 😂😂😂😂😂
@ShantaiKirana2 күн бұрын
धस साहेब ❤️
@sindhujadhawale61762 күн бұрын
यांच्यावर अन्याय झाला असे वाटत असेल तर महिला आयोग आणि न्यायालयात जावे.परंतू एखाद्या राजकीय पक्ष किंवा नेत्याने आयोजित कार्यक्रमाला जातांनी शहनिशा करायची गरज आहे.
@DT-lu9si2 күн бұрын
Karuna ni nav ghetl tevha mug gilun basli hoti ka
@devidaschavan79532 күн бұрын
धस साहेब सगळा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.. न्यायासाठी लढतात तुम्ही घाबरायच नाही...
@prakashpatil60852 күн бұрын
कलाकारांबद्दल केलेलं वक्तव्य समर्थनिय नाहीच पण कलाकारांनी कोणाच्या कार्यक्रमाची सुपारी घ्यायची याचेही भान ठेवावे. जे आयोजक गणेश उत्सावामध्ये सपना चौधरीच्या नाचण्याचा कार्यक्रम आयोजित करतात त्यांचे कार्यक्रम हे कलाकार लोकं फक्त पैशासाठी करतात हे ही बरोबर नाही!!
@deepikadalvi29172 күн бұрын
कलाकाराला राजकारणात काय घडते हे माहीत असताना सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या बरोबर जातात मग हे सगळ होणारच सहन करण्याची ताकद ठेवावी ही विनंती
@minakshiingle74332 күн бұрын
अगदी बरोबर, चुकीची फालतू प्रॉडक्टची add करतात ही सेलिब्रिटी लोकं स्वतःच्या फायद्यासाठी 😅
@SantoshSatpute7122 күн бұрын
हेच कलाकार एखाद्या सामाजिक प्रश्नावर ईतके परखड पणे बोलतात का ❓ आमदार साहेबांनी अपशब्द काही वापरले नाही... शेवटी जनता जनार्दन ला सर्व काही माहित व सत्य आहे .
@prakashjagtap17732 күн бұрын
गावात याखादा विरोधक असला की त्याच्या अंगावर आशा प्राजू सारख्या तयार करण्यात येतात सत्य गोष्टी लपवाल्या जातात
@bhaskurthakur8573Күн бұрын
ज्यांचा खुन झालाय व ज्यांनी केलाय त्यांच्यावर कठोर कारवाई करा.हा विषय डायवट केला जातो का..? जय हिंद🇮🇳 जय भारत 🚩
@tanajideshmukh652 күн бұрын
अण्णांनी काय चुकीचे विधान प्राजक्ता माळी बद्दल केलेल नाही
@mangeshbakure83962 күн бұрын
हेच. प्रशन. महिला आयोगाने. करूना मुंडे यांना. विचारले पाहिजेत. कारण. त्यांनी. हाॅटेल चे. नाव घेऊन आरोप केले आहे ते. याच्यात धसा.यांचा काहीही संबंध नाही
@SadhuYamagar2 күн бұрын
आम्ही अण्णा सोबत ✌️✌️
@ashwinithakar54032 күн бұрын
पहिल्यांदा करुणा मुंडे नी चिखल फेक केली करुणा बाई नी डायरेक्ट हॉटेल ची नाव घेतली तेव्हा का नाही बोलली प्राजक्ता
@PramodKabir-h3l2 күн бұрын
कर्म करताना प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने आणि कर्माचा परिणाम आला की मग महिला मंडळींचा पुढे😂 मी सगळ्या महिलांचे नेतृत्व करीन😂😂😂
@MBBS-b3c2 күн бұрын
आम्ही प्रेक्षक धस साहेबानं सोबत 👍👍
@maheshjadhav20482 күн бұрын
काय बदनामी झाली आहे माली हिरोईन ची उगाच कशाला राजकीय नेते ची बाजू भक्कम करण्यासाठी तर बदलत नाही हे धनंजय मुंडे बस
@VJFarms4423Күн бұрын
हास्यजत्रा निषेध बॉयकॉट हसायजत्रा
@pandurangtathe73182 күн бұрын
का येत नाही तुम्ही सुरेश ला काहीच बोलू नका सुरेश धस साहेब चांगले बोलतात
@AbhiNimase2 күн бұрын
कलाकारांचा जाहीर निषेध
@arjunchaudhar-nf3yl2 күн бұрын
सुरेश धस यांची पक्षातुन हाकालपटी केली पाहिजे सुरेश धस साहेब हे वागणं बरं नव्हं आष्टीचे आका बारामतीचे काका यांची सुपारी घेऊन बोलत आहेत याचा जाहीर निषेध
@Minakshipawar68322 күн бұрын
प्राजक्ता माळी ला न्याय मिळायला पाहिजे 🙏
@panduranggayke49532 күн бұрын
Vishakhe praju कोणा सोबत जाते तुला माहितेय का, आली मोठी. करुणा काय बोलली आजपर्यंत तेंव्हा कुठे होती मोठी vishakhe. Ja uadat mhj
एका भगिनींचे कुंकू पुसले तिकडे लक्ष द्याल का दुसरा विषय वाढवू नका
@कुटाणखोर2 күн бұрын
Suresh Dhas bolale hote "Event Poltics Baddal" aani ektya "Prajkta mali" yanche naav n gheta te "Sapna Chaudhary, Rashmika Mandhana aani Prajkta Mali Suddha event sathi paralila yetat evde mothe star paralila yetat. he event management sampurn Hindustan ne shikayala hav" as te bolale. Tr Prajkta Mali yani swatala ekda vicharav kharch hi press conference aani evd ati karaychi nakki kharch garj hoti ka. Aani tyani jar he dusrya konachya sangnya vrun kel asel tar ,Yamule "Dhas" Yanch kahich honar nahi tyani case keleli asel tarihi, Pn Prajakta yanchi negative Publicity nakkich hoil👆👆..👆👆
@ShankarSolanke-t3z2 күн бұрын
आरे आण्णा वाईट काहीच बोलले नाही
@SantoshGhadage-cx1bc2 күн бұрын
संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजेमहिलांचा अवमान नको