प्रेम कधी मिळत नाही❣️ ,,कारण ते समोरच्याच्या मनात असावं लागतं,,🥰 आणि ते समोरच्याच्या मनात असायला, ते देवाला मान्य असावं लागतं💘....
@kaivalyakulkarni24072 жыл бұрын
Mast 👌👌❤️
@manishabhadale35822 жыл бұрын
👌👌
@shrishayadav21892 жыл бұрын
True'...
@sagarkulkarni5505 Жыл бұрын
खरं प्रेम मिळवायला नशीबच लागते
@yogeshloyare751010 ай бұрын
Khar aahe bhava tuz
@yogicreations42152 жыл бұрын
खूप छान आहे भाऊ.. हृदयाला लागले...❤️ खरंच प्रेमाची व्याख्या केली तेवढी कमीच आहे... प्रेम म्हणजे नेमक काय हे खऱ्या प्रेमात पडल्यावरच समजत... पण ते शब्दात मांडता येत नाही❤️🥺
@anilshinde66092 жыл бұрын
खूप प्रेम करतो गं तुझ्यावर फार सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️
@sonalitambe81552 жыл бұрын
खुप छान, जीवन सत्य प्रेम वचने आहे 👍🙏
@santoshbujad272 жыл бұрын
खूपच सुंदर सुविचार मनाला किव्हा हृदया स्पर्श हाऊनी जातात...? प्रेमात मात्र पडल्यावरच या गोष्टी होऊनी जातात💐💐💐
@vishnuborkar40682 жыл бұрын
🌹🌹🌹Vishnu 🌹🌹🌹
@kaivalyakulkarni24072 жыл бұрын
Nice 👌👌
@kaipoche71072 жыл бұрын
Khupach sunder rudayala sparsh karun jatat he suvichaar
@dnyanesh_a_mudholkar_official Жыл бұрын
Mst haa
@panu_23072 жыл бұрын
खुप सुंदर विचार सांगितले आहेत सर तुम्ही, आयुष्य बदलून टाकतील असे विचार आहेत हे। असेच व्हिडीओ बनवत राहा। 🥰🥰Thank you so much sir.. 🙏🙏
@satyamrakhunde972828 күн бұрын
खूप छान आहे हा व्हिडिओ खूप सुंदर प्रेमावर विचार आहेत मला आवडले
@tukaramsupe90402 жыл бұрын
कोणीतरी खर सांगितलं होतं एकटं राहायला शिख 😌 कारण प्रेम किती हि खर असल तरी शेवटी साथ सोडून जात...❣️
@AsmitaPatil-kt8yc Жыл бұрын
हो हे शंभर टक्के खर आहे
@PSSHINDE-ff2kt8 ай бұрын
@@AsmitaPatil-kt8ycमला खरं प्रेम करणारी मुलगी जर भेटली तर मी तिला कधीच धोका देणार नाही आयुष्यभर साथ देईन आई शप्पथ सांगतो महादेव ची शप्पथ सांगतो जय शिवराय जय भोलेनाथ
@ramangavit93032 жыл бұрын
एकदम हृदय स्पर्शी सुविचार... जबरदस्त 💐💐
@ms-hk7gf2 жыл бұрын
खूपच छान... हृदयाला स्पर्श व्हावा असे आहे....खरचं अती सुंदर.... like its....supar...👍👌👌👌💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
@onlystatuslover82752 жыл бұрын
Direct ह्रदयाला छेदून गेला सर हा व्हिडिओ 😔💝❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️💯💯💯💯💯💯❤️❤️❤️❤️❤️
@VarshaGaikwad-h2j2 ай бұрын
खरच खुप छान आहे हे सगळ ऐकताना खुप भारी वाटतय ❤❤❤❤
@pramilashirdhankar90982 жыл бұрын
Khup chan mi sadhya ya margavar aahe
@Sarita-dp5sb2 ай бұрын
❤❤😢😢khup chhan.prem hei ase asawech.
@sammhadse72502 жыл бұрын
खुप सुंदर भावना👌👌👌👌
@nimbalkarsandip13575 ай бұрын
Khup sundar aprtim jay shmbo mhadeva kothi kothi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rupalimadane45982 жыл бұрын
Khup chan prem manje pream ast very nice ❤️❤️❤️❤️
@akhilwagh21732 жыл бұрын
खर आहे, शंभर टक्के खर आहे
@snehapohokar50432 жыл бұрын
खुपच छान आहे सर तुमचे सुविचार 💕 प्रेमा बद्दलचे
@ganeshsalunke4402 жыл бұрын
😍
@sanikapawar47252 жыл бұрын
खुप सुंदर विचार ते हृदयाला स्पर्श जाले 💗💗💗💗 खरं आहे या समद्या गोष्टी प्रेमात होतात 💗💗💗💗💗माझं प्रेम असंच आहे 💗💗💗💗🥺🥺🥺💖💖💖💗💗💗
Khup khup sundra lina aheti tyt ly ky line aheti je mazy jivnt ghadlyt kon varti jiva lawn mhnje chest nhi pn samor hun koni jiva lawnar asl tr Jagan ajun sop hun jata true line 💕💕💖💖👍👍😙😙
@ashwininamurte3146 ай бұрын
Khup sunder.....thanku so much...
@bapusahebdhaware18142 жыл бұрын
*"त्यांनी" सुध्दा खरं प्रेम केलं असेल तर...* *"त्या" सुध्दा सतत रडत असतील का..??😭😭*
@Manoj-cd8hq8 ай бұрын
*जरी मला त्या सोडून गेल्या तरी त्या माझ्यासाठी "एकात ही एकच आणि लाखात ही एकच माझी...... आहेत..*
@aryannimbalkar8642 Жыл бұрын
Itaky mnall hart taching shbdat khup shundar asy samjun sangitaly t khup khup 💯👍❤️✌️ hech prem ahy astey.khup chan .
खुपच सुंदर विचार मांडलेले आहेत ह्रुदयाला स्पर्श करून टाकतात 1 No 👌👍
@sb5103 Жыл бұрын
खूप छान एक नंबर 😇😇👌👌
@rajshreesawant98822 жыл бұрын
Khup chan video aahei bahu
@creativetime92212 жыл бұрын
Apale vichar aikun mala radu ale 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@Sarita-dp5sb2 ай бұрын
Khup sunder wichar sagitl ahe .sir ❤ Prem samorchrche mannat asanahi jaruri ahe.pan jar Prem karunahi tey aplelya midnar nahi hei mahit asunahi Prem Karan hei mhanjey prem.donhi kadun Prem asel tar tey aaple nashib❤❤😢😢
@jayeshchavan2142 жыл бұрын
Kupmast dhanyvad🙏👌👍🌹
@santoshsalwale1837 Жыл бұрын
मी पण खुप प्रेम करते त्या मुलाचं नाव रितु आहे तो मला खुप म्हणजे खुप आवडतो आणि मी त्यांच्या वर मरेपर्यंत प्रेम करणार आहे मग तो मला कधी मिळो किंवा न मिळो i love my ritu❤❤❤ माझं देवाकडे फक्त एकच मागणं आहे त्याला नेहमी आनंदात ठेव
@Manoj-cd8hq8 ай бұрын
*मला ज्यांनी शब्द दिला की "आज नाही तर...तु म्हातारा झालास तरी एकवेळा तरी तुला कडकडून मिठी मारीन..." आणि त्या गुपचूप शांत आहेत...संवाद बंद आहे. कधी तरी विचारायच्या कसा आहेस... पण बाकी संवाद बंद असल्याने मीच...स्वतःला दूर केलेय. तरी सुद्धा क्षणाक्षणाला त्यांची आठवण येते व सतत बाप्पा ला मागणे मागतो... हे बाप्पा त्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव, त्यांना जे हवे ते दे. मी आयुष्य भर त्यांच्या सुखासाठी प्रयत्न करीत राहिन. आणि....मै ना भुलूॅंगा... मरते दम तक..!* *मनोज डी...💔*
@Aaravchalwadi6 ай бұрын
अगदी खरे विचार आणि खूप छान विचार आहेत
@sunitasolake57542 жыл бұрын
हो फारच आवडला धन्यवाद छान सागिलल्या बंलल
@madhurishinde36622 жыл бұрын
Nice and true lines ...such me ese kahte he true love ..😍
Khuupch bhari video aahe broo❤khuup chhaan💕💕💕mla khuup avdtat tujhe videos thank u soo much ✨
@jayshreewankhede80432 жыл бұрын
Khup khup chan aahe 👌🏾👌🏾 maan lagun gel kharch khup chan
@sandhyabilade56162 жыл бұрын
Khupch chan sir 😭😭
@vrushalishivasharan13852 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@pranjalkhavnekar98722 жыл бұрын
Khupch Sundar manala sparsh karun gelya ya Sundar oli
@nandinikandalgavkar48442 жыл бұрын
👌👌👌💖💖
@sforbhosale2 жыл бұрын
होय नक्कीच आपल्या सगळ्या शब्दात व्यक्त केला बरोबर बोलत आहे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम झालं शेवटच्या श्वासापर्यंत एकाच व्यक्ती आश्चर्यचकित प्रेम झालं आहे मी विसरलो शकत नाही तो अनुभव विसरू शकत नाही दुधात साखर मिश्रण होता तसाच अनुभव आनंदी होतं भेटायला नंतर एक चैतन्य निर्माण होतो खूप सुंदर आठवणी जाग्या होतं मी पळून गेला त्याच्या कोणत्याही चुकलं नाही माझ्या चुकलं होतं प्रेम जागयल शिकवला आणि चांगला आठवणी जागतात येईल उर्वरित आयुष्य ईश्वराच प्रार्थना प्रेम करतो संगळ्या प्रेम अर्थ कळला पाहिजे हवस सेक्स म्हणजे प्रेम नाही एकमेकांना मानापसुन समजून घेणे प्रेम बरोबर जागं देणं प्रेम आहे प्रेम तुझं माझं काही नाही लहान मोठ्या काही नाही हेच प्रेम अर्थातच नाही प्रेम समजलं एक क्षण कळलं खूप खूप झालं एक मिनिट कालावधी आहे नाही तर आयुष्य निघून जाईल समजणार नाही. आपण खूप खूप सुंदर बोलतात सर धन्यवाद सर
@yaminideshmukh99502 жыл бұрын
. khupch chhayan aahe very beautiful
@snehalsalunke41522 жыл бұрын
Khup sunder premache vichar
@prabhagaikwad40822 жыл бұрын
Really heartching this video and l like the poem and your suvichar😇😊💝❤😊