Рет қаралды 31,843
नात्यांमध्ये प्रेम तर असतंच परंतु सोबत ‘सत्ता’ देखील असते. ही प्रेमाची सत्ता अनेक नात्यांमध्ये असते. जग ज्या नजरेतून आपल्याकडे किंवा आपल्या नात्याकडे पाहते आहे त्याचा परिणाम आपण आपल्या नात्यावर किती होऊ द्यायचा? हे समजून घेण्यासाठी आपल्याला नात्यामधल्या व्यक्तीची भूमिका समजून घ्यायला हवी. त्या भूमिकेचा स्वीकार आपण करायला हवा. सत्ता आणि प्रेमाची सत्ता यातलं समीकरण समजून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संदेश कुलकर्णी आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांच्याकडून.
......................................................................................................
Our Recent Uploads:
घटका गेली, फळे आली - kzbin.info/www/bejne/qYCbg6CpbKqaedU
Compatible Relationship म्हणजे काय? - kzbin.info/www/bejne/Y6GwgX16rcuYesk
Partnership कशी असावी? - kzbin.info/www/bejne/g6mlf5tnrsmhrac
नाती का बिघडतात? - kzbin.info/www/bejne/q3aveKuCq5V8naM
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
KZbin - @Avahaniph - kzbin.info
Instagram - @Avahaniph - avahaniph
Facebook - @Avahaniph - profile.php?id=100091146596516
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#relationship #relationshipmanagement #love #loveandwar #amrutasubhash #sandeshkulkarni #dranandnadkarni #avahaniph