प्रेमस्वरूप आई | Prem Swarup Aai | Rasika Joshi

  Рет қаралды 196,946

Aniruddha & Rasika Joshi

Aniruddha & Rasika Joshi

Күн бұрын

A famous song dedicated to every mother…

Пікірлер: 452
@pandurangpatil9380
@pandurangpatil9380 2 жыл бұрын
मी आहे सिनियर सिटिझन वय वर्षे 65 आज मी एकटाच घरी होतो .तुम्ही गात असताना गावाकडचे घर, गल्ली ,शेत, पाणवठा , गावचा शिवर , मित्र, मैत्रिणी बहीण भाऊ या साऱ्यांना मनाने आठून मनाने भेटलो तुमच्या सुरत एवढी टाकत होती की आई, बाबांच्या आठवणीने1त1.5 तास लहान मुलाप्रमाणे रडलो.आपण आशाच गात रहा. धन्यवाद.
@sudhirj.9676
@sudhirj.9676 2 ай бұрын
खूप छान कमेंट
@dipalipatankar3949
@dipalipatankar3949 Ай бұрын
फारच सुंदर आवाज, heart touching song irrespective of age. ❤❤
@premlatasawale3334
@premlatasawale3334 Ай бұрын
खुप गोड गायले ताई ऐकत रहावेसे वाटते खुप. शा़त पंणे अगदी गऺभीर खुप आवडले
@suhasiniparkhe9707
@suhasiniparkhe9707 27 күн бұрын
सारं काही विसरून गाणं गुणगुणत मनातल्या मनात नाचत राहिले मस्तच अभिनंदन 🎉🎉😅😅 छान झालंय गाण. ❤ गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया,‌‌‍‍‍💐🌺🌺🙏🙏🌺🌺❇️❇️🥥🥥🍒🍊🍍🌟⭐
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 4 күн бұрын
अनेक दिवसांनी आईच्या आठवणीने मनसोक्तपणे रडलो.
@rajendrakshirsagar5530
@rajendrakshirsagar5530 22 күн бұрын
ताई तूझ्यामूळे मला माझी आई परत काही काळ(गाणे ऐकत होतो तोपर्यंत)भेटल्याचा आनंद मिळाला गाणे सतत ऐकत होतोअश्रू सतत वहात होते गाणे संपूच नये असे वाटत होते कारण गाणे संपल्यावर काय???? एक विदारक सत्य...............आई तर देवाघरी गेली आहे .......खरेच ताई तूझ्या गायनात एवढी शक्ती आहे ...............अशा चांगल्या कलाकाराला दाद नसती दिली तर मी कृतघ्न ठरलो असतो ताई व दादा आपले खूप खूप आभार ........
@kiranjoshi4552
@kiranjoshi4552 4 ай бұрын
किती गोड आणि सुंदर , शांत आवाज फारच भावनेने भरलेले गाणं झालं आहे ❤
@mahendragunda1546
@mahendragunda1546 Ай бұрын
मनाला फक्त एकच विश्रांती देणारे ठिकाण म्हणजे आई.❤🎉👍🙏
@vivektarte
@vivektarte 2 жыл бұрын
ओतप्रोत.....भावनापूर्ण.....गाणे म्हणतांना मध्येच सर्व बंध तोडून हुंदका बाहेर पडतो की काय असे वाटले....छान गाईलात👌👌👌👌
@sadashivtatkondawar5596
@sadashivtatkondawar5596 Жыл бұрын
😢
@jagannathpatil6214
@jagannathpatil6214 9 ай бұрын
माझी माय माऊली .........
@oldsonglover3960
@oldsonglover3960 4 ай бұрын
😢😢😢
@ShamraoMakde-vw3bf
@ShamraoMakde-vw3bf Күн бұрын
भावपूर्ण गाईले।अंतःकरण भरून आले।
@leenanimbalkar5738
@leenanimbalkar5738 Жыл бұрын
अहाहा.. खूपच हृदयस्पर्शी आवाज आणि गायन.. डोळे पाणावले 😭🙏😘😘.. एक एक शब्द हृदयाला स्पर्शून जातोय क्या बात... आर्त स्वर.. God bless you..what a beautiful touching performance 😘😘🙏🙏👍👍😍❣️❣️👏👏👏👏👏
@shobhanaraikar3162
@shobhanaraikar3162 Жыл бұрын
अप्रतिम रसिका, अत्यंत भावपूर्ण ह्रदय स्पर्शी. अशीच सुंदर गाणी गाऊन आम्हा वयस्कर लोकांना आनंद देशील अशी अपेक्षा करते. खूप यशस्वी हो. अनेक शुभाशीर्वाद.
@raghunathnimbale7004
@raghunathnimbale7004 19 күн бұрын
रसिका ताई आईबद्दलचे छान गाणे अगदी भावपूर्ण सुंदर आवाजात सुंदर चालीत म्हटले आपण. वीस वर्षांपूर्वी मला सोडून गेलेली माझी आई परत माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली.खूप वर्षापूर्वी मराठी शाळेत असताना वाचलेली शिकलेली ही हृदयस्पर्शी कविता सुंदर आवाजात ऐकून मन रमून गेले.धन्यवाद ताई!तुम्हास खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@abhishektikekar2186
@abhishektikekar2186 2 жыл бұрын
वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके देईल शांतवाया हृदस्पंद मंद झोके घे जन्म तू फिरोनी येईन मीच पोटी खोटी tharo न देवा ही एक आस मोठी... भावनांना साद घालणारी कविता...
@BhujangraoDhorkule-vr5ig
@BhujangraoDhorkule-vr5ig Жыл бұрын
आई म्हणजे अशीच असते फक्त आईला आईचाच मनापासुन मान द्या बास मग कशाचीच गरज नाही हे मातृ पितृ देवो भव जय. हिंद
@neelamkokatay
@neelamkokatay 3 ай бұрын
Very nice.
@sudhirj.9676
@sudhirj.9676 2 ай бұрын
Very nice
@priyalchitre
@priyalchitre 2 жыл бұрын
वाह वाह!!!! खूप दिवसांपासुन आम्ही ह्या गाण्याची वाट बघत होतो.... अप्रतिम एकदम.... काटा येतो अंगावर....
@nitinpokale3314
@nitinpokale3314 Жыл бұрын
खूपच छान. देवा यांचे खूप भले कर. देवा यांची खूप खूप भरभराट होऊ दे. God bless you 🙏🙏
@user-hf8us6ys6g
@user-hf8us6ys6g Ай бұрын
माझी आई वैकुंठवासी झालेली एकसष्ट वर्षे झाली आठवण ताजीतवानी आहे आणि या कवितेने पुन्हा एकदा भर टाकली धन्यवाद आभारी आहोत
@shailendrajoshi7388
@shailendrajoshi7388 5 ай бұрын
खुप छान भावपुर्ण म्हणल 😢. जगात आई सारखी श्रेष्ठ कोण नाही आगदी देवाला सुद्धा हवीसी वाटेल म्हणून मनुष्य जन्म घेतला प्रभु राम कृष्ण प्रभू दत्तात्रेय मला माझ्या आईची आठवण आली धन्यवाद
@mmtawade
@mmtawade 3 ай бұрын
अर्थपूर्ण , भावनात्मक , हृदयस्पर्शी गीत .अप्रतिम गायन व संगीत .खूप वर्षांनी ऐकले . डोळे भरून आले.
@ashokkadam7263
@ashokkadam7263 4 ай бұрын
जगात ज्यांची आई नसेल त्यांना हे भावगीत नक्कीच रडवेल खूप छान भावनेने गायले आहे. डोळ्यात अश्रू तरळले
@vaishalishendye6653
@vaishalishendye6653 9 күн бұрын
मी वैशाली शेंडे..खूप दिवसांनी आज हे गाणं ऐकायला मिळले.तुम्ही खूप छान म्हटले आहे.बरोबर जास्त वाद्य नसतांना सुद्धां ऐकायला गोड मिळाले.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 3 ай бұрын
अप्रतिम अशी गाणी ऐकायला मिळणे.खरोखरच भागयवान आहोत आम्ही.
@anilkamble3602
@anilkamble3602 9 ай бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी गीत. रसिका मॅडम यांनी खूपच छान गायिले. हॉर्मोनियम वर अनिरुद्ध जी यांनी सुरेख साथ दिली. अप्रतिम रचना.अत्यंत शांत ,गंभीर वातावरणात, हे गीत मनाला आणि हृदयाला खोलवर स्पर्श करते. धन्यवाद 👍🌹🙏
@sbv938
@sbv938 Ай бұрын
डोळ्यात पाणी आणलेत.❤❤❤. Excellent.
@AB-vh2wc
@AB-vh2wc 2 ай бұрын
अप्रतिम च.खुप खुप शुभेच्छा आशिर्वाद . गाण्या इतक बोलका,सौम्य चेहरा तुमचा ,विलोभनीय, सुंदर च.
@sharadrege9852
@sharadrege9852 2 жыл бұрын
अप्रतिम.. पूर्णपणे समरस होऊन गायलेले, भावनेने ओथंबलेले..
@abhaybelsare3917
@abhaybelsare3917 Күн бұрын
डोळ्यासमोर आई उभी केली, व्वा छान सुरेख सादरीकरण 👌🏼👍🏼
@sunitalasurkar243
@sunitalasurkar243 2 жыл бұрын
खुप सुंदर , गहीवरुन आलं, आई ही आई असते तीची जागा कुणीही घेऊ शकत नाही .🙏
@BhujangraoDhorkule-vr5ig
@BhujangraoDhorkule-vr5ig Жыл бұрын
शाब्बास
@pandurangbhosale8605
@pandurangbhosale8605 Жыл бұрын
Good
@soorendradesai297
@soorendradesai297 4 ай бұрын
Simply Superb. Dusre shabd nahit. Keep going.
@sangitapotdar7356
@sangitapotdar7356 3 ай бұрын
खुपच सुंदर गायले आहे, डोळयात पाणी येते, ज्यांची आई देवघरी गेली असते, ते तर हे गाणे ऐकून खुप रडतील., खुप सुंदर
@anjanakekan8616
@anjanakekan8616 8 күн бұрын
हे गाण आयकताना डोळ्यात पाणी आलं आई म्हणजे आईच आसते आई सीवाय जागात माया कुणीच करू शेकत नाही तीची खूप आठवण आली खूप खूप छान गाईलत अप्रतिम
@nilimadeshpande6905
@nilimadeshpande6905 3 ай бұрын
खूप भारावून टाकणारे गाणे.. खूप सुंदर..
@ushanavgire1569
@ushanavgire1569 9 күн бұрын
खुप सुंदर गायले आहे गाण हृदय स्पर्शी प्रेम गीत आईला समर्पित ❤,
@shilpashelar-joshi
@shilpashelar-joshi 2 жыл бұрын
माझं आणि माझ्या आईचं खूप आवडतं song ..u had added so much emotions in it.. very very beautifully rendered Rasika❤️❤️❤️... thank you so much for singing this🙏🙌
@anaghaavalaskar293
@anaghaavalaskar293 2 жыл бұрын
खूप सुंदर,ह्दयस्पर्शि गाणं झाले तुमचे.
@satishkulkarni4372
@satishkulkarni4372 Ай бұрын
भक्ती रस,विर रस,और शृंगार रस से भरपूर परीपूर्ण भजन मैथिली the ग्रेट
@prabhabidwai6357
@prabhabidwai6357 Ай бұрын
खूपच छान मधुर गोड स्वरात गायले आहे.👌👌🙏... आईच्या आठवणीत मन खूप खूप गतस्मृतीत हरवले....😢
@raghuveersawant7732
@raghuveersawant7732 2 ай бұрын
अतिशय सुंदर कविता आहे,रसिका जोशी आपण सुंदर ही कविता गायली आहे,आम्हाला गावी शाळेत होती
@hanumantmadal3460
@hanumantmadal3460 24 күн бұрын
❤❤डोक्यात पाणी येत होते,.गाण्यात इतकी आर्तता. हृदयस्पर्शी गायन.❤
@mangaljoshi3208
@mangaljoshi3208 10 күн бұрын
खूप सुंदर मला माझ्या आईची खूप आठवण येते आईने पण हि कविता म्हणत होती ❤😢
@madhavupadhye7817
@madhavupadhye7817 Ай бұрын
सुंदर गाणं गायले आहे अप्रतिम.
@vijayranade3839
@vijayranade3839 20 күн бұрын
अतिशय भावपूर्ण म्हणले आहे. डोळ्यातल्या अश्रूंनी फक्त दाद देऊ शकलो. मनःपूर्वक धन्यवाद.
@sanjivanikulkarni2434
@sanjivanikulkarni2434 Ай бұрын
🙏अतिशय भावपूर्ण ऐकतच रहावे ! खूप शुभेच्छा 💐💐
@nirmalakanadebaviskar3982
@nirmalakanadebaviskar3982 4 ай бұрын
इतकं छान म्हटलंस की लेकीनं म्हटल्यासारखंच वाटलं भावना अगदी उन्मळून आल्यात 👌👌खुप खुप छानच 👌👌❤️धन्यवाद बेटा
@arunadeshmukh1283
@arunadeshmukh1283 5 күн бұрын
भावना पूर्ण गीत, गणाऱ्याचे कमाल 😞😞
@sandhyajoglekar4899
@sandhyajoglekar4899 Ай бұрын
खूपच छान गाणं म्हटलं आहे मी माझ्या लहानपणापासून हे ऐकले आहे त्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद
@meenapandit6610
@meenapandit6610 4 ай бұрын
Your voice is very nice. U sung a song very nice👍❤❤❤ God bless you.
@rajanidesai7934
@rajanidesai7934 6 күн бұрын
खुप सुंदर आवाज आणि सादरीकरण झाले आहे, झकास ❤❤❤
@MadhuriPande-bi7oq
@MadhuriPande-bi7oq 2 ай бұрын
वा वा काय गोड गाणे महटले खुप अप्रतीम 🙏
@AB-vh2wc
@AB-vh2wc 2 ай бұрын
परत परत ऐकावेसे वाटते.निर्मळ चेहरा ,निर्मळ स्वर ,देवानी दिलेली देणगीच आहे.
@SangeetaKocharekar
@SangeetaKocharekar Ай бұрын
खुपच छान गाणं गायलं आहे आवाजही खुप छान आहे गाणं ऐकुन मन तृप्त झाले धन्यवाद 🙏
@ramsarode9718
@ramsarode9718 23 күн бұрын
वाह खूपच सुंदर हृदयस्पर्शी...👌👌👏❤️🙏
@vijaysalunke6553
@vijaysalunke6553 9 күн бұрын
ताई आपले गीत एेकताना माझे डोळे पाणावले ह्रदय भरून आले 👏👏
@sadanandmhatre2482
@sadanandmhatre2482 2 күн бұрын
हृदयस्पर्शी. अतिशय सुंदर गोड
@sureshpandit6328
@sureshpandit6328 2 жыл бұрын
खूप छान गायलं , रसिका. ते शब्द ,त्या भावना खूप छान गाण्यातून जाणवल्या !खूप एकरूपता जाणवली शब्दांशी, त्यातील भावनांशी !अप्रतिम सादरीकरण !! हार्मोनियमची साथही तितकीच सुंदर!!! दोघांचंही मनःपुर्वक अभिनंदन!!!! आमच्या काळातील गाणं,आजही तितकंच परिणामकारक ,हृदयस्पर्शी !!!!! सुरेश पंडित. नालासोपारा ,जिल्हा.पालघर.
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 3 ай бұрын
आशीर्वाद आणि शुभेच्छा.....!! मुली अशीच गात रहा ....!!!
@AratiPimpalkar
@AratiPimpalkar Жыл бұрын
खूप गोड आर्ततेने गायलीस ग ! अगदी भाव स्पर्शी ! ऐकुन माझ्या डोळ्यात चटकन् पाणी आलं अगदी 👌👌♥️🙏
@shraddhapatil3888
@shraddhapatil3888 3 ай бұрын
खुप खुप छान ह्रदयस्पर्शी गाण कंठ दाटून आले ❤
@rajendradalvi6572
@rajendradalvi6572 2 ай бұрын
इयत्ता तिसरीत आमच्या शाळेत गुरुजींनी हे म्हटले होते.तेवहा आई देवाघरी गेलेल्या एक मुलगा ओक्साबोक्शी रडू लागला आजही मी ही कविता संपूर्ण म्हणू शकत नाही. कंठ दाटून येतो. आपला आवाज ह्रदयापर्यंत जाऊन भिडतो. छान.
@vitthaldofe5592
@vitthaldofe5592 Ай бұрын
खूप खूप छान 🙏 ज्या प्रमाणे एक डॉक्टर पेशंट ला बरे करतो त्याच प्रमाणे एक गीत हजार मनाना शांत करतो. छान ताई नमस्कार 🙏
@AnjaliGavhane-mb6lq
@AnjaliGavhane-mb6lq 8 ай бұрын
किती सुंदर..ह्रदयस्पर्शी...25 वेळा ऐकले तरीही मन भरत नाही...आवाज खुप्पच गोड आहे ताईचा
@alokkulkarni3567
@alokkulkarni3567 2 жыл бұрын
Very Nice Rasika ... Full of emotions and fav song..
@vivekjoshi3004
@vivekjoshi3004 2 жыл бұрын
वात्सल्य,करुणा या भावनांनी ओथंबून वाहणारे तुझे गायन हृदयाचा ठाव घेणारे आहे. भावनांचा उद्रेक होऊन केंव्हा हुंदका बाहेर पडेल ते सांगता येत नाही इतके हृदयस्पर्शी गायली आहेस तू. शाब्बास.हेच संगीताचे मर्म आहे.
@ramaswamytg2354
@ramaswamytg2354 3 ай бұрын
Very good beautiful melodious voice just like Lataji. A big tribute to all mothers on Mother's day. Thank you so much.
@umakant6089
@umakant6089 Жыл бұрын
अप्रतिम...भावपूर्ण गायन....आई हा एक शब्दच मुळात हृदयातल्या भावनांना डोळ्यातून वाहावयास पुरेसा आहे....खुप सुंदर गात आहात ताई...🙏☺️
@pradnyachitnis3707
@pradnyachitnis3707 2 жыл бұрын
Superb singing. गाण्यातले भाव तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. 👌👌
@pradnyamarathe5411
@pradnyamarathe5411 3 ай бұрын
काय बोलाव. आवाजही छान. शब्दही छ्न आणि तुमचा जोडाही छान. खूप शुभेच्छा
@sushmabhise5654
@sushmabhise5654 3 ай бұрын
अतिशय सुंदर आणि भावपूर्ण ❤❤
@manasisant9556
@manasisant9556 3 ай бұрын
किती सुंदर गायले आहे मन भरून आले
@ameetaprabhavalkar2941
@ameetaprabhavalkar2941 2 жыл бұрын
खूपच छान आवाज आहे रसिका जोशी तुमचा 👌👌
@mukundchemburkar2497
@mukundchemburkar2497 2 жыл бұрын
खुप भावना ओतून गायलेले गाणे...सुंदर...
@shakuntalaraje3581
@shakuntalaraje3581 10 ай бұрын
Nice presentation!madhur gayan!
@sanjaypdixit3468
@sanjaypdixit3468 Жыл бұрын
बाळ - छानच सुंदर अप्रतिम हृदयस्पर्शी अशीच गात रहा बाळा खुप आशिर्वाद💐💐💐💐🕉️💥🙏✋
@sameerdeshmukh6362
@sameerdeshmukh6362 2 жыл бұрын
अप्रतिम! फारच छान गायले आहे. अनिरुद्ध तर छानच गातो काही प्रश्नच नाही
@vijaykulkarni2889
@vijaykulkarni2889 22 күн бұрын
सुंदर आवज.खूप छान गायलात.
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
खूप मन हलवत आहे स्पष्ट व शांत गायन । मन शोधत राहते आईला।। अनितुध तर मस्त आहेच खूप शुभाषिश दोघाना
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 4 ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम मधुर आवाज लय भारी ❤🎉
@user-gl5tj1ox2g
@user-gl5tj1ox2g 3 ай бұрын
किती गोड गायलयं रसिका ! प्रत्येक शब्दाला अर्थपूर्ण न्याय आणि भाव दिलायं . खुपदा ऐकते पण समाधान च होत नाही . 👌👍💕
@sangitatorawane1809
@sangitatorawane1809 3 ай бұрын
गाण्याचे भाव चेहऱ्यावर पूर्ण दिसतात , खूपच छान रसिका ताई , ऐकून खूप रडले मी , मुलगा बाहेर असतो तोच डोळ्यासमोर फिरत होता गाणे ऐकताना ..
@narendrajoshi2131
@narendrajoshi2131 4 ай бұрын
ह्यदयस्पर्शी गायन आईची प्रेममय मूर्ती डोळ्यांपुढे उभी राहिली.
@nitinbibikar8323
@nitinbibikar8323 2 ай бұрын
वा, फार छान गायलं आहे. सुंदर
@nitinchinchankar4652
@nitinchinchankar4652 2 жыл бұрын
काय आपण गाणे गायले. खरच डोळ्यातुन अक्षरशः पाणी आले. खूप आपण मनापासून गायले आहे. सर्वांच्या आईना वंदन
@santshkasale3034
@santshkasale3034 2 жыл бұрын
दादा आणि ताई खूप च छान अप्रतिम सादरीकरण आपणास खुप खुप शुभेच्छा .🙏🙏
@dilipkamble7464
@dilipkamble7464 3 ай бұрын
व्वा रसिकामँडम अनिरुद्ध सर ...खासच...ऐकताना डोळे पाणावले..अगदी डोळे झाकुन ऐकताना लतादिदीच गात आहेत हा आभास अनुभूती झाली..अगदी गोड गळा ..आई या कवीतेला आपण न्याय दिलाय..अनिरुद्ध सर छानच पेटीची साथ..आणि त्यातले सूरही नकळत आपले बोटांतून थरथरताना जाणवले...थेट काळजाला भिडली..प्रेम स्वरुप आई....खुपच भावली मनाला
@pushpawali6621
@pushpawali6621 3 ай бұрын
आतून मनाला आईसाठी कंठ दाटून आला सुंदर गीत धन्यावाद
@subhashnikumbh8780
@subhashnikumbh8780 11 ай бұрын
Hruday Bharun Aale, Khup Chhan
@jayashreebhalerao8529
@jayashreebhalerao8529 2 жыл бұрын
Really!so emotions in yr song….Today is the day I lost my mother…22yrs back… But listening this song I always remember her!You sing so sweet !thankyou so muchhhh 😢
@vinitapatil9148
@vinitapatil9148 2 жыл бұрын
Khup khup chan
@user-mt1dg2cd8g
@user-mt1dg2cd8g Жыл бұрын
वाह! अप्रतिम. खूप गोड आवाज. हृदयाला भिडणारे काव्य आणि संगीत. खूप सुंदर गायलेही. माझे अतिशय आवडते गाणे.
@sharadashinde4440
@sharadashinde4440 Жыл бұрын
Wah wonderful god aashirvad
@shrikantshevade4862
@shrikantshevade4862 3 ай бұрын
अभिनंदन खूप छान गाणे म्हणून दाखवलेत आभार धन्यवाद माझ्या आई ची मी व माझी पत्नी ने तिच्या आजारपणात खूप सेवाभावी (1982 ) केली माझे 85 वय आहे हे गाणे ऐकून आईची
@user-kk4fx1tl3v
@user-kk4fx1tl3v 6 ай бұрын
हे गाणं ऐकून रडायला येतं. खूप छान ताई
@deeptibhalerao
@deeptibhalerao 2 жыл бұрын
Apratim .👌👌..heart touching .. ♥
@vasundharamainkar9053
@vasundharamainkar9053 Жыл бұрын
रसिका खूप सुंदर भावपूर्ण गायलीस ..अगदी गहिवरुन आल ग... खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद तुला..
@ashwinisathe3071
@ashwinisathe3071 2 жыл бұрын
Fully emotional.khup sundar.
@arunadeogaonkar6472
@arunadeogaonkar6472 Жыл бұрын
वा वा खूपच सुंदर 🙏💐👌👍
@vinayaktari7062
@vinayaktari7062 Ай бұрын
खूप सुंदर अशीच गात रहा विनायक tari from volvoi गोवा age 75 God bless
@sunandamahajan997
@sunandamahajan997 3 ай бұрын
निशब्द ...हृदय आई आई म्हणतेय..डोळ्यात अश्रू❤
@AshwiniChati
@AshwiniChati Жыл бұрын
Khupch Chhan, Aprtim Rasika & Anirudhha 🙏🌹🙏
@prafullawagle4013
@prafullawagle4013 Жыл бұрын
मातृदिनाच्या शुभेच्छा छान छान आवाज छान गाणं धन्यवाद ❤😊😊
@sanjaypathak5765
@sanjaypathak5765 2 жыл бұрын
खुप सुंदर सादरीकरण व आवाजाला तोडच नाही खुप खुप छान रसिका ताई अगदी आईची आठवण करून दिली
@kavitadicholkar9287
@kavitadicholkar9287 3 ай бұрын
खुपच छान हृदय स्पर्शी गाणं.खुपआठवणीआई असतानाच्या दाटून आल्या.आणिआवाज अप्रतिम, सुंदरच.❤ अशीच गात रहा.
@prasaddeshpande4899
@prasaddeshpande4899 3 ай бұрын
आपण खुप ह्रदय या चार ठाव घेणारे गाणै गायले.खुप सुंदर.माझीआई जाऊन आता २४ वर्ष झाले.मी त्यावेळेस खुप लहान होतो. गाणे ऐकून डोळ्यात पाणी आले.
@ninadprabhu763
@ninadprabhu763 2 ай бұрын
सुपर.खुपच छान गायलं तुम्ही
@dhananjay69
@dhananjay69 Жыл бұрын
खूपच भावस्पर्शी गायिले आहे,, खूप खूप शुभेच्छा
@kalpanaadbale7532
@kalpanaadbale7532 4 ай бұрын
निःशब्द अप्रतिम 🎉🎉
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 3 ай бұрын
very nice song and sweet voice Mrs Dikshit
@leenanimbalkar5738
@leenanimbalkar5738 Жыл бұрын
रसिका जी खुप सुंदर आवाज लाभला आहे आपल्याला .. घे जन्म तु फिरोनी... निःशब्द झाले गाणं ऐकताना...👍🙏🙏🙏🙏🙏🥲🥲🥲🥲
भरजरी ग पितांबर | Bharajari ga pitambar | Rasika Joshi
4:11
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
आईची आठवण | माधव जुलीयन | इंद्रजित भालेराव | 8432225585
15:44
ज्ञानोपासक मराठी विभाग
Рет қаралды 26 М.
Prem Swarup Aai
3:26
Desi CineVibe
Рет қаралды 451 М.
Swaye Shriramprabhu | Todita Phule Mi | Aniruddha Joshi | Rasika Joshi
6:24
Aniruddha & Rasika Joshi
Рет қаралды 105 М.
Ya chimanyano parat phira re | Rasika Joshi
4:50
Aniruddha & Rasika Joshi
Рет қаралды 40 М.
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН