आपल्या दोघांचा आवाज अतिशय मधुर आहे आणि तुम्ही दोघेही समाजासाठी सात्विकतेचे प्रतीक आहात, इतर गायकांसाठी सात्विक उदाहरण आहात, हे जपून ठेवा,आपणांस खूप शुभेच्छा
@anaghadandekar12313 жыл бұрын
अगदीच खरं आहे
@pratibhakulkarni51547 ай бұрын
आपणा दोघांचा आवाज अतिशय सुरेल आणि मधुर आहे खूप छान तयारी आहे ऐकत राहावेसे वाटते
@arwindgb6236 Жыл бұрын
गात रहा तुम्ही उभयता. ❤️
@vijayatimse63923 жыл бұрын
तुम्हां दोघांची सर्व गाणी मला खूप आवडतात खुप छान जोडी आहे तुमची प्रभु श्रीराम तुमची सर्व इच्छा पुर्ण करतील
@meghakothari79013 жыл бұрын
एकमेकांना दिलेली योग्य साथ... स्वतः बरोबरच सर्वांसाठीच... प्रेरणादायी व आनंदी होते...याचे उत्तम उदाहरण... जोशी दाम्पत्य आहे... मनःपूर्वक अभिनंदन !!
@RajendraPatil-t5w3 жыл бұрын
तुमचा दोघांचा आवाज खूप सुंदर,गोड,हृदय स्पर्शी आहे. संस्कृती व धर्म जो काही शिल्लक व सुरक्षित राहिला आहे तो तुमच्या सारख्या मुळेही . हे सुंदर गीत गायल्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत . तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 🙏🚩
@snehasurve69232 жыл бұрын
खूपच सुरेख .दोन्ही गाणी ऐकत रहावी अशी🙏
@diliparbooj18313 жыл бұрын
अगदी सुरेल ..! आताच्या अपरिपक्व व प्रसिद्धीच्या मागे असलेल्या तथाकथित गायकांच्या मधे हि वाऱ्याची मंद झुळुक आहे ..
@jayshreeingole2080 Жыл бұрын
दोघाचाहि॑ आवाज खूपच छान आहे असेच छान छान गात रहा👍👍👌👌
@shubhanginatu7068 Жыл бұрын
खुप खुप छान 👌👌👌👌 दोघांचाही आवाज खुप गोड आहे
@arwindgb6236 Жыл бұрын
छान. ❤
@anuradhakulkarni73282 жыл бұрын
अतिशय श्रवणीय आवाज आहे अनिरुद्ध तुझा.. रसिका तुझा आवाज खुप मधुर आहे... 👌👏👏👏🌹🌹🌹
@udaykulkarni75775 ай бұрын
अप्रतिम , सुमधूर . खुप खुप आभिनदन🎉
@udaykulkarni75775 ай бұрын
आम्हाला आपला आभिमान आहे . नादेड महाराष्ट्र .
@prakashjoshi32953 жыл бұрын
अनिरुद्ध जोशी आणि सौ.रसिकाजी आपले गायन व गातानाचे Expressions खूप खूप छान आहेत, आपणास शुभेच्छा आणि अभिनंदन.
@simpleperson536411 ай бұрын
beautiful 😀
@diptinichkawade3722 Жыл бұрын
खूप सुंदर दोघेही
@sanjaysabnawis18722 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण। खूप छान आवाज। असेच गात रहा।
@prabhakarpatil82612 жыл бұрын
खूप छान...अनिरुद्ध जी...👌👍🙏
@achalasurve31893 жыл бұрын
तुम्हा दोघांचा आवाज फार गोड आहे.ऐकत राहावं असा.
@pratibhakulkarni51547 ай бұрын
आपल्या दोघांचा आवाज खूप गोड आहे आणि म्हणण्याची धाटी पण सुंदर आहे तुमची जोडी अशीच सुंदर गाणी ऐकवत राहूं देत खूप छान
@pushpadumbre12473 жыл бұрын
आपल्या दोघांचा आवाज खुप मधुर आहे आम्हाला खुप तुमची गाणी ऐकायला आवडतात तुम्हाला खुप शुभेच्छा
खूप सुंदर आवाज दोघांचंही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@samikshawankhade28773 жыл бұрын
खुपचछान सुदर,म धुर
@yashwasntvishwasrao95413 жыл бұрын
खूपच सुंदर गायन, दोघेही छान गातात..
@rashmidanait29383 жыл бұрын
व्वा!अतिशय गोड आणि सुरेल...ऐकतच राहावे असे वाटते...😍👌👌
@dhanashrikulkarni27693 жыл бұрын
खरंच रसिका ताई नावाप्रमाणे तुम्ही रसिकांचे खूप छान मनोरंजन करत आहात खूप छान तुम्ही दोघे गाता ते दिवस भर ऐकत बसावस वाटत .l proud you
@mohinikulkarni16562 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आहे दोघांचाही👍👍
@manaliranadeofficial17033 жыл бұрын
खूप सुंदर मन प्रसन्न झाले 😘🎼
@savitadeshmukh68153 жыл бұрын
आपला उभयतांचा आवाजात अप्रतिम गोडवा आहे नी रसिकाताई आपले गाणे ऐकल्यावर अरसिकही रसिक होतील एवढी ताकद तुमच्या कंठात आहे.खरच खूपच सुंदर.👌🙏🙏
@krishnakurade117310 ай бұрын
खुपच सुंदर, अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील.
@mukundchemburkar24973 жыл бұрын
अप्रतिम..केवळ हार्मोनियम वापरून सादर केलेली गाणी खूपच छान...मी " भरजरी शालू" हे गाणे प्रथम ऐकले...ते आवडल्यामुळे इतर गाणी ऐकली...तीही एकापेक्षा एक सुंदर... चि. अवनीचा "ओ पालनहारे " मधील सहभाग पण मस्तच...गोड्यामसाल्याच्या कृतीने बहार आली...तुम्हा तिघांना मनःपूर्वक शुभेच्छा..
@neetijoshi86093 жыл бұрын
वाह । दोघांचीही गाणी फारच छान ,,,त्या जुन्या दिवसाचांची आठवण झाली,,
@snehakamat52473 жыл бұрын
खूप छान वाटतं तुम्हाला दोघांना मस्त मस्त गाणी गाताना पाहून आणि ऐकून , खूपच सुंदर , अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद
@kumarpathak42813 жыл бұрын
आपल्या दोघांचाही आवाज अतिशय मधुर आणि गोड आहे
@anilkulkarni12213 жыл бұрын
खूप छान.
@preetikekre25493 жыл бұрын
दोघांनी खुप छान म्हटले 👌
@rekhawalimbe38863 жыл бұрын
अप्रतिम. दोघांनाही शुभेच्छां आणि अनेक आशिर्वाद!
@rekhawalimbe38863 жыл бұрын
Thanks.
@sbv9382 жыл бұрын
Excellent.
@sshetalpendharkar61243 жыл бұрын
दोघांच्या आवाजात निर्मळता आहे खूप छान उभयतांना शुभेच्छा
@suchitaamare28262 жыл бұрын
तुमचा दोघांचाही आवाज छान आहे रसिकांताई तुम्ही खूप छान दिसता
@madhurikulkarni87847 ай бұрын
आपल्या दोघांचा आवाज खुपच सुंदर आहे 👍
@vandanagupchup24783 жыл бұрын
खुप सुंदर प्रस्तुती दोघांची. 🙏 Stay safe and healthy 🙏