*मुस्लिम घरची मुलगी हिंदूंची सून ! यावर आपली पहिली प्रतिक्रिया कमेंट मध्ये व्यक्त करा* *व्हिडीओ आपल्या व्हाट्सअप ग्रुपवर शेअर करा ... जय शिवराय*
@rsswale6382 жыл бұрын
जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
@brandisbrand76682 жыл бұрын
परमपूज्य आई बाप कुठं आहेत हिचे
@neelbhosale58672 жыл бұрын
Bhaiya yacha lavkarch karyakram vajnar aaa
@ST-fn7mt2 жыл бұрын
तसे काही नाही ...परवा पुन्यात पण हिंदु मुलगी मुस्लीम मुलगा यांचा लग्न झाल हाेत ..
@geetapatil95842 жыл бұрын
हे कुठे नवल आहे खरे आहे कि दगडी भायखळा अऊन गवली तर हेची बायको मुस्लिम आहे व गवली मराठी आहे नविन तर काही नाही हे बरोबरच आहे
@dnyaneshwardhobi54522 жыл бұрын
अल्फिया ला आमचा हिंदू धर्म बहिण म्हणून स्वीकारत आहे याचा अभिमान आणि अभिनंदन वाटत आहे....💐💐👍🏼👍🏼😊😊
@ranjananikam73902 жыл бұрын
Kuthe re Hindu dharm ? Dakhav kon hindu ahe to ? Veda
@surendraparikh392 жыл бұрын
you belong to China dharamback fire.we understand your pb जलनखोर😀😂😂
@ganeshpatkar28392 жыл бұрын
ek number bhava
@ranjananikam73902 жыл бұрын
Hindu ha dharm nahi. Tuza dharm Sanatan Vaidik asel tuza varna sang . Hindu Sanatan asa kuthalahi dharm nahi. Tu Aarya asshil . Ugach Hindu mhanun Aarya pana lapavi nakos.
@anindian12252 жыл бұрын
@@ranjananikam7390 barobar
@darshanathare21192 жыл бұрын
ताई तु हिंदू धर्मावर जो विश्वास दाखवला व हिंदु धर्म पत्कारला त्या बद्दल तुला भावी आयुष्याच्या खुप शुभेच्छा 🙏
@samirmansuri852 жыл бұрын
Dharam nhi swikarla tine fkt lagan Kel hindu paddhati ne
@junior.carriminati2 жыл бұрын
🚩🚩🚩
@samirmansuri852 жыл бұрын
@@junior.carriminati 👎
@lovelifesongsforeveryone39042 жыл бұрын
हेच जर मुस्लिम मुलगा असता तर काय मटले असते comment kara
@samirmansuri852 жыл бұрын
👎👎👎
@anantsurushe70302 жыл бұрын
आपले लग्न म्हणजे समाजाने आपला आदर्श घ्यावा असे आहे. अक्षय अल्फीयाची काळजी घे. तिला खूप खुप प्रेम करुन तिला सुखी ठेव. आपला संसार नेहमी सुखी व आनंदी राहो ही शुभेच्छा.
@Motivational_Live44282 жыл бұрын
दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..
@handoresuresh3512 жыл бұрын
शाबास रे मर्दा.वाघीणीशीच स्वयंवर केलस की.मनापासून हार्दिक अभिनंदन व शुभ आशिर्वाद.
@indrakumarsarvade72252 жыл бұрын
दोघांचेही हार्दीक अभिनंदन
@rakeshchavan90462 жыл бұрын
ताई तुला आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा
@yogirajmarathivines2 жыл бұрын
मराठी कॉमेडी रिवाइस विडिओ तुम्हाला नककीच आवडतील चैनल ला भेट द्या😊
@aasavarikamble10382 жыл бұрын
🎉
@jayashreeukirde97722 жыл бұрын
असे लग्न होऊन आमच्या लग्नाला 21 वर्षे झाली,सुखाने संसार चालू आहे,फक्त प्रेम टिकवता आले पाहिजे
@dnyan_man2 жыл бұрын
👏👏👏
@dinubhakare29042 жыл бұрын
Samor cha vekti aaikat nasel tr ky...😂
@rahimkhan-li6ei2 жыл бұрын
Tuza lagna aadi naav kai hota saang ani kutlya gaavi hotis the saang zara plzz
@vinu1rd2 жыл бұрын
@@rahimkhan-li6ei ticha nav ani gav vicharun kay karnar tumhi
@universalindian202 жыл бұрын
@@vinu1rd kahi ni karnar pahu ti real muslim hoti ka
@sudhakarkamble69742 жыл бұрын
बास्स आपण तर या दोघांन वर आणि त्यांच्या विचारावर फिदा आहोत ! दोघांना शंभर वर्षाच आयुष्य लाभो हिच तथागत बुध्दाच्या चरणी वंदना ! जय शिवराय जय भिंम
@rahulzodage97542 жыл бұрын
Jay bhim
@vaibhavmalvade212 жыл бұрын
जय भीम जय संविधान जय शिवराय जय श्री राम.🚩🚩🌹🌹🌹🙏
@vilasukirde18652 жыл бұрын
व्वा. अभिनंदन. शिवाजी महाराजांच्या विचारांचा स्वीकार केल्याबद्दल.
@obc19432 жыл бұрын
@@vilasukirde1865 शिवाजी राज्यांनी एकही 22फतवे वाल्या नकली बौद्धाची केली नाही सगळ्या 22 कॅरेड केल्या
@Adi-ht3zd2 жыл бұрын
@@obc1943aata sher pn hindu asto vhay😝😝😝😝😝
@vikasbhosle79792 жыл бұрын
शिव,शाहू,फुले, आंबेडकर यांचे स्वप्न साकार..🥰🥰
@sj199982 жыл бұрын
Kas Kay ? Shiv?
@sasahasa50652 жыл бұрын
@@sj19998 shiv=chatrapati shivaji maharaj yana swarjy hav hot mhanje "sagle lok sukhi raaho " .
@AjayKumar-hj2dl2 жыл бұрын
@@sasahasa5065 de sudun tyanche wansaj nivdun nahi yet
@yashvantsatvi51132 жыл бұрын
आजपण जातीवेवस्था तशीच आहे, एक लग्न होऊन जातीव्यवस्था संपणार नाही
@Aagri.king-11437 ай бұрын
आंबेडकर यांनी स्वता हिंदू धर्म सोडून बोद्ध धर्म घेतला 😂😂😂
@bapusahebsasane52652 жыл бұрын
जात,धर्म या गोष्टी फक्त राजकारण्यांना त्यांचा धंदा चालू ठेवण्यासाठी हव्या असतात.हे लक्षात ठेऊन एकमेकांचे रहा !दोघांचेही अभिनंदन !
@Ajinkya_shital_fan_page_222 жыл бұрын
ताई अभिनंदन 💐💐😍 खरंच ताई गर्व आहे तुझ्यावर 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@pripen26742 жыл бұрын
अल्फिया तुला सुखी संसारासाठी शुभेच्छा !! 👍👌💐💐 🎉🎊🎁🛍
@yogirajmarathivines2 жыл бұрын
मराठी कॉमेडी रिवाइस विडिओ तुम्हाला नककीच आवडतील चैनल ला भेट द्या😊
@munafbodle9122 ай бұрын
Sonakshi Sinha ko bahdai bahi dega a tho galat baat h na
@dnyan_man2 жыл бұрын
या दोघांच्या विचारांना माझा मानाचा मुजरा... परंतु त्यातून अधिक सन्मान त्यांच्या आई वडिलांच्या विचारांना... त्यांच्या विचारांना 32 तोफांची सलामी. 🤞
@mzaharshaikh62892 жыл бұрын
💐💐💐💐💐 लोकांना खूप चांगल exampl दिली ताई . प्रत्यक धर्म समान् आहे हे दाखवून दिलात तुम्ही . congratulations tai aani bhau .
@s.m.82182 жыл бұрын
बरोबर, मुसलमानांत ताई न भाऊचे होतात... Congrajulation
@मराठीवाचवा2 жыл бұрын
@@s.m.8218 stop spreading hate low minded
@shaikhimran73442 жыл бұрын
@@s.m.8218 Balatkari kontya samajat jast aahe ya warunch kadte kon bhau bahin nahi hotat
@s.m.82182 жыл бұрын
@@shaikhimran7344 बलात्कार, 🙄, हलाला, मुत्थाह, हे काय आहेत, बायकाला बुरख्यात ठेवता, महाराष्ट्रात रझाकार काय होता???.. काश्मीर फाईल्स मूव्ही मधे काय आहे, तुम्ही पाकिस्तान व त्याचा हिरवा झेंडा घेऊन फिरता, पाकिस्तान मध्ये कित्येक सख्ख्या भाऊ बहिणीच लग्न केले, बापाने मुली सोबत, गूगल सर्च कर लिस्ट भेटेल, ..... हा आणि सगळे धर्म सारखे तर, खतना, टोपी, दाढी, बुरकाह, मुसलमान मुलीचे फ. जी. एम. (FGM), का केले जाते, या विषयावर तुम्ही बोलत नाही, म्हणता सर्व धर्म सारखे, ... हिंदू, सूर्या ला मानतो तुम्ही चंद्राला, हिंदू उजवीकडून डावीकडे लिहितो, तूम्ही??🤧☺️, हिंदू हात जोडतो 🙏 तुम्ही?? 🤲, हिंदू उजव्या हाताने जेवण करतो तुम्ही???,... हिंदू तोंडाने खातो अन् तुम्ही, ..😛😛😛🤔, तुम्हीच ठरवा..😁😁😁💩💩
@rahulthorat66782 жыл бұрын
Bhau ya srustimadhe ekach dharm ahe ani to mhanje sanatan hindu dharm ... Ani tu he kay frod boltoy sagle dharm saman ahe
@satishkuwar67292 жыл бұрын
अपेक्षा बेटा, तुला खूप-खूप शुभेच्छा. तुझ्या जन्माच सार्थक झालं. तुला खरा धर्म समजला. !! श्री स्वामी समर्थ!! !! जय शिवराय!!
@sachinthorat15362 жыл бұрын
खरंच हिंदू धर्म स्वीकारला लयभारी..
@eknathsanap51132 жыл бұрын
दोघांनी एकमेकांच्या धर्माचा आदर करावा आणि जीवनात पूढे जावे. शुभेच्छा!
@dastgirnagnuredn85892 жыл бұрын
👍👍👍
@mujahidshaikh3332 жыл бұрын
Rafiqshikh
@keshavmane95762 жыл бұрын
एक मेकांच्या धर्माचा आदर म्हणजे काय? ती आता पुर्ण पणे हिंदू झाली आहे. आणि दोघेही ते हिंदू आहेत.🙏🚩🚩🚩🚩
@obc19432 жыл бұрын
खुळ्या ति हिंदु झाली ना
@bhausahebraut94982 жыл бұрын
Happy married life@@keshavmane9576
@kiranawale95572 жыл бұрын
वेल कम ताई... तुझ्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील महाराजांचे प्रत्येक मावळा तयार आहे.. .जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय..❤️❤️
@sambhajikhillare52592 ай бұрын
ताई तुला बाबासाहेब कळाले.....! शिवरायांच्या विचारांचा वारसा जपला!! दोघेही सुखी रहा.....!
@satishmali53552 жыл бұрын
ग्रेट डेरिंग, दोघांचे खूप खूप अभिनंदन, व खूप साऱ्या शुभेच्छा. निदान बाकीच्या सारखे कुढत तर नाही बसणार आयुष्यभर, जाती धर्माच्या ओज्याखाली आपल्या प्रेमाची कुरबानी झाली म्हणून.......
@pranavrasal6342 жыл бұрын
दोघांचे खुप खुप अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा
@girishsanghavi35292 жыл бұрын
Best ans dada...but mulagu hindu asti tar..tila pan asach pratisad milala asta
@anushrikhande94912 жыл бұрын
@@girishsanghavi3529he pn tevdhch imp aahe
@ashoksaindane66592 жыл бұрын
प्रथम नवरा नवरीच्या अई वडिलांना माझा नमस्कार आणि नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@anismujawar80352 жыл бұрын
यालाच म्हणतात खर प्रेम ...😘🔥..सगळं करा पण गधारी करू नको हे या प्रेम मधे कळ...💯💯💯👍🏻🙏
@beardguy96692 жыл бұрын
According to Shariah law, it is impermissible for a Muslim woman to marry a non-Muslim man, irrespective of his religion. A premarital relationship, which I assume you are in, is haram even if he is a Muslim.
@unknowngirl101-c7c2 жыл бұрын
👍
@rahimkhan-li6ei2 жыл бұрын
Bhai khutun aahes tu
@EknathBGore2 жыл бұрын
लग्नाच्या तुम्हा दोघांना खुप खुप सुभेच्छा !💐 जय शिवराय ! जय महाराष्ट्र!
@yamunakalyankar80112 жыл бұрын
अल्फियाचं हिंदू धर्मात स्वागत आहे (welcome Alfia)💐💐💐
@tribhuvansakhahari36352 жыл бұрын
Congratulatipn to both couple lord budhas bless and peace upon you and your both parties you marriage life willbe succes and be happy that is my prayer to budha thank you break the castes and made bharat
@pralhadbhilare19122 жыл бұрын
👍👍💐💐🚩🚩🚩🚩
@padmakarpethkar61092 жыл бұрын
हिंन्दु धर्मात नाहि तिच्या जिवन साथिच्या जिवनात आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
@narendramuley75202 жыл бұрын
Sarvani sarv darmacha adarach kela pahije, dwesh, kattarvadi pasarwatat, baratala shantatene pragati Karu dha jai jawan jai kisan
@narendramuley75202 жыл бұрын
Manav dharm ahe alfiyacha
@Yogibaba_kapade19982 жыл бұрын
#हाच आपला पवित्र हिंदु धर्म आहे...💐 मला गर्व आहे मी हिंदु म्हणून जन्माला आलो.. जय हिंद जय महाराष्ट्र..💐💐
@sanjaygunjal6222 жыл бұрын
तुम्हा दोघांनाही लग्नाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा , अतिशय सुंदर निर्णय घेतला आहे , प्रेम प्रेमच असते आणि ते तुम्ही सत्यात उतरविले आहे . खुप खुप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
@kailasalanjkar93682 жыл бұрын
हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹
@dnyaneshwarbansode88272 жыл бұрын
फुले शाहू आंबेडकर यांचे स्वप्न साकार झालं जय भीम जय संविधान पुढील आयुष्यात खूप खूप शुभेच्छा
@nilimavhavale2 жыл бұрын
असेच बदल समाजात घडले पाहिजेत सुखी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐
@sameertamboli76182 жыл бұрын
मोबाईल नंबर दे
@rahimkhan-li6ei2 жыл бұрын
Chal ma apan badal ghadav yevdi ichha aahe tar tuzi
@ZaReeF996_maharshtra_kombli3 ай бұрын
Tai zr mulga muslim asla tr chalel ka? Maharstra marthi muslim mulga assel tr chalel?
@rahulsutar50052 жыл бұрын
नव संसाराच्या वाटचालीस निघालेल्या वधू वारस शुभ आशिर्वाद व हार्दिक शुभेच्छा खरचं दीदी तू खूप मोठ्या विचारांची पुरोगामी विचारांची आहे.
@cartoongold21062 жыл бұрын
जय शिवराय
@deshkasamvidhan98972 жыл бұрын
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुज्या धैर्याला , कार्याला प्रणाम , सलाम शिवविचारांची शिवमय सुरुवात जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भूराजे जय मावळे जय सुराज्य
@ChetanChaudhari-nn6oy7 ай бұрын
जय शिवराय❤❤❤❤
@badrinathchaudhri13952 жыл бұрын
अल्फिया ने सुरक्षित, आनंदी, मानसन्मान, पूर्ण जीवन निवडले आहे, वेलकम अल्फिया 🙏
@Ravipagare-h6t2 жыл бұрын
एकच नंबर भावा पुढील वैवाहिक जीवन सूख सर्मूधीने भरभरून जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ⚘⚘
@123456983582 жыл бұрын
अक्षय व अपेक्षा तुम्हाला लगनाउ खूप खूप शु
@maheshgite89212 жыл бұрын
दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान दोन कुटुंबे एकत्र आले
@itz_official_mahesh2 жыл бұрын
हिंदू धर्मात धोकाच नाही हे शंभर टक्के खरं आहे जय भवानी जय शिवराय 🚩
@moryagraphics94782 жыл бұрын
बरोबर भावा
@sndeshlandge26022 жыл бұрын
@@FANTASYEXPERTARBAZ 1:नंबर
@sndeshlandge26022 жыл бұрын
जय भिम
@sndeshlandge26022 жыл бұрын
@@FANTASYEXPERTARBAZ जय शिवराय
@shubhamzod12137 ай бұрын
खुप छान विचार आहे ताई तुमचे जाती धर्माचा विचार न करता तुम्ही हे लग्न केले..आताचे लोक जाती धर्माचा खुप विचार करतात..
@kailasjadhav43962 жыл бұрын
अक्षय जात ,धर्माचा विचार न करता अपेक्षेने तुझ्याशी विवाह केला . अपेक्षा ने तुझ्यावर विश्वास टाकला तिच्या विश्वासाचा विश्वासघात करू नको .दोघेही एकमेकांचा अपमान होईल असे वागू नका .जोडीने सुखाने संसार करा . ईश्वर तुमच्या भावी आयुष्यात सुख ,शांती ,संतती देवो .हीचा प्रार्थना 👍👍तुम्हास लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा .
@ravirathod72142 жыл бұрын
धर्मामध्ये मदभेद नको... कोणत्याही धर्माचा असो मुली व मुलांच्या इच्छेनुसार विवाह झालं पाहिजे..दोघांना लग्नाचा हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@singerrahuldudhavade16822 жыл бұрын
सहमत
@Dailymatch2472 жыл бұрын
Right 👌
@ashwini50172 жыл бұрын
Right
@nilkanthgunjal62602 жыл бұрын
God bless them
@motasimattar56092 жыл бұрын
Ho ka
@bhartiyaasmitaparty36632 жыл бұрын
अभिमान वाटतो या मुलींचा हिने खरोखरच सर्वांत महत्त्वाचा धर्म म्हणजे मानवता हे सिद्ध केलं या मुलीने
@shubhamlatane88162 жыл бұрын
लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,नवीन दाम्पत्यांना आयुष्य प्रगतीचे भरभराटीचे सुखी समृध्दी चे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@yogirajmarathivines2 жыл бұрын
मराठी कॉमेडी रिवाइस विडिओ तुम्हाला नककीच आवडतील चैनल ला भेट द्या😊
@uttamgosavi67972 жыл бұрын
कुठलाही धर्म वाईट नसतो फक्त टिकवणे महत्वाचे असते हिन्दू धर्मा बद्दल प्रेम आदर अत्फीया यानी दाखविला त्या बद्दल लाख लाख धन्यवाद
@faizanpatan51408 ай бұрын
मुबारक💐💐💐💐💐💐
@firojshaikh18052 жыл бұрын
ज्या पद्धतीने अल्फिया ने हिंदू धर्माचा आदर केला त्याच पद्धतीने तिच्या धर्माचा सुद्धा आदर केला गेला जावा अभिनंदन both of you💐 एखाद्या हिंदू मुलीने मुस्लिम युवकाशी लग्न केल्यास त्यांचे ही याच पद्धतीने अभिनंदन व्हावे तसेच अशाच कॉमेंट याव्यात ही बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
@Mo.sami232 жыл бұрын
Bhai Islam hame ye nai sikata ki Muslim ladhaki hundu ladkhese shadi Kare jab Tak vo ladkha Islam Kabul nai karta tab Tak ladkhi PR Allah ka bhit bura azab aaye ga is chatrapati Shivaji Maharaj ka history sikaye lekin agar isye Islam sikaye hote to marazi bachhiya galat raste par nai jate
@arifpinjari71212 жыл бұрын
सही बोले समी भाई
@sonvanedtech3722 жыл бұрын
@@Mo.sami23 are bhai tum logo ki aisi soch ke wajehse hi tumare kilaf nafrat paida hoti hai mai nahi kaheta ki sare muslim tumare jaise ghatiya soch ke honge ke jara socho kya e galat nahi hai ke muslim ladka shadi kare tobhi ladki ko islam kabul karna pade or ladki hidu ladke se shadi kare tobhi ladke ko islam kabul karna pade matlab kisi bhi tarike se kewal islam ko badana hai baki dharmo ki koi ijjat nahi kya e ghatiya soch nahi hai tumari
@sonvanedtech3722 жыл бұрын
Kash aap jaise sabhi muslim bhaiyo ki soch hoti to hindu muslim me kabhi danga hota hi nahi tha
@Mayur_Borse_15072 жыл бұрын
बरोबर बोललात राव ।।। अल्फिया मराठ्याच्या घरची सून झालीय आज।।।
@gulabshaikh65842 жыл бұрын
Jai hind, jai savidhan , Chatrapati Shivaji Maharaj ki jai. Jai bhim .
@sayedjuber43882 жыл бұрын
माज पण हिंदू मुलिशी लग्न झालं सहा वर्ष झालेत 2 मुल पण झालेत तुमच्या आशीर्वादाने अंकिण असच आशीर्वाद राहावं हिंदू मुस्लिम मिळून सामदे आम्ही एक आहोत
@Gujuit348 ай бұрын
Hinduchya mulishi hote o. Pan Muslim mulgi asel tar musalman tras detat Muslim lok.
@JuberMulla-lq8yx2 ай бұрын
🎉
@sudamekhande96132 жыл бұрын
ना हिंदू ना मुस्लीम मानव हाच एक धर्म
@anilshengule21832 жыл бұрын
खूप छान विचार आहे ताई छत्रपती शिवाजी महाराज चे विचार तुझया मध्ये आले
@pramodchavan4467 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@AKpawar-bn7sq2 жыл бұрын
हिंदू धर्म सर्वांत जगात सर्व उत्तम आहे,,,म्हणून इंग्लिश बंधू पण हिंदू धर्म मानतात,आणि तसे राहतात भजन ,कीर्तन करतात,,,गर्व आहे हिंदू असल्याचं ,,,
@dineshs79532 жыл бұрын
हे खरे आहे .पश्चिमात्य देशातील बरेच नागरिक हिंदू धर्म स्वीकारून त्यातील रीती रीवजाचे पालन करत आहे . 👍
@dwaitastroguru51872 жыл бұрын
धर्म उत्तम तोच ज्या धर्मात मांसाहार नाही व हिंसा नाही। या पेक्षा आनखी कोनता धर्म उचा नाही।
@sushilsawale22612 жыл бұрын
@@dwaitastroguru5187 👌👌👌
@dwaitastroguru51872 жыл бұрын
याला म्हनतात अधुरे ज्ञान।
@gajugaikwad60952 жыл бұрын
समाजात नविन आदर्श निर्माण केला . तुमच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
@priyankaghodke79872 жыл бұрын
Yess
@thepowerofmoney91922 жыл бұрын
📚🖊️📚🖊️📚🖊️📚🖊️📚🖊️📚🖊️📚 डॉ.बाबासाहेबाना हाच बदल हवा होता, आज हा विवाह पाहायला बाबासाहेब असते तर त्यांच्या समता,स्वातंत्र्य,बंधुता या तीन तत्वावर आधारित लीहलेल भारतीय संविधान खऱ्या अर्थाने अमलात आले याच बाबासाहेबाना समाधान मिळालं असत. जय भारत,जयभीम,जय संविधान. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 तुमचे वैवाहिक जीवनात सुख, समृध्दी आणि भरभराटीचे जावो हीच प्रार्थना करतो. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@arunbarkule2762 жыл бұрын
मुस्लिम असुदे भाऊ ,पण सुंदर आहे 👌👌👍 विचार पण सुंदर आहेत.
@राष्ट्रीयजनसेवासंघ2 жыл бұрын
तुम्हा दोघांनाही शुभविवाह प्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छा 🌹 दोघांनीही परस्परालर टाकलेला विश्वास हा शेवट पर्यंत पवित्र भावाने जपा. आयुष्यभर सुखाचा संसार करा आणि पुरोगामी महाराष्ट्राचा विश्वास द्रृढ करा. तुमच्या दोघांच्या ह्या गोष्टीला सहमती दिली. समाजाने तुम्हा दोघांना भरभरून शुभाशीर्वाद दिले. त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन कौतुक.
@karbharishinde59822 жыл бұрын
खूप छान विचार आणि आचार 👌👍👍 तुम्हा दोघांनाही खुप साऱ्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
@rohidaskharbude44952 жыл бұрын
Wish you. Alfiya sister
@akashdesai71032 жыл бұрын
मि सगळ्या कमेंट बघीतल्या सर्व हिंदू बंधूनी शुभेच्छां दिल्या मुस्लिम लोकांनी शुभेच्छां दिल्यानाहीत यातुन फक्त एकच लक्षात येत की हिंदूच फक्त सर्व धर्म समभाव पाळतो.
@rahuljadhav62432 жыл бұрын
खर आहे ....मी पण तेच पाहत होतो comment मध्ये...पण एकही मुस्लिम माणसाची प्रतिक्रिया नाही...
@jitendraghadge58232 жыл бұрын
Ho
@dilsedxbparkour66072 жыл бұрын
Khar bola bhau
@AmolPatil-fp6uk2 жыл бұрын
Agadi barobar ahe
@rahuljadhav62432 жыл бұрын
आता आपण पण सगळे एक झालो पाहिजे..कोळी,माळी,तेली,मराठा,कुंभार,चांभार..इत्यादी इत्यादी🙏🙏🙏
@dadasahebchavali9971 Жыл бұрын
वा धन्य है ताई तु
@nirmalchavan95952 жыл бұрын
दोघांनाही खुप खुप शुभेच्छा,🎉🎉🎉🎉🎉 #माणसांमध्ये जात, धर्म ,पंथ याच फक्त नात नसून माणुसकीचं नात पण असावं ❣️❣️
@Ashok-cl6eu2 жыл бұрын
फार कौतुक. घरच्या लोकांनी अश्या लग्नाना प्रोत्साहन दिले पाहिजे!! दोघांनी ही एकमेकांना सुख दुःखात साथ दिली पाहिजे. All the best.
@rajendraaher37099 ай бұрын
आयुष्यभर दोघांची जोडी सुखी सलाम
@radhikagawade99082 жыл бұрын
अभिनंदन बेटा . तू खूपच गोड दिसतेस तूझे विचार आणि वक्तृत्व छान आहे .खरच तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा .समाज कार्य करायला ,हरकत नाही. तू सर्वांना एक करशिल असे वाटते.
@शिवाजीमडके-फ5र2 жыл бұрын
खरा तो एकची धर्म हिंदू जगाला प्रेम अर्पावे ताईआलफिया तुला लग्नाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय
@nayanjoshi66522 жыл бұрын
🤣🤣🤣
@sirajshaikh92132 жыл бұрын
Ganyacha arth badlun takla re
@wamanraopanchshile1602 Жыл бұрын
खूपच छान, मानवतेच्या पुज्याऱ्यानो तुमचं जाती आणि धर्मा विरोधात बंड व मानव धर्म स्थापन करण्याचा प्रयत्न खूपच आवडला,तूम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा व आशिर्वाद तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना आहे 🎉🎉🎉
@nileshbedse60052 жыл бұрын
असाच भारत अपेक्षित आहे... ताईंनी छत्रपतीं बद्दल आणि घटनाकारांबद्दल खुप छान बोलल्यात... ज्यांच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज आणि आणि विचारात भिमराव आंबेडकर असतील, ते नक्कीच पुढे जातात... खुप खुप शुभेच्छा...ताई
@shaikhzainabp28092 жыл бұрын
East to West Maharashtra is best 🥰🥰God bless u i m also Maharashtrian
@GaneshUbhe212 жыл бұрын
You are only Indians.
@परप्रांतीयहकलामराठीवाचवा2 жыл бұрын
औरंगाबाद मध्ये जाऊन औरंगजेब च्या पाया पाडतात ओवेसी आणि तुम्ही स्वतःला मराठी समजता😏😏😏😏😏
@firdoussayyed46722 жыл бұрын
@@परप्रांतीयहकलामराठीवाचवा Maharashtrian samajhne k liye kisi ki ijazat ki zaroorat nahi hai. Musalman paon to kisi k bhi nahi padte. Hamara sirf ek ALLAH hai.jis k aage sir jhukate hain mere bhai. EK Maharashtriya Muslim Bahan🙏🙏🙏
@sasahasa50652 жыл бұрын
@@परप्रांतीयहकलामराठीवाचवा te marathi nahi to hydrabad cha muslim aahe ... bhikari aahe to
@mayvedant8 ай бұрын
@@परप्रांतीयहकलामराठीवाचवा काय चालू आहे आणि काय बोलतोय, कुठे काय बोलायचं भान ठेव
@GaneshDhande-ir8zu Жыл бұрын
हार्दिक शुभेच्छा
@sachinkadam17942 жыл бұрын
अभिनंदन 🎉🎉🚩🚩💐💐 लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
@ankushjadhav6212 жыл бұрын
Abhindhan
@rameshkamble36622 жыл бұрын
पुरोगामी विचारसरणी असलेल्या दोघांच्याही आईवडिलांना मानाचा मुजरा. एकमेकांचा आदर ठेवून संसार करा सुखी समाधानी रहा.
@minanathshinde68979 ай бұрын
अक्षय बेटा तुला विवाहाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... आल्फियाला आयुष्यात खुप खुश ठेव कारन आपल्या धर्मावर तीने विस्वाश दाखवला आहे .आपला आदर्श धर्म काय आहे तीला दाखवून दे.❤
@rajudake47722 жыл бұрын
खूप आवडलं व अपेक्षाच्या विचारानं मन भाऊनं गेलं.. दोघांना भावी जीवनासाठी स्नेह शुभेच्छा..
@sweetyreddy62332 жыл бұрын
Hindu mulgi muslim zaleli aavdel ka tumhala dada??
@BKFacts20212 жыл бұрын
हि काळाची गरज आहे..भारत जगातील सर्वांत ताकदवान देश बनेल..
@artistic_area18912 жыл бұрын
अभिनंदन अक्षय आणि अलफीया तुमचा संसार सुखाचा होवो ,
@vijaykumarkamble32202 жыл бұрын
हाच आपल्या संविधानाचा विजय आहे ़ जय भिम जय शिवराय जय संविधान
@ravindramali8932 жыл бұрын
तुमचे विवाह सोहळा पाहण्याचा योग आला नाही खूप खूप अभिनंदन नवीन आयुष्य खूप समाधानाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@shakirshaikh47072 жыл бұрын
All the best & happy married life .. इश्क़ इबादत इश्क़ है पूजा इश्क खुदा का नाम है दूजा यह दिल मथुरा काशी काबा और मदीना
@sandeshkumbhar96962 жыл бұрын
जबरदस्त निर्णय 👍👍👍 लई भारी. तुम्हा दोघांना पुढील आयुष्यात आनंद मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अभिनंदन 💐💐💐
@vilasawasare45402 жыл бұрын
अल्फिया ताई तुला नवीन सुखी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा
@ramyamgar24002 жыл бұрын
अल्फिया च खूप खूप कौतुक 👌👌
@arunmujmule78992 жыл бұрын
खूप छान झाले. या जगात दोनच जाती आहेत नर आणि नारी आणि त्यांचा धर्म फक्त माणुसकी
@sureshkokate81822 жыл бұрын
अक्षय भाऊ सांभाळून रहा.. दुनिया बहोत बुरी है.. All the best both of you.. 👍👍
@SPP-su7ll2 жыл бұрын
अंभिनंदन दोनों को
@R.Vijay34822 жыл бұрын
Congratulations & Happy Married life to both Akshay & Alfiya.. ...... 💐💐💐
@dattatraydhurpate47812 жыл бұрын
super se uper
@yogirajmarathivines2 жыл бұрын
मराठी कॉमेडी रिवाइस विडिओ तुम्हाला नककीच आवडतील चैनल ला भेट द्या😊
@नादगंगा2 жыл бұрын
खूप मस्त जोडी आहे दोघांची लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा👌💐💐
@sagarbodade59722 жыл бұрын
Happy marriage life..both of you
@manumadhavi41032 жыл бұрын
ताई आपल्या पुढील वैवाहिक जीवनासाठी खुप खुप शुभेच्छा व खुप खुप अभिनंदन... जो आपण हिंदू धर्म वर विश्वास दाखवला त्यासाठी आपला खूप आभार... जय शिवराय ..आपण शिवाजी महाराजांची पुर-तक जरूर वाचावी त
@amolwagh17272 жыл бұрын
खरंच हिंदू धर्माचा किती आदर आहे ताई तुला तुला आयुष्यात प्रत्येक खुशी मिळो अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा
@dilipsuryawanshi19212 жыл бұрын
तु खरच ग्रट आहे
@rameshvaze54962 жыл бұрын
अल्फियाच्या आई वडिलांचे अभिनंदन आणि धन्यवाद
@udaygaikwad52822 жыл бұрын
दोघांनाही हार्दिक शुभेच्छा . एकमेकांचा सन्मान राखावा , आपली कर्तव्ये आणी सर्व जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडाव्यात . पुढील पिढीला उत्तम संस्कार द्यावेत आणी एक आदर्श कुटुंब बनावे . समाज आपल्याकडे बघून बरेच निरीक्षण करणार आहे याची जाणीव असावी
@digambarpalkar56582 жыл бұрын
Good
@dattatrayphadtare3362 жыл бұрын
छत्रपतींचा आदर्श घेतल्याबददल खूप खूप अभिनंदन
@sachhadeshbhakt46228 ай бұрын
खूब खूब अभिनंदन बेटा धर्म धर्म रक्षिता जय श्री राम
@anaghabarve27092 жыл бұрын
धर्म कोणताही असो प्रथम तुम्ही माणुस असणं अत्यंत गरजेचं आहे. दोघोंचे मनःपुर्वक अभिनंदन.पुढील सहजीवनासाठी शुभेच्छा
@kakasahebthube27672 жыл бұрын
जय शिवराय ताई तुम्हाला दोघांना पण लग्नाच्या लाख लाख सुभेच्छा
आपल्या पसंतीने लग्न करण्याचा अधिकार मुलींना आहे पण तो निर्णय आई वडिलांना सांगुन केला पाहिजे म्हणजे भविष्यात तिला मानसीक व शारिरीक त्रास होणार नाही. त्यामुळे तीच्या आई वडीलांना सुद्धा मानसिक त्रास होणार नाही.आपले वैवाहिक जिवन आनंदी जावो.हीच आम्हा अनिल घोडके परिवारातर्फे शुभेच्छा.
@samirmansuri852 жыл бұрын
Barobar 1dam Ata ya lagnat pn muliche aae vadil dist nhiye Yacha arth virodh
@shikantthakare25872 жыл бұрын
Jati dharmavrun vad karu naye
@sanjayjoshi1607 ай бұрын
दोघांना खुप खुप शुभेच्छा आशीर्वाद
@javedpathan52602 жыл бұрын
हिंदूं मुसलमान हा जातीभेद संपवण्यासाठी चांगल पाऊल उचलले आहे या भारतात बंधुभाव नित्य वसूदे जातिपातीवरुन भांडणतंटे लावणाऱ्या दोनही समाजातील लोकांनीं याचा विचार करावा आदर्श घ्यावा हम हिंदु है ना मुसलमान हें हमतो मानवता धर्म के भारतीय हें जय भारत जय महाराष्ट्र
@dhanashrikharge94272 жыл бұрын
Indian society Full of democracy...... 👌👍👍👍👍
@sainathgarje19232 жыл бұрын
सत्य सनातन धर्म की जय हो
@kanhaiyyapatil23042 жыл бұрын
दोघांना खूप खूप शुभेच्छा, आनंदी आयुष्य जगा.
@sanjayparab31602 жыл бұрын
धन्यवाद.अशीच लग्न करणे ची गरज आहे याने आपण देश एकसंघ ठेऊ शकतो.जय हिंदुस्थान.
@babajikane1072 жыл бұрын
तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन
@sandhyarani3032 жыл бұрын
Akshay take care of Alfiya and don't underestimat Alfiya Wish You Happy Marriage Life 💐💐💐
@prakashdhale81422 жыл бұрын
अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌷🌷🌼🌼👨👨👧👦👨👨👧👦🙏
@hemangiabhijit81462 жыл бұрын
आनंदी आणि स्वस्थपूर्ण आयुष्य मिळो तुम्हाला। हीच सदिच्छा