प्रांजु प्रदनुला सोडून निघालो लावणीला😍|मुसळधार पावसात केली भाताची लावणी- Sakhari, Mandangad (Konkan)

  Рет қаралды 175,558

S FOR SATISH

S FOR SATISH

3 жыл бұрын

प्रांजु प्रदनुला सोडून निघालो लावणीला 😍 | मुसळधार पावसात केली भाताची लावणी - Sakhari, Mandangad (Konkan) सध्या गावी लावणीची कामे जोरात सुरू आहेत. कोकणात मुसळधार पाऊस लागतोय. फोड बेर झाली की लावणीच्या कामांना जोर धरला जातो. पावसाळ्यातील कोकणातील नजारे बघण्यासारखे असतात. आम्ही सकाळी नाश्ता करून वर्षा आणि मी साखरीला लावणी करायला निघालो. वर्षा पहिल्यांदा पदुला सोडून दिवसभर कामाला निघाली होती. सकाळी अगोदर आमच्या शेतावर प्रांजु प्रदनुला भेटून आलो. आमच्या शेताची बेर करायला दोघे मामा आले होते. प्रदनु शेतावर गेल्यावर जाम खुश होतो. आमच्या आंबवली गावावरून आम्ही स्कुटीने साखरीला गेलो. साखरीला पोहोचलो तेव्हा जोरात पाऊस आला. शेतीची कामे करताना लोकं डाले करून शेती करतात म्हणजे सोबत शेती करतात. वर्षाची आई सोबत डालेकरी आहेत त्यांची लावणी करायला आम्ही साखरीला गेलो होतो. दिवसभर शेतीची कामे केली. लावणी केली. चिखल केला. गवत काढले. भात खणतात कसे ते दाखवले. दुपारी जेवायला आम्ही घरी गेलो. वर्षाने चुलीवर जेवण तयार केले. चुलीवर अंड्याची भुर्जी बनवली. बाहेर पाऊस जोरात लागत होता. आम्ही गरमागरम जेवण जेवलो आणि थोडा वेळ आराम केला. आम्ही गावातील आमच्या नातेवाईकांना भेटलो. हितगुज केले. पुन्हा शेतावर जाऊन काम केले. शेतात काम करत असताना संध्याकाळचे सहा कसे वाजले समजलेच नाही. प्रदनु घरी के करत असेल असे वाटले. मामींनी पोरांना खाऊ बांधून दिला. आम्ही शेतवरून घरी आलो. आता परतीचा पुन्हा प्रवास, स्कुटीवर केला. संध्याकाळी अतिशय नयनरम्य असा नजारे बघत गावचा प्रवास केला. आमच्या गावी पोहोचलो तेव्हा दोघे मुले खूप खुश झाली. प्रदनु आम्ही शेतावरून घरी आलो की, असाच जाम खुश होतो. संध्याकाळी चहा झाला. आजचा दिवस अगदी मजेशीर गेला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमच्या गावची पारंपरिक लावणी दाखवली आहे. दुपारचे घरचे चुलीवरचे जेवण दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #BhatachiLavani
#Bhatlavani #MusaldharPaus #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Пікірлер: 499
@leenamhatre1405
@leenamhatre1405 2 жыл бұрын
प्रद्नू तुमच्या तोंडाकडे पाहून हसतो ना तेव्हा खूप आम्हालाही भारी वाटते, त्याला झालेला आनंद वर्णन करू शकत नाही. खूप भाग्यवान आहात तुम्ही दोघे .तुमची मुलंही तुमच्या सारखीच हसरी व उत्साही आहेत.
@jagdishpoyrekar356
@jagdishpoyrekar356 3 жыл бұрын
सतीश फारच मेहनत घेऊन शेतीचे काम करता तुम्ही आणि विशेष म्हणजे तुझे सर्व कुटुंब आनंदी आणि समाधानी आहे देव तुला नक्कीच यश देवो
@seemamhadlekar619
@seemamhadlekar619 3 жыл бұрын
किती गोड आहे pradu रोज त्याची नजर काढा हावभाव किती छान छोटा कृषा
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 жыл бұрын
भात लावणी काढणी म्हणजे खुप कष्टाचे काम . कोकणातील लहान थोर खुप मेहनत करतात . त्यांचे आभार आणि धन्यवाद सतीष दा .
@dineshhodbe8181
@dineshhodbe8181 3 жыл бұрын
साहेब हेच आहे कोकणातील शेतकर्याचे जीवन ते तुम्हाला lokdown ने समजले
@sagarthakare4035
@sagarthakare4035 3 жыл бұрын
मन प्रसन्न करणारा व्हिडिओ
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 3 жыл бұрын
खूपच कष्ट करावे लागतात तुम्हाला सलाम पदुडीची मस्तीलय भारी
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 жыл бұрын
लावणी च विडीयो 👌👌👍 खर च खूप महेनती च काम आहे 👍🙏🙏
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 3 жыл бұрын
वर्षा केवढी मेहनती आणी प्रचंड उत्साही आहे
@shubhamyewale9141
@shubhamyewale9141 3 жыл бұрын
तुमच्या विडिओ चि वाट पहात होतो 🤩🤩❤❤❤
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏😊😊❤️❤️❤️
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@kokanchaprem6658
@kokanchaprem6658 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnnTn3aclLeWiLc
@kokanchaprem6658
@kokanchaprem6658 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hnnTn3aclLeWiLc
@vinodmanjrekar4733
@vinodmanjrekar4733 3 жыл бұрын
खूपच मेहनत आहे आणि पावसाळ्यातल निसर्गरम्य पण खूपच छान मस्तच
@sanikakupte217
@sanikakupte217 3 жыл бұрын
खूप कामसू आहात तुम्ही सगळे. छान वाटले निसर्गरम्य वातावरण बघून. लाडू किती गोड हसतो व टाटा भारी करतो. त्याचे गाल ओढावेसे वाटतात. गोंडस आहे.
@ushajunghare8164
@ushajunghare8164 3 жыл бұрын
दादा भात लावणी मस्त.छान वातावरण आहे.वर्षा नेहमी हसत मुख असते...
@ashashirodkar3235
@ashashirodkar3235 3 жыл бұрын
निसर्ग सौंदर्य खुप सुंदर छान आहे व्हिडीओ👌👌👌
@snehazemse9830
@snehazemse9830 3 жыл бұрын
खूप realistic video घरात बसुन आम्ही कोकणाचा आनंद घेतो..शेतकरी राजाची मेहनत पाहून ताटातल्या अन्नाचा आदर अधिक वाढला.. तुमचे Vidioes शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत असं आम्हाला वाटतं... Thanks 🙏
@pushpashedge2014
@pushpashedge2014 3 жыл бұрын
निसर्ग, कष्टाची कामे, शेती सर्व उत्साहात.मस्त व्हिडिओ
@shundi5
@shundi5 3 жыл бұрын
किती सुंदर हे गाव. मन खुश झालं. इथले शहरी जीवन जागून फार कंटाळून गेलो राव
@snehaindulkar7158
@snehaindulkar7158 3 жыл бұрын
तुमचा शेतीचा व्हिडिओ खूब छान असतो.पहायला बरे वाटते.गावी गेल्या सारखे वाटते.
@ashwineesalve7758
@ashwineesalve7758 3 жыл бұрын
Khup mast watal bagun..kiti pavasat tumi sagle kaam karatat..pranju..pradnu pn bhijale astil
@aaliyahkiran5460
@aaliyahkiran5460 3 жыл бұрын
Pradnu sadreya madeh. Khup chaan distoh . Cutie pie ❤️
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 жыл бұрын
खूप छान👏✊👍 एक नंबर वीडियो👏✊👍 पदूडी गाेलू सुंदर😍💓 प्रांजू छान, शेती मस्त🎉🎊 चुलीवरची भाजी, भाकरी एक नंबर👍
@rashmi.......7722
@rashmi.......7722 3 жыл бұрын
खुपच मस्त छान वाटलं बघून
@manishakoli3688
@manishakoli3688 3 жыл бұрын
Khup sunder nature. 👌
@salilbagwe9663
@salilbagwe9663 3 жыл бұрын
आयुष्यात कितीही मजा केली ना तरी गावची मजा काही निराळीच असते. आपल्या कोंकणात असणारं निसर्गसौंदर्य अफलातून आहे ते जपलं पाहिजे. इथल्या माणसांचं साधं सरळ राहणीमान मनाला भावतं.. सर्व काही सोडून कायमचं गावीच जावंसं वाटतं..👍👌 भाऊ, तुझं हसत बोलणं खूपच छान आहे.. माणसाने आनंदी कसं राहावं हे आपल्याकडून शिकावं.. खुप शुभेच्छा..👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Agadi barobar
@pansare9941
@pansare9941 3 жыл бұрын
हा वीडिओ खुपच सुंदर झाला आणि शेवटी प्रदनु चे गोड स्माईल मस्त 👌👌👌👌
@dreamz8407
@dreamz8407 3 жыл бұрын
Pradnu will see his whole childhood when he grows up.. Your videos nothing but they are memories you created.. Keep going💕
@samirmali689
@samirmali689 3 жыл бұрын
Khup masta....Varsha khup chan jevan banavte....Khup fast aahe... Hardworking... Pranju..padnu..❤️😘
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
मस्त सतीश.छान व्हिडिओ.खूप दिवसांनी चांगला पाऊस लागला.
@PriyankaWalanjusKitchen
@PriyankaWalanjusKitchen 3 жыл бұрын
Khupch Mast 👌 Tumche gavatle videos khupch chhan astat.. asa vatat ki gavich aloy 😍
@shankarjadhav6178
@shankarjadhav6178 3 жыл бұрын
खुप छान विडियो ⛈⛈⛈👌👌👍👍
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
श्री व राम जोडी खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ लय भारी निसर्ग सौंदर्य अप्रतिम व डॉगी सुद्धा इतक्या पाऊसामध्ये बसून राहिला हेच मुक्या प्राण्यांचे पे्म आहे त्यात कुठलाही स्वार्थ नाही खलाशी 1नंबर मस्तीखोर व हुषार आहे तुम्ही बोलताना त्याला सगळे कळते पण सांगतो त्याच्या भाषेत खरच तुमचे व्हिडिओ खूप खूप सुंदर बोलके असतात ✌👍👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️❤️😊
@vandanathakur2374
@vandanathakur2374 3 жыл бұрын
Tumhi doghehi hard worker aahat. God bless you both with good health, wealth and happiness 👍🏻
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
खरचं गावाचं जीवनच मस्त असतं.खूप खेळीमेळीने लावणी लावलीत.छान निसर्ग आगदी बरोबर बोललास.स्वर्ग.त्यात कारभरिन जोडीला म्हणजे आनंद द्विगुणित होतो.मुलांच्या चेहऱ्यावरचा पप्पा मम्मीला पाहिल्यावर काही अपूर्वच. गोड गोड आठवणी.बकुळीच्या फुलांसारख्या जपून ठेवाव्या.असाच आनंदी रहा काळजी ध्या.आईला 🙏pranju pradnyu laa ♥️♥️ वर्षा.खूप गोड दिसते.छान.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏thank you kaku
@swarasurve9391
@swarasurve9391 3 жыл бұрын
Khup chan aahe gaon tumch .. gav ch jivan khup ch chan aahe
@balaramfalke3242
@balaramfalke3242 3 жыл бұрын
खूप छान भात लावणी चा विडिओ 👌👌
@sdteli1113
@sdteli1113 3 жыл бұрын
खुप छान दादा प्रदनु खूपच खुश झाला तुम्हाला बघून😍👌
@prakashbujad4046
@prakashbujad4046 3 жыл бұрын
दादा आणि वयनी नमस्कार तुमचे विडियो बघायला खुप छान छान आस्तात 🌷👌👍🌷
@udaymhadaye9702
@udaymhadaye9702 2 жыл бұрын
Jabardst Bhava gavchi Aatvan Aali Thank you bhava
@madhuradeshpande960
@madhuradeshpande960 3 жыл бұрын
लावणीची मजा खुपचं मस्त असते
@maheshsukum7649
@maheshsukum7649 3 жыл бұрын
मस्तच भावोजी आणि वर्षा छान लावणी केलीत माझे बाबा पण दिसले
@ShilpaPatil460
@ShilpaPatil460 3 жыл бұрын
नवीन पिढीला छानसे मार्गदर्शन 😍👌👍 निसर्ग 😍👌वर्षा तुझ्या पेक्षा काटक आहे 😀👍
@suryakantdude5957
@suryakantdude5957 3 жыл бұрын
विडिओ बघून भारी वाटलं गावची आठवण जागी होते
@meenavartak3041
@meenavartak3041 3 жыл бұрын
Pradnu khupach god ahe.Ata bolaila baghto. Haluhalu bolaila lagel. Shetichi kame farach Mehnatichi astat.Hard Work karave lagte.
@rohanchavan9384
@rohanchavan9384 2 жыл бұрын
खुप छान खूप बरे वाटले✨🤗😍😇❤️😘😊💕💖
@pratiksharasam8648
@pratiksharasam8648 3 жыл бұрын
Khupach mast pradnu kevda khush zhalela
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 жыл бұрын
खूप सुंदर वातावरण आहे तिकडे👌👌 #SamreshVlogs
@kiransawant157
@kiransawant157 3 жыл бұрын
प्रदनू खूप गुणी आणि गोड आहे❤️❤️
@quickbeats2900
@quickbeats2900 3 жыл бұрын
Khupach chan Nisarg ani shetiche kame 👍🙏
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 жыл бұрын
पाऊस पडला आणि बळीराजा सुखावला! मस्त वातावरण. तुझा घोलू जबरदस्त मस्तीखोर आहे 👍👍👍
@nilimadhomse7497
@nilimadhomse7497 3 жыл бұрын
Very very beautiful I remember my village my farms very much I am very fond of your videos
@kalguderajesh8538
@kalguderajesh8538 3 жыл бұрын
हि मजा फार वेगळी असते
@amitayelve1028
@amitayelve1028 3 жыл бұрын
खूप मस्त विडिओ झाला.. शेती ची कामे.. एकमेकांच्या डालयात जावून मदत करण.. आणि बाबू ची cute धमाल मस्ती.. परमेश्वराची कृपा सर्वांवर सदैव राहो👍👍👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you
@gopalsingdaberao4527
@gopalsingdaberao4527 3 жыл бұрын
लय भारी भाऊ नादखुळा...... 👌🏻👌🏻
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@narayanwakhare3696
@narayanwakhare3696 3 жыл бұрын
खुप छान हिङवी बनवले गेले आहे हिङवी बघून खूप छान वाटते
@radhikaagravat6426
@radhikaagravat6426 3 жыл бұрын
प्रदुम्न मम्मी पप्पाला बघून खूप खूप खूश झाला बाकी विडियो👌👌 मस्त👌👌 छान👌👌 तुमची मेहनत पण खूप खूप 👌 असते॥॥ हसते पण👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 2 ай бұрын
Kamaal aahaat tumhee sagle....excellent vdo.. khup hardworking aahaat 👍🚩🙌👌👌🙂
@jindgiekhunarpoornimachoug1837
@jindgiekhunarpoornimachoug1837 3 жыл бұрын
Pradnu chi action ek number .... ...
@life_is_beautiful_withmilind
@life_is_beautiful_withmilind 3 жыл бұрын
भात लागवड खूप छान.
@sudhirpowar6549
@sudhirpowar6549 3 жыл бұрын
Khup Chan, pradanu is great 👍👌
@sureshkaranje7390
@sureshkaranje7390 3 жыл бұрын
तुमच्या मुळे खूप छान छान बघायला मिळते.
@ankushbabar2157
@ankushbabar2157 3 жыл бұрын
छान आहे व्हिडिओ आवडला
@shortscreatergaju1936
@shortscreatergaju1936 3 жыл бұрын
Khup divsani video pahayla milala.. Nice video Dada ❤️❤️❤️❤️👍
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 жыл бұрын
मस्त वाटलं.
@murthykrishnan2816
@murthykrishnan2816 3 жыл бұрын
That lil boy😀 God bless him!
@minaltamhane9730
@minaltamhane9730 3 жыл бұрын
Varsha shaharaat, gaavat, Shetat Saglya kaamat fit basate. Sarva Kaama chi savay tila. Naval aahe. Koknatil muli Hushar. Nice video.
@SatyawanPacharane
@SatyawanPacharane 3 жыл бұрын
Khup changla पाऊस झाला
@ShravaniSanket
@ShravaniSanket 3 жыл бұрын
खुप खुप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻मज्या येते तुझे विडिओ बघायला ♥
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏😊
@shilpakonde6303
@shilpakonde6303 3 жыл бұрын
प्रदूनु खूप गोड आहे 🥰🥰आजाचा व्हिडियो खूप छान होता 👌👌👍👍
@texinahendricks4896
@texinahendricks4896 3 жыл бұрын
Love watching your video 👌 appreciate the hard work u do in showing something different as always
@vikeshkamble3807
@vikeshkamble3807 3 жыл бұрын
Mast maja aali video bagyala👍
@nehajadhav8727
@nehajadhav8727 3 жыл бұрын
Kupch chan ahi video 👍😘👍
@gtakalkar3904
@gtakalkar3904 3 жыл бұрын
नमस्कार सतिश! विडीयो खूप छान वाटला! वातावरण खूप मस्त होते, लावणी चालू, पाऊस पडतो आहे, भीजत भीजत काम करत आहेत, विलक्षण दृश्य असते! त्यातच झटपट जे उपलब्ध असेल त्याचा उपयोग करून स्वयंपाक बनवता व आनंदाने खाऊन घेता! कोकणी माणूस समाधानी आहे! तुमचे घरही खूप आवडते आम्हाला! 💐💐💐💐🌺🌺🌺धन्यवाद! प्रज्ञूला बाय! टाकळकर परीवार आैरंगाबाद💐💐
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@pankajmarathe4858
@pankajmarathe4858 3 жыл бұрын
खूपच सुंदर 👍
@amarmore7996
@amarmore7996 3 жыл бұрын
Mast Satish bhat lavan chan zali sheteche video bagayla mast watate👌👌👍🏻👍🏻pradnu sati😘😘🍫🍫
@timepass9538
@timepass9538 3 жыл бұрын
खुप छान भात लावनी मला पण कोकणात यायचं भात लावनी करायला व कोकण फिरायला
@vinoddevda9012
@vinoddevda9012 3 жыл бұрын
Khup chan video banavta kokan mla khup aavdata ani ha tumchya recipe pan tai khup chan karat
@ganishaikh9501
@ganishaikh9501 3 жыл бұрын
Lai bhari bhau kokanatle watavaran .bhat lavni gava kadchi baghun lai bar vatla.asa vilobhniy paus padtoi bhat lavtana baghun lai maja vatli.jaam bhari bhau.👌👌👌
@amarsatim6538
@amarsatim6538 3 жыл бұрын
1 no Dada gavi lavnila khup majja yete amhi pn jaycho Shetat bhat lavyla ...video bhari hota
@sunilraut3731
@sunilraut3731 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली विडिओ छान असतात
@siddharthsasane4349
@siddharthsasane4349 3 жыл бұрын
खुप छान विडियो असतात सर तुमचे 👍👍
@vandanakamble713
@vandanakamble713 3 жыл бұрын
मस्तच
@VishalKarande-yb3xb
@VishalKarande-yb3xb 2 ай бұрын
तुमचे गावाकडील जाताना चे व्हिडिओ आणि पावसाळी व्हिडिओ आम्हास खूप आवडतात 😊😊😊
@youyourself9288
@youyourself9288 3 жыл бұрын
Pradnu kiti cute ahe 😍😍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
@snehakadam703
@snehakadam703 3 жыл бұрын
सतीश तूझे विडियो सूंदर असतात तुझी बोलण्याची पद्धत छान आहे रोज विडियो टाकत जा 👍👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@naturebeauty8051
@naturebeauty8051 3 жыл бұрын
वर्षा ताईची smile खूपच छान आहे.
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@pritikarande6976
@pritikarande6976 3 жыл бұрын
Khup chan bhau all over video koknat yayche man karate he sarv pahun❤❤
@mh33gamer24
@mh33gamer24 3 жыл бұрын
आमच्या कडे पण भात लावणी चालू झाली.... लव फ्रॉम गडचिरोली 💚♥️💚
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Khupch chan ❤️❤️
@pradnyasamant4519
@pradnyasamant4519 3 жыл бұрын
Satish nice video farch chhan Prabhakar and pradhanya Samant old panvel
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@kishorkayangude3400
@kishorkayangude3400 3 жыл бұрын
छान दादा मस्त भात लावणी छान करतो वर्षा वहीन भरपूर मेहनत ती आहे मुलांची काळजी घ्या
@mangeshshevalkar1285
@mangeshshevalkar1285 3 жыл бұрын
तुमचा विडीओ नेहमी बघण्या सारखाच असतो (सुंदर)
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@sandhyadeshmukh9399
@sandhyadeshmukh9399 3 жыл бұрын
Varsha kharach tu great ahes ...shetat kaam karun parat yeun j1 banawala ...kharach hats off u varsha ...love for padudya ....padudyacha explanation jabardast......camera samor kasa asala pahije...padudya swatahun shikatoy ...khup chan ani khup cute.....lovely family😘😘😘😘😘😘😘😘
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@prathameshshinghare3279
@prathameshshinghare3279 3 жыл бұрын
बैलांची जोडी लय भारी आहे आवडले
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 3 жыл бұрын
खुप छान भावा सतीश 👍 वां खुप छान शेती 👌 गावं पावसाळ्यात खुप सुंदर होता 👌 खुप सुंदर वातावरण पावसाळ्यात 👍 रोज व्हिडिओ टाकत जावे 👍 मजा येते 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@travelwithviraj7908
@travelwithviraj7908 3 жыл бұрын
शेतकरी राजा .खुप सुंदर निसर्ग सौंदर्य हिरवीगार वनराई व सुंदर भात लावणीचा व्हीडीओ. मी 7 year चा छोटा youtuber आहे.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@vaishaliangwalkar1494
@vaishaliangwalkar1494 3 жыл бұрын
Kupach chan vedio👌👌👌👌
@smita7119
@smita7119 3 жыл бұрын
खूप छान दादा ...!👌👌👌
@sitaramkasle6665
@sitaramkasle6665 3 жыл бұрын
श्री.सतिशराव आपला ब्लॉग रियल लाईफ आहे.सुंदर
@paragpatil3932
@paragpatil3932 3 жыл бұрын
प्रद्युम्न च्या शेवटी दिलेले स्माईली ने खुप खुश झालो 👍 भात शेती लावणीचा व्हिडिओ खुप सुंदर सादरीकरण केले
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@mit368
@mit368 3 жыл бұрын
Wah Sarja Raja masst Ahet
@rvision9437
@rvision9437 3 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात आमच्या घरातील सर्वजण एकत्र पाहतात.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏❤️❤️
@pramilarebello70
@pramilarebello70 3 жыл бұрын
मस्तच विडिओ
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 3 жыл бұрын
Padudi khoopch god 😍😘😘 tyachi nazar kadha
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 63 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 4,8 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 12 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 47 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 63 МЛН