भोजने तुमचे खुप आभार.. तुमच्या सारख्या हास्य कलाकाराची तुलना कुणाशीही केल्या जाऊ शकत नाही! ❤😊
@physicssoppahe5716 Жыл бұрын
कॉमेडीतला बाप माणूस... ओंकार भोजने🔥🔥🔥
@dushyantpande4348 Жыл бұрын
3:01 काय face expressions आहेत ओमकार चे मानलं पाहिजे 🫡
@ARBWORK1028 Жыл бұрын
Onkar "तू दूर का?"😢 पुन्हा ये भावा
@omkarsatam263 Жыл бұрын
ho yar 🥺🥺
@shubhampuri1919 Жыл бұрын
😢
@saritashevgaonkar8018 Жыл бұрын
Dhammal performance.....
@sagarshinde7194Ай бұрын
Onkar nahi re Omkar nav ahe tyaCh
@vishalsatre7262 Жыл бұрын
#we want omkar bhojane again in mhj ❣️
@AbhishekFakirpure Жыл бұрын
omkar bhavva parat ye yaa show madhe
@ushathorat4821 Жыл бұрын
छान माहिती दिली
@rudrarishi2523 Жыл бұрын
Omkar has left 😲😲😳
@irfankazi3758 Жыл бұрын
To 2 moovee kartoi temporary baher aahe
@dipakjadhav6197 Жыл бұрын
काय झालं
@rajgidaye209 Жыл бұрын
Omkar nay tr kantala aala
@nikitapusalkar2079 Жыл бұрын
ओंकार तू प्रत्येक स्कीट मध्ये सगळ्यांना त्रास देत असतोस, पण खरा तू खूप शांत वाटतोस, त्रास तर सोडा पण कोणाची मस्करी पण करत नसशील, तू अश्या भूमिका खूप छान करतोस 👌🏻👏🏻🌹
@KaaryaB1516 Жыл бұрын
Onkar multi talented aahes tu hyat waadach nahi. Khup chhan role ❤ Chaan watata tula asa kuthlyatari activity madhe itka engrossed zalela ❤
@vilaskhaire3617 Жыл бұрын
सगळ्यांची कामे छानच झाली आहेत पण हटके ओमकार भोजने एक नंबर धन्यवाद
I am really missing Omkar bhojane.. he should come back
@ajayrore4418 Жыл бұрын
Omkar bojane 🔥🔥
@Symbol_Of_Knowledge Жыл бұрын
We want Onkar Bhojane....
@dineshlokhande8360 Жыл бұрын
B
@indirawankhede9569 Жыл бұрын
But he doesn't want mhj
@indumatipawar9532 Жыл бұрын
हसून हसून पुरेवाट झाली. खूपच सुंदर. 👌👌👌 भोजने धन्य.
@achyutraocheke3763 Жыл бұрын
ओंकार भोजने शिवाय या कार्यक्रमात मजा येत नाही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील ताईत आहे ओंकार
@kishor3202 Жыл бұрын
काय घंटा फरक पडत नाही ओंकार नसला तरी.. जिथे ओंकार होता तो शो का बंद पडला मग ते पण १ महिन्यात?? ओंकार चा एकही स्किट हिट नाही फु बाई फु मध्ये.. हास्यजत्रा ही लेखक आणी जुने कलाकार यांच्यामुळेच टिकून आहे..
@rahuldixit52 Жыл бұрын
0
@Beingabetterhumam Жыл бұрын
Omkar changla actor ahe no doubt.... But fakta actor changla asun kahi hot nahi... Nahitar to show challa asta ...
@santoshtaral912 Жыл бұрын
बरोबर बोललात
@mohanbhondave9289 Жыл бұрын
कुणामुळे कोणाच आडत नाही. भोजने असला काय नसला काय फरक पडतो.
@pranitgadankush2296 Жыл бұрын
Omkar is true genius. . ❤
@arvindrajurkar1168 Жыл бұрын
Omkar bhojane please come back
@deccanking8498 Жыл бұрын
ओंक्या ला परत आणा राव कोणीतरी.,...
@umeshpatil987711 ай бұрын
कपिल शर्मा मधून सुनील ग्रोवर आणि आपल्या हास्य जत्रा मधून ओंकार भोजने गेल्या नंतर शो मध्ये पहिलं सारखी मजा राहिली नाही ग्रोवरच डॉक्टर गुलाटी आणि ओंकार भोजनेचे वायरमन तात्या ,मामा अंग अंग आई हे रोल त्यांचा शिवाय दुसरं कोणाला जमतं नाही ❤miss you Comedy legend's ⭐ तुमच्या दोघांन शिवाय हे शो अपुर्ण. आहे त😊Big fan ओंकार भोजने
@dikshasangeeta1230 Жыл бұрын
खरा 💎 ज्या प्रकारे प्रकाश प्रतिबिंबित करतो ते अद्वितीयता आहे. हिराचा आतील भाग पांढरे असून बाहेर चा भागा किंवा पृष्ठ भागा इंद्रधनुषाच्या प्रतिबिंबाने चमकत असून जे आकर्षक देतो, त्याच प्रमाणे ओंकार तुमची कला, तुमचा अभिनेय आम्हाला आकर्षित करतो. आणि तसे हि तुम्ही कोकण कोहनूर आहाताच. आशा करते तुमचे सर्व प्रयोग सफल हो व तुम्हाला वेग- वेगळ्या पद्यावर आणि वेग- वेगळे पात्रांमध्ये बघायला मिळेल आशी आमची इच्छा आहे. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
@santoshpujari8792 Жыл бұрын
Onkar 🎉🎉is great performer.... हसता हसता डोळ्यांत पाणी येत.... पोट भरून हसू येत....😅
@raviwaghmare2581 Жыл бұрын
ओमकार परत ये तुझी इथे गरज आहे
@ShivarooComedy Жыл бұрын
सुंदर, अप्रतिम, भन्नाट🤣🤣😁😁😁 वाईट याच गोष्टीचं वाटतय की याबद्दल वाटणारं कौतुक आपण मराठीतून का नाही करू शकत 🤔मला कोणत्याही भाषेचा अपमान करायचा नाही आणि कोणाला कमी लेखायचं नाही किव्हा कोणाला शहाणपणासुद्धा शिकवायचं नाही,पण आपल्या भाषेतील कार्यक्रम आपण एवढ्या प्रेमाने ऐकतो, पाहतो आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया (कमेंट्स) त्यामात्र इंग्लिश मधून केल्या जातात😊विचार करा मित्रांनो. आपल्या मराठीचा सन्मान आपणच वाढवू शकतो 😊🙏🏻🚩
@prajwallonkar8980 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात.......
@satishdesai6248 Жыл бұрын
6:03 ला प्राजक्ता खांजळत होती...कॅमेरा आल्यावर दचकली बिचारी😂😂😁😁
@pravindevale2311 Жыл бұрын
ओंकार भोजनेसारखा कलाकार हास्यजत्रेत पुन्हा होणे नाही, कोणी काहीही म्हणूद्या पण त्याच्यासारखा तोच.🙏💐💐
@snehalmahajan3343 Жыл бұрын
Omkar plzzzz come back to MHJ
@gajanantarmale968211 ай бұрын
One and only The Great OMKAR BHOJANE👍
@ankitgadiwan10993 ай бұрын
onkar bhojne is a real gem❤
@mahendrajain3650 Жыл бұрын
Super talented people
@omkarpatil375 Жыл бұрын
Dont stop this master piece creating show
@rudrarishi2523 Жыл бұрын
Outstanding Outstanding🙏🙏
@samartheducation7453 Жыл бұрын
Omkar bhojane i miss u lot in this program.. tuzya shivay adhura ahe ha program
@arjunnaik267 Жыл бұрын
खूप छुपे रुस्तम आहेत. सर्व चार कलाकारांना सलाम. सई चा गेटअप खूप वेगळा होता. शाबास.
@ajjjjiiiittt Жыл бұрын
Onki Superstar❤
@anantyuvabharat5874 Жыл бұрын
Onkar is really a pearl
@sarfiramusafir8565 Жыл бұрын
Omkar Bhojane ... really great 🎉🎉🎉🎉🎉🎉
@avimesram5917 Жыл бұрын
Omkar♥️♥️♥️
@DurgeshKulkarni-nj9ll2 ай бұрын
Omkar u r excellent tallented
@amoljade673811 ай бұрын
12.03, दुर्लभ योग, दुर्लभ योग😂😂😂😂😂😂
@CaptainNeel007 Жыл бұрын
Omkar bhava.... Tu aatma aahes hasyajtrecha...... Maghari ye... Show made.. ❤️... Maja nay tujyashivay
This episode really... gonna mad, memorable All are jabardast, what a comedy full enjoy 😂😂😂😂😂😂😂😂
@akashjagtap1364 ай бұрын
Durlabh yog, Anubhuti😂😂😂😂😂
@pankajsonar67006 ай бұрын
ओंकार आणि बने खूप छान! अभिनय आणि वादनही खूप सुंदर.
@gayatrigawade Жыл бұрын
Yes please onkar Bojne Parat ye we r missing u ☹️
@sawantvilas5277 Жыл бұрын
O.B. निखिल बने आणि P.P. लय भारी, लय भारी म्हणजे लयच भारी स्किट. बने एक चांगला कलाकार आहे तरीही त्याला स्किट मध्ये साईड हिरोचा रोल दिला जातो. 🤔🤔 ओं.राऊतने मुलाखत काराचा खुप छान रोल केला. MHJ चे सर्वच कलाकार शिंपल्यातले मोती आहेत.
@atharvadoke4762 Жыл бұрын
किती जण मानतात की ओमकार भोजने ने शो सोडल्या पासून mhj चा दर्जा खालावला आहे ते 🙏🙏🙏
@manojnikam75864 ай бұрын
Right
@manojnikam75864 ай бұрын
Right
@vaishalibhosale7005 Жыл бұрын
Omkar.... We always want to see you in MCHJ.... Lavkar yaa
@priteshrawool9738 Жыл бұрын
Omkar bhojane no 1 bro aani tu oll time no one rahnar
@chiragbaraiya73582 ай бұрын
Khatarnak episode aahe🙋🏻♂️😁😅😅
@kishoresm73 Жыл бұрын
शून्यातुन विनोद निर्मिति विलक्षण creativity
@amitbhatte5621 Жыл бұрын
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ तेलही गेल तूपही गेल अहो हातामध्ये धुपाट्ण आल ... Highclass comedy.. Full too धमाल, येड लागायची येळ ... too good teamwork... 💖💖💖 🍷
@santoshgodghase4663 Жыл бұрын
Omkar bhojane shivay majach nahi show madhe
@pratibhavaidya8884 Жыл бұрын
ओंकार ला परत बोलवा चुक भूल द्यावी घ्यावी.
@arvindbagdi7447 Жыл бұрын
मी या एपिसोड ला कितेक दा बघीतल पण मला हा एपिसोड दर वेड़ी नवीन वाटते हा एपिसोड बघतान खुप मजा येतो