मी नुकतेच अरोवाना इंटिग्रेटेड फार्म च्या वतीने घेण्यात आलेले गोड्या पाण्यातील खेकडा पालन हे दोन दिवसाचे प्रशिक्षण घेतले आहे. देवकुळे मॅडम आणि सरांनी आम्हाला अतिशय सहजसुंदर आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले. सोबत आम्हाला त्यांच्या स्वतः प्रयोगशील पध्दतीने केलेल्या प्लांटला प्रत्यक्षदर्शी भेटता आलं आणि त्यातून माझ्यासारख्या शेतीला पूरक जोडधंदा करू इच्छिणाऱ्या शेतकर्यांना सकारात्मक ऊर्जा मिळाली . त्याबद्दल देवकुळे मॅडम आणि सरांचे मनःपूर्वक आभार.....!
@arowanaintegratedfarm1947 Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@sachinkokate8796 Жыл бұрын
फोन न. द्या
@keshavrasal6833 Жыл бұрын
Job aahe ka
@akashrangari1532 Жыл бұрын
Sir tumcha number milel ka
@dadakshirsagar5516 Жыл бұрын
phone no please
@narayanBhoir-xo4hd16 күн бұрын
मॅडम तुम्ही खुप सुंदर माहिती दिली.
@xyz035704 ай бұрын
खरी आणि सोप्या पद्धतीने समजुन सांगले ताई धन्यवाद 🙏🙏
@firoz516617 күн бұрын
Yekdam saral ani sapashta information ❤thanks
@samwankhade434310 ай бұрын
mi pahilelya crab farming video mhadhun.,...sarvat useful video
@mrm5282Ай бұрын
Madam tumchi mahiti khari aahe thank you
@rautsanjay2041Ай бұрын
खूपच चांगली माहिती आहे.
@dipakkamble6048 Жыл бұрын
Reali, very nice and true information. Thanks
@pravasbazaracha2 жыл бұрын
खूपच भारी उपयुक्त अशी माहिती आहे सर्वांनी शेअर करावी
@SantoshHarane-i8o2 ай бұрын
मी खुप व्हिडिओ बघीतले आहे ,आपन जी माहिती दिली तशी माहिती मिळाली नाही, धन्यवाद आपले, मला प्रक्षिशण बद्दल अधिक माहिती मिळाली हि विनती ,,,,
@Meet2mit2 жыл бұрын
खेकडा शेतीवर असा परिपूर्ण आणि मुद्देसूद व्हिडीओ पहिला नाही खूप छान माहिती दिली. युट्युब वर या विषयावर एवढा सुळसुळाट वाढला आहे कि काहीपण वार्ता करत असतात प्रत्येकजण लाखाच्या वार्ता करत असतो.
@arowanaintegratedfarm19472 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@vivekkale49312 жыл бұрын
कारणीभूत : दिवटे , वारे , सगळ्यात मोठे भंपक कांबळे पिता पुत्र आहेत ,खेकडा व्यवसाय क्षेत्रातील .....
@Meet2mit2 жыл бұрын
@@vivekkale4931 बरोबर. कांबळे पिता-पुत्राने तर एका व्हिडीओ मध्ये सांगितलं आहे कि त्यांच्या जवळ विदेशातून लोक प्रशिक्षण घ्यायला येतात. यांनी स्वतः प्रशिक्षण घेतलं नाही आणि विदेशी लोकांना प्रशिक्षण देतात, हसावं कि रडावं तेच समजेना
@vishalkalinkar10752 жыл бұрын
L L
@harshalpathare6162 жыл бұрын
Hii
@pallavithorat95332 жыл бұрын
Thank you mam. खूप उपयुक्त माहिती दिली mam. मी इच्छुक आहे ट्रेनिंग घ्येण्यासाठी . पल्लवी थोरात.
@ramdassawale2811 Жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@sunilshirke7344Ай бұрын
आपण छान सखोल माहिती दिली आहे. आपल्या गृप मध्ये मला घ्यावे हि विनंती सुनिल शिर्के धन्यवाद
@निखिलखोसेपाटिल2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@bhushanuttergaileabhagpati7460 Жыл бұрын
मॅडम आपण खुप चागली माहिती दिली धन्यवाद
@shivramarolkar1030 Жыл бұрын
Very good news madam 👌 👍 👏
@sanketbhosale74737 күн бұрын
Madam city madhe corporation ch pani asta tr mg te corporation cha pani khekdaynla chalta ka
@chandrakantshivsharan1142 Жыл бұрын
खुप च चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@bhargavsangde828021 күн бұрын
खुप छान माहीती आहे,ट्रेनिंग साठी संम्पर्क कसा😢
@LokendraBiraris3 ай бұрын
Very nice information n reality in production, income.
@vivekkale49312 жыл бұрын
उपयुक्त माहिती , अभ्यासू माहिती
@arowanaintegratedfarm19472 жыл бұрын
🙏
@shantarambhambid2289 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@rajeshmore1915 Жыл бұрын
आर काय पण सांगतात हि लोक पुस्तके ज्ञान आहे फक्त आमच्या गावात पूर्वी पासून हि माहिती आहे खेकडयाच
@akshaysudhirpawar697828 күн бұрын
माहिती हवी आहे...... आपला नंबर हवा आहे. अतिश सुंदर माहिती... 🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती दिली मॅडम, मी पन इच्छाक आहे ट्रेनिग घेण्यासाठी.
@dattatraypujari406 Жыл бұрын
आता पर्यंत मी सर्व व्हिडिओ पाहिले आणि विचारत पडलो होतो की जर इतक्या मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे तर शेतकरी बांधव हा व्यवसाय का नाही करत आणि तशी मनात भीतीही होती की ही लोक खरचं खर बोलत आहे का आज तुमच्या ह्या मार्ग दर्शना मुळेच ते शक्य झालं आभरी आहे खरी खुरी माहिती दिली त्या बद्दल अशेच नव नवीन व्हिडिओ तुम्ही बनवत रहा
@hariraut3054 Жыл бұрын
छान माहिती दिलीत धन्यवाद
@vanitamane5767Ай бұрын
भांडवल किती लागेल व ट्रेनिग् फी kity
@dilipwakchaure31253 ай бұрын
खुप छान माहिती दिली मॅडम.
@shivajichavan36511 ай бұрын
अभिनंदन
@rohittilkar Жыл бұрын
Really interested in such training
@nandkumarkadam5814 Жыл бұрын
At post Ghanand Tal Atpadi. MSc agri 85/87 batch Biochemistry Ret gramsevak . Need training.
@saduborse7274 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@AnnaYede-f2k2 ай бұрын
ताई no पाठवा अगदी खरी माहिती देतायत...
@Veronica-d5h2 жыл бұрын
Please inform me of the training schedule.
@satyafreefire1014 Жыл бұрын
Nise information madam vel done ✅
@amdairyfarm2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती👌👌
@varshapawar55852 жыл бұрын
आपला फोन नंबर देणे व पत्ता देणे
@arowanaintegratedfarm19472 жыл бұрын
🙏
@niranjanjamkar3399 Жыл бұрын
ताई बरोबर बोलल्या
@satishsonune2332 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@marazbankanga8198 Жыл бұрын
You are doing a great job..🥇 Keep going...
@krishanashapane764Ай бұрын
मैडम तुम्ही सांगा खेकड़ा पालन संबंधी माहिती,
@RBDvillageLife Жыл бұрын
25 हजार 1 गुंठा ,1 महीन्यात की 1 वर्षात
@simonmakasare38412 жыл бұрын
ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद
@dksable9166 Жыл бұрын
thank madm
@satishdeshmukh488826 күн бұрын
विक्री साठी खेकडे प्लांट मधून बाहेर कसे काढायचे.
@dipeshshelar5963Ай бұрын
खेकडा हा उभयचल आहे तो पाण्यातहि राहतो आणी सुख्या जागि राहु शकतो
@sraut7944 Жыл бұрын
छान
@harshadsarkate98013 ай бұрын
Thanks mam
@rajujadhav-yo5pk8 ай бұрын
Traing schedule and fee pl give the detail of it
@prathamjadhav74732 жыл бұрын
तुम्ही माहिती दिली ती योग्य माहिती आहे
@युवाशेतकरीवर्ग2 жыл бұрын
धन्यवाद
@rafeeque3978 Жыл бұрын
Thanks madam.... Traing date?
@satishmisal97662 жыл бұрын
छान माहिती
@ashokmore84363 ай бұрын
खूप छान माहिती दिली आपली फी किती आहे. हे दिसत नाही .
@sandippisal7869 Жыл бұрын
खेकडा पालनच ट्रेनिंग देनाऱ्यांनी आधी ते किती सक्सेस आहेत हे दाखवाव जेणेकरून आठवड्याला, दिवसाला ,महिन्याला ,किती माल. विकता हे टाकीतून खेकडा बाहेर काढतानी व्हिडिओ दाखवावा त्यावेळी समजल नक्की खर आहे की सगळे बता मारून फक्त ट्रेनिंग चा धंदा चालवत आहेत?
@viki_bobby_vlogs1001 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली, धन्यवाद session कधी पासुन चालू होणार आहे.please share करा
@shobapagare70672 жыл бұрын
Kkup chan mahity
@rameshpawar8098 Жыл бұрын
good
@abhijitaware19342 жыл бұрын
Thank you mam
@RamdasSonawane-n9b Жыл бұрын
प्लिज पत्ता आणि फीस किती आहे किती दिवसाची ट्रेनिंग आहे
@abhishekkangane92912 жыл бұрын
Thanks nandini mam
@arowanaintegratedfarm19472 жыл бұрын
Thank you Abhishek
@prasadmali4368 Жыл бұрын
@@arowanaintegratedfarm1947 training kadi start hoil
@pravinwakchaure55122 жыл бұрын
Chhan mahiti
@shrikrishnakeer3535 Жыл бұрын
कृपया मला खा-या पाण्यातील खेकडा पालनाविषयी विस्तृत माहीती इथे मिळू शकेल का?
@rameshgharat1729 Жыл бұрын
चांगली माहिती दिलीत
@ShivajiRajmane-kq8vk Жыл бұрын
kara group la add crab
@ShivajiRajmane-kq8vk Жыл бұрын
crab farming
@pramodkharat9992 жыл бұрын
माहिती उपयुक्त आहे मार्कट मधे दर कमी आहे विदर्भात खानारे कमी आहे उपलब्ध झाल्यास खानारे वाठतील. असे वाटते धन्यवाद
@arowanaintegratedfarm19472 жыл бұрын
🙏
@anshgaikwad41272 жыл бұрын
mam nice vidio 🙏
@babaraokhadatkar98802 жыл бұрын
Mad khekdyala khadyababat chi proper mahiti dhyal jenekarun tyachi groth changli hoil tasech 50 by 50 foot jaget kiti khekde rahil yachi mahiti dhyal
@satishkmantale11002 жыл бұрын
Very informative video madam.
@arowanaintegratedfarm19472 жыл бұрын
Thank you Satish
@arowanaintegratedfarm19472 жыл бұрын
🙏
@pralhadshirjoshe3894 Жыл бұрын
@@arowanaintegratedfarm1947 mb no
@arifshikalgar28192 жыл бұрын
👌
@yashwantnawathe1984 Жыл бұрын
तुम्ही सर्व माहिती दिलीत पण मग मोबाईल no का नाही देत
@sunilchavan8534 ай бұрын
Hello ट्रेनिंग कधी होणार आहे,कृपया कळवा.
@DipakBhamare-p6r3 ай бұрын
Ajunahi training chalu ahe ka asel tar schedule dya
@narayanpatil562 Жыл бұрын
Thanks mam & I want to join training & what s group
@SantoshPatil-qk2jf2 жыл бұрын
मस्त माहिती होती
@युवाशेतकरीवर्ग2 жыл бұрын
Thanks
@mehboobshaikh198Ай бұрын
माझं कुक्कुट पालन तसेच शेळी पालन आहे सोबत खेकडा पालन करायचे आहे, मला ट्रेनींग पाहीजे.. आपला नंबर द्यावा...
@sk-ue2mu28 күн бұрын
अरे बाबा, कशाला खेकड्या च्या मागे लागतो सगले तुजी टांग ओढ़तील😂😂 त्यापेक्षा कोम्बडी, बकरी च बरी रे बाबा.
@PramodPatole11176 ай бұрын
आमच्या कडे ७००-१००० ग्रॅम खेकडे मिळतात
@TukaramShelke-d1n3 ай бұрын
सर शेतात केलं तर खेकडे कुठे मिळेल
@balasahebarsule3 ай бұрын
,,,❤❤❤❤❤ नमस्ते मॅडम मला ट्रेनिंग घायचे आहे डे ट सांगा pl