करटुले शेतीविषयी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना फोन करावा. कृष्णा फलके, मो. +91 95454 41504
@yogeshkale46775 ай бұрын
Dhanyawad ❤
@wasudeoahake14345 ай бұрын
War yach bij kuth milhel
@wasudeoahake14345 ай бұрын
Sar yach bij kuth milhel
@jaganpatil98525 ай бұрын
धन्यवाद भाऊ
@baliramnaikwade79234 ай бұрын
सर मला बीज पाहिजे आहे
@ShyamMahakal-p4i12 сағат бұрын
खूपच छान आहे उपक्रम
@pandurangshinde22096 ай бұрын
अति उतम्म माहिती देण्यात आलेली आहे .धन्यवाद आभारी आहे
@dmkhadse64945 ай бұрын
खुप सुंदर माहिती... धन्यवाद दादा..
@jayashriwaikar50805 ай бұрын
खूप छान उपक्रम आहे. नोकरीपेक्षा शेती कधीही उत्तम. उत्तम अभ्यास , कष्टाची जोड मिळाल्याने मन:पूर्वक अभिनंदन! धन्यवाद दादा!❤❤
@bisanchandankhede28804 ай бұрын
खूप सुन्दर जानकारी दिली।
@Vijaykadam115 ай бұрын
माहिती खुप चांगली आहे 👌
@childtek67865 ай бұрын
खूप छान माहिती दिली आम्ही देखील प्रयत्न करणार आणि आपणास कडून बीज घेऊ
@saiautocarecentre80684 ай бұрын
कृष्णा फलके आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
@dnyaneshwarmerje75096 ай бұрын
भाऊ खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल मी मणभरून अभिनंदन करतो, एक शेतकरी कन्नड जि संभाजी,
@ashokpatil33985 ай бұрын
भाऊ खूप छान उपक्रम जय शेतकरी ❤
@rajumasane9893 ай бұрын
उत्तम शेती दादा
@LaxmanSalok6 ай бұрын
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
@machhindrakhatode11345 ай бұрын
🙏🙏खूपच छान माहिती दिली आहे. असे शेतकरी तयार होणे सध्याच्या परिस्थितीत आवश्यक आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. सदर पिकाला तणनाशक औषध चालते कीवा नाही याबद्दल माहिती देण्यात यावी.
@ashokpote-tv3fq4 ай бұрын
छान माहिती दिली आहे
@narayanDarade-g3rАй бұрын
फार किचकट शेती, वातावरण चा जलद परीणाम रोग लवकर येतो पिकावर,शेजारचे शेतकरी कंद चोरुन नेतात, डुकरांचा त्रास,कड,कड्,कंद खातात,डोस्क्यात दगड हाणुन घ्या पण कंटुले शेती करु नका, धन्यवाद। मिडीया ❤️, परभणी जिल्हा ऊतर भाग,डोंगराळ,
बियाण्याची व कंदाची किंमत काय राहील व खरेदी कधी करावी लागेल खरेदीसाठी कुठं यायचं कुरियारन. पाठवु शकता काय
@sitaramraut18734 ай бұрын
माहिती खुपच छान दिली मला पण करटुले शेती करावी वाटते पण बीयाण्याचा प्रोब्लेम आहे
@manikrambijewar96194 ай бұрын
Mala bhai pahej
@Anilkonkar11595 ай бұрын
Mastpaiki mahiti khupchhan
@SureshNarwade-dt1nv5 ай бұрын
मित्रा खुचप छान माझे वडील म्हणायचे कनिष्ट चाकरी, मध्यम व्यापार आणि उत्तम शेती
@satyawanundre403428 күн бұрын
पुणे येथे हे पीक घ्यायचे आहे. कृपया सहकार्य करावे. सर
@vilasakare47785 ай бұрын
खूप छान माहिती दिली.आता लागवड कशी करावी या बाबत सविस्तर माहिती देण्यात यावी हि विनंती.
@sandipRathod-fv2sf4 ай бұрын
माहिती दिया बदल धन्यवाद
@balajipande25915 ай бұрын
Khubchand Mahiti Delhi dhanyvad
@dhanpalkulmethe69966 ай бұрын
कृष्णा sir खूप सुंदर अशी मोलाची माहिती आपण दिली पण परागिकरणाबद्दल कस करायच हे सांगितले तर तुमचे खूप आभार please 1 व्हिडिओ परागीकरण वर बनवा तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@TheNewsField6 ай бұрын
नक्कीच बनवणार आहोत
@gauridhote23785 ай бұрын
धन्यवाद भाऊ
@rameshkumardamahe13125 ай бұрын
Very nice information
@ThoteChetan4 ай бұрын
खूप छान दादा मला पण लागवड कराची आहे दादा बीज मिरेल काय दादा
@Sanjayarekar-fv5tf2 ай бұрын
Annadata Kisan Namaskar 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@jejurkarkailas60825 ай бұрын
छान
@anuradhachavan71995 ай бұрын
दादा खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली. मला एका एकरात लागवड करायची आहे तर बियाणे किती मिळेल आणि कुटी अंतरावर लागवड करावी लागेल. नार आणी मादी यांचे संदर्भात बोलले ते कळले नाही कृपया मार्गदर्शन करा.
@TheNewsField5 ай бұрын
व्हिडियो पूर्ण बघावा
@prakashchindarkar31415 ай бұрын
बियाणे मिळेल का?
@MangalSatkar-fs5tj4 ай бұрын
छान माहिती दिली .मला बियाणे पाहिजे कसे मिळेल मार्गदर्शन करावे आपल्या कार्याला सलाम।
@krushnapandit73335 ай бұрын
आवडले आपल्या ला😊😊😊
@marutinavasare27544 ай бұрын
खूप छान. मी 75 वर्ष . वयाचा गृहस्थ कोंकणांत बरीच वर्षे नोकरी निमीत्ताने राहीलो आहे दिसेल तिथून ही भाजी पैदा करुन आजही खातो. माझी बीड जिल्ह्यात 10 एकर शेती आहे. ही शेती करण्याची ईच्छा आहे U.Tuber आपल्या व्हीडीओ च्या कमेंटला उत्तरे दिलीत तर या ब्लागला महत्व प्राप्त होईल.कृपया राग माणूस नये
@TheNewsField4 ай бұрын
सर आपण महत्वाच्या सगळ्या कमेंट ला उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय.
Good farming... Mala biya Pahije Please share the details
@SatyashilDongare5 ай бұрын
भाऊ खुपसुंदर माहिती दिली त्याबद्दल आपला खुप खुप आभारी आहे याची लागवा कशी कराल हे सांगा
@jagdishrundhe59135 ай бұрын
खुप सुंदर शेती करीत आहात भाऊ आम्हाला पण करायची आहे
@viinodravmohurle10733 ай бұрын
Kathleen Lagwadi sathi paw Akarla Kiti BIYANE LAGNAR ANI KITI RUPYALA MILTIL AMALA SANGA
@tanajidevarde84345 ай бұрын
घरकुल ची माहिती छान पैकी मिळाली
@radhikasutar-p5i4 ай бұрын
Sir mla tumchya kdun biyan kiva tyache kand miltil ka
@1982khatle5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@VASANTJADHAV-ge5ri2 ай бұрын
खूप छान, कृष्णा जी याची मार्केटिंग कुठ करता तुम्ही?
@sambhajipatil4737Ай бұрын
Kand. Rope .biya yyanca ret kay ahe
@shashikantpujari53235 ай бұрын
Yala kay rog raie yate ka dada ?
@chandrakantgaikwad8687 сағат бұрын
बियाणे काय भाव आहे एकरी किती लागेल
@krishnapatil45895 ай бұрын
बियाणे कुठे मिळेल सांगावे फारच छान माहीती दिली धन्यवाद बियाणे बाबत कळवा
@TheNewsField5 ай бұрын
पहिल्या कमेंट मध्ये नंबर दिलेला आहे.
@childtek67864 ай бұрын
बीज कुठे मिळेल ते सांगावं आणि पिकलेली फळाची बीज लावली तर चालेल काय
@patilgoatfarm60035 ай бұрын
Biyane kase betale
@ParbhakarSonavane2 ай бұрын
फलके साहेब मी ईच्छुक मलाही मार्गदर्शन केले तर बरे होईल
@ashokkandalkar16034 ай бұрын
,krtule ek vrshyat kiti da yetat ।
@nathurampadavankar39535 ай бұрын
Best bhaji
@MaiKamadi5 ай бұрын
मी सुरगाणा तालुका तिला आहे मलापण ही शेती करायची आहे तर प्लीज मला हे बियाणे कुठे मिळेल ते मला सांगा
@RamuKasdekak5 ай бұрын
Aaplyajaval biyane miltil ka.
@subhashshinde62282 ай бұрын
लागवड कधी व कशी करावी बियाणे कसं मिळेल
@kishorwarthe90424 ай бұрын
Biyane kuthe milel te mahatwache sanga
@ombhaunar9re4365 ай бұрын
भाऊ आमच्या शेतात होती वेधलं,पण ती नष्ट झाली (दोन -तीनच) ती पावसाळ्यात आपोआप मोठी होऊन साप्ताहिक भाजीची उनिव भरून काढायची.मात्र त्याचे संगोपान माहीत नव्हते, आम्ही आयते खाल्ले, विडीओ बघून या वेलवर्गीय पीकाची शेती करायची खूप इच्छा वाढलीय,आपण बीजं,रोपटे (कंद) यांची लावणी व संगोपनासाठी मदत कराल ही आशा.
@TheNewsField5 ай бұрын
नक्कीच
@dattamhaskar78355 ай бұрын
कर्तूल्याचं बियाणं मिळतं का
@bhagwanpardeshi43895 ай бұрын
दादा बियाणे काय भाव आहे व बियाणे कधी मिळू शकते
@ShyamMahakal-p4i12 сағат бұрын
बियाणं कसे मिळेल रेट काय
@RajendraKengar-c5g5 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत भाऊ पण त्याचा लागवडीचा अंतर हे दिलेले नाही आणि एकांतांचा रेट बियाचा रेट काय आहे हे सांगा iu
@TheNewsField5 ай бұрын
पहिल्या कमेंट मध्ये संपर्क दिलेला आहे
@Abcdef59284 ай бұрын
बियान विकून पैसे कमवायचे धंदे दुसर काय
@dayarampawar46275 ай бұрын
Mi जर ऑक्टोबर मध्ये kartule चि लागवड केली तर फायदा होईल काय आहे
@HarischandraMadi5 ай бұрын
खूप छान आहे.बियाणे कुठे भेटते ते कळवा
@narayanshingne48605 ай бұрын
यावर कोणती फवारणी करावी
@maheshpawar15235 ай бұрын
नर मादी लागवड कराची का
@GulabraoShelke-o5y5 ай бұрын
पाऊस ज्यास्त आसल्या काही परीनाम होतो का याची माहीती सांगां वी
@dipakrajput764422 күн бұрын
बियाणे मियनार का भाऊ
@ravsahebkale70745 ай бұрын
मला याचे बियाणे कोठे मिळेल
@SantoshRathod-rq9fq5 күн бұрын
बीयान कुंठे भेटल
@vishwanathgawali72255 ай бұрын
भाऊ रोपे किंवा बियाणे कोठे मिळतील व लागवड हंगाम सांगा.
@ashokhogale6499Ай бұрын
बियाणे कोठे मिळेल AshokHogale
@nagojimegulkar35715 ай бұрын
बियाणे कोठे मिळते आपण मदत कराल का. आपले कामाला सलाम करतो
@TheNewsField5 ай бұрын
शेतकऱ्यांशी संपर्क साधावा.
@AshishDeshmukh-sn1qe5 ай бұрын
Saheb Biyane Kuthe Millate , Purn Mahiti Sathi Krupaya Mobile Number Dhkhava , Tumche Kashtala Millale Pranam 🚩🙏🚩🙏🚩, Krupaya Website Kiva Watts app Grup Aseltar To Sanga
@ashokgawde87605 ай бұрын
खूप छान मेहनत कारणी लागली पण बऱ्याच वेळा ही फळधारणा होत नाही किंवा रानातून आणलेले वेल जगत नाहीत हे का होते ?
@pappubhauberad2 ай бұрын
ह्या पिकाचे बियाणे कुठे भेटत त्या बियाण्याची प्राईज काय आहे
@dadafasale82144 ай бұрын
❤mala beyne pahij
@ratnapatil97935 ай бұрын
बियाणे कुठे भेटेल दादा
@amargaurkar9086Ай бұрын
कृष्णा सर me Gadchiroli येथील शेतकरी आहे. मला ही शेती करायचे आहे सांगा.आपल्याकडे याची बिजाई मिळेल का. व किती रुपये किलो आहे
@TheNewsFieldАй бұрын
व्हिडीओत नंबर दिलेला आहे, नक्की संपर्क करा.
@RamchandraSalunkhe-s8p21 күн бұрын
बियाणे कुठे मिळेल ते पाठवा मलाही करायचे आहे 🙏🙏
@TheNewsField20 күн бұрын
व्हिडीओत दिलेल्या नंबर वर चौकशी करा, नक्की माहिती देतील.
@macchindrapatil33025 ай бұрын
दादा करटुले याचे बियाणे कुठे मिळतील ते सांगा
@durgeshpatil36805 ай бұрын
Biyane kothe milate sar
@yogeshdubey3125 ай бұрын
दादा नंबर मिळेल का..आणि याच बियान कस. आणि कोठे मिळते
@VasantPatil-o2x29 күн бұрын
बियाणे कुठे मिळेल आणि काय भाव आहे
@sanika.2009Ай бұрын
एक एकरात बियाणे किती वापरावे व बियाण्यास खर्च किती येईल.
@narayanlodhi75365 ай бұрын
भाऊराव आम्ही कपाशी लागवड केली जाते म्हणून आम्हाला त्याच्या विषयी काही माहिती हवी आहे
@ajitsave14305 ай бұрын
Biyan kuthe milel te sagana bhau
@balasahebjampangire53105 ай бұрын
Ok sir ji
@MrAb_vlogsАй бұрын
आमच्या नंदुरबार जिल्हा मध्ये भरपूर प्रमाणात kanturle भेटतात 60 रु 80 रु किलो प्रमाणे..
@TheNewsFieldАй бұрын
हो पण सगळीकडे सहज मिळत नाही. आणि मिळालेच तर त्याचा दर जास्त आहे.
@madhavdhage95525 ай бұрын
तण नियोजन कसे करावे आणि बेड किती फुटावर पाडावे दादा
@sureshbamhane21425 ай бұрын
लागवड केव्हा करावी आणि बियाणे कुठे मिळते
@rahul.23416 күн бұрын
आमच्या कडे फक्त पावसाळ्यात रान माळावर भेटते आता बारा महिने मिळते 😂