खरे आहे सर मी तुमच्या चॅनलचा 2 नंबर व्हिडिओ अपलोड झाल्यापासून तुमचा सबक्राबर आहे तसेच अन्ननिर्माता चॅनल चा आहे रासायनिक औषधांचा उपयोग सांगत असतात
@shivajisolunke3139 Жыл бұрын
किती खुशी आहे संजू भाऊच्या बोलण्यात खरच खुप खुप धन्यवाद सर तुमचे खरच मार्केटींग वाल्यांनी खुप लुटलं माझ्या शेतकरी बांधवांना कारण सर्वच शेतकरी शिक्षीत नाहीत असेच सोपेपणाने शिक्षित करत रहावे हिच इच्छा
@munnaraundal41638 ай бұрын
1 no saheb
@samnarode Жыл бұрын
1st view sir
@manoharagalavepatil3031 Жыл бұрын
चौ कि. अवस्था. नियोजन. सागा. सर🙏🏻
@GopalAmbhore-z5p Жыл бұрын
गोपाल किसन अंभोरे रा. वरूड तोफा तालुका रिसोड जिल्हा वाशिम 14:46
@yenjerappape705 Жыл бұрын
Sir can u provide English subtitle
@DdGhaywat-yx7bw Жыл бұрын
कांद्याला काजळी येवू नये यासाठी काय करावे
@Yogi-gn1zi Жыл бұрын
नमस्कार सर नवीन डाळींब लागवड करायची आहे तर सिंगल स्टेम ठेवावे की मल्टीपल स्टेम ठेवावे
@BTGore Жыл бұрын
अधिक माहितीसाठी कृपया 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
@ShriramConsulting Жыл бұрын
डाळिंब शेतकऱ्यांचे कैवारी श्री बी. टी गोरे सर
@nitinpawar1229 Жыл бұрын
नमस्कार सर मी नितीन पवार तालुका मालेगाव जिल्हा नासिक मला जानेवारी अखेपर्यंत डाळिंब लागवड करायची आहे फुले भगवा रोप आणलेले आहे