प्रबोधन गोरेगाव आयोजित वीर सावरकर उत्सवानिमित्त शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण

  Рет қаралды 292,341

PRABODHAN GOREGAON

PRABODHAN GOREGAON

5 жыл бұрын

१९७२ सालची गोष्ट आहे. गावासारखे असलेले गोरेगाव नगरासारखं सजू लागले होते. त्यावेळी नुकतीच गोरेगावात माणसांची वस्ती वाढत होती.नव्याने आकार घेणाऱ्या या उपनगराला स्वतःचा असा वेगळा चेहरा असावा अशा इच्छेने काही तरुण धडपडत होते.एखादी संस्था स्थापन करुन कामाला सुरुवात करण्यास ते तरुण सज्ज झाले.नेमक्या कोणत्या दिशेने काम करावे याबद्दल मार्गदर्शन मिळावं म्हणून गोरेगावकर तरुण शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांना भेटले.बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सांगितले की, संस्था स्थापन करुन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम करत राहू नका तर समाजात अनेक गोष्टी दुर्लक्षित राहिल्या आहेत, त्याकडे लक्ष द्या.असं काम करा की जे दुस-या कोणी केलं नसेल.ज्या कामाकडे कुणी पाहिलंही नसेल.आजच्या तरुणांमध्ये कोणतेही काम करण्याची क्षमता आहे.मात्र त्यांना विधायक कार्याकडे वऴवायला पाहिजे.तसं झालं तर ही तरुण पिढी वेगळा इतिहास घडवेल.
बाळासाहेबांचा प्रेरणादायी विचारांप्रमाणे तरुणांनी कामाला सुरुवात केली.१९७२ मध्ये १६ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी संस्थेची स्थापना केली.
समाज घडविण्याचं व्रत घेतलेल्या तरुणांनी आपल्या संस्थेला ‘‘प्रबोधन गोरेगाव’’ असे नांव दिले.तसेच आपल्या कार्याचे क्षेत्र ठरविले - ज्ञान, कला आणि सेवा ! प्रबोधन गोरेगाव पहिला कार्यक्रम आखला तो ‘नाट्यमहोत्सवाचा’. या पहिल्या नाट्यमहोत्सावाच्या यशस्वी आयोजनानंतर प्रबोधनच्या कार्यकर्त्यांचा विश्वास बळावला. कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्याइतके बळ त्यांच्या अंगी आले आणि पहिल्याच वर्षापासून प्रबोधनने वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आखणीला प्रारंभ केला.
कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आणि त्यांच्या कलाप्रतिभेचा आविष्कार कलाप्रेमींपर्यंत पोहोचविण्याचा प्रबोधनचा हा कलाप्रवास गेली अनेक वर्षे अखंडीतपणे सुरु आहे. संथावलेल्या एकांकिका सादरीकरणाला वेग आणण्यासाठी प्रबोधनने एकांकिका स्पर्धाचेही आयोजित केल्या. रांगोळीची प्रदर्शने भरवून रांगोळीकरांना व्यासपीठ मिळवून दिले. २००१ साली सुरु झालेल्या मुंबई महोत्सवामुळे पश्चिम उपनगरातील रसिकांच्या मनात प्रबोधनची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे.

Пікірлер: 251
@SantoshbirajdaremailcomSantosh
@SantoshbirajdaremailcomSantosh 2 жыл бұрын
श्री विनायक दामोदर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम
@sbk3814
@sbk3814 3 жыл бұрын
हे हिंदुराष्ट्रच आहे अशी सिंहगर्जना करणारे शिवसेनाप्रमुख एकमेव नेते होते
@shounakrendalkar3610
@shounakrendalkar3610 4 жыл бұрын
बाळासाहेब जे जे बोलत आहेत ते ते मोदीजी आज करत आहेत . 🚩🚩
@prathameshsonar9435
@prathameshsonar9435 4 жыл бұрын
होणं ज्या मुंबई सह सयूंक्त महाराष्ट्र साठी आपले 105 हुतात्मे झाले मुंबई महाराष्ट्र मध्ये आली आणि आता इथले व्यवसाय गुजरात मध्ये नेताय बाळासाहेब असते तर त्यांना आवडले असते का
@prathameshsonar9435
@prathameshsonar9435 4 жыл бұрын
@@rovingeye75 विषय काय चालू आहे तुम्ही काय सांगतंय जे आधी पासून वर्षनुवर्षे इथली व्यवसाय आहे त्या बाबतीत बोलतोय आणि एवढच जर गुजरात ला मोठं करायचं असेल तर कंपन्या चोरण्या पेक्षा तिथे नवीन कंपन्या उघडत का नाही? आणि मी का कंपनी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आवडी प्रमाणे काम करायला हवं.. आणि कोणतं पण काम करायला काय लगेच कंपनी सुरू करायची का ? आणि राहिला विषय त्रास होण्याचा ना जो खरा मराठी माणूस आहे आणि ज्याला आपल्या भाषेचा आपल्या मुंबईसह सयूंक्त महाराष्ट्रावर गर्व आहे त्याला त्रास होणे सहाजिक आहे... जेव्हा ते सेंटर गुजरात ला हलवण्याचा निर्णय घेतला तेव्हा कॉमेंट वाचायच्या होत्या आपण जे मोदींचे समर्थन करत होते तेव्हा तेच लोक विरोध करत होते..
@prathameshsonar9435
@prathameshsonar9435 4 жыл бұрын
@@rovingeye75 ओ कोण म्हणे छत्रपती शिवाजी महारांजची कीर्ती महाराष्ट्र पुरता सीमित आहे जरा कॉमेंट करण्याच्या आधी माहिती काढा आणि म बोला दुबई तसेच अजून दुसऱ्या देशात शिवजयंती साजरी केली जाते.. दिल्लीच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे... आणि आतंकवादी हमल्याच्या वेळे च सांगता तुम्ही म काय करायला पाहिजे होत त्या वेळेस ज्या लोकां कडे बॉम्ब होते त्यांच्या सोबत रिकाम्या हाथने लढायला जायचं होतं एक तर तुम्ही काय म्हणता हे तुम्हालाच कळत नाही आहे.... ज्या वेळेस आतंकवादी हमला होत होता जरा जाऊन विचारापोलिसांना की सगळ्यांना परवानगी होते का जायला??? आणि तुकाराम ओंबळे कोण मारवाडी गुजराती होते का, ज्यांच्या मुळे कसाब ला फाशी झाली ते उज्वल निकम बिहारचे होते ना?? तुमच्या सारख्या मराठी माणसा मुळें इतर भाषिक लोक इथे येऊन माज करता
@prathameshsonar9435
@prathameshsonar9435 4 жыл бұрын
@@rovingeye75 आणि एका गोष्टीची खंत वाटते की मराठी असून छत्रपती शिवाजी महारांजचा इतिहास नाही माहिती आणि सांगता की महाराष्ट्र पुरता मर्यादित आहे... शिवस्मरकाच काय झालं??? केंद्र सरकार काय करत आहे सुधरवा म्हणा आमच्या महाराजांचे किल्ले
@rahulnikam2809
@rahulnikam2809 3 жыл бұрын
@@prathameshsonar9435 लवड्या.. मुकेश अंबानी गुजरात चे आहे.. जास्त करून business man है गुजराती आहे.. आता त्यांच्या सोयीनुसार ते भारतातील कोणत्याही स्टेट मध्ये त्यांचा व्यवसाय उभारू शकता.. यात तू मराठी गुजराती वाद नको घालू... भारत देश अखंड आहे गुजरात असो की महाराष्ट्र सर्व आपलेच आहे
@nikhil16566
@nikhil16566 3 жыл бұрын
आज काय अवस्था शिवसेनेची? वाईट वाटते . रागही येतो.
@Starpubg9067
@Starpubg9067 2 жыл бұрын
पवारांच्या सोबत गेली म्हणाल्यावर काय अपेक्षा.....
@vidyadharkhare4032
@vidyadharkhare4032 2 жыл бұрын
Maya bajarchandanayt chalude mand mavanavika
@rahulnikam2809
@rahulnikam2809 3 жыл бұрын
बाळासाहेब यांच्या विचारांवर आज मोदी योगी अमित शाह चालत आहे.. माणूस कोणत्या पण पार्टी चा असो तो जर हिंदू हित जपत असेल तर त्याला support करा... खूप राग येतो आजकाल उद्धव ठाकरे चा.
@servicetowardsdivine7933
@servicetowardsdivine7933 2 жыл бұрын
💯✨🙏
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
💪😎 जय हिंद जय भारत 🚩🚩🚩
@tejaschaudhari4206
@tejaschaudhari4206 2 жыл бұрын
पैशासाठी स्वतःच ईमान विकलं त्यांनी
@akshaybagve7422
@akshaybagve7422 Жыл бұрын
मोदी पाकिस्तानात केक खायला गेलेले नवाज शरीफ च्या वाढदिवसाचा काय त्यांचं ते ज्वलंत हिंदुत्व..................
@keshavkapate9783
@keshavkapate9783 Жыл бұрын
आरे भाऊ हे Modi शहा फक्त सत्ता आणि दुसऱ्या पार्टी चे आमदार फोडायचे आणि सत्ता स्थापन करायची हुकूमशाही आणि BJP manje हिंदुस्थान नाही
@rajshreeshivbavicharprasar8973
@rajshreeshivbavicharprasar8973 4 жыл бұрын
*आदरणीय शिवभक्त अटलबिहारी वाजपेयीजींच्या तोंडून हे अनमोल खरे वर्णन ऐकून तात्याराव सावरकरांच्या त्यागाची जाणीव होतेय..😢*
@vinayakpundlik5107
@vinayakpundlik5107 4 жыл бұрын
.
@tulsidasvalvi6652
@tulsidasvalvi6652 4 жыл бұрын
हिंद ह्रदय सम्राट फक्त तीनच! शिवाजी महाराज,स्वा.सावरकर आणि बाळासाहेब!
@ekhindustani3039
@ekhindustani3039 4 жыл бұрын
💯% correct
@pratikdarekar3451
@pratikdarekar3451 4 жыл бұрын
Always say... Chatrapati Shivaji Maharaj
@tanmaysardesai3654
@tanmaysardesai3654 3 жыл бұрын
Bajirao Madhavrao Nana Phadanvis
@kamthankarvarad6886
@kamthankarvarad6886 3 жыл бұрын
जिंकलस भावा जिंकलस।
@tanmaysardesai3654
@tanmaysardesai3654 3 жыл бұрын
@Mithyl Bidwai peshwe lokanche mahit nahi tar ya discussion madhe bhaag gheu nakos
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 жыл бұрын
अंगावर शहारे येणे म्हणजे काय, हे अनुभवण्यासाठी बाळासाहेबांचं भाषणच ऐकावं लागतं... बाळासाहेबांच्या प्रत्येक शब्दात प्रचंड ताकद आहे...
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp Жыл бұрын
जय बाळासाहेब ठाकरे
@anaghabidkar4293
@anaghabidkar4293 4 ай бұрын
बाळासाहेब तुमची फार फार गरज आहे हो आज.. तुमच्या चिरंजीवाने पार वाट लावली हो शिवसेनेची 😢
@varadgawde2145
@varadgawde2145 4 жыл бұрын
खुप उत्कृष्ट उत्तर दिले वीर सावरकरांनी २५+२५ = ५० वर्षे इंग्रज सरकारच नाही राहिलं
@user-is6cz7li9s
@user-is6cz7li9s Жыл бұрын
🤣
@mohanthete4321
@mohanthete4321 7 ай бұрын
आता संपलीय ती हिंदु-हुदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांची ती शिवसेना 😢😢😢😢😢
@shirishpainjane989
@shirishpainjane989 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे माझे खुपच आवडते आहेत त्यांच्या रोखठोक भाषणांचा मी खरोखरच फॅन आहे. असे बाळासाहेब कधीच होणे नाही. त्यांना माझा मनापासून मुजरा. जय महाराष्ट्र
@amolghadage5063
@amolghadage5063 2 жыл бұрын
कोहिनूर ए हिंद मा.बाळासाहे
@shitalingulkarawdatthe640
@shitalingulkarawdatthe640 4 жыл бұрын
दैवत हिंदूहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे...
@dattatraysurase4909
@dattatraysurase4909 3 жыл бұрын
हिंदू हृदय सम्राट नरेंद्र मोदी ⛳🙏🙏
@Jrohit04
@Jrohit04 4 жыл бұрын
बाळासाहेबांना त्रिवार अभिवादन🙏
@kamthankarvarad6886
@kamthankarvarad6886 3 жыл бұрын
बाळासाहेब आज ब्राह्मणांना लोक नालायक आहेत असं म्हणतात हो अक्षरश: काळीज तुटते आहे. 😢😢
@7775sandy
@7775sandy 3 жыл бұрын
Vichar nka karu mauli
@kamthankarvarad6886
@kamthankarvarad6886 3 жыл бұрын
@@thefrustratedhindu7317 te kay asta dada sangal ka?
@thefrustratedhindu7317
@thefrustratedhindu7317 3 жыл бұрын
@@kamthankarvarad6886 ckp mhanje brahmin chandra seniya kayastha prabhu brahmin. Brahmin madhe ckp,chitpaavan,deshastha,konkni,kashmiri ajun khup astaat.
@thefrustratedhindu7317
@thefrustratedhindu7317 3 жыл бұрын
@@kamthankarvarad6886 kalala ka? Bhava ckp? Reply nahi kela tumhi
@user-qy9pq6pc9g
@user-qy9pq6pc9g 4 жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट माननीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो !
@Timakiwala
@Timakiwala Жыл бұрын
मुंबई प्रांत, गुजरात च्या नालायक पुढाऱ्यांनी मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा खानदेश ला चुतीया बनवून १मे१९६० साली महाराष्ट्र केला.. तेव्हापासून मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही.... मुंबई पुणे नाशिक बारामती ठाणे चाच विकास केला आहे, साले भडवेगीरी अजुनही करतात
@nikhilsathaye3349
@nikhilsathaye3349 4 жыл бұрын
Swatantryaveer ♥️
@pintugaikwad8818
@pintugaikwad8818 3 жыл бұрын
हिंदूस्तान हिंदू राष्ट्र आमचे हिंदू ह्रदयसम्राट साहेबच
@balasahebrode5100
@balasahebrode5100 Жыл бұрын
दैवतं आमचं छत्रपती शिवराय आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🙏
@pratikpathare5924
@pratikpathare5924 4 жыл бұрын
Balasaheb great man 🙏👌👌
@masterstudent8085
@masterstudent8085 4 жыл бұрын
Only ShivSena..🚩🚩🚩🚩🚩
@masterstudent8085
@masterstudent8085 4 жыл бұрын
@hellrockermihir tuzya sarkha landyache mat nai pahije ..
@thefrustratedhindu7317
@thefrustratedhindu7317 3 жыл бұрын
Gu sena
@indiantiger853
@indiantiger853 2 жыл бұрын
बापाचे भाषण एकदा पोट्ट्याने ऐकावे.....शरमेने तोंड काळे करा
@dilippadalkar822
@dilippadalkar822 Жыл бұрын
अगदी बरोबर
@borntobake3672
@borntobake3672 4 ай бұрын
हिंदुत्व आणि हिंदू धर्म या बद्दल उत्तम शब्द बाळासाहेबांचा " महात्मा गांधी ना उडवल ते काय वेडा म्हणून नाही" ❤❤
@prasannadeshpande8497
@prasannadeshpande8497 4 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी टीका करणाऱ्यांना माननीय सरसेनापतींचे सडेतोड उत्तर आहे
@mohitrijhwani963
@mohitrijhwani963 4 жыл бұрын
prasanna deshpande s
@mangalaparekar2990
@mangalaparekar2990 3 жыл бұрын
बाळासाहेब लवकर या 👌👌
@Rajankug
@Rajankug 4 жыл бұрын
An ' Great Philoshpher ' An Founder of ' Shiv Sena ' An ' Hindu Hriday Samrat ' " The Super Honarable Sri Bal keshav Thakrey "
@avinashsohani371
@avinashsohani371 Жыл бұрын
😅😊
@Shriyallurkar-ev6in
@Shriyallurkar-ev6in 3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤saheb have tota tumi tumala ani mala khari sankat khat maet
@shardamahamuni3070
@shardamahamuni3070 Жыл бұрын
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब यांना विनम्र अभिवादन !🙏🌸🚩🚩
@vaibhav8557
@vaibhav8557 4 жыл бұрын
Jai Sawarkar Jai Balasaheb
@aniketdaftardar
@aniketdaftardar 3 ай бұрын
He was very clear in thought and bindass in speech
@rameshnarvekar8622
@rameshnarvekar8622 2 жыл бұрын
Superb 👍 Excellent Balasaheb on Tatyarao!!
@jaywantpatil2039
@jaywantpatil2039 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 4 жыл бұрын
Hindustan che khare bapp bapp bapp hote. I love you. Miss you Bala shaeb thakare
@parmeshwark1049
@parmeshwark1049 3 жыл бұрын
बाळासाहेबांसारखे लोक फक्त एकदाच जन्माला येतात
@malharifuke3497
@malharifuke3497 3 жыл бұрын
जयहिंद जय महाराष्ट्र.
@sandeepsawant355
@sandeepsawant355 2 ай бұрын
साहेब असं परखड विचार हिंदुस्थान मधील कोणताही नेता मांडू शकत तुम्ही, तुम्ही खरे भारतरत्न आहात 🙏
@rajendradeshpande2533
@rajendradeshpande2533 Жыл бұрын
दुर्मीळ आणि प्रत्येक व्यक्ती ने ऐकावे आणि अंगिकारावे असे आवश्यक विचार!
@nileshsingh4206
@nileshsingh4206 4 жыл бұрын
Kaash Aap Aaj hote hamare saath Shri Balasaheb Thakrey toh Ram Mandir nirman dekh kr aapko bhot khushi hoti
@vasudevraul9365
@vasudevraul9365 3 жыл бұрын
सादर प्रणाम अशा थोर सम्राटनपणाला
@ujwalanaik4588
@ujwalanaik4588 4 жыл бұрын
माननीय शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे तुम्ही आज असायला हवा होतात
@pradipdhaigude4720
@pradipdhaigude4720 4 жыл бұрын
सत्तेसाठी लाचार असलेले शरद पवार आपल्यासाठी काहीही करू शकत नाही नपुंसक ते नपुसकच
@munnarajebhosale7984वम
@munnarajebhosale7984वम 4 жыл бұрын
तुमच्या घरी पाठवून चेक करू
@ekhindustani3039
@ekhindustani3039 3 жыл бұрын
Khare ahe madam
@shardamahamuni3070
@shardamahamuni3070 Жыл бұрын
खूप छान अनकट भाषण! बाळ
@shadowxbobby5174
@shadowxbobby5174 2 жыл бұрын
King of Mumbai 🚩
@varadgamerxx
@varadgamerxx 4 ай бұрын
Hinduhruday samrat shreeman balasaheb thakre ji🚩🚩🚩🙏
@JdjdNsjx-fj9nh
@JdjdNsjx-fj9nh 2 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब चे भशणाने उर्जा येते
@SurajSharma-bf4qo
@SurajSharma-bf4qo 3 жыл бұрын
Jay Maharashtra 🙏🙏🙏
@janardhannar1188
@janardhannar1188 4 ай бұрын
अप्रतिम भाषण.
@pintugaikwad8818
@pintugaikwad8818 3 жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे भगव दैवत आमचे साहेब
@amirpadvi4597
@amirpadvi4597 Жыл бұрын
जय शिव सेना
@manishapatwardhan9035
@manishapatwardhan9035 4 жыл бұрын
Hinduhriday samrat sarsenapati shivsena pramukh balasaheb thackray yancha Vijay aso🚩🚩🚩🚩
@pintugaikwad8818
@pintugaikwad8818 3 жыл бұрын
आमच दैवत साहेब आणि छत्रपती
@MyKarve
@MyKarve 4 жыл бұрын
Durdaivana Udhhav Congress baro bar basla
@anandjoshi7077
@anandjoshi7077 4 жыл бұрын
Murkh aahe makad
@dineshshetty9215
@dineshshetty9215 4 жыл бұрын
कमळाबाईने दिलेला शब्द पाळला असता तर शिवसेनेला कॉंग्रेससह जाण्याची आवश्यकता भासली नसती ही वेळ कमळीनेच आणली त्यामुळें ह्याला तीच जबाबदार....
@udaybaviskar2422
@udaybaviskar2422 4 жыл бұрын
Dinesh Shetty modila mumbai maharastracha mahatva kami karaycha aahe mhanuun sagle business projects Gandhinagar Ahmedabad madhye firavyo aahe... ithele mothey aani mahatvachey sarkari offices delhi, gandhinagar madhey neto aahey.. Ha Deshbhsti Hindutvachya aad Guj cha bhal baghto ahey. Maharashtradveshi
@anandjoshi7077
@anandjoshi7077 4 жыл бұрын
@@udaybaviskar2422 tuza abhyas kami aahe, jara abhyas kar, tu jyala favour kartos ti kutri aahet pisalaleli
@udaybaviskar2422
@udaybaviskar2422 4 жыл бұрын
@@anandjoshi7077 Mala Gujarathyancha pakka abhyaas aahe Morarji Desai pasunchi hi pilaval januun aahey. Aamhala kay dista tey tujhya sarkhyanna disat naahi yat naval kahi nahi pan yachi parva pan nahi. Ja itihaas neet nusta vachu nakos tar samjaun ghey. Ja batmya vaachun ye neet. Tula kay mahiti aahey ithla itihaas. Tey aahet mhanuun Mumbaisakat Maharashtra sthapan zala, aani tyanchyach muley Mumbai aaj Aarthik Rajdhani mhanuun miravtey aahey. Tuza vay jasta disat naahi. Vattel tey badbadu nako. Hey kaal paida zaleley aaj ithey dev banaycha prayatna kartayat. Saaley Dangekhor aahet, aani kabjekhor. Gujarat madhey vicharat navhta kon achanak ghabad sapadla, kontya mothya karkird gajavli. Ithey fakta ekach hukum chalnar, Marathi maansacha, aani hukum sutel to Matoshreehuunach. Trump la Ahmedabadet ka bolavley, to kay personal visit var navhta. Yavarun tari akkal yet nasel tar kay bolat nahi mag.
@nileshsingh4206
@nileshsingh4206 4 жыл бұрын
Aap the hain aur rahenge ek matra Hindu hriday samrat
@niteshkarkhanis1519
@niteshkarkhanis1519 4 жыл бұрын
fantastic video.....a million likes.....pls updload more of these,....superbbbbbbb.......
@devendratambe3298
@devendratambe3298 3 жыл бұрын
आवाजात वेगळाच दरारा आहे साहेबांच्या काहि म्हणा!
@kishoreathavle9809
@kishoreathavle9809 2 жыл бұрын
विक्रांत जोशी
@sunilvishwakarma1035
@sunilvishwakarma1035 Жыл бұрын
Hindu samrat swg shri balasaheb thakrenna koti koti naman jai bhavani jai shivaji jai maharashtra
@priyakagbatte3938
@priyakagbatte3938 3 жыл бұрын
Nathuram godse ko ashirwad rahe Balasaheb Thackeray ke
@BhagatSingh070
@BhagatSingh070 4 ай бұрын
Veero ki bharati hai Bharat desh jai bharat mata ki Jai 🙇🪖🚩💪🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Jai hind
@NikhchansGaming
@NikhchansGaming Жыл бұрын
बाळासाहेबांची शिवसेना झिंदाबाद!
@ShubhamPatil-yy9ut
@ShubhamPatil-yy9ut 4 жыл бұрын
Saheb tiger
@shantikanwar5014
@shantikanwar5014 4 жыл бұрын
Balasahib jese Sher ke yaha. Gidad hogys very sad Satya ka lalchi
@shantikanwar5014
@shantikanwar5014 4 жыл бұрын
Vah Bala hasib Kya persanly this wonder fulbetaj ke badshah great
@fflegontsk3350
@fflegontsk3350 2 жыл бұрын
भारतरत्न विनायक दामोदर सावरकर❤
@aaryavaidik1770
@aaryavaidik1770 2 жыл бұрын
Visvratan 🚩 firdam figtar vir savarkar
@sweetmemories164
@sweetmemories164 4 жыл бұрын
Tumhi petavaleli shiv sena vizali saheb
@user-qy9pq6pc9g
@user-qy9pq6pc9g 4 жыл бұрын
वाघ तो वाघच ! पेटला तर आगच !
@udayuday9540
@udayuday9540 3 ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर जी अमर रहे
@govindmore105
@govindmore105 2 жыл бұрын
Only shivsena
@ashanavghane2720
@ashanavghane2720 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे ग्रेट..........
@laxmankakade8035
@laxmankakade8035 4 жыл бұрын
बाळासाहेबच👑✌🏻
@sanjaypendharkar350
@sanjaypendharkar350 3 ай бұрын
आजचे मोदी सरकार हे सावरकर यांच्या विचारा प्रमाणे काम करीत आहे.
@prshantkulkarni3414
@prshantkulkarni3414 2 жыл бұрын
१ नं
@BoardOfEditors
@BoardOfEditors Жыл бұрын
आज जे शिवसेनेचा हाल ते अतिशय दुखद आहे या लोकाने पक्ष विकुन टाकला
@babayadav7320
@babayadav7320 3 жыл бұрын
Balasaheb tumhi barobar margdarshan kelvahe amch
@niteshkarkhanis1519
@niteshkarkhanis1519 4 жыл бұрын
pls upload the video of Prabhodhan Goregaon inaugration by Hon Shri Balasaheb in 1991
@rajeevbhide8429
@rajeevbhide8429 3 жыл бұрын
Uddhav thakre na ha vdo dakhva....
@user-um4dq4bb3w
@user-um4dq4bb3w 4 жыл бұрын
रामराम
@thefrustratedhindu7317
@thefrustratedhindu7317 3 жыл бұрын
Tumchya sarkhe manse aamhala brahmin lokaana shivya deta aani swatah brahmin lokancha photo lavta youtube account la 😂
@lalabhai-tn8ep
@lalabhai-tn8ep Жыл бұрын
तुम्चा मुलगा सावरकर याना नाव ठेवतो औरंगाबादचे सभे मधे
@vitthalnerlekar7152
@vitthalnerlekar7152 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@govindmore105
@govindmore105 2 жыл бұрын
Only one king of maratha balasaheb thakre
@jaishreemahalaxmi7909
@jaishreemahalaxmi7909 2 ай бұрын
Ata konihi kunacha nahi ahe Hei vakya satya ahe
@rohitpawar1770
@rohitpawar1770 4 жыл бұрын
,🙏🙏🙏🙌
@nikhilchaudhari8058
@nikhilchaudhari8058 4 жыл бұрын
Purn point modi follow krt ahe
@thefrustratedhindu7317
@thefrustratedhindu7317 3 жыл бұрын
Yes nrc and caa💪🏻💪🏻
@ramkrishnamahajan5012
@ramkrishnamahajan5012 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@ashishvaidya3180
@ashishvaidya3180 3 жыл бұрын
हिंदू हृदय सम्राट सावरकरांना १८९९ मध्येच भारतरत्न पुरस्कार द्यावयास हवा होता
@rahulGaikwad-dk2pi
@rahulGaikwad-dk2pi 3 жыл бұрын
तेंव्हा भारत रत्न पुरस्कार suru नव्हता ना पण 🤣🤣
@thefrustratedhindu7317
@thefrustratedhindu7317 3 жыл бұрын
@@rahulGaikwad-dk2pi 1999 mhanai cha aahe tyala
@maulivitkar1408
@maulivitkar1408 2 жыл бұрын
नथुराम जी गोडसे यांच्या बद्दल साहेब तुमचे जे विचार होते फक्त त्या साठी तुमचे आभारी आहे मी आणि जो हिंदू आहे आज अन उद्या त्यांनी फक्त सावकर म्हणजे काय माहिती नसेल तर विज्ञान भरपूर पुढे चालाय त्याचा वापर करा आणि पहा तुमच्यातला हिंदू जागा करा आणि त्यांच बलिदान वाया घालू नका नाहीतर तुम्हीच संपणार हे ऑप्शन नाहीये हाच निर्णय आहे 🔥
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@kaushikpotdar1822
@kaushikpotdar1822 2 жыл бұрын
🙏🙏
@santoshsirsat8132
@santoshsirsat8132 4 жыл бұрын
whag
@nirmalkulkarni2711
@nirmalkulkarni2711 Жыл бұрын
Mulga mamu zala
@anuraadhakoltharkar-cx1vs
@anuraadhakoltharkar-cx1vs 3 ай бұрын
हा खरा राष्ट्भक्त .
@jayrajbachhav7190
@jayrajbachhav7190 2 жыл бұрын
Jay hind Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
@amitmole5133
@amitmole5133 Жыл бұрын
🙏👌
@sharadhasabnis7743
@sharadhasabnis7743 3 ай бұрын
वीर सावरजीको जानबुझकर 70 साल छुपाया गया अगर किसीको उनके जीवनके बारेमे जाननेकी उत्सुकता हो तो श्री विक्रम संपतजीकी इंग्रजी और मराठीमे हिंदिमे भी किताब उपलब्ध हैं amezonपर
@sudhirnesarikar8331
@sudhirnesarikar8331 4 жыл бұрын
marathi mansacha Devta balasaheb
@nileshgaikwad5611
@nileshgaikwad5611 Жыл бұрын
Subash Desaai and Balasaheb Thakrey
@vijayabhyankar2597
@vijayabhyankar2597 4 ай бұрын
ही केवळ देववाणी.
@NikhchansGaming
@NikhchansGaming Жыл бұрын
12:38 झाला ना तुमचा मुलगाच बाटगा..
@mrss8150
@mrss8150 Жыл бұрын
उद्धवराव त्या ब्रिगेडीना जवळ करू लागलेत.... पहा हे भाषण
@anilgogate2736
@anilgogate2736 Ай бұрын
What is Ubatha's views about Veer Savarkar ?
@sudamsonavne2238
@sudamsonavne2238 4 жыл бұрын
jati paticha vichar na karta jyani jyani deashasathi ahuti dilee asha mahpurashancha adar hacha apla bhart
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 46 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Balasaheb Thackeray | जाहिर सभा | BKC Mumbai
22:19
ShivSena UBT
Рет қаралды 10 МЛН
Легендарный прыжок 😱
0:15
Story-Bytes
Рет қаралды 7 МЛН
Dad's disbelief turns to pride as daughter scores as a boy #shorts
0:32
Fabiosa Animated
Рет қаралды 3,3 МЛН