मी त्यांचा लघुपट बघीतला. तेव्हा त्यांचे कार्य मला समजले.आणि मी नतमस्तक झाले. खरोखरच महान नेते होते.परत एकदा त्यांना त्रिवार वंदन!!
@AjitNarsale-o6j Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे साहेब. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. आमच्या मध्ये नवचैतन्य निर्माण करतात.
@AnilTribhuvan-sk2zs Жыл бұрын
वाह..... बाळासाहेब ठाकरे साहेब.... किती किती ग्रेट विचार होते साहेब तुमचे.... पण आज २०२३ मधे तुमची उणीव नक्कीच जाणवते..... माझ्या एकंदरीत राजकीय samazdarit मला फक्त एवढेच दिसले की फक्त आणि फक्त बाळासाहेबांनी च इतर समाजाला राजकीय प्रवाहात आणले
@sanjaykamat39577 ай бұрын
या सभेला मी हजर होतो मी भाग्यवान आहे ...
@sopanwakde4876 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🙏🚩 आज महाराष्ट्राला तुमच्या विचारांची गरज आहे.2023 मध्ये सुद्धा पण तुमचे विचार ऐकायला भेटले की आजही शिवसैनिक जागा होतो.
@abhiakasarАй бұрын
मी 2024 मध्ये पाहतोय हा video... त्यांची सावली, तोच बाणा राज ठाकरे यांच्याकडे जाणवतो.... सध्या अडचणीत आहेत ते, त्यांना साथ द्या मराठी वासियानो, मराठीचा स्वाभिमान.... जपा...🙏🙏🙏
@rakeshshinde77 ай бұрын
माणूस वयाने म्हातारा होणार आहे पण विचारांनी म्हातारे कधी होऊ नका. ❤बाळासाहेब ठाकरे❤
@महाराजा36492 ай бұрын
माझं भाग्य आहे की मी साहेबांचं भाषण ऐकले आहे 1988-89 साली ते सांगली जिल्ह्यातील जत तालुका येथे साहेबांची जाहीर सभा होती.
@shivajilingayat97929 ай бұрын
शिवसेनेचा खरा वारसदार "राज ठाकरे" आता फक्त वाट सभेची .. काय बोलतील सभेत .. "इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बाधवांनो आणि माता भगिनींनो" हे ठाकरी वाक्य ऐकायला मिळणार .. शेवटी काम "हिंदुत्वाचा" व्हावं हीच इच्छा 🙌
@vinodbamane95017 ай бұрын
साहेबांना आम्ही मानतो फक्त आता शिवसेना राज साहेबांचा हाती पाहिजे होती
@akshaytavare42933 жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
@mallikarjunkalaburagi3769 Жыл бұрын
Super saheb ji I'm in ur big fan sir we are all miss u sir hindu Hruday samrat..Jai karnataka Jai Maharashtra Jai hind..
@sundharaokokate77774 жыл бұрын
या महाराष्टात दोन च साहेब झाले एक मा बाबासाहेब आबेडंकर व दुसरा हिन्दु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एकमराठा जय शिवराय
हे व्हिडीओ आज उद्धव ठाकरेंना दाखवण्याची नितांत गरज आहे......
@murlidharaghav95143 ай бұрын
बाळासाहेबांचे भाषण मी 2024 ला ऐकतोय आज असं वाटते की राज साहेब ठाकरे आज शिवसेनाप्रमुख असायला पाहिजे होते उद्धव ठाकरे बिनकामाचा माणूस आहे बाळासाहेबांना मेहनतीने केलेली शिवसेना त्याने गमावून टाकली
@IshwarSonawane-fl7wy6 ай бұрын
जय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे
@vijayppadale7775 жыл бұрын
बाळासाहेब आणि राजसाहेब एकच व्यक्तिमत्व आहे असं वाटत आहे , तीच धमक, तोच राग, तेच गुण |
@shankarsingh2996 Жыл бұрын
Saheb majya manat mare paryant astil bhava jai shivrai
@abhaychaudhari0075 жыл бұрын
एक था टायगर...बाळासाहेब.. टायगर जिंदा है....राजसाहेब... जय भवानी...जय शिवाजी ..
@chetannakhod16545 жыл бұрын
Satya param satya
@rashmikulkarni87584 жыл бұрын
Kuthe bala saheb great great leader +v nice humanbing. 🙌💐 n now Udhav Thakare jara vadilanche vichar sarini ne vaga
@ganpatipujari43214 жыл бұрын
@@rashmikulkarni8758 c
@Choukatli_por.3 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे युगपुरुष होते आणि आता उद्धव ठाकरे साहेब आहेत यात शंकाच नाही जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
@balulandge_2 жыл бұрын
मग जिवंत असलेल्या टायगर ला साथ द्या ना... का नुसता टायगर जिंदा है
@sachinvalvi96142 жыл бұрын
आजही बाळासाहेब ठाकरे च भाषण बघायला आवडेल दिल मे बाळासाहेब ठाकरे
@mahanteshzendekar20945 жыл бұрын
साहेब आपली उणीव कायम या महाराष्ट्राला राहिल देवा चरणी प्रार्थना साहेब परत या आजची परिस्थिती पाहता आपण हवे होतात
@rikamepundlik61083 ай бұрын
आदरणीय हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र.
@DnyaneshPawar-z2h2 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब हेच आमचे गुरू आणि इथूनच आमचे राज्य सुरू
@साईनाथकुंडकर5 жыл бұрын
" कालचे बाळासाहेब_ हेच आजचे राजसाहेब......! म्हणूनच_ आपल्या राजसाहेबांना साथ द्या.......नव्हे नव्हे तर_ आपल्या राज्याला साथ द्या......! हीच हृदयातून_ विनंती......!" धन्यवाद......! 🙏🏻🙏🏻 जय महाराष्ट्र.....! 🙏🏻🙏🏻 - साईनाथ कुंडकर .
@bhushansuryawanshi30145 жыл бұрын
Jai mns bhau
@vaibhav41345 жыл бұрын
Balasaheb congrespudhe lachar zale nahi
@reshmakhambayat24105 жыл бұрын
.
@deshkasamvidhan98974 жыл бұрын
राज साहेब
@gajananpotdar1654 жыл бұрын
Jai maharashtra
@prakashpatil4088 ай бұрын
आमचं आणि तमाम शिवसैनिकांचे दैवत हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृती स अभिवादन
@atmaramwalkar30974 ай бұрын
जबरदस्त बाळासाहेब जय महाराष्ट्र जय शिवराय
@tanviingole9424 жыл бұрын
बाळासाहेबांची छवी राजसाहेबा़ंमधे दिसते... 👑❤
@hrishikadam1607 ай бұрын
मी ऐकतोय बाळासाहेब आजही जीवंत आहेत त्यांच्या विचाराने एक खंदा शिवसैनिक
@rajumani87735 жыл бұрын
Speech of Shrimant Balasaheb thackhrey was very crystal clear, like beautiful coral, Great Commander of Hindutva, Jai Maharashtra,
@nitinpawaskar31962 ай бұрын
साहेब पुन्हा जन्माला या महाराष्ट्राची सर्व नेत्यांनी वाट लावली आणि आम्हाला पोरकं केलं
@vr_photography_ Жыл бұрын
आज 2023 मध्ये हे भाषण कोण आयकत आहे लाईक करा, 🙏🙏🚩🚩
@Suyash_9sms2 ай бұрын
साहेब आज दसरा आहे...तुमची खूप आठवण आली🥺 मिस यू साहेब ♥️
@samrockyyy11645 жыл бұрын
One cannot deny the fact.. Maharashtra was saved by this guy... If at all hindus are safe and in majority in Maharashtra today...it is because of this lion.. Edit- unfortunately his son is shaming him daily..Only support for balasaheb..and no one else..🚩
@atharvathatte93355 жыл бұрын
Correct.
@ratnadipgapat65743 жыл бұрын
@@atharvathatte9335 ,i
@nivrutirasal68733 жыл бұрын
P
@ghanshyamrane98312 жыл бұрын
@@atharvathatte9335 hu
@myaim98742 жыл бұрын
साहेब हे विश्वासघात नाही क़ाय? अन्न दात्यवर अन्याय नाही क़ाय? kzbin.info/www/bejne/mpbdo3mXo8ypr8k
@vijaygavali21292 ай бұрын
देव आमुचा हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे की जय हिंदू धर्म जनजागृती केली देशात महाराष्ट्रात जगात आवाज घुमतो
@saindaned.msaindane41274 жыл бұрын
साहेब आपले सारके कोणीही होऊ शेकत नाही देशात मी आपला आभारी आहे
@Krishnagoud-i7k4 ай бұрын
koti koti pranam
@saurabhnigade762711 ай бұрын
2024 madhe kon kon aiktay ❤❤
@nitinpawaskar31962 ай бұрын
फक्त बाळासाहेबांमुळे मराठी माणसाला मान आहे
@vilasganjare22015 жыл бұрын
जुने विडिओ टाका बळासाहेबांचे यूवा वर्ग राजकारणात आननारे इतर सर्व समाजाला सोबत घेऊन चालनारे मा साहेब
@tukaramborse89846 ай бұрын
होय, बाळासाहेब ते बाळासाहेब 🙏🙏🌹🌹🙏जय महाराष्ट्र, जय भारत
@rushikeshdeshpande46655 жыл бұрын
एकच हिंदूहृदयसम्राट...बाळासाहेब ठाकरे
@Ns_76327 ай бұрын
दसरा मेळावा aata he hone nahi ❤
@hunk12312 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे - एक था टायगर राजसाहेब ठाकरे - टायगर जिंदा है
@amitamkar35302 ай бұрын
भाषण पेक्षा सर्वांच्या हृदयात बसले आहेत साहेब,
@daulatraokondibadesai28833 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@प्रविणपाटिल-य5च4 ай бұрын
राम कृष्ण हरि ॐ हर हर महादेव शिव शम्भू भारत माता सेवा
@deshkasamvidhan98974 жыл бұрын
ही लकब, ही मैदाणी तोफ, हा आवाज , हे हातवारे , ही धमक , हा जोश आत्ता फक्त राज साहेब यांच्यातच दिसून येते.
@amolrathod90044 жыл бұрын
साहेब आज तुमची खरच गरज होती miss u , आज प्रत्येक राजकारणी मतलबी & जातीभेद करतो. आज Maharashtra cha - UP/Bihar झालाय.
@vaibhav83342 жыл бұрын
साहेब आज तुमची.. या महाराष्ट्राला गरज भासतोय... आज तुम्ही असता तर,,, चाटू गिरी झाली नसती, चाटू गिरी करतोय त्याला लात मारून बाहेर काढला असतात....... 🚩🚩🚩बाळासाहेबांचा कट्टर शिव सयनिक 🚩🚩🚩
@pukhrajpagariya7200 Жыл бұрын
…..म्हणूनच…छत्रपति शिवाजी महाराज आणी हिन्दू सम्राट बालासाहेब ठाकरे हे आमचे सदैव दैवत राहतील !