विखे पाटील यांच्या यशस्वी कार्याची दखल घेणारे अनेक सकारात्मक विचार असलेले अहिल्यानगरचे नागरिक नेहमीच त्यांच्या पाठिशी उभे राहतील हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे
@bapuwani463117 сағат бұрын
मतदार म्हणतात कुठेही दहशत नाही.
@raviautade235317 сағат бұрын
विखे पाटील विजयी भव
@babasahebvarpe5099Сағат бұрын
कुठे विखे साहेब आणि कुठे या ताई तुलना तरी होऊ शकते का😂
@VijayMaid14 сағат бұрын
Vikhe. Patel. Jai. Ho
@samarththete-n7s18 сағат бұрын
कोणत्याही मुद्द्यावर ठाम व परखड मत मांडण्याची राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची शैली आहे. त्यांच्या नेत्यत्वाने महाराष्ट्रात नवी विचारधारा आणली आहे. विखे पाटील साहेबच विजयी होणार
@RinkuChavhan-jt4nr39 минут бұрын
Tai kiti bolli tri yenar tr vikhe saheb 💯💯💯💯💯💯❤️
@radhakisandevare618016 сағат бұрын
ताई पायावर दगड पाडून घेतला तुम्ही...
@SanjayBorale-xi2mb16 сағат бұрын
प्रभावती घोगरे ताई सप्रेम जय भीम.
@sunil-w2k2hgh15 сағат бұрын
विखे पाटील यांच्या कार्यकाळात शिर्डीमध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत. त्यांनी जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे.....
@rajendrawabale571716 сағат бұрын
घागरे ताई खरे बोलत आहे सर्व सामान्यांनी ताईला साथ द्यावा
@mACHINEwORLD...15 сағат бұрын
आमची साथ विखे पाटील यान्हा 🎉🎉🎉🎉
@krushnachitale18 сағат бұрын
विखे साहेबांचा अनुभव आणि कौशल्य नेहमीच अद्वितीय असतो 🌺
@user-im3bm3fh5j16 сағат бұрын
जबर 1, no
@mahendrabahubali-p5z18 сағат бұрын
सामाजिक एकता आणि विकासावर लक्ष देणारे नेतृत्व म्हणजे विखे पाटील
@OnThisTime-yx4zuСағат бұрын
भारी टाईमपास झाला बाई भाषण ऐकून आता जा घरी.....😂😂😂
@jitendradhokchoule95272 сағат бұрын
सुजय दादा म्हणतात मि पुढच्या 1 वर्षात एक पशुखद्या ची कंपनी काढणार आणि शेतकऱ्यानं अर्ध्या किमतीत खद्या देणार अरे मग इतक्या वर्ष काय करत होते निळवंडे चे कालवे खरच पूर्ण झाले का आणि खरच शेतकऱ्यानं पाणी भेटल का नगर मनमाड रोड का नहीं झाला किती जीव घेतले त्या रोड वर याचे उत्तर कोण देणार विखे पाटील
@shubhamkumar-t8d18 сағат бұрын
विखे पाटील यांची लोकप्रियता त्यांच्या मतदारसंघात प्रचंड आहे
@VitthalBhongalСағат бұрын
विखे पाटिल
@BlueFriends18 сағат бұрын
ताई तुम्ही भाषण करून स्वतःचे मतदान कमी करतायत
@babab.61716 сағат бұрын
काकी विजयी होणार
@mACHINEwORLD...15 сағат бұрын
😂😂
@sachinkhemnar821135 минут бұрын
@@mACHINEwORLD...😂😂
@dipaklahamge18 сағат бұрын
प्रभावती घोगरे यांचा आरोप केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे. विखे साहेबांचे नेतृत्व आणि काम यात काहीच कमी नाही!
@harshalpawar-q5t18 сағат бұрын
विखे पाटील यांचा निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आहे
@RichaSharma-rb1sv17 сағат бұрын
😂😂
@ravikirantambe18 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉 विखे पाटील यांचे महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केले आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉
@sanjaykokanepatil76832 сағат бұрын
तुमचे सासरे आमदार असताना प्रवरा परिसरात ल ंकिती लोकांना कामाला लावल😅
@OnThisTime-yx4zuСағат бұрын
दुसऱ्याच्या जीवावर राजकारण करता येत नाही बाई....😂😂😂
@YuvrajAtharepatil18 сағат бұрын
विखे पाटील साहेबांचे राजकीय व सामाजिक कार्याचे गणित नेहमीच लक्षवेधी असते... 🌹🌹
@satishsadaphal492917 сағат бұрын
काकी तुमच्या ग्रामपंचायत मधील कामगार घेतला का कामावर
@rajendrakharde236135 минут бұрын
प्रभावती ताई यांची लाट आहे
@bapuwani463117 сағат бұрын
दहा भाषनं करून विकास होत नाही. तेच ऐकून लोक कंटाळे.
@asmitdighe197716 сағат бұрын
Tai thamba tumhi kay karnar tey sanga
@rajuzanjad20289 сағат бұрын
नविन लेडीज आहे साथ देणं गरजेचे आहे.तुम्ही विखेचे सगळे मोठे लाभार्थी, चोर तुम्ही विखेच्या घरी भांडी घासा.या लेडीज बदल कोणतेही लेख देणं बरोबर नाही.तुम्हाला घरी चहा भेटतो का ते पहा.
@bapuwani463117 сағат бұрын
विकास कामे काय केली व मतदार संघात काय करणार यावर बोला.
@yash_123-b1x15 сағат бұрын
त्यांच्या कामामुळे शिर्डी मतदार संघाचा विकास झाला आहे. विखे पाटील यांना पुन्हा निवडून आणा!
@rajendrakharde236139 минут бұрын
Nahi
@HemantKulkarni-t6t2 сағат бұрын
हि बाई सकाळी लोटा घेऊन गेली वावरात तर २ तास येत नाही घरी वापस..ही काय विकास करणार 😂.. महायुती च सरकार आलं तर थोरात च भाजप मध्ये जातील मग कोण बघेल ह्या बाई कडे..
@SatishShendkar-b1j17 сағат бұрын
किती लोक आहेत हे दाखवून आपली ताकद दाखवा.
@harshshirsath54fg18 сағат бұрын
विकास कामामध्ये नेहमी एक नंबर वर विखे सरकार
@krushnachitale18 сағат бұрын
बाई जोरात पडणार
@tahirdeshmukh18 сағат бұрын
विखे पाटील यांच्या कर्तृत्वावर असा आरोप करून घोगरे बाई काहीच साधू शकत नाहीत. त्यांचे राजकारण फक्त सत्तेसाठी दिसून येत आहे.
@pujaargade689914 сағат бұрын
Ho 💯 barobar aahe
@adityagholap-p9h18 сағат бұрын
विखे पाटील यांनी सदैव जनतेसाठी काम करण्यास प्राधान्य दिले आहे.
@raviburkule165514 сағат бұрын
Khare ahe..
@engineeringeinstein76334 сағат бұрын
100% tumch deposited janar...he nakkich
@Atharvaghogare16 сағат бұрын
घोगरे काकींसारख्या लोकप्रतिनिधींची गरज आहे
@vaibhavchopade702014 сағат бұрын
आज पर्यंत कामाचे का बोलत नाही,काय आहे एजेंठा 5 वर्षा साठी शिर्डी मतदार संघा साठी,
@Avinash_Ghule_Patil13 сағат бұрын
Vikhe patil fix ❤️ shirdi❤
@AdityaThakre-s2f18 сағат бұрын
आपल्या नामदार साहेबांनी जेवढ शिर्डी साठी केलाय ते लक्षात घेता या सर्वांच्या सगळे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत.
@rahulshinde-l3b18 сағат бұрын
विखे पाटील यांचा दृष्टिकोन युवा वर्गासाठी महत्त्वाचा आहे
@sachinnirmal-t9z18 сағат бұрын
राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. उच्च शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. विखे पाटील साहेबच विजयी होणार
@DishaPatil-q4v2 сағат бұрын
बाई तुझे 10 भाषण झाले मग आम्ही काय करु त्याच तुच कर गो बाई भाषण 😂😅 बाई तुम्हि नुसत भाषण करता काम , विकास काहीच करत नाही #बोलबच्चनकाकी😂 भाषण कराव ते विखे साहेब यांच्या सारखं jashe शब्द तसाच विकास #vikhesaheb ❤ आमचे मात फक्त साहेब
@Shaurya-577817 сағат бұрын
विखे पाटिलं हाच एक पक्ष आहे ...विखे पाटलांनशिवाय प्रवरा परिसराला आधार नायं
@sambhajikasabe342515 сағат бұрын
आज्जी तुझा विषय नाही कामाच्या मुद्यावर बोल...
@jagdalepopat10859 сағат бұрын
विकासावर बोल. वैयक्तिक टीका नको.
@tejassawant-k6s18 сағат бұрын
बाई थोड पटापाटा बोला लई दमानं बोलत्या तुम्ही
@radhakisandevare618016 сағат бұрын
उभे राहण्यापूर्वी विचार करायला हवा होता.. २३ नंतर अवघड परिस्थिती होईल...
@MinaDibale16 сағат бұрын
Naka jalu tai😂
@bapuwani463117 сағат бұрын
विखे पाटील म्हणजे जनतेच्या मनातील नेतृत्व
@samruddhinarwade918814 сағат бұрын
Only vikhe patil
@indian-n1b16 сағат бұрын
जर साहेब विजय झाले तर राजकारण सोडा नक्की विजय साहेब होणार नक्की 😂😂
@sambhajikasabe342515 сағат бұрын
आज्जी... तुमचा विषय नाही ओ
@virajshelke-p1t18 сағат бұрын
प्रभावती घोगरे यांच्या आरोपांनी काहीही परिणाम होणार नाही. विखे पाटील साहेबांचे कार्य आणि नेतृत्व हेच जनतेच्या मनात ठराविक आहे!
@ganeshdhole573914 сағат бұрын
बाहेरचे बोकाडी घेणार का
@shankarraut236916 сағат бұрын
घोगरे ताईंना साथ देऊया
@Avinash_Ghule_Patil13 сағат бұрын
😂😂😂😂
@subhashamale12018 сағат бұрын
😂
@akshaykadam-z6p18 сағат бұрын
बाईच्या नादी लागून थोरात पण पडणार
@ShubhamDeshmukh-l3z18 сағат бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी विविध पदांवर काम करत राजकीय स्थिरता आणि मार्गदर्शन पुरवले आहे. विखे पाटील साहेबच विजयी होणार
@vijaykharage539517 сағат бұрын
बाई तुम्ही अस पडणार आहे परत कडी उभ नाही राहणार
@raviautade235317 сағат бұрын
शिर्डी मतदारसंघातील तुमचे काय काम आहे ते सांगा आधी
@samarthkadam-j9n18 сағат бұрын
जी स्वताच्या परिवाराला सोडून विरोधी मध्ये गेली ती जनतेची काय होणार , तुम्ही नक्कीच पडणार काकी
@SohamKurhe18 сағат бұрын
घोगरे बाई यांनी जनतेसाठी काही ठोस काम करावं आणि मग बोलावं
@siddhantsangale-dc9xz12 сағат бұрын
Yekach vada Sujay dada😅❤
@babasahebphad890517 сағат бұрын
आता घोगरे काकी पडणार आणि थोरात पण पडणार
@aditambe-p9h18 сағат бұрын
धाकधूक वाढवणं म्हणजे केवळ अशक्य. विखे पाटील परिवाराने शिर्डी मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे विजय फिक्स आहे.....
@sandipd196312 сағат бұрын
तू पडणार
@bapuwani463117 сағат бұрын
आरोप करने हेच त्याचे काम
@jagdalepopat10859 сағат бұрын
शेतीच कर, किती आंदोलने केली माहीत आहे. निवडणुका आल्या की तू जागी होती. कांद्याचे भाव वाढले आता कांद्यावर बोलण्यासारखं काही राहिले नाही.
@Akd605616 сағат бұрын
23 nantar tai fkt shad badlu naka karan yenar tar vikhe saheb 😂
काय बोलता बाई तुम्ही , आधी तुम्ही डॉ. सुजय विखे कडून मेंदू तपासून घ्या बर
@rameshthomabare-bg8ys17 сағат бұрын
Mendu tar vikhecha tapas?
@adityaaher210316 сағат бұрын
Barobar case avgahad ahe😂
@akshayjondhale-t3j16 сағат бұрын
Jaya padnare pan ti tula gheuan padnare😂
@Prakash-z7f5y18 сағат бұрын
काकींचं नेतृत्व म्हणजेच मतदारसंघाचं भविष्य!"
@amolgaikwad-l8o18 сағат бұрын
अरे काकी नि विकास काय केला सांग लोणी खु मधी आधी
@GaneshShinde-i7x18 сағат бұрын
पडणार तुझी काकी 🤣🤣😂😂
@Prakash-z7f5y17 сағат бұрын
@amolgaikwad-l8o are vikhe ni tar saglach kallah
@vaibhavchopade702014 сағат бұрын
@@Prakash-z7f5yमग काकी एवढ्या दिवस कुठे होत्या,लोकसभेपासून फक्ट काकी बाहेर आल्या, ह्या 3 4 मंथ मधे का ग्राउंड वर फिरल्या नाही,प्रत्येक भासनत फक्ट वीखे असे वीखे तसे,त्यांनी तर तुमचा इतिहास् कधी गावाला सांगत फिरले नाही,वीखे कामच च बोलतात,काय केल अन पुढे काय करणार ते,तुमच्या कड़े ते फ्यूचर आहे का
@ommore-z8c15 сағат бұрын
प्रतिभा घोगरे यांचं काम शून्य आहे, पण विखे पाटील यांचे काम खूप मोठे आहे. जनतेचा विश्वास त्यांच्यावर आहे!
@sahebraokudale735718 сағат бұрын
प्रभाताई घोगरे
@bhushanthorat-b8c15 сағат бұрын
महसूल मंत्री म्हणून विखे पाटील यांचा कार्यकाळ अद्वितीय होता. त्यांच्यासारखा नेता शिर्डीसाठी आवश्यक आहे.
@shubhamshete-u9l15 сағат бұрын
विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं!
@pujaargade689914 сағат бұрын
Mg aata ka kartay rajkaran kartay
@dattaerande902315 сағат бұрын
अलीकडे सुजय विखे चमकत नाही संगमनेर कडे ताई तुम्ही लईच जाम्ब केले वाटते 😅😅😅😅😅
@abhishekwaykar-f8s18 сағат бұрын
बाई थोड दमाणी घ्या नहीतर डीपोजीत जप्त होईन
@Shruti_Patil74 сағат бұрын
भाडेतत्त्वावर दोनशे रुपये रोजाने कमेंट करणाऱ्यांचे हार्दिक स्वागत😂
@NavnathMujmule-y5v3 сағат бұрын
एकाच साहेब विखे.साहेब
@ravindrashinde6785 сағат бұрын
विखे साहेब आमचे दैवत . एक निष्ठा
@sagarmaghade-b6c18 сағат бұрын
बाई थोरात च्या नादी लागू नका तो तर पडणार आहेच आणि तुम्हाला पण पडणार आहे
@SaiSonwane-y3b16 сағат бұрын
कमेंट करनारे पिते आहे भाजप चे
@adityaaher210316 сағат бұрын
Barobar😂
@SaiSonwane-y3b17 сағат бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद चेअरम मा सरपंच
@sandipsanap46425 сағат бұрын
बाई नुसता विरोध करायचा म्हणून विरोध नसता करता येत जनतेला काम प्यारे असते उमेदवारी शी काही घेणं देण नाही संगमनेर सुद्धा विकासापासून वंचित आहे विकासावर बोला.
@raviautade235317 сағат бұрын
गाय पिवळवता येते का ताई
@Atharvaghogare16 сағат бұрын
काकींचं नेतृत्व म्हणजेच मतदारसंघाचं भविष्य!"
@sambhajikasabe342515 сағат бұрын
😂
@GaneshShinde-i7x18 сағат бұрын
काय बोलता बाई तुम्ही , आधी तुम्ही डॉ. सुजय विखे कडून मेंदू तपासून घ्या बर