प्रभावती घोगरे यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश --भाषण कडकडीत

  Рет қаралды 24,184

SRB NEWS LIVE

SRB NEWS LIVE

Күн бұрын

Пікірлер: 106
@SagarGorde-e9k
@SagarGorde-e9k 7 сағат бұрын
राज्याच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटील यांचा महत्त्वपूर्ण ठसा आहे. त्यांची राजकीय कारकीर्द आणि प्रभावशाली कामगिरी त्यांच्या समर्थतेसाठी एक मजबूत आधार आहे.
@rajuwaghchaure-w4f
@rajuwaghchaure-w4f 7 сағат бұрын
विखे पाटील यांचे असामान्य कार्य! पुढील यशासाठी शुभेच्छा! 😎😎😎
@Kakamandhare01
@Kakamandhare01 7 сағат бұрын
, सौ प्रभावती ताई जनार्दन घोगरे पाटील विजयी भव 🎉 काकी तुम आगे बढो हम तुमारे साथ है🎉
@Avinash_Ghule_Patil
@Avinash_Ghule_Patil 6 сағат бұрын
Deposit japtay honareee yanda ticha 🤣
@ketankhorepatil
@ketankhorepatil 5 сағат бұрын
काकी तुमचे कार्य काय ?
@Sujit-b5w
@Sujit-b5w 7 сағат бұрын
Only and only Vikhe Patil
@tejassawant-k6s
@tejassawant-k6s 7 сағат бұрын
विकास विकास विकास म्हणजेच विखे पाटील.........
@rahulmarutidhokane9028
@rahulmarutidhokane9028 7 сағат бұрын
विखे पाटील साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा ❤❤❤
@SohamKurhe
@SohamKurhe 7 сағат бұрын
सर्व गोरगरीब जनता ही सर्व विखे साहेबांच्या मागे आहे.
@BabulalPatel-cl9uu
@BabulalPatel-cl9uu 6 сағат бұрын
प्रभावती ताई सर्व मतदार तुमच्या पाठीशी राहिल. जनता फक्त उमेदवाराची वाट पहात होती.
@abhishekwaykar-f8s
@abhishekwaykar-f8s 7 сағат бұрын
साहेबांना शिर्डी विधानसभा मतदार संघामधून सर्व गोरगरीब जनतेचा अंतकरणापासून आशीर्वाद आहे.
@rahulshinde-l3b
@rahulshinde-l3b 9 сағат бұрын
विखे पाटील यांची लोकप्रियता त्यांच्या मतदारसंघात प्रचंड आहे
@sarveshsusare1128
@sarveshsusare1128 7 сағат бұрын
महायुती सरकार फक्त विकासकामांचे उद्घाटन करत नाही तर ते काम सुरु करून पूर्ण करण्याची प्रगती पण दाखवली जात आहे.
@rutiksathe-f1f
@rutiksathe-f1f 7 сағат бұрын
विखे पाटील यांच्याविषयी शिरडीची जनता सकारात्मक आहे
@krushnachitale
@krushnachitale 7 сағат бұрын
सर्व गोरगरीब जनता ही माझ्या विखे पाटील साहेबांच्या मागे आहे त्यामुळे आमचे साहेब आजच निवडून आलेले आहेत.
@RahulMaghadeOfficial
@RahulMaghadeOfficial 7 сағат бұрын
नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे गरीब जनता सांगू शकते कसे आहेत, त्यांनी आपल्या साठी हॉस्पिटलची एवढी सोय करून ठेवलीय, प्रतेक उपक्रमचा गोर गरीब जनतेला फायदा होतो, शेतकऱ्यांचे प्रश्न साहेबांकडे सुटतात......, तर ही जनता सहेबासाठीच असणार. मा.विखे साहेब विजयी भाव..!❤
@rutiksathe-f1f
@rutiksathe-f1f 7 сағат бұрын
नामदार राधाकृष्ण साहेब यांच्या पाठपुराव्यामुळेच राहता तालुक्याच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकतेच पीक विम्याचे पैसे आलेत, शेतकरी वर्ग विखे साहेबांच्या बाजूनेच आहे
@BhausahebKharde-b8i
@BhausahebKharde-b8i Сағат бұрын
❤❤
@BhausahebKharde-b8i
@BhausahebKharde-b8i Сағат бұрын
💪💪
@SagarAher-wz9kx
@SagarAher-wz9kx 8 сағат бұрын
🔥फक्त विखे पाटील 🔥
@virajshelke-p1t
@virajshelke-p1t 7 сағат бұрын
विखे साहेब यांची लोकप्रियता त्यांच्या मतदारसंघात प्रचंड आहे
@somnathudawant1322
@somnathudawant1322 8 сағат бұрын
मा. घोगरे ताई शुभ आशिर्वाद व शुभेच्छा.शुभ आशिर्वाद!महाविकास आघाडीच जिंकणार!
@Sujit-b5w
@Sujit-b5w 7 сағат бұрын
विखे पाटील यांची जनतेच्या विश्वासावर आधारित कार्यशैली अतिशय प्रेरणादायक!
@RutikDarekar-d7k
@RutikDarekar-d7k 7 сағат бұрын
विखे पाटील यांचा विजय फिक्स आहे 💯👑
@rutiksathe-f1f
@rutiksathe-f1f 9 сағат бұрын
विखे पाटील यांनी सदैव जनतेसाठी काम करण्यास प्राधान्य दिले आहे.
@sagarmaghade-b6c
@sagarmaghade-b6c 7 сағат бұрын
आजच आमचे आधारस्तंभ विखे पाटील साहेब हे शंभर टक्के निवडून आलेले आहे.
@आदर्शशिक्षक
@आदर्शशिक्षक 9 сағат бұрын
भाषण केले वेडे वाकडे बोलले म्हणजे आमदार होणार हे सोडून द्या
@AbhishekBendre-ih8po
@AbhishekBendre-ih8po 7 сағат бұрын
विखे पाटील नक्की निवडून येतील.
@GaneshJadhav-lk2ig
@GaneshJadhav-lk2ig 9 сағат бұрын
घोगरे ताई हुकुमशाही मोडुन काढनाल
@himalayavadak2973
@himalayavadak2973 7 сағат бұрын
सर्व गोरगरीब जनता ही विखे पाटील साहेबांच्या मागे आहे त्यामुळे आमचे साहेबच निवडून येणार
@satishkhose3608
@satishkhose3608 8 сағат бұрын
विखे पाटील ✌️✌️✌️✌️
@babasahebphad8905
@babasahebphad8905 6 сағат бұрын
शिर्डी मतदारसंघा आणि संगमनेर मतदारसंघा विखे साहेब
@karansharma-b2l
@karansharma-b2l 7 сағат бұрын
घोगरे ताई आधी तुम्ही ग्रामपंचायत सांभाळा तिथला विकास किती केला ते सांगा मंग आमदार होण्याचा विचार करा
@OmKanawade-j1d
@OmKanawade-j1d 9 сағат бұрын
Sujay dada ❤
@AbhishekShinde-u9e
@AbhishekShinde-u9e 7 сағат бұрын
तुम्ही कितीही काहीही करा विजयी तर आमचे विखे पाटील साहेबच होणार ❤
@harshawardhanmeshram2515
@harshawardhanmeshram2515 7 сағат бұрын
फार छान
@tejassawant-k6s
@tejassawant-k6s 7 сағат бұрын
विकासाला एकाच पर्याय विखे पाटील साहेब
@Pritampatil8767
@Pritampatil8767 7 сағат бұрын
दादा ❤
@vishnuambekar8769
@vishnuambekar8769 8 сағат бұрын
खूप खूप शुभेच्छा
@santoshmhase821
@santoshmhase821 6 сағат бұрын
घोगरे ताई तुम्ही सुसंस्कृत आहे आणि उभे राहिले पाहिजे ओन्ली विखे पाटील हे पुन्हा पालकमंत्री होणार फिक्स आहे हे लक्षात ठेवा
@sandeepwable6394
@sandeepwable6394 6 сағат бұрын
1 लाख मताने नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब निवडून येणार
@dattaerande9023
@dattaerande9023 6 сағат бұрын
ओन्ली प्रभावती घोगरे 💯💯💯💯💯💯💯
@sartakatore
@sartakatore 7 сағат бұрын
घोगरे ताई तुम्ही माघार घ्या तुम्ही विजयी होऊ शकत नाही विखे पाटील यांच्या मागे हे मायबाप जनता आहे
@abhaywablepatil7591
@abhaywablepatil7591 6 сағат бұрын
नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आजच विजय झालेले आहे माझा तुम्हाला एक प्रश्न आहे हितासाठी एखादं आंदोलन मध्ये तुम्ही भाग घेतलेला दाखवा मग तुम्ही आमदारकीसाठी उमेदवारी करा तुमचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही जनता सुज्ञ आहे जनता विकासाच्या मागे आहे आणि तो विकास फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबच करू शकतात
@GaneshKopanar-i2u
@GaneshKopanar-i2u 8 сағат бұрын
जय श्रीराम
@Rajendra-tw2rj
@Rajendra-tw2rj 4 сағат бұрын
घोगरे ताई तुमचा विजय निश्चित आहे विखे घराणे संपून टाका
@rajuwakchoure8878
@rajuwakchoure8878 8 сағат бұрын
फक्त विखे 🎉🎉🎉
@sangamneripunch
@sangamneripunch 9 сағат бұрын
कशाला deposit जप्त करायला फॉर्म भरत आहेत आपण
@avinashagre1953
@avinashagre1953 9 сағат бұрын
Only vikhe patil tu nko
@rutiksabale-i8y
@rutiksabale-i8y 7 сағат бұрын
टायगर जिंदा है
@Shubham_korde
@Shubham_korde 7 сағат бұрын
बोलकी बाहुली 😂😂😂😂😂😂😂😂
@shaileshghogare9857
@shaileshghogare9857 4 сағат бұрын
It's time for change... It's time for revolution ❤
@santoshgaikwad2895
@santoshgaikwad2895 8 сағат бұрын
ह्या वेळी निवडणूक चांगली होणारं.. जनतेचा कौल ज्याला ते विजयी होणार...
@vaibhavchopade7020
@vaibhavchopade7020 5 сағат бұрын
दक्षिण मधे जाऊंन् बोलायला खुप मज्जा आली,ज्या वेळेस स्वतहा वर वेळ येतीय ना त्यावेळेस काय होत आता हे लक्षात येईल आपल्या,
@sarveshsusare1128
@sarveshsusare1128 9 сағат бұрын
साहेबांनी महसूल मंत्री म्हणून केलेल्या कामांमुळे अनेक विकास प्रकल्पांना गती मिळाली आहे.
@SantoshDange-ib6tx
@SantoshDange-ib6tx 6 сағат бұрын
फक्त राधाकृष्ण विखे पाटील सारकार
@sandipsambare5716
@sandipsambare5716 8 сағат бұрын
Bai tula bolta yet nahi tu vikas ky karnar😂
@RavindraBhagat-s9m
@RavindraBhagat-s9m 7 сағат бұрын
काय भाषण आहे एकच नंबर
@ketankhorepatil
@ketankhorepatil 5 сағат бұрын
भाषणावर कामे होतात का ? ग्रामपंचायतमध्ये तर काम शून्य काकीच
@RameshwarLahare-mo8nj
@RameshwarLahare-mo8nj 5 сағат бұрын
सगळ्यांच्या सहकार्याने थोरात साहेबांच्या आर्शिवादाने काकी तुम्ही पडणार100%
@sunilkharde8077
@sunilkharde8077 7 сағат бұрын
लबाड विखे
@sameerpathan1949
@sameerpathan1949 3 сағат бұрын
मेहनत केल्यावरच यश मिळते, यश मिळाल्यावर मिळतो तो आनंद. मेहनत तर सगळेच करतात पण यश त्यांनाच मिळतं जे कठीण मेहनत करतात.
@RahulThorat-l2o
@RahulThorat-l2o 5 сағат бұрын
Only vikhe Patil sarkar
@SATISHGAIKWAD5671
@SATISHGAIKWAD5671 5 сағат бұрын
Tai congratulations
@satishsadaphal4929
@satishsadaphal4929 8 сағат бұрын
खालच्या लोकांचा आवाज येत नाही घोषणा चा
@vaibhavchopade7020
@vaibhavchopade7020 5 сағат бұрын
आपन फक्ट भाषण च करू सकतात ह्या पेक्षा जस्त आपन कही करू सकत नाही,न तुम्ही आमच्याकडे येतांनी आपल्या विकास कामाचा लेखा जोखा घेऊन यावा अशी विनंती,शिर्डी जनतेला विकास पाहिजे फक्ट मग कोंन् करल हये imp आहे,
@satishsadaphal4929
@satishsadaphal4929 8 сағат бұрын
तुम्ही दोघे पडणार
@dhananjaytarade9702
@dhananjaytarade9702 6 сағат бұрын
Diposit जप्त होणार लवकरच
@sandeepwable6394
@sandeepwable6394 6 сағат бұрын
मॅडम बोलबच्चन नाही चालणार आपण केलेले एखादे काम सांगा उगाच बडबड करून काही फायदा होणार नाही
@sanjaykhaire8005
@sanjaykhaire8005 9 сағат бұрын
vikhe
@sudhakarsabale6226
@sudhakarsabale6226 7 сағат бұрын
रटाळ भाषण
@sudarshanshinde6772
@sudarshanshinde6772 3 сағат бұрын
घोगरे आणि बाळु या दोघांची पन विखे पाटील नि पळता भुई थोडी केली आहे .
@HaribhauNatak
@HaribhauNatak 8 сағат бұрын
Taisaheb tumhala गुरुपुष्यमृत MUHURTVAR खूप खूप shubhechha.
@HaribhauNatak
@HaribhauNatak 8 сағат бұрын
भावी Aamadar, TAISAHEB.
@anujdeshmukh-h3h
@anujdeshmukh-h3h 7 сағат бұрын
तुंम्ही लोणी खु ग्रामपंचायत मधी गरीब कामगार ला ज्ञाय मिळून देऊ शकत नाही तुम्ही काय शिर्डी मतदार संघा चा विकास करणार
@balumhaske7354
@balumhaske7354 7 сағат бұрын
Balu tu sangamner bg nahi zopsil
@lahanughuge1623
@lahanughuge1623 8 сағат бұрын
मेंदूचा डॉक्टर आवडला 👍
@ayyubshaikh3097
@ayyubshaikh3097 5 сағат бұрын
✋🇮🇳💯
@tejraosalve7764
@tejraosalve7764 5 сағат бұрын
मना पासुन खूप खूप शुभेच्छा ताई भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🎉✍️✍️🏅
@OMGodge-w9o
@OMGodge-w9o 7 сағат бұрын
Dada
@vaibhavchopade7020
@vaibhavchopade7020 5 сағат бұрын
मी तर अस म्हणेल की काकी पेक्षा जास्त कोल्हे ताई ना राजकरण कळतय्,तुमचा हा जानून बुजुन बली दिला अस वाटायला लागले आता,
@mohitchaudhari8845
@mohitchaudhari8845 7 сағат бұрын
Lavli jib tadyalaa😂
@samarthkadam-j9n
@samarthkadam-j9n 9 сағат бұрын
तो कांगारू रेस पक्ष आधीच बुडालेला होता आता त्या सोबत ही काकाकुवा बाई बुडाली आता 🤣😂😂😂
@pruthvi.dighe1630
@pruthvi.dighe1630 7 сағат бұрын
Bolki bahuli 😅😂
@AbhijitVarpe-q7t
@AbhijitVarpe-q7t 8 сағат бұрын
शुभेच्छा
@datirbhimraj8587
@datirbhimraj8587 7 сағат бұрын
40% वाले ॲक्टिव्ह झाले आहे
@OmKanawade-j1d
@OmKanawade-j1d 9 сағат бұрын
Zopa ata tumhi ghari jaun tai 😂
@KiranGaikwad-z1q
@KiranGaikwad-z1q 8 сағат бұрын
Taai yenarch vhike mage ed lava mg samjtat teyala
@pravinkokare7794
@pravinkokare7794 8 сағат бұрын
Verygood
@archanachavan5904
@archanachavan5904 6 сағат бұрын
😅😅😅😅😂😂😂😂
@balumhaske7354
@balumhaske7354 7 сағат бұрын
Va tai Kai bolte he klte ka
@sachinkhemnar8211
@sachinkhemnar8211 7 сағат бұрын
Budat jahaj
@gorkshanathwani9101
@gorkshanathwani9101 5 сағат бұрын
70.varsha sata bhogli congres kadun paysa kamawal kay fakt kam dakhawa prawara bank bharawali.
@KiranGaikwad-z1q
@KiranGaikwad-z1q 8 сағат бұрын
Vhikhe gund manus ahe dashat saglikd
@amol1525
@amol1525 8 сағат бұрын
Badal pahije na Mag shirdi madhe ghogare Aani sangamner madhe vikhe Saglyan nayay betep
@balumhaske7354
@balumhaske7354 8 сағат бұрын
Tu Kai bolte he klte ka tula
@balumhaske7354
@balumhaske7354 8 сағат бұрын
Sangamner cha metta vada
@balumhaske7354
@balumhaske7354 7 сағат бұрын
Kahi bolte
@Arya-oc9ke
@Arya-oc9ke 9 сағат бұрын
हल्ली प्रभावती घोगरे व थोरात साहेब यांच्या व्हिडिओ खाली लोकसभा निवडणूक नंतर चॅनेल वर येऊन चालीस पैसे घेऊन कंमेंट करणारे भरपूर दिसतात
@vaibhavchopade7020
@vaibhavchopade7020 5 сағат бұрын
आपन काय पूजा करायला आलत का मग,आम्हाला विकास दिला म्हणून आम्ही बोलतो,मग काकी न थोरात ला पैसे दिले होते का दक्षिण मधे जाऊंन् भाषण करायला,अगोदर माघे जालेले राजकरण बघायचे मग बोलायचे,आम्ही विकसाच्या पाठी माघे आहे म्हणून बोलतोय
@NewslineMedia-f2b
@NewslineMedia-f2b 10 сағат бұрын
😂😂😂 Kiti Aaradli tati sujay Dada Vikhe yenar ch
@Sujit-b5w
@Sujit-b5w 7 сағат бұрын
Only and only Vikhe Patil
@SagarGorde-e9k
@SagarGorde-e9k 9 сағат бұрын
राज्याच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटील यांचा महत्त्वपूर्ण ठसा आहे. त्यांची राजकीय कारकीर्द आणि प्रभावशाली कामगिरी त्यांच्या समर्थतेसाठी एक मजबूत आधार आहे.
@SagarGorde-e9k
@SagarGorde-e9k 7 сағат бұрын
विखे पाटील यांच्याविषयी शिरडीची जनता सकारात्मक आहे
@balumhaske7354
@balumhaske7354 8 сағат бұрын
Only and only Vikhe Patil
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 13 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 14 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,7 МЛН
मंगेश साबळे अंतरवाली दाखल
कृषीसातबारा.krushi712
Рет қаралды 64
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 13 МЛН