धन्यवाद साहेब. वाशीम जिल्ह्यामध्ये मला सुद्धा वेंडर शक्ती सोलर कंपनी कडून अपुरे साहित्य देण्यात आले पण अपुरा साहित्यामुळे पंप इन्स्टॉल होत नाहीये आणि संबंधित कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीकडून आज साहित्य देतो उद्या देतो कंपनीची गाडी आली नाही ऊदया येईल असेकरून एक महिना होत आहे.
@mangeshgaurkhede9989Сағат бұрын
Milun jail bhau
@mothabhaupawar91623 сағат бұрын
मी नाशिक जिल्हा मालेगाव तालुक्यातून साडेसात एचपी साठी पेमेंट केलेला आहे शक्ती कंपनी निवडलेली आहे 20 ऑक्टोंबर ला पेमेंट केलं
@ShivThakare-yu8wu28 минут бұрын
Kiti kele saheb payments
@Achilles....4 сағат бұрын
सर नमस्कार, पेयमेन्ट किती दिवसात करू शकतो, काही Time frame आहे का, म्हणजे अस असतं का ज्यात विशिष्ट वेळेनंतर window क्लोज होईल
@ramnevhal50952 сағат бұрын
सर मी मेडा कड अर्ज जुन 23 ला केला, मेडा पोर्टल ला mk id टाकलयवर तुमचा अर्ज महावितरण कडे वर्ग केला आहे, तुम्ही जुवळच्या महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधा अस मनतय, तर काय करायचं पुढे...हिंगोली bsmat
@omjawale90332 сағат бұрын
Meda चे अर्जाची सध्य स्थिती कसे पाहायचे महावितरण कडे गेल्यानंतर लॉगीन होत नाही
@SagarPatil-kq8ydСағат бұрын
🤔
@sachinmirge901616 минут бұрын
Sir माझ्या सातबारा उताऱ्यावर विहीर आहे आणि मी बोअरवेल पंप साठी फ्रॉम भरला आहे तर फ्रॉम त्रुटी येईल का
@DilipSawale-hj4spСағат бұрын
सर हिंगोली जिल्हा 25/ विमा कधी चालू होनार भेटायला
@gajubedre26822 сағат бұрын
सर मी पेमेंट 5/8/2024 केले शक्ती पंप कर्मचारी आणि लाईन मॅन सर्विस 22/8/2024 झाला तरीपण पंप इंस्टॉलमेंट केला नाही कारण काय
@pavanpathe61222 сағат бұрын
सर एका विहिरीवर माझ्या काका ने कुसुम योजने मधून 3 एचपी ्चा सोलर पंप बसवलेलं आहे विहीर दोन व्यक्ती मध्ये सामाईक आहे तर मी पण मागेल त्याला योजने अंतर्गत अर्ज केला तर मल पेमेंट चे ऑप्शन दाखवत आहे तर मी पेमेंट करू की नको पात्र होऊ शकेल का नाही नक्की रिप्लाय द्या सर
@navnathghawade990750 минут бұрын
रोटोमॅक्स मोटर कंट्रोलर या कंपनीचा पंप निवडला आहे सर्वे होऊन पाच महिने झाले तरीपण मटेरियल आल नाही काय करावे
@shrisaibabastonecreshar40873 сағат бұрын
सर या व्हिडिओ ला खूप प्रॉब्लेम येत आहे
@ramdasbhoskarramdasbhoskar766Сағат бұрын
प्रभुदेवा नांदेड मधून बोलतो 2023 चे पेनुर गावामध्ये लागलेत आणि 22 चे बंद आहेत
@daynobakamble3684Сағат бұрын
सर आता अर्ज भरला तर चालेल का ?आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख किती आहे. कृपा करून सांगण्यात यावे
@BhagwatAbdal-l2iСағат бұрын
सर मी आज सेवा केंद्रावर फार्म वर भरला आहे. लगेच पेमेंट भरा असे म्हणतात.
@GaneshKhole-ek5si49 минут бұрын
सर मी एसटी मधून अर्ज केला आहे तरी सुद्धा पेमेंट मागितले आहे
@01k-d5u4 сағат бұрын
Mi open category cha aahe mala payment che option aale aahe ...🎉🎉
@jadhavgurunath6679Сағат бұрын
Payment zalya nanter kiti Diwsani vendor Selection option yetay.
@jijaucomputers449656 минут бұрын
PAYMENT CH OPTION AL AHE PAYMET KARU KA
@JineshJain-et2rw3 сағат бұрын
सर मी jun 2024 ला payement केलं होतं आणि सिद्धकला सोलर company च पंप निवडला होता पण आता 5 महिने झाले तरीही आणखीन पंप आला नाही काही मदत होईल का.....
@BG..773 сағат бұрын
Lineman survy zala ka?
@samadhankayande60704 сағат бұрын
फळबाग विमा जमा होईला उशीर का होतोय रब्बी 2023 जालना
@Aamhi-shetkari12 сағат бұрын
Sur sms nahi aala pan stetas chek kel aahe त्यात payment aale aahe kay karave lagel sangga plz
@bandushinde1254Сағат бұрын
सर मी मेडा कड अर्ज 8.6.23ला एम के आय डी टाकला तर सब डिव्हिजन ला संपर्क करा असं दाखवीत आहे
@sunitatiwari7254Сағат бұрын
Samaiek vihir asel tar solar bheteth nahi ka?
@ghugegovardhan21403 сағат бұрын
सर आम्ही ई पिक पाहणी करताना सात बरावर बोअर नोंद केली आहे तर अर्ज मंजुर होईल का
@satishandhale553074 сағат бұрын
सर आज 30/10/2024 रोजी आम्हाला पेमेंट भरना आलेला आहे आम्ही पेमेंट भरला तर चालेल का
@SadanandChandane-tq1jpСағат бұрын
आज व्हिडिओ ची quality चांगली नाही
@firstgig127858 минут бұрын
AG connection asla tari apply Karu shakto
@sahebraobhosale8923 сағат бұрын
माझी रिक्वेस्ट सॅक्शन म्हणून दाखवत आहे पुढं काही समजत नाही मंजूर झाले असे समजावे का
@tukarampisote9065Сағат бұрын
नगर
@ashokingle53572 сағат бұрын
I amFrom buldana district Today magel tyala saur pump status is directed to payment option. Do I proceed to Payment
@jadhavkrushna1433 сағат бұрын
Shed varti panel basun detil ka vendor..jaga nhi khali
@vikasingale35054 сағат бұрын
मागील तेलात शेततळ्यामध्ये अर्ज भरले असता पंप कॅपॅसिटी नॉट नाव असे येत आहे काय करावे
@kailasbomble73672 сағат бұрын
सर सातबारावर ई पिक करताना विहीर लावली आहे तर जमेल का
@Nikkpatil1114 сағат бұрын
अडीच एकर शेती आहे व विहीर पण आहे सात बारा वर,, तर पाच hp solar pump भेटल न सर,, का अडीच एकर च्या वर लागते जमीन..? मागेल त्याला सोलर pump मध्ये पेमेंट option आले आहे काही प्रॉब्लेम नाही येणार न?
@सर्वमाहितीएकत्र3 сағат бұрын
100 r असेल तर 3 hp भेटेल 100 R वरती असेल तर 5 hp भेटेल
@Nikkpatil1114 минут бұрын
@@सर्वमाहितीएकत्र( 100 R )ahe tari pn 5hp आले आहे फॉर्म मध्ये payment kru ka mg 32075 rupees
@adityadeshmukh55582 сағат бұрын
दादा भरलेला फॉर्म परत कसा चेक करायचा ते एकदा सांगा plz
@nitinmuthal819113 минут бұрын
सर G R कुठे मीळेल
@prashantpatil69132 сағат бұрын
आम्हाला ms id मिडला नाही तर आम्हला ms id कदी मिडणार
@Sanjaypatilggg0023 сағат бұрын
Jar payment kel Ani arj baad zala tr payment refund yeil ka 1 yaer na ka hoyana but refund yeil ka document kuth check karayach
@Sanjaypatilggg0023 сағат бұрын
Reply detal ashich apeksha ❤
@सर्वमाहितीएकत्र3 сағат бұрын
@@Sanjaypatilggg002 6 महिन्या पर्यंत वापस येत
@ganeshmaske68373 сағат бұрын
25%विमा परभणीचा कधी भेटनार
@vaibhavgosavi81144 сағат бұрын
Ya videos madhe aavaj nit yet nahi prt video banva ?
@jagnnathkadam42884 сағат бұрын
2023 पेमेंट ऑप्शन कधी येईल हिंगोली जिल्ह्या
@parmeshwarraut38484 сағат бұрын
सर लाईन शेतात आहे आणि माझा नंबर या मागेल त्याला सोलर पंप या योजनेत लागला आहे आणि पेमेंट भरा असा options आला भेटल का मग सर
@सर्वमाहितीएकत्र3 сағат бұрын
बसवता येईल तुम्हाला लाईन मन सर्वे होईल तेव्वा तेला 1000किव्वा 2000 हजार देऊन मनेज करा
@narayanrathod4534 сағат бұрын
सर आज रोजी आम्हाला पेमेंट भरणा आलेला आहे आम्ही पेमेंट भरणा मेसेज आलेला नाहीतर पेमेंट करू शकतो का
@shivajisarode80444 сағат бұрын
पेमेंट करायला किती दिवसांची मर्यादा आहे
@सर्वमाहितीएकत्र3 сағат бұрын
7 दिवस
@shivajiwagh14503 сағат бұрын
सर विडीओ मध्ये आवाज येत नाही
@shingareprashant70313 сағат бұрын
सर माझा असा प्रॉब्लेम आहे माझे चार गट आहेत पावणे दोन एकरचे. चार गट हे जवळ जवळच आहेत पण मला ३ hp che connection येत आहे पण मला ७ hp चे कनेक्शन पाहिजे काय करावे please mala guide
@shingareprashant70313 сағат бұрын
Please mala guide करा
@mangeshgaurkhede9989Сағат бұрын
3 hp milel fakt bhau
@parmeshaverkalyankar65674 сағат бұрын
ओपन ला पयमेन्ट ऑप्शन आले आहे. मेसेज नाही आला. पेमेंड करावा का. अर्ज आता आठ दिवसापूर्वी केला होता
@सर्वमाहितीएकत्र3 сағат бұрын
युजर नेम पासवर्ड टाकून चेक करा नम्बर लागला का ते
@RaviGokale3 сағат бұрын
फेसबुकला कुसुम सोलर पम्प योजेनेची ऍड आलती मी तिला फॉलो केले तर त्याचा कॉल आला आणि त्यानी मला 3000रु मागणी केली पण मी आनकीन दिले नाहीत त्याचा कॉल सारखं येतंय काय करू
@mh37editing863 сағат бұрын
Block maraa
@akashjiwade25032 сағат бұрын
Block
@satishandhale553074 сағат бұрын
मागेल त्याला सोलार या योजनेमध्ये
@rahulpardeshi52734 сағат бұрын
7 जून 2023 रोजी अर्ज केलेला आहे. तुमचा अर्जं प्रलंबित आहे असं महावितरण बेनेफिसिरी ॲप मध्ये दाखवत आहे . सेल्फ सर्वे व पेमेंट ओपेशन कधी येईल
@sachinchavan21503 сағат бұрын
सर रब्बी विमा चालू झाले का reply करा please
@narayanthosar67994 сағат бұрын
पेमेंट आॅपशन आले मॅसेज आला नाही पेंमेट भरले
@sachingutthe40644 сағат бұрын
25% पिक विमा हिंगोली कधी येनार
@RaviBansude4 сағат бұрын
Sir NT धनगर साठी सोलारपंप मिळेलका
@SudamBakhal7212Сағат бұрын
मिळतो
@ganeshudhakane440438 минут бұрын
video adkatoy dusra video banva parat
@domeshwarbhoyar88934 сағат бұрын
Vitech company barobar installation nahin krt
@solarpump35404 сағат бұрын
Crompton Solar selection March 24 pump lavla nahi tumcha 1 ch pump ahe ariayat pathvayal parvadt nahi parli beed
@anonymousgoogle48362 сағат бұрын
आता अर्ज भरू शकतो का
@GrShetiYojna2 сағат бұрын
हो
@AmolPanditapСағат бұрын
@@GrShetiYojnaसर आमचा गट नंबर दाखवत नही
@fan2fany9474 сағат бұрын
जॉईंट सर्व्ह होऊन एक महिना झाला sir CRI कंपनी निवडली आहे तर कधी पंप बसेल हिंगोली जिल्हा आहे.
@सर्वमाहितीएकत्र3 сағат бұрын
120 दिवस परेंत वाट बगा
@fan2fany9473 сағат бұрын
@सर्वमाहितीएकत्र cri कंपनी एजेंट नंबर असेल तर टाका हिंगोली जिल्ह्यात