मेडा सोलर अपडेट, नवीन यादी आली

  Рет қаралды 10,389

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Күн бұрын

Пікірлер: 93
@uttampawar7166
@uttampawar7166 6 сағат бұрын
पेमेंट चा संदेश आला आहे सर धन्यवाद
@pirajikadam2582
@pirajikadam2582 3 сағат бұрын
पेमेंट चा मेसेज आला सर धन्यवाद
@पंजाबरावडख
@पंजाबरावडख 2 сағат бұрын
Kusum solar yojnet 11 September2023 roji arj kelay ...ajun msg ala nahi ... mahavitaran kde transfer jhal asahi dakhvat nahi ...margadarshan krave panyachi khup adchan ahe
@santoshsawant5688
@santoshsawant5688 2 сағат бұрын
धन्यवाद सर मला पन मॅसेज आला 🙏🙏
@VishalPatil-ti2xq
@VishalPatil-ti2xq 3 сағат бұрын
Sir, message alyavar kiti divasat payment karave?
@anirudhgore6274
@anirudhgore6274 4 сағат бұрын
Sir, payment message alya nater kiti devas time asto
@santoshsuse3751
@santoshsuse3751 3 сағат бұрын
धन्यवाद सर 👍🏻
@dattaaher3690
@dattaaher3690 Сағат бұрын
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील आजार सोंडा या गावातील मला महाडा चा मेसेज आला आहे पैसे भरण्यासाठी पैसे भरता येतील का
@siddheshwargurav7222
@siddheshwargurav7222 5 сағат бұрын
सर , एकाच गट न. मध्ये वेगवेगळी जमीन वडील आणि मुलाच्या नावावर असेल आणि त्यामध्ये 2 बोअरवेल वेगवेगळे असतील तर दोघांना भेटू शकतो का
@AmolShinde-df4il
@AmolShinde-df4il 6 сағат бұрын
Meda कडे अर्ज केला होता आताच पैसे भरायचा मेसेज आला आपले चॅनल पाहतो ते हा व्हिडिओ धन्यवाद सर.....
@premmm9049
@premmm9049 2 сағат бұрын
नमस्ते सर 🙏
@ramkadam54
@ramkadam54 23 минут бұрын
सर मी कुसुम योजनेत 2023 ला अर्ज केला होता तो महावितरण कडे वर्ग झाला आहे व मि पेमंट पण केले आहे पंप केहवा येईल
@Vishal-u5t4k
@Vishal-u5t4k 4 сағат бұрын
Payment karun 8 month jhale ahe ajun pump install jhalela nahi ki karave
@shaikhmaksud656
@shaikhmaksud656 5 сағат бұрын
सर मी meda कडे अर्ज केला होता आणि मागेल त्याला ऊर्जा कडे अर्ज केला माझ्या वडिलांचं आणि माज मला एकच ऊर्जा पाहिजे कोणत्या अर्ज वरती पेमेंट करवा आणि आमच्या विहिरी वरती विजेचा खांब पण आहे सर पण lith टिकत नाही फ्यूज टिकत नाही काय करावं
@जनमत-ष1म
@जनमत-ष1म Сағат бұрын
सर आमचा मेडाचा अर्ज तपासले असता अजून शॉर्ट लिष्ट मध्ये नाव आले नाही असे उत्तर मिळते याचा अर्थ कळवा
@laleshchavan1641
@laleshchavan1641 3 сағат бұрын
Sir..Me magel tyala saur pump yojana madhe payment kele hote..Ata mla meda kadun payment ch option aale ahe..ata payment karu ka sir navin..plz reply
@amolmali2806
@amolmali2806 3 сағат бұрын
सर अर्ज करताना विहिरीची नोंद नव्हती आता विहिरीची नोंद केली तर चालेल का
@Maharashtrabharati117
@Maharashtrabharati117 45 минут бұрын
Mobile number chukalela aahe ...yadi kshi download karaychi
@shahajiwaghmode7912
@shahajiwaghmode7912 6 сағат бұрын
Sir kusum mdhe arj kela hota pement kelay compnay nivdali ahe pan wirman sarve madhe purvthadar mahiti yet nahi kay karave Compni vale yein mhntet
@Vinod_3425
@Vinod_3425 2 сағат бұрын
2:12 important points
@balajipise7341
@balajipise7341 Сағат бұрын
दोन विहिरी आहेत एकाच नावे ऐक विहिरीवर कनेक्शन आहे ऐक वर नाही पेमेंट करावे का....
@DnyaneshwarJadhav-r4g
@DnyaneshwarJadhav-r4g 2 сағат бұрын
सर मला पण पेमेंट महावितरण कडून मेसेज आलेला आहे धन्यवाद सर फक्त आमचा डाळिंबाचा 2023 खरीप पिक विमा प्रलंबित आहे नाशिक जिल्हा व सटाणा तालुक्यात तो कधी मिळेल ही माहिती दिली तर बरं होईल
@AniketJaybhay-nx4jl
@AniketJaybhay-nx4jl 5 сағат бұрын
सर मला पण आला पेमेंट ऑप्शन सकाळी 9:00 वाजता आज
@vishaltonde9558
@vishaltonde9558 5 сағат бұрын
सर मी यापूर्वी कुसुम मध्ये अर्ज केला 09/03/2024 का तर आता मी मागेल त्याला सोलर मध्ये अर्ज करू शकतो का. मला अजून तरी कोणतेच ऑप्शन आले नाही. प्लीज सांगा काय करावे
@saibababhakt3589
@saibababhakt3589 6 сағат бұрын
Sir payment msedcl benifecry var karaycha ka.
@navnathdalve8756
@navnathdalve8756 41 минут бұрын
सर यादी कुठे पहायची
@BaadBoys
@BaadBoys 6 сағат бұрын
Sir vij connection che meter nava var aahe tar milel ka
@rautdatta9286
@rautdatta9286 Сағат бұрын
सर माझ्या 7/12 ला ऑनलाईन विहीर व बोर दाखवला आहे.मी talati यांच्या कडून लावून घेतलेली नाही.तर पेमेंट करू का नको?
@टकलुहैवान
@टकलुहैवान 5 сағат бұрын
Sir Meda कडे 2021 मध्ये अर्ज केला होता, मला काल रात्री पेंमेट साठी मैसेज आला आहे, वारंवार मी आपल्या माध्यमातून माहिती घेत असतो. धन्यवाद. 🙏
@RajChoudhary-zp6cg
@RajChoudhary-zp6cg 2 сағат бұрын
सामाईक क्षेत्राच कसं आहे सर
@vishwanathdabhade6834
@vishwanathdabhade6834 6 сағат бұрын
सर मी मागच्या वर्षी मेडाकडे अर्ज केला होता मी 2 महिन्यांपूर्वी पेमेंट,वेंडर आणी वायरमन सर्वे देखील झाला आहे तर मला सोलार पंम्प कधी मिळेल कारण मला अत्यंत आवश्‍यकता आहे कारण मी डिझेल पंम्प वापरत आहे आणी त्याचा खर्च जास्त आहे
@Anuradha-Birajdar-Salunkhe
@Anuradha-Birajdar-Salunkhe 6 сағат бұрын
🙏🏻जय शिवराय ✌🏻🌱🚩
@vinayak329
@vinayak329 4 сағат бұрын
Sir mi 7/3/2024 la arj kela hota ajun mala quotation aale nahi Please reply me 🙏
@govindpawar6008
@govindpawar6008 5 сағат бұрын
सर कृपया यादी पाठवा .
@vivekanandshelke333
@vivekanandshelke333 Сағат бұрын
डिमाड आहे सर पेमेट करावे का
@rameshzinjurke607
@rameshzinjurke607 5 сағат бұрын
जय शिवराय मागेल त्याला सौर पंप चा पेमेंटचा मेसेज आज सकाळी आला आहे तर पेमेंट करावे का? धन्यवाद !
@radhakisanshinde6927
@radhakisanshinde6927 5 сағат бұрын
सर मला पण मेसेज आला पण मी या अगोदर मागेल त्याला कृषी सोलर पंप योजनेला अर्ज केला आहे आणि रकमेचा भरणाही केला आहे आता मला परत पेमेंट करावे लागेल का
@graminbharat2974
@graminbharat2974 36 минут бұрын
सर मला पेमेंट ऑप्शन आल आहे ,पण माझ्या नावावर कोटेशन आहे ,मी पेमेंट करू का?
@प्रभाकरधुमाळ
@प्रभाकरधुमाळ 6 сағат бұрын
मला आजच पैसे भरायचा मेसेज आला आहे, पुढील माहिती देऊन मदत करा सर...🙏
@RaviChoudry-tw2nu
@RaviChoudry-tw2nu 2 сағат бұрын
अर्ज भरताना मोबाईल नंबर चुकीचा झाला आहे तर काय करावे
@dnyaneshwarborade9353
@dnyaneshwarborade9353 5 сағат бұрын
समाईक क्षेत्र असेल तर काय करावे लागेल
@imranshaikh1942
@imranshaikh1942 5 сағат бұрын
सर मि मेडा मधे 2,/6/2024 केला होता आजुन आला नहीं व महावितरण कड़े ट्रांसवर झाला नहीं
@ganeshmarathe7895
@ganeshmarathe7895 5 сағат бұрын
पेमेंट चा संदेश आला सर MH 19
@dipakawachar1037
@dipakawachar1037 5 сағат бұрын
जय शिवराय
@laxmanmahajan7774
@laxmanmahajan7774 5 сағат бұрын
Sir aata payment kas karaych
@premmm9049
@premmm9049 2 сағат бұрын
मी meda मध्ये सोलर च अर्ज केला होता तेव्हा माझ्या आईच्या नावावर शेत होत पण आई नसल्यामुळे मी वडिलांचे नावावर शेत केल आहे आणि आता पेमेंट च ऑप्शन आल आहे तर काही प्रोब्लेम येणार नाही ना मी पेमेंट करू का प्लीज सांगा सर 🙏
@AmbikaBandhate
@AmbikaBandhate 6 сағат бұрын
Sir vij caneshan band zale aahet kay
@madhavkadam5615
@madhavkadam5615 4 сағат бұрын
Sir मी अर्ज केला तेंव्हा 7/12वर विहिरीची नोंद केलेली नव्हती आता नोंद केली आणि माझ्या नावावर विजेचं कोटिषण आहे आणि मला payment cha मेसेज आला payment करावं काय सांगा सर प्लीज काही समजत नाही🙏🙏🙏
@kunadanthorat88
@kunadanthorat88 4 сағат бұрын
2 सोलर चे मेसेज आले सकाळी
@RamDhait-f4d
@RamDhait-f4d 6 сағат бұрын
सर मी आता 1महिना झाला मागील तेला सौर पंप या योजनेसाठी अर्ज केला आहे तरी पेमेंट ऑप्शन आले आहे तर पेमेंट करावे का
@balapatil9216
@balapatil9216 5 сағат бұрын
Pemint cha msg ala ahe sr ky karave
@amolshinde821
@amolshinde821 36 минут бұрын
पेमेंट चा मेसेज आलेला पण फ़ॉर्म भरताना बैंक ac no आर्जा मधे एक अंक चुकला आहे , तसेच विजेचा खाम्ब शेतातुन बोर जवलून गेला आहे. या मूले काही अड़चन येईल का पेमेंट करु नको.
@sking3603
@sking3603 4 сағат бұрын
सर पेमेंट चा मेसेज आलेला आहे महावितरण मध्ये चौकशी केली असता त्यांनी कळविले आधीचे 10 लाखाहून अधिक अर्ज पेंडिंग आहे व पेमेंट केल्यानंतर पण या योजनेचा लाभ मिळण्यास दीड ते दोन वर्षे लागतील करिता आपण सांगितल्याप्रमाणे 5 लाख पाचशे यावर्षीचे उदिष्ट आहे अशा परिस्थितीत पेमेंट करणे योग्य आहे का......
@sandipjanjire442
@sandipjanjire442 6 сағат бұрын
@जगदंबजगदंब-123
@जगदंबजगदंब-123 6 сағат бұрын
आताच मॅसेज आला सर मला
@jagnnathkadam4288
@jagnnathkadam4288 4 сағат бұрын
2021-2023 चा पेमेंट भरणा मेसेज आला सर ok
@giridharmunde5543
@giridharmunde5543 5 сағат бұрын
पेमेंटचे मेसेज आला आहे
@marutigode1996
@marutigode1996 6 сағат бұрын
Pmfby वर अर्ज केला आहे पण 7/12आणी पिक पेरा अपलोड केला नाही डायरेक्ट सबमिट झाला अर्ज दुरुस्ती करता येईल का
@loveyou-sd3zh
@loveyou-sd3zh 5 сағат бұрын
काय होत नहीं
@SantoshGote-x3e
@SantoshGote-x3e 5 сағат бұрын
१९ गूठें जमिनी आसंल तर
@adpatil8634
@adpatil8634 5 сағат бұрын
Meda मध्ये लोगिन केल्यानंतर सांगत आहे तुमचा अर्ज महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधावा..,..
@nadachkhula202
@nadachkhula202 5 сағат бұрын
व्हिडिओ पाहतानाच मेसेज आला😂😂
@santoshdevde6105
@santoshdevde6105 3 сағат бұрын
Atal aawas Yojana antargat gharkulsathi arz Akela hota Tari gharkul manjur karne
@kailastanpure4256
@kailastanpure4256 6 сағат бұрын
Yadi pathva sir ch. संभाजीनगर solar chi
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 сағат бұрын
मेसेज आला का पहा
@abhijitchavan5570
@abhijitchavan5570 4 сағат бұрын
Sir mazha MS id number mazhya kade nahi mg arj kasa download kasa karava.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Shsjjsjdkdk
@Shsjjsjdkdk Сағат бұрын
मागील त्याला सुख कृषी पंपामध्ये लॉगिन होत आहे mkid टाका
@milinddaf2879
@milinddaf2879 4 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@suniljogdand6112
@suniljogdand6112 3 сағат бұрын
राम राज्य आले भाऊ काही काळजी नाही आता ...जय श्री राम.जय हो मोदीजी
@shivashirale2836
@shivashirale2836 5 сағат бұрын
Aala ho msg 😅😅😅
@शौकतपठाण-प6ल
@शौकतपठाण-प6ल 5 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vgcreation7767
@vgcreation7767 5 сағат бұрын
सर मी मागेल त्याला सौर पंप योजना ह्या कडे आर्ज केला आहे आणि मला पेमेंट च ऑपशन पण आलंय पण माझ्या सात बारा वर विहीर ची नोंद नाही मी अत्ता विहीर लावली आहे मला तलाठी साहेबांनी विहिरीची नोंद केली मनून पावती पण देली आहे आणि विहिरची नोंद20दिवसात होईल तर मी पेमेंट करू का नको सर
@kingRaja54678
@kingRaja54678 5 сағат бұрын
Nahi
@nitindukare8837
@nitindukare8837 5 сағат бұрын
Vendor selection
@KeshavKhade-nh4cg
@KeshavKhade-nh4cg 6 сағат бұрын
सर आमचे पंप कधी बसतील सहा महिने झालेत कंपनी निवड करून
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 сағат бұрын
अपडेट पाहत चला
@madhavnaikewade7529
@madhavnaikewade7529 6 сағат бұрын
सर अर्ज करते वेळेस माझ्या सातबाऱ्यावर बोर ची नोंद केली नव्हती आणि मला पेमेंट चे ऑप्शन आले आहे. पेमेंट करू का plese sanga
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 сағат бұрын
भाऊ यासाठीच लाइव्ह आहे नक्की पाहा
@Netaji9421
@Netaji9421 6 сағат бұрын
कोण तेवढं जास्त बघत नाही
@madhavnaikewade7529
@madhavnaikewade7529 5 сағат бұрын
@@Netaji9421 पेमेंट करू का सर
@bhagwatkale9234
@bhagwatkale9234 6 сағат бұрын
Mala pan sms aala aahe sir
@Dnyaneshwar.Jagtap34
@Dnyaneshwar.Jagtap34 5 сағат бұрын
J.s.r त्रुटी काय असते ....?
@GrShetiYojna
@GrShetiYojna 5 сағат бұрын
अटी नियमांच उल्लंघन
@dnyaneshwarpotare9496
@dnyaneshwarpotare9496 6 сағат бұрын
कुसुम सोलर योजनेमध्ये अर्ज केला होता मॅसेज आला नाही
@premkale796
@premkale796 4 сағат бұрын
Mla pn nhi ala msg
@Mukund.Jagdale
@Mukund.Jagdale 2 сағат бұрын
Mala Aala aajach yeil wait
@प्रभाकरधुमाळ
@प्रभाकरधुमाळ 6 сағат бұрын
मोबाईल नंबर मिळेल काय सर
@GajananKharpade-s1j
@GajananKharpade-s1j 49 минут бұрын
सर मी महावितरणकडे अर्ज केलेला आहे माझ्या नावावर साडेचार एकर जमीन आहे बोरची नोंद सातबारावर केलेली आहे पण त्या गटामध्ये 9गुंठे जमीन आहे मला 22 हजार ९71 भरा असा मेसेज आलेला आहे मग मी भरू का नको. त्या गटामध्ये नऊ गुंठे जमीन असल्यामुळे काही अडचण येईल का? रिप्लाय द्या 🖕
@uttamkhangal868
@uttamkhangal868 6 сағат бұрын
सर आमचे सोलर वायरमेनचा सर्वे झाला आहे एक महीना झाला आता कंपनी वाले दहा हजार रूपये मागतात
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 сағат бұрын
गुन्हा दाखल करा
@balajishinde4413
@balajishinde4413 4 сағат бұрын
सर मी मेडा कड आणि महावितरण कड दोन्हीकडे अर्ज केला होता दोन्हीचे ही मेसेज आले पैसे भरणा करू किंवा नाही
@ravimane7799
@ravimane7799 2 сағат бұрын
आज मेसेज आला 32075 रु भरा म्हणून
Long Nails 💅🏻 #shorts
00:50
Mr DegrEE
Рет қаралды 14 МЛН
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,6 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 21 МЛН
तुम्हाला आला का सोलरचा मेसेज #pmkusum magel tyala solar
2:49
Long Nails 💅🏻 #shorts
00:50
Mr DegrEE
Рет қаралды 14 МЛН