सर सामाईक खातेदार यांना अनुदान मिळणार आहे का नाही... प्लिज यावर एक व्हिडिओ बनवा.. खूप शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत... कळकळीची विनंती आहे सर. प्लिज व्हिडिओ बनवा
@NarwadeGoutamNarwade-ci9zqКүн бұрын
माझे पण सामायिक क्षेत्र आहे
@surangachacherkar4486Күн бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ सामायिक क्षेत्र वाल्यांचे काही समजत नाहीये
@rameshwarbade6204Күн бұрын
सर सामायिक खातेदार साठी एक विडिओ बनवा प्लीज
@madhavijulkanthe-uq9fsКүн бұрын
हो माझा पण सामाईक खाते आहे मला पण अनुदान आला नाही.....
@mahadevmate-js1ooКүн бұрын
आपल्या सर्कल च्या कृषी सहायकांना भेटा... बॉण्ड पेपर वर सामाईक खातेदार ची संमती आहे असं लिहून दयाचे आहे... कृषी सहाय्यक सांगतील त्यांना भेटा...
@YogeshMapari-i2tКүн бұрын
सामाईक खातेदारांना अनुदान कधी मिळेल.
@SachinGhuge-v8p12 сағат бұрын
नवीन अप्लिकेशन वरून पीक विमा तक्रार होत नाही... कशी करावी ही माहिती द्यावी
@krushnachormale3824Күн бұрын
सर PM CM चे लाभार्थी नवीन जीआर कधी येईल 2019 च्या पुढचे 2024 पर्यत
@shrikantraut.65Күн бұрын
आधार no वरून लॉगिन पाहिजे होत... सामाईक क्षेत्र शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत....
@patilkrishna1045 сағат бұрын
जय शिवराय
@dipakmagar8191Күн бұрын
जय शिवराय सर.. मह्त्त्वाची माहिती धन्यवाद.
@KumarD786Күн бұрын
Hopeless आहे claim करता येत नाही सद्या update करूच नका. आधी घरत एक फोन वरून सगळ्यांचा claim करता येत होता आता ज्या नंबर वर पॉलिसी घेतली आहे त्यावरच incident report करता येतो आणखी एक समस्या initiate new claim select केल्या वर पॉलिसी दाखवते त्यावर क्लिक केले की you can only claim for valid paid applications as message दिसतो All in all primary purpose claim करणे साध्या होत नाही So don't update yet Claim किती दिला ते दिसत नाही
@सुर्यरावसुर्यराव12 сағат бұрын
पिकविमा एक समस्या.
@ShwetaRathod-tu9mn3 сағат бұрын
Pik vima claim kas karaych magh aata
@shankarwargane_sv4367Күн бұрын
खुप छान माहिती सर धन्यवाद !🙏
@SunilBogulwar-hr2wzКүн бұрын
New application ...khup किचकट आहे, क्लेम होत नाही लवकर 😮
@SunilBogulwar-hr2wzКүн бұрын
धन्यवाद
@amolkanade24915 сағат бұрын
रब्बी 23 आणि खरीप 24 च approved दाखवत आहे.
@AnandChaudhari-nc6oqКүн бұрын
सर 2023 खरीप पिक विमा claim chalculated दाखवत असेल तर काय समजावे विमा मिळेल की नाही PLZ सर सागा plz
@dnyandeowaghode756215 сағат бұрын
1 नंबर माहिती सर
@ramjangamwad6728Күн бұрын
Nice information 👍
@pratikbarhate3589Күн бұрын
सर data upload नाही का झालेला सर्वांचा 2024 मध्ये पोलिसी नाही दाखवत आहे मला blank screen येत आहे.....कृपया मार्गदर्शन करा
@krushnachormale3824Күн бұрын
राशन कोपण केवायसी याच्यासाठी एक व्हिडिओ बनवा सर
@kiranhariomkale785916 сағат бұрын
Jay shivray sir danyawad
@RaviMaske-ij1gyКүн бұрын
जय शिवराय भाऊ साहेब 🌹🙏
@Walchandchavan81Күн бұрын
जय शिवराय सर 🚩
@gajanansukre5203Күн бұрын
जय शिवराय सर
@rahuldudhe684Күн бұрын
सर आजुन 2023 चा पीक विमा भेटलं नाही आहे पण from अप्रूवल झाला आहे पण तरी पैसे आजुन भेटले नाही आहे काय करु??
@Rupalikande4593Күн бұрын
जय जवान जय किसान
@kalpeshmulye6525Күн бұрын
New claim problem yet ahe You can only claim for valid Paid applications
@Sambhajibharkade-l9l14 сағат бұрын
2023 पीक विमा अपडेट नांदेड जिल्हा अपडेट 75%
@raghvendrapatil2422Күн бұрын
नवीन क्लेमच होत नाहीये, आणि माझा मोबाईल नंबर आजोबांच्या विमाला दिलेला आहे, आता अडचण येत आहे, आजोबांचं लॉगिन होत नाहीये.
@surajpatil94Күн бұрын
Adhar cha mobile no taakun login karun bagha
@prafulbawane8208Күн бұрын
Sir mi crop loss chi complete keli hoti pan company kdun kahi response nhi midala tr.. Aata kay krava lagale...
@kailashankare406816 сағат бұрын
सदर एकाच मोबाईल नंबर वर तिन विमा फार्म भरले आहे पण माहीती फक्त दाखवत आहे उर्वरीत दोघांची माहीती कशी पहावी..pmfby la
@bhagwandhirde3591Күн бұрын
छान सर धन्यवाद🙏
@bhagavanadhikari8547Күн бұрын
👍 धन्यवाद!
@mahendrasingRajput-x9tКүн бұрын
Navin crop insurance app Lovekar OTP yet nahi
@sonu-gr3lk14 сағат бұрын
Dada नमस्ते आपला नेहमी विडिओ बगणारा पीक विमा 2023 खरीप अहिल्यानगर YIELD BASE आहे कधी मिळेल आणि आचारसंहिता च्या आत मिळेल का
@SantoshRajusahareКүн бұрын
धन्यवाद सर ❤
@Satishshinde.121416 сағат бұрын
सर pm kisan चे आधी पैसे येत होते.पण आत्ता ते येणे बंद झाले आहेत. आधी मोबाईल नंबर चुकीचा गेलेला होता. आणि साईट वरून आधार kyc होत नाही प्लीज हेल्प मी
@ADI_B200516 сағат бұрын
ठिबक तुषार सिंचन चे अनुदान कधी येणार ?
@ranjitn137Күн бұрын
मी याच अपडेट चि वाट पाहत होतो
@RamGitte-z3vСағат бұрын
Sir new crop aap madhe Beed Dist kharip 2020 Claim Approval Rabi2021 Claim Approval Dakhvt Aahe vima milel ka
@RahulSawant-i5mКүн бұрын
जय शिवराय सर एप्लीकेशन चालत नाही मोबाईल नंबर टाकल्यानंतर
@krushnaJadhao9411 сағат бұрын
Crop Insurance App update रब्बी पीक के लिये क्लेम कैसे बरे करे व्हिडिओ बनाये
@balusawai5073Күн бұрын
जय शिवराय दादा मि वैजापूर कर खुप छान माहिती देता तूम्ही
@Kanadednyaneshwar396Күн бұрын
❤
@malharigayke74408 сағат бұрын
सर तुषार सिंचन 2023 चे subsidy चे अनुदान केव्हा मिळेल
@milindkamble9383Күн бұрын
Pm kisaan che mala paise भेटत नाहीये फेरफार नाही म्हणून सांगत आहे काय करू plz reply
@arvindgawande541816 сағат бұрын
सर नमो शेतकरी योजना चा 5 हप्ता भेटला नाही
@AP-uv1mlКүн бұрын
आहो सर कांदा पिक विमा अनुदान 2023/2024 कधी मिळणार आहे
@steelandmodularkitchen6634Күн бұрын
सर मला पीक विमा मिळाला नाही calculate झालाय पण UTR generate झाला नाही बोलतात मग तो कसा generate होतो,मला pm किसानचे पैसे मिळतात.
@ghateavinash9168Күн бұрын
Thanks
@greenchilistudio264915 сағат бұрын
विमा अधिकारी यांनी ५०० रु . घेऊन सुद्धा नुकसानीचे क्षेत्र 0.1 असे पावती वर टाकले तर विमा मिळणार की नाही....यांच्या मुजोऱ्या ना कोण आवर घालणार
@ShyamBodke-f9fКүн бұрын
विम्याचे पैसे क्लेम झालेले व क्लेमचे पैसे येणारे दाखवत नाही सर क्रपया मार्गदर्शन करावे. 🙏
@Parth-dv8yg13 сағат бұрын
Sir Harbhara bag sathi cha form mdhe nivad kra mdha option nahi yet aahe
@sunilborse8308Күн бұрын
सर योजना दूत बद्दल अपडेट द्या
@janardhanbhagade1454Күн бұрын
खूप छान माहिती दिली
@sandeepmasti138715 сағат бұрын
In process claim आल्यावर सर रकंम केव्हा जमा होणार
@arjunpatil891517 сағат бұрын
Soyabin kapus ,samaek anudan kdhi bhetnar sir kyc pn hot nahi
@prabhakardomale255711 сағат бұрын
सर हे ॲप तक्रार करण्यासाठी होते आता तक्रार कोण्यात्या ॲप करावी व्हिडियो बनवा यावर
@venkateshsonwane1238Күн бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@rohanmutkule9385Күн бұрын
Ready for Aadhaar besed payment Aadhaar is not Verified manat ahe mg vima milel ka solapur cha
@ganeshpatil216115 сағат бұрын
सर जळगाव ची पीकविमा मंजुर यादी मिळेल का पाहायला
@amolpatilpawar19202 сағат бұрын
सर crop insurance aap varun otp yet nahi
@AnandChaudhari-nc6oq13 сағат бұрын
Sir 2023 vima calculated
@sudamchipat.84026 сағат бұрын
नविन ऐप मधून पिकाचा क्लेम कसा करावा या विपयी विडियो बनवा ❤🙏
@BhushanPatil-l6bКүн бұрын
Jay shivaray sar
@akshayghumbre5377Күн бұрын
Sir 2022 आणि 2023 च अनुदान मिळेल का kyc केली तर
@DilipSawale-hj4sp16 сағат бұрын
सर 2024 कापुस आपरुवल दाखवत आहे विमा भेटलं का कापसाचा 2024 चा
@Aars-h8sКүн бұрын
Best
@nathupendhe1075Күн бұрын
सर पहिले एकाच नंबरवर परिवारितील सगळ्यांचे क्लेम पाहता येत होते, आता लॉगिन केल्यानंतर एकाच सदस्याचे क्लेम दिसत आहे, बाकी सदस्यांचे क्लेम कसे बघायचे तर ते कसे बघावे, कृपया स्पष्ट करा
@GrShetiYojna18 сағат бұрын
Guest login kara
@nathupendhe107517 сағат бұрын
@@GrShetiYojna🙏 Guest login la OTP yet nahi.
@ayansadik638811 сағат бұрын
Khup chan pan Claim kaise kare bhau
@Kartik_VanjariСағат бұрын
पिकाची तक्रार कशी कराची हे ॲप वेगळी आहे का .....
@shyambarme3771Күн бұрын
first like
@MahadevPawar-bh9yj17 сағат бұрын
सर सामायिक खातेदार यांना अनुदान कधी मिळणार आहे व्हिडिओ बनवा
@SamirTadvi-zz4dj15 сағат бұрын
Samayik stamp banaa wala gel Ani Krishi sahayak kade Deva lagal adhar Ani stamp
@sanjayambhore7159Күн бұрын
Okay
@chandramunibalkhande9369Күн бұрын
Sir 2023 cha status pending documents ase dakhwat aahe
@DattaBiradar-t3m18 сағат бұрын
राशन केवायसी याच्यासाठी एक व्हिडिओ बनवा सर
@shyamjadhav3956Күн бұрын
Pmfby चे एप्लिकेशन्स लॉगिन होत नाही सर
@kundlikkarale14886 сағат бұрын
App login hot nahi otp lavkar yet nahi
@sandipkadam2344Күн бұрын
मागील त्याला सोलर नवीन अपडेट काय आहे सांगा ना सर
@surykantambadasmane1203Күн бұрын
कापणीनंतर चा क्लॅम घेट नाही ही नवीन एप.
@nikhilrathod89224 сағат бұрын
सर claim केलं ते कस बघायचं
@kadamkedar10Күн бұрын
Claim status not showing in this app sir
@sharadnalawade796812 сағат бұрын
तक्रार कशी करायची पण ते सांगा
@sambhajishinde3261Күн бұрын
सर फळं पीक विमा कधी वाटप होईल
@AnandChaudhari-nc6oqКүн бұрын
Maze clam calculated as ahe sir 2023 che
@Dixitvinayak99Күн бұрын
एकाच एप्लिकेशन्स मधुन कुटुंबातील सर्व सदस्यांचे स्टेटस पा हायला मिळेल का
@maheshghalge460823 сағат бұрын
@@Dixitvinayak99 He sanga
@rahulpunekar1997Күн бұрын
सर माझा विमा calculate दाखवत 2023 खरीब
@amarkothare356013 сағат бұрын
अनुदान अजुन पर्यंत मिळाल नाही
@AlimpatahnPathanКүн бұрын
Sar Samay khatedari se Badal video banva
@rustumsawale8032Күн бұрын
Login OTP येत नाही पिलज रीपलय
@shivamgawai600613 сағат бұрын
Pik vima kdhi vatap honar ahe
@Thombre-8uКүн бұрын
Sir clem ksh kraych hya aap mdun
@ShwetaRathod-tu9mn3 сағат бұрын
हे विडिओ बनवणारे दादा.. क्लेम kas करायच mhntl की रिप्लायचं देत नाही