Pradeep Aaglawe On Deekshabhoomi: एका अफवेमुळे दीक्षाभुमीजवळ आंदोलन पेटलं?आगलावेंची प्रतिक्रिया काय?

  Рет қаралды 21,086

ABP MAJHA

ABP MAJHA

4 күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
Nagpur pradeep Aaglawe on Dikshabhumi
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Пікірлер: 187
@vilasdhangar3567
@vilasdhangar3567 2 күн бұрын
ही समिती प्रथम बरखास्त करण्यात यावी. सरकारने अंडरग्राऊंड पार्किंग चे काम रद्द करावे.
@seijubhankale7160
@seijubhankale7160 2 күн бұрын
अफवा वर विश्वास ठेवून आंदोलन करणारी आंबेडकरीं जनता एव्हढी दूथ खुळी नाहीं
@sumitm8904
@sumitm8904 2 күн бұрын
आग लाव्याने आग लावू नये. आगलावे ने चुपचाप मास्तरकी करावी.
@bhagwanjethe6041
@bhagwanjethe6041 Күн бұрын
त्यांना शासना कडून पुढील त्यांचा कालावधी वाढवून पाहिजे असेल किंव्हा त्यांना बढती पाहिजे असेल म्हणून असे विधान ते करीत असणार.
@prashantm7587
@prashantm7587 9 сағат бұрын
समाजातील भाडखाऊ आगलावे. नावाप्रमाणेच आगलाव्या आहे दलाल सालै. त्या समितीवर सगळे जण प्रस्थापित पक्षांचे दलाल आहेत. आता नागपुर मधील पवित्र "दीक्षाभूमी" ही "आंबेडकर" वंशजांच्या अधिपत्याखाली द्यावी. 💪💪💪💪💪💪
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 2 күн бұрын
आगलावे हे दीक्षा भूमी समितीचे पदाधिकारी कमी आणि एका विशेष पार्टी चे पदाधिकारी जास्त वाटत आहेत !! दीक्षा भूमी समिती हद्यपार केली पाहिजे कायमची
@devendradongre5784
@devendradongre5784 2 күн бұрын
Absolutely right 👍
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 күн бұрын
आगलावे ,अफवा असेलही, पण् ...... दिक्षा भुमिवर अंडरग्राऊंड करण्याची गरजच काय......? वहान तर 2 ते 3 किलोमिटर वरच... थांबवली जातात,दिक्षाभुमिवर वहाने... येत नाहित,मग् अंडरग्राऊंड पार्किंग... कोणासाठी अन् का...?
@kavitakamble9056
@kavitakamble9056 2 күн бұрын
आगलावे साहेब तुम्ही आपल्या घराची जागा देऊन पार्किंग करून घ्या ना
@Arhantkamble173
@Arhantkamble173 Күн бұрын
समितीला बरखास्त करा दीक्षा भूमि ही, चैत्यभूमी सारखी आंबेडकर घराण्याकडे द्या ❤❤❤❤❤
@surajdoypare2844
@surajdoypare2844 2 күн бұрын
आगलावे सर तुम्ही जरा समाजातील लोकांना चिवत्या बनवू नका नाही तर तुम्हाला पण चोख दिला जाईल
@yashwantvarthe4946
@yashwantvarthe4946 2 күн бұрын
मस्त पोपटासारखा गुळगुळीत बोलतो. व्वा फारच छान मधूर मंजूळ वाणी आहे.
@prakashraoramteke1545
@prakashraoramteke1545 2 күн бұрын
गवई के चापलूस चमचे आगल्वे 😊😊
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 2 күн бұрын
दीक्षाभूमी वर पार्किंग करायचे है कोणत्या मुरखाची शिफारस आहे...झुडपी जंगल अशी नोंद सातबारा वर कुठून आली...पार्किंग चे लाभार्थी कोण असतील....दीक्षाभूमी ची दुर्दशा बघा आतून...पाणी गळते...संडास बाथरुम नाही... त्यात पाणी नाही...झोपले का दीक्षाभूमी चे विश्वस्त
@ashokdhongde6380
@ashokdhongde6380 2 күн бұрын
आगलावे यांना प्रश्न वीचारा दीक्षाभूमीवर पार्किंगची आवश्यकता का
@satendralokhande3757
@satendralokhande3757 2 күн бұрын
पवित्र दीक्षाभूमी प्रेरणा भूमी ऊर्जा भूमी क्रांती भूमीला तुम्ही व्यापार भूमी करण्याचा प्रयत्न करत होते मनुवाद्यांच्या बहकाव्यात येऊन जयभीम
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 2 күн бұрын
आगलावे साहेबांनी स्मारक समितीचा राजीनामा द्यावा....सगळी लपवा छपवी समिती कडून होत आहे....
@a.hshirse3669
@a.hshirse3669 2 күн бұрын
दीक्षाभूमी ही आंबेडकर परिवाराकडे देवावे ❤❤
@Usergkirdhk
@Usergkirdhk 2 күн бұрын
कुणाच्याही ताब्यात द्या..फक्त त्यात कोणताही राजकारणी नको.. समाजातील शिकले सवरले गैर राजनीतिक लोक घ्या...
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 2 күн бұрын
100% बरोबर ♥️♥️
@alkagajbhiye8269
@alkagajbhiye8269 Күн бұрын
​@@Usergkirdhkmanuvadi nako
@user-jn1vv9uo3b
@user-jn1vv9uo3b 2 күн бұрын
काहीही थापा मारतोय. मोकळी जागा ठेवा, वाटल्यास सावली देणारी झाडे लावा. पार्किंग एक किलोमीटर लांब अंतरावर करा. सगळी जागा समतल करून द्या जशी होती तशी. सगळीकडे असेच डेव्हलोपमेंटच्या नावाखाली बौद्ध स्थळे खराब, निरुपयोगीं केली जात आहेत.
@ashokdhongde6380
@ashokdhongde6380 2 күн бұрын
ज्या प्रकारे गल्ली पासून तर दील्ली प्रयत्न जनतेतुन नीवडुन जातात तर आमच्या दक्षीभुमीवर नीवडनुक घ्यायला का हरकत आहे
@subhashkadam1665
@subhashkadam1665 2 күн бұрын
स्मारक समितीने मनमानी करू नये परिणाम वाईट होतील.....
@RahulNikam-qt7yx
@RahulNikam-qt7yx 2 күн бұрын
आग लावणे तुम्ही विसरले कि काय तुम्हीला बोलनचा अधिकार आमच्या बापा मुळे आहे मग कशाला आग लावत आहे
@babasahebtribhuvan975
@babasahebtribhuvan975 2 күн бұрын
आगलावे दिक्षाभुमी कोणाच्या मालकीची नाही तिथे सर्व जमाज बांधव येणार तुम्ही आगलावण थांबवा जय भीम ❤❤
@rupeshlandge6105
@rupeshlandge6105 2 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हे आता हीरो आहे दीक्षा भूमि समिती ला अंदारूने आहे आता बाहर जनता समोर आला पाहिजे जय भीम💙
@pramodwarule8767
@pramodwarule8767 2 күн бұрын
फडणवीस चे पत्रकार आहेत ते, फक्त निवडक प्रश्न विचारणार.22एकर जागा कुठे आहे हे विचार म्हणा त्याला
@user-ln3dq5ew9l
@user-ln3dq5ew9l 2 күн бұрын
साहेब तुम्हला काय वाटत पार्किंग ची गरज आहे का दीक्षाभूमि ला आहे तर ती कधी आहे
@ashokdhongde6380
@ashokdhongde6380 2 күн бұрын
दीक्षाभूमी समीतीवर अवीस्वास टराव घेऊन नव्याने समती स्थापन करण्यात यावी आणि ती सिमीती जनतेच्या नीवडनुकीतुन झाली पाहीजे
@prabhakardable4092
@prabhakardable4092 2 күн бұрын
Under ground parking नकोच. जागा ओपन ठेवा.
@sharadsawant9228
@sharadsawant9228 2 күн бұрын
पार्किंग ची काय गरज आहे.? आगलावे. आणि ती पार्किंग कोणासाठी आहे ते स्पष्ट करा.
@chandrakantwavle3587
@chandrakantwavle3587 Күн бұрын
आगलावे जर दिक्षाभुमी येथे अंडरग्राऊंड पार्किंग झाली तर ती किती काळ टिकेल 50वर्षे 100वर्षे आणि पुन्हा त्या ठिकाणी खोदकाम होणार ज्या वेळेस ती अंडरग्राऊंड पार्किंग पडेल त्या वेळी काही जिवीत हाणी होईल.म्हणून आम्हाला तिथ अंडरग्राऊंड पार्किंग नको. आता पर्यंत जिथं पार्किंग करत होते तिकडे पार्किंग करतील .झालेले खोदकाम बुजवून टाकावे जय भीम 🙏🇪🇺🙏
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Күн бұрын
समितीत brahman मानसं कशी आहेत. तुमच्या पैकी काणी मंदिराच्या ट्रटि मध्ये आहा काय. असल्यास कोणत्या मंदिराच्या आहा ते सांगा. बाप सोडून भटकंती करु नका.
@Prashantchandankhede
@Prashantchandankhede 2 күн бұрын
पार्किंग ची गरज च कसाला आहे.. ज्या ठिकानी पार्किंग बनवण्यात आली त्या जागेवर लोकांना बसण्यासाठी आणि तिथ स्टोल लावण्यात येत होत. त्या ठिकांनी तुम्ही पैसा साठी पार्किंग बनवण्यासाठी बौद्ध समाजाच्या लोकांना विचारण्यात तरी आल का.?
@indusomkunwar6055
@indusomkunwar6055 2 күн бұрын
आगलावे सर पण underground parking ची गरज काय आहे.आधी त्या स्तुपाच्या सभोवती भेगा पडत आहे.स्तुपाच्या आत मध्ये गळत आहे.ते करा
@Gamerboy-lx8oy
@Gamerboy-lx8oy 2 күн бұрын
भविष्यात जर पार्किंग झाली तर दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस कमी होईल.
@sumitm8904
@sumitm8904 Күн бұрын
आंबेडकरी समाजाने अश्या पोपटपंची (पांढरपेशे) लोकांपासून सावध राहावे यांनी गोडगोडबोलून समाजाची वाट लावली आहे.
@kavitakamble9056
@kavitakamble9056 2 күн бұрын
रेशीम बाग ला पण पार्किंग होऊ शकते ना
@prashantkamble9553
@prashantkamble9553 2 күн бұрын
आरे पण लोकांना पार्किंग नको आहे तर का बनवत आहेत तुम्ही लोकं
@ramchandragopnarayan7287
@ramchandragopnarayan7287 2 күн бұрын
आगलावे सर चूकीची माहीती देवगन बौदध जनतेची दिशाभूल करुनका.दिक्षाभुमी ही बाबासाहेबांचनी आफल्या लाखो बांधवांना बौद्ध धर्माची दिक्षा देवुन पावन केलेली भुमी आम्हा बौ्द्ध बांधवांना अतिशय पावन व पूजनिय भूमी आहे.तिथे पार्किग भनवून बौद्ध बांधवांच्या भावनांशी खेळू नका.व चूकीची माहीती देवून दिशाभूल करु नका.
@subhashkadam1665
@subhashkadam1665 2 күн бұрын
लोकांना विचारात घेऊन कोणतेही निर्णय घेतला जावा....
@nadagondane756
@nadagondane756 2 күн бұрын
आता बिळातून बाहेर निघत आहेत 😅 आगलावे गोड बोलून आग लावायची नाही. पोपट
@ashokgajbhiye8751
@ashokgajbhiye8751 2 күн бұрын
आगलावे आप लोगो ने दिक्षा भूमी पर जो पालिटिक्स लोगो को बुलाकर दिक्षाभूमी को चुनावी अखाडा बना दिया
@user-dl2pe9rr9s
@user-dl2pe9rr9s 2 күн бұрын
७/१२ दाखवा ,आगलावे साहेब!गैरसमज कसा काय म्हणता?
@GiridharPalaspagar
@GiridharPalaspagar 2 күн бұрын
बाकी सर्व ठिक आहे पण हि जिथे बौद्ध सोडुन ब्राह्मण कार्यकारिणीत कसे घेतले गेले हे पण स्पष्ट कराव आगलावे
@amolgaikwad7593
@amolgaikwad7593 Күн бұрын
सर्व बरोबर आहे तुमचे तुम्ही सर्व दीक्षाभूमी चे document सोशल मीडिया वर टाका आणि काम कॅन्सल करा लोकांचा आता विरोध हे दिसत असेल. जरीही तुमचे काही हितसंबंध असतिल तर पार्किंग दुसरीकडे कडा नागपूर मध्ये जागेची काही कमतरता नाही.
@prakashraoramteke1545
@prakashraoramteke1545 2 күн бұрын
कब किन समाचार पत्रों में इस योजना की जानकारी और आपत्तियां आमन्तफिट कियाया गया था बताना चाहिए ।
@ashokgajbhiye8751
@ashokgajbhiye8751 2 күн бұрын
इस समिती को बर्खास्त कर नयी समीती का गठन करना चाहिए
@user-hq4fm5me7q
@user-hq4fm5me7q 2 күн бұрын
कमेनृट.वाचा.समाजपेकृशा.मोठे.समजु.नका
@Gamerboy-lx8oy
@Gamerboy-lx8oy 2 күн бұрын
अंडरग्राउंड पार्किंग करायचा आहे व नंतर मेट्रोला लिजवर देण्यात येईल. त्यातून कमिशन खात राहायचं.
@vidyanandtantarpale1391
@vidyanandtantarpale1391 Күн бұрын
आगलावे सर, समाज बांधव म्हणून आपला जो आदर होता तो संपला, गैरसमज झाला त्यास पार्श्वभूमी आहे. उगीच मूर्खासारखं बरडू नका.
@namratahumane8960
@namratahumane8960 4 сағат бұрын
Saheb aapan Bhim sevakana murkh samju naka.. tumche speech itself indicates your against dikshabhumi and your in favour of this all drama. Culprits in all this.. better not to give your opinion after this
@sandhyabansod88
@sandhyabansod88 Күн бұрын
आम्हाला जसी होती तसी जागा पाहिजे दिक्षा भूमीवर आलेले लोक कूठे राहतील! बूक स्टाल कूठ राहतील !पाजप जे चमचे खोटे बोलतात!
@rekharahate3609
@rekharahate3609 Күн бұрын
ओपण,जागेमध्ये,बाॅब,ठेवतात,तर,अंडरग्राऊडमध्ये,का,नाही,ठेऊ,शकत,कशाला,पाहीजे,र्पाकीग,तेही,दिक्षाभुमीवच्या,समोरच,का ओपण,ग्राऊड,तर,र्हामिका,लाॅनकडे,का,नाही,
@sonakshi_888
@sonakshi_888 2 күн бұрын
दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंग ची आवश्यकता काय.
@adityaumale1293
@adityaumale1293 2 күн бұрын
सदस्याचे कमिशन साठी धावपळ सुरू आहे दीक्षा भूमी विकली यांनी
@devendradongre5784
@devendradongre5784 2 күн бұрын
Ho .... Commission sathich suru ahe he
@gautamwakode763
@gautamwakode763 Күн бұрын
यही सत्य है और यही है कारण है जो इतना यह निर्माण करने के पक्ष में दिख रहे हैं पूरी समिति भ्रष्ट समिति है इनको बर्खास्त करो
@NavayanaBuddhism
@NavayanaBuddhism 2 күн бұрын
Immediately stop this construction
@Gamerboy-lx8oy
@Gamerboy-lx8oy 2 күн бұрын
लोकांच्या भावनेकडे लक्ष न देता पोपटपंची करत आहे.
@vidyaarundabhade194
@vidyaarundabhade194 Күн бұрын
अफवापण आणि बांधकामात सुरु कसकाय भानठेवून बोला
@venpradnyaratna7037
@venpradnyaratna7037 2 күн бұрын
समीती आंबेडकरी जनतेला मुर्ख समजते सरकार ची बाजु समीती घेते सरकार समीती ला मदत करते यांच काय देन घेन आहे कळु दया हे जनते सामोर का ये नाहीत समीती सदस्य आजन्म सदस्य आहेत का एकाच घरातील दोन सदस्य कसे कोनी नेमलेत राजेंद्र गवई कमल गवई जनतेनी यानचया घरावर मोर्चे काढुन राजीनामे घयावेत व नवीन समीती पाच वर्ष नेमावी
@sandeepmohite8814
@sandeepmohite8814 Күн бұрын
जय.भिम काय खर काय खोट सर्व समाज साक्षीदार आहेत
@toppackinglanjewar9765
@toppackinglanjewar9765 2 күн бұрын
दीक्षाभूमि और पार्किंगबजे कशाला
@user-ej9cz2zi3z
@user-ej9cz2zi3z Күн бұрын
आगलावे साहेब आता या प्रकारांला खुफ आग लागलेली आहे. आता एवदे बोलता. मग हे सांगा की एवडा मोठा निरणय घेताना काही पथे पाळची असतात. ती का पाळली नाही. समाजाला अंधारात ठेवून निर्णय कसे घेता. तुम्ही सदस्य पदाचा राजीनामा देऊन मोकळे व्हा. म्हंजे झाले.
@dharmendrabhalerao0401
@dharmendrabhalerao0401 20 сағат бұрын
दिक्षाभुमी वर कोणत्याही प्रकारच्या पार्किंग ची जरूरत नाही कमिटी रद्द करा मनुवादी सरकार चा जाहिर निषेध निषेध निषेध जयभिम
@DeepaK-ke4ki
@DeepaK-ke4ki Күн бұрын
आगलावे सर तुम्ही आंबेडकरी जनते ला मुर्ख दाखवन्याचा प्रयत्न करत आहात समिति ला चर्चे ला वेळ दिली गेली होती पन समिति चे सदस्य उपस्थित झाले नाही एवढा मोठा जनसमूह उपस्थित असताना पन समिति ने त्यांची दखल घेतली नाही ह्या सर्व आक्रोशा ला समिति च जवाबदार आहे
@narsingathawale2845
@narsingathawale2845 Күн бұрын
अगोदरच दिक्षा भूमीला जागा कमी पडते आहे. त्यासाठी तिला लागून आलेली जागा विकत घेऊन तेथे विकास करावा .
@vasudeovaidya1529
@vasudeovaidya1529 Күн бұрын
आगलावे सर हेधार्मिक स्थळ होते तेथे पार्किंगची काय गरज होती ? तेथील जागा अतिक्रमण केलेली आहे ते खाली करा वदुसऱाबाजुला पार्कींग करा .दिक्षाभूमीच का?
@ravindraghatesaw8517
@ravindraghatesaw8517 9 сағат бұрын
आगलावे आता आग लावणं बंद करा. अंडरग्रावूनपार्किंगची दीक्षाभूमी इथे गरज नाही ही जनतेची मागणी आहे. समिती मालक नाही. बंद करा जनता ठरवेल. 👍👍👍👍
@vidyanandtantarpale1391
@vidyanandtantarpale1391 Күн бұрын
कुणी सांगितलं नुसती उठाठेव करायला
@zaglidasramteke5043
@zaglidasramteke5043 Күн бұрын
पार्किंग कशाला? धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी.दोन ते तिन कि.मी. दुरवर गाड्या पार्किंग करून पायदळ यावं लागतं. हे महोदय खोटं सांगत आहेत.
@srdaughters3432
@srdaughters3432 2 күн бұрын
Dikshabhoomi samiti chya lokanver gunhe dakhal kara na
@gautamwakode763
@gautamwakode763 Күн бұрын
आगलावे साहब दीक्षाभूमी तुमच्या बापाची संपत्ति नाहीं आहे ही धरोहर संपूर्ण बहुजन समाजा ची आहे अंबेडकरवादी बहुजन समाजा ची आहे आगलावे साहब तुमि दीक्षा भूमिका च्या नावा‌वर कोण् च्या प्रकार ची पार्किंग पार्किंग चा समर्थन करू नका दीक्षाभूमि ला दो का निर्माण‌ हु नाही अस‌ चुकी च निर्माण नका करु सरकार के तलवे चाटन बंद करा का तुम्हाला पार्किंग चा निर्माण मंदि म्होटी रकम कमिशन मिडत आहे का थोड़ी सी लाज वाटु द्या अन‌ जे बहुजन समाज ची ठाम निर्णय आहै मांगणी आहे त्याला स्वीकार करा नाही तर समाज तुमच्या ढुंगना वर ची‌ चड्डी सुध्धा चड्डी सुध्धा नाही ठेवणार लक्ष्यात घ्या तुम्ही समाजाला कमी आंखू नका तुमच्या मेंदु मधुन गेर समझ काडुन टाका नाही तर समाज तुम्हाले चांगला धडा शिकवनार आहे गौतम कुमार वाकोडे कार्यकर्ता भीम जन्मभूमि महू 7879826055
@BhimraoKhandare-kv3vc
@BhimraoKhandare-kv3vc Күн бұрын
कामाचि गरज नाही सर्वात टरषटि ब ईमान आहे
@mangalameshram2192
@mangalameshram2192 2 күн бұрын
UNDERGRADUAT PARKING NAHI CHAHIYE SIR . SIR AAP JO BOL RAHE HO SAHI NAHI LAG RAHA SIR, AAP KUCH CHHUPA RAHE HO SIR MAINE AAPKE BAHUT SPEECH SUNI HU , PAR AAJ JO SPEECH SUN RAHI HU O SIR AAP NAHI BOL RAHE HO SIR🤔
@ragaraosejav1732
@ragaraosejav1732 Күн бұрын
आगलावे साहेब तुम्ही तुमच्या घराच्या आवारात असे काम करण्यासाठी परवानगी द्याल का ??? आपण काय दिक्षाभूमी वर काय व्यवस्था केली आहे..हे सर्व बौद्ध समाज आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे...धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला सुद्धा दीक्षाभूमीवर साधा कचरा व्यवस्थापन करण्याकरिता ..कुठल्याही प्रकारची सोय दीक्षाभूमीवर दिसत नाही..या वरून स्पष्ट होत आहे... स्मारक समितीचे पदाधिकारी किती निस्क्रिय आहेत हे स्पष्ट होते...आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या बोलण्यावर बौद्ध समाजाचा विश्वास नाही........आणि कोणत्याही बौद्ध समाजाने आपल्यावर विश्वास ठेवू नये...असे. मी समजतो......
@user-wy3xz8sm7x
@user-wy3xz8sm7x Күн бұрын
आगलावे तुम्हि चोपडी गोस्ट बोला नका हे खपनार नाही हो
@vinodsardar-pt1dk
@vinodsardar-pt1dk 2 күн бұрын
पार्किग ची गरज काय अजीबात नको ती पार्किग
@mahendraramteke8207
@mahendraramteke8207 13 сағат бұрын
आंबेडकरी जनतेला याच्या घरावर मोर्चा घेवुन जाव लागेल
@kumarchakre6210
@kumarchakre6210 Күн бұрын
बरोबर अंगलावे यांनी आगलावे यांनी आगवळवली 🤣🤣🤣
@DineshParad
@DineshParad 2 күн бұрын
Aaglave kharach tumhi ambedkar vaadi aahe ka manuvaadi aahat
@RajratanRamteke-hu9pr
@RajratanRamteke-hu9pr Күн бұрын
हा आगलावे काही समजत नाही पार्किंग कंसाला
@vishalwalke2284
@vishalwalke2284 2 күн бұрын
नो पार्किंग..
@bhimdasbhasarkar5788
@bhimdasbhasarkar5788 2 күн бұрын
दिक्षा भुमी जवळ क
@komalthaware1439
@komalthaware1439 2 күн бұрын
Aaglave jsi jaga hoti thsi krun dya
@user-dv6dh3it6u
@user-dv6dh3it6u 2 күн бұрын
msg dakhawa, kahipan khot bolu naka
@CarryMinati-ee7ng
@CarryMinati-ee7ng 2 күн бұрын
Thapadya parking chi garnach nahi
@pstamgadge4016
@pstamgadge4016 2 күн бұрын
Jaibhim. People in general did not like the underground parking because it is not desired or required on Dixshabhumi areas. People like every thing except underground parking which has become more important.
@himanshushende2721
@himanshushende2721 Күн бұрын
आग लावे जी स्वत ला ज्ञानी व अंबेडकरी जन्तेला मूर्ख समझू नये....🤔
@ajitwaghmare2481
@ajitwaghmare2481 Күн бұрын
Diksha bhumi samor kontehi bandhkam nako
@surajdoypare2844
@surajdoypare2844 2 күн бұрын
चित्रा बनवू नये
@UmeshKhobragade-kx7ub
@UmeshKhobragade-kx7ub 2 күн бұрын
No under ground parking
@komalthaware1439
@komalthaware1439 2 күн бұрын
Aag lave aaglavn band kar parking ksyasathi v ka chmchebaji kraych nahi
@nandasonawane7563
@nandasonawane7563 Күн бұрын
७ /१२ व्हायरल करा .
@mangeshghodeswar7879
@mangeshghodeswar7879 Күн бұрын
आगलावे खोट बोलतोय
@bhimraokhadse558
@bhimraokhadse558 2 күн бұрын
Kahee sangu nako parking nako charchaa karun ulat sulat chrcha hotat
@yogendrasuryawanshi1348
@yogendrasuryawanshi1348 2 күн бұрын
Aag Lage Ghari parking Lava
@ramdassawale2811
@ramdassawale2811 20 сағат бұрын
आयु.आग लावे सर जी जय भीम 7/12 . व्हायरल करा .
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र Күн бұрын
He is correct, Parking is necessory for all visitors. and afterall its underground so there is no space loss at all.
@Gamerboy-lx8oy
@Gamerboy-lx8oy 2 күн бұрын
प्रदीप आगलावे खूप हुशार व्यक्ती असतील असे मला वाटत होते परंतु तो सडला डोक्याचा वाटत आहे त्यांच्या बोलण्यावरून.....
@himanshushende2721
@himanshushende2721 Күн бұрын
👌👍🙏
@dilipmahajan1670
@dilipmahajan1670 5 сағат бұрын
समिती बरखास्त करा तुमची गरज नाही असे मला वाटते.
@user-nc7di9ox5u
@user-nc7di9ox5u Күн бұрын
Aglave chukiche boltat
@Banduwalke01
@Banduwalke01 10 сағат бұрын
Dikshabhumichi jaga konache nave ahe saheb.... 7/12 upload kara...
@drshriprakashwaghmare5295
@drshriprakashwaghmare5295 5 сағат бұрын
आगलावे साहेब , आवरा आता स्वत:ला . आतपाळीव लोकांना बाईट देणे थांबवा .
@dilipmahajan1670
@dilipmahajan1670 5 сағат бұрын
आगलावे साहेब तुम्ही हे नाही सांगितले की ही एवढी उठाठेव कशासाठी करीत आहात. हे बंद करा.
@nikhilbhalerao362
@nikhilbhalerao362 Күн бұрын
parking nako ahe ..
@leenaramteke3996
@leenaramteke3996 2 күн бұрын
Aaglavyane aag lavu naye undergraund parking chi garaj ky & konasathi kiti paise jeb mdhe bharke & zoot bolta Tumi
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 44 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01