Prakash Ambedkar : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर म्हणतात..

  Рет қаралды 38,862

ABP MAJHA

ABP MAJHA

3 күн бұрын

#prakashambedkar #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #punetankeraccident #TeacherElectionResult #GraduateElection Result
Prakash Ambedkar : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर म्हणतात..
Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Пікірлер: 168
@user-wc6em4xd1w
@user-wc6em4xd1w 2 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर साहेब तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत ,
@santoshkamble4569
@santoshkamble4569 2 күн бұрын
आमचा नालायक समाज कधी सुधारणार साहेबांना साथ द्या 🙏🙏
@pravintelmore6836
@pravintelmore6836 Күн бұрын
लाखात बोलला भावा,vba जिंदाबाद, ओन्ली बाळासाहेब आंबेडकर,
@santoshkamble4569
@santoshkamble4569 Күн бұрын
🙏🙏💙​@@pravintelmore6836
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 Күн бұрын
बरोबर भावा
@rounakthakur6336
@rounakthakur6336 Күн бұрын
वंचित ने बाळासाहेबाने तिथे स्वतः संज्ञान घेऊन कोणते तीर मारले अंधभक्तांनो.विजय असो नी पांठीबा दया कशासाठी?इलेक्शन च्या वेळेस प्रकट होऊन आंबेडकरी जनतेची दिशाभूल करून मत फोडायसाठी?आंबेडकरी जनतेनी आणि तेथील स्थानिक जनतेनी विरोध केला. तुम्ही काय केलं तर स्वतः बाळासाहेब सांगत आहेत? 👍🏻🙄🤔
@AshaChavan-et2br
@AshaChavan-et2br Күн бұрын
बरोबर भाऊ
@sunilkamble3316
@sunilkamble3316 Күн бұрын
आपला पक्ष मजबुत करूया सर्व समाज एकवटण्याची गरज आहे
@rounakthakur6336
@rounakthakur6336 Күн бұрын
तो बाबासाहेबांचा पक्ष ठेवला का समाज एकत्र करन्यासाठी.बहुजन, तर दम आहे तर ओबीसींना आपल्या पाठीमागे आनून दाखवा?अगरबत्ती वाले मेणबत्ती सोबत येतात तर?
@prashantm7587
@prashantm7587 2 күн бұрын
समाजातील लोकांनो अजुन पण वेळ गेलेली नाही आहे. एकत्र या व एकत्र लढा द्या. "आपले मत आपला पक्ष", "वंचित बहुजन आघाडी" 💪💪💪💪💪💪
@uttamtapal7289
@uttamtapal7289 2 күн бұрын
ॲड . बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है । समाज बांधवाना आवाहन आहे की, समाजहिता साठी आणि आंबेडकरी चळवळ तेवत ठेवण्यासाठी राजगृहाला साथ दया । जयभिम ॥ जय संविधान ॥
@harshpallonare8070
@harshpallonare8070 2 күн бұрын
शेवटी आंबेडकरच साथ देतील..❤
@pintusapkle1582
@pintusapkle1582 2 күн бұрын
Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 Күн бұрын
दीक्षाभूमी समितीचा जाहीर निषेध
@manoharausarmal6350
@manoharausarmal6350 Күн бұрын
ज्या कोणी अंडरग्राऊंड पार्किंग ला परवानगी दिली प्रथम त्यांचा जाहीर निषेध. आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहा वंचीत बहुजन आघाडी या पक्षाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. जय भीम
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 Күн бұрын
पार्किंग च्या आड़ दीक्षाभूमी ची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत असेल तर जनता शांत बसणार नाही !! जय भीम जय शिवराय 🙏
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 Күн бұрын
अगदी बरोबर वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया
@kalyanwaghmare3437
@kalyanwaghmare3437 2 күн бұрын
जय भीम,,,, वंचित बहुजन आगाढी ✌️
@santoshkamble4569
@santoshkamble4569 2 күн бұрын
साहेब 1 no ❤❤❤
@vijayingle2209
@vijayingle2209 2 күн бұрын
अगोदर,कोरेगाव आता दीक्षाभूमी घ्या टोले, लोकसभेत धोका दिला त्याचे परिणाम भोगावे लागेल.
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 2 күн бұрын
Great leader only Balasaheb Ambedkar❤
@gautamkankal8594
@gautamkankal8594 2 күн бұрын
बाळासाहेबांना समाजानी साथ द्यावी..
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 Күн бұрын
आगदी बरोबर साहेब.जयभीम,नमोबुध्दाय.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 2 күн бұрын
सर्वजण ज्याच्या त्याच्या समाजाचा नेता निवडून यावा म्हणून किती धडपड करतात आणि आपला समाज आपला नेता सोडून त्यांच्या मागे जातात 🙏 आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच 🙏 जय भीम 🙏जय संविधान
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 күн бұрын
शिका आणि संघटित व्हा शाळा बांधा तेथे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@minakshi2471
@minakshi2471 Күн бұрын
Diksha bhumi kiti Ani Mandire kiti sanga
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Күн бұрын
@@minakshi2471 आपण आपले तत्त्व सोडले नाही पाहिजे 🙏🏻
@minakshi2471
@minakshi2471 Күн бұрын
@@Jaymaharashtramaza Tatve sodnare tatve sagnar .
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Күн бұрын
@@minakshi2471 बाबासाहेब आंबेडकर यांनी किती बुद्ध मुर्ती स्थापन केल्या आहेत किती बौद्ध मठ व स्थळ उभारली होती ते तरी सांगा
@minakshi2471
@minakshi2471 Күн бұрын
@@Jaymaharashtramaza Ani Tumhi kay karnar. Dusryanna Shikve Bramha Dnyan aapan korde pashan 😂
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 2 күн бұрын
The great leader Hon. Balasaheb Ambedkar.
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 Күн бұрын
बौद्ध समाजाने आता तरी एकत्र यायला पाहिजे. वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब 🙏🙏💙✊
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro Күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब सदैव तुमच्या सोबत आहोत
@user-ke6ge6fg5m
@user-ke6ge6fg5m Күн бұрын
प्रकाश आंबेडकर❤❤❤❤❤ जय भीम नमो बुद्धाय
@vandanadhiwar879
@vandanadhiwar879 Күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है आपल्या लोकांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे व दीक्षाभूमी संविधान वाचवले पाहिजे तरच आपल्याला खरा न्याय मिळेल आपल्या लोकांनी कोणालाही निवडून देऊ नये आपल्या साहेबांना निवडून आणले पाहिजे होते खूप लाजिरवाणी गोष्ट आहे
@rohitlagad684
@rohitlagad684 Күн бұрын
एकदम बरोबर आहे साहेब आपले मत कारण एवढे वर्ष झाले कधी दिक्षा भूम्ही च्या आसपास कधी काही झालेच नाही ते आम्ही सर्व भीम सैनिक कधी होऊ देणार नाही जय भीम जय संविधान
@manoharsable6314
@manoharsable6314 Күн бұрын
साहेबांनी घेतलेली भूमिका योग्य आहे जयभीम जयशिवराय जयसविधान
@SamratDipke
@SamratDipke 10 сағат бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
@DarkSide-xy8qb
@DarkSide-xy8qb 21 сағат бұрын
जे केलंय पब्लिक ने केलंय , आंबेडकरवादीनी केलंय , कोणी ह्यात राजकारण करू नये . प्रकाश आंबेडकरांनी सुधा .
@arungajbhiye5087
@arungajbhiye5087 Күн бұрын
ऍड. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना दीक्षाभूमी स्मारक समिती च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात यावी व त्यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करा हा एकमेव उपाय आहे
@chhayajadhav3564
@chhayajadhav3564 22 сағат бұрын
हम है आंबेडकर हम है आंबेडकर❤❤❤
@vasantzine6219
@vasantzine6219 Күн бұрын
नो पार्किंग जय भीम ❤
@MalhariSuryawanshi-pi6hi
@MalhariSuryawanshi-pi6hi 2 күн бұрын
Aa. Saheb jaibhim
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 10 сағат бұрын
100%बरोबर आहे जय भीम नमो Buddhay.❤
@gangadharsonkamble8416
@gangadharsonkamble8416 22 сағат бұрын
जय भीम नमो बुध्दाय वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙💙🙏🙏
@WildHawk906
@WildHawk906 Күн бұрын
दलितांचे कैवारी mva कुठे दिसत नहीं हे आंदोलन मधे,सविधान वाचवनारे mva दीक्षा भूमि वाचवाला पुढे का येत नहीं हे?
@akshaytelgote8224
@akshaytelgote8224 Күн бұрын
साहेबांचा विजय असो
@madhavraogaikwad1129
@madhavraogaikwad1129 5 сағат бұрын
मा.आंबेडकर सर, दिक्षाभूमी स्मारक समीती बरखास्त केले पाहिजे.हेच अनुदान रक्कम इंदू मिलच्या आंबेडकर स्मारकासाठी वापरावी.ही जनतेचु मागणी आहे. जय भिम
@nehajadhav4348
@nehajadhav4348 Күн бұрын
एक व्हा समज्यान वांचीतला साथ दया बाळा साहेब ना
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev Күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो❤
@SamratDipke
@SamratDipke 10 сағат бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे,, ❤❤❤ ते च सर्व वंचित बहुजन समाजाला आरक्षण आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी लढ नारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤
@user-no1rz7py9c
@user-no1rz7py9c 2 күн бұрын
Saheb.v.b.a.
@virendrabirhade356
@virendrabirhade356 Күн бұрын
Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩
@SamratDipke
@SamratDipke 10 сағат бұрын
❤❤❤ वंचित बहुजन समाज हा फक्त v b a लाच मतदान करणार आहेत, ❤❤❤
@rupeshlandge6105
@rupeshlandge6105 Күн бұрын
जय भीम💙 नमो बुद्धाय
@dilipsomkuwar9740
@dilipsomkuwar9740 Күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब जे दीक्षाभूमी बाबत बोलले तेच विचार माझे सुद्धा आहेत. दीक्षाभूमी चा खोदलेला गड्डा सरकारने ताबडतोब बुजवून द्यावा व पूर्ववत जमीन करून द्यावी. एक जरुरी व महत्त्वाचे काम म्हणजे दीक्षाभूमी चे नाव अजूनही सरकारी रेकॉर्ड मध्ये नाही ते चढवणे.
@SamratDipke
@SamratDipke 10 сағат бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत,, ❤❤
@user-yb8eg3yg8m
@user-yb8eg3yg8m Күн бұрын
Jai bhim jai savidhan jai vanchit bahujan aaghadi
@bajiraosabale4976
@bajiraosabale4976 10 сағат бұрын
सविनय जयभीम🙏🙏 साहेब🙏🙏
@baka7926
@baka7926 2 күн бұрын
Sahebana sath dya
@madhavraogaikwad1129
@madhavraogaikwad1129 5 сағат бұрын
साहेब ,आपण फारच योग्य मत मांडले .Thanks.Jai bhim.
@RajuMohite-wn1dv
@RajuMohite-wn1dv 22 сағат бұрын
VBA cha Vijay Aso. Jay Bhim, Jay Savidhan, 🙏
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 Күн бұрын
गृहमंत्री यांना सर्व माहिती आहे....
@ashokkalkhair445
@ashokkalkhair445 Күн бұрын
दिक्षा भुमि जशी जशी होती तशी बनवली जावी
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 2 күн бұрын
अरे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना स्वबळावर मतं बघ किती मिळाले. स्वबळावर कोणताही उमेदवार उभा राहा म्हणा आणि बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचें इतके मत मिळतात का बघा. आपण हे द्वेष भावनेतून Comment करीत आहा.
@vijaykamble2965
@vijaykamble2965 Күн бұрын
कुत्रा तू कोण आहेस.
@anandsgawali141
@anandsgawali141 Күн бұрын
Only VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@BalasahebGaikwad-st8un
@BalasahebGaikwad-st8un 21 сағат бұрын
जनतेने जागी व्हावं.. बाबासाहेब यांच्या नावावर कोल्हे कुत्रे मोठे झाले.. पण जनतेसाठी... लढणार फक्त आंबेडकर कुटुंब.... यांना साथ दया... येणारा काळ... लय वाईट असेल... त्या वेळी आपण सगळं गमवून बसलो असेल......... वंचित बहुजन आघाडी ला निवडून दया...... कोले कुत्रे सोंडून दया.......
@sahebraonitnaware2082
@sahebraonitnaware2082 Күн бұрын
you are right Sir .
@ashokfulzele5668
@ashokfulzele5668 6 сағат бұрын
स्मारक समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी किंवा पुर्ण समिती बरखास्त करून नवीन लोक या समिती मध्ये घ्यावे व ते वेगवेगळ्या जिल्यातील आंबेडकरी विचारांच्या लोकांना घ्यावे. काँगेस, शिवसेना, बीजेपी, मनसे अश्या विचाराच्या पक्ष्याच्या लोकांना घेवु नये. जय भीम जय संविधान
@user-fg7ym4cf3d
@user-fg7ym4cf3d Күн бұрын
💪 Jay 💪 bhim 💪💪
@vandanabisandre9778
@vandanabisandre9778 Күн бұрын
जय भीम
@RameshMore-rd7ov
@RameshMore-rd7ov 2 күн бұрын
जयभीम
@nitindhule7119
@nitindhule7119 23 сағат бұрын
❤ Jai bhim ☝️💪💥
@KapilTure-pi3nc
@KapilTure-pi3nc Күн бұрын
jay bhime saheb
@pankajsonwane7004
@pankajsonwane7004 Күн бұрын
@user-bb4xc1xy2m
@user-bb4xc1xy2m 3 сағат бұрын
बरोबर आहे बाळासाहेब आंबेडकर
@Rajni-pk9jb
@Rajni-pk9jb Күн бұрын
nished nished nished, आमच्या भावना चा सरकारणी आदर करावा आणी हे बांधकाम नस्ट कराव ,,जयभीम 🙏🙏🙏
@shaileshbhalerao9166
@shaileshbhalerao9166 Күн бұрын
👍
@VaishaliPatil-rz1zc
@VaishaliPatil-rz1zc Күн бұрын
Jaibhim saheb only VBA
@pratibhaacharya4570
@pratibhaacharya4570 Күн бұрын
👍👍👍💯no parking ❤
@shankarsonkamble5257
@shankarsonkamble5257 Күн бұрын
Jay vanchit
@sureshgaikwad4560
@sureshgaikwad4560 2 күн бұрын
VBA zindabad
@RahulRoy-rg2nk
@RahulRoy-rg2nk 23 минут бұрын
VBA Jay bhim Akola
@gautamtayade9962
@gautamtayade9962 22 сағат бұрын
पूर्वरीत जागा जशी होती तशी करा पूर्वररीत जागा करा प्लिज
@amolambhore622
@amolambhore622 Күн бұрын
इतर ठिकानी पार्किंग करा
@akshaykulkarni5691
@akshaykulkarni5691 Күн бұрын
All support to "No parking"!! This Government is concretising the whole country. Who knows it may be to benefit the cement companies.
@rahulshinde315
@rahulshinde315 Күн бұрын
Only balasaheb Ambedkar
@devchandgade9975
@devchandgade9975 Күн бұрын
Only king VBA
@sainathdive7283
@sainathdive7283 Күн бұрын
Only Balasaheb ambedkar saheb, VBA
@bharteemore4910
@bharteemore4910 Күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.💯💯💯👍👍👍✅✅✅ No means no never. When people don't want then why,
@nishkamp
@nishkamp 17 сағат бұрын
अहो पण ती पार्किंग जमिनीखाली होणार मग जागेची अडचण कशी होईल ?? लोकांना समजावणे हे नेत्यांचं काम आहे... इथे राजकीय पाणी मुरते आहे. ह्या मुद्द्यावर मी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मताशी सहमत नाही.
@archanagaikwad1407
@archanagaikwad1407 Күн бұрын
Amhi lahan pana pasun Dikshabhoomi la jato ..amhi Nagpurchech rahiwasi ahot amchi Dikshabhoomi amhala pahele sarkhich pahije tithe far varshi lakho lok yetat Desh Videshatun 2z3 divas amche bandhav tithe rahtat Dhamma Deeksha pravartan divas aplya Baba chya darshan ghenya sathi mahnun Dikshabhoomi moklich pahije amchya lokana khup asuvidha honar jo baherun yetat amhala parking kiwa concrete jungle nakoch tithe...jhade phoola lava 14th April la unhalyat he khup loka jatat Dikshabhoomi la tyana Savali bhetel ashi mithi jhade he madha madhat lavli pahije tyala Saundrya karan mahntat concrete chya bhintin na nahi...Deeksha Bhoomi jashi chya tashi karun dya amhala...Jai bhim Namo Buddhaya ❤❤❤
@mulnivasisamajsangh.9089
@mulnivasisamajsangh.9089 17 сағат бұрын
अम्बेदकर पार्क U.p मध्ये जशी दगडांचे floring आहेत तस हे लोग का करत नाहीत 😮
@UmeshDongre-du8mn
@UmeshDongre-du8mn 23 сағат бұрын
साहेब. आम्हाला पार्किंग व्यवस्था नको आहे.
@renukabhaskar7500
@renukabhaskar7500 11 сағат бұрын
ಜೈ ಭೀಮ
@devanandwakle537
@devanandwakle537 Күн бұрын
ओन्ली बाळासाहेब
@amoltayade4298
@amoltayade4298 Күн бұрын
Only VBA
@sahebraonitnaware2082
@sahebraonitnaware2082 Күн бұрын
पार्किंगच नाही तर दिक्षाभूमी च्या आसपास कोणतेच बांधकाम नको .
@dewanandwawre9903
@dewanandwawre9903 19 сағат бұрын
FIR against NIT Engineer, who sanction parking map...... Wheather he is qualified....?
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz Күн бұрын
Vba🎉
@babasahebtribhuvan975
@babasahebtribhuvan975 Күн бұрын
No parking ❤❤
@shankarsonkamble5257
@shankarsonkamble5257 Күн бұрын
Parking hotha kama nahihe पार्कींग होता कामा नये टरष्ट मणमाणी करत आहे शासनाने त्यास सतगती ध्यावी
@user-fl1ps4ob6b
@user-fl1ps4ob6b Күн бұрын
वंचित विधानपरिषद लढली का
@sudhadhabarde8389
@sudhadhabarde8389 10 сағат бұрын
Amca samaj maha nalayak ahe ak juta hohun sathe madhe Parkash ambedkar la sath dene garje ce ahe nahi tar ases aplya sobat asec honar apan sathe madhe manuvadi log bodha taras datat online Parkash. Ambedkar saheb jai bhim namo budhay
@SujitIngole-ye9br
@SujitIngole-ye9br 5 сағат бұрын
एका समाजाच्या भरोशावर आपण निवडून येऊ शकत नाही त्यासाठी युती करावीच लागते साहेबांनी बीजेपी सोबत युती केली तरी आम्ही त्यांना साथ देऊ समाजाचा विकास झाला पाहिजे बौद्धांसाठी काँग्रेस आणि बीजेपी सारखेच
@sadhnagawle3984
@sadhnagawle3984 Күн бұрын
VBA
@user-bj1cm7rt5f
@user-bj1cm7rt5f Күн бұрын
आम्हाला पार्किंग ची गरज नाही
@rohitrajkamble4309
@rohitrajkamble4309 2 сағат бұрын
Janta , lok , he Kay anuyaie bolayla laaj vatat ahe ka..mhnun me rajratna ambedkar hynna suport kartoy.. prakash ambedkar hynch madhe khup igo ahe
@preetirangari662
@preetirangari662 Күн бұрын
Sir samor ya ata garaj ahe
@aakarproductions8097
@aakarproductions8097 Күн бұрын
Oye पाजी..! मराठी छान बोललिया ओए....😂
@user-ws3gp7pk9h
@user-ws3gp7pk9h Күн бұрын
आता पर्यंत काय ........
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 8 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 12 МЛН
Varsha Gaikwad Lok Sabha Speech :
16:00
ABP MAJHA
Рет қаралды 1,2 М.
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 8 МЛН