परमपूज्य गुरुमाऊली तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी ११ मंगळवार उपवास धरला काल ९ मंगळवार होता काल मला झोपेत खंदकात उतरताना दृश्य दिसले आणि आम्हला कळले आमची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी आहे ,
@rajeshsawant91027 ай бұрын
परमपूज्य गुरुमाउली यांच्या चरणी त्रिवार वंदन 🙏🙏
@SushilaShelke-qn1yu10 күн бұрын
परमपूज्य गुरुमाऊली चरणी प्रार्थना
@BhagyashriPingale-b5z22 күн бұрын
परमपूज्य गुरू माऊली चरणी प्रार्थना
@GajananIngle-s8nАй бұрын
🙏🌷🙏श्रीस्वमि समंथै🙏🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🙏🙏🌷🌷🙏🙏
@kalpanakinjawadekar46157 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sangitapatil59376 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🌹🌹
@PrachiParab-i3f7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ प्रणाम गुरू माऊली 🙏
@shitijaadagale94887 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय..🌺🌿🌺🌸🙏🙏🙏
@ashokdeshmuk76257 ай бұрын
सर्व सेवेकर्या चे आद्य दैवत प, पू, गूरूमाऊली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ
@shivajisurve3089Ай бұрын
परमपूज्य श्रीगुरूमाऊलीचरणीञिवारवंदण❤
@swarnimbharatnirman20476 ай бұрын
🙏🏻🚩।।जय श्री राम।।🚩🙏🏻 "अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त" 🙏🏻🛕🚩🇮🇳 🙏🏻॥श्री स्वामी समर्थ॥🙏🏻
गुरुजी आमचे आडनाव आधी घरत होत आत्ता पाटील आहे आणी आम्ही तिन गाव स्थलांतरीत आहेत आमच मुळगाव पेण रायगड (खारपाडा) असे आमचे गाव आहे तर आमचि कुलदेवी कोण असेल please Ripley dya 🙏
@shrikrishnaparab-xc3ou17 күн бұрын
Parab yanchi KULDEVATA konti krupaya SANGAVE.
@KirtirajL_455 ай бұрын
जय माताजी गुरुमाऊली तुम्ही सांगीतल्याप्रमाणे मी ही 2017 मध्ये हा उपाय केला तथा 11 दुर्गाष्टमीचे ही उपवास केलेत तर आमची कुलस्वामिनी सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी माता ही माहीत झाली आहे आणि आम्ही आजतागायत पूजा कुलाचार ही करतोय किर्तीराज लोखंडे ,दिंडोरी,नासिक
@rsdxgenerationАй бұрын
Guru mauli maza sasar he dangali side vita gaon aahe jondhalkhind madhe,maza surname shinde aahe. Kul devi,aani kul devata konte? Kahi mhanatat yamayi devi aahe tar kahi tuljapur aai Bhavani aahe ......konti devi aani konta khandoba aahe kul Devi aani kul devata?
@JalindarKalje4 ай бұрын
आमची कुळी पवारांची आहे आमचे आडनांव काळजे आहे आमची कुलस्वामिनी कोणती आहे अवश्य सांगा
@GUNJANRANDIVE4 ай бұрын
नमस्कार गुरुजी स्वामी समर्थ, आमचे अडनाव रणदिवे आहे सध्या आजेसासरे पासून आमचे गाव उंदरगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आहे, पण काही जुने पाहुणे सांगतात कि रणदिवे हे मूळचे गाव फोंडशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर चे आहेत. माऊली प्रश्न असा आहे कि आम्हाला ही कुलदेवी कुलदेवता माहित नाही कृपया मार्गदर्शन करावे. 🙏🙏
@sayaliingle4814 ай бұрын
Javal swami kendra asle tithe jaun vichara
@sasanedilip4783Ай бұрын
मी दिलीप लक्ष्मी ससाने राहणार तांदळी बारामती मला आमचं कुलदैवत माहिती नाही कुठली कुलदैवत आहे ही माहिती मिळेल का मिळाल्यास मी आपलं खूप ऋणी राहील
@priyankawaghmare65986 ай бұрын
Waghmare कुलदेवी कोणती आहे सागा माउली मला मंगळवार स्वप्नातही पाय दिसले
@rupalikavitake88753 ай бұрын
माझ आडनाव कवितके आहे,गाव सातारा आहे तर आमचे कुलदेवता कोणती आहे
@OB_0012 ай бұрын
माळी जात आहे आडनाव यादव आहे तर कुल देवता कोनती आहे ते माहित नाहीत तर काय करावे तेच कळत नाहीत
@AnitaIngle-v4g3 ай бұрын
माझे आडनाव इंगळे आहे तर आमचे कुलदैवत काय आहे भोकरदन तालुक्यातील जालना जिल्हा ईथे राहते
@dvishal60685 ай бұрын
Dhautre surname she tar kuldaivat saga na guru mauli
@coolarmy68822 ай бұрын
आमच्या कडे नवनाथ मंदिर आहे
@damodarghuikar64152 ай бұрын
Aamche aadnavan Ghiukar aahe aamchi kuldewta konti aahe te sagne
@digu45333 ай бұрын
आमचे आडनाव कावळे आहे.. जात तेली
@abhishekdhawade18097 ай бұрын
स्वामी स्मार्थ याच कुळ , गोत्र काय आहे
@KarunaHajare-z5r5 ай бұрын
हजारे आणणनाव आहे तर आमची कुलदेवता कोणत्या आहेत ते सांगावे
@PradhanKendraDindori5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/nJ_Mm39_YrGmedU
@mangeshdayre88835 ай бұрын
Mauli maze adnav डायरे तर आमची कुल स्वामींनी कोण
@PradhanKendraDindori5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/nJ_Mm39_YrGmedU
@sarikaratanparkhi64655 ай бұрын
रत्नपारखी यांचे कुलदेवी कुलदेवता काय आहे आमी सोनार
@sarikaratanparkhi64655 ай бұрын
Plz sag श्री स्वामी समर्थ
@amarshelke17553 ай бұрын
आमचे आडनाव शेळके आहे तर कुळदेव कोणते
@MayaAkkewar3 ай бұрын
आमचेआड नावआककेवारआहेतरआमचीकुळदेवकोणते
@sureshkumbhar67029 күн бұрын
😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐😐
@nanadhage7972 ай бұрын
आमचे आडनाव ढगे कुळ देवी कुठे आहे सांगा
@nanadhage7972 ай бұрын
आंबेबहुला तालुका नाशिक जिल्हा नाशिक
@PradhanKendraDindori2 ай бұрын
जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रातून मार्गदर्शन घ्या किंवा क्षात्रधर्म नावाच्या पुस्तकाचा वापर करावा. (दिंडोरी प्रणीत)
@पूनमनिघोजकर2 ай бұрын
आमचं आडनाव निघोज कर आहे
@manojsindikar53345 ай бұрын
कुड आहे बाकडे (सिंदिकर) कोणती कुस्वामिनी आहे सांगा.
@PradhanKendraDindori5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/nJ_Mm39_YrGmedU
@rajtarne72945 ай бұрын
Maza. Adnav. Tarne. Ahe. Pan. Kul. Devi. Mhit. Nahi
@पूनमनिघोजकर2 ай бұрын
आमचं कुलदेवी माहीत नाही
@PradhanKendraDindori2 ай бұрын
जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रातून मार्गदर्शन घ्या (दिंडोरी प्रणीत)
@रामदासनवले-च4नАй бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय .
@poojamidgule55263 ай бұрын
‼️🌹‼️श्री स्वामी समर्थ ‼️🌹‼️
@jyotisarode55997 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज गुरू माऊली 🙏🙏🙏👏👏👏❤️❤️❤️🌹🌹🌹🌹
@pandurangwaingankar73522 ай бұрын
खुपचं चागलीमहीती आपने देता माझी मुलगी खेळला दिली आहे नाव कोळंबे कुलस्वामिनी माहीत नाही