अतिशय वैचारिक कलाकार, जिथे चुकते तिथे ठाम निर्णय घेण्याची क्षमता , अभ्यासू कलाकार, नटकाप्रती प्रचंड आस्था. दुसऱ्या लहान मोठया कडून शिकण्याची इच्छा. सुंदर व्यक्तिमत्त्व. सलाम.....
@dhananjaygodkar32992 жыл бұрын
दशावतार हेच माझे जीवन आहे आणि त्यासाठी काहीही करणार असे फक्त न बोलता आता आयुष्याच्या संध्याकाळी पण आपला दशावतार कसा टिकून राहील त्याची लोकप्रियता वाढली जाईल याकडे लक्ष देणारे,दशावतार सादर करताना आलेले कटू व गोड अनुभव सांगत दशावराचे उगमस्थान यावर आपल रोखठोक मत मांडत दशावतार कधी सुरू झाला याचे दाखले सुध्या दिले.अश्या ज्येष्ठ कलवंतांना आमचा नमस्कार.
@sainathnerurkar14892 жыл бұрын
काका एकदा तरी नक्की भेटायचय तुम्हाला . खरच मानल तुम्हांला .
@SahadevGawandi7 ай бұрын
सुरेश गावडे जेष्ठ कलाकार यांची मुलाखत घ्या
@prajaypadwal40232 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आणि मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व म्हणजे राणे काका
@govindnaik13952 жыл бұрын
कर्णाची भुमिका करणारे एकमेव कलाकार कैं.विश्राम कदम व त्याना शैल्याची साथ देणारे श्री तुकाराम{आणा} गावडे ही जोडी जबरदस्त होती.एक दशाअवतार नाट्य प्रेमी.गोविंद नाईक पुणे
@jaydassangelkar67692 жыл бұрын
कृपया विलास तेंडुलकर आणि हरिश्चंद्र गावकर यांची मुलाखत घ्या... 👍👍🔥
@siddheshgurav80482 жыл бұрын
khup chan mulakhat
@nileshparab53842 жыл бұрын
हरीश्चंद्र गावकरांची पण मुलाखत घ्या
@Sachet97212 жыл бұрын
असे जाणकार कलावंत पुन्हा होणे नाही. ते आहेत तो पर्यंत नवोदितांनी शिकून घ्या 🙏धन्यवाद
@मालवणीयुवराज2 жыл бұрын
खूप छान.🙏
@jaydassangelkar67692 жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन......🔥
@gangaramnaik1572 жыл бұрын
amchya redi chi shan khup khup shubhecha kaka
@SAGAR18762 жыл бұрын
👍👍👍👍
@gangaramnaik1572 жыл бұрын
khup chan anubhav ani margdarshan kaka
@chandrakantgosavi34122 жыл бұрын
Kaka je sangeetabadal mhanalet te akadam khar ahe karan jala ka late tyala valte ata sadya navyalapradhany detat tr kahi🙏🙏🙏 barobar nahi kaka tumi bolalat te sarv saty ahe he navin kalakarne yaikav