प्रकाश आंबेडकर आमचे नेते - रामदास आठवले

  Рет қаралды 504,020

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

प्रकाश आंबेडकर आमचे नेते - रामदास आठवले
☛ Subscribe now our KZbin Channel: www.youtube.co....
☛ Visit our Official website: maxmaharashtra....
☛ Follow MaxMaharashtra News: / maxmaharashtra
☛ Like us : / maxmaharashtra
#maxmaharashtra #maxwoman #RamdasAthawale

Пікірлер: 629
@dadaraokhade9854
@dadaraokhade9854 6 жыл бұрын
रामदास आठवले ला एवढी किंमत देण्याची गरज नाही कोण आहे रामदास आठवले मी जय भिम वाला आहे रामदास आठवले ला ओळखत नाही आमचे नेते माननीय श्री प्रकाश जी आंबेडकर हेच नेते आहेत 2019 ला प्रकाश आंबेडकर साहेबांना बहुमताने निवडणुकीमध्ये विजय करा जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी माझं मतदान वंचित बहुजन आघाडी ला जय शिवाजी जय मल्हार सलाम वालेकुम सलाम खुदा हाफिस जय भीम जय शिवाजी पनवेल ची सभा मीडियाने दाखवली नाही असे मीडियाचा धिक्कार असो लाईव्ह सभा मीडियाने दाखवली नाही पनवेल नवी मुंबई ची सभा मीडिया चा धिक्कार असो खोटारडी मीडिया लोकांचा मीडियावरचा विश्वास नाहीये मीडियामध्ये पत्रकार श्री निखिल वागळे साहेब यांच्यासारखे खडक बोलणारे पत्रकार आज कुठे दिसत नाहीत निखिल वागळे साहेब आगे बढो आम्ही तुमच्या सोबत आहेत जय महाराष्ट्र
@grkgroup1713
@grkgroup1713 6 жыл бұрын
माझ्या बाबतीत आगाव बोलणाऱ्याला ठोकून काढा. आदरणीय बाळासाहेबांचे आदेश
@SSG361
@SSG361 6 жыл бұрын
म्हाणुण तर आठवले काय बोलत नही जर बोलला तर ठोकायचा
@shubhamgaikwad4479
@shubhamgaikwad4479 6 жыл бұрын
#सहमत
@rajendrapatil9881
@rajendrapatil9881 6 жыл бұрын
Ganesh Grk DHANYVAD EKDUM BARABAR GANESHJI ABHARI REPLY MURDABAD BHADKHAU RAMDASYA ATHWALYA HARAVACH HARAVACH HAAKLA CH HAAKLA CH HAAKLA CH HAAKLA CH HYA BHADKHAU BHIKAR DYALA RAMDASYA ATHWALYA LA RAJKARNATUN HAAKLA,
@jagankasbe2205
@jagankasbe2205 6 жыл бұрын
tumachi chatat nahi mug thokayache ka?
@godgift8168
@godgift8168 6 жыл бұрын
Roman Reigns w w champion romantic ww champion
@sammicroman7806
@sammicroman7806 6 жыл бұрын
एवढाच जर बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदर असेल तर स्वार्थ सोडून त्वरीत वंचित बहुजन आघाडीला स्पष्ट पाठिंबा द्यावा व आपुलकी निर्माण करून परत मानसन्मान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा ! microMAN
@kishorshende4828
@kishorshende4828 6 жыл бұрын
that's right
@rationalthought6789
@rationalthought6789 6 жыл бұрын
Mala sang yala nakki yet tari kay, na bolata yete, na vagata yete, yachi tulana dukaranshi keli pahije, vanchit aaghadi far dur samajh.
@Udayraj96k
@Udayraj96k 6 жыл бұрын
नको दादा अशी घाण नको आपल्या बाळासाहेबांना याला म्हणा तू दलालच चांगला आहे दलालीच करीत बस BjP ची आणि काँग्रेस ची
@akkisamudare1175
@akkisamudare1175 6 жыл бұрын
Barobar
@tamals22
@tamals22 6 жыл бұрын
Banchit aghaadi muslim chaa saath chodaaowe taari paatimba milnaar .. Saudi musalmaam daaariwaale cha dalaali kaarte aani banchit chaa dramaa karu naye
@chandkhanpathan5873
@chandkhanpathan5873 6 жыл бұрын
मा. प्रकाश अंबेडकर यांची भूमिका योग्य आहे. भारत मुल निवासी जिंदाबाद .
@dhammpalnarwade4919
@dhammpalnarwade4919 6 жыл бұрын
आंबेडकरी जनतेलाच नाही तर संपुर्ण वंचित समुहाला बाळासाहेबाशिवाय पर्याय नाही. देशाच्या राजकारणाला बाळासाहेबामुळे नविन वळण लागेल. अशी व्यवस्थि बाळासाहेबांनी निर्माण केली . आता फक्त वंचिताची सता येईल.
@rahulsonawane1708
@rahulsonawane1708 6 жыл бұрын
आठवले साहेब आत्ता तरी सुधरा वंचित बहुजन आघाडी विजय असो
@anandwankhade7399
@anandwankhade7399 6 жыл бұрын
कोणी विचारत नाही य़ा व्यक्तीला.... केवळ बाळासाहेब Only....वंचित बहुजन आघाडी....
@saurabhvighne1470
@saurabhvighne1470 6 жыл бұрын
कोणी काहीही म्हणोत. आता फक्त "वंचित बहुजन आघाडी".
@WeIndians3226
@WeIndians3226 6 жыл бұрын
आठवले साहेबांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून सर्वांना चकित करावे , तुम्ही डायरेक्ट स्टेज वर जावे तुम्हाला कोणी अडवणार नाही. त्यातच सन्मान आहे.
@krishnammashal4866
@krishnammashal4866 6 жыл бұрын
Athavale saheb tuhmi Balasaheb barobar.rava.
@manojkamble6623
@manojkamble6623 5 жыл бұрын
आठवले आता वाट पाहत आहेत. बी.जे.पी. एखादा तरी तुकडा फेक तील.
@vijaylokhande9450
@vijaylokhande9450 6 жыл бұрын
माझं मत आहे की ,वंचित आघाडी शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही
@shubhamgaikwad4479
@shubhamgaikwad4479 6 жыл бұрын
#सहमत👍
@kishorshende4828
@kishorshende4828 6 жыл бұрын
Barobbar
@AjaySingh-vd8eb
@AjaySingh-vd8eb 6 жыл бұрын
अभद्र युति
@kishorpimprale6793
@kishorpimprale6793 6 жыл бұрын
Agdi barobar
@purveshtamore4345
@purveshtamore4345 5 жыл бұрын
😂😂😂😂जातीवादी भडवा
@shahnawaznadkar6846
@shahnawaznadkar6846 6 жыл бұрын
Only support Balasaheb....
@ajayshinde3399
@ajayshinde3399 3 жыл бұрын
वंचित बहुजन आघाड़ी पक्ष आधक्ष आदरनिय आडोकेट बाळासाहेब आंबेडकर 🙏
@vishalwaghmare2618
@vishalwaghmare2618 6 жыл бұрын
समाजाची वाट लावली तुने प्रकाश आंबेडकर यांनी बोलले ते correct आहे
@rajendrapatil9881
@rajendrapatil9881 6 жыл бұрын
VD's View DHANYVAD EKDUM BARABAR ABHARI REPLY MURDABAD HI MURDABAD HARNARCH HATENGAHI GIRENGAHI BHADKHAU RAMDASYA ATHWALYA HARAVACH HAAKLA CH HAAKLA CH ZODACH ZODACH ZODACH ZODACH ZODACH ZODACH DHUVACH DHUVACH DHUVACH DHUVACH SALA KUTARDYA BHIKAR DYA RAMDASYA ATHWALYA
@sachinzalte3603
@sachinzalte3603 6 жыл бұрын
Correct
@AjaySingh-vd8eb
@AjaySingh-vd8eb 6 жыл бұрын
प्रकाश राव कोना सोबत युति करत आहेत ओवैसी सोबत .....ज्या गोलटोपी ने अफगान मध्ये भव्य पाशानची मूर्ति तोफ बारूद लावून तोडली आणि म्यांमार मध्ये बुद्धाना या गोल टोपिनी कापून काढले....विसरले काय जय भिमानो ....
@balkamble3219
@balkamble3219 6 жыл бұрын
Samajala niswarthi prasangi kankhar netyachi garaj aahe
@96k42
@96k42 5 жыл бұрын
@@AjaySingh-vd8eb सर तुमच्याच भाषेत सांगा ह्या बावलटांना
@atulujgare3793
@atulujgare3793 6 жыл бұрын
JaY BhiM jay Bharip jay mim आता फक्त वंचित बहुजन आघाडी 👍👍👍👍 आठवलेसाहेब तुम्ही 👍 बाळासाहेबांना साथ द्या👍👌
@kamblesachin3261
@kamblesachin3261 6 жыл бұрын
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर साहेब झींनदाबाद जय भिम फक्त भारीप सरकार २०१९
@vishalwaghmare2618
@vishalwaghmare2618 6 жыл бұрын
Only Prakash Ambedkar.
@sudhakarjagtap2521
@sudhakarjagtap2521 5 жыл бұрын
महा मानव डा बाबासाहेब आबेडकर हे भारत देशाचे 👍राजे 👍आहेत भारत देशाचे 👍संविधान👍जगामधे भारताची ओळख 👍बाबा ची शिकवण आज ही जिवत आहे , देशाची सुरक्षा जनहित, 👍बाबाचे लिखान👍देशाची वाट चाल👍 ☺️जय भिम, ☺️ 👍भिमाचे राजय 👍
@dineshkashyap6644
@dineshkashyap6644 6 жыл бұрын
ओबीसी, एससी, एसटी चा सत्यानाश झाला तरी चालेल पण मला माझी खुर्ची मला प्रिय आहे.
@Prem-011
@Prem-011 6 жыл бұрын
kya baat hai saheb
@sachinzalte3603
@sachinzalte3603 6 жыл бұрын
😂😂😂😂
@manishadeshai2318
@manishadeshai2318 4 жыл бұрын
ata tumi bola nakki ky karav
@bhushanmore2292
@bhushanmore2292 4 жыл бұрын
@@manishadeshai2318 tumhi shan't basa bai
@shahnawaznadkar6846
@shahnawaznadkar6846 6 жыл бұрын
We Muslims fully support dalits brothers without any condition.
@dikshaauradsh5371
@dikshaauradsh5371 6 жыл бұрын
आठवलेतूम्ही वंचीत मध्येसामील ह्वा
@vijaymane3373
@vijaymane3373 6 жыл бұрын
फायदा काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रत पंधरा ते वीस जागा मिळतील
@amitgopale11
@amitgopale11 6 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी
@sharadkasare7757
@sharadkasare7757 4 жыл бұрын
Thank you very much, once more jai bhim jai meem
@Toon_Indie
@Toon_Indie 6 жыл бұрын
हे तर सगळ्यात मोठे लाचार आणि अंधभक्त आहेत😂😂😂
@rahulnavgire803
@rahulnavgire803 5 жыл бұрын
C G 1kendrat 1rajsabhet mantri pad ajun kay pahije aplaya samajala apan tar kayam vanchit apla tar sarpanch pan yat nahi
@ulhasgaikwad6775
@ulhasgaikwad6775 6 жыл бұрын
आठवले अता फक्त बाळासाहेब तुमच्यामागे कुञा पण येनार नाही
@siddharthmadhale8128
@siddharthmadhale8128 6 жыл бұрын
Barobar bolala tumhi
@rajendrapatil9881
@rajendrapatil9881 6 жыл бұрын
Ulhas Gaikwad WAH WAH WAH WAH WAH WAH DHANYVAD EKDUM BARABAR ULHASJI HARENGAHI HATENGAHI GIRENGAHI OUNDHEY MUH PATKHANI KHAYENGAHI HA BHADKHAU BHIKARDYA KUTARDYA BHIKARCHOT BHUKKAD LUKHKHAD SALA DALBADLU SATTAPADKHURSHI LOBHI LALCHI LOCHAT LUBRYA HUZARYA RAMDASYA ATHWALYA HARAVACH HARAVACH HAAKLA CH HAAKLA CH HAAKLA CH
@vishnukaninde1947
@vishnukaninde1947 6 жыл бұрын
देशासाठी. समाजासाठी. सवीधनसठि. सर्व बहुजन एक होऊन लढण्याची गरज आहे, का बलसहेब यांचे पाय ओढू नाका. बालासाहेब यांच्या मुळे आम्हा सर्वांना रोटी मिळाली. आठवले सर काळाची गरज आहे बाबासाहे यांचा गाडा पुढे कसा नेता येल म्हणून बालासहेब याना मोठ्या मनाने पाठिंबा ध्या,आठवले सर जय भीम. एक भीम सैनिक
@jagannathkharve8794
@jagannathkharve8794 6 жыл бұрын
आठ वले साहेब आपण आपल्या भुमिकेत बदल करावे बाळासाहेब यांना पाठिबा दयावा करणं समाज आतुर तेणे वाट पाहात आहे
@rajendrapatil9881
@rajendrapatil9881 6 жыл бұрын
Jagannath Kharve AREY HA BHADKHAU JITHEY JAYIL TITHEY BHANKA SUNDAS HAAGUN GHAN KARUNCH THEVELCH NUMBER EKCHA LOCHAT LUBRYA HUZARYA BHADKHAU RAMDASYA ATHWALYA HARAVACH HARAVACH HAAKLA CH HAAKLA CH ZODACH ZODACH DHUVACH DHUVACH SALA DALBADLU SATTAPADKHURSHI LOBHI LALCHI LOCHAT LUBRYA HUZARYA BHADKHAU
@nakli8491
@nakli8491 6 жыл бұрын
Kharch shivsena bjp la fayda honer ahe vanchit aghadi mule spot for bsp jai bhim
@amittayade5341
@amittayade5341 5 жыл бұрын
Bhau he aapn aathvle chya FB page vr lihayla paije
@rajendrapatil9881
@rajendrapatil9881 5 жыл бұрын
Jagannath Kharve @AT THE VERY VERY VERY RESPECTFULRATE OF AMITJI TAYDESAHEB HAA RAMDASYA MATLAB CHODU GARIB BUDDHIST BANDHAVANCHICH KABAR KHODU PAKAVU KAVI BORE SAHITYAKAR SWARTHI SATTA PAD KHURCHI LAALCHI RAMDASYA ATHVALE HYANE LAICH PAISEY SATHVALEY ANI VIDESVIDES PATHVALEY AAPLYA PAVITRA BUDDHIST SAMAJ V PAVITRA GAUTAMBUDDHJI V ADARNIYSANMANIYSHRIMANJI DOCTORJI BABASAHEBJI V MATOSHRI RAMAAAINCHYA SAMAJACHA MATLABI SWARTHI MATLABCHODU KABAR KHODU KAALA KALANK V BJP SHIVSENA CHA,LUBRYA LUCHCHYA CHAMCHA LOCHAT KUTARDA AAHEY SAAL 1990 TEY 1995 PARYANT SHARADRAOJI GOVIND PAVARJISAHEB NA SOBAT RAHUN MAHARASHTRA CABINET MANTRI ZHALA AANI AATA DELHI GOVERNMENT MADHYE RAJY MANTRI HOVUN SUDDHA,POAT V GALA,BHARAT NAHI HYACHA NUMBER EKCHA SWARTHI KHURSHI LOBHI SWARTHI AAHEY ,,HYALA TYA BJPSHIVSENA NE LAATH MARLI TARI PUNHAPUNHA,TYANCHYA,KADECH JAATOY NIRLAJJ SARKHA BE ABROO HOTO TARI JAATOY NUMBER EKCHA SWARTHI KHURSHI PREMI AAHEY HYANEY FASIVILE BICHARYA BUDDHIST GARIB BANDHAVANA
@sushiljadhav1157
@sushiljadhav1157 11 ай бұрын
कुत्र्या मांजराची कोन्हीं वाट पाहात नाही लाथ घालून बाहेर काढतात
@vijaykharabe443
@vijaykharabe443 6 жыл бұрын
यांच्यासारख्या नेत्यांमुळे आमच्या समाजाचेच नुकसान होत आहे. समाजाची विभागणी थांबवा आठवले.. वंचित आघाडीत या समाजासाठी
@pradeepkawde8559
@pradeepkawde8559 3 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी जय भिम 💙
@babasahebkirtane3001
@babasahebkirtane3001 6 жыл бұрын
आठवले बोलतात ते एकदम चूकिचे आहे, अस काही होणार नाही, ऊलट आठवले साहेबांना भाजप पक्ष सोडावे लागनार आहे,नाहि तर बाजप बरोबर आठवले सुद्धा वंचित बहुजन आघाडाच्या हवेनि ऊडून जातिल कारण हि लाट बाळासाहेबांची आहे जे समोरून येतिल ते ऊडून जातिल आणि जे मागे आसतिल ते वाचतिल जय भिम जय भारत
@uddhavkasbe174
@uddhavkasbe174 6 жыл бұрын
जि व्याक्ती स्वता दुसर्याच्या दावनिला बांदलेली असेल ति काय न्याय म्ळवून देनार बहुजन समाजाला जय भिम जय मिम जय मल्हार
@ankushrao.chandrakant
@ankushrao.chandrakant 6 жыл бұрын
आत्ता फक्त एकच वंचित बहुजन आघाडी.
@prathamnews1845
@prathamnews1845 6 жыл бұрын
आठवले साहेब फक्त तुम्हाला मंत्रिपद मिळाले त्याच समाजाची प्रगती होत नाही तुम्ही आज पर्यंत खुर्चीच्या मागे धावत राहिले तुम्ही समाज कधी पाहिला नाही तुम्हाला समाजाची जाण राहिली असते आपल्या महाराष्ट्रमध्ये जाती जाती चे राजकारण धर्माचे राजकारण करणारे सेना बीजेपी काँग्रेस हे पक्ष समाजामध्ये तोडफोड ओर राज करो अशी वृत्ती अवलंबली आहे देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली आजपर्यंत फक्त आरपीआयचा बोलबाला महाराष्ट्र मध्ये होता आज पर्यंत तुम्ही काय केलं कधीही जाती जाती चा कार्यक्रम जोडला नाही समाजाला एकत्र येण्याचा काम तुम्ही केले नाही तुम्ही फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला आज देशामध्ये महाराष्ट्र नाही देशांमध्ये माननीय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव पूर्ण देशांमध्ये गेलं कारण ते खरे बाबासाहेबांचे वारसदार आहेत आणि त्यांना माहित आहे समाजाला एकत्र कसा आणायचं त्यांची प्रगती कशी होईल त्यांना न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न ते करत आहे आज मुसलमान बांधव प्रकाश आंबेडकर सोबत आहेत तुम्ही कधी एका समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला आहे का तुम्ही आमचे नेते नाहीत
@milindg.kamble2018
@milindg.kamble2018 6 жыл бұрын
Only Balasaheb Ambedkar SARKAAR in 2019
@shekharshelke5732
@shekharshelke5732 6 жыл бұрын
आठवले साहेब तुमी जे सत्ते साठी हा स्वार्थ पणा दाखवला आहे याला आम्ही कदिही तुम्हाला माफ करणार
@wasimkureshi5684
@wasimkureshi5684 6 жыл бұрын
Only balasaheb Ambedkar
@pankajyelve512
@pankajyelve512 2 жыл бұрын
साहेबांनी सरतेशेवटी बाळासाहेबांविषयी जे उद्गार काढले त्या उद्गाराने साहेब मन जिंकलात... जय भीम साहेब आणि धन्यवाद 🙏🙏🙏
@rkstatus9301
@rkstatus9301 6 жыл бұрын
तो काळ गेला आठवलेसर...समाज हुशार आणि साक्षर झाला आहे. घरी बसा संपलंय सगळे.
@KishorShinde-j1x
@KishorShinde-j1x 11 ай бұрын
समाजाचा अजिबात पाठींबा नाही आमचा फक्त बाळासाहेब आंबेडकर यांना राहणार
@vidyadhargaikwad4468
@vidyadhargaikwad4468 6 жыл бұрын
यांच्या एवढा समाजाला धोकादायक कोनी नाही..
@vinodghansawant8267
@vinodghansawant8267 6 жыл бұрын
Support only balasaheb ambedkar
@pavankamble7999
@pavankamble7999 4 жыл бұрын
काय ही मराठी भाषा? यांना आम्ही आमचे नेते मानायचे. अगोदर नीट मराठी तर बोलायला शिका साहेब! मग समाजाचे नेतृत्व करा. 😆😆😆😆😆
@tayadebirbal7268
@tayadebirbal7268 6 жыл бұрын
याला आता कोनी ओडखत नाही समाजाला धोका दिला याने समाज नाव घेताच थूकतो यांच्या नावाने कार्न हा मनूवादी सोबत फायदया साठि गेला
@janardhanramteke3492
@janardhanramteke3492 6 жыл бұрын
रामदास आठवले हा स्वार्थि माणूस आहे त्याला समाजाने महत्व देउ नये.
@nitindhurndhar4162
@nitindhurndhar4162 6 жыл бұрын
माझे मत.फक्त.....वंचित बहुजन आघाडीला
@ujawalawaghmare1533
@ujawalawaghmare1533 6 жыл бұрын
रामदास जी "बाबासाहेबांनी एवढ्या वेदना घेऊन आपल्या ला हक्क दिले ते नरेंद्र मोदी नाहीसे करत आहे, व त्याच्या शी घरोबा करत आहे, म्हणुन आंबेडकर जनतेनी तुला नाकारले हे लक्षात ठेवा
@nileshgaikwad709
@nileshgaikwad709 6 жыл бұрын
भारत देशामध्ये एस सी. समाजावर अन्याय होत आहेत तुम्हाला जनतेने कश्यासाठी निवडुन दिलेत.
@komalghagare8203
@komalghagare8203 6 жыл бұрын
ब्राह्मणवादी वृत्ती ची खुळचट प्रक्रिया म्हणजे 13 point roster system... sc st la जाणुन बुजून महाविद्यालयातून दुर फेडण्यासाठी केलेले षडयंत्र आहे... मोठ्या प्रमाणावर आंदोलन व्यापक करू मित्रांनो...
@anilwushu3239
@anilwushu3239 6 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही आत्त फक्त भीमा च रक्त ....बाळासाहेब बोले तेच खर ...
@babasahebubale5304
@babasahebubale5304 11 ай бұрын
आठवले साहेब तुम्ही फक्त संविधान विरोधी आहे.तुमा सर्वे सर्व.मोदी आहे. वंचित च नाव सुध्दा घेण्याची लायकी नाही.. जय ्वंचीत. बाळासाहेब आंबेडकर.जय भीम.
@sushilmhaske4438
@sushilmhaske4438 6 жыл бұрын
ते दिवस गेले आता रामदासजी।। आता फक्त बाळासाहेब आंबेडकर ।।
@pritigandhadhale2728
@pritigandhadhale2728 6 жыл бұрын
तुझी लायकी पण नाही प्रकाश आंबेडकर यांना काही बोलनेची आठवले
@sharadkasare7757
@sharadkasare7757 4 жыл бұрын
Balasahebanchya payatalya chaplechi pan layki nahi ramyachi
@deepaksarawade6246
@deepaksarawade6246 6 жыл бұрын
कार्यकर्त्यांसाठी नाही तर समाजासाठी बाळासाहेबांना साथ द्यावी ही सर्व आंबेडकरी गटांकडून जनतेची अपेक्षा आहे.
@chetanrao1849
@chetanrao1849 5 жыл бұрын
हो पन आदर कायम आहे बाळासाहेबासाठी तुमच्या मनात. खुप आवडल हे मला .
@rohidasgadekar8350
@rohidasgadekar8350 6 жыл бұрын
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी
@vijaysonkamble9994
@vijaysonkamble9994 6 жыл бұрын
आठवले साहेब प्रकाश आंबेडकरांना साथ द्या समाजात ईजत राहील
@shivcharansatpute1927
@shivcharansatpute1927 6 жыл бұрын
आदरणीय आठवले साहेब आपण बाळा बाबासाहेबांना एवढ मानता मग तुम्ही बाळासाहेबांना पाठिंबा द्या यातच आपले आता किती दिवस वेळ करणार आहेत वेळ आली आहे किती अत्याचार गुन्हे होतात त्यासाठी एकच मते वंचित बहुजन आघाडी ला पाठिंबा द्या तुम्ही ह्याचा सर्वांचे भले आहे
@kunalbhalerao2759
@kunalbhalerao2759 6 жыл бұрын
सध्यातर बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारख सर्वसमावेशक अस नेत्रत्व कुठ दिसत नाहिये .सर्व जनतेनि निस्वार्थ पणे सर्व मतभेद विसरून वचिंत बहुजन आघाडी ला पाटिबा दिला पाहिजे . आता पर्यंत नेत्यांनि जनतेचि फसवणूक करून आपला स्बार्थ साधला.अन लोकहिताच कोणतेहि काम न करता ,लोक चववळ वार्यावर सोडलि .आता जनतेला संधि मिळाली आहे .नेत्याला ठिकाना वर आणायचि तर तमाम संविधान वादि लोकांनि या संधिच सोन कराव ? वआपल समर्थन वचिंत बहुजन अाघाडिस द्दावे हेच खर .जयभिम....
@shankarbhosale8602
@shankarbhosale8602 3 жыл бұрын
Boss saheb. Ramdas. Ji aathwale. Saheb. Jindabad jindabad.
@nitinshinde9966
@nitinshinde9966 6 жыл бұрын
आठवले यांचे मन मोठं आहे बाळासाहेबाविषयी तळागाळातील कार्यकर्ता होऊन नेता झाला आहे केव्हा ही अपशब्द वापरणार नाही बाळासाहेबाविषयी पण हे भारिप चे कार्यकर्ते खूपच अति करतात म्हणून मला भारिप सोडावा लागला
@Swapnil_Gawhande
@Swapnil_Gawhande 6 жыл бұрын
Congratulations maxmaharashtra 100k subscriber zalyabaddal ani pudhchya vatchalis khup khup shubhechya. (Best of luck)
@PrabhakarTayade-hk6kp
@PrabhakarTayade-hk6kp 10 ай бұрын
आठवलेजी म्हणतात प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत् परंतू आपणा सारखे ते दल बदलू नेता नाहीत. असे किती दिवस चालणार.
@प्रमोदजाधव-त4ष
@प्रमोदजाधव-त4ष 4 жыл бұрын
समाजाला वंचित शिवाय पर्याय नाही आता एक नेता एक पक्ष फक्त बाळासाहेब
@mohanlandge2469
@mohanlandge2469 6 жыл бұрын
Vanchit bahujan Aaghadi jindabad
@k.pradeep442
@k.pradeep442 6 жыл бұрын
झोपलेल्या माणसाला उठवता येत परंतु ढोंग करून झोपलेल्या माणसाला उठवता येत नाही, बाळासाहेब आगे badho.
@anandlokhande9800
@anandlokhande9800 4 жыл бұрын
Only Balasaheb Ambedkar Vanchit bahujan aagadi
@swapnilsasane6770
@swapnilsasane6770 6 жыл бұрын
13 point roaster काय आहे माहित आहे का तुला
@mathsmasterjee
@mathsmasterjee 6 жыл бұрын
13 roaster nahi, 13 point roaster......
@rajendrapatil9881
@rajendrapatil9881 6 жыл бұрын
swapnil sasane WAH WAH WAH WAH WAH DHANYVAD EKDUM BARABAR ABHARI REPLY SWAPNILJI HYA BHADKHAU BHIKARDYA KUTARDYA BHIKARCHOT LA FAKTFAKTFAKTFAKTFAKT KHURSHI FAYDE PAD AARAMAT BINAKARYAKARTE V BICHARYA BHOLYA BHABDYA BUDDHIST BANDHAVANA FASAVANE ANI SATTAPADKHURSHI MILVANECH ANI YEDYAFODICHI CHUTYANANDAN KAVITA,KARNECH AIVADCH MAHITI AAHEY SATTECHACH MATLAB CHODU SAMAJACHICH GARIBANCHICH KABAR KHODU BHADKHAU
@ajaydeore1552
@ajaydeore1552 5 жыл бұрын
@ajaydeore1552
@ajaydeore1552 5 жыл бұрын
@@sandipsalve1538 ज़
@inssnewsmumbai
@inssnewsmumbai 6 жыл бұрын
बातम्या ची नवीन स्टाईल.... Boom गायब...? Nice Reporting...!!
@marutikadale383
@marutikadale383 6 жыл бұрын
Vanchit bahujan aghadi zindabad.
@ksl128
@ksl128 6 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी विजय असो
@swapnilkamble4294
@swapnilkamble4294 6 жыл бұрын
काय करायच तरी काय रामदास साहेबांचं ओन्ली बाळासाहेब आंबेडकर
@shobhatayade1739
@shobhatayade1739 10 ай бұрын
jay bhim vba only
@bhimasonawane2037
@bhimasonawane2037 6 жыл бұрын
तुझ्या संग फक्त दलालच आहेत दुसरं कोन्ही नाही. आणि तु जर ऊलट बाळासाहेब आंबेडकर यांना बोललास तर चोपला म्हणुन समज
@vishalpawar4080
@vishalpawar4080 6 жыл бұрын
खरच मोठे मन आहे आठवले साहेब तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल चांगले बोललात पन ते आता गुंडगिरी करत आहेत पन त्याना कळेल निवडनुकिनंतर वंचित आघाडीच्या एकही शीट येनार नाही खासदारकिला जय शिवराय जय भीम
@Shrikant_sanyas
@Shrikant_sanyas 6 жыл бұрын
कोन आहे ते लुच्चे तुला साथ देणारे ते पन तुझ्या सारखे च मोदी दास भक्त असतील
@kkkamble6078
@kkkamble6078 6 жыл бұрын
अरे जा रामदास आठवले कौन रे तुला पाटीबा ,देणार नाही
@sagarkhurangle3663
@sagarkhurangle3663 4 жыл бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक ⚔️⚔️⚔️⚔️
@1M.Marathistory
@1M.Marathistory 6 жыл бұрын
Rpi सोडून वंचित बहुजन आघाडी यात जाणारे भरपूर आहे पण वंचित पक्ष सोडून RPI मध्ये गेलेले दाखवून दे राम्या या वेळी फक्त भिमाचं रक्त
@amolsalve988
@amolsalve988 5 жыл бұрын
आठवले साहेब तुम्ही जर बाळासाहेबाना साथ दीली तर जे उपकार समाजाने तुमच्यावर केलेत त्यांची परत फेड होईल.आणी बाळासाहेबांना ताकत मिळेल.ओन्ली भारीप बहुजन समाज
@siddharthmadhale8128
@siddharthmadhale8128 6 жыл бұрын
Modi ka chamcha
@kishorbhalerao7671
@kishorbhalerao7671 6 жыл бұрын
Ekach saheb balasaheb
@rajwardhangawai4809
@rajwardhangawai4809 6 жыл бұрын
Aathvale zinda bad
@rahulsonkamble5759
@rahulsonkamble5759 6 жыл бұрын
सर्व बहुजन नेते एक झाल पाहिजे आपला ईगो बाजुला ठेउन समाज कार्य केल पाहीजे आणी समाज कार्य केल पाहीजे
@azharbagwan5862
@azharbagwan5862 6 жыл бұрын
फक्त बाळासाहेब 👍👍👍👍👍
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 11 ай бұрын
दीड दमदीच्या पाई हा समाज झुकणार नाही ओन्ली वंचित बहुजन आघाडी हे पाठीमागे ते सर्व चाडे आहेत साहेब बरोबर बोले
@bapudeore5512
@bapudeore5512 6 жыл бұрын
सर्व समाजाची इच्छा आहे आठवले साहेब यांनी बाळासाहेब यांना पाठिंबा जाहीर करावा .स्वताहून वंचीत बहुजन आघाडीत सामिल व्हावे . पाठिंबा देत नसणार तर त्यांचा हा स्वार्थीपणा दिसून येतो. समाजाचा विचार अजिबात करीत नाही . मनूवादी लोकांचा विचार करतात .
@toisetv7720
@toisetv7720 6 жыл бұрын
Hajaro karyakarte Mazya sabhela gardi 😂😂😂😂😂😂😂😅 kya mast joke Mara re has re baba has 😂😂
@pravinkamble1181
@pravinkamble1181 3 жыл бұрын
मूर्ख पत्रकार 10 वेळा बहुजन वंचित आघाडी बोलतोय वंचित बहुजन आघाडी❤️❤️❤️❤️
@AnilPandit-b8z
@AnilPandit-b8z 10 ай бұрын
कोन आठवले त्याला भाजपमध्ये झिरो किंमत आहे खुर्चीसाठी लाचार ओन्ली बाळासाहेब आंबेडकर
@sudhakarjhadav3824
@sudhakarjhadav3824 6 жыл бұрын
आठवले साहेब बाळासाहेबांविषयी हाच विचार ठेवा जीवनाच सोन होईल इतिहासात तुमचे नाव राहील
@नमोबुध्दायजयभीम-घ3झ
@नमोबुध्दायजयभीम-घ3झ 5 жыл бұрын
जेवढे आपल्या साठी अॅड बाळासाहेब प्रकाश आंबेडकर महत्वाचे आहेत तेवढेच आठवले साहेब पण आठवले साहेब आज न उद्या आपल्याच शिवाय नसणार आठवले साहेब यांना म्हणून त्यांच्यावर टिका टिप्पणी करू नये
@satishjadhav5757
@satishjadhav5757 5 жыл бұрын
आठवले तुम्ही कीतीही बोलला तरी बाळासाहेबांन शिवाय या महाराष्ट्राला फर्याय नाही, जय संविधान जय भारत जय शिवराय जय वंचित आघाडी जय भिम।।
@rohinikamble9557
@rohinikamble9557 5 жыл бұрын
यांना दरबारातला विदूषक बनवलय, जेव्हा हे बाळासाहेबांबरोबर येतील तेव्हा खर्या अर्थाने वाघ बनतील. आतातरी डोळे उघडा आठवलेजी,बाळासाहेबांना साथ द्या अन्यथा समाज तुम्हाला माफ करणार नाही.
@nileshgaikwad4180
@nileshgaikwad4180 6 жыл бұрын
आठवले बाळासाहेब ह्यांचे हात पकडा लोकांचे पाय पकडायची वेळ येणार नाही किती अजून गुलामगिरी करनार बीजेपी ची
@sudhirrandhir8122
@sudhirrandhir8122 6 жыл бұрын
कीतीही झाले तरी ते समाजाचे नेते आहेत तरी त्यांच्याबद्दल कृपया अभद्र, अश्शील, अथवा आपत्तिजनक लीहु नका! ही विनंती! आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी ह्यांनाही हे आवडणार नाही , तसेच आदरणीय बाळासाहेब आणी आदरणीय रामदासजी आठवले हे दोन्ही नेते जर एकत्र आले तर अवघी भिमशक्ती एक क्रांती घडवु शकते महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात आणी कुठल्याही सरकारला दबाव आणुन आपल्या समाजहीताच्या गरजा पुर्ण करण्यास भाग पाडु शकतात ! तरी माननिय आठवले यांना कुणीही अश्शील लिहु नका यदाकदाचित महाराष्टाराचे हे दोन्ही भिमसैनिक नेते एकत्र आलेच तर आज ज्यांनी त्यांच्यावर अभद्र टिका केलिय त्यांना वाईट वाटेल ! जयहिंद जयभीम!
@shubhamkothavale4764
@shubhamkothavale4764 6 жыл бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी ,,,,,
@amolujgare7150
@amolujgare7150 6 жыл бұрын
बाळासाहेब अंबेडकर मुख्यमंत्री होणार
@subhashpatil1025
@subhashpatil1025 6 жыл бұрын
आठवले साहेब आपण आणी बाळासाहेब एकत्र आल्यास बाबासाहेब यांचा स्वप्नातला भारत तयार होईल प्लीज अजूनही वेळ आहे एकत्र येण्याची 5 वर्षे दलितांच्या भल्यासाठी द्या आपला दलित जनतेचा हितचिंतक सुभाष पाटील अकोला 9823792591
@rushiughade4115
@rushiughade4115 6 жыл бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी
@babasahebubale5304
@babasahebubale5304 11 ай бұрын
आठवले साहेब आपल्याबरोबर कोणी नाही तुम्ही फक्त शांत रहा झोपा आताबाळासाहेबाला वंचित
@shaileshchaurpagar5896
@shaileshchaurpagar5896 6 жыл бұрын
akch nara balasaheb ambedkar app age bado ham tumare sath hai................
@rahulganakwar2663
@rahulganakwar2663 4 жыл бұрын
अरे त्या मोरे साहेबांना थोडं शांत बसायला सांगा कुणीतरी......... 😂😂😂
@bhagwanhingole4769
@bhagwanhingole4769 11 ай бұрын
भाजप पक्षाला VBA मुळे धका बसणार.🙏
@dhananjaikhobragade8527
@dhananjaikhobragade8527 Жыл бұрын
रामदास आठवले किंमत देण्याच्या लायक नाही.
@manojwaghmare1646
@manojwaghmare1646 3 жыл бұрын
छान साहेब .
प्रकाश आंबेडकर EXCLUSIVE
25:16
Zee 24 Taas
Рет қаралды 107 М.
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
अमरीका से वापिस आए 105 भारतीय
24:28
Ravish Kumar Official
Рет қаралды 3,6 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН