गरीब मराठ्यांनो जागे व्हा, आरक्षण घ्यायचं कि श्रीमंत मराठ्यांच्या मागे पळायचं हे ठरवा। "..... आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं✍️
@kundlikparihar2986 Жыл бұрын
आपले म्हणने अगदी बरोबर आहे साहेब 🙏
@pawanshende6097 Жыл бұрын
याला मणतात नेता..ग्रेट आंबेडकर
@smitadixit5761 Жыл бұрын
Very important point📍, " सत्तेत असताना मराठे नेते शरद पवार, अजित पवार ह्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही??? 😡😡😡 आता सत्ता नसताना शहाणपणा शिकवतात। "......... आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं✍️
@avinashjadhav49943 ай бұрын
Chutya te tumcha sati ladat aahet
@mahawagh3929 Жыл бұрын
समाजशास्त्र मानववंशशास्त्र मानसशास्त्र आर्थशास्त्र आणी कायद्याचे ज्ञान आसणारे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@adarshsalvi2494 Жыл бұрын
@@keepsocialdistance1643 हसण्यसारखा काही नाही मित्रा.., साहेबाना सर्व विषयाचे knowledge आहे
@vishwastripure6010 Жыл бұрын
असे फक्त भिमटयाना वाटते.😃😃😃😃😃😅😅😅😅😃😃😃😃😃😃😃😃😃
@adarshsalvi2494 Жыл бұрын
@@vishwastripure6010 विजलेला विश्वास ... समाजाला घातक 🥲
@chetanranjane2317 Жыл бұрын
ho ka tevach aurangajeb kade gelte
@pramoddadakamble477 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडडकर नेहमी सत्य बोलतात ते कुनाच्याही बापाला भीत नाही ़ स्वाभीमानी नेते कोनताही कलंक भष्ट्राचारा व ईतर कोनताही आरोप नसलेले नेते म्हनजे श्रध्देय अँड. बाळासाहेब आंबेडकर
@damyantisartape2894 Жыл бұрын
"जाती साठी माती खावी म्हणतात". मात्र या ठिकाणी सत्ताधारी गडगंज श्रीमंत मराठे हे स्वार्थापोटी , सत्तेसाठी जातीलाच खाताना दिसतायत
@shailendrabhide7350 Жыл бұрын
💪❤🇮🇳आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर💪रोखठोक💪 बहुजनांचे कैवारी💪
@ChandrakantMore-p2l3 ай бұрын
बरोबर
@aatishaatishmeshram664 Жыл бұрын
One and only leader Parkash ambedakar saheb power 🙏
@jayshrikambe479611 ай бұрын
आत्ता मुख्यमंत्री आंबेडकर साहेब तुम्ही मणापासुन मराठया सोबत आहत सर्व मराठ्यांच्या वतीने स्वागत आहे एक मराठा लाख मराठा 👍👍👍
@bajiraosabale49763 ай бұрын
साहेब एकदम बरोबर आहे🙏🙏 एकच वंचित बहुजन आघाडी
@dayanand453 Жыл бұрын
1 नंबर नेता❤❤
@babanmisal6562 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे साहेब गरीब मराठा श्रीमंत मराठयालाच मतदान करतात
@nilesh.j9354 ай бұрын
फक्त मराठाच नाही इतर समाज पन श्रीमंत लोकांनाच मतदान करतात
@RamdasMisal-pz7lb4 ай бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही खर बोलात.
@drujwalahake007 Жыл бұрын
Perfectly said Saheb 👍
@madhukarvirutkar87713 ай бұрын
Right ambedkar saheb 😊
@ravindrasatdive6176 Жыл бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर, VBA Only
@janardhansonwane7875 Жыл бұрын
मा. बाळासाहेब योग्यच बोलतात.
@BacchuSawant Жыл бұрын
साहेब म्हणले ते बरोबर आहे ❤
@ManishaGavali-m3q Жыл бұрын
एकदम मुद्देसूद विचार सांगितले आहेत बाळासाहेबांनी
@pramodgaikwad9426 Жыл бұрын
साहेब बरोबर बोलतात
@vickychavan414 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलत आहे प्रकाश आंबेडकर
@vilas-shinde2121 Жыл бұрын
८०% मराठा आमदार खासदार 😢😢😢 दुसऱ्या समाजाला निधी देत नाहीत आणि वरून ही नाटकं 😢😢😢
@janardhansonwane7875 Жыл бұрын
निधी चा विषय शासकीय आहेत. आरक्षण मागास समाज विषयी आहे.
@Manjeet238 Жыл бұрын
काय😮😢😢😮
@kanchangacche6220 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे गावातील दलीत वस्तीचा निधी हे त्यांच्या वस्तीत नेऊन काम करतात.
@Manjeet238 Жыл бұрын
@@kanchangacche6220 कुठं झाल मला सांग, लगेच बघतो.
@vilas-shinde2121 Жыл бұрын
@@Manjeet238 जाखले ता: पन्हाळा, जि: कोल्हापूर, पिन: 416113. साला व्यायाम शाळा निधी मंजूर केला शोषित समाजाला आणि शाळा मंजुर झाली ती पाटील वस्तीतील पोरांना 🤣 सरपंच होता मराठा सागर माने
@santoshjangde4613 Жыл бұрын
बाळासाहेब नेहमी रोख ठोक भूमिका घेतात, कधीच बोट चेपे धोरण ठेवत नाही म्हणून सर्वाधिक योग्य असून सुद्धा कोणत्याही मोठ्या पदावर नाही
@abhishekingle1776 Жыл бұрын
स्वच्छ निष्कलंक सक्षम नेता आरक्षण देउ शकते जय संविधान
@sharadjagatapgon2475 Жыл бұрын
आगदी बरोबर आहे जय भिम
@ravindrasalve6779 Жыл бұрын
🙏साहेब खर बोलले गरीब मराठा श्रीमंत मराठ्यांना मतदान करतो .सत्ता आली कि ते गरीब जनतेला विसरून जातात.आता वेळ चांगली आली आहे तर गरीब वर्ग मराठ्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहावे. 🙏जय भीम 🙏 जय महाराष्ट्र 🙏 जय संविधान 🙏
@harrshad7 Жыл бұрын
गरीब मराठा हे श्रीमंत मराठा नेत्यांना मत देतात, हे सर्वच जातींना लागू होता ना आंबेडकर साहेब?
@prashantshinde6826 Жыл бұрын
Aare mag radu naka na ke amchya sathi kai kela..kashala pahije aarakshan. Shrimant maratha la nako ahe reservation.
@TerroristRepublic Жыл бұрын
Mg tyanni तुमच्या साठी काय केल???
@shaileshmagar93 Жыл бұрын
दुसरे आरक्षण मागत नाहीं
@shreyanshjadhav9960 Жыл бұрын
R8
@sadanandkadam735 Жыл бұрын
You are right sir
@nareshjadhav7177 Жыл бұрын
100%. Right sir
@Shortview94 Жыл бұрын
Barobar👌👌
@अजयइंगळे Жыл бұрын
सरकार कोनतीही असो हेच होत राहते,आरक्षन मिळत नाही,तरीही मराठा भाजपलाच मतदान करतो,त्यांनी ठरवावं भाजप की आरक्षण
@rajeshk10 Жыл бұрын
70 varshe sattet BJP hoti ka ? Pawarani kadhi spashth pathimba dila aahe ka Maratha aarakshanala?
@sanjaybhosale8933 Жыл бұрын
तुझ्या काकांनी का नाही दिले मराठ्यांच्या मतावर सत्ता घेतली त्यांना विचार जरा आणि एक ही आरक्षण मागणी आंदोलन bjp सत्तेत आसतना कशी होतात काकांची सत्ता असली की सगळे चिडीचूप
@अजयइंगळे Жыл бұрын
@@rajeshk10 ना काँग्रेसनं दिलं ना भाजपनं,काँग्रेस जेवढं नालायक तेवढीच बिजेपी आहे,मुर्ख जनता आहे,यावर्षी भारत स्वातंत्र व्हायला 76 वर्षे होत आहे व मोदी सरकारला 10 वर्षे मंग काँग्रेस 70 वर्ष सत्तेत कशी?मोरारजीचे 2 वर्ष,चरनसींग,व्ही.पी.सिंग.,चंद्रशेखर,देवेगौंडा,गुजराल व अटलजीचे सरकार आले नाही का?नाही वाटलं रा आवश्यक,मंग फक्त काँग्रेसच जबाबदार कशी?आज पर्यंत देशात जनसंघ,जनता पार्टी,जनता दल,बिजेपी व काँग्रेस सारखे खायला आले द्यायला कोनी नाई...
@Rahul.Bellale Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@bharatjadhav6164 Жыл бұрын
Sir he maratha khup jatiwadi lok aahet. hyana aarkshan nahi bhetl pahije
@BhanudasChangbhale-oy1dg4 ай бұрын
Good information sirji
@SunilVidhate-nx8xq Жыл бұрын
खर आहे सर
@gautambalkhande5518 Жыл бұрын
satya ahe.
@anandwankhede3337 Жыл бұрын
Only Balasaheb Ambedkar ❤❤❤
@vitthalnarwade9946 Жыл бұрын
गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठी उमेदवाराला बिलकुल मतदान करू नये हाच त्याच्यावर उपाय आहे कारण गरीब गरीब राहिला व श्रीमंत श्रीमंत होत गेला हेच कारण आहे उगाचच कोणावर रागावू नये ही विनंती.
@viralvideos5527 Жыл бұрын
Jay.bhim.saheb
@smitadixit5761 Жыл бұрын
"मराठा -कुणबी प्रमाणपत्र व कुणबी मराठा प्रमाणपत्र असणाऱ्यांना आरक्षण मिळत नाही। आतापर्यंत मिळालं नाही। माहिती नुसार। "... आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं✍️
@sudhirgavali926911 ай бұрын
Only prakash ambedkar King 👑
@sunilbhalerao62103 ай бұрын
बरोबर vba
@swapnilmankarvlogs868 Жыл бұрын
आम्ही ओबीसी आंबेडकर साहेब हे ओबीसी समाजाला च पाठींबा देणार कारन त्यांनीच आम्हाला आरक्षण दीले आहे
@vishwastripure6010 Жыл бұрын
ओबीसी आरक्षण हे वि पी सिंग यांनी दिले आहे आंबेडकर ने नाही निट माहिती घे
@a.hshirse3669 Жыл бұрын
@@vishwastripure6010येड्या 🤣🤣🤣
@VinayakSargar-j2i Жыл бұрын
छान प्रकाश पाडला धुर्त राजकारण्यावर धन्यवाद प्रकाशजी
@genbaagawane3036 Жыл бұрын
गरीब मराठा? हे वावरं विकून, मौजमजा करून गरीब झाले आहेत. यांचे पुर्वज याला जबाबदार आहेत. महाराष्ट्रात ३४% मराठा समाज आहे. मुलं शिकली , आरक्षण मिळालं तरी खरी स्पर्धा मराठा-मराठ्यांच्यांत होणार आहे. त्यामुळे अत्त्युच्च गुणवत्ता मिळवणे महत्त्वाचे.
@dhanushribile Жыл бұрын
गरीब दलीत खूप दलीत होत चालला आहे त्याकडे ही लक्ष ध्या प्रकाश आंबेडकर ऊसतोडणी मजूरी अजून हि त्रासाची कामे करतात... ज्या श्रीमंत दलितांना आरक्षण भेटले आहे... त्यांचे बंद करा आणि राहिलेल्या दलितांना त्याचा फायदा होऊ द्या सगळेच पुढे येतील... देशाची प्रगती होईल.
@Vitthal-d4o Жыл бұрын
जमीनसगळयनानाहीहेसमजलकाहीबकूननको
@jaywantjadhav8206 Жыл бұрын
Good analysis...
@ashokkale66814 ай бұрын
Great sir
@sainathdive7283 Жыл бұрын
Only Balasaheb ambedkar saheb, VBA
@bappasahebpatil3994 Жыл бұрын
Great.ambedkarsaheb
@dattatraydixit6009 Жыл бұрын
आज घडीला ज्या कुटांबा कडे २.५ बागायती व ४ एकर जमीन आहे . तसेच कार्यालय मंगल karyala ढाबे स्वा मालकी असणारे यांना आरक्षण चौकशी करावी .लोक कडील गाड्या याचं मोजदाद करावी. प्रस्थपितांना आरक्षण बाहेर ठेवा.
@arvinddorage6742 Жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय आरक्षण मराठ्यांना देऊ शकतात फक्त माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब सुप्रीम कोर्टामध्ये मराठ्यांच्या बाजूने वकील म्हणून कायदेशीर मराठ्यांना कुणबी म्हणूनच 50% च्या आत मध्ये समाविष्ट करून आरक्षण देऊ शकतात आपणच साहेब बाकी सगळे येडे गबाळे घरी पाठवा कारण मराठा व महार समाज एकच आहे मराठा समाज हा खरं बुद्धिस्ट म्हणजे बुद्धांचे वंशाचे आहे सम्राट अशोक छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज हे सुद्धा नागवंशी शक्यच आहे म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये मराठ्यांची बाजू लावावी असे आम्हास प्रामाणिक वाटते अज्ञानी मराठ्यांना स्वतः कोण आहे हे अजून ठीक माहिती नाही सम्राट अशोका सोबत आलेले मगध मधून मराठे धन्यवाद साहेब महाराष्ट्राचे काय तर आपण समस्त देशाचे पंतप्रधान व्हावे अशी अपेक्षा करतो
@SunilSonavle Жыл бұрын
Ae mharaj Maratha hote
@sagarbade555 Жыл бұрын
barobar bolat aahe sir
@jitendrabargaje2039 Жыл бұрын
गरीब दलित हा श्रीमंत दलिताला वोट करतो. श्रीमंत दलित आरक्षणाचा फायदा घेतात व गरीब दलितांना वंचित ठेवतात.
@r.b.gaikwad9513 Жыл бұрын
तू... सत्तेत आहेस का, तुझ्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याने आज पर्यंत सत्तेत सहभाग घेतला काय... नसेल तर.... तू.. वंचितच.
@prashantshinde6826 Жыл бұрын
Dalitanchi ekda pan satta nahi aali..aani Shrimant dalit kasa garib lokanch reservation khail Reservation sathi pan % pahije asta. Competition asta titha vashila lagat nahi
@bapparawal9709 Жыл бұрын
दोन तीन पिढ्या आरक्षणाचा लाभ घेणारे स्वतः च्या समाजाला मागास ठेवतात
@r.b.gaikwad9513 Жыл бұрын
@@bapparawal9709 आरक्षण फक्त कागदा वरच आहे दादा...........!
@Vidrohi358 Жыл бұрын
Ha aamhi karto श्रीमंत दलितला कारण ते आमच्या साठी काम पण करतात निस्ते बोलत नाही🤣
@yashwantkamble11794 ай бұрын
Barobar aahe
@uttamkakde9564 Жыл бұрын
Jay maratha Jay bhim
@pawarm2203 ай бұрын
बरोबर आहे तुमचे आंबेडकर साहेब असेच उघडे पाडा महाविकास आघाडी ला जरागे महाविकास आघाडी काका राष्ट्रवादी पन्नास वर्षे सत्ता उपभोगली पण मराठा आरक्षण दिले नाही त्या बद्दल जरागे ब्र शब्द बोलत नाही हे आंदोलन साहेब महाविकास आघाडी ला मदत करण्यासाठी आहे
@shamraokawale5060 Жыл бұрын
जाऊ द्या ना बाळासाहेब , तुम्हाला काय गरज ,ते कायम तुम्हाला सत्तेपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करतात ,जो पर्यंत तुम्हाला सत्तेत वाटा देशात नाहीत तो पर्यंत त्यावरच सओल्यशन सांगु नका
@shreyanshjadhav9960 Жыл бұрын
R8 hy maratha lok prakash ambedkarana vote krtch ny mg kashala solution
@dajibawankhede512010 ай бұрын
इतर समाज मराठा ना मतदान सहज करतात पण इतर मागास जाती ला मराठा मतदान करत नाही गरीब असो कि श्रीमंत हे ग्राम पंचायत मधे दिसुन आले
@kailasmalusare152911 ай бұрын
प्रकाश आंबेडकर जी मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मदत करा
@swapnilyeshwante4247 Жыл бұрын
Superb saheb 💙🧡
@anilbasarkar4574 Жыл бұрын
साहेब.गरीब श्रीमंत हा भेद आहेच.राजकारण हा महत्वाचा मुद्दा गणला गेला आहे.यावरच विचार केला पाहिजे.आपले मताशी सहमत असायला पाहिजेत..
@mast17553 ай бұрын
Jay OBC Jay bhim Jay mahaler hake sir waghmare sir Parkash ambedkar ❤❤❤
@ArunSuryawanshi-u2z3 ай бұрын
🎉🎉🎉
@ArunSuryawanshi-u2z3 ай бұрын
जय भिम जय वंचित
@mangeshmorey594 Жыл бұрын
Saheb ❤
@MaheshVibhute-no9rz Жыл бұрын
एक नंबर साहेब mastermind
@saimotors153 ай бұрын
Tumi bjp la madat hoil ase bolta te mala khup avdte ❤❤❤
@mahadevbochare9952 Жыл бұрын
माननीय बाळासाहेब मी मराठा समाजाचा आहे पण आपले विषयी माझ्या मनात नितांत आदर आहे कारण आपण बाबासाहेबांचे रक्ताचेही वारसदार आहात आणि वैचारिक पण वारसदार आहात कारण रक्ताच्या वारसापेक्षा वैचारिक वारसा महत्त्वाचा असतो
@shreyanshjadhav9960 Жыл бұрын
Ek number mitra Tu assal apla maratha tuze he vidhan shivaji maharajani ekte tr tuza pativar shabaski chi thaap pdli asti jaybhim jayshivray
@MohanDhuldhwaj4 ай бұрын
मराठा समाज , जाणतो पण मात्र नाही
@sudhakarkamble3014 Жыл бұрын
Jya bhim🎉🎉🎉🎉🎉
@akashniras83974 ай бұрын
तुम्ही गरीब मराठा समाजासाठी चागली भूमिका मांडली.
@shrikantwagh79953 ай бұрын
Jay bhim🙏🙏
@sunilkulkarni4810 Жыл бұрын
आंबेडकर साहेब आपण अगदी व बरोबर बोललात जातींवर आधारित आरक्षण दिले तो काळ वेगळा होता आता आरक्षणामुळे जातीजातीत तेढ वाढत आहे प्रत्येक कार्यालयातून सुध्दा जातीय तेढ वाढत आहे हे भविष्यात गंभीर स्वरूप धारण करून मणिपूर सारखीच परिस्थिती निर्माण होईल आज ग्रामिण भागात परिस्थिती गंभीर होत आहे पुर्वी सर्व जाती मधील लोक शेतकरी होते मग सर्वांनाच कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येणार का धनगर कुणबी लिंगायत कुणबी माळी कुणबी वंजारी कुणबी नोंद देणार का इतर कुठल्याही जातीपुढे कुणबी नोंद नाही मग हा तिढा सुटणार कसा
@arvindmore6770 Жыл бұрын
खर बोलणणार नेता आसा नेता महाराष्ट्र मिळवा
@ManishaGavali-m3q Жыл бұрын
बरोबर आहे मराठा हा जातीला मानतो पण स्वतःच्या प्रश्नांना समजून घेत नाही
@ravishirsat495011 ай бұрын
❤❤❤❤❤
@sharadshinde4696 Жыл бұрын
Shaheb tumi barobar bolta
@sanjayshinde5449 Жыл бұрын
He tumche thik aahe
@S.S.K.9993 ай бұрын
मीडिया आपली नाही ना सोशल मीडिया आपला सर्व,ओबीसी,मुस्लिम, एससी, एसटी,ने ताकतीने प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागे उभे रहा नसता येणारा काळ आपल्यासाठी भयानक असेल.
@mayuripandit Жыл бұрын
निष्कलंक व्यक्तिमत्व
@amolpagare4942 Жыл бұрын
Ra8 sir
@ashokjagtap5431 Жыл бұрын
मिडिया वाले जेव्हा महाराष्ट्रत कुठला ही वाद झाला की बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुलाखत घेतली जाते आणि निवडणूकी प्रचार सुरू झाला की बातमी दिली जात नाही फक्त आणि फक्त प्रस्थापित पक्षाचा मिडिया प्रचार करतो
@dajibawankhede512010 ай бұрын
बाळासाहेब आपण छत्रपती संभाजी राजे सोबत युति करा आणि ऐक हाती संता आनुन महाराष्ट्र चा विकास करा भरपुर लुटले यानी
@anandgaikwad9524 Жыл бұрын
मराठा हा जातीला मतदान करत आला आहे म्हणून त्यांना हे दिवस.
@prashantshinde6826 Жыл бұрын
Aare tyani kai farak padto.. Shevti sarkar ne tumhich marli.. Garib marathe ney shrimant maratha la vote devun kahi bhetat nahi. Aamhi amalach vote devun pudhe yenyasathi try kartoi. Amala surva bhetta Sarkar kadun., 😅
@nilesh.j9354 ай бұрын
तुम्ही पन श्रीमंत मराठा राजकारणी यांनाच मटदन केलं आहे तरी दोष मात्र गरीब maratha✅समजला
@uv8_nx Жыл бұрын
Sc, st , obc sathi EWS Arakshan nahi aahe, Mug EWS Arakshan kuthlya samajala milala aahe😊
@jiti5034 Жыл бұрын
हे सगळे भाजप वर आणि फडणवीस ब्राह्मण म्हणून शेकेल जाणार .. बस झाली नाटक .. जर मदत करायची तर फक्त गरिबी या तत्ववार
@manikwathore9675 Жыл бұрын
Only balasaheb aabedkr Only taigar
@sagargangathade42314 ай бұрын
प्रकाश आंबेडकर सारखं मताचच बोलतात दुसरं काय यांना जमत नाही
@vinay12383 Жыл бұрын
Perfect bolale ahet
@aashishdhore3159 Жыл бұрын
Barobar boltat saheb matdan manus pahoon dilya jate
@jiti5034 Жыл бұрын
गेली ६०+ वर्षे काँग्रेस ने काय केले ?
@vedantmane1824 Жыл бұрын
@@paramb8750 pan maratha arakshan chi demand 80s madhe suru zala with and there was a clear conclusion
@PB-ng7yp3 ай бұрын
महाविकास आघाडी मराठा आरक्षणाचे राजकारण करत आहे हे सर्वसामान्य जनतेला कधी कळणार यांना निवडून देणे म्हणजे स्वतःचा घात करून घेणे
@vaibhavdange6578 Жыл бұрын
अगदी योग्य मत... 👍
@krantipagare3294 Жыл бұрын
The great Balasaheb
@chetanshinde32153 ай бұрын
राजकारणी ही एक जात आहे. मग कोणताही पक्षाचा नेता असो. तो विरोधी किंवा सत्ताधारी असो तो श्रीमंत च आहे. राजकारणातून पैसा च कमवतात
@shelkeshahaji61953 ай бұрын
पवार साहेब सत्ता असताना मराठ्यांना झुलवत ठेवले आता ताकात घुसळणे सारखे बोलत आहे व अस्थिर करत आहे
@kiranbhamare47614 ай бұрын
खुद मे दम नही फिरभी किसिसे कम नहीं😊
@nilesh.j9354 ай бұрын
आंबेडकर साहेब प्रत्येक जातीतील श्रीमंत लोकांना आपण म्हणणार का आरक्षण सोडा आता इतर गरिबांना मिळू द्या एवढंच सांगा