No video

Prakash Ambedkar on OBC: ओबीसी, मराठा आरक्षणाच्या वादावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

  Рет қаралды 24,802

Loksatta

Loksatta

Күн бұрын

जालना जिल्ह्यातील वडिगोद्री येथे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात सुरू असेलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी भेट दिली. ओबीसी समाजचं ताट आणि मराठा समाजाचं ताट हे वेगवेगळं असलं पाहिजे. सरकारने ना ओबीसी ना मराठा समाजाला फसवलं पाहिजे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
#prakashambedkar #obcreservation #obcaarakshan #jalana #maharashtrapolitics #maharashtra
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 109
@dhammananddongare356
@dhammananddongare356 2 ай бұрын
. बाळासाहेबांची पहिल्यापासून पष्ट भूमीका आहे वेगळ आरक्षण मिळेल व तो मार्ग बाळासाहेबांकडे आहे मराठा भावानी व ओबीसीं भावानी सयंम ठेवावा.हि विनंती
@vinodrase1244
@vinodrase1244 2 ай бұрын
Great Ambedkar Saheb, Correct Statement
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 ай бұрын
Thanx ambedkar ji
@RameshGaykawad-yv8zq
@RameshGaykawad-yv8zq 2 ай бұрын
जय ओबीसी जय भीम ❤❤❤❤
@Insta__trending__reels1
@Insta__trending__reels1 2 ай бұрын
बरोबर बोलत आहे साहेब❤😊
@DayawanMane-gl5hp
@DayawanMane-gl5hp 2 ай бұрын
आरे वाईट कॉमेंट करण्याऱ्या शेमण्यानो. बुलीच्या भस्क्यानो. बाळासाहेबांची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे. दोघांच ताट वेगळं असलं पाहिजे... जरा बातम्या वाचत जावा उग घोडे लागतील आयुष्याला असं वागू नका
@sandyjagtap
@sandyjagtap 2 ай бұрын
शेमण्यानो 😂
@user-hd3rz2ed2p
@user-hd3rz2ed2p 2 ай бұрын
😂😂😂😂 sarv seat var parabhut.
@HV-ng1ei
@HV-ng1ei 2 ай бұрын
आरे हे हाक्याला कळत नाही का
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 2 ай бұрын
वंचितांचा, आरक्षण वाद्यांना, विस्थापितांना न्याय फक्त आणि फक्त आंबेडकर च देऊ शकतात, ईतिहास साक्षी आहे काल ही आणि आज ही.
@bhimraowaghmare1382
@bhimraowaghmare1382 2 ай бұрын
great prakash Ambedkar sirji
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj 2 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@dilipchigadule7338
@dilipchigadule7338 2 ай бұрын
बाळासाहेब जे बोलतात ते अभ्यासपूर्ण असते.व्ही पी सिंग यांच्या कालावधीत ओ.बी सी आरक्षणासाठी बाळासाहेबांचे मोठे योगदान आहे.
@user-fz9ce4xu9d
@user-fz9ce4xu9d 2 ай бұрын
बर भावी मुख्यमंत्री हाके साहेब बाळासईब यांना उपुख्यमंत्रीपद देऊ जय ओबीसी
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 2 ай бұрын
ओबीसी समाज एकजुट
@bhim7183
@bhim7183 2 ай бұрын
जय भीम जय ओबीसी जय संविधान
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 ай бұрын
जय ओबीसी जय भीम
@user-rajgadchavaghmazaraya24
@user-rajgadchavaghmazaraya24 2 ай бұрын
परंतु लोकसभेत जरांगे तर शरद पवार यांच्या ताटात रस्सा वरपत होता
@uttamkamble6065
@uttamkamble6065 2 ай бұрын
शेतीला उद्योगाचा दर्जा देवुन रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे.
@vishalwalke2284
@vishalwalke2284 2 ай бұрын
असे प्रामाणिक नेते सत्तेत गेले पाहिजे..
@AmolShirsat-wt5wz
@AmolShirsat-wt5wz 2 ай бұрын
साहेब माझे आयुष तुमास लागो
@hemchandrakolhe962
@hemchandrakolhe962 2 ай бұрын
ओबीसी आरक्षण, आणि मराठा आरक्षण दोघेही जर आपसात भांडत राहिले तर राजकारणी लोकांना मज्जा येते, दोघानांही ऊच्ची पाचर, तुम लढो, ओबीसी तुमच बरोबर, मराठा तुमच बरोबर, मागे हटू नका, राजकारणी पोळी भाजू द्या
@shudhdodhandhabarde2067
@shudhdodhandhabarde2067 2 ай бұрын
जातीय जनगणना वर भर द्यावा ओ बी सी ने जन आंदोलन करावे
@lilaramluche4187
@lilaramluche4187 2 ай бұрын
तुझ्या मायची भोसळा,जनगणना करायची भोसळीच्या,साल्या लोकांना नेरटिव्ह द्यायचे काम करतेस.जन संख्या नियंत्रणावर का बोलस नाही.
@dadadhawale4276
@dadadhawale4276 2 ай бұрын
माननीय बाळासाहेब आहेत कोणाचे तेच काय कळत नाही
@shegokarsw7885
@shegokarsw7885 2 ай бұрын
सगळ्यांचे
@namdevdhumal9913
@namdevdhumal9913 2 ай бұрын
OBC नी मराठयाचे वाट्याच जास्त वाढून घेतलेलं आहे
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Ай бұрын
आहो पण वेगळं ताट वाढलं कि तुमचा सदावर्ते कोर्टात जातो आणी म्हणतो जेवणच नाही 😁😁😂😀😁😁😂😂😀😀😁😂
@smallbussinesstips580
@smallbussinesstips580 2 ай бұрын
मी खूप लहान कार्यकर्ता आहे मी साहेबांना सल्लागार इतपत मोठा नाही पण माझे एक म्हणणं आहे ओबीसी आणि मराठा मुस्लिम यांच्या भानगडीत साहेबांनी पडू नये हे दोन्हीही आपल्याला मतदान करत नाहीत त्यांचे त्यांनी निस्तारू द्या आपण मध्ये न पडलेलच बर हे दोन्हीही स्वतःला खूप शहाणे समजतात..
@bestthings9318
@bestthings9318 2 ай бұрын
अकोल्यातील तुमची संख्या बघा आणि मग बोला. मराठा समाजाने यांना मतदान केलंय.
@smallbussinesstips580
@smallbussinesstips580 2 ай бұрын
​@@bestthings9318मग धोत्रे कस काय निवडून आला आणि अभय पाटील एवढे मतदान कोणी केलं काय पण बोलू नका तुम्ही कधीच वंचितला मतदान करू शकत नाही जर आमची संख्या कमी आहे तुमची तर जास्त आहे ना मग का नाही साहेबांना निवडून दिले तुम्ही...
@bestthings9318
@bestthings9318 2 ай бұрын
@@smallbussinesstips580 साहेबांनी स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे.
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 2 ай бұрын
हाके परत उभा राहणार विधानसभा ला 😂😢😮😅😊या वेळी निवडणू ये रे
@jalindarkarad4291
@jalindarkarad4291 2 ай бұрын
साहेब आपले हाल ......
@vivekm7971
@vivekm7971 2 ай бұрын
Balasaheb ek Devacha Avtar
@roshantagde3015
@roshantagde3015 2 ай бұрын
साहेब जय भीम
@sopanrakhonde5992
@sopanrakhonde5992 2 ай бұрын
जय शिवराय
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 ай бұрын
परत एकदा सिद्ध झालं आहे आंबेडकर हे कोणत्याही झुंडशाही la घाबरत नाहीत
@ShashikumarNadgeri
@ShashikumarNadgeri 2 ай бұрын
Prakash ambedkar saheb mi obc aahe pan tumhala vote karanar vidhan sabhela
@vijayingle2209
@vijayingle2209 2 ай бұрын
तू मतदान करणार नाहीस.
@dr.pravinkumardole5503
@dr.pravinkumardole5503 2 ай бұрын
मराठा ३५% धरले तरी लोकसंख्ये नुसार आमदार पाहिजे १०० आणि खासदार १५-१७ पण आहेत १५० वर आमदार आणि २६ खासदार मग मराठा सामाजिक मागास कसा? मराठा आर्थिक मागास आहेत त्यामुळे EWS मधे बसतात, नियमा नुसार ते घ्यावे.
@DTamerika
@DTamerika 2 ай бұрын
मग pm OBC आहे ते मागास कसे आमदार जास्त असणे हे काय पुढे asnyach लक्षण आहे का येडझाव्या
@mahapolicempscbharti3819
@mahapolicempscbharti3819 2 ай бұрын
Pm obc ahe mag obc magas kase
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c 2 ай бұрын
तुम्ही कसे डाॅक्टर झाले, एवढी अक्कल नाही।. राजकीय आरक्षण नको आम्हाला शैक्षणिक पाहीजे 😂आणि लढाई याच तु म्हणतो त्या प्रस्थापित मराठा नेत्यांच्या विरोधात आहे मराठा समाजाची😂
@user-hd3rz2ed2p
@user-hd3rz2ed2p 2 ай бұрын
Dole asun adhala kuthala.
@000Vishwa
@000Vishwa 2 ай бұрын
जय भीम जय ओबीसी ❤❤❤
@sudarshansable
@sudarshansable 2 ай бұрын
Barobar ahe saheb.....
@dipakpatil5652
@dipakpatil5652 2 ай бұрын
बाबासाहेबांनंतर ज्याने संविधान वाचलं त्यालाच संविधान कळत फक्त वंशज म्हणून काहीही बोलण चालत नाही त्यासाठी अभ्यास करायची क्षमता असावी लागते.
@ravigawande3274
@ravigawande3274 2 ай бұрын
Itihas ghadawala mahiti nasat Dipakpatil VP sing yancya sobat Kon hot
@rajkumardhole4396
@rajkumardhole4396 2 ай бұрын
मंडल आयोग काय आहे ते वाचुन घे तुला थेट कळल
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 2 ай бұрын
जय ओबीसी
@user-lv7gq8wt5s
@user-lv7gq8wt5s 2 ай бұрын
स्वतःचीनगरसेवक होण्याची लायकी आहे का ते अगोदर बघा हो प्रकाशरावजी आंबेडकर साहेब असो जय भीम जय बीजेपी जय मोदी जय योगी जय फडणवीस जय भारत माता की
@kalpanabadole1789
@kalpanabadole1789 2 ай бұрын
AC t basun sc st obc chya barvashyavar nivdun yenare Lokanchi layki kadhta. Babasaheb Ambedkar hyanche rakt aahe. Tumchya sarkhe dushit rakt nahi Lokana Thapa marnare. Ekda ka entry jhali tar mag baghach saglya manuvadyana Eka ranget basavto ki nahi.
@morepradip4505
@morepradip4505 2 ай бұрын
Tuza aaichi foda
@hind_athletic
@hind_athletic 2 ай бұрын
OBC+SC+ST= सत्ता 😂😂😂
@user-zd5mz2bd9x
@user-zd5mz2bd9x 2 ай бұрын
For maratha reservation take & give only one person ....Ad Prakashji Ambekar...
@user-tp6br4tw9z
@user-tp6br4tw9z 2 ай бұрын
साहेब आम्ही मरे पर्यंत तुमच्या सोबत राहणार मी आणि माझे कुटूंब
@user-lt2pv2zi9m
@user-lt2pv2zi9m 2 ай бұрын
डबल ढोलकी वाला प्राणी. 😅😅😅😅
@samm8654
@samm8654 2 ай бұрын
जय जातपात साहेब 😂
@damajibalkhande4032
@damajibalkhande4032 2 ай бұрын
Bakiche tari single dholki w ale. kuth uptayla jatat 😂😂😂 kay mahit
@baliramnaikwade7923
@baliramnaikwade7923 2 ай бұрын
संधीसाधू नेत्यांच्या मागे कोणी नाही.अंबेडकर साहेब राजकारण करताना मतदाराला विस्वासात घेऊ शकत नाही आणि सत्ता मिळवू शकत नाही.वंचितसमाजाच भरकटत जाणार नेतृत्व म्हणजे साहेब.
@user-ko9ro9de9c
@user-ko9ro9de9c 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅 hahaha barabar ahe
@kishorsclass5613
@kishorsclass5613 2 ай бұрын
बाळासाहेब यांचा राजकीय विरोध करा, त्यांच्या भूमिकेवर टीका करा पण बोलतांना शब्द जरा नीट वापरा. ते विचारवंत आहेत.ते काय इतरांसारखे बेवडे नाहीत. जरा आऊकातीत राहून बोला
@user-fz9ce4xu9d
@user-fz9ce4xu9d 2 ай бұрын
भावी मुख्यमंत्री हाके साहेब फडणवीस आता तुम्ही घरी बसा बाळासाहेब तुम्हाला उपुख्यमंत्रीपद देऊ जय ओबीसी
@bhimraopadalkar2935
@bhimraopadalkar2935 2 ай бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही ओ बी सी सोबता
@parikshitchandrawanshi4708
@parikshitchandrawanshi4708 2 ай бұрын
प्रकाश यांना बी जे पी ची बाजू घ्या हेच सिद्ध आहे
@bhim7183
@bhim7183 2 ай бұрын
जातनिहाय जनगणना करून 50% च सिलिंग तोडा,
@ganeshhietsewogsabre2391
@ganeshhietsewogsabre2391 2 ай бұрын
❤❤onle❤bjp❤❤
@gitap77777
@gitap77777 2 ай бұрын
तू खरच महामानव आंबेडकर यांचा नातू आहेस का
@ravigawande3274
@ravigawande3274 2 ай бұрын
@gitap77777 ye sanskar vatate hai ki thuze apane papape shak hai 😜😜😜
@devendraahire4789
@devendraahire4789 2 ай бұрын
हा बीजेपी चा छुपा माणूस आहे
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 2 ай бұрын
१९९३ पूर्वी ओबीसी ना आरक्षण १० टक्के होत ते २९ टक्के कसे झाले.
@santoshgodase1093
@santoshgodase1093 2 ай бұрын
अरे कायदा कळतोय का नाही तुम्हांला अन संविधान वाचवयला निघालेत 😂काय गंमत करताय प्रकाश मंडल आयोगाने दिलेल्या आरक्षणात नीट तपासून बघा आम्ही किती क्रमांकावर आहोत 🤔
@Alwyslearn
@Alwyslearn 2 ай бұрын
अरे... मंडल आयोग कोणामुळे आले याचा इतिहास वाच .. जरा.... ज्याच्याविषय बोलतोय तु त्या माणसाचेच खुप मोठे योगदान आहे..... जरा इतिहास वाच 😅
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 2 ай бұрын
Aata jo bhujbl hyancha photo ahe te bhujbl c mandl sobt hote aarkshn virodhi ani balasaheb ladt hote obc sathi 😂
@user-rh1xl8ir2d
@user-rh1xl8ir2d 2 ай бұрын
Bin budacha lotha,ati shahana tyacha bail rikama
@user-gm2pl2vc2i
@user-gm2pl2vc2i 2 ай бұрын
जय भिम जय मल्हार जय ओबीसी
@SidharthMayur
@SidharthMayur 2 ай бұрын
Obc ani maratha aanchya madye padu naka balasaheb he vba matdan karit nahi ani svatavar tika ghevu naka jay bhim
@laxmandavande9339
@laxmandavande9339 2 ай бұрын
Only vanchit bhujan aghadi
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 2 ай бұрын
In short ... राज्यात अस्थिरता पसरली आहे
@user-bq6zl9bf3b
@user-bq6zl9bf3b 2 ай бұрын
❤🎉😮😮 Babasaheb Ambedkar. Aani mahetele hote obc ha zopelela wage hay tho jeva jaga hoile teva tach pehile bhkse manuwad asel
@jivankamble5694
@jivankamble5694 2 ай бұрын
Tumala kone vote denar nahe😂😂
@AjayKamble-xq9yt
@AjayKamble-xq9yt 2 ай бұрын
Aan Maharashtra t natak kartat
@naredathakur6482
@naredathakur6482 2 ай бұрын
जरंगेच्या मंचावर जातो तेव्हा त्याला सपोर्ट आणि आता ओबीसीच्या मंचावर पण राजकीय भाषण
@sandeepkamble7732
@sandeepkamble7732 2 ай бұрын
बेक्कल माणसा तुला काही समजत नसेल तर थोडा अभ्यास कर म्हणजे वरच्या खोक्यात प्रकाश पडेल...
@rajkumardhole4396
@rajkumardhole4396 2 ай бұрын
न्याय हक्कांसाठी नेहमी आंबेडकर पुढे असतात.. तु तुझ बघ कोठ दिसते का ❓
@INDIANARMY-nq3nd
@INDIANARMY-nq3nd 2 ай бұрын
Only Respected Balasaheb Ambedkar
@tusharbhange9826
@tusharbhange9826 2 ай бұрын
बघा मग ओबीसी वाल्यांना तुम्हाला भुजबळांची घराणेशाही संपवायची का पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडे यांची घराणेशाही संपवायची का जानकर यांची घराणेशाही संपवायची का जरांगे पाटलांना तर सर्वांचीच घराणेशाही संपवायचे आणि सर्वसामान्यांची श्री सत्ता आणायचे आहे तुम्हाला तर ओबीसींचे नेते टिकवायचे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही लढत आहात ओबीसीचे नेते आमचे पडले आमचे पडले अरे ते घराणेशाही श्रीमंत झाले
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 2 ай бұрын
हे खरे आहे पण मुंढे महाजन यांची घराणेशाही जनतेने संपवली त्याचाच राग चिडचिड चालुच आहे😂😢😮😅
@jalindargite521
@jalindargite521 2 ай бұрын
पवार साहेब यांची घराणेशाही वाढवायची वाटत यांचे नांव नाही आले घराने शाहित वा
@Partik929
@Partik929 2 ай бұрын
सब गोलमाल है😂😂
@balirampuyed1314
@balirampuyed1314 2 ай бұрын
जय शिवराय
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 39 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 3,5 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 138 МЛН
Bangladesh Exposed Pakistan's World Class Bowlers
Wasay Habib
Рет қаралды 7 М.
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 39 МЛН