Prakash Ambedkar PC : खरी शिवसेना शिंदेची, उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वर आला

  Рет қаралды 34,554

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #anildeshmukh #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #maharashtrarain #rainupdates #mumbairains #olympics #paris #SachinWaze
Amravati - Prakash Ambedkar PC FULL 05 August 2024
Heavy Rain IMD Alert | Mumbai Pune Rain Live Updates | Mumbai Local Train Timing Updates | Kolhapur Rain | Nashik Godavari Flood | Devendra Fadnavis vs Anil Deshmukh | Sachin Vaze Allegations | Prakash Ambedkar On Maratha vs OBC | Sharad Pawar Meet CM Eknath Shinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 337
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
@avadootmore4948
@avadootmore4948 16 күн бұрын
वंचीत खंचीत नको सरव मराठी ,जात हा नेते आनी कारय ० करते धंदा आहे
@PatilMore-tf4ln
@PatilMore-tf4ln Ай бұрын
Only.बाळासाहेब अंबेडकर
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 Ай бұрын
साहेब आम्ही संपुर्ण बाहूजन समाज तूमच्या सोबत आहोत
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार 🙏
@ashasarwade4932
@ashasarwade4932 Ай бұрын
सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी खंबीर बनाने उभे राहणारे आणि लढणारे आमचे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी💙💜💚💛❤️✈️
@Klajshdhdh
@Klajshdhdh Ай бұрын
आम्हीच सुपारी चांगली वाजवतो...... आम्ही स्वतः पडलो तरी चालते अशी असणारी परिस्थिती आहे 😂😂😂
@manojkharat8148
@manojkharat8148 Ай бұрын
अरे बिनडोक भक्त तुला आंबेडकर समजायला वेळ लागेल
@shinderahul287
@shinderahul287 Ай бұрын
अरे ते आंबेडकर आहे ते खरं बोलत आहे. त्यांची seat ह्याच्या साठी निवडून येत नाही कारण ते खरं बोलतात. खरं बोलणार कधी निवडून येत नाही.
@PanditKamble-fm3dx
@PanditKamble-fm3dx Ай бұрын
असली जातिवाद मनात आहे म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिला मग नाक कापलं अजून भरपूर लोक जातिवादी राहिलेले आहेत म्हणून मतदान करीत नाहीत
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन समाज हा फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करणार आहेत, ❤❤❤
@Pune122
@Pune122 Ай бұрын
हीच फालतू बडबड लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी, सगळे करत होते !
@jayashreelakshminarayan
@jayashreelakshminarayan Ай бұрын
Van hit khalisettlement sathi karat asto , BJP chi B team ahe Karan always bjp la baherun madat karane n settlement karane n mate phodane , ata OBC madthey jaun raj Karan Karun bjp la madat karane he h ahe 100%
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g Ай бұрын
याचे वंचित म्हणजे त्याच्या च जातीचेच समजतात
@TanmayPatre-fh7np
@TanmayPatre-fh7np Ай бұрын
​@@Pune122Saha pakshachya viruddha ladhle fakt swabalavr mhànun harle kasla Vijay Kay Rao Kay. Pan one and only balasaheb Ambedkar ❤🎉
@Pune122
@Pune122 Ай бұрын
@@TanmayPatre-fh7np श्री मोदी तर २८ पक्षांच्या विरोधात लढले, आणि जिंकले. त्याचे कौतुक करायचे कधी सुचते का ? कसे सुचणार ? बुद्ध मूर्ती फोडणारे लांडे तुमच्या आईचे नवरे लागतात, आणि मोदी तर मुस्लिम विरोधी आहेत; असे तुमचा पक्या माकड तुम्हाला सांगत असतो !
@kushagrakadam189
@kushagrakadam189 Ай бұрын
मला वाटलं होतं की आपण फार विद्वान आणि अभ्यासू व्यक्ती आहात पण आपले वक्तव्य ऐकून फार मोठी निराशा झाली
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत,
@Kailllli-mc6mp
@Kailllli-mc6mp Ай бұрын
मी मराठा...पण या माणसाला नीट समजून घेतलंय.... नक्कीच या माणसात खूप ताकद आहे... हुशार, सर्वाना खरंच हे न्याय ❤देऊ शकतात... आणि हो मतदान ही करणार वंचित ला नक्कीच.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
😂
@ketanpatil9629
@ketanpatil9629 Ай бұрын
Tarbooji chi Supari vajavnara Ambedkar 😂
@CastleOfCricket
@CastleOfCricket Ай бұрын
मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायला पाहिजे ह्याला
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n Ай бұрын
😊 वाकड वाल्याला आणि मण्याला
@devalimbare2439
@devalimbare2439 Ай бұрын
तुझ्या बापाला कर
@shantaramholey6411
@shantaramholey6411 Ай бұрын
त्याआधी तुला भरती करतो, भामटा कुठला.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
घराणेशाही च पिल्लू आहे पक्क्या 😂😂😂😂😂
@ravichakranarayan1086
@ravichakranarayan1086 Ай бұрын
दम आहे का गा.... डीत
@rahulnannaware3067
@rahulnannaware3067 Ай бұрын
Vba ❤️💐
@sureshsami6238
@sureshsami6238 Ай бұрын
दोन्ही साहेब दंगली घडवतील अशी असणारी परिस्थिती आहे😂😂
@IMAniruddha_09
@IMAniruddha_09 Ай бұрын
तुमच्या नेत्यांनी जे दंगली घडवण्याचं सुरू केलं होत तेच दंगली थांबवायला औरंगझेब च्या कबरीवर जा लागलं बाळासाहेबांना आणि महारष्ट्र शांत झाला
@rajeshpawar5958
@rajeshpawar5958 Ай бұрын
याच्या पलीकडे तुमची बुद्धी चालत नाही.
@gurusconstruction3627
@gurusconstruction3627 Ай бұрын
आमचे नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर❤
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 Ай бұрын
Tumchich loka tumchya netyala nivdun det nai
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 Ай бұрын
पट पट बोलत जा न आम्हाला दुसरे काम आहेत, दिवसभर फक्त तुम्हालाच ऐकायचं का आम्ही
@shubhambhosale
@shubhambhosale Ай бұрын
😂😅😅
@Pune122
@Pune122 Ай бұрын
समोर बसलेले पत्रकार लिहून घेत असतात, म्हणून हळू बोलावे लागते !
@ravishinde4643
@ravishinde4643 Ай бұрын
त्यांचं ऐकल नाही म्हणूनच सत्ता आसूनही आरक्षण मागण्याची वेळ आली मराठा समाजावर
@PanditKamble-fm3dx
@PanditKamble-fm3dx Ай бұрын
अरे बाबा काय वाटोळ झाले सत्ता असूनही मराठ्यांना आरक्षण मागायची पाळी आली
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏
@Pune122
@Pune122 Ай бұрын
तुझ्या आदेशावरून कुणी कुणाला मतदान करत नसते !
@manojkharat8148
@manojkharat8148 Ай бұрын
अरे बिनडोक नीट बोल
@sharadmore1037
@sharadmore1037 Ай бұрын
Only jarange patil ❤❤❤❤
@maheshshinge709
@maheshshinge709 Ай бұрын
ग्रेट लिडर आदरणिय बाळासाहेब आंबेडकर ❤
@vishalwalke2284
@vishalwalke2284 Ай бұрын
अभ्यासु व्यक्तिमत्व मा. बाळासाहेब आंबेडकर.. ✌️✌️
@truthseekerma
@truthseekerma Ай бұрын
घनट्याच अभ्यासू😂😅 खोकेबाजं कपटी आहे हा 😂😅
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 Ай бұрын
दलीत समाजाला नवीन leadership ची गरज आहे जुने नेते विकले गेले आहेत जुना एक ही नेता एक ही आमदार निवडून आणू शकत नाही
@ravichakranarayan1086
@ravichakranarayan1086 Ай бұрын
तु होतो का लीडर 😂😂😂😂
@satishmalge8986
@satishmalge8986 Ай бұрын
Hushar ahes ki bhau mala vatal bindok ahes
@sk.sudarshan
@sk.sudarshan Ай бұрын
भूमिका बदलली ईडीची नोटीस आली की काय
@kushagrakadam189
@kushagrakadam189 Ай бұрын
आपण दलित आणि ओबीसी असं सोशल इंजिनिअरिंग करू पाहतात लोकसभेमध्ये 8.5 टक्के वरून 3.5 टक्के वरती आल्यामुळे आपली फार मोठी निराशा झाली आहे. पण आपल्या प्रयत्नांना यश येणार नाही. दलित समाज फार हुशार झालेला आहे. 3.5 टक्के वरून आपला 1% वरती वॉर्ड शेअर येईल
@PanditKamble-fm3dx
@PanditKamble-fm3dx Ай бұрын
झिरो झाला तरी पण चालेल पण चळवळ जिवंत आहे ह्यातच आमचा अभिमान आहे
@PRATIKJD2193
@PRATIKJD2193 Ай бұрын
निर्भिड वेक्तीमहत्व ❤ बालासाहेब आंबेडकर ❤
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 Ай бұрын
साहेब, समाजाची भावना लक्षात घ्या. अंधभक्त फक्त भाजप मधे आहेत असे नाही.
@sanguleangad19
@sanguleangad19 Ай бұрын
तुम्ही राजकीय लोकांनीच पाडलेले आहे गट. ' आम्ही महाराष्ट्रातील सर्वच एक आहोत, आणि एक राहू.'
@sudhakarbramharakshe5157
@sudhakarbramharakshe5157 Ай бұрын
ओ बी सी चे तारणहार आदरणीय श्रद्धेय ऐड बाळासाहेब आंबेडकर च होय.त्याच बरोबर बहुजन चे पण ह्रदय सम्राट आदरणीय श्रद्धेय ऐड बाळासाहेब आंबेडकर होय
@KapilTure-pi3nc
@KapilTure-pi3nc Ай бұрын
Jay bhime saheb
@sk.sudarshan
@sk.sudarshan Ай бұрын
इकडून लाथ मारली की तिकडे तिकडून लाथ मारली की इकडे नुसती टोलवा टोलवी चालू आहे या माणसाच्या भूमिकेमध्ये एक वाक्यता नाही
@shindepatilr526
@shindepatilr526 Ай бұрын
वंचितचेस्वत:चे उमेदवार कधी देणार ? का नेहमीच माल घेवुन तिकिट वाटणार !
@SamOvhal
@SamOvhal Ай бұрын
Tuyza Mai la pathav lagech ticket milel😂
@sagarsakhare9420
@sagarsakhare9420 Ай бұрын
बाबासाहेब आंबेडकराचे विचार आणि ह्याचे विचार...😂😂
@biradarrohit8795
@biradarrohit8795 Ай бұрын
थूच्च माणूस आहे हा हरामखोर 😢😢
@SamOvhal
@SamOvhal Ай бұрын
Tuzya jarnage che vichar Don samjat bhadan lavyache😂
@PanditKamble-fm3dx
@PanditKamble-fm3dx Ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर चे विचार एकदम ग्रेट आहेत
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 Ай бұрын
Great leader only Balasaheb Ambedkar❤
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे विकले जाणारे नाहीत पूर्ण लक्षात घ्या. म्हणुनच सगळ्यांचे वांदे झाले आहेत
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
RSS साठी फ्री मध्ये काम करतोय तो म्हणजे 😂😂😂😂
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤❤ onliy on v b a ❤❤❤❤
@anantpawar892
@anantpawar892 Ай бұрын
स्वाभिमानी नेते मा. बाळासाहेब आंबेडकर हे कोणाला विकले जाणारे नाहीत. ज्याची कोणाची लायकी नाही त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करू नये.
@user-ie9wi9bw5i
@user-ie9wi9bw5i Ай бұрын
वाट भावा ओबीसीला जंरागे कीती वाईट बोलत सैतान. त्यावेळेस आंबेडकर साहेब खासदार ज़रागेला निवडून आणणार होते.जयभीम
@user-uf5jk7uy8m
@user-uf5jk7uy8m Ай бұрын
जशी ज्याची मती , तशी त्याची गती आणि प्रगती !
@ParmeshwarWaghmare-l3x
@ParmeshwarWaghmare-l3x Ай бұрын
Only balashub ambedkar
@dnyaneshwarpatil3249
@dnyaneshwarpatil3249 Ай бұрын
तुम्ही हा फडणवीस ची माणसं आहात
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 Ай бұрын
काय बोलतोय बुल्ला
@AdityaDabhade-xd7re
@AdityaDabhade-xd7re Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤ BALASAHEB AAMBEDKAR SAHEB ❤❤❤❤❤❤
@ganeshranjane4733
@ganeshranjane4733 Ай бұрын
आंबेडकरांना एक पण आमदार निवडून देणार नाही जनता
@PanditKamble-fm3dx
@PanditKamble-fm3dx Ай бұрын
आमदार नाही आला तर चालेल पण चळवळ जिवंत आहे ओन्ली बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 Ай бұрын
अशी असणारी ही परिस्थिती आहे 🤣🤣झाले भाषण
@SportsBharat361
@SportsBharat361 Ай бұрын
I support you
@prashantkawale-lu4lz
@prashantkawale-lu4lz Ай бұрын
Only. VBA
@manoharsable6314
@manoharsable6314 Ай бұрын
Only VBA
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤❤ v b a onliy on ❤❤❤❤
@avishkartate1428
@avishkartate1428 Ай бұрын
Only balasaheb ambedkar 💙
@yogeshmore5941
@yogeshmore5941 Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏 प्रकाश बाळा साहेब आंबेडकर 🙏 भारतीय संविधान कि जय 🙏 👉 मतदान फक्त हिंदू मनुन होनार आपल्या लोकाची ऐकी नाही
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 Ай бұрын
VBA cha Vijay aso.
@drrakeshrajepatil
@drrakeshrajepatil Ай бұрын
Kharch saheb apla abhyas khum aahe Jay shivray Jay bhim
@vikaslihinar87
@vikaslihinar87 Ай бұрын
जरंगे यांनी वेगळं ताट असाव अशी मागणी साविधानिक आहे,त्यानी बाळासाहेबांचं आईकाव,अँड आंबेडकर हे गरीब मराठ्यान आरक्षण हवंय या वाजूने आहेत फक्त ताट वेगळं असाव म्हणजे ओबीसी मधून नाही तर स्वतंत्र आरक्षण हवंय
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
स्वतंत्र पण त्याला प्रवर्ग असतो असं हवेत dubbl मेअनिंग बोलून कसं जमन
@vikaslihinar87
@vikaslihinar87 Ай бұрын
@@nilesh.j935 अँड आंबेडकर यांच्याकडे आहे आरक्षणाचा फार्मूला ,घटना तज्ज्ञ आहेत ते दया त्याना सता ,करणार का मतदान त्याना , सोरी पण जातीचे म्हणून प्रस्तापितच उरावर घेतलेत लोकांनी आता पर्यंत आणि त्यानीच बूच मारलय यांचं, हे कधी लक्षात येणार यांच्या
@dsn7193
@dsn7193 Ай бұрын
महार व मातंग यांचेपण ताट लवकर वेगळे करावे व आम्हाला न्याय मिळाला पाहीजे.
@rajeshpawar5958
@rajeshpawar5958 Ай бұрын
तुमची ताट वेगळी करून घ्या. बौद्ध लोकांना काहीही फरक पडत नाही.
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 Ай бұрын
जय भीम 💙💙
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 Ай бұрын
Only king VBA jindabad 💙💙
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Ай бұрын
Very very very good statement by mr prakash ambedkar.nice presentation.jai Hind jai bhole nath.
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
Rahulpatil आणि असेच लोक बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना खालच्या लेवलचीComment करतात. यावरून विशिष्ट जातीच्या ल़ोकांमधे कमालीचा द्वेष मत्सर अहंकार घमेंड टींगलखोरपणा दिसून येतो. वैचारिक चर्चा करण्याचा ताकद नाही. त्यामुळे Comment करुन रूप दाखवतात.
@sudhakarbramharakshe5157
@sudhakarbramharakshe5157 Ай бұрын
पहील्यांपासुन आदरणीय श्रद्धेय ऐड बाळासाहेब आंबेडकर हे यांची भुमीका स्पष्ट आहे की ते त्यांव्हा ही बोलत होते की मराठा समाजाचे आरक्षण वेगळे आसले पाहिजे आणि ओ बी सी चे पण ताट वेगळे आसले पाहिजे
@santoshnaykodi4400
@santoshnaykodi4400 Ай бұрын
bjpcha आणखीन अजुन एक तय्यार झालाय आंबेडकर आंबेडकर होते त्यांनी असेराजकरणकेले. नाही
@balajiwaghmare8579
@balajiwaghmare8579 Ай бұрын
आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सा साहेब विद्वान नेते बहुजनांचे कैवारी आहेत.सदैव साहेबासोबत आहोत. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@rajmane889
@rajmane889 Ай бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@pravinkhandare4084
@pravinkhandare4084 Ай бұрын
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर ❤
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k Ай бұрын
शिव सेनेच गाॅड फादर शरदचंद्र पवार आहेत स्वतःच नावावर दोंन्ही पक्ष संपलेलेपक्ष महाविकास आघाडीत आहेत भ्रष्टाचारा मुळे दोन पक्ष फितूर फुटलेले पक्ष संपलेलेपक्ष आहेत जाती वाद स 5:55
@anandhaldankar4795
@anandhaldankar4795 Ай бұрын
लोकसभेसाठी घेतलेला निर्णय किती योग्य होता हे जनतेला कळून चुकले आहे.
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 Ай бұрын
ओबीसींचा तारणहार ओबीसींचा शिलेदार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ह्यांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤❤❤❤❤
@buddhammeshram1121
@buddhammeshram1121 Ай бұрын
इमानदार व योग्यनेतृत्व आहे दूरदर्शी नेतृत्व अन्य नाही
@Akkimusical
@Akkimusical Ай бұрын
Uddhav thakare saheb jindabad
@rogerhouston9433
@rogerhouston9433 Ай бұрын
Prakash ambedkar.. Aho Bjp t ja na tumhi.. Dhulfake ka kartay😂
@premumale8854
@premumale8854 Ай бұрын
बहुजन समाजाचे नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून सहकार्य करुन विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतदान करून विजयी करा.
@user-qv3eh4xn5c
@user-qv3eh4xn5c Ай бұрын
काय दमान बोलतोय भूमिका बदलता
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro Ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 Ай бұрын
OBC jindabad
@ajayk672
@ajayk672 Ай бұрын
पहिल्यांदा यांच statement आवडलं..
@arvind4986
@arvind4986 Ай бұрын
Vanchit Aaghadi ❤❤❤
@gajananmali5735
@gajananmali5735 Ай бұрын
आंबेडकर साहेब जिंदाबाद
@SamOvhal
@SamOvhal Ай бұрын
Praksh Ambedkar ❤❤amche aan baan shan ❤only jay bhim
@amrutbhosale9719
@amrutbhosale9719 Ай бұрын
याच्या डोक्यावर परिणाम झालाय
@sadanandmanwar9144
@sadanandmanwar9144 Ай бұрын
😂😂😂
@pratikshinde2619
@pratikshinde2619 Ай бұрын
Only VBA 👑
@sureshkhade211
@sureshkhade211 Ай бұрын
आंबेडकर साहेबांनी मुख्यमंत्री व्हावे बी. जे. पी आणि आणि ओ. बी. सी. यांनी पाठिंबा दयावा
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
😂😂😂😂
@user-br7ib8kj1r
@user-br7ib8kj1r Ай бұрын
ओनली प्रकाश अंबेडकर साहेब एकच पर्व ओबीसी
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
एकही ओबीसी यांना मतदान करीत नाही. Only bjp ❤
@sheshraonitnavre1935
@sheshraonitnavre1935 Ай бұрын
आंबेडकर साहेब बोलतात ते बरोबर आहे आम्ही त्याचे सोबत आहोत आता
@amoltayade4298
@amoltayade4298 Ай бұрын
Only vba
@pralhadbhilare1912
@pralhadbhilare1912 Ай бұрын
नाचतात येईना!!!!.........आंगण वाकडं आहे वाटतंय !
@alwaysrohitkedare
@alwaysrohitkedare Ай бұрын
Intellectual personality, What an honest person it is just amazing personality
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 Ай бұрын
खरी वंचित आघाडी रामदास आठवले यांची आहे खरी रिपब्लिकन पक्ष रामदास आठवले यांचा आहे खरा वारसदार रामदास आठवले आहे जमेल का आस 😂😂😂😂😂😂😂
@T-Series_theatre
@T-Series_theatre Ай бұрын
😂😂sarcasm Kara sathi adhi thik mahiti tr ghe dengu athvle RPI gheunch gela ahe , ani vanchit 2020 sali nirmit zali ...😂😂
@nisargacreations
@nisargacreations Ай бұрын
त्याच्यामध्ये सभासद हो
@khanderaodipake6631
@khanderaodipake6631 Ай бұрын
Correct speech and great balasaheb .
@Rptdh
@Rptdh Ай бұрын
Bjp b team confirmed
@bhujangshinde6261
@bhujangshinde6261 Ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला क्रांतिकारी जय भीम गोरगरीब सर्व जाती समूहाला सर्व सामान्य न्याय देणारे दृढ प्रकल्प विचाराचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सर्व जनतेला समजलेच पाहिजे जर जनतेला बाळासाहेब कळले नाही तर गोर गरिबांचा भूतकाळ अंधारमय जय भीम जय संविधान वंचित.
@ganeshmore8524
@ganeshmore8524 Ай бұрын
खरी शिवसेना ठाकरे ची आहे
@chaitanya4987
@chaitanya4987 Ай бұрын
Tula kon ghanta jumante ..palturam
@balajiwaghmare8579
@balajiwaghmare8579 Ай бұрын
ग्रेट लिडर
@user-ie9wi9bw5i
@user-ie9wi9bw5i Ай бұрын
आंबेडकर साहेब सगळेच नेते गाढव आहेत का . तुम्हीच खुप हुशार समजता
@bhagwatsonawane3375
@bhagwatsonawane3375 Ай бұрын
सविनय जयभीम..नमोबुद्धाय
@KK-vs2ho
@KK-vs2ho Ай бұрын
👍👍👍💪💪💪
@Attach_Bola
@Attach_Bola Ай бұрын
❤❤
@amitvyavahare7571
@amitvyavahare7571 Ай бұрын
VBA ❤❤❤
@AshaAdhav-hx6zk
@AshaAdhav-hx6zk Ай бұрын
VBA ❤
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांनी इतरांच्या उचापती करू नयेत.आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावे.वचित ही भाजपची बी टीम आहे हे आता गल्लीतल्या पोरालाही माहीत आहे.
@T-Series_theatre
@T-Series_theatre Ай бұрын
🚩🚩Shivsena , NCP Ani jarange he BJp sobt zopun aleli r**d ahe he sudha saglyana mahit ahe
@prashantwankhade1
@prashantwankhade1 Ай бұрын
शिंदे शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असे लोक मानायला लागले
@bapuraonichal7442
@bapuraonichal7442 Ай бұрын
Khre Kay te shembdya porala pn mahit aahe pn sachhai cha jamana nahi
@Sp093
@Sp093 Ай бұрын
साहेब चपटी घेतायत की काय अशी शंका यायला लागलीय
@sudhirsonawne7367
@sudhirsonawne7367 Ай бұрын
Jay bhim
@vikaskoli-dd5vs
@vikaskoli-dd5vs Ай бұрын
यांची मुस्लिम ओट्टींग गेली म्हणून म्हणतात
@discostation4539
@discostation4539 Ай бұрын
Brobr bola saheb
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz Ай бұрын
Vba❤🎉
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 12 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 8 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 18 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 12 МЛН