एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻
@VishawasTripure2 ай бұрын
पहिले ऐक तरी आमदार खासदार निवडून आणा 😀😀😀😁😁😁😁😁😁😁😁😁
@harshpallonare80702 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी आता एकच पर्याय निवडलाय आम्ही...❤
@mayurohal79612 ай бұрын
अखंड भारत देशातील प्रगल्भ अभ्यासक, परखड मत मांडणारा नेता म्हणजेच विश्वरत्न बाबासाहेबांचे रक्त, आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. वंचित बहुजन आघाडी चा विजय असो....❤
@VishawasTripure2 ай бұрын
फेक तिकडं त्याला 😁😀😁😀😀😁😁
@SivajiMahatma2 ай бұрын
जय भीम साहेब निष्कलंकित. आमचा नेता. गर्व आहे आम्हाला तुमच्या
@UmeshMore-l4b2 ай бұрын
Only Ambedkar 👑
@BhagwanRaut-h1d2 ай бұрын
फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रात एक नंबरचा विद्वान माणूस म्हणजे बाळासाहेब आंबेडकर राजगृह जिंदाबाद जय भीम
@VishawasTripure2 ай бұрын
असले विद्वान आमच्या गावात पानटपरी वर पायलीचे पन्नास पडलेले असतात 😁😁😀😁😀😁😀😀😁😀😁😁😀😀😁
@ashvinwaghmare16342 ай бұрын
तुया वाले पायलीचे पंनास नाही शंभर घेऊन ये आणि विचार कोणताही प्रश्न,तुया gndi. t ...किती धमक आहे ते.anda तोंड सांभाळून कमेंट करत जा...@@VishawasTripure
@deepakkasabe99142 ай бұрын
जयभीम ।वंचित बहुजन आघाडी आपल्या हक्काची पार्टी ।वंचितांची,बहुजनंची पार्टी । हम सब एक है । सविधान ज़िंदाबाद ।
@anandsgawali1412 ай бұрын
Only VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@Party_Line2 ай бұрын
Saheb Always with YOU ✊❤️
@rajendrathorat18812 ай бұрын
आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे
@SwapnilBansode-sv5lz2 ай бұрын
Only साहेब ❤
@PanditKamble-fm3dx2 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे निर्णय घेतील सर्वांच्या हितासाठीच असणार
@sunilnaraynsuryawanshisury50302 ай бұрын
आजपर्यंत एकतरी असा निर्णय घेतलाय का? ज्या मुळे एका तरी घराचा उद्धार झालाय? 🤔
@shubhamsarnaik82502 ай бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030 fakt Eka gheracha kutumbacha uddar krayla Te KY pavar thakry Gandhi ghran nhi mahauti sarkh nhi
अरे दादा त्यांचा आजपर्यंत चा एकही निर्णय चुकला नाही. तर्क लाऊन गोष्टी करा.@@sunilnaraynsuryawanshisury5030
@NitinAdhangale2 ай бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030आज प्रयत्न एकदा तरी निवडून दिलंय का?
@ChetanSonawane-k4y2 ай бұрын
मी सुज्ञ आंबेडकरी मतदार कायम वंचित बहुजन आघाडी सोबत राहणार ❤
@sunilnaraynsuryawanshisury50302 ай бұрын
🤦♀️ आरं बाबा तुला कोन इचारलं का??
@aniketsadanshiv64512 ай бұрын
Tuza ka dana uthla pn😂@@sunilnaraynsuryawanshisury5030
@shrikantshirsath5222 ай бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030तुला मध्ये घुसायची गरज काय.....?
@NitinAdhangale2 ай бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030 अरे बाबा तुला कोणी सांगितलं का
@mrameyaap2 ай бұрын
ewww
@SunilTaide-wp9ji2 ай бұрын
आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार 🙏 जय भीम 🙏जय संविधान वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@VishawasTripure2 ай бұрын
तुला कोणी विचारले काय 😁😁😁😁😁😁😄😄😄😄😄😄😄😄😃😃😃😃😃
@vasantzine62192 ай бұрын
आम्ही सर्व फक्त वंचित बहूजन आघाडी सोबत जय महाराष्ट्र ❤❤❤
@sudhirsonawne73672 ай бұрын
बाळासाहेब जे बोलतात ते सगळ विचार पूर्वक बोलतात
@sunilnaraynsuryawanshisury50302 ай бұрын
नुसतं बोलबच्चन करून आज 50 वर्ष झालं पदरात काय? 🤦♀️😁😁
@shubhamsarnaik82502 ай бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030 Te KY etr bhikaryan sarkhe nhit Maharashtra swarthasathi lutayla
@NitinAdhangale2 ай бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030 अरे बाबा तुझ्या पार्टीला तू ७० वर्ष निवडून दिलंय. त्यांना विचार हे प्रश्न जाऊन. की तुम्हाला 70 वर्ष निवडून दिलंय. काय केलं आमच्यासाठी.
@VishawasTripure2 ай бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030 पदरात निळे शेट्ट आहे की 😁😁😁😁😁😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
@anantpawar8922 ай бұрын
मा. बाळासाहेब आंबेडकर हे सर्व गोर गरीब लोकांचा विचार करतात. आणि त्यांच्या भल्याचा विचार करतात स्वाभिमानी नेते मा. बाळासाहेब आंबेडकर आहेत. वंचित बहुजेन आघाडीचा विजय असो.
@Sonu-nn9cw2 ай бұрын
रोखठोक उत्तरे 🔥🔥
@mangeshmore90292 ай бұрын
प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे एकत्र यायला हवेत बाकीचे सारे नीच आहेत त्यांना फक्त राज्य पेटवायच आहे
@tulshiramambhore72062 ай бұрын
Right
@satishbhoir75452 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@yashvantingale87442 ай бұрын
आंबेडकर घराणंच सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे हे जागालाच माहित आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉🎉जय भिम 💙
@prashantwankhade12 ай бұрын
कुशाग्र बुद्धीमतेचा नेता आणि आरक्षणावरील त्याची अभ्यासपूर्ण मांडणी खरंच कौतुकास्पद आहे तुमच्या सारख स्वच्छ, निष्कलंक, निर्भीड नेता या देशात सुद्धा नाही खरंच साहेब आपण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आणि रक्ताचे खरे वारसदार आहेत!
@sks14642 ай бұрын
प्रकाश आंबेडकर हे दलित लोकांचे नेते नसून फक्त महार (बौध्द ) लोकांचे नेते आहेत नाही तर सुप्रीम कोर्टाने जो sc-st आरक्षण विभागणी चा निर्णय गरीब दलित बाबत दिला त्याचे स्वागत केले असते......
@tulshiramambhore72062 ай бұрын
Right
@tularammeshram21702 ай бұрын
@@sks1464दादा तुम्ही स्वागत करा की !
@sks14642 ай бұрын
@@tularammeshram2170 आम्ही स्वागतच केले आहे नीट वाचा
@shubhamsarnaik82502 ай бұрын
@@sks1464 Br mg etr netyana pn vichara KY bhumika ahe
@JayeshGawai-d5q2 ай бұрын
Very Intelligent Person In Indian Politics....💯💯💯💯
@dipakgarad86702 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी पक्ष बाळासाहेब आंबेडकर
@RohitS-r8c2 ай бұрын
Only VBA 💙
@anandwankhede79152 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब ग्रेटच आहेत,
@rajdeepkhobragade42642 ай бұрын
बहुजन नेते ऐकच आद. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी ❤
@babantayade58312 ай бұрын
ओन्ली वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@anandwankhede33372 ай бұрын
Great speech by Balasaheb Ambedkar
@anandhiwale3582 ай бұрын
बाळासाहेबांची सडेतोड उत्तरे बघून कार्यक्रम लवकर गुंडाळून घेतला 😅🔥🔥🔥
@sandipshejule3582 ай бұрын
खुप छान सप्रेम जय भीम साहेब त्यांची लायकी नाही हो बाळासाहेबांची मुलखात घ्यायची पन काय करतील त्यांना समजून घेण्याची तयारी नाहीं कारण त्यांना पेमेंट घेऊन मुलखात घ्यायची सवय झाली अणि ते अगोदरच पेमेंट घेऊन बसले आणि आपल्यासारखे बाळासाहेब बोलत नाही समजल की लगेच गरबड दुसरे आले म्हणुन बंद केले
@VishawasTripure2 ай бұрын
@@sandipshejule358 जसे मोदींचे अंध भक्त तसे पकयाचे तुम्ही रक्त भक्त 😀😀😁😁😁😁😁😁😀😀😭🤣🤣🤣🤣🤣
@amitbudhewar86722 ай бұрын
Only VBA ❤🎉❤
@aniketsadanshiv64512 ай бұрын
अभ्यासू आणि सक्षम नेतृत्व आद. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर🙏
@rameshjoshi96612 ай бұрын
बाळासाहेबांचे स्पष्टीकरण अतिशय चांगले आहे. उच्चार आणि भाषेवर प्रभुत्व जबरदस्त आहे. मुद्दा मांडण्याची हातोटी चांगली आहे. भारदस्तपणा आहे. स्पष्टपणा आहे. मी नेहेमी त्यांचे विचार ऐकतो.
@sachindabhade91872 ай бұрын
बाळासाहेब जिंदाबाद vbaजिंदाबाद
@spidergaming38972 ай бұрын
सत्य व वास्तव बोलत आहेत आंबेडकर साहेब म्हणून बहुजन समाजातील लोकांनी समजले पाहिजे
@bhaskarchormare53502 ай бұрын
एकदम बरोबर बोललात साहेब
@ashasarwade49322 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचे बोलतात जय भीम जे संविधान जय भारत वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 💙💚💜💛❤️✈️
@atulbhagat27732 ай бұрын
निर्भीड निष्कलंक स्वाभिमानी नेता बाळासाहेब आंबेडकर..
@VishawasTripure2 ай бұрын
असे फक्त भिमटयांना वाटते 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
@rahulgaikwad87662 ай бұрын
@@VishawasTripureभिमटे म्हणजे दाजी आम्ही तुमचे दाजी 😂😂 जिज्याजी बोल
@VishawasTripure2 ай бұрын
@@rahulgaikwad8766 ये चल फुट ईथुन निघ 😀😀😀😁😁😁😁😁
@atulbhagat27732 ай бұрын
@@VishawasTripure रामट्यांना वाटत नाही कारण पागल असतात..
@sudhirsonawne73672 ай бұрын
इतक्या कमी वेळात किती काही सांगून गेले बाळासाहेब लय विद्वान आहे बाळासाहेब मॅडम ला पण समजेना काय प्रस्न विचारावे शेवटी मुलाखत संपवली मॅडमने
@indianpatriot48162 ай бұрын
कळायला शिकावं लागतंय. अभ्यास पाहिजे. 😅
@abhijitbansode17142 ай бұрын
साहेब ❤
@AkashShirsath-j9y2 ай бұрын
Only Parkash ambedkar saheb 💙💪
@pravinagale55322 ай бұрын
प्रकाश आंबेडकर मुद्देसूद बोलत होते का वेळ दिला नाही मुंबई आजतक विकला गेला आहे का?
@sureshChandekar-u6s2 ай бұрын
Only VBA
@santoshlokhande80552 ай бұрын
मुंबई टॉपच्या पत्रकारांनी लोकसभेमध्ये वंचितांच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट केला होता व महाविकास आघाडीचा प्रचार करणारे तुम्ही पत्रकार. तुमची विश्वासार्हता जनतेमध्ये आता संपत चाललेली आहे. तुम्ही पत्रकार ज्या पद्धतीने आंबेडकरांना प्रश्न विचारता त्या पद्धतीने इतर नेत्यांना का विचारत नाही.
@sandipshejule3582 ай бұрын
सप्रेम जय भीम जय शिवराय साहेब आपण खुप छान विचार केला एचा आर्थ अशा आहे की ते दुसऱ्या पक्ष्याचे पेमेंट घेऊन मुलखात घेतात आणि ते बाळासाहेबांना टार्गेट करत असतात पण त्यांना समजून घेणे इतकं सोपं नाही बाळासाहेब आंबेडकर यांचे जे काही बोलू शकतात हे दुसरे असं बोलत नाही कारण त्यांना अशा प्रस्न हे लोकं करत नाही कारण त्यांना आशा प्रस्न करायला कोणी पेमेंट देत नाही त्यांना अशी बुध्दी पण नाही म्हणुन असं मला वाटतं खुप छान वाटलं आपण खुप छान प्रस्न माडला सप्रेम जय भीम 🎉
@VishawasTripure2 ай бұрын
वंचित ची विश्वासार्हता काय 😀😁😁😁😁
@umeshsonone37322 ай бұрын
@@VishawasTripureतू तुझ्या माय बापाच्या पोटी जन्माला आलेला आहे त्याचा काय पुरावा आहे😅😅😅😅😢😢😂😂😂😂
@vijaydhaneshwar12 ай бұрын
हि चर्चा बघुन मला या ठिकाणी हेच वाटत आहे कि प्रकाश आंबेडकर हे सत्य परिस्थिती सांगत होते पण पत्रकार मॅडम ला हे समजुन घेता आले नाही .कारण प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातील सर्वच नेत्यापेक्षा अभ्यासु नेते आहेत .व मुख्य म्हणजे ते समाजात वावरणारे नेते आहेत .
@Bluesquad-hi6ql2 ай бұрын
कायच अभ्यासू . काय उपयोग येवढ्या अभ्यासू असण्या चा जेव्हा त्याचा काही उपयोग च नाही .
@rupeshjadhav75062 ай бұрын
दगड जरी उभा केला तरी जातीसाठी माती खाणारे त्याला मतदान करतात आणि या करणामुळे विद्वान लोक निवडणूक जिंकत नाहीत
@bhushanpaikrao30822 ай бұрын
रोखठोक व्यक्तिमत्व
@MalhariSuryawanshi-pi6hi2 ай бұрын
Aa. Saheb jaibhim, only VBA.
@abhaykase12 ай бұрын
तुमचा असेल फार मोठ सैन्य मी एकटाच आहे पण सगळ्यांना पुरून उरेल इतका सांगतोय❤❤❤
@virendrabirhade3562 ай бұрын
Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩
@dadaraoingle39062 ай бұрын
Only VBA Only OBC
@amitss67132 ай бұрын
मुद्देसुध उत्तरे एक नंबर 👍 प्रश्न विचारनार्या पत्रकारांनाही घाम फुटला पाहिजे 😂😅
@DrHomsLandscape2 ай бұрын
VBA 🇮🇳
@waghmaremahadev54142 ай бұрын
Jay bhim saheb
@asdr072 ай бұрын
❤❤ jay bhim ❤❤❤
@sushiltambe82252 ай бұрын
❤
@RameshMore-rd7ov2 ай бұрын
अभ्यासू साहेब
@bibhishansherkhane49562 ай бұрын
विश्वरत्न डाॅ.बाबासाहेबांनी भारत देशाला प्रदान केलेल्या संविधानिक लोकशाही व्यवस्थेतील मतदार जर जाती,पाती,धर्म यांच्या पलीकडे जाऊन आपापल्या प्रश्नांशी प्रामाणिक राहून जबाबदार नागरिक म्हणून मतदान करू शकले असते तर श्रध्देय मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखे उच्चविध्याविभूषित, अभ्यासू,ईमानदार,दूरदृष्टी,प्रामाणिक,निष्कलंक व सर्व समावेशक नेतृत्व करणारे नेते सत्तेत येऊन आज लोकशाहीच्या सात दशकानंतर जनतेचे सर्व मुलभूत प्रश्न सुटून देशाची एका विकसीत राष्ट्रात गणना झाली असती. परंतु देर आये दुरुस्त आये अजूनही वेळ आहे सावरुन चुका दुरुस्त करण्याची.सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करून आपापले प्रश्न सोडवले पाहिजेत.
@VishawasTripure2 ай бұрын
जादुची कांडी आहे काय त्याच्या कडे 😁😁😁😁😀😀😁😁😁😁😁😁😁😁
@sidnt12 ай бұрын
इतिहासात रमणारा नेता.
@jagdishmore58392 ай бұрын
❤vba
@premrajtayade1282 ай бұрын
Ek no Saheb kadak Jay bhim ❤
@vishramkharat17542 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे समधर्म समभाव या विचाराने चालणारे एक मेव नेते आहेत जयभीम जय संविधान
@premrajtayade1282 ай бұрын
Great ❤ vanchit bahujan aghadi
@satishbhoir75452 ай бұрын
Only vba
@purushottamingle49532 ай бұрын
जयभीम
@subhashdongare70872 ай бұрын
❤❤❤❤❤
@manishjadhav88742 ай бұрын
Jay bhim 🔥💪
@wamangaikwad4182 ай бұрын
आदरणीय,साहेबांना जयभीम..!
@jayeshgawai83542 ай бұрын
Balasaheb ambedkar ❤
@Yogeshsirsat-zu6rj2 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब
@Sachin_Davare2 ай бұрын
Thanks for sharing The Thoughts of Sir Prakash Ambedkar ✌️
@dadasaheb123772 ай бұрын
20.32 मि. परब बाई विधान सभा निवडणुकीत जवळ आहे तर तुम्ही शरद पवार,अजित पवार, एकनाथ शिंदे,उद्धव ठाकरे, बालासाहेब थोरात ह्यांना हे प्रश्न विचारा
@premrajtayade1282 ай бұрын
Only prakash ambedkar ❤❤❤❤
@yogeshpendharkar2 ай бұрын
Saheb💪
@premumale88542 ай бұрын
Very nice 👍👍 only VBA powerful ambedkar. Vote for VBA विधानसभा.
@saurabhsk72262 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी 🙏🙏🙏
@baburaomore96402 ай бұрын
निष्कलंकित नेते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर . हेच सर्व समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतात. बाकी स्वार्थसाठी लढतात.
@AbhimanJagtapraj2 ай бұрын
Only VBA जिंदाबाद जयभीम
@rajmane8892 ай бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏🚩💯✌
@stockbeginner23452 ай бұрын
Prakash ambedkar saheb
@फास्टसमाचार2 ай бұрын
ग्रेट मुलाखत जय शिवराय जय शंभुराजे जय भिम
@daminitelmore71942 ай бұрын
VBA 🔥🔥🔥🔥
@SheelaSaraswati2 ай бұрын
स्पष्ट भूमिका... निर्भीड राजकीय व्यक्तिमत्व..ऍड. प्रकाश आंबेडकर ! आंबेडकर साहेब राजकारणापेक्षा समाजकारनाला महत्व देतात त्यामुळं प्रश्नकर्त्या पत्रकारांची गोची होताना दिसते आहे कारण प्रस्थापित राजकारन्यांनी पत्रकारांना आळशी केलं आहे त्यामुळं पत्रकार जनतेचे प्रश्न न विचारता राजकारण्याच्या हिताचे प्रश्न विचारतायत! जय शिवराय!🚩
@bajiraosabale49762 ай бұрын
आदरणीय साहेब सविनय जयभीम🙏🙏🙏
@Brand1212K2 ай бұрын
साहेब अशी मीडिया पाकिटावर काम करते आणि साहेबांनी यांची चांगली इज्जत काढली
@samadhansurdakar10612 ай бұрын
ग्रेट लिडर.
@motivationalindia87252 ай бұрын
खर बोले साहेब
@PoonamJagtap-k8v2 ай бұрын
🙏🙏❤️🙏🙏
@pintusapkle15822 ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी सरकार
@mukeshbarve10282 ай бұрын
स्वाभिमानी नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर
@siddharthabarave93032 ай бұрын
किती छान बोलतात बाळासाहेब कुशाग्र बुद्धीचा नेता.... साहेब..
@VishawasTripure2 ай бұрын
पक्या पादला तरी तु म्हणशील वा वा साहेब काय सुगंध दरवळला आहे 😀😀😀😀😀😁😁😁😁😀😀😀😀😀😀😀😀😀
@trymbakkacharupunwatkar35172 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी👍
@anupwankhade90232 ай бұрын
#VBA #VBA #VBA
@DhanajiMane-hb3rk2 ай бұрын
Only बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤❤
@asdr072 ай бұрын
Sampla ata loksabha chuki keli mva la vote kel ,ata vba la vote fakt ❤❤❤
@dipaksubodh62192 ай бұрын
आदरणीय MUMBAI TALK साहबजी.नमो बुधाय. में बहुजन समाजसे हुं.मराठी लिखनी नहीं आती.हिन्दीमें लिखता हूँ.आदरणीय साहबजी.बाबा साहबजीके जीवनमें यह साहबजीके "पुरखोने कितने "विघ्नों "डाले थे!!!बाबा साहबजीका जीना हराम कर दिया था.यह दोनों साहबजीओ जो मनुवादीओंकी गोंदमे बेठी हुई थी. चुनावमें ऊनका प्रचार कर रहें थे.बहुत दु:ख हुआ है.क्या करेंगे ऊन साहबजीओको मान देनेके लिये!!!आदरणीय साहबजी आप साहबजी समाजका आयना हो समाज आपका ऋणी रहेंगा.दिपक सुबोध.अहमदाबाद.
@taruierwanta2 ай бұрын
आंबेडकर नाव हे symbol of the knowledge aahe yancha anta kunalahi lagu sakat nahi
@MaheshSalave-u2n2 ай бұрын
साहेब या मीडिया वाल्यांच्या नादीला लागू नका कारण हे पाकीट घेऊन प्रश्न विचारतात अजून पण या पत्रकार लोकांना तुमचे विचारच कळलेले नाहीत हे काय जनतेपर्यंत तुमचे विचार पोहोचणार नाहीत हेच आहे ते आपल्या विचारांना दाबणारे लोक