Prakash Ambedkar Speech : पोलिसांच्या कारवाईवर संशय, सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्यसंस्काराला थांबणार

  Рет қаралды 95,818

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер
@VickySabale555youtuberviral
@VickySabale555youtuberviral 20 күн бұрын
जागा रे जागा बाबांनो आपल्या मदतीसाठी कोणी येणार नाही फक्त बाबासाहेबांचा रक्तच येणार फक्त बाळासाहेब
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 20 күн бұрын
समाजानं सतर्क व्हावं.येणारा काळ कठीण आहे, जयभीम, नमो बुद्धाय
@SureshSalvi-p7h
@SureshSalvi-p7h 20 күн бұрын
हो साहेब अगदी बरोबर बहुजनांच्या हिता साठी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या घरण्यातीलच आणि तेही माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हेच करू शकतात कारण बी जी पी केंद्र सरकारच्या आणि मनुवादी पेशवाई लोकांच्या विरोधात दंड न थोपट नारे आज केंद्र सरकार मध्ये मंत्री आहेत त्यांना मंत्र पद न मिळाले म्हणून दुःख व्यक्त करतात आणि दुसऱ्या बाजूला आज महारष्ट्र बंद करण्याचा इशारा देतात
@bharatyelinje6524
@bharatyelinje6524 20 күн бұрын
​@@NilkanthKamble-q3zhindhu Harijan bhava tuzya Rahul chi layki kutech nahi vashilebajicha 😂
@shildhankhadse973
@shildhankhadse973 20 күн бұрын
सोमनाथ भाऊ आपणास भावपूर्ण श्रद्धांजलि , पहा जनतेने फक्त वी बी ए ,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
@raosahebchandanshiv
@raosahebchandanshiv 20 күн бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत एक व्हा वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
@balukamble2729
@balukamble2729 20 күн бұрын
आपला नेता एकच आहे. बाळासाहेब आंबेडकर ,🙏🙏🙏🙏
@madhukarkamble6283
@madhukarkamble6283 20 күн бұрын
आपण अगदी बरोबर बोलत आहात साहेब त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे सर
@vickyjangle4441
@vickyjangle4441 20 күн бұрын
लोकसभा आणि विधासभेच्या निवडणुकी मध्ये आपल्यातील काही शहाण्या लोकांनी जाणून बुजन महविकास आघाडी आणि महायुतीला मतदान केलं ... पण जेव्हा जेव्हा दलीत,दुबळे, वंचित, या सगळ्या वर जेव्हा अंन्याय होतो एक गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा पण आंबेडकर होते आणि आता पण आंबेडकर आहेत...
@ajitpagare2177
@ajitpagare2177 19 күн бұрын
आपल्या वेळेला फक्त बाळासाहेब आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे
@InduKamble-j9l
@InduKamble-j9l 20 күн бұрын
बाबासाहेबांचा रक्त आहे म्हणून आपल्यासाठी आपल्या न्यायासाठी इथपर्यंत आले कुणी आपली मदत करणार नाही रे बाबांनो जागे व्हा आणि आपल्या प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा यांच्या पाठी आपल्याला कुणी साथ देणार नाही
@umakantdeshmukh3561
@umakantdeshmukh3561 20 күн бұрын
वा काय सुंदर विचार आहेत नशा सोडा म्हणताहेत खरा आदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका आणि संघटित व्हा 🙏🏻
@yuvrajwakekar8522
@yuvrajwakekar8522 20 күн бұрын
त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजासोबत होते या काळामध्ये आत्ता प्रकाश आंबेडकर साहेब आहे❤
@artgirlgautami8820
@artgirlgautami8820 20 күн бұрын
भावपूर्ण आदरांजली
@RajkumarWavhale
@RajkumarWavhale 20 күн бұрын
अखेरचा जय भीम भाऊ शेवटी तू दाखवून दिलस, की बाबासाहेबांचं नाव घेवून जगतोच, पण बाबासाहेबांच्या नावासाठी आम्ही मरतो सुद्धा. सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे भावपूर्ण श्रद्धांजली दादा💙🙏💐🌼
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 20 күн бұрын
कृपया सर्व समाजाला विनंती आहे की कुठल्याही प्रकारचे आंदोलन असेल तेव्हा प्रत्येकांनी आपला जीव सांभाळावा कारण नेते येणार भाषणे देणार निघून जाणार मरण आपले आपल्या मागे परिवार कुटुंब आहे हे लक्षात ठेवले पाहिजे
@manojkamble1387
@manojkamble1387 20 күн бұрын
ज़य बुद्ध ज़य भिम ज़य सविधान
@MILINDRAMESHNITNAWARE
@MILINDRAMESHNITNAWARE 20 күн бұрын
गोबर भक्त
@Bhimshairgadekar
@Bhimshairgadekar 20 күн бұрын
आणयायाचया विरोधात तेव्हा ही आंबेडकर होते आणि आता ही वंचित चा वाघ बाळासाहेब आंबेडकर आहेत मनुुवादयाना पुरूून ऊरूनार एवहढ मतर नकी साहेब जयभिम🙏
@nikhilsable9803
@nikhilsable9803 20 күн бұрын
संपूर्ण वंचित बहुजन समाजाला विनंती आहे प्रत्येक वेळी समाजासाठी धाऊन येणारे एकमेव नेते श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्यांनी दिलेल्या आदेशा नुसार पुढील दिशा ठरवा....! बाकी कोणीही येणार नाही आणि आले सुद्धा नाही लक्षात घ्या...! फक्त भिमाचं रक्त 🙏🏻
@gautambavaskar2726
@gautambavaskar2726 20 күн бұрын
श्रद्धे बाबासाहेब आंबेडकर ❤❤
@mahendrapadelkar2146
@mahendrapadelkar2146 20 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकरांचीच समाजाला साथ असते.
@rupeshjogdand1445
@rupeshjogdand1445 20 күн бұрын
स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर 🙏
@wcreation321
@wcreation321 20 күн бұрын
जागा हो समाजा. आपल्यासाठी काल पण आंबेडकर होते आज पन आंबेडकर आहे आणी उद्या पण आंबेडकर असणार
@sandipshirsat1573
@sandipshirsat1573 20 күн бұрын
Jai bhim
@devalimbare2439
@devalimbare2439 20 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@papushelake7852
@papushelake7852 20 күн бұрын
जय भिम साहेब
@myimpactonthis
@myimpactonthis 20 күн бұрын
राष्ट्रीय प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधाना प्रती आंबेडकरी भावना जोडलेली आहे आणि त्यांचं कोणी अपमान करत असेल तर आंबेडकरी जनता सहन करू शकत नाही. अस्मितेला ठेच पोचली तर आंबेडकरी जनता काय करू शकते हे आपण पाहिले आहे. सरकारला विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये. सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🙏🙏💐💐💐 जय भीम जय संविधान
@subhashjadhav826
@subhashjadhav826 20 күн бұрын
पोलिसांच्य अतिरेकी वर्तनामुळे जर ह्यांचा मृत्यू झाला असेल तर हे कृत्य निंदनीय आहे.आपण सुध्दा आंदोलन करतांना अतिरेक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
@sweetsweet6880
@sweetsweet6880 20 күн бұрын
अतिरेक सरकार करत असेल तर?? आंदोलन बिघडवत असेल तर?
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 20 күн бұрын
देशाच्या संविधाची विटंबना झाल्यावर काय करायचं सांगा भारतीय शिल्पांचा सन्मान करण आपण भारतीयांच कर्तव्य आहे.
@Prasadvhfjdjd
@Prasadvhfjdjd 20 күн бұрын
Koni kele ka naahi he lakshat ghya aani jyanni te kela tyavar karvaahi karavi samanya jante vr naahi
@roshanwaghmare4233
@roshanwaghmare4233 20 күн бұрын
जय भीम पॅटर्न सारखा सीन केला आहे पोलिसांनी सूर्यवंशी सोबत 😢😢
@aneshyelve9915
@aneshyelve9915 19 күн бұрын
अगदी बरोबर, साहेब, आपण सर्वांनी एकत्र झाले पाहिजे. आनंदराज आंबेडकर साहेबांनी देखील तुमच्या सोबत यायला पाहिजे. एकच पक्ष वंचित बहुजन आघाडी ❤
@dhammanandsonawane4459
@dhammanandsonawane4459 20 күн бұрын
🇮🇳जय भीम साहेब तुम्हाला 🙏
@vijayananddandge9968
@vijayananddandge9968 20 күн бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर
@SantoshBhagat-x3x
@SantoshBhagat-x3x 20 күн бұрын
बहुजन समाजावर अन्याय होईल तेव्हा आमचे बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीशी राहील
@rajendrasonawane812
@rajendrasonawane812 20 күн бұрын
Jay bhim
@RohanShendge-d6w
@RohanShendge-d6w 20 күн бұрын
एज्युकेशन one and only option💙
@sahilvinesbekate1368
@sahilvinesbekate1368 20 күн бұрын
Jay bhim jay svidhan
@KashidePatrkar-k3k
@KashidePatrkar-k3k 20 күн бұрын
जयभीम दादा
@ramabhagwat4294
@ramabhagwat4294 20 күн бұрын
विनम्र आदरांजली
@pravinpaikrao2105
@pravinpaikrao2105 20 күн бұрын
जय भिम, जय संविधान 🙏
@मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक
@मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक 20 күн бұрын
Support kara VBA...ani Balasaheb Ambedkar yanna💙🔥
@mahendrapawar9392
@mahendrapawar9392 20 күн бұрын
जय भीम जय संविधान.☝👍👌🙏🙏🙏
@vanmalaumale2209
@vanmalaumale2209 20 күн бұрын
1 ch साहेब बाबा साहेब
@vasantzine6219
@vasantzine6219 19 күн бұрын
❤❤आपले नेते आ बाळासाहेब आंबेडकर फक्त जय वंचित बहूजन आघाडी ❤ जय भीम ❤
@dilipsonawane3367
@dilipsonawane3367 20 күн бұрын
जयभीम नमो बुद्धाय🙏🙏
@RajeshKharat-zo1jl
@RajeshKharat-zo1jl 20 күн бұрын
जय भीम जय संविधान जय भारत 🙏
@rajmane889
@rajmane889 20 күн бұрын
Only VBA
@laveshshinde9845
@laveshshinde9845 20 күн бұрын
Kal bhi Ambedkar Aaj bhi Ambedkar ❤❤
@PrafulVahane
@PrafulVahane 20 күн бұрын
जय भीम नमो बुद्धाय कुही वेलतूर
@WaghSujata
@WaghSujata 19 күн бұрын
आता तरी जागे व्हा आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभे रहा
@surekhasorte-jd4be
@surekhasorte-jd4be 20 күн бұрын
Jay Bhim Jay savidhan Jay VBA 🙏🏼 👍 👍👍💪💪💪👍👍👍🙏🏼
@sushantkamble4533
@sushantkamble4533 20 күн бұрын
जय भिम
@vishalkamble8700
@vishalkamble8700 20 күн бұрын
अभ्यासु नेते बाळासाहेब आंबेडकर
@VaishaliPatil-rz1zc
@VaishaliPatil-rz1zc 20 күн бұрын
Jaibhim Saheb only VBA
@deepakkamble3273
@deepakkamble3273 20 күн бұрын
जय भीम जय संविधान
@DeepakSalve-gd8zo
@DeepakSalve-gd8zo 20 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@SivajiMahatma
@SivajiMahatma 20 күн бұрын
जय भीम साहेब ❤❤
@ShankarTaldulkar
@ShankarTaldulkar 20 күн бұрын
महा रेजिमेंट मध्ये आपल्या मुलांना पाढून द्या जय भीम 💙🙏💙
@MachliGamer
@MachliGamer 20 күн бұрын
Jay bhim Jay savidan
@AmleshKumar-zu8ib
@AmleshKumar-zu8ib 20 күн бұрын
जय भीम जय भीम
@vijayarenkar6015
@vijayarenkar6015 20 күн бұрын
Aata aapla samajala koun ubha aahe laksayat gya jai bhim
@SubhashMore-v5b
@SubhashMore-v5b 20 күн бұрын
जय भीम आंबेडकर घराण
@mukeshbarve1028
@mukeshbarve1028 20 күн бұрын
साहेब
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 20 күн бұрын
शहीद भीम सैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...जय भीम जय संविधान 🙏🙏🙏
@mdnadeem6970
@mdnadeem6970 20 күн бұрын
Jay Bheem Jay Bheem
@VishalSarode-v3o
@VishalSarode-v3o 20 күн бұрын
Only ambedkar
@anandkhairnar1510
@anandkhairnar1510 20 күн бұрын
आदरणीय बाळा साहेब च तारतील आता तरी जागे व्हा . वंचित शिवाय पर्याय नाही. वंचीतलाच आपली काळजी आहे हे लक्षात घ्या जयभीम
@sandeepraut2910
@sandeepraut2910 19 күн бұрын
Well said by Balasaheb Ambedkar 🙏🙏🙏👏👏👏
@SAli-xb3cy
@SAli-xb3cy 20 күн бұрын
Jai BHEEM Zindabad
@tvkamble6138
@tvkamble6138 20 күн бұрын
सर्वसामान्य आंदोलक़ मरतात, आणि नेते भाषण ठोकून जातात,.. याच सामान्य लोकांच्या इच्छा विरोधात राजकरण हेच करणार.... सूर्यवंशीना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏
@bharatyelinje6524
@bharatyelinje6524 20 күн бұрын
Ase kiti nete alet
@SAli-xb3cy
@SAli-xb3cy 20 күн бұрын
V NYC
@dhanajikamble992
@dhanajikamble992 19 күн бұрын
Barobar ahe 💯
@DilipKumar-sq2ve
@DilipKumar-sq2ve 20 күн бұрын
Jay Bhim 🙏🏻
@ashvinwaghmare1634
@ashvinwaghmare1634 19 күн бұрын
सोमनाथ सूर्यवंशी या भावाच्या मृत्यूच्या मागे कोण आहे ,याची sit मार्फत चौकशी झाली पाहिजे.
@sufideshmukh3114
@sufideshmukh3114 20 күн бұрын
हि संधी आपण सर्वांनी वेगळं वेगळं लढून त्यांना सशक्त केलं मागच्या विधानसभा कींवा या वेळेस जाती वादी शक्ती वीरुध्द लढलो असतो तर आज चित्र वेगळं असतं, बहुतेक सोमनाथ ला आपला जिव गमवावा लागला नसता असो उशीरा का होईना पण योग्य निर्णय घेण्याची गरज आहे
@satishjadhav761
@satishjadhav761 20 күн бұрын
भावपूर्ण सद्धाजली दादा कायम अठवन म्हणून राहशील V B A ला सोङू नका
@jyotigaikwad1948
@jyotigaikwad1948 19 күн бұрын
Barobar bolatat saheb
@sandeepkamble9922
@sandeepkamble9922 20 күн бұрын
Babasaheb Zindaabaad 💙
@MilindGole-n3v
@MilindGole-n3v 20 күн бұрын
चंद्रशेखर आझाद भाई 🔥💪
@SurajKamble-w8s
@SurajKamble-w8s 18 күн бұрын
साहेबप्रेमी...💙
@Umedparivar
@Umedparivar 20 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली...
@Akolakikhushi
@Akolakikhushi 20 күн бұрын
Jay bhim
@jagannathkharve1631
@jagannathkharve1631 20 күн бұрын
👍👍👍
@SEEMASANJAYCHOPADE-bp2ou
@SEEMASANJAYCHOPADE-bp2ou 19 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@chetanahire1116
@chetanahire1116 19 күн бұрын
जाहीर निषेध... सरकारी यंत्रनेचा.. 🏴🏴🏴
@prabhakardhasal2297
@prabhakardhasal2297 20 күн бұрын
बाळासाहेबांच्या पाठीशी रहा
@AKASH-sn3bu
@AKASH-sn3bu 19 күн бұрын
आता तरी एक व्हा...निळ्या निशाणा खाली 💙
@AbhijitLokade-y5d
@AbhijitLokade-y5d 20 күн бұрын
आमर रहे आम्ही सुगावा (खुर्द)ऐथिल समाज सोमनाथ ऐन्ंच्य परीवाराच्या दुखात सेवटच्या क्षनाप्नयेंत आहाेत 🙏🙏🙏सविधान की जेय जेय भिम....
@MAHENDRAGAIKWAD-yu3ln
@MAHENDRAGAIKWAD-yu3ln 20 күн бұрын
मला सार्थ अभिमान आहे मी आंबेडकर घराण्याचा वंशज असल्याचा
@Kavitha-hg5xu
@Kavitha-hg5xu 20 күн бұрын
Good massage for all
@vjvishalcreations5692
@vjvishalcreations5692 18 күн бұрын
Vanchit bahujan Adhadi Jindabad❤
@sandipwakode2587
@sandipwakode2587 20 күн бұрын
जयभीम साहेब
@Pratikgaikwad-jx9bz
@Pratikgaikwad-jx9bz 20 күн бұрын
सर्वांनी आता ही मागणी करावी कि ह्या मागे कोणती जातीवादी माणसं आहेत ती 👍🏻👍🏻.. तर च खरा न्याय ठरेलं नाही तर अशे प्रकरण होत राहतील 🙏🏻🙏🏻
@vishaljamdhade9899
@vishaljamdhade9899 20 күн бұрын
Jay bhim 🔥
@RahulAdhav-t1v
@RahulAdhav-t1v 19 күн бұрын
💐🙏🙏🙏
@chandrakalasurve1242
@chandrakalasurve1242 20 күн бұрын
Ho kharach ek yodha ek sachya bhim anuyai apan gamavala.Ya police prashshnacha jahir nished . Bhavpurn Shardhanjali dada.jay Bhim🙏
@status8658
@status8658 20 күн бұрын
आपल्या मताचा योग्य वापर करा आले। संकटाच्या काळात आले फक्त बाळासाहेब❤❤
@Magnet-y6p
@Magnet-y6p 20 күн бұрын
आज दलितांवर अत्याचार होत असताना इतर समाजाचे लोक मूग गिळून गप्प बसलेले आहेत. पण एक दिवस प्रत्येक समाजाच्या व्यक्तीवर अशी वेळ आल्यावाचून राहणार नाही.
@umakantdeshmukh3561
@umakantdeshmukh3561 20 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SachinKedare-s3h
@SachinKedare-s3h 19 күн бұрын
बांगलादेश आणि परभणीचा काय संबंध आहे झालेल्या घटनेवर बोलावे
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 20 күн бұрын
घटनेच्या दिवशी समता सैनिक दल आपल्या उद्धार कर्त्या चे संरक्षणार्थ उभे का नव्हते
@pratibhaacharya4570
@pratibhaacharya4570 20 күн бұрын
Police का navte असे bola
@vishalgaikwad5073
@vishalgaikwad5073 20 күн бұрын
तुमच्या घरातील एक तरुण दिला आहे का एसएसडी मध्ये , आपल्याला अन्याय झाला की समाजातील संघटन दिसते पण त्याला कसं मजबूत करायचं हे दिसत नाही ही आपली शोकांतिका आहे
@anandkhairnar1510
@anandkhairnar1510 20 күн бұрын
जे कर्मचारी अधिकारी कर्तव्यावर होते त्यांची नार्को टेस्ट करण्यात आली पाहिजे.
@AnilLondhe-n9n
@AnilLondhe-n9n 20 күн бұрын
😊😊😊
@maheshraheja9619
@maheshraheja9619 20 күн бұрын
श्री आदरणीय प्रकाश दादा आबैडकर जी माजी खासदार अकोला आणी आबैडकर वादी चै राष्टीय नैतै साहैब तुमि ऐक विशेषक अभयासु कायदै चै विषैशक हायै घडलैली घटना न्यायालय टैजढी कोठढी मध्ये तैवा सुधा पुलिस जवान सुधा डुयुटी होतयाँ पण नियम कायदै शिर झालैली मृतय कंसा प्रकरनि झाली हैय तय नियम अनुसार सरकारी आरोग्य रिपोर्ट आँलयाँ शिवाय काही मणंन आणी बंद करणै योग्य नाही हुयु शंकते प्रकृति मोढै मृतय घडली असैन किवा झैवा झैयै हायै नियम कायदै शिर पियम रिपोर्ट आलयाँ वर तैनात पुलिस हैडकाँसटैबल सुधा न्यायालय टैजढी कोर्ट मध्ये न्यायालय पैरवी करता तैनात होतै झैयै योग्य निर्णय मृत वयकती चि सरकारी विभाग चि आरोग्य रिपोर्ट आलयाँ वर नियम अनुसार योग्य पणै कारवाई करणयात यिण
The Lost World: Living Room Edition
0:46
Daniel LaBelle
Рет қаралды 27 МЛН
Air Sigma Girl #sigma
0:32
Jin and Hattie
Рет қаралды 45 МЛН
진짜✅ 아님 가짜❌???
0:21
승비니 Seungbini
Рет қаралды 10 МЛН
The Lost World: Living Room Edition
0:46
Daniel LaBelle
Рет қаралды 27 МЛН