Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांची EXCLUSIVE मुलाखत

  Рет қаралды 490,086

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

#prakashambedkar #Maharashtra #MVA #uddhavthackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
CREDIT - #Political|Apeksha Sakpal/Producer| Dignath/Editor- #TV9D

Пікірлер: 652
@kinglucifer2447
@kinglucifer2447 Жыл бұрын
आम्हा वंचित समुदायाचा स्वाभिमान म्हणजे आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर 👑
@LPankaj_1990
@LPankaj_1990 Жыл бұрын
Jay bhim jai maharashtra
@subhashpanekar3711
@subhashpanekar3711 8 ай бұрын
@@LPankaj_1990 ..
@Ashu.K
@Ashu.K Жыл бұрын
राजकारणात एवढा प्रामाणिकपणा पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. वंचित व प्रकाश आंबेडकरांमुळे राजकारणाचा स्तर उंचावतोय. धन्यवाद ❤️
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 Жыл бұрын
☸️👌💯%✔️ज्ञानसुर्यप्रकाश,आदरणीय अॅड, प्रकाशसाहेब अंबेडकर एक निस्वार्थ,अभ्यासु स्वाभिमानी नेतृत्व ! जयभीम ! जय शिवराय ! जय संविधान !🇮🇳❤🙏
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 Жыл бұрын
म्हणजे आता सगळ्या जागांवर नोटा पेक्षा कमी मते मिळणार!
@Ashu.K
@Ashu.K Жыл бұрын
@@vinayakdegwekar7628 हो अगदी बरोबर. भाजपा चा गेम होणार.
@drorthocare7719
@drorthocare7719 Жыл бұрын
मी आयुष्भर ...मारोपाऱ्येंत प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पक्षाला म्हणजेच वंचित बहुजन आघाडी यांनाच मतदान करणार... ❤️❤️💐💐🙏🙏
@shivputrshipure5684
@shivputrshipure5684 Жыл бұрын
मी देखील फक्त आणि फक्त vba
@gautamumre5133
@gautamumre5133 Жыл бұрын
ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.
@advika927
@advika927 Жыл бұрын
मी आद . बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे .. जय बसवेश्वर जय शिवराय
@harshpallonare8070
@harshpallonare8070 Жыл бұрын
आंबेडकर म्हणजे आधारस्तंभ.. आंबेडकरांच्या सोबत सगळी जनता एकवटली आहे... VBA🔥
@gautamumre5133
@gautamumre5133 Жыл бұрын
ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.
@dhammadasmohod3195
@dhammadasmohod3195 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले साहेबांनी, याला म्हणता पूर्ण राजनैतिक ज्ञान।
@sandipjagatap8572
@sandipjagatap8572 Жыл бұрын
आंबेडकर होणे सोपे नाही The great leader बाळासाहेब आंबेडकर
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 Жыл бұрын
☸️👌💯%✔️ज्ञानसुर्यप्रकाश,आदरणीय अॅड, प्रकाशसाहेब अंबेडकर एक निस्वार्थ,अभ्यासु स्वाभिमानी नेतृत्व ! जयभीम ! जय शिवराय ! जय संविधान !🇮🇳❤🙏
@firstlove1045
@firstlove1045 Жыл бұрын
TV9 ने भरपूर मागल्या क्लिप दाखवून त्यांना मागे खेचन्याचा प्रयत्न केला पण बाळासाहेब आंबेडकर यांनी चांगले प्रतिउत्तर दिले 🙇🙏
@gautamumre5133
@gautamumre5133 Жыл бұрын
बाबासाहेबांचे प्रामाणिक रक्त आहे...
@akshayjadhav3598
@akshayjadhav3598 Жыл бұрын
माझे आता सर्वात आवडते नेते एक प्रकाश आंबेडकर आणि दुसरे सत्यजित तांबे
@tanishka---.......
@tanishka---....... Жыл бұрын
👍
@Amol729
@Amol729 Жыл бұрын
आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा झरा......🙏
@rahulmaindkar2328
@rahulmaindkar2328 Жыл бұрын
गर्व आहे मला मि वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता असल्याचा ,
@anilauchar3048
@anilauchar3048 Жыл бұрын
मला गर्व आहे वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता
@gautamumre5133
@gautamumre5133 Жыл бұрын
ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.
@sudarshandhabale8753
@sudarshandhabale8753 8 ай бұрын
​@@anilauchar3048😊
@drorthocare7719
@drorthocare7719 Жыл бұрын
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब कधीच पैसा, मान सन्मान मिळावा म्हणून काम करत नाही..ना कधी कुणापुढे झुकले पण नाही ...झुकणार पण नाही..... ❤️❤️💐💐💐💐💐🙏🙏
@dipakangure939
@dipakangure939 Жыл бұрын
अगदी बरोबर
@gautamumre5133
@gautamumre5133 Жыл бұрын
अगदी बरोबर
@digitalmaking8401
@digitalmaking8401 Жыл бұрын
सर्वांना एकसंघ घेऊन जाणारे नेते म्हणजे साहेब 🙏
@gameskadam7654
@gameskadam7654 Жыл бұрын
धन्यवाद tv9 मराठी, विद्वान आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार विद्वत्ता आम्हालाही अनुभव देण्यासाठी 🙏🙏🙏
@drorthocare7719
@drorthocare7719 Жыл бұрын
बाबासाहेबांचे खरे वारसदार प्रकाश आंबेडकर साहेब ❤️❤️💐💐🙏🙏
@gautamumre5133
@gautamumre5133 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@bankatkatpure2365
@bankatkatpure2365 Жыл бұрын
साहेब तुमच्या रक्तातातच इमानदारी आहे मग विचार ही लोक कल्याण करी असणार एक नंबर साहेब
@gautamumre5133
@gautamumre5133 Жыл бұрын
ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.
@ajaymohite6044
@ajaymohite6044 Жыл бұрын
माझी ताकद माझा समाज.. I am bigg bigg fan बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर परिवार...
@gautamumre5133
@gautamumre5133 Жыл бұрын
ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.
@firstlove1045
@firstlove1045 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे ग्रेट लीडर आहेत जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय श्री राम 🚩🚩🚩🔥🙏
@gautamumre5133
@gautamumre5133 Жыл бұрын
आणि म्हणूनच, ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.
@sandeshbhalerao2476
@sandeshbhalerao2476 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर विद्वान नेतृत्व...💙❤️ Only VBA & शिवसेना आघाडी जिंदाबाद..👍✊✊✊💪💪💪
@mayurohal7961
@mayurohal7961 Жыл бұрын
आम्हाला स्वार्थ स्वाभिमान आहे आम्ही एका निष्कलंक नेतृत्वाचे आदरणीय, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत असणार पत्रकारांच्या एक ना एक प्रश्नांना उत्तरे प्रामाणिकपणे देणारा स्वाभिमानी नेता वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.....👍💪
@firstlove1045
@firstlove1045 Жыл бұрын
आम्ही हिंदू आसलो म्हणुन काय झालं मी बाळासाहेब आंबेडकर यांचा आदर करतो ..🙏🙏🚩🚩
@anand2152
@anand2152 Жыл бұрын
matdan kra mnje zal
@bluefire1599
@bluefire1599 Жыл бұрын
Thanks tumchyasarkhe vichar karnare khup kami aahet 🙏🙏
@mathematicsforphysics6882
@mathematicsforphysics6882 Жыл бұрын
म्हणजे बाकी हिंदू आदर करत न्हाईत अस वाटतं तुम्हाला? म्हणजे हिंदू लोक संकुचित बुध्दीची आहेत? कीव येते तुमची
@sunilgaikwad8135
@sunilgaikwad8135 Жыл бұрын
👍👍
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
😊🙏बाळासाहेब आंबेडकर हे सुध्दा हिंदु च आहेत 🚩
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 Жыл бұрын
अतिशय प्रामाणिक माणूस आणि साधं सरळ व्यक्ती
@gautamumre5133
@gautamumre5133 Жыл бұрын
ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.
@anshikadipke9353
@anshikadipke9353 Жыл бұрын
साहेबांचा खरा प्रामाणिकपणा दिसुन येतो जय भीम नमो बुध्दाय
@nikhilmalave2867
@nikhilmalave2867 Жыл бұрын
विद्वान.... बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी...
@anilthane2610
@anilthane2610 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर जिंदा बाद,
@ashokubale5768
@ashokubale5768 Жыл бұрын
ज्ञानाचा धबधबा ॲड बाळासाहेब आंबेडकर
@sanjaykankubji1215
@sanjaykankubji1215 Жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही अगदी योग्य ट्रॅकवर आहात बाकीच्यांना भाव देण्याची गरज नाही
@pravinchandanshive9847
@pravinchandanshive9847 Жыл бұрын
नेता..! असावा तर अशा वक्तिमत्व सारखा.. 💪 2024 ला दाखवून देवू वंचित ची पॉवर 👍😊
@gautamumre5133
@gautamumre5133 Жыл бұрын
ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.
@arvindumale8298
@arvindumale8298 Жыл бұрын
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार माझ्या मतदार संघामध्ये हरत असताना देखील मि माझ्या संपूर्ण परीवाने देखिल मतदान केले त्याचे कारण कि वंचित बहुजन आघाडी हा स्वाभिमानी पक्ष आहे
@arshiyashaikh9846
@arshiyashaikh9846 Жыл бұрын
साहेबा च्या माघे मुस्लिम समाज आहे आणि दलित समाज तर आहेच मुस्लिम समाज एक गोष्ट लक्षात ठेव तुमचा मागी एक ही पार्टी एनआर नाही फक्त दलित समाज आणि बाबासाहेब हेच तुमचं मागे येना आहे संपूर्ण मुस्लिम लीडर बाबासाहेब च्या मागे या पाइजे
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Жыл бұрын
लोकशाही तळागाळापर्यंत घेऊन जाणारे एकमेव नेतृत्व महणजे च आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 🙏
@sagaranand665
@sagaranand665 Жыл бұрын
Only prakash Ambedkar Saheb 👍
@drorthocare7719
@drorthocare7719 Жыл бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजेच ज्ञानाचा महासागर... ❤️❤️💐💐💐💐🙏🙏🙏
@weareindianfirstlast7141
@weareindianfirstlast7141 Жыл бұрын
एकच नेता आहे..जो मनूवादी लोकांच्या छाताडावर पाय ठेवू शकतो... आंबेडकर वाद हाच मानवमुक्ती चा मार्ग जय शिवराय जय महाराष्ट्र जय वंचित
@maheshshinge709
@maheshshinge709 Жыл бұрын
रोखठोक भुमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर great personality
@prashantwankhade1
@prashantwankhade1 Жыл бұрын
स्वाभिमानी, अभ्यासू, कुशाग्र बुद्धीमतेचा नेता ऍड बाळासाहेब आंबेडकर
@anandmagare9034
@anandmagare9034 Жыл бұрын
आदरणीय साहेब एवढे कार्यशील, अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आप खुद इतने काबील बन जाओ की, आपको हराने के लिए कोशिश नही बल्की साजिश करणी पडे. जय भीम 🙏🏻only vba
@artistdhiraj1649
@artistdhiraj1649 Жыл бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर🙏❤️❤️
@bhsa6032
@bhsa6032 Жыл бұрын
अभासू वक्तीमत आहे बाळासाहेब
@sanjyasawant2989
@sanjyasawant2989 Жыл бұрын
हुशार आणि निकलंक नेतृत्व प्रकाश आंबेडकर .मी एक हिंदू आहे पण सत्य आहे ते सत्य आहे
@rajkumartayde692
@rajkumartayde692 Жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस या दोघांनाही वंचित बहुजन आघाडी मोठी होऊ द्यायची नाही कारण आंबेडकर घराणं त्यांना चालत नाही एकमेव ऍड बाळासाहेब आंबेडकर आमचा मान आणि सन्मान
@sandeepbansode5500
@sandeepbansode5500 Жыл бұрын
ग्रेट बाळासाहेब जी 🙏❤️💪✌️🎉🎊
@amolkhune3365
@amolkhune3365 Жыл бұрын
Dr.PRAKASH AMBEDKAR Sir. ... INCREDIBLE....🌍⏳👍
@ramdaswaghmare8478
@ramdaswaghmare8478 Жыл бұрын
स्वाभिमान हा रक्तात आहे.. तो प्रत्येक शब्दात जाणवतो
@gautamumre5133
@gautamumre5133 Жыл бұрын
ईने गिने सोडले तर आमचा संपूर्ण सपूर्ण समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी सदैव उभा आहे, दुसऱ्या ऐ-या गै-यांच्या पाठीशी मुळीच नाही.
@sakharamkale2867
@sakharamkale2867 Жыл бұрын
खूप छान आणि चांगल्या प्रकारे चर्चा झाली. बाळासाहेब आंबेडकर यांनी खूप चांगले बोलले.
@SAndeep-wb4kr
@SAndeep-wb4kr Жыл бұрын
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब 👍🚩
@bluefire1599
@bluefire1599 Жыл бұрын
उध्दव ठाकरे साहेब बरोबर सांगत होते. बाळासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा धबधबा आहे.
@dattakhade7351
@dattakhade7351 Жыл бұрын
महाराष्ट्रात एकही नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांन सारखा प्रमाणिक नाही 🙏🙏🙏🙏
@paragrane4760
@paragrane4760 Жыл бұрын
प्रचंड अभ्यासपूर्ण मांडणी आहे.
@gautamjagtap23
@gautamjagtap23 Жыл бұрын
आदरनीय बाळासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या स्थितीत खूप मोठे बदल घडवतील जय भीम जय शिवराय
@sohanshinde9380
@sohanshinde9380 Жыл бұрын
देशातील जनतेने जात धर्म हा भेद न ठेवता आपला पुढील भविष्यकाळ सुखकर करण्यासाठी ग्रेट लीडर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या "वंचित बहुजन आघाडी" ला भारघोष मत देऊन सत्तेत बसविले पाहिजे. आदरणीय बाळासाहेब सत्तेत बसल्यास 100% जनतेच्या आयुष्यच कल्याण करतील...!! वंचित बहुजन आघाडीचा विजय असो..!!
@narendraathawale304
@narendraathawale304 Жыл бұрын
एकच साहेब फक्त बाळासाहेब....👍
@विजुभाऊसमर्थक
@विजुभाऊसमर्थक Жыл бұрын
विद्वान व्यक्तिमत्व श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर साहेब
@amolgudade5952
@amolgudade5952 Жыл бұрын
Great 👍
@vijaysonule2125
@vijaysonule2125 Жыл бұрын
प्रामाणिपणा चा कळस, आणि सर्व समाजातील मानसा चे प्रामाणिक हित जोपासणारा एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब आम्बेडकर
@dilipubale8407
@dilipubale8407 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर समजायला मिडियाला आणि इतरांना अक्कल पाहिजे... बाळासाहेब कळाले तरचं डॉ बाबासाहेब आंबेडकर कळतील.... बाळासाहेब आंबेडकर समजने हे जर तुम्ही आपल्या स्वतःच्या बुध्दीचा वापर केला नाही तर खुप कठीण आहे....
@swapnilranpise998
@swapnilranpise998 Жыл бұрын
द्यानाचं भांडार... बाळासाहेबांना पाहुनी भीम परतून आल्यासारखं वाटतंय.. 🙏🏻💙
@avinashushire6982
@avinashushire6982 Жыл бұрын
The Giant thinker adv, prakshji ambedkar go forward we are all with u jay bhim
@BhumeshwarSakhare
@BhumeshwarSakhare Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर बहुजन नागरिकांसाठी फार मोलाचे कार्य करणारे बहुजन नेते आहेत
@pavandabhade9475
@pavandabhade9475 Жыл бұрын
सिम्बोल ऑफ नॉलेजचा खरा वारसदार
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 Жыл бұрын
☸️👌💯%✔️ज्ञानसुर्यप्रकाश,आदरणीय अॅड, प्रकाशसाहेब अंबेडकर एक निस्वार्थ,अभ्यासु स्वाभिमानी नेतृत्व ! जयभीम ! जय शिवराय ! जय संविधान !🇮🇳❤🙏
@RokhThokProduction
@RokhThokProduction Жыл бұрын
श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.. 💙🧡✌
@maheshshinge709
@maheshshinge709 Жыл бұрын
द ग्रेट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@papushelake7852
@papushelake7852 Жыл бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर
@vandanabisandre9778
@vandanabisandre9778 Жыл бұрын
Absolutely right Balasaheb we support VBA
@amburayamali2237
@amburayamali2237 Жыл бұрын
Great explained by Ambedkar
@akshayjadhav3598
@akshayjadhav3598 Жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण केलं प्रकाशराव...
@ShodhMajha
@ShodhMajha Жыл бұрын
प्रवाहापासून ही दूर असणाऱ्या समाजाला बहुजनाला मुख्य प्रवाहात आणनारा एकमेव नेता.
@chandrakantkamble3860
@chandrakantkamble3860 Жыл бұрын
The power of ambedkar saheb
@jagdishrangari3863
@jagdishrangari3863 Жыл бұрын
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर सत्याशी आणी तत्वाशी तडजोड न करता बाबासाहेब च जन्माला आलं अस बहुजनांचा ‌.‌‌‌.‌ मार्गदाता होणे कठीन‌‌ आहे न्यायप्रविष्ठ मुलाखत जयभिम जयशिवराय, ,,,,,,
@vidharbhaviews2543
@vidharbhaviews2543 Жыл бұрын
आमचं 100 % मत साहेबांना आहे 💙..
@sachinpatil9823
@sachinpatil9823 Жыл бұрын
Nice Thought...so good person...
@sagarshinge0211
@sagarshinge0211 Жыл бұрын
One and only Prakash Ambedkar saheb
@rajesh_pote
@rajesh_pote Жыл бұрын
We Love You Saheb ❤️❤️❤️
@Sagarjadhav0364
@Sagarjadhav0364 Жыл бұрын
मीडिया वालो तुम्हारे से जादा एक वकील हुशार होता,, ad वोकेट प्रकाश साहब,,,,
@shankarlabade1523
@shankarlabade1523 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान वंचित आघाडी जिंदाबाद
@bhimraopandve4189
@bhimraopandve4189 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे जेवढे बोलतील तेवढे कमीच आहे असे मला वाटते त्यांची चर्चा वारंवार दाखवावे जेणे करुन समाज जागृत होईल आज समाजात सत्य बोलणारा नेता नाही बाळासाहेब आपण जे काही करणार ते करा अशी. समाजाची इच्छा आहे स्वार्थात बुडलेल्या लोकांना देशावर येणारे संकट दिसत नाही
@shardabhosale5880
@shardabhosale5880 Жыл бұрын
आंबेडकर होने सोपे नाही🙏 जयभीम जय शिवराय💙👍 वंचित बहुजन आघाडी चा👊💥 विजय. आसो🌹🌹 एकच साहेब बाळासाहेब👌👌👌
@jyotigawai8045
@jyotigawai8045 Жыл бұрын
Shevat paryant fakt Balasaheb Ambedkarch ...♥️🔥🙏
@Samyakindiavisionsuniljadhav
@Samyakindiavisionsuniljadhav Жыл бұрын
साहेब आम्ही सोबत आहोत
@ajinkyakedare7380
@ajinkyakedare7380 Жыл бұрын
अतिशय प्रामाणिक नेतृत्व
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 Жыл бұрын
ग्रेट साहेब,एक कसलेले राजकारणी. जय vba औरंगाबाद.
@dharmrajsatpute4099
@dharmrajsatpute4099 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण
@siddharthdhawale6071
@siddharthdhawale6071 Жыл бұрын
Great साहेब
@gangadharbari545
@gangadharbari545 Жыл бұрын
रोखठोक प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर राजकारणातील बदल करण्याची धमक
@umeshnaik7129
@umeshnaik7129 Жыл бұрын
ज्ञानाचा महासागर आहेत सर
@vishalkhandare8988
@vishalkhandare8988 Жыл бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@MandaShirsat-ml8fi
@MandaShirsat-ml8fi 8 ай бұрын
आमचे श्रद्धेय साहेब,,,,,द ग्रेट लीडर जय बाळासाहेब जय वंचित ❤❤❤
@ashokjadhao3220
@ashokjadhao3220 Жыл бұрын
राजकारणातील एकमेव विद्वान आणि अभ्यासू नेते
@sharadthorat225
@sharadthorat225 Жыл бұрын
आंबेडकरांचा नादच करायचा नाही. जय भिम जय शिवराय
@riteshshiral3314
@riteshshiral3314 Жыл бұрын
खरच साहेब तुम्ही खूप हुशार आहात , जिंकलो नाही तरी चालेल पण आपले मत फक्त vba आणि शिवसेना ला च
@sidramgaikwad9029
@sidramgaikwad9029 Жыл бұрын
वंचित बहुजन ह्रदय सम्राट एँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद
@sojarsonkamble6953
@sojarsonkamble6953 Жыл бұрын
जयभीम नमो बुद्धाय 🙏🌹
@ashish9049496871
@ashish9049496871 Жыл бұрын
Great personality!🙏
@khandaresir6390
@khandaresir6390 Жыл бұрын
You are Great sir, No one like you.
@shreyashdongre666
@shreyashdongre666 Жыл бұрын
Comment section padh kar acha lagaa Guys support VBA for our better Tommorrow Love you all Jai Bhim Jai Shivray 💙
@lovelyfakts7036
@lovelyfakts7036 Жыл бұрын
Jay bhim jai shivray
@Rahulwaghmareofficial
@Rahulwaghmareofficial Жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹❤️🌹❤️❤️❤️🌹❤️🌹🌹🌹❤️🌹 वंचित बहुजन आघाडी एक वेळेस संधी मिळाली पाहिजे
@samadhanborade5385
@samadhanborade5385 Жыл бұрын
1ch Babasaheb Ambedkar and 2 saheb only Prakash Ambedkar .vicharancha sagar ahe. Great Ledar prakash Ambedkar saheb
@tusharpokharnikar6160
@tusharpokharnikar6160 Жыл бұрын
Jai bhim, proud to have these blood in us!!!!
@balasahebmane4931
@balasahebmane4931 Жыл бұрын
सर्वच पक्षांच्या पोटात दुखत..... कारण शिवसेना व वंचित यांची युती झाली आहे...... कांही लोक शिवसेनेला संपायला बसलेले आहेत ते आता चालणार नाही कारण...... प्रबोधन ठाकरे यांचे नातू व आंबेडकरांचे नातू एकत्रित आलेले आहेत...... हे सम विचारी आहेत 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 14 МЛН
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 14 МЛН