No video

Prakash Ambedkar speech Mumbai :सोबत असो वा नसो..,राहुल गांधींसमोरच प्रकाश आंबेडकरांचं घणाघाती भाषण

  Рет қаралды 908,352

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajha #rahulgandhi #uddhavthackeray #congress #sharadpawar #mallikarjunkharge #tejaswiyadav #bharatjodoyatra #mumbai #shivajipark #maharashtrapolitics #marathinews #cmeknathshinde
Rahul Gandhi Speech | Sharad Pawar Speech | Uddhav Thackeray Speech | India Alliance Rally | Shivaji Park Mumbai | MVA Sabha | Lok Sabha Elections 2024
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 1 700
@officialdjanmolremix
@officialdjanmolremix 5 ай бұрын
आजचा स्पीच म्हणजे हृदयाला स्पर्श करून जाणारा स्पीच वाटला मला आणि सगळ्यात अधिक महत्त्वाचा स्पीच मला डॉ बाबासाहेबांचे एकुलती एक नातू म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम चा मुद्दा उचलल्या बद्दल आमच्या महाराष्ट्रातर्फे प्रत्येक नागरिकांकडून तुमचा हार्दिक अभिनंदन साहेब हा मुद्दा उचललाच पाहिजे आणि ईव्हीएम बॅन झालाच पाहिजे हे आमची सगळ्यांची आशा आहे आणि बॅलेट पेपर ने 2024 चा निवडणूक झाला पाहिजे हीच आमची आशा आहे.❤❤❤❤🎉🎉🎉😊😊😊
@Omiee537
@Omiee537 5 ай бұрын
तुझी आशा घाल तिकडे, रडक्या 🤣🤣
@ghraisonicollegeofartscomm9312
@ghraisonicollegeofartscomm9312 5 ай бұрын
भाऊ नुस्त कॉमेंट करू नका, त्यांना मत द्या. त्यांच्या भाषणाला views लाईक्स कॉमेंट तर येतात पण त्यांना पूर्ण मत देत नाहीत.
@AjitKambale-xk4bi
@AjitKambale-xk4bi 5 ай бұрын
@clifftondesouza528
@clifftondesouza528 5 ай бұрын
Dr Babasaheb Ambedkar was voted by by Muslim voters because they voted for Babasaheb Ambedkar the suffer of injustice made by Indira Gandhi pandit Jawaharlal Nehru
@Anononymous.d
@Anononymous.d 5 ай бұрын
पक्या आंबेडकर 😢😂😂😂
@AKASHMAHALE0358
@AKASHMAHALE0358 5 ай бұрын
कोणा कोणाला ची ईच्छा आहे बाळा साहेब आंबेडकरांना मुख्य मंत्री व्हायला पाहिजे लाईक करा
@NitinIndia-mx7yr
@NitinIndia-mx7yr 5 ай бұрын
Arre limit madhya vichar kar.. CM kasa banel ha manus
@Ghostrider19292
@Ghostrider19292 2 ай бұрын
​@@NitinIndia-mx7yrtumchya Sarkhe jatibhed kartik tar kas bannar
@NitinIndia-mx7yr
@NitinIndia-mx7yr 2 ай бұрын
@@Ghostrider19292 hyat jaat kuthun aali. Hya manasachi layaki nahi aahe. Tyachyakade fakt jaat aahe
@user-wz6tj3gu5l
@user-wz6tj3gu5l Ай бұрын
तेवढी लायकी आहे का ह्या प्रकाशउद्दीन ची 😅😂
@kalpeshpatait387
@kalpeshpatait387 5 ай бұрын
किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदानी शेर हैं 🔥💙 आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤
@ravikarmadkar9695
@ravikarmadkar9695 5 ай бұрын
मी मराठा आहे पण तुम्हाला खुप मानतो जय भीम जय शिवराय…….💪💪
@sonajijadhav8946
@sonajijadhav8946 5 ай бұрын
तुझ्या सारखा चुतिया कोण नाही...
@KrypticKruiser
@KrypticKruiser 5 ай бұрын
Jyala Marathi Yete toh maratha aahe! Maratha jaat nhi aahe
@user-ip4mw1fv5r
@user-ip4mw1fv5r 3 ай бұрын
भाऊ म मला सांगा संविधान बोलत की देशातील साधन संपत्ती वर अल्पसंख्याक चा अधिकार आहे अल्पसंख्याक मध्ये हिंदू येत नाही म त्या वेळेस प्रकाश भाऊना तिथे हिंदू आठवले नाही समानता शब्द आहे ना संविधानात. हिंदू मंदिरांवरती 30 निर्बंध आहेत पण मज्जीद वर एक पण निर्बंध नाही.हिंदू मंदिरात किती दान मिळाले किती पैसा मिळाला हे सर्वांना दाखवले जाते मज्जीद ला किती पैसा भेटला कोणी दिला हे का दाखवले जात नाही संविधानात सर्वधर्मसमभाव आहे ना 4लाख मंदिरे सरकारच्या ताब्यात एक पण मज्जीद सरकारच्या ताब्यात नाही .मज्जीद मदरसा आणि धर्म प्रसार करायला सवलती पण हिंदूंना गुरुकुल साठी धर्म प्रसारासाठी निर्बंध. हे सर्व तुमच्या प्रकाश भाऊंना का दिसत नाही
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी विजय होवो❤
@prashantgaikwad2153
@prashantgaikwad2153 5 ай бұрын
दमदार आणि रोखठोक नेतृत्व मा. बाळासाहेब आंबेडकर❤❤
@AjitKambale-xk4bi
@AjitKambale-xk4bi 5 ай бұрын
✔️✅
@nikhilsable9803
@nikhilsable9803 5 ай бұрын
व्यासपीठावर उपस्थित सर्व नेत्यांच्या समोर घराणेशाही आणि प्रस्थापीतांचा माज मोडत वंचित बहुजनांची बाजू ठामपणे मांडणारे निडर, निर्भीड नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 5 ай бұрын
😂😂😂😂 Alliance madhe ase karayche nasare Ek meka war teeka karun aghadi kamkuwat karu naye
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 5 ай бұрын
😂😂😂 Hay pan Babasaheb gharanya che aahet mhanun tar aapan yanna respect deto na Ase nirbhid pane koni bolale aste tar ?
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 5 ай бұрын
For the Jail release of brother in law Teltumde and for the huge package from bjp Became B team and helped them by dividing the votes of opposition Konatya samaja che jast nuksan zale Crimes against women dalits backwards and Minorities madhe 159% growth zali Same case of behenji, meshram athawale Paswan Owesi etc etc etc
@walwanted.a.2569
@walwanted.a.2569 5 ай бұрын
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व, कायद्याचे गाढे अभ्यासक, शंभर टक्के खरं बोलणारे , सर्व समाजाला घेऊन चालणारे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेते आहेत. जय शिवराय,जयभीम, जय भारत.
@YogeshUpare
@YogeshUpare 5 ай бұрын
स्पष्ट आणि सरळ बोलणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर🙏🙏🙏
@manishg.2679
@manishg.2679 5 ай бұрын
❤VBA Jindabad 💪 स्पष्ट बोलणारे, निर्भिड, कायद्याचे आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक नेते आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर 🙏
@atharvajoshi99
@atharvajoshi99 5 ай бұрын
Haa😂 kadhi owisi, kadhi Rahul, Udya bhai vel padli tr lalu Yadav sobt pan jael😂😂
@user-gp4vy3gq6r
@user-gp4vy3gq6r 5 ай бұрын
​@@atharvajoshi99 फडणवीस पण अजित पवार सोबत शपथ विधी घेतो 😂😂
@atharvajoshi99
@atharvajoshi99 5 ай бұрын
@@user-gp4vy3gq6r Ajit Pawar kadhi ikde tikde nahi firla, toh Barobar right person kade gela😂😂
@kiranwaghmare3543
@kiranwaghmare3543 5 ай бұрын
Te tyala disat nahi
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 ай бұрын
Ajit pawar , hindu virodhi kadhich navte
@allloans1980
@allloans1980 5 ай бұрын
शरद पवार साहेब, ठाकरे साहेब, नाना पटोले साहेब यांना माझी नम्र विनंती आहे की वंचित बहुजन आघाडीला कमी लेखू नका. वंचित ची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीला जर 20 जागांवर विजय मिळणार असेल तर वंचित बहुजन आघाडी पक्षाशी युतीमुळे अजुन जास्त जागेवर यश मिळणार यांत शंका नाही. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे सत्तेत येणं एकुणच देशाच्या आणि सर्व सामान्य जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.
@akashbodade6503
@akashbodade6503 5 ай бұрын
खरंच बाळासाहेब यांचं ने्तृत्व फक्त समाजासाठी आहे... जनते साठी आहे... साहेबच येथील राजकारण बदलू शकतात... लोकांच्या मनातलं शासन चालवू शकतात याची खात्री पटली... वंचित बहुजन आघाडी चा विजय असो... वंचित सोषित सर्व सामान्य माणसाचं सरकार येवो हीच सदिच्छा....
@vishalw7988
@vishalw7988 5 ай бұрын
प्रकाश आंबेडकर इनका इसी लिये फॅन हू... वो कभी चापलुसी नहीं करते... उनकी बाते बोहोत् स्पष्ट है... सामने कोई भी हो वो अपणी बात काहीनी से नहीं झिझकते...
@satishpatil1345
@satishpatil1345 5 ай бұрын
मराठा आरक्षणावर बोल
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s 5 ай бұрын
चापलूसी नही करते यह बात सही भी होगी लेकिन जिसके साथ जाते है उसको ही निगलने का काम करते है ! जैसा कि पाच साल पहेले mim के साथ गये और उनके ही गर्दे उखाडणे लगे है! इतना ही दम है तो अकेले लढे और जित के दिखाये !!
@Rahul_k532
@Rahul_k532 5 ай бұрын
​@@satishpatil1345kadhich bhetnar nahi te Raj Thackeray ni sangitlay
@Komal_sharma19
@Komal_sharma19 5 ай бұрын
@@satishpatil13451 jari seat aali na Maratha araksahn clear Karun detan bahu Ambedkar lawyer aahe te
@Anononymous.d
@Anononymous.d 5 ай бұрын
पक्या आंबेडकर 😢😂😂😂
@shivharinarayan01
@shivharinarayan01 5 ай бұрын
निर्भीड, बेधडक व रोखठोक नेतृत्व आदरणीय साहेब 💙💙🔥🔥🔥
@smitadixit5761
@smitadixit5761 5 ай бұрын
कोणी सोबत असो वा नसो आपल्याला लढायचं आहे✍️ "आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं. सत्याची स्वाभिमानाची लढाई हि एकट्यानेच लढावी लागते वंचित बहुजन आघाडी हि लढाई एकट्यानेच लढेल नी जिंकेल✍️ 💪💪💪💪💪💪 जय वंचित बहुजन आघाडी, जयभीम जय संविधान🙏
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 5 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर के खून के और विचार के एक ही खरे वंशज हैं... ओ सिर्फ प्रकाश आंबेडकर हैं... हमे उनके साथ चलना होगा...❤
@sumitsingyadav8558
@sumitsingyadav8558 5 ай бұрын
Matlab parivarvad hai 😅
@sunilpachpunje4668
@sunilpachpunje4668 5 ай бұрын
इथेच दिसून आलं की आद बाळासाहेब आंबेडकर यांची ताकत किती आहे .... सर्व बहुजनाच स्वाभिमानी नेतृत्व .... महाराष्ट्रात सत्ता बदल होईल तर आद बाळासाहेब आंबेडकरान मुळेच ... व ब आ जिंदाबाद जय भीम
@user-gq3tw4kw9p
@user-gq3tw4kw9p 5 ай бұрын
जय शिवराय जय भीम 🙏
@9000.0
@9000.0 5 ай бұрын
1 pan seat nai yenar yachi 😂
@Genesis-32
@Genesis-32 5 ай бұрын
​@@9000.0 guu khiyla ala ka ithe
@9000.0
@9000.0 5 ай бұрын
@@Genesis-32 ti tar tujhi layki hai 😂🤡
@jankiramkanakdande9451
@jankiramkanakdande9451 5 ай бұрын
Gardi tr raj thakrechya sabhela pn aste
@jadhavpradnya3426
@jadhavpradnya3426 5 ай бұрын
शेर का बच्या दहाडेगाही , वंचित बहुजन आधाडीचा विजय होणार🎉🎉🎉🎉
@TakenForGranted23
@TakenForGranted23 5 ай бұрын
Mhnun nilya kabutarrana dukra nahi vicharat ..
@aakashbaviskar6011
@aakashbaviskar6011 5 ай бұрын
​@@TakenForGranted23 Pan bhagve kabutar nilya kabutar mole fukat reservation che tukde khata na bas zala😂
@sumedhraut5975
@sumedhraut5975 5 ай бұрын
@@TakenForGranted23 Bhagvya puchich pakhru konchya bhokat gel he bgh agodar 😂😂😂
@shivshambhu2722
@shivshambhu2722 5 ай бұрын
🪷 आयेगा तो मोदी ही 😂 ४ जून को न्यूज चाइनल पर EVM, EVM सुनेगे 😂😅🤣
@TakenForGranted23
@TakenForGranted23 5 ай бұрын
Are gu khaaya, tuya baap convert jhala ..layki bhikmagaychi ahe tujhi … tumhi bhikarech bare ahe
@roshanwankhede4113
@roshanwankhede4113 5 ай бұрын
Powerful people prakash ambedkar saheb.... 💯🔥✊💙
@vaibhavdkale-ti3iy
@vaibhavdkale-ti3iy 5 ай бұрын
आता फक्त एडवोकेट प्रकाश साहेब आंबेडकर महाराष्ट्र मध्ये
@santoshkadam4162
@santoshkadam4162 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले पाहिजेत. परिवर्तन होणं गरजेचं आहे. फक्त प्रकाश आंबेडकर साहेबांचे भाषण मुद्देसूद, परखड होते.
@pandurangkadam9953
@pandurangkadam9953 5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤qqqqqqqq2
@Anononymous.d
@Anononymous.d 5 ай бұрын
पक्या आंबेडकर 😢😂😂😂
@rohitshejul899
@rohitshejul899 5 ай бұрын
❤❤👌👌👌👌👌👌👌
@gopaljadhav5608
@gopaljadhav5608 5 ай бұрын
Jaga bhetel tevha
@madhubose938
@madhubose938 5 ай бұрын
संपूर्ण भारत देशात खरे सत्य व रोख ठोक बोलणारे प्रामाणिक आदरणीय व्यक्तिमत्व
@subhashkarad8138
@subhashkarad8138 5 ай бұрын
प्रकाश आंबेडकर तुमचे पूर्वज खूप महान होते तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर नका जाऊ एवडी निचता तुम्हाला नाही लाज इज्जत पण त्यांची किंमत ठेवा
@Anandfitness111
@Anandfitness111 5 ай бұрын
तुझे पूर्वज खूपच महान होते जसे की खालच्या पातळीवरील म्हणजे नेमके नक्की काय केले सांगू शकशील का, तुला फक्त बाळासाहेब आंबेडकर दिसतो बाकी राजकारणाचा अभ्यास केला नाहीस का केला तर बघ जरासं राजकारणात कोणी धुतल्या तांदळाचं नाही आणि अभ्यास नसला तर काही शेट्ट पण बोलू नकोस
@Think_about_it2
@Think_about_it2 5 ай бұрын
एक अभ्यासू व्यक्ती म्हणून ह्याचा आदर आणि सन्मान नेहेमी असेल..🎉🎉❤
@amolkumar9037
@amolkumar9037 5 ай бұрын
सभा राहुल गांधींची चर्चा बाळासाहेब आंबेडकर यांची 🚩💛💚💜vba लावा ताकद
@suhasshirodkar6685
@suhasshirodkar6685 5 ай бұрын
Mva 5 jaga pan det nahi😅
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 ай бұрын
MVA la,swatala tar kuth milayla baslyat 5😂
@SinghmP24
@SinghmP24 5 ай бұрын
लावा ताकत भाजपेयी.. मते फुटून निवडूण. येण्यासाठी...
@8dsoundworld220
@8dsoundworld220 5 ай бұрын
अरे झाटू कोणती ताकत पाच मिनिटाच्या वर भाषण नाही आणि चार सिटांच्यावर सीटा नाही ही ताकत आहे का 😂🤣😂🤣😆😆🤣😂🤣🤣🤣😆😂🤣🤣🤣
@Anononymous.d
@Anononymous.d 5 ай бұрын
पक्या आंबेडकर 😢😂😂😂
@munnaingle1556
@munnaingle1556 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी🧡💙💚 जिंदाबाद श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर साहेब 💙💙💙💙
@pramodjadhav8847
@pramodjadhav8847 5 ай бұрын
निर्भीड, रोखठोक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 👍
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी सोबत असेल तरच महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे सरकार 🙏🙏🙏🙏 VBA ✌🏻✌🏻🔥
@user-vs5mp1og3w
@user-vs5mp1og3w 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@sandipmunesher8653
@sandipmunesher8653 5 ай бұрын
देशात नाही जगात सत्यवान आणि नीडर नेते निंशकंलक बाळासाहेब प्रकाश आंबेडकर
@udayniture
@udayniture 5 ай бұрын
धन्यवाद साहेब आज साक्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ऐकल्या सारखे वाटत होते आपण खरे वंशज शोभलात
@sumitsingyadav8558
@sumitsingyadav8558 5 ай бұрын
Mahnje parivarvad 😂
@user-rr7zq1md7q
@user-rr7zq1md7q 5 ай бұрын
एकच नंबर साहेबाचं भाषण जय भीम जय वंचित जय संविधान जय भारत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@spgamingcws2206
@spgamingcws2206 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, इंडिया आघाडी जिंदाबाद, आमचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, आदरणीय राहूल गांधीजी आपला विजय असो, इंडिया आघाडीचा विजय असो जय भीम, जय संविधान, जय भारत विजय आपलाचा आहे 💐💐💐💐🙏🙏🙏💐💐💐💐👏👏👏
@vijaycreation864
@vijaycreation864 5 ай бұрын
फक्त प्रकाश आंबेडकर 💙
@NitinIndia-mx7yr
@NitinIndia-mx7yr 5 ай бұрын
😂
@abhinaypawar5880
@abhinaypawar5880 5 ай бұрын
आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर साहेब ⛳
@rahulchavan4180
@rahulchavan4180 5 ай бұрын
VBA वंचित बहुजन आघाडी
@TheBOSS-sz8ew
@TheBOSS-sz8ew 5 ай бұрын
रोख ठोक... बाळासाहेब..
@vijaydengle366
@vijaydengle366 5 ай бұрын
देश मे फिर से आंबेडकर राज
@vishwastripure6010
@vishwastripure6010 5 ай бұрын
हाड हाड.😂😂😁😁😁😁😁
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 5 ай бұрын
​@@vishwastripure6010 थिरफफुररया भो भो काय करतायास लका
@saheblandge9724
@saheblandge9724 5 ай бұрын
भारतातील निष्कलंक एक मेव नेता आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर...
@suryawanshisunil1122
@suryawanshisunil1122 5 ай бұрын
Super leader advocate प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर only VBA 🇮🇳🇮🇳🇮🇳
@sthombre5845
@sthombre5845 5 ай бұрын
सभा राहुल गांधींची आणि चर्चा मात्र बाळासाहेबंची....
@52830645
@52830645 5 ай бұрын
चूक, सभा इण्डिया आघाडीची आणि चर्चा फक्त भाजप पराभवाची
@dagajimairale1420
@dagajimairale1420 5 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 4 जागा घ्या म्हणणारे चे गुलाम नाहीत
@anandhiwale358
@anandhiwale358 5 ай бұрын
Right
@ashwinbhagat384
@ashwinbhagat384 5 ай бұрын
Zero jaga nivadun yeti mg congress ani vanchit chy phayda phkt BJP ch 😂😂😂😂😂
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 5 ай бұрын
एक सिट देत नाही
@rajendraadhe
@rajendraadhe 5 ай бұрын
Vvverry good sair
@papoint142
@papoint142 5 ай бұрын
यांचे आरक्षण बंद केले पाहिजे
@SamratDipke
@SamratDipke 5 ай бұрын
❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@akshaypagare6076
@akshaypagare6076 5 ай бұрын
Kadak speech 🔥🔥💯💥
@anilkumardhuldhule6463
@anilkumardhuldhule6463 5 ай бұрын
सभा तुमची चर्चा आमची जय भीम जय शिवराय
@sdhok1969
@sdhok1969 5 ай бұрын
प्रकाश आंबेडकर सर
@VISHAL-28
@VISHAL-28 5 ай бұрын
गांधीला आंबेडकर कायमच जड पडलेय 💙
@CricV_
@CricV_ 5 ай бұрын
परखड मत मांडणे कशाला म्हणतात याचे योग्य उदाहरण म्हणजे बाळासाहेबांचे आज चे भाषण.👌🏻👍🏻✊🏻
@user-wg9mj8ou4e
@user-wg9mj8ou4e 5 ай бұрын
एकमेव स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर.
@vishalghagas6819
@vishalghagas6819 5 ай бұрын
कसला स्वाभिमान ते जागा वाटप ला बोलावत नाय 4 जागा द्यायला तयार नाय आणि तरीही त्यांच्या मंचावर जाऊन भाषण करतो आणि ते तिकडे किंमत करतात😂
@karunanyaynit5077
@karunanyaynit5077 5 ай бұрын
​@@vishalghagas6819are bala to rajkarnacha vishay ahe, Ajit pawar shinde gat lagech Manya kela nahi deil tevda gheun basle, tu evda pn aatach jalu Nako re
@Rahulrdev299
@Rahulrdev299 5 ай бұрын
😂
@vinodmisale2045
@vinodmisale2045 5 ай бұрын
अरे बाबा भाषण आईकलास का नीट बाळासाहेब राहुल गांधी समोरच बोले की अमी फक्त मतदान देणारे होणार नाहीत
@catexampreparation9592
@catexampreparation9592 5 ай бұрын
@IndiaMirror20
@IndiaMirror20 5 ай бұрын
Only Adv प्रकाश आंबेडकर साहेब ❤
@Mangalmaitri16
@Mangalmaitri16 5 ай бұрын
निर्भीड, स्पष्ट, स्वाभिमानी, अभ्यासू वंचित सर्व सामान्यांचे आधारस्तंभ बाळासाहेब.
@ROHITGHODKE-sj5ci
@ROHITGHODKE-sj5ci 5 ай бұрын
पॉवरफुल नेता बाळासाहेब आंबेडकर साहेब
@prakashdhawale7990
@prakashdhawale7990 5 ай бұрын
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम जय शिवराय जय संविधान
@sumitsingyadav8558
@sumitsingyadav8558 5 ай бұрын
Chhatrapatinch nav adhi ghet ja tyanch kartrutv moth ahe ,
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. जयभिम जय शिवराय 🙏
@milindkamble9086
@milindkamble9086 5 ай бұрын
मराठी माणसाचं हिंदीतलं एवढं दमदार भाषण पहिल्यांदा ऐकलंय. 👍
@pramoddadakamble477
@pramoddadakamble477 5 ай бұрын
खर बोलायला ताकत लागते खोके घेऊन आणि एक खासदारकी साठी आमदारकी सारखे पाय दाबनारे अनेक नेते अनेक ह्या देशात अनेक नेते आहेत पण सत्तेचा लालसा न ठेवता सत्य जगापुढे आनुन असत्याच्या बाजुने कधी जानार नाही हे ठनकाऊन सांगनारे एकच नेते श्रध्देय अँड.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर ़ सत्ता आली काय नाही आली काय पण स्वाभीमान सोडनार नाही सत्तेपुढे लाचार होनार नाही ज्या वंचित समाजाला न्याय देन्यासाठी शेव्ढच्या श्वासापर्यंत लढत राहनार यालाच आंबेडकर ब्रॉड म्हनतात ़ काहि भीकारचोट स्वताला आंबेडकर वादी म्हनतात तुकड्या साठी विकल्या जातात ़ त्यांना आंबेडकरी समाज धडा शिकविनार कि नाही कि बिकाऊ नेत्याचे लाचार सैनिक बननार यांचा विचार त्यांनीच करावा जे स्वताला आंबेडकरवादी म्हनतात ़ जय भीम ़ जय वंचित ़ जय संविधान ़ जय भारत
@nitingaikwad7199
@nitingaikwad7199 5 ай бұрын
निवडून आल्यावर दुसऱ्या पार्टीत जाणार नाही याचा MOU करा , याची मागणी आंबेडकरांनी केली आहे.
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s 5 ай бұрын
त्याने काय होणार आहे. जाणारे तर कोणाला तरी विचारून जाणार आहेत का? तर याच उत्तर आहे नाही !
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 ай бұрын
BJP sobat n jaanyasathi chya bondvar,sahi nahi keli,raautani
@dambajibabanwade2251
@dambajibabanwade2251 5 ай бұрын
फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब😘💕😘💕😘💕
@balasahebkorekar4356
@balasahebkorekar4356 5 ай бұрын
पर्सनल मामला पब्लिक करणा उचित है.?
@umeshkamble9094
@umeshkamble9094 5 ай бұрын
या सभेच्या दरम्यान..... फक्त आणि फक्त एकच बातमी ..... प्रकाश आंबेडकर सभास्थळी निघाले प्रकाश आंबेडकर सभास्थळी पोहोचले प्रकाश आंबेडकर स्थानापन्न झाले हेच दाखवित होते TV वाले. याला म्हणतात स्वाभीमानी नेतृत्व
@sunilzalte1966
@sunilzalte1966 5 ай бұрын
ब्रॅन्ड आदरणीय.बाळासाहेब आंबेडकर सभा महविकास आघाडीची मात्र चर्चा आदरणीय.बाळासाहेब आंबेडकरांची only v.b.a 🎉🎉🎉🎉
@user-wg9mj8ou4e
@user-wg9mj8ou4e 5 ай бұрын
देशात बदल फक्त बाळासाहेब आंबेडकर च करू शकतात.
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 5 ай бұрын
🍌🍌
@ravindranakhate-ue7ut
@ravindranakhate-ue7ut 5 ай бұрын
Kuch nahi hoga
@prakashdhawale7990
@prakashdhawale7990 5 ай бұрын
आमचे मत फक्त वंचित बहुजन आघाडीलाच. जय भीम जय शिवराय जय संविधान
@kiranshinde3975
@kiranshinde3975 5 ай бұрын
Jai shivray nahi
@manojn505
@manojn505 5 ай бұрын
आमचे मत फक्त bjp ला❤❤❤
@sumitsingyadav8558
@sumitsingyadav8558 5 ай бұрын
Chhatrapati ch nav adhi ghet ja tyanch kartrutv moth ahe,baki tyanche pude kahich nhi ,
@arunakamble9714
@arunakamble9714 5 ай бұрын
evm बंद केली पाहिजे ❤ प्रकाश आंबेडकर साहेब तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है ❤जय भीम जय भारत जय संविधान ❤
@ghogaokarnayan711
@ghogaokarnayan711 5 ай бұрын
बे धडक आणि रोक ठोक... एकच नेते.... बाळासाहेब आंबेडकर only vba
@papushelake7852
@papushelake7852 5 ай бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर
@sharadchavan942
@sharadchavan942 5 ай бұрын
खूप छान भाषण झाले मी पहिल्यांदाच तुम्हाला भाषण करताना पाहिल.... तुम्ही खरंच बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मोठे करणार...
@mrrohanrich7032
@mrrohanrich7032 5 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढो हम आपके साथ है , वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@shubhangigharbude6987
@shubhangigharbude6987 5 ай бұрын
रोखठोक निर्भिड नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर❤
@sanjaybhosale4708
@sanjaybhosale4708 5 ай бұрын
फक्त वंचित
@anuragdhainje3295
@anuragdhainje3295 5 ай бұрын
Only Prakash Ambedkar 🙏👑
@siddharthaingle84
@siddharthaingle84 5 ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है,
@vishwastripure6010
@vishwastripure6010 5 ай бұрын
तुम आगे बढो हम चकणा लेकर आता है.😁😁😂😂😂😀😀😀😀😀😀😀😀😀😀
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 5 ай бұрын
​@@vishwastripure6010 थिरफफुररे लेकरा, लय मनाला घोर घेऊ नगस
@akshayjadhav3598
@akshayjadhav3598 5 ай бұрын
VBA ✨🌟🌟🌟 VBA
@RGThorat555
@RGThorat555 5 ай бұрын
कणखर निर्भीड स्वाभिमानी नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤
@amittambe3486
@amittambe3486 5 ай бұрын
*बाळासाहेब फक्त इंडियाला आणि माविआला प्रॉब्लेम होईल अशी वक्तव्य कृपया टाळा याचा विरोधकांना फायदा होईल..!!*
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 5 ай бұрын
👌👌👌
@kgfking7570
@kgfking7570 5 ай бұрын
त्या संजय राऊत ला थोडं तोंड बंद ठेवायला सांग
@user-cm5fh6pc8i
@user-cm5fh6pc8i 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@kaminisonawane6540
@kaminisonawane6540 5 ай бұрын
कीती पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदानी शेर है ❤
@IndiaMirror20
@IndiaMirror20 5 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी ❤
@samadhangaikwad5177
@samadhangaikwad5177 5 ай бұрын
आंबेडकर साहेब आपण महाविकास आघाडी सोबत एकत्र येऊन लढा.
@mangeshacharya
@mangeshacharya 5 ай бұрын
Seat denar tr
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 5 ай бұрын
Only VBA jindabad 🙏🙏🙏🙏💙💙💙
@rohitlagad684
@rohitlagad684 5 ай бұрын
साहेब आपला शब्द एकदम खर असतो जय भीम जय वंचित बहुजन आघाडी
@Marathi_Manus7713
@Marathi_Manus7713 5 ай бұрын
स्वाभिमानी नेता आमचा अभिमान बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा विजय असो💙💙
@Peace-zh2bt
@Peace-zh2bt 5 ай бұрын
Ye hamara Sher hai ❤ Ladte kaise hai ye dekh Lo 🔥
@manmathberkile2314
@manmathberkile2314 5 ай бұрын
आम्ही आपल्या सोबत आहे....❤
@ajaykamble5073
@ajaykamble5073 5 ай бұрын
Respected Honorable Barrister Adv Prakash Ambedkar...❤❤
@rakeshgaikwad4911
@rakeshgaikwad4911 5 ай бұрын
बाबासाहेबांनंतर फक्त गांधी आणि आंबेडकर च देशाला वाचवू शकतात..
@swapnilkatkar229
@swapnilkatkar229 5 ай бұрын
खरं कि काय 😂
@AbhiBaba12402
@AbhiBaba12402 5 ай бұрын
😂😂😂
@GauravMusical1
@GauravMusical1 5 ай бұрын
Dr babasaheb ambedkar yana congress ne haravalan hot tari sudha tumi tyanchya bajune aahat😢
@sagarpatil4888
@sagarpatil4888 5 ай бұрын
Gandi ni tar barbad kelay
@cops5886
@cops5886 5 ай бұрын
गाधी नाही फक्त बाळासाहेब
@ri.com8055
@ri.com8055 5 ай бұрын
Ekach Saheb balhasahab
@jarmansingpadvi4772
@jarmansingpadvi4772 5 ай бұрын
I support only India alliance
@ECVipulAmbhore
@ECVipulAmbhore 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🔥
@prashantbhosale7046
@prashantbhosale7046 5 ай бұрын
Jabardast Bhashan 👍
@swapniltayde4883
@swapniltayde4883 5 ай бұрын
No1 लीडर प्रकाश आंबेडकर साहेब
@IndiaMirror20
@IndiaMirror20 5 ай бұрын
Only VBA ❤
@vikasjondhaletattooartistf1347
@vikasjondhaletattooartistf1347 5 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार 🎉🎉
@user-kq1no9ue5z
@user-kq1no9ue5z 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🎉🎉
@gurusconstruction3627
@gurusconstruction3627 5 ай бұрын
आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब❤
@ashishgaikwad8665
@ashishgaikwad8665 5 ай бұрын
Only VBA
@Pankaj-wn9ks
@Pankaj-wn9ks 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💐♥️
@user-tp6br4tw9z
@user-tp6br4tw9z 5 ай бұрын
मास्टर माईंड बाळासाहेब आंबेडकर
@satishbhoir7545
@satishbhoir7545 5 ай бұрын
एकमेव स्वाभिमानी नेतृत्व
@Kailas_kale9990
@Kailas_kale9990 5 ай бұрын
डबल एक वेळेस भाजप सत्तेत अली तरी चालेल पण आम्ही मतदान वंचित बहुजन आघाडीलाच करू. वंचित बहुजन आघाडी ला योग्य जागा व सन्मान भेटला तरच मविआ महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकतात नाहीतर स्वप्न पहा.
@gngn2412
@gngn2412 5 ай бұрын
निडर लीडर नेक लीडर बाळासाहेब. आंबेडकर. फक्त आणि फक्त वं.ब.आ.जिंदाबाद. जयशिवराय. जयभिम जयभारत.
@user-ql6lt5gw1o
@user-ql6lt5gw1o 5 ай бұрын
वंचितांच सरकार स्थापन करण्याची हिच सर्वात मोठी वेळ आली आहे
@vishwastripure6010
@vishwastripure6010 5 ай бұрын
झोपेत का 😀😀😂😂😂😁😁
@Dattatrayagaikwad1992
@Dattatrayagaikwad1992 5 ай бұрын
​@@vishwastripure6010ushir lagan pan nakky honar
@vishwastripure6010
@vishwastripure6010 5 ай бұрын
@@Dattatrayagaikwad1992 चंद्र 🌙 सुर्य असेपर्यंत भिमटयांची सत्ता येणार नाही 😁😁😁😂😂😂😂😂😂😂
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 5 ай бұрын
​थिरफफुररे लका कुठे होतास लय दीसानी आलास.घाबरू नकोस तुला रामटया नाही म्हणणार.भेटू आपण@@vishwastripure6010
संजय राऊत live  #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 316
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 21 МЛН
Нашли чужие сети в озере..💁🏼‍♀️🕸️🎣
00:34
Connoisseur BLIND420
Рет қаралды 3,6 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 19 МЛН