व्हिडिओला अतिशय योग्य कॅप्शन दिले आहे. सद्यस्थितीला फक्त आंबेडकरी विचारांचा समाजच जागरूक आहे.
@VinodWaghalkar12 сағат бұрын
EVM मुळे देशाची लोकशाही धोक्यात आली . . लोकांची भावना .
@rajendramurme868239 минут бұрын
Cricket
@vishramkharat175413 сағат бұрын
शाम दादा गायकवाड आपण १०० टक्के बरोबर बोललात भाजप जेवढा देशाला घातक तेवढेच भाजपच्या दावणीला बांधलेले २/४ बौद्ध गुलाम नेते मोदी फडणवीस पेक्षाही जास्त घातकी आहेत हे आंबेडकरी समाजांनी समजून घ्यावे जयभीम जय संविधान 🙏🙏
@ashokwaghmare673414 сағат бұрын
खूपच चांगली लपविलेली माहीत मिळली.thank you पोखरकर साहेब हा समाज तुमचा ऋणी राहील.जो पर्यंत बहुजन समाज इतर समाज लोकशाही विषयी जागी होत नाही.आणि धर्माच्या नावर गुलाम राहिलं तोपर्यन्त हे होत राहणार. जय भीम .जय शिवाजी.
@urmilaamate993313 сағат бұрын
ही लपविलेली माहिती फक्त आपल्या जवळ न ठेवता सगळ्यांपर्यंत पोचवली पाहिजे आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी लोकांना सुचवले पाहिजे. कारण आपल्याला सुजाण समाज घडवायचा आहे.
@rajeshtambe215713 сағат бұрын
👍👍👍
@tulshiramambhore720613 сағат бұрын
Right
@yamimaougaming246912 сағат бұрын
@@urmilaamate9933अगदी बरोबर👌
@KrantiSury394311 сағат бұрын
महत्त्वपूर्ण विचार मांडलेय सर आपण 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर @@urmilaamate9933
@laxmanshelar624413 сағат бұрын
बरोबर आहे. नेता लाचार पण आंबेडकरी जनता झुंजार आहे. जनता रस्त्यावर ऊतरल्याशिवाय ही मनुवादी पिलावळ गप्प बसनार नाही. जय भिम जय बहुजन.
@tulshiramambhore720612 сағат бұрын
Right
@suryabhanpatil845811 сағат бұрын
दादा, खरोखर महाराष्ट्रात फॅसिझमपेक्षा अत्यंत घातक परिस्थिती उद्भवली आहे!
@Vicky-ne9xq15 сағат бұрын
ते हुई ना बात. आमच्या मध्ये बाबाआहेंचे रक्त आहे आणि 500 महाराचे सुद्धा. जय भीम जय संविधान.
@SakhahariTribhuvan12 сағат бұрын
In Bharat dalit and downtrroden people's zulmi inequality is not over from the Bharat Namo budhay Jai bhim thank you
@mubeenshaikh47449 сағат бұрын
Salute
@ravindraborse51963 сағат бұрын
❤❤❤
@vijaykamble5372 сағат бұрын
भाऊ आता रक्त B टीम तर झालं नाही ना? माझा यक्ष प्रश्न..
@knatthu418213 сағат бұрын
श्याम दादा गायकवाड यांनी खूप छान परभणी येथील माहिती लोकांसमोर मांडली . प्रत्यक्षात परभणी येथे काय घडले या कृतीचे तुम्ही पुरावे दिलेत. खूप खूप धन्यवाद . मुलाखत घेणाऱ्यांचे सुद्धा खूप खूप आभार.
@kirankeni832310 сағат бұрын
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यकर्याना लावा जेवढी ताकद लावायची आहे ती हा देश तोडायची,आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराज,फुले शाहू, आंबेडकर,या महान वारसांचे वारस आहोत,देश आमचा आहे,जय शिवराय, जय महाराष्ट्र जय भारत,जय संविधान💐💐💐💐
@shirishjadhav9263 сағат бұрын
शाम दादांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील माहिती घेतली. त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात आले. फारच गंभीर आहे. दोषी पोलीसांवर कठोर कारवाई व्हावी. आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत माहिती पोहोचवल्या बद्दल धन्यवाद सर 🙏
@uja687415 сағат бұрын
भयानक वास्तव आहे हे. फडणवीसच जबाबदार आहे या घटनेला.
@UdyaKamble-m1g13 сағат бұрын
Yes agree 👍🏻 sir
@RamuJadhav-xo2nf11 сағат бұрын
Well
@vandanakale372911 сағат бұрын
Evm chor cm
@VishanuDuspaute14 сағат бұрын
जनता गुलाम बनत नाही हे सत्य आहे
@amolwankhede776413 сағат бұрын
लढाऊ अभ्यासू आंबेडकरी विचारवंत मा. श्यामदादा गायकवाड यांनी परभणीची आणि एकूणच देशाची भिषण सत्य परिस्थिती मांडली आहे परभणीतील आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल होऊन बडतर्फ झाले पाहिजे आणि विटंबना कराणार्यावर व सुत्रधारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
@vishrammahajan69196 сағат бұрын
Congratulations. साहेब, आपल्या प्रत्येक राजकीय व सामाजिक परिस्थितीचे अभ्यासपूर्ण विश्लेषणाला सलाम.
🌈✨सरकार भी जिस नाम से डरती है उसे आंबेडकरवादी कहते हैं । ✊🔥✊🔥✊🔥✊🔥✊🔥
@vitthalgaikwad754610 сағат бұрын
मनुवादी सरकारचा जाहीर निषेध...😡😡
@khalidshaikh71489 сағат бұрын
पोखरकर साहेब 🙏🏻 शाम दादा नी 💯 खरे भाजपा व RSS चा चेहरा जनते समोर मांडला SALUTE U SHYAM SIR. सगळी जनता एकत्र रस्त्यावर आली पाहीजे.कारण यांचा हेतु लोकशाही व संविधान खतम करण्याचा आहे.जागो जनता जागो.जय महाराष्ट्र जय भिम.
@mahendrapawar939214 сағат бұрын
हे खर आहे आलाअंगावर घेतला सिंगावर आंबेडकर समाज कधिही घबरणार नाही.जय भीम.
@raghupatisarode38014 сағат бұрын
पोखरकर साहेब आपल्या सबस्क्राईबरची संख्या 3लक्ष झाली,ही आपल्या सत्कार्या ची पावती आहे.धन्यवाद.🙏
@@abhivyakti1965 सिर तुम्ही सरकार कसे बौद्ध लोकांबद्दल कट रचतात हे सांगा जेणे करुन आपचे लोक सावध होईल आणि सवतःला सुरक्षित करेल तर आपण असे व्हिडिओ बनवा आणि लोकांना जागरूक करा
@jagdishc6915 сағат бұрын
आरोपी मनोरुग्ण आहे की नाही याची सुद्धा मेडिकल टेस्ट व्हायला पाहिजे, त्याचे मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करावे सरकारने.
@tulshiramambhore720612 сағат бұрын
Right
@kishorshardul6965Сағат бұрын
पोखरकर सर... सध्याच्या परिस्थितीत आपण प्रबोधनाचे अत्यंत अवघड आणि महत्त्वाचे काम करीत आहात. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन...!
@anantraopatil271512 сағат бұрын
रविन्द्र सर सामाजिक व राजकीय विश्लेषण प्रस्तुती आपली पुढें महाराष्ट्राची शान बनेल🎯 ❤🌹
@TruthSeeker14036 сағат бұрын
भारतीयांच्या (बहुजनांच्या) डोक्यातुन हिंदूत्वाचा किडा जात नाही तोपर्यंत समाजाची व देशाची प्रगती होणे शक्य नाही.... या मानसिक गुलामीतून बाहेर पडावे लागेल.... जय भीम नमो बुध्दाय पोखरकर सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@bhagwankorgaonkar603913 сағат бұрын
आपले मत अगदी खरंय आणि रास्तच आहे. आता एनडीए सरकारने महाराष्ट्राची दैन्यावस्था करुन टाकली आहे.
@manojtayade140412 сағат бұрын
परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, कोटी कोटी लोकांच्या काळजावर कोरलेले नाव आहे, आरएसएस चा कोटी कोटी कुळे ही जलमाला आले तरी बाबासाहेबांचे नाव पुसले जाणार नाही, जयभीम
@PrathameshKasabe5 сағат бұрын
आंबेडकरी समाज मनुवाद्यांना उखडून फेकेल हे शिर्षक अगदी योग्य आहे. 💯
@Dr.SubhashPatil11 сағат бұрын
बहुजनांनी आंबेडकर समाजाबरोबर राहावे आंबेडकर खूप मोठे होते
@bahujanfoundation50509 сағат бұрын
@@Dr.SubhashPatil 🌈🔶एक आंबेडकर पचवता आला नाही.... हा दुसरा आंबेडकर उभा झाला व त्याच रस्त्याने गेला तर पचवायचा कसा, म्हणून सर्व स्वयंघोषित पुरोगामी माझ्या विरोधात एकत्र येतात आणि धर्मवाद्यां सोबत जातात.... आणि त्यांना साथ देण्यासाठी आपल्यातीलच काही गुलाम तयार होत असतात. -श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर 🌈🔶🌈🔶🌈🔶🌈🔶🌈🔶🌈🔶
@pradeepingale939512 сағат бұрын
पोखरकर साहेब धन्यवाद लढाई सुरू ठेवा आम्ही सोबत आहोत
@bahujanfoundation50508 сағат бұрын
🔷🔶हमारा जन्म ही ऐसे घर में हुआ है , जहां मरने की अनुमति है , पर डरने की नहीं । सप्रेम क्रांतिकारी जयभीम जयजवान जयकिसान जयसंविधान 🔶🔷✨🔶🔷✨🔶🔷✨🔶
@ashokkamble451213 сағат бұрын
धन्यवाद, रवींद्र सर. एका महत्त्वाच्या व गंभीर विषयाचे वास्तव शाम गायकवाड सरांच्या मुलाखतीतून लोकांसमोर आणून पोलीस आणि सरकारच्या जातीयवादी धोरणावर परखड प्रकाश टाकला आहात.खूप छान एपिसोड.keep it up, Sir Ji.
@tulshiramambhore720612 сағат бұрын
Khup shan vishletion sir nagpur yethey charchamadry tar charcha nahi gaykval saheb apn pudhakar ghebun court case karnes ad yana madat karavi hi vinati vba yani sudha gaykval saheb yanchi madat ghevi ya babat tar afhiveshanat charcha nahi
@vilastakey562111 сағат бұрын
ही फडणवीस व्रत्ती ठेचून काढली पाहिजे आणि यासाठी सर्व बहुजनांनी एकत्र यायला पाहिजे
@DattaramJagtap-j5z2 сағат бұрын
पोखरकर साहेब धन्यवाद सत्य बाजु मांडल्याबद्दल आता नेत्याशिवाय समाजानेच जागरुक राहुन लढले पाहीजे
@lahanuyadav97093 сағат бұрын
पोखरकर साहेब धन्यवाद तुम्ही श्याम दादा चे मुलाखत घेतल्याबद्दल
@Bharatnews97622 сағат бұрын
Very good sir Good Job 🌹🇮🇳👍
@vidhata.12 сағат бұрын
तड़ीपार इस्तीफा दो ❤
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi15 сағат бұрын
अगदी सत्य आहे भाऊ !
@kishortantarpale24211 сағат бұрын
छान अभ्यास पूर्वक मुलखत, धन्यवाद अभिवक्ती .
@rajuwankhade234413 сағат бұрын
Abhivyakti Chanal ka Nishpakshta patrakarita keliye Tahe dil se Jai Bhim.❤️🙏
@moresharad7015 сағат бұрын
छान साहेब
@bhimraotayde827014 сағат бұрын
न्याय व्यवस्था बीजेपीच्या ताब्यात नीवडनूक आयोग ', ई डी ,सी बी आय, पोलीस सर्व संस्था बीजेपीच्या ताब्यात जरी असले तरी आंबेडकरी जनता कधीच या मनुवाद्यांच्या ताब्यात जाउच शकत नाही. जयभिम
@RamuJadhav-xo2nf11 сағат бұрын
Nice
@KhirajiNirmale13 сағат бұрын
आग दी बरोबर आहे सर. खरोखरच अतिशय कठीण काल येऊ घात लगाकर आहे.
@rajabhaubansode71427 сағат бұрын
सर, पुरोगामीत्व खरच संपलं. आद. काॅम्रेड श्याम दादांचे कणखर, अभ्यासू , कट्टर आंबेडकरी आक्रमक नेतृत्व खरोखरच चळवळीसाठी पुढे उभे ठाकण्याची गरज आहे. जयभीम
@MangeshShinde-ty4kw3 сағат бұрын
Sir aaple vishyai khoop chaan aastaat , salute you sir.
@sheshraojagtap5 сағат бұрын
Behatrin Shyam Dada ,salute to yóu.thanks very much.
@sudeshgaikwad15162 сағат бұрын
Great work sir ❤❤❤❤❤❤
@sureshjade725113 сағат бұрын
अजून पुढच्या पांच वर्षात काय काय घडनार विचार शक्ति चया बाहेरची गोष्ट आहे
@samyaksute7 сағат бұрын
तर सावध राहावे
@PramodNaik-d9y2 сағат бұрын
Excellent truth and correct speech and information by you 👌 well done by you 👌 excellent analysis by you 👌 🌹
@sandeepbhalerao78407 сағат бұрын
दादांनी परभणीच्या प्रकरणाच्या माध्यमाने अगदी योग्य पद्धतीने महाराष्ट्राच्या सद्य परिस्थितीचे वास्तव मांडले. दादा या मनुवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे स्वार्थी नेते काही आवाज उठवतील अशी अपेक्षाच राहिली नाही.संपूर्ण आंबेडकरी अनुयायी फक्त तुमच्याकडेच आशेने पाहत आहेत. जय भीम
@samm86546 сағат бұрын
या वयात पण ही हिम्मत ❤ दंडवत सर तुम्हाला. फडतूस गैंग शेवटी छत्रपती वर सुद्धा लक्ष करतील लक्षात ठेवा
@vasantdhamande24018 сағат бұрын
सर, आपला विडियो आणि विश्लेषण संवाद पसंद आला.सत्य उजागर केला.भापजा नेता आणि आर एस एस वाले श्री आंबेडकर ह्यांना सम्मान देत नाही हे सत्य आहे.
@balshiramjadhav31398 сағат бұрын
इंग्रजी राजवटीत देखील एवढा पोलीसांकडून अत्याचार झाला नसेल एवढा प्रकार परभणीत झाला हे सत्य समोर आले आहे.
@sangitarangari660611 сағат бұрын
खूप छान आणि मुद्देसूद मुलाखत 👍 धन्यवाद पोखरकर सर ❤
@truthprevails49985 сағат бұрын
Thank you!!!
@apoorvaneghe10597 сағат бұрын
श्याम दांदाचे जी माहिती सांगितली ती अक्षरश:हादरून टाकणारी आहे. या मनूवादयांना ठेचायलाच पाहिजे.
@vijaypatil15628 сағат бұрын
परभणी घटनेच अत्यंत मुद्देसूद माहिती गायकवाड सरांनी केल आज आंबेडकरी समाज जात्यात आहे ऊदया ईतर समाज सुद्धा यांच्या अत्याचाराचा बळी ठरु शकतो.
@kanchanmore761913 сағат бұрын
Thank you sir 🙏 या अश्या निराशा जनक परिस्थितीत हा आशावादी दृष्टिकोन दिलात ...आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@MaharashtraIndianСағат бұрын
धन्यवाद आपण अगदी आमच्या मनातील बोललात
@vasantdhangare41277 сағат бұрын
हे सर्व फडणवीस करत आहे ,त्याचे सुध्दा असेच होईल .
@shildhankhadse97314 сағат бұрын
आंबेडकरी समाज बांधव कधी झुकणार नाहीं
@ajitkatariya467312 сағат бұрын
Esiliye toh Gulam bane baithe thhe hazaro saal
@ajitkatariya467312 сағат бұрын
84 SC and 47 ST MPs hai hamari parliament mein fir bhi manuwadis satta mein hai
@ajitkatariya467312 сағат бұрын
😂😂😂😂 Behenji Meshram Athawale Azad Prakash Ambedkar Maanzi etc sab toh Gulam bane baithe hai manuwadis ke
@ajitkatariya467312 сағат бұрын
No unity No proper leadership No vision Victims of fake and false information and propaganda of these manuwadis
@178_SnehaPadalkar_SYLLB11 сағат бұрын
बापरे पोलीसच जर कायदा हातात घेऊन सत्ताधारी नेत्यांचे गुलाम झाले असतील तर आपण कोणाकडे दाद मागायची.अराजकता झाली आहे सर्वत्र.
@anjanasawant902011 сағат бұрын
देशामध्ये खूपच भयानक परिस्थिती येणार याची हे चिन्ह आहेत........ बहुजन वाले कुठे जातोय आपण व्हात याच भानच ठेवत नाहीये.😢 ..
@balutaibhandare86802 сағат бұрын
Very good sir
@MadhavMali-yl5kw14 сағат бұрын
महाराष्ट्राचा गुजरात होणारच आहे असं वाटतं. इथेही गोधरा घडविणारे विषरी घटक कार्यान्वित झालेली आहे. आटा महाराष्ट्राने जागृत झाले पाहिजेत. जय संविधान, जय शाहू, फुलें, जय भीम.
@mahendrapadelkar214610 сағат бұрын
देशात धर्मांध लोक राज्यात आणि देशात सत्तारूढ झाले आहे, त्याची झलक आता जनतेला पहावयास मिळत आहे .
@ketanjadhav93814 сағат бұрын
जेव्हा आंबेडकरी विचारांचे लोक संविधानासाठी बाबासाहेबांना क्रेडिट देतात तेव्हा बाकी काही समाजाचे लोक पुढे येऊन सांगतात की संविधान फक्त बाबासाहेबांनी लिहिले नव्हते. मग आता जेव्हा संविधानाचा अपमान होतो आहे तेव्हा ते शेमणे कुठे जातात...
@shashisatpute261011 сағат бұрын
खरं आहे ते. एकट्याने थोडेच लिहिले आहे. आणि कोणी काही बोलल्याने संविधानाचा अपमान होत नाही. जर त्यात चूकीचा बदल केला जात असेल तर तो अपमान होईल.
@jyotisukhtankar891811 сағат бұрын
सर, हे सगळं खुप भयंकर आहे. इतका द्वेष पसरला आहे समाजात.
@mohammedyunuspirjade977215 сағат бұрын
Hon'ble Pokharkar Sir Namaste As always Apratim. Lajawab. Outstanding. Excellent. Very nice. Very clear. Very candid. Very bold. Very beautiful. Absolutely right. Well studied. Well explained. We researched. Very polite sweet and beautiful Marathi language. Hats off to you. Almighty God bless you and your Proud parents. Thsounds and thousands salutes to you And your whole Proud Family. You are performing herculean Task and a commendable Job for our socity. Our best wishes and prayers are always with you. Regards M.H.Pirjade Mumbai. Jai Hind. Jai Maharashtra.
@jeetendrasonawane757812 сағат бұрын
🙏🙏🙏💐💐💐हि तर फक्त सुरूवात आहे, तुमच्या समर्पक आणि समर्पित पत्रकारीतेला मानाचा मुजरा, अधिकाधिक बांधव आणि भगिनी जोडले जातील, आम्ही सोबत होतो, आहोत आणि राहु, मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.🙏🙏🙏💐💐💐
@SRN20238 сағат бұрын
अजून एक महिना पण झालं नाही हे सरकार येऊन तेवढ्यातच हे सर्व बघावं लागतंय.... आजून 5 वर्ष काय काय बघाव लागेल 🤐🤐खूपच अवघड आहॆ...
@rajendraiokhande78688 сағат бұрын
Agdi barobar saheb
@sachingaikwad13598 сағат бұрын
जुलमी शासनापुढे आंबेडकरी जनता कधीही झुकणार नाही
@kesarinathvaity137011 сағат бұрын
धन्यवाद साहेब दाभोलकर पानसरे हे.अंधश्रद्धालू निर्मूलन साठी झट होते. पण आता तसं नाही आता त्यांनी आगीत हात घातला आहे .
@vaishalikadam79468 сағат бұрын
अगदी खरं आहे आपलं म्हणणं
@MubinMulla-o5q12 сағат бұрын
जे आंबेडकर साहेबांनी या देशाला संविधान दिले.... सर्व धर्मीयांना जी आज़ादी दिली....ते हे सरकार संपवत आहेत...यांचा देशावर काय परिणाम होईल....जय भीम ❤जय संविधान ❤
@rajendrakamat431212 сағат бұрын
1935 चा कायदा हा संविधानाचा पाया आहै
@Katale482515 сағат бұрын
मनुरुग्नाला बाबा साहेबच का दिसतात कधी राजगृह दिसतो कधी मूर्ती दिसते कधी संविधान प्रतिकृती दिसते
@tulshiramambhore720612 сағат бұрын
Right
@prakashkavathekar65111 сағат бұрын
Evm वर बंदी आणल्या शिवाय हे सरळ होणार नाहीत.
@subodhghadge754411 сағат бұрын
दादा अतिशय परखड 💙🔥
@poonametam1352 сағат бұрын
Brahaman vadala fakta ambedkar vaadach sampau shakato ❤❤❤ Jai Bhim
@jayantshirsat630312 сағат бұрын
मन अस्वस्थ करणारं वास्तव मांडलंय
@Dr.Mahadeo8 сағат бұрын
रास्त मांडणी सर
@kashinathjadhav4234Сағат бұрын
एकदम खरे बोललात आहे
@jahangirnaik768310 сағат бұрын
बाबासाहेबांच्या नावावर मत घेणारे बहुजन नेते कोठे गेले ??
@AshokPatil-u8j10 сағат бұрын
मी कुणबी आहे, बहुजन आहे, पण मला हिंदू धर्माचा अभिमान आहे. धर्म ही विचारधारा असतें, जेवढे चांगले तेवढेच घ्यायचे,बाकी सोडून द्यावे. धर्मातील भाकडकथा विसरुण गेले पाहिजे, ही काळाची गरज आहे.तर्कशुद्ध विचार करावा. धर्माच्या घटनेत सुधारणा करावी. जातीभेद विसरून एकजुटीने पुढे जावे. देशाचे हित प्रथम. प्रत्येकाने समजदार, हुशार व्हावे.
@rvm64210 сағат бұрын
Shyamdada तुम्हाला विनंती आहे कि आंबेडकर विचाराचे जास्तीत जास्त तरुण लीडर आपण तयार करावेत. 🙏🙏
@BhaskarSardar-e3f12 сағат бұрын
बरोबर आहे
@jayasawant253313 сағат бұрын
K केंद्र सरकारचा या घटनेत सहभाग आहे.
@MeeraHumbe-h1e11 сағат бұрын
हे खुप भयंकर कृ त्य आहे
@bharatpatil191110 сағат бұрын
विकले गेले आंबेडकरी नेते व मराठा नेते
@sunandapatil771511 сағат бұрын
Dadasaheb ap Sahi bole Jay Bhim Jay snvidhan
@ashawaghmare66906 сағат бұрын
Right
@fkl2986 сағат бұрын
एकदम 💯 करेक्ट सर
@salvesalve283112 сағат бұрын
आठवले कवाडे काय करतात त्यांच्या मुलाखती येऊ द्या 😢
@marotiKawade-i3p9 сағат бұрын
सहि बात बोल रहे साहाब
@indrayanipawar95512 сағат бұрын
तरूणांना हेच सांगते आपले आयुष्य बरबाद करू नका कायदा हातात घेऊन का फक्त एकी दाखवा अंतरवालीसराटीतही असाच प्रकार झाला होता आणि जे दंगेखोर आहेत त्यांचेतर आयुष्य बरबाद होणारच आहे त्यांनी आपल्या आयुष्याचा विचार करावा