Prakash Ambedkar Vasant More यांच्या Shivsena UBT पक्षप्रवेशावर काय म्हणाले? | maharashtra

  Рет қаралды 125,203

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Күн бұрын

#prakashambedkar #vasantmore #shivsenaubt
प्रकाश आंबेडकर वसंत मोरेंच्या शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षप्रवेशावर काय म्हणाले?
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZbin Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...

Пікірлер: 222
@AjayIngle-g7j
@AjayIngle-g7j 3 ай бұрын
जो एकाचा झालं नाही तो निष्ठा शिकवतो... धन्य त्याला मानणारे लोक,कल वंचित वर उभा होता म्हणून काल शिव्या देणारे आज कौतुक करत आहेत,धन्य तुमचे विचार आणि धन्य तुमची बुध्दी
@Rock-star143
@Rock-star143 3 ай бұрын
अहो तात्या तुम्ही वंचितच्या जीवावर नाही स्वतः च्या जीवावर लोकसभा लढवली होती आता उगाच वंचितला दोष देऊ नका 🙏🙏🙏
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 3 ай бұрын
बरोबर आहे वसंत मोरे ला जे मतदान झाले ते त्याच्या वैयक्तिक relationship मुळे झाले आहे. वंचित ला होणारे मतदान यावेळी महा विकास आघाडीच्या बाजूने झालेले आहे. आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आतून महा विकास आघाडीचे काम केले आहे. आणि हे महाराष्ट्रात सगळीकडे झालेले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील अशीच परिस्थिती असणार आहे. बाळासाहेबांनी घेतलेली एकला चलो ची भूमिका वंचितच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अजिबात आवडलेली नाही हे लोकसभा निवडणुक निकालावरून स्पष्टपणे दिसून आले आहे.
@user-t94dwlfino
@user-t94dwlfino 3 ай бұрын
उबाठा आणि BJP चे काम करायला मोरे धाऊन जातात
@unknown08564
@unknown08564 2 ай бұрын
Swathacha jiva vrti ldle aste tr jast vote aale aste faltu vbp muls kmi aale
@satyasatya3154
@satyasatya3154 2 ай бұрын
मूळात दळभद्रीपणाचं राजकारण प्रकाश आंबेडकरांनी सोडून दिलं पाहिजे. मनात आणलं तर वंचित आघाडीला ते नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात. पण बाळासाहेबांच्या मनात नेमकं काय येतं त्याचाच ठावठिकाणा लागत नाही
@sangeetsai
@sangeetsai 2 ай бұрын
एकदम योग्य बोललात
@bestsingers2860
@bestsingers2860 3 ай бұрын
योग्य निर्णय 👍👍
@Pap.m1989
@Pap.m1989 3 ай бұрын
तिथे ही त्यांचा पराभव होणार 👍🏻
@मन्वंतर
@मन्वंतर 3 ай бұрын
बाळासाहेबांचा पोपट केला आता उध्दव चा मोर करा 😛😃😆😂🤣
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 3 ай бұрын
We saport B - TEEM 😂😂😂 आया भीम गया भीम
@mylifemyrules8
@mylifemyrules8 3 ай бұрын
हे असे लोक कोणाचाच पोपट किंवा मोर करत नाहीत,ते स्वतः कुत्रे होतात..
@user-t94dwlfino
@user-t94dwlfino 3 ай бұрын
उबाठा आणि BJP चे काम करायला मोरे धाऊन जातात
@sidhantingle2848
@sidhantingle2848 2 ай бұрын
अरे जा शिक्षण घेऊन ये he is on illitracy's top ! तुला कळण्यासाठी अशिक्षित्यांच्या स्तंभा वर तुझं पृष्ठभाग आहे रे! ​@@Sanjeevkshirsagar-t2d
@ssgaikwad86
@ssgaikwad86 2 ай бұрын
तात्या खुप छान निर्णय....
@kartiksangle2342
@kartiksangle2342 3 ай бұрын
वंचित सोबत राहून कधीच मोठ होता येत नाही.
@devchandgade9975
@devchandgade9975 3 ай бұрын
Only king VBA jay mharshtra
@amolghadge2494
@amolghadge2494 3 ай бұрын
हा कधीच निवडून येऊ शकत नाही
@gautamkankal8594
@gautamkankal8594 3 ай бұрын
वसंत मोरे स्वतः म्हणत होते की माझी स्वतःची दीड लाख मत आहेत मग ती कुठे गेली..ज्यांना जी काय मत मिळाली होती ती वंचित ची आहेत.. तीन महिन्यात तीन पक्ष बदलणे याचा अर्थ काय समजायचा.. पदासाठी काय पण..
@manoharsable6314
@manoharsable6314 3 ай бұрын
आत फक्त दोन स्टेशन बाकी राहिलेत राष्टवादीकॅगरेस,कॅगरेस आयाराम गयाराम ची
@ravirajkakde2020
@ravirajkakde2020 3 ай бұрын
बर झालं मा.चो. निवडून आला नाही. आम्ही वंचित सोबत
@santoshlagad4757
@santoshlagad4757 2 ай бұрын
तात्या एकदम छान निर्णय घेतला आपले अभिनंदन 🙏🌺🌺🌺🌺🌺
@nitinsarvade2152
@nitinsarvade2152 3 ай бұрын
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जय भिम जय संविधान जय वंचित
@virendra-ft1oy
@virendra-ft1oy 2 ай бұрын
Kashala naarevaaji sathi tar savidhaan kartaay 🤣 fakt jai reservation mhna tumhala savidhaanshi kahi len den nahi
@factically4972
@factically4972 2 ай бұрын
36 deposits जप्त झाले वंचित चा किंचित performance 😂😂
@prashantm7587
@prashantm7587 3 ай бұрын
फक्त "वंचित बहुजन आघाडी" 💪💪💪💪🌺
@AshishWanjari-o4r
@AshishWanjari-o4r 3 ай бұрын
जय श्रीराम♥️♥️♥️
@prashantm7587
@prashantm7587 3 ай бұрын
@@AshishWanjari-o4r नमो बुद्धाय। जय सिद्धार्थ। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishwdipsawant7216
@vishwdipsawant7216 3 ай бұрын
जय भिम​@@AshishWanjari-o4r
@37pratikjadhav29
@37pratikjadhav29 2 ай бұрын
वसंत मोरे फक्त तिकीट घेण्यासाठी वंचित आघाडीमध्ये आले होते. प्रत्येक जण स्वार्थी आहे. क्लिअर कट दिसतंय. 😉
@टारझन
@टारझन 3 ай бұрын
बर झाल ठाकरे गटात गेले वंचित च काय खर आहे, त्यांना ग्रामपंचायतीत निवडून येता येत नाही, खर तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यातले थोडे जरी गुण असते तर वंचित वंचित राहिला नसता, जय शिवराय🚩🚩
@AjayIngle-g7j
@AjayIngle-g7j 3 ай бұрын
तु ग्राम.पा. बोलतोयस वंचित ची सत्ता अकोल्यातील जी. प.मध्ये गेली २८ वर्षांपासून आहे,...राहील प्रकाश आंबेडकरांनी खूप लोक मोठी केली,भीमराव केराम हा आदिवासी व्यक्ती भारिप चे तिकित्वर किनवाट मधून आमदार केला,भीमराव सुर्यवंशी धुळेच्या साक्री विधासभेतून भारिप वर आमदार केला,रामदास बोडखे(बारी),Dr.D.M. भांडे (कोळी), माखरम पवार हे तिघे अकोल्यातील आमदार अन् मंत्री केले,...बळीराम सिरस्कर (माळी)आणि हरिदास भदे (धनगर),हे बाळापूर अन् अकोला पूर्व विधान सभेतून आमदार केले,..इम्तियाज झलील औरंगाबाद अन् आता सांगलीतून विशाल पाटील वंचितच पाठिंब्याने मोठे ताकदीने निवडून आले,...त्यामुळे आंबेडकर यांच्या जवळ किती लोक मोठे झाले तू सांगण्याची गरज नाही,बाबासाहेबांचं नातू आहे म्हनून काँग्रेस सोबत जात नाही,सरेंडर होत नहीं,...मंत्री आणि खासदार व्हायला ते आठवले किंवा झुकायला कवाडे किंवा गवई नाही
@prashantm7587
@prashantm7587 3 ай бұрын
अरे मग शिऊबाठा गटाला बोल ना स्वतंत्रपणे निवडणूक लढवायला. बघु किती आमदार येतात ते.😜😜 कशाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा टेकु घ्यायचा. मुस्लिम मतांसाठी😂😂😂😂 काय रे दिवस आलेत. खर तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडा आदर्श घ्यायचा. नाही तर किमान स्वतःच्या वडीलांचा घेतला असता तरी बर झाल असत.😂😂 जय भिमराय 🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺
@ajaybhosale2034
@ajaybhosale2034 3 ай бұрын
कोणाची चाटूगिरी करण्यापेक्षा पराभव झालेला बरा
@VijayKasbe-et9mz
@VijayKasbe-et9mz 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मध्ये बाबासाहेबांचे संपूर्ण गुण आहेत म्हणूनच ठीक आहे ज्या दिवशी ते गुण बाजूला ठेवून वागतील त्या दिवशी तुम्हा सर्व बहुजन समाजाला कळेल काय असतं राजकारण
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 3 ай бұрын
तात्या मुळात हावरट माणूस आहे. त्याला हाव लागली 😂😂😂😂
@syedjunaidali4614
@syedjunaidali4614 2 ай бұрын
Barobar Nirnay.... Vanchit Bhajap chi B Team Aahe❤❤
@vishalwalke2284
@vishalwalke2284 3 ай бұрын
जय वंचित आघाडी 🔥🔥स्वभिमानी नेते मा. बाळासाहेब आंबेडकर जी... 💖
@AshishWanjari-o4r
@AshishWanjari-o4r 3 ай бұрын
पक्क्या नेता
@prakashgavade4254
@prakashgavade4254 3 ай бұрын
VBA आणि BSP ही भाजपा बी टीमे आहेत पक्के हे झालेल्या लोकसभा वरून दिसले, जनता मूर्ख नाही, प्रकाश आंबेडकर जी!
@kailassonawane3157
@kailassonawane3157 3 ай бұрын
तुझ्या आकलेची कीव येते
@ashoknaikwade9864
@ashoknaikwade9864 3 ай бұрын
वसंत मोरे हाडाचे कार्यकर्ते आहेत परंतु त्यांना योग्य पक्षात योग्य वेळी प्रवेश न मिळाल्यामुळे ते पराभूत झाले परंतु आता त्यांनी योग्य असा पक्ष निवडलेला आहे
@vikramkamble7178
@vikramkamble7178 3 ай бұрын
योग्य कोणत्या अँगल ने..... वंचीत बहुजन आघाडी हा पक्ष स्वाभिमानी आहे इथं लाचारी नाहीं भ्रष्टाचार नाहीं... He लक्षत असुदे म्हणून लोक विकत घेऊन वंचीत चे उमेदवार पाडतात भ्रष्टी इतर पक्ष
@parshurampote443
@parshurampote443 3 ай бұрын
तात्या तुम्ही योग्य निर्णय घेतला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब प्रवेश केला जय महाराष्ट्र साहेब
@vikasperenkar3446
@vikasperenkar3446 3 ай бұрын
Ak udhav khan kay tula postonkare makada
@nitinpradhan91
@nitinpradhan91 2 ай бұрын
नवीन घरगडी भेटला
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 3 ай бұрын
या भावाकडून त्या भावाकड गेले इतकंच थोड वंचित कड थोडी उसंत घेतली बस
@lataadhangle7481
@lataadhangle7481 3 ай бұрын
समाजाने 19 ला खूप साथ दिली होती प्रकाश आंबेडकरांना जर तुमच्या पक्षामध्ये लोकांना काही फायदा होत नाहीये तर ते कशाला थांबतील
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 ай бұрын
उगाचच वंचितला दोष देऊ नये तुम्ही इलेक्शन पुरतेच आला होता आमच्या लोकांनी खूप सपोर्ट केला तुम्हाला जिथे जायचं तिथे जावे परंतु बाळासाहेबाची कोणीही खोड काढू नये
@sandipjadhav2592
@sandipjadhav2592 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांनी युतीचा न घेतलेला निर्णय, त्याचे हे पडसाद उमटले आहे,, वंचित आयुष्य भर.सत्तेवर येणार नाही,,
@sangeetsai
@sangeetsai 2 ай бұрын
ह्यावर नक्की विचार करायला पाहिजे होता त्यांनी पण swabalavr कधी yetil😂
@nilkanthmali7201
@nilkanthmali7201 3 ай бұрын
आपले साहेब आंबेडकरजी है BJP मता ने असतात, ही खुप आम्हा आंबेडकरवादी समज आहे.
@DattaWagh-v9m
@DattaWagh-v9m 2 ай бұрын
Sarla
@anandhaldankar4795
@anandhaldankar4795 3 ай бұрын
मोरे तुमचा निर्णय उशिरा का होईना पण योग्य आहे.
@rohi36513
@rohi36513 3 ай бұрын
Smjelch ki yetya niwdnukit 😂
@piyushrajurkar6647
@piyushrajurkar6647 3 ай бұрын
योग्य निर्णय
@BaluTurukamare
@BaluTurukamare 3 ай бұрын
हे होणार होते त्याच्या चहरया वर दिसुन येत होते लोकसभा इलेकशन वेळेस वंचित ने आसलया लोक पासुन सावध रहीलेल बंर
@sureshoman7821
@sureshoman7821 3 ай бұрын
आईगु बयगु असे किती येतात आणि किती जातात आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीशीआहोत
@AMBEDKARPUTRAJAYBHIM
@AMBEDKARPUTRAJAYBHIM 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे यांनी विधानसभेत एक व्हा.
@Vikgaming25
@Vikgaming25 3 ай бұрын
😂😂
@devendraahire4789
@devendraahire4789 3 ай бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही पण आयाराम-गयारामच आहे😂😂
@vijaykamble8690
@vijaykamble8690 3 ай бұрын
TUZA BAP PAB GAYARAM HOTA NA?
@VijayKasbe-et9mz
@VijayKasbe-et9mz 3 ай бұрын
अलार्म गयाराम कोणाला म्हणतात याच्या आधी अक्कल शोधा त्याचा अभ्यास करा आणि कमेंट करायला शिका
@devendraahire4789
@devendraahire4789 3 ай бұрын
@@VijayKasbe-et9mz निवडून येणे साठी लोकांची कामे करायला लागतात, लोकांना मूर्ख बनवून, माेठे-मोठे थापा मारून कुणीही निवडून येउ शकत नाही आणि मी पणा सोडायला लागतो☝
@sangeetsai
@sangeetsai 2 ай бұрын
खर आहे हे येतच नाही 😂
@krishnaberlikar3205
@krishnaberlikar3205 2 ай бұрын
पक्षात कशाला जायचे तात्या स्वबळावर निवडून या म्हणजे तुम्हाला कोणाचे पाय धरायची गरज नाही
@downloadsongkhandagre2165
@downloadsongkhandagre2165 3 ай бұрын
Fakt aamche udhhaw saheb thakre bus
@downloadsongkhandagre2165
@downloadsongkhandagre2165 3 ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब बस
@deepakpawar4357
@deepakpawar4357 3 ай бұрын
Aya bhim..gaya bhim...🎉🎉
@charudattasangare4964
@charudattasangare4964 3 ай бұрын
बी टीम जयभीम जयशिवराय जयभैरव
@Indianpatriote.
@Indianpatriote. 3 ай бұрын
ये बढिया था गुरू 🎉
@maheshkhandagale423
@maheshkhandagale423 2 ай бұрын
मनसेचे बरेच पदाधिकारी यांनी यांच्यासोबत प्रवेश केला आहे तर लोकसभेवेळेस मदत का नाही केली त्यांनी मराठा समाजाने सुद्धा मते दिली नाहीत यांना तेव्हा कूठे गेले होते यांचे कार्यकर्ते
@nw7lg
@nw7lg 2 ай бұрын
Kon विचारत नाही याला😂
@_pavankumar16
@_pavankumar16 2 ай бұрын
भाई याला कस का वाटतं नाही 😂😂
@shindepatilr526
@shindepatilr526 3 ай бұрын
वंचितचे 95% उमेदवार निवडनुकी पुर्वी येतातनिवडनुक झाली की जातात ! पाडण्याची फिल्डींग लावण्यासाठी येतात .
@Beed_sd
@Beed_sd 2 ай бұрын
ना घर का ना घाट का😂 हो गये हमारे तात्या😢
@shilpagiri1714
@shilpagiri1714 3 ай бұрын
फक्त उध्दव साहेब जिंदाबाद
@suniltayde3213
@suniltayde3213 3 ай бұрын
फक्त प्रकाश आंबेडकर बाकी कोण नाही
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 3 ай бұрын
फक्त ठाकरे बाकी कोणी नाही . भाजप ला 27 खासदारा वरुण 9 वर खाली आणणारे UBT 👍
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 3 ай бұрын
आपण आपले कॅडर नेते...जे आमदार..खासदार बनू शकतात...असे ताकतीने लढणारे नेते का तयार करीत नाही...सर्व आयाराम गया राम...बी एस पी व वंचित एकच नाण्याच्या दोन बाजू दिसतात
@sanjaymane5208
@sanjaymane5208 3 ай бұрын
बरे झाले मोरे याला लवकर शहाणपण सुचले, नाही तर विधान सभा निवडणुकीत पुन्हा वंचित झाला असता
@rohi36513
@rohi36513 3 ай бұрын
आता तर कायमचा वंचित झालाय 😂😂
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 3 ай бұрын
डिपॉझीट च जप्त झाला 😂😂 वंचीत मधे गेल्यामुळे किंचीत होता होता वाचले😂😂
@madhukarkadam4141
@madhukarkadam4141 3 ай бұрын
आता फक्त नगरसेवक व्हा जमल तर
@Mangaye9090
@Mangaye9090 2 ай бұрын
साहेब औरंगायच्या त्या दिगा वर जायला नको होतो हा औरंग्या किती पुण्य वाण झाला त्याला माजी महान भूमी मिळाली आणि त्याची सर्व पाप धून गेली
@maheshshewate7382
@maheshshewate7382 3 ай бұрын
बरे झाले पडीक पक्षातून लगेच बाहेर पडला
@VijayKasbe-et9mz
@VijayKasbe-et9mz 3 ай бұрын
पडीक पक्षातून बाहेर गेला नाही तो आता पडीक पक्षांमध्ये गेला आहे त्याचा विजय कधी होणार नाही एवढं निश्चित
@devendraahire4789
@devendraahire4789 3 ай бұрын
@@VijayKasbe-et9mz घंटा 🔔🔔🔔🔔घे
@vivekm7971
@vivekm7971 3 ай бұрын
Prakash ambedkar khup sahana ahe
@skarchitect3981
@skarchitect3981 3 ай бұрын
याच्या पेक्ष्या वंचित बरी होती
@luckyjadhav4363
@luckyjadhav4363 3 ай бұрын
Only udhav saheb balasaheb thakre shivsena ❤
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 3 ай бұрын
जयभीम बाळासाहेब आंबेडकर साहेब गयारामांचे ओठांवर नाव सुध्दा घेत नाहीत. आतापर्यंत अनेक पक्षात प्रवेश करून मोठे झालेले आहेत. आम्हाला त्यांच्या बद्दल काहीही वाटत नाही. वसंत मोरे विषय कट वसंत मोरे विषय कट वसंत मोरे विषय कट
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 3 ай бұрын
😂😂
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 3 ай бұрын
गया भीम 😂😂
@gaurav56789
@gaurav56789 3 ай бұрын
जनता आता दाखवेल मोरेना
@sumeetthorat6218
@sumeetthorat6218 3 ай бұрын
म्हणुन वंचितने मोरेंना मतदान केले नाही
@sammermulani3569
@sammermulani3569 2 ай бұрын
Bhau tumhi loksabha ladhwaila ghai kelie amdarki Chi tayari karayala pahije hoti
@ramdasbhosale-m1n
@ramdasbhosale-m1n 3 ай бұрын
आंबेडकर साहेबांना बोरबोर राहिले नाय राहिलेत तेच बर झाल आंबेडकर सायंबांचा ऐक तरी मोठा झाला
@SanishShendge
@SanishShendge 2 ай бұрын
Uddhav thakare shiv shener pan tech homar... deposite japt honar
@sunilrajbhaikatti9252
@sunilrajbhaikatti9252 3 ай бұрын
Haa hota manun amcha mat kami alet he nasla asta trr apla mat 2019 peksha jast zale aste ......jai sanvidhan
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
मनसे मधून वंचित मध्ये मोरे गेले तेंव्हा विकत घेतले होते का?
@mahendraparab9126
@mahendraparab9126 3 ай бұрын
वंसत.मोरे.तुम्ही.पुर्वा.आश्रमीचे.शिव.सैनीक.आहेत.मगतुम्ही.शिवसेना.सोडली.नाही.पाहीजे.होती.वसंत.मोरे.परत.तुम्ही.शिवसेना.सोडुनका.व.शिवसेना.मधेच.कायमचे.नीष्ठेने.रहा.कट्टर.रहा.पक्षा.सोबत.उध्धव.सांहेबाशी.
@tukarammane6965
@tukarammane6965 3 ай бұрын
तुम्ही वसंत मोरे व मनोज जरांग्याच्य मागे तुम्ही च लागला मग आता वाईट वाटुन कशाला घेता
@Harami-z2u
@Harami-z2u 2 ай бұрын
मनसैनिक मग भीमसैनिक आता शिवसैनिक
@KishorBhalerao-t8g
@KishorBhalerao-t8g 2 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी ओन्ली बाळासाहेब आंबेडकर साहेब
@Healthyme9
@Healthyme9 3 ай бұрын
बरेच जाणार वंचित सोडुन...
@kiranfulpagar971
@kiranfulpagar971 2 ай бұрын
Balasaheb ambedkar baap
@ulhasghadi7736
@ulhasghadi7736 3 ай бұрын
वंचित वंचितच राहणार.
@chaitanyashevade6277
@chaitanyashevade6277 3 ай бұрын
संयम महत्त्वाचा
@Rakeshroshan977
@Rakeshroshan977 3 ай бұрын
Br zal sodla asla paksh
@amolsarvaderamtirthk2214
@amolsarvaderamtirthk2214 2 ай бұрын
Jatiwadi shevati
@sameermhatre4534
@sameermhatre4534 3 ай бұрын
हा वसंत निरलाच माणूस,🥵
@2009rahulyadav
@2009rahulyadav 2 ай бұрын
Social media neta .... bas kar re ....tula koni kimmat nahi denar Vasanta 😅😅
@ganeshjoshi1059
@ganeshjoshi1059 3 ай бұрын
Lokanchya nazretun ekda utaarle na tar kadhich vijay hot nasto
@vijayingle2209
@vijayingle2209 3 ай бұрын
उपऱ्यासाठी काम करायला वंचीत चे कार्यकर्ते बांधील नाहीत.
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 3 ай бұрын
😂😂😂😂
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 3 ай бұрын
तात्यानी ईज्जत घालवून घेतली डिपॉसीट जप्त झाले 😂😂😂😂
@vijaykale7894
@vijaykale7894 3 ай бұрын
He appekshit hota.
@shahiri3622
@shahiri3622 3 ай бұрын
Evm.. मुळे वंचित च खूप नुकसान होतं आहे.. बसपा च पण
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@pramodpatil9761
@pramodpatil9761 2 ай бұрын
वंचित चे कार्यकर्ते वंचितच आहेत 😄😛
@DangeRavindraShripati
@DangeRavindraShripati 3 ай бұрын
Aho saaheb pratham Splyosamajsla ek kara
@surajpandit3721
@surajpandit3721 3 ай бұрын
हुषार माणसे दाखवा मीडिया..
@Akash77488
@Akash77488 3 ай бұрын
Vanchit la pn kalude ata...B team manun kam karta na ...1 jgaa nivdun anta yet nahi swabalavr ani yana 28 jaga pahijr hotya....
@pravinshinde4000
@pravinshinde4000 3 ай бұрын
फिरता वसंत
@sk-nc9qd
@sk-nc9qd 3 ай бұрын
पक्ष बदल अपेक्षितच होता. कारण हे स्वत:ला पक्षाचे अध्यक्ष समजतात.😂
@AnilKakad-q6w
@AnilKakad-q6w 3 ай бұрын
अहंकारी सोबत कोन राहील 😂😂😂
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 3 ай бұрын
Mala aata raj thakre var bharosha nay rahila Nusta bol bachhan vatt aata raj thakre saheb mi pan fan aahe raj saheb cha
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 2 ай бұрын
Praskash Ji has compromised his principles by unncessary going to INDI allaiance doors again and again for nothing. He must work for the people alone.
@SushilJadhav2414
@SushilJadhav2414 3 ай бұрын
Gadar 😂😂😂
@AdmiringBubbles-xd5sz
@AdmiringBubbles-xd5sz 3 ай бұрын
Super 1 nambar
@rahulsalve5994
@rahulsalve5994 2 ай бұрын
साहेब कोन तुम्हला ब्लैक मैल करत आहे?
@ajitkate902
@ajitkate902 3 ай бұрын
VBA 💙💪
@Hi-ic4fx
@Hi-ic4fx 2 ай бұрын
Parkash ambedkar fakta loksabha sathi ticket detat Ani ambedkarite lokahnche matat khata. Jynchi kahi parshvabhumi nahi . samjat sathi kahi kela nahi tyna fakt election sathi ticket dyach Ani Dalit matta khychi. Election sampla ki sagde gyab Ani tyna dileli matta pan . Tyanche he rajakar khup varsha pasun chalu ahe . Mi pan ek ambedkarit ahe pan tyachi he rajkran samaja sathi fasavnar ahe. Mode sarkhe andbhkat Banu naka chukichy goshti la virod Kara Ani changly la support kara.
@sudhakarkamble6710
@sudhakarkamble6710 2 ай бұрын
Chalte raho party badla karo jaha jyada khana milega vaha jao😂😂😂
@maandhammratnajadhav
@maandhammratnajadhav 2 ай бұрын
Pakshyaantar NAHI Dharmaantar chi garaj aahe aaj purn Bhaarat deshaala.. Chalo Buddha ki orr...
@kunalgawade9901
@kunalgawade9901 3 ай бұрын
Sandi sadu more 😂😂
@ravimate8106
@ravimate8106 3 ай бұрын
Vanchit chi hawa geleli asalyamule more saheb thakre gatat gele.
@rajujagtap1589
@rajujagtap1589 3 ай бұрын
Mla तिकीट साठी
@MahiGaming07Op
@MahiGaming07Op 3 ай бұрын
32k chya matancha kinga😅
@gautamkankal8594
@gautamkankal8594 3 ай бұрын
vba
@akshayborkar3289
@akshayborkar3289 2 ай бұрын
Bhavi amdar
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 22 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 55 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 12 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 22 МЛН