Prasad Lad | 'मराठा समाज स्वतःची जागीर असल्यासारखं वागणं चुकीचं' - प्रसाद लाड | tv9 Marathi

  Рет қаралды 35,763

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Prasad Lad | 'मराठा समाज स्वतःची जागीर असल्यासारखं वागणं चुकीचं' - प्रसाद लाड | tv9 Marathi
#DevendraFadnavis #ManojJarangePatil #PrakashAmbedkar #MarathaProtest #MaharashtraRain #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #PuneRain #PuneNews #KhadakwaslaDam #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #WayanadLandslide #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi#tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #VijayWadettiwar #AmbadasDanve#LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed

Пікірлер: 556
@balasahebpawar9847
@balasahebpawar9847 Ай бұрын
हो मग फडणवीसांची जाहागीर आहे का? सत्तेत तुम्ही आणि शरद पवाराखडून प्रश्न सोडवण्याची अपेक्षा करता? वा रे सत्ताधारी!
@Vancqa
@Vancqa Ай бұрын
शरद पवार सत्तेवर आले तरी प्रश्ण तसाच असणार आहे.. कोर्ट आरक्षण देऊ शकत नाही.. कोणत्याही राजकीय पक्षाला प्रश्ण सोडवायला रस नाही...राजकारण प्रश्ण ना सोडून आरोप करणे हेच असत...😂
@AbhijitKolhe-vl8rr
@AbhijitKolhe-vl8rr Ай бұрын
​@@Vancqatyamule rajakarnyana rajkaranachi bhasha samjawayachi aahe
@marutimane9755
@marutimane9755 Ай бұрын
शरदचंद्र पवार साहेब सत्तेवर आल्याबरोबर देणार आहेत असे तरी स्पष्टपणे सांगून टाका! एक नाही तर सर्वच मराठे त्यांना मतें देऊन सत्तेवर आणतील!!!!
@sunilnalawade8255
@sunilnalawade8255 Ай бұрын
घरात बसून पत्रकाराला बोलवावं लागते 1 वेळेस समाजात फिरा लाड साहेब
@arnavpatil4096
@arnavpatil4096 Ай бұрын
तू बोलाव ना एखाद्या पत्रकारांना घरी येतात ka bahg😮😮
@user-xi5wv2oy3c
@user-xi5wv2oy3c Ай бұрын
​@@arnavpatil4096तु जर भाजपचा कार्यकर्ते असेल तर भावा समजून घे यांना वाटत जंरागे पाटलांना बोलले म्हणजे मराठा दुर होईल पण हे लोक घरी बसून पाटलाविषय बोलले तरी मराठा समाज लांब चाललें... आरक्षण देता येत नसेल तर गप बसा सांगा तरी मला सुद्धा वाटतं भाजप सत्तेत .. बोलत असेल तर एखाद्या दगडाला मतदान करेल पण भाजपला नाही करेल
@rohittad7715
@rohittad7715 Ай бұрын
23 March 1994
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q Ай бұрын
लाड साहेब आपलं घर किती मोठे आहे किती सुंदर आहे खुप किमतीच असेल.तुम्ही मराठा समाजाचे आहेत.पण घराकडे बघुन तुम्हाला आरक्षणाची गरज नाही.तसं तुम्ही नेत्यांनी दहा दहा पिढ्या बसुन खातील येवढं कमवल.मग ऊगच कशाला गरीब मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं करता
@shivagubyad2536
@shivagubyad2536 Ай бұрын
हे भंगार माणसाला साहेब का म्हणताय..
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
तू कितीपण भूक आम्ही जारांगे पाटील सोबतच ❤️❤️❤️
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
3:01 3:01 3:01 3:01 अक्ष्या, आरे ऊपोसन करुन आता पर्यंत आकरा महीणे झाले, ,आजुन आमच्या माता माऊली चे डोक्यात पोटात छरये आहेच तिस टाके पडलें, ,,आमच्या पोरावर केलेल्या गुन्हे दाखल केले आहे च, ,त्या,साठी, ,, तारीक पाटील यानी काय केले ऊपोसन ऊपोसन खेळत बसले होते, आणि तारीख पे तारीख देतय, आणि परत एकदा ऊपोसन, ,मोरचा, काय दीले पाटील यानी माझा समाज माझा समाज करुन काय दीले, ,?
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
@@user-sv5px9bn8i भावा 40 वर्ष झाले मराठे आरक्षण साठी लढत आहेत तू 11 महिन्याचं घेऊन बसलाय...... मोठा विषय आहे time लागणारच..... पाटील नी काय कमी संघर्ष नाही केला
@vinodsurwase4018
@vinodsurwase4018 Ай бұрын
अहो लाड साहेब जारंगे पाटील मराठा समाज चे निस्वार्थ काम करत आहेत आम्ही पाटील याच्या सोबत आहोत
@eknathgadekar2167
@eknathgadekar2167 Ай бұрын
लाड साहेब काहीही बोलू नका जरा मराठ्यांचा विचार करा तुमच्या राजकारणामुळे समाजाचे नुकसान करू नका
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
ह्यांना घरी बसवावं लागेल तेव्हा ह्यांना अक्कल येईल
@tusharjagadale135
@tusharjagadale135 Ай бұрын
साहेब कुणाला म्हणताय... ती लायकी आहे का त्याची
@user-ed4yr4vq3d
@user-ed4yr4vq3d Ай бұрын
हे कुत्रे सुधारणार नाहीत
@vikasjadhav5511
@vikasjadhav5511 Ай бұрын
लाड किती लाचारी आहे याचं भान ठेवून बोल
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Ай бұрын
लाड तू बीजेपी आणि फडणवीस चा कुत्रा तूला मराठा समाजाशी काही घेऊन देऊन नाही
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 Ай бұрын
लाड व दरेकर यांनी बाहेर पडावे म्हणजे कळेल मराठे कसे तुडवतात.
@bapumore5533
@bapumore5533 Ай бұрын
तुमच्या सारख्या राजकीय दलाला मुळे आम्ही गोर गरीब आणि गरजवंत मराठ्यांनी मराठा समाजाची जहागिरी मनोज दादा पाटिल यांना दिली आहे आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
@machindrabirkad550
@machindrabirkad550 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस याचा वसुली फंटर
@sahilwagh8742
@sahilwagh8742 Ай бұрын
उबाटा म्हणजे विरोध करणारच तुम्ही
@user-qx8dp6yc5e
@user-qx8dp6yc5e Ай бұрын
Fakt Fadnavis ji 👍👍
@electricalrocks1816
@electricalrocks1816 Ай бұрын
​@@sahilwagh8742ice cream cha cone😄
@electricalrocks1816
@electricalrocks1816 Ай бұрын
​@@sahilwagh8742ice cream cha cone😄
@tejas569
@tejas569 Ай бұрын
मानोज दादा एक नंबर माणूस
@pravinkale2734
@pravinkale2734 Ай бұрын
एकट फिरत जा.प्रसाद मिळेल
@maheshpawar7426
@maheshpawar7426 Ай бұрын
तुम्ही असलं राजकीय पक्ष मुळे गरजवंत मराठा समाज मागास होत चालल आहे
@bhaskarjadhav378
@bhaskarjadhav378 Ай бұрын
हो मराठा ही आमची जगिर आहे तुमच्या यात्रेची वाट मराठा वाट पाहत आहे
@gopalpatil8596
@gopalpatil8596 Ай бұрын
अखंड मराठा समाज मनोज जरंगे पाटील यांच्या सोबत उभा आहे❤❤❤तूम्ही गेले रे आता😂😂😂
@user-ni6lc9fs3e
@user-ni6lc9fs3e Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@santoshghumareamrutaghumar5632
@santoshghumareamrutaghumar5632 Ай бұрын
पाटलांचा नाद नाही करायचा वनली जरांगे पाटील
@sopan880
@sopan880 Ай бұрын
मनोज दादा गरीब मराठ्यांच्या मनातील बोलतात अन तुम्ही?
@user-uo4vb3yo7i
@user-uo4vb3yo7i Ай бұрын
आम्ही जंरागे पाटलासोबत
@pravinpalwankar
@pravinpalwankar Ай бұрын
मालकाच्या बाजूने बोल तू फक्त
@YUw2320
@YUw2320 Ай бұрын
टोळी...प्रसाद लाड..दरेकर...राणे फडतुस ...भेगडे...तेरे नाम...ही टोळी सक्रीय
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
उजेड लोकसभेला पडला..😂😂😂 आता तर सुपडा साफ अटळ आहे 😂😂😂😂
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आरक्षण दिलं पाहिजे ओबीसी मधून
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Ай бұрын
याला फडणवीस च सरकार गेली प्रसाद police देतील
@chandrakantbhoite6003
@chandrakantbhoite6003 Ай бұрын
श्री मनोज दादा जरांगे पाटील
@BANKNIFTYTRADERR
@BANKNIFTYTRADERR Ай бұрын
अबे धुमण्या लाड , आता आठवण येत आहे , एवढं दिवस तुम्ही झोपले होते का ?
@udyogmaza1333
@udyogmaza1333 Ай бұрын
केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये आपलेच सरकार आहे. मग आपण का आरक्षण देत नाही ते अगोदर सांगा. हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. बाकीच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही.
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
दगड जरी उभा केला तरी त्यालाच मी मतदान करणार हे माझे वचन आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤❤❤❤ आदरणिय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤❤
@yogeshgaikwad3158
@yogeshgaikwad3158 Ай бұрын
महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातला मुख्य मंत्री मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@yogeshraut7154
@yogeshraut7154 Ай бұрын
मराठा समाजा जरांगे पाटील सोबत आहे 🚩🚩
@user-ib2wb3rh4f
@user-ib2wb3rh4f Ай бұрын
पत्रकार साहेब लाड साहेबाना कमेंट वाचून दाखवा एक वेळ plz
@sujalffyt8106
@sujalffyt8106 Ай бұрын
🗣️बीडकर,🔱पाटील बोलते सबको कोलते 🔥🔥 🗣️महाराष्ट्रतील 36 जिल्हे , जरांगे पाटलांचे बालेकिल्ले 🚩🔥⚜️🔥🤘🚩
@marathwadafood8391
@marathwadafood8391 Ай бұрын
Manoj dada jindabad
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
सत्ता तुमची आहे आणि निर्णय विरोधी पक्षाला ग्यायला लावा किती जनतेला वेड्यात काढणार
@ashokmoreashokmore
@ashokmoreashokmore Ай бұрын
गुलाबी यात्रा नाहीतर हि तर गुलामी यात्रा आहे.
@Sasashl-mx7me
@Sasashl-mx7me Ай бұрын
मराठा समाजाबद्दल काहीतरी करा मग मराठा समाजाच्या मुक्तेदारीय बद्दल नंतर बोला.
@asmitabhoite55
@asmitabhoite55 Ай бұрын
😂
@digambarbobade3015
@digambarbobade3015 Ай бұрын
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
@user-dc7gu5ys2q
@user-dc7gu5ys2q Ай бұрын
चुक आहे तुमची EWS आरक्षण तुमच्या सरकारमुळे गेले आहे,10%न टिकणार आरक्षण 50% च्यावर दिल त्यामुळे गेल ते मान्य करा
@maratha_307
@maratha_307 Ай бұрын
एकदा समाजात फिरून समाजाची भावना जाणून घे मग बघ अंगावर कपडे रहातात काय लाड लई लाडात येऊं नको एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@balajipaul6312
@balajipaul6312 Ай бұрын
मला फार किव येते लाड साहेबाची खुर्ची साठी सुपारी घेऊन समाजाचा घात करतायत
@SurajDeshmukh-qg8lm
@SurajDeshmukh-qg8lm Ай бұрын
एकदा घर आणि ऑफिस सोडून बिना protection cha fir
@SahilShaikh-fo3el
@SahilShaikh-fo3el Ай бұрын
लाड साहेब तुम्ही पण या धराशिवला तुम्हाला कळेल मग
@hanumantwaghmare4139
@hanumantwaghmare4139 Ай бұрын
अरे लाड सत्तेत कोण आहे
@user-bt7hk4nx1o
@user-bt7hk4nx1o Ай бұрын
राजकारण विसरून जा आता..भविष्य शून्य करून घेतलंस आता
@akashniras8397
@akashniras8397 Ай бұрын
मी सर्वसामान्य मराठा समाजाचा युवक आहे आज संपूर्ण मराठा समाज मनोज जरागे पाटील यांच्या बरोबर आहे.
@TukaramRaner
@TukaramRaner Ай бұрын
होय मराठा समाजाला ओ बी सी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणून मराठी समाजाची जहागीरदार समजतो.
@vishalpatil3353
@vishalpatil3353 Ай бұрын
तू AC मध्ये बसून वायफळ बडबड करू नको
@govindkounsalye8954
@govindkounsalye8954 Ай бұрын
लाड तुझे लाड बस झाले, तुझ काय योगदान आहे मराठा समासासाठी ,
@madhavshinde2903
@madhavshinde2903 Ай бұрын
हो मराठा समाज म्हणजेच मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩
@pushpabarge9987
@pushpabarge9987 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातील तळागळातील श्रीमंत गोरगरीब मराठा मनोज दादांसोबत आहे लाड साहेब
@kailasingale4200
@kailasingale4200 Ай бұрын
आता तर अतिरेक होतो य
@dipakchavan1058
@dipakchavan1058 Ай бұрын
लाड साहेब अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचे फाईल मंजूर होऊन बँका जाणून बुजून कर्ज देत नाही लबाड बोलू एक रुपयाचा लोन भेटला नाही हिंगोली
@demya3464
@demya3464 Ай бұрын
बरोबर
@sunilpisal4706
@sunilpisal4706 Ай бұрын
आता कशी फाटली या भाजपच
@govindravnadre
@govindravnadre Ай бұрын
किती देवाच्या दर्शन घ्या काय करावे पण तुम्ही निवडून येणार नाहीत मराठा विरोधी जरांगे पाटील म्हणतील तसा बस कर आता एक मराठा लाख मराठा
@Kishuuuuu
@Kishuuuuu Ай бұрын
जरांगे पाटील म्हणजेच मराठा समाज...🚩
@ramkadam384
@ramkadam384 Ай бұрын
मराठा समाज हा आता ..राजकारण्याची जहागिरी नाही..आत्ता पर्यंत फक्त मराठा समाजाचा मतांसाठी वापर करुन घेतला..पण आता ते दिवस गेले..
@user-wq9xp9jm3d
@user-wq9xp9jm3d Ай бұрын
खरं तर सत्तेत असलेल्या सर्व आमदार खासदार यांनी विरोधी पक्षाकडे जाव व त्यांना विनंती करावी किंवा ठणकावून सांगावं आरक्षण द्या म्हणून.
@user-cy1jb4yd8i
@user-cy1jb4yd8i Ай бұрын
असली दलिंद्री कोणी निवडून दिली याची शोकांतिका
@IndrajeetJogdand-jk7mq
@IndrajeetJogdand-jk7mq Ай бұрын
जरागे.पाटील जिंदाबाद ❤❤❤❤❤❤
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 Ай бұрын
EWS हेच त्यांना मिळू शकणार आरक्षण आहे..
@maulikadudk1391
@maulikadudk1391 Ай бұрын
लाड साहेब जरांगे पाटील निष्ठावंत मराठ्यांचे नेतृत्व आहे
@angadvkakde5364
@angadvkakde5364 Ай бұрын
हो मराठा समाज जरांगे पाटलांची जहागीर आहे आणि पाटील समाजाचे काळीज आहेत...
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच सर्व समाजाला न्याय देवू शकतात
@user-zv4nj7bj8m
@user-zv4nj7bj8m Ай бұрын
अर्रे रे नव नको घेऊ रे बाबा.एक वेळेस भिकाऱ्याला मत देऊ पण दल बदलूला नको.
@VijaySalaskar-fn1os
@VijaySalaskar-fn1os Ай бұрын
प्रसाद लाड यांनी अतिशय समर्पक भुमिका मांडली ! जरांगे फक्त दादागिरी करीत आहे! विधानसभे नंतर याची जागा त्याला कळेल
@sumitbodkhe1418
@sumitbodkhe1418 Ай бұрын
प्रसाद लाड साहेबांनी जरा सांभाळून बोलावं म्हणून जरांगे पाटलान विषयी नाहीतर भाजपाला याची मोठी किंमत मोजावी लागेल
@eknathmestry2075
@eknathmestry2075 Ай бұрын
फक्त फडणवीसचं दर्शन घे आंबेडकरांच दर्शन नको
@actionk3199
@actionk3199 Ай бұрын
तुम्ही काय करता 11महिन्यापासून मराठा समाज बघवतोय ना तुमची भूमिका काय आहे हे माहित आहे ना समाजाला
@LalaKarale
@LalaKarale Ай бұрын
फडणीस शिंदे साहेब अजित पवार सत्तेत बाजूला झाल्यास शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या घरावर मोर्चा काढू
@panditpatil4916
@panditpatil4916 Ай бұрын
जरांग म्हन्जे सर्व मराठा नाही एक मराठा 🎉
@mohanwamane8731
@mohanwamane8731 Ай бұрын
महाराष्ट्रातल्या विधानसभेत जाऊन दाखवा विधानपरिषद नको
@user-fq1vk2nr9p
@user-fq1vk2nr9p Ай бұрын
लाडसाहेब तुमी खरच मराठा समाजाचेच खरे आहात?????सत्तेत तुमी राज्यात पन केंद्रात पन......द्याकी मंग आरक्षण.....
@shubhambahir7773
@shubhambahir7773 Ай бұрын
मनोज दादा म्हणजेच मराठा समाज
@madanmugale5622
@madanmugale5622 Ай бұрын
लाड .....हाड
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
जे नुसते जातीच्या लोकांसाठी लढत आहेत त्यांना सर्व समाजा साठी काम करायचं नसत
@dipakwalke583
@dipakwalke583 Ай бұрын
Nice speech Lad saheb jarangechi SIT चौकशी लावाच तो आतच 100%
@tukarambhojane4882
@tukarambhojane4882 Ай бұрын
अगोदर राणे बोलले मग मनोज दादा बोलले जरा भान ठेवा ...माहिती घ्या जरा तुमचा सुपडा साफ म्हणजे सुपडा साफ 😂😂😂😂
@gajananawchar4366
@gajananawchar4366 Ай бұрын
सत्तेत तुम्ही आणि विरोधकाच्या घरावर मोर्चे काढा
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
❤❤लाड यांनी मराठा समाज ऋण फेडण्यासाठी ❤कमीत कमी आपले चाटू प्रवचन बंद करावे❤❤❤
@namdevchaudhari7740
@namdevchaudhari7740 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@pratapbhise6524
@pratapbhise6524 Ай бұрын
😂😂😂 फडणवीस यांच्या नेतृत्वात विधानसभा लढवा...प्रचंड बहुमतासह दणदणीत विजय निश्चित आहे.
@user-zv4nj7bj8m
@user-zv4nj7bj8m Ай бұрын
कशाला सभांचा खर्च करता बे एक बी सीट लागत नसत.
@KrishnaPatil09
@KrishnaPatil09 Ай бұрын
हो मराठा समाजाची च जाहागीर आहे आणि राहणार
@Arjun.m12q
@Arjun.m12q Ай бұрын
अखंड मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे आहे.
@motiramshinde4059
@motiramshinde4059 Ай бұрын
लाड लाडात येऊ नको महागात पडणार आहे मी कोणत्याही पक्षाचा नसून मी फक्त मराठा समाजाला आहे
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
EWS सांगेसोयराणा बहाल केलें.
@AjayAiwale-ig8nf
@AjayAiwale-ig8nf 9 күн бұрын
Ek number lad saheb ❤❤❤
@khanderaochaudhari241
@khanderaochaudhari241 Ай бұрын
हे हारमखोर बोललेच पाहिजे. जितके बोलतील तितकेच भोवऱ्यात सापडतील.
@vijaymete5555
@vijaymete5555 Ай бұрын
लाड तुम्ही स्वतःचा घर बांधण्यासाठी असं बोलत आहे
@LalaYevle
@LalaYevle Ай бұрын
तुम्हाला ह्या वेळेस कळेल एकही बीजेपीचा आमदार घेऊन देणार नाही
@user-te4zu4wu3f
@user-te4zu4wu3f Ай бұрын
लाड साहेब जरांगे पाटला सारखे रस्त्यावर आठ दहा लाख लोक घेऊन फिरा मग म्हणून मराठा
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Ай бұрын
आपले कामे सोढुन. आमदार मंत्री.ह्यांच्यां सभेला. कुणीही जाऊ नका.आमदार मंत्र्यांना. एकटे पाढा.
@laxmanmore1375
@laxmanmore1375 Ай бұрын
आमची जारगीरच नाही तर पुर्ण जिवन मनोज जरांगे पाटील म्हणुन लाड ने लहि लाडात यवु नेय
@dattachavan9777
@dattachavan9777 Ай бұрын
लाड साहेब राजीनामा देऊन सरकार मधनं बाहेर पडा तुमचं एक शब्द सुद्धा बोलत नाही तुम्हाला
@user-te4zu4wu3f
@user-te4zu4wu3f Ай бұрын
लाड साहेब अगोदर राणी साहेबांनी टीका केली जात आहे पाटील बोललीस नव्हत्या अगोदर
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
हे ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी काही करत नाहीत फक्त बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करु शकतात
@user-un4ms3pc9u
@user-un4ms3pc9u Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटिल ❤❤
@user-te4zu4wu3f
@user-te4zu4wu3f Ай бұрын
तुमच्या यात्रेची काही लोकांना घेणं देणं नाही मराठा आरक्षणाबद्दल काय करायचं ते सांगा
@lahunavsupe
@lahunavsupe Ай бұрын
लाड साहेब.. जनते मधून उभे राहून निवडून जा.. मग समजेल मराठा समाज कोणाचा आहे.. आपली लायकी नक्कीच समजते..
@user-zd1pc1st1e
@user-zd1pc1st1e Ай бұрын
आमचे देव रत्न मनोज रंगे पाटील तेच म्हणतील तेच लास्ट
@bhaiyarepate4107
@bhaiyarepate4107 Ай бұрын
ते मराठा समाज ठरवील ला ❤ ड्या
@pravingaikwad9392
@pravingaikwad9392 Ай бұрын
मराठा समाज हा जरांगे पाटिल सोबत आहोत
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 13 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 36 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 1,4 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 13 МЛН