प्रतीक कल्याणीचे झाले भांडण 😡 Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 461,649

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

2 жыл бұрын

►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
My 2nd & 3rd Channels :
Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
Navratri Series
अंबे माते की जय 🙏
• अंबे माते की जय 🙏 Craz...
चतुशृंगी मातेकी जय 🙏
• चतुशृंगी मातेकी जय 🙏...
चला महिकावती देवीच्या दर्शनाला 🙏
• चला महिकावती देवीच्या ...
आम्ही चाललो सातपाटीला 😍
• आम्ही चाललो सातपाटीला ...
समुद्रातील अग्निदेवीचे मंदिर🙏
• समुद्रातील अग्निदेवीचे...
Ovee's 5th Birthday
Part 1
ओवी झाली 5 वर्षांची 🎂 Ovee 5th Birthday Celebration at Home
• ओवी झाली 5 वर्षांची 🎂 ...
Part 2
ओवीची बर्थडे पार्टी - पूर्वार्ध💃 Ovee's 5th Birthday Party Part 1 💃
• ओवीची बर्थडे पार्टी - ...
Part 3
फायनली बर्थडेत ओवीचे बाबा दिसले ❤️ ओवीची बर्थडे पार्टी - उत्तरार्ध💃
• फायनली बर्थडेत ओवीचे ब...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
Latest Videos:
मी चाललो ओवीच्या घरी❤️ How We Shoot Photo
• मी चाललो ओवीच्या घरी❤️...
Ovee Creation Finally Launch
• Video
मातीच्या भांड्यातला झटपट बोंबीलांचा रस्सा |
• मातीच्या भांड्यातला झट...
नवलेश च्या मुलीचा बर्थडे 🎂
• नवलेश च्या मुलीचा बर्थ...
नवलेश च्या मुलीच्या बर्थडेची तयारी 🎂
• नवलेश च्या मुलीच्या बर...
3 लाख Subscriber पार्टी 😍
• 3 लाख Subscriber पार्ट...
मेदूवडे खाऊन प्रतिकच्या पोटात झाली गडबड 😂
• मेदूवडे खाऊन प्रतिकच्य...
रंजिता आली रेडिओ वर 😍
• रंजिता आली रेडिओ वर 😍 ...
जशी आपली मुलं, तसेच आपले आई वडील 🙏
• जशी आपली मुलं, तसेच आप...
आई आल्या,घराला घरपण आलं ❤️
• आई आल्या,घराला घरपण आल...
नवऱ्याने मागवले माझ्यासाठी गिफ्ट🎁
• नवऱ्याने मागवले माझ्या...
ओवी ध्रुवीचा दांडिया 😍
• ओवी ध्रुवीचा दांडिया 😍...
फायनली गरबा खेळलो 😍
• फायनली गरबा खेळलो 😍 Na...
ओवीला दिले इंजेक्शन 💉
• ओवीला दिले इंजेक्शन 💉 ...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#PratiK_Kalyani #FamilyVlog
#CrazyFoodyRanjita
#Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
#RanjitaRohan #Ovee_Creation
#Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
#RanjitaMumbai #MarathiVlog
#CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
#OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
#OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
#VillageVlogg #RanjitaVillage
#OveeBoisar #RanjitaMaher
#VillageVlogg #RanjitaVillage
#RanjitaisBack #RanjitaFamily
#PalgharAttraction #StreetFood
#crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
#Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
#Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
#CrazyFoodyRanjita
#CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Пікірлер: 1 400
@bhartishirsat7436
@bhartishirsat7436 2 жыл бұрын
कल्याणीचे बरोबर आहे.उलट प्रतिकने कल्याणीचे चरण धरुन/हात जोडून माफी मागावी.
@user-qi8fj1im6e
@user-qi8fj1im6e 2 жыл бұрын
कल्याणी दीदी चे बरोबर आहे प्रतिक दादा ने कल्याण दीदीची माफी मागावी
@user-tw4bv2wn6s
@user-tw4bv2wn6s
अशी वहिनी पाहिजे खूप छान 👌
@saylimhatre7824
@saylimhatre7824 2 жыл бұрын
Kalyani khup simple ani swabhav khup changala aahe
@kumbharjeevan1826
@kumbharjeevan1826
प्रतिक भावाला काय बोलू नका भावाचा नाद करायचा नाय
@sachinmule6504
@sachinmule6504 2 жыл бұрын
मज्जा आली 👌👌😃😃आमचा सपोर्ट कल्याणी 👍👍
@nutanchavan3061
@nutanchavan3061 2 жыл бұрын
प्रतिक आहे चांगला पण आमची कल्याणी पण काही कमी नाही. नवऱ्याची चांगली काळजी घेते. माझा सपोर्ट कल्याणीला. पण लुटूपुटूच्या भांडणात मज्जा आली. एन्जॉय केला vlog. Love you all patil family ❤❤❤❤❤
@madhurigowari3958
@madhurigowari3958 2 жыл бұрын
कल्याणी ताई च बरोबर आहे कोकम चांगलं असतं चिंच नाही प्रतीक दादा कल्याणी ताई बरोबर करते
@rupeshmhaske7322
@rupeshmhaske7322 2 жыл бұрын
कल्याणी ताईंच बरोबर आहे.पण तुमची मस्ती बगून खूप हसायला आलो खूप हसलो.काही गोष्टी शरीराला पोषक आहेत त्याचा खाव्या.मस्त परिवार आहे.मला पण बायको कल्याणी ताई आणि ranjita ताई सारखी मिळाली पाहिजे.मस्त
@hydrozz9472
@hydrozz9472 2 жыл бұрын
चींचं ज्या पदार्थात टाकावी त्याजात टाकावी पण मच्छी मध्ये कोकम टाकतात त्यामुळे कल्याणी बरोबर आहे 🥰🥰 प्रतीक दादा
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 2 жыл бұрын
खुप मज्जा आली प्रतीक दादा ची कल्याणी ची😂😂😂कल्याणी बरोबर बोलते😊
@snehamangaonkar6682
@snehamangaonkar6682 2 жыл бұрын
Kalyani is perfect.Pratik ne tiche pay dharawet.❤️😍
@prachimande4767
@prachimande4767 2 жыл бұрын
आम्ही शाहकारी आहोत पण आमचं मत कल्याणीला आहे घरचे सगळेच सदस्य छान आहेत
@vaishalimarathitadka4067
@vaishalimarathitadka4067 2 жыл бұрын
फिश मध्ये जास्त कोकम छान, कल्याणी बरोबर पण चिंच ही छान लागते कधी कधी चिंच प्रतिकपण बरोबर•••दोघंही छान खूप हसलो आज👍👌
@rupalitamore9721
@rupalitamore9721 2 жыл бұрын
शुभ सकाळ.
@nehakawle6873
@nehakawle6873 2 жыл бұрын
Pratik तू खूप छान आहेस म्हणून कल्याणी तुझी काळजी घेते . चिंचे मुळे हाडांची झीज लवकर होते आणि पाठ दुखी,कंबर दुखी,संधिवात असे आजार होतात. खायचीच असेल रोज चिंच तर काळी चिंच जी जुनी असेल ती खावी व त्याचे ही प्रमाण कमी असावे.
@sayli.patil29
@sayli.patil29 2 жыл бұрын
Kalyani tai right... 💯💯
@priyagosavi3536
@priyagosavi3536 2 жыл бұрын
कल्याणी दीदी च बरोबर आहे ❤️❤️❤️❤️😂😂😂😂😂😂😂😂😂😂 पण मस्त वाटला आजचा volg😃😃😃😃😃😃😃
@priyagawade8452
@priyagawade8452 2 жыл бұрын
World's best family ❤love u lot guys😍
@halenhalen9117
@halenhalen9117 2 жыл бұрын
मला प्रतीक खुपच आवडतो पण कल्याणी बरोबर आहे. एकदा इस्राएल मध्ये गोड चिंच विकण्यास आली मला भयानक आनंद झाला मी 100 ग्राम घेऊन ती पूर्ण खाल्ली. पोट बिगडून ब्लड pressure कमी होउन हॉस्पिटल मध्ये जावे लागले. येथे बंद केली इम्पोर्ट होत नाही. पण प्रतीक अगदी निरागस आणि बच्चा आहे. मला पहिल्या पासून आवडतो. पण प्रतीक राजा भाग्यने तुला कल्याणी मिळाली आहे. तिची कदर कर. तू नशीब वान आहेस ❤👍🙏. राग मानू नकोस बेटा. हेलन इस्राएल
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 18 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Circle?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 40 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 107 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 18 МЛН