No video

प्रथाची सुट्टी संपली😞| प्रथाला निरोप देताना आजी आजोबांचे डोळे पाणावले | Family Vlog | Foodie Ranjita

  Рет қаралды 348,841

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

प्रथाची सुट्टी संपली. प्रथाला निरोप देताना आजी आजोबांचे डोळे पाणावले. प्रथा घरी येणार म्हणून सर्वच खुप खुश आहेत. मोठ्या बाबांची खुप लड़की आहे प्रथा. घरात सगळी कडे खुप आनंदाचा माहोल आहे. चला तर प्रथाला आणायला जाऊया.
#Familyvlog #crazyfoodieranjita #familyvlogs #dailyvlog #foodieranjita #marathivlogger #vlogger #marathichannel #diwalivlog #ovi #ranjita
Watch more-
छकुलीच्या बारशाची धमाल - • छकुलीच्या बारशाची धमाल...
बारशाची तयारी झाली- • बारशाची तयारी झाली👶 कल...
सोहळा आनंदाचा २०२३ बोरीवली 💃- • सोहळा आनंदाचा २०२३ बोर...
विरारला ताजे मासे खायला - • विरारला ताजे मासे खायल...
मुंबईत खेकडा खायला लवकर - • मुंबईत खेकडा,मासे,मटण ...
► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
Vanilla Never Smelled SO GOOD!
Use my code RANJITA15 & get additional 15% off on plumgoodness.com
Website : rb.gy/40909v
Nykaa : l.linklyhq.com...
(Use code: PBLS8Y4410 for 10% off)
Amazon : www.amazon.in/...
(Use code : EUUY-UM5MYA-PCPNBC for 10% off)
#collaboration
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade,
Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
...
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Пікірлер: 1 000
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
Vanilla Never Smelled SO GOOD! Use my code RANJITA15 & get additional 15% off on plumgoodness.com Website : rb.gy/40909v Nykaa : l.linklyhq.com/l/1uG1C (Use code: PBLS8Y4410 for 10% off) Amazon : www.amazon.in/stores/page/5E78A575-F3A0-4BCC-B978-04E70CA77373?channel=Crazy%20Foodie%20Ranjita (Use code : EUUY-UM5MYA-PCPNBC for 10% off)
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
Thank you ❤️❤️
@sahimhatrel7001
@sahimhatrel7001 9 ай бұрын
Very very sweet family 🎉❤🥹
@sangitapagare5874
@sangitapagare5874 9 ай бұрын
👍👍
@vedikagawade4433
@vedikagawade4433 9 ай бұрын
Love you vahini 😘😘
@gauravthakur678
@gauravthakur678 9 ай бұрын
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 9 ай бұрын
खरेच अश्रू अनावर झाले आई बाबांचे आणि आमच्या पण डोळ्यात पाणी ❤
@nutanchavan3061
@nutanchavan3061 9 ай бұрын
काल रोहन दादा बोललाच होता सकाळचा व्हिडीओ खूप इमोशनल आहे. खरच कल्याणीच्या आई पप्पांना पाहून रडू आल. सासर किती श्रीमंत आसो, सासरचे कितीही प्रेमळ आसो. माहेर ते माहेरच. ❤❤❤❤
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 9 ай бұрын
खरोखरच कल्याणीच्या आई-बाबांच्या डोळ्यात पाणी आलं तर माझ्या पण डोळ्यात खरोखर पाणी आलं मी माझ्या नातीला सोडून आले तेव्हा अशीच रडत बसले होते कारण ती एक सवय लागते आणि घर खाली खाली वाटतं खूप भारी वाटतं मुली मुली असतातच जगावेगळ्या मायेच्या आणि प्रेमाच्या असतात हे एवढं मोठं माहेर पण त्यांचं हेच असतं नंतर मग एक-दोन दिवसांसाठी पाहुणे असतात म्हणून पहिला डिलिव्हरी नंतर मुलींना आणि त्यांच्या आईला सुद्धा खूप वाईट वाटतं
@bharatpatil7314
@bharatpatil7314 9 ай бұрын
Same
@vaidehikeer6043
@vaidehikeer6043 9 ай бұрын
😭😭😭😭
@sonalkhomane3385
@sonalkhomane3385 9 ай бұрын
Same feeling 😢😢
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
ताई खूप वाईट वाटले त्यावेळेस पण काय करणार 😔 मला ओवीच्या वेळचे दिवस आठवले 😔
@bhargavikudu5098
@bhargavikudu5098 9 ай бұрын
खरचं आई बाबांना रडताना बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं😢
@sushmaambulkar3751
@sushmaambulkar3751 9 ай бұрын
आज खूप रडायला आल. लहानाचं मोठ् माहेरी होऊन मात्र आनंद हा दुसऱ्याकडे साजरा होतो.आणि माहेरी दुःख.तस ते दुःख नस्तच पण तरीपण😢
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
❤️❤️
@rashmijadhav2905
@rashmijadhav2905 9 ай бұрын
जय सद्गुरु 🙏🏻 खरेच मी पण खूप रडले माझ्या मुलांना पण माहेरून घेऊन जातानाची आठवण आली. तो क्षण किती जड पडतो माहेरून निघताना. कल्याणीच्या आई बाबांचे आणि कल्याणीचे तसेच झाले असेल. बाकी छकुली खूप रिस्पॉन्स देत होती हसून. खूप हुशार आहे प्रथा.🤗🙏🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
Thank you ❤️❤️
@ujjwalasahare9476
@ujjwalasahare9476 9 ай бұрын
खरच डोळ्यात पाणी आलं रोहन दादा
@nitishametake7099
@nitishametake7099 9 ай бұрын
खरच खुप इमोशनल होते....त्यांना रडताना बगून मला पण डोळ्यातून पाणी आले...इतके महिने राहिल्यावर सोडून जाताना खुप वाईट वाटते..love you family❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
❤️❤️
@laxmanmohalkar7422
@laxmanmohalkar7422 9 ай бұрын
खरच डोळ्यात पाणी आलं खूप भावनिक क्षण होता हा ❤
@manaligurav6613
@manaligurav6613 9 ай бұрын
खूप रडू आले......माझा डेलिवरीची आठवण आली........ माहेरी kite rahile तरी यायचा दिवशी पाऊल जड होतातच......किती दिवस राहिले तरी सासरी यावच लागते😢😢😢
@rupeksharupeshutekar2714
@rupeksharupeshutekar2714 9 ай бұрын
❤ आई पप्पा आणि त्यांच प्रेम जगात कोणाच नाही करू शकत.😢 आई ची माया 😘
@vaishnavitathe6007
@vaishnavitathe6007 9 ай бұрын
जय सद्गुरू दादा 🙏🙏 काल तुम्ही सांगितलं होतं की उद्याचा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल, तेव्हाच विचार केला बघू उद्या कोणता व्हिडिओ येणार आहे त............? आणि तुम्ही आज प्रथा ला घ्यायला गेले होते तेव्हाच आजी-आजोबा आणि कल्याणी चा चेहरा खूप उतरलेला होता आणि तुम्ही निघायच्या वेळेस जशे मामाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि मामा घरात गेले तेव्हाच मला माझा माहेरून येण्याचा शन आठवला.........😌😌 आणि खरोखरच डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं..............😢😢
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
❤️❤️❤️
@Comedycapper
@Comedycapper 5 ай бұрын
रोहन दादा हा व्हिडिओ खरच इमोशनल होता आई बाबांना बघून माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी झालं रंजीता ताई आम्ही तुमची व्हिडिओ रोज बघतो त्याच्यामध्ये आम्हाला आमचा परिवारच वाटतो असं वाटतं की आमचा परिवार आहे आमच्या पासून लांब राहतो म्हणून आम्ही त्यांची व्हिडिओ बघतो एक दिवस व्हिडिओ नाही बघितला तर असं वाटतं की आम्ही काय विसरलो ❤❤
@komalprajapati7435
@komalprajapati7435 9 ай бұрын
व्हिडिओचा शेवट बघताना डोळयातून आसू थांबले नाही खूप प्रेमळ आहेत कल्याणीच्या घरचे ❤️😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@latahousalmal4711
@latahousalmal4711 9 ай бұрын
आम्हाला पण रडु आलं ताई सगळ्या ना बघुन पण बाळ हसलं सगळे हसले 🥰🥰
@Dipali-gz9hb
@Dipali-gz9hb Ай бұрын
खरच अश्रू अनावर झाले आमच्याही डोळ्यात पाणी थांबत नाही अशी माणसे हवी जीवाला जीव लावणारी 🙏🙏
@trrupthiajaymhatre9008
@trrupthiajaymhatre9008 9 ай бұрын
शुभ सकाळ रंजीता खुप खुप भरुन आलं आज मी सुद्धा 18 वर्ष मागे गेल्या च जाणवलं खुप खुप भरुन आलं माझ्या आई आणि पप्पा सुध्दा असेच भाऊ क झाले होते अक्षरशः अगदी ते दिवस आठवले आज माझे पप्पा ह्या जगात नाही अगदी प्रथा च्या आजोबा आणि माझे पप्पा सेम दिसायला पण ज्या दिवशी प्रथा जन्माला आली तेव्हा माझ्या वडिलांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि माझ्या 12 तारीख अगदी कायम लक्षात आहे छकुली ला खुप खुप प्रेम अगदी रोहन तुझ्या सारखी च दिसते....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
❤️❤️❤️
@upansare3135
@upansare3135 9 ай бұрын
आज्जीच्या तोडुन नातींच कोतुक ऐकुन खूप आनंदहोतो आणि अतिशय सुदर नाव ठेवलं आहे .प्रथाचं आपल्या घरात खुपखुप स्वागत आणि लक्ष्मी च्या पावलांनी प्रथाच मनापापासून स्वागत ❤❤💃💃💃
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️
@suruchichaubal1131
@suruchichaubal1131 9 ай бұрын
खुप छान. खरंच emotional vlog. बाबांना रडताना पाहून khup भरून आले. Love U All ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
❤️❤️
@user-pd8zu5pr4p
@user-pd8zu5pr4p 9 ай бұрын
आजच्या दोन्ही पण व्हिडिओ खूप छान होता..पण कळण्याने मावशीच राहिली त्याचा खूप वाईट वाटलं कल्याणी मावशी आणि तिचे आई-वडील रडले त्याचा खूप वाईट वाटलं...
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 9 ай бұрын
आई, बाबांना रडताना बघुन माझ्या डोळ्यात पाणी आले तो क्षण भावुक होता. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोहन तुझ्या सगळ्या ईच्छा पुर्ण होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🍰🍰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 9 ай бұрын
शुभ सकाळ सर्वांना❤ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎉😊 भावनीक क्षण😢 माझेही डोळे भरून आले😢 ताई व्हीडीओ खुप छान होता😊❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
Thank you ❤️❤️
@sushmaprajapati4628
@sushmaprajapati4628 9 ай бұрын
खरंच आई बाबा ना रडताना बगून माझ्या पण डोळ्यात पाणी आले😢 5 महिने राहिली ना प्रथा मनुन त्यांना घर खाली वाटेल
@PrakashPatil-my9un
@PrakashPatil-my9un 9 ай бұрын
मी सौ वंदना पाटील अस प्रत्येक आईला वाटते की मुलगी सासरी जायला निघाली की आई बाबा चे डोळ्यात अश्रू येतात आणि कल्याणी पाच महिने राहीली ना त्यात ज्यास्त जर वाटलं माजी हीच अवस्था झाली होती 😂😂❤ प्रथा कल्याणी रंजिता रसिका ताई ❤❤❤
@chitragaikwad8276
@chitragaikwad8276 9 ай бұрын
Tai Pratha kup hasri ahee ❤😊 tichi roj nazar kada 💗🧿
@user-ki5bp1tm2l
@user-ki5bp1tm2l 9 ай бұрын
खरोखर ताई कल्याणीच्या आई बाबा ना रडताना नकळत डोळ्यातून आश्रू आले खरंच सगळे खूप प्रेमळ आणि साधे आहेत 😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
❤️❤️❤️
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 9 ай бұрын
Pratha so sweet It's really very difficult to say goodbye it's part of life 😥😢♥️♥️♥️🥰🥰🥰
@kirtighag8226yutika
@kirtighag8226yutika 9 ай бұрын
Pratha so sweet lt s really very difficult to say goodbye it part of life 😂😂
@rockff7749
@rockff7749 9 ай бұрын
खरोखर कल्याणीच्या आई बांबा डोळ्यात पाणी आल तर माझ्या पण डोळ्यात खरोखर पाणी आल
@snehakadam2137
@snehakadam2137 9 ай бұрын
निरोप हा खूप अवघड असतो...आजही लग्नाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर पण जेव्हा mi माझ्या माहेरी जाते आणि जेव्हा परतायचे दिवस येतात तेव्हा अंतःकरण दाटून येतं...हुंदके यायला लागतात...सगळ्या आठवणी सोबत घेउन पुढे जायला लागतं...आजही नुसतं तोंडून 'आई' 'बाबा' असे शब्द जरी आले ना तरी डोळ्यात टचकन पाणी येतं...माहेर हे एखाद्या माहेरवाशीणीसाठी खेळायचं बागडायचं अंगण असतं...तीथे आपण सगळ्या जबाबदार्‍या मागे सोडून मनसोक्त खेळू शकतो...पण जेव्हा परतीची वेळ येते तेव्हा त्याच अंगणातून पाय बाहेर काढता काढवत नाहीत...आई वडिलांची स्थिती काही वेगळी नसते... मुली माहेरी चार दिवस येतात...नातवंडं सुट्टीत थोडे दिवस येतात...पण इतकी माया लावून जातात की निघताना अश्रू असेच अनावर होतात...अंगण सूनं पडतं...घर खाली होतं...😞...
@VarshaBalam
@VarshaBalam 9 ай бұрын
रंजीता खूप रडायला आले पण तुझ्या एका वाक्याने मन भरलं ग.ते वाक्य म्हणजे मामा करून मारलेली प्रेमाची हाक आणि नंतर बोललीस. आहोत ना आम्ही सगळी जण. कीती भरून येत असे ऐकल्यावर.आपलीच आहेस असं वाटलं.आणखी काय पाहिजे.❤❤❤❤❤
@samidhajadhav5964
@samidhajadhav5964 9 ай бұрын
खरोखरचं शेवट रडवून गेला 😞.....हा क्षण आई बाबांसाठी अगदी कठीण असतो.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
❤️❤️
@ashwiniborse1733
@ashwiniborse1733 9 ай бұрын
खूप छान.......खरंच खूप भावनिक असतो हा क्षण.... मलाही माझे दिवस आठवले जेव्हा मी हि अशीच माझ्या ३ महिन्याच्या बाळाला घेऊन सासरी निघाली होती ❤
@shrutipendse9054
@shrutipendse9054 9 ай бұрын
छकुलीच्या आजी-आजोबा रडताना पाहून आमच्याही डोळ्यात पाणी आलं तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही नेहमी बघतो.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
Thank you so much ❤️❤️
@azrachougle888
@azrachougle888 9 ай бұрын
It's really very difficult to say goodbye Very emotional It's part of life God bless to all Tears were not stopping Anyway be happy God bless Patil family members
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
Thank you so much ❤️❤️
@Manasi_1875
@Manasi_1875 9 ай бұрын
खूप रडू आले 😢आजी आजोबा आणि आई बाबा चे प्रेम काही वेगळेच असते ❤मानसी मंदार जोशी पुणे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
Thank you ❤️❤️
@nutanpatil4131
@nutanpatil4131 9 ай бұрын
कल्याणी च्या आई बाबांना च्या डोळ्यात पाणी बघून खरच रडायला आले
@gauribhosale5309
@gauribhosale5309 9 ай бұрын
आजी आजोबांचे प्रेम वेगळेच असते,जशी दुधावरची साय ❤❤डोळ्यात पाणी आले.प्रथा खूप गोड आहे 😘
@talekar1004
@talekar1004 9 ай бұрын
दादा आजचा vlog चा शेवट हा खरंच खूप emotional होता माझे हि डोळे पाणावले माला सुद्धा माझा महेरचांची खूप आठवण आली🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
❤️❤️
@nalinijuwar1484
@nalinijuwar1484 9 ай бұрын
प्रथा बाबा सारखी हुबेहुब वाटते.सुदंर.❤❤
@rekharaut1766
@rekharaut1766 9 ай бұрын
रंजिता प्रथा खूप लाबाड गाणी ऐकायला पाहिजे त गाण बंद झाल का रडून दाखवते.प्रथाला खूपखूप शुभेच्छा आणि गोड गोड पप्पी....... 🎊🎊🎊🎊🎊🎊
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 9 ай бұрын
खूप सुंदर आहे ताई तूझी छकूली नजर नको लागो.
@varshadhakol1700
@varshadhakol1700 9 ай бұрын
खरच आजी आजोबाच नातीवरच प्रेम पाहुन डोळ्यात पाणी आल😢
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
❤️❤️
@Rajeshreemhatre1276
@Rajeshreemhatre1276 9 ай бұрын
Happy birthday Rohan🎉🎉 Jai sadguru 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@vaishalimarathitadka4067
@vaishalimarathitadka4067 9 ай бұрын
खरोखर डोळ्यात पाणी आले ,खूप हृदयस्पर्शी अनुभव😌
@Sanjanadatya1587
@Sanjanadatya1587 9 ай бұрын
दादा तु सांगितलं ते बरोबर शेवटच्या शनाला खूप रडं आलं मामा ला बघून खूप रडं आलं खूप छान आहे शेवट चा शन बिचारे मामा मला खूप द्या आली त्यावर ती ❤❤❤😔
@rajashreedarekar3912
@rajashreedarekar3912 9 ай бұрын
आजी आजोबाची जागा कोणी घेऊ शकत नाही, नांतवड दुधावरची साय असतात… कल्याणी व pratha खूप भाग्यवान आहात… God bless you both… very nice family 🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
Thank you 🥰🥰
@NSk976
@NSk976 9 ай бұрын
Rohan Dada, this is the last time when a daughter and a granddaughter are parting from home, it really made me cry, this time is very memorable.🫂🤱🚗💐📷
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 9 ай бұрын
हो आमच्या पण डोळ्यात पाणी आलं, माहेर पण फार वेगळे असते ते शब्दात नाही सांगता येत प्रथा ला आशिर्वाद, आजी व आजोबा यांची माया तर फार ईमोशनल क्षण पाहुन आमचे डोळे पाणावले.
@Amol-hk6ev
@Amol-hk6ev 9 ай бұрын
आजचा विडीओ खुप इमोशनल होता खुप रडायला आलं कल्याणी आई बाबा रडले तेव्हा कितीही वर्ष झाली तरी माहेरुन जाताना वाईट वाटतंच
@shubhanginimbare7794
@shubhanginimbare7794 9 ай бұрын
खरच आई बाबांच अश्रू बघून खुप रडायला आल
@preetitekale5638
@preetitekale5638 9 ай бұрын
Good byes are always painfull. But happiness is also there in this tears. Pratha is lovely child. Eager to see today's Rohan's vlog❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
Thank you 😊
@Jiteshnagaonkar
@Jiteshnagaonkar 9 ай бұрын
Crazy foodie ranjita वाले जितकं मनापासून हसवतात, तितकंच मनापासून emotional सुद्धा करतात...........पण जे काय करतात त्यात फक्त आनंद देऊन जातात...............
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
🥰🥰🥰
@vedikajadhav9929
@vedikajadhav9929 9 ай бұрын
Maz hi asach झालेलं मी एक महिना माहेरी राहीलेली कल्यानीला पाहून मी खूप रडली माझे mammi pappa pan mi जेव्हा सासरी गेली तेव्हा खूप रडलेले हे दिवस खूप भावना ,माया , प्रेम, जिव्हाळा निर्माण करणारे असता माझे तर पाय निघत नव्हते मी खूप रडलेली कल्याणी तुला तर खूप प्रेमळ माणसं मिळालेत बस बोलावं तेवढ अपुर पडत हा व्हिडिओ बघून खूप रडले माझे ते दिवस आठवले ❤
@priya260
@priya260 9 ай бұрын
मला तर खूप रडायला आल रोहन दादा. माझी वेळ आठवली. खूप emotional vlog होता.
@sonalmhatre683
@sonalmhatre683 9 ай бұрын
Subh skal my lovely family jay sadguru khup chan vlog tai Happy birthday rohan dada sadguru bless you ❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
Thank you 🥰🥰
@ranimadane8140
@ranimadane8140 9 ай бұрын
Endings vedio khup emotional hota....kharch ha kshan khup avgad asto...majhehi ashru thambat nvte...khup rdu aal...n pratha khup hst hoti...
@sonalishelar2944
@sonalishelar2944 9 ай бұрын
खूप छान आहे व्हिडिओ रंजिता पण काय करणार कामाच्या गडबडीत व्हिडिओ बघायला नाही मिलत पण जसा वेळ मिळेल तसा बघते खूप छान आणि प्रथा ला खूप खूप आशिर्वाद ❤❤❤❤
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 9 ай бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी लाडू 😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
शुभ सकाळ 😊
@yogita7962
@yogita7962 9 ай бұрын
Good morning all family❤❤❤❤....... So sweet pratha❤❤❤.... Very nice vlogs❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
Thank you ❤️❤️
@rashmiborkarrecipes3808
@rashmiborkarrecipes3808 7 ай бұрын
मामांना पाहायला पुन्हा दुःखद बातमी सांगितल्यावर ही व्हिडिओ पहायला मागे आले आणि खुप रडले...💐🙏🙏आम्ही सुद्धा मामांना मिस करतोय.कल्याणी सांभाळ स्वतःला🙏😭
@deepalijadhav9268
@deepalijadhav9268 9 ай бұрын
Aai chi vadilanchi maya veglich aste 😢😢😢😢😢 miss you aai pappa. Deva ghari gelet maze. Kup chan femily ahe tumchi pratha kup chan ahe ❤❤❤❤❤❤❤
@pranalipathare7116
@pranalipathare7116 9 ай бұрын
So emotional vlog❤❤😊
@ektathakur35
@ektathakur35 9 ай бұрын
खूपच रडायला आले... खूप जुन्या आठवणी आल्या 😭 कल्याणी ताईला खरच खूप छान family मिळाली आहे...Ranjita Tai ani Rohan Dada ❤❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
Thank you 🥰🥰
@nilamzunjarrao3135
@nilamzunjarrao3135 9 ай бұрын
हो अशी जाऊबाई नी दीर मिळायलंस नशीब लागतात
@Sanjanadatya1587
@Sanjanadatya1587 9 ай бұрын
ताई मला कल्याणी ताई असीच आवडते मी जेव्हा पासून व्हिडिओ बघते तेव्हा पासून मला कल्याणी ताई आवडते ताई छकुली खूप छान दिसते
@arundhatiraut4524
@arundhatiraut4524 9 ай бұрын
जय सद्गुरू 🌺🙏🌺सगळ्यांना खरंच कल्याणीच्या आई वडिलांच्या डोळ्यात येणारच पाणी कारण माझी पण मुलगी आणि नातू जाताना आम्ही खूप रडलो कारण सहा ते सात महिने आमच्या कडे राहिले होते ना खूप लळा लागला होता आम्हाला बाबू आणि मुलीवर 😢🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
❤️❤️❤️
@sangeetarajurikar3543
@sangeetarajurikar3543 9 ай бұрын
Nice vlog. Very emotional ❤
@user-be6li2ni3c
@user-be6li2ni3c 9 ай бұрын
Happy birthday dada in advance ❤🎂🎉 Chakuli ❤🤗 Jay sadguru patil family 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@mrudulakapatkar9109
@mrudulakapatkar9109 9 ай бұрын
Khup chan video aahe aajcha ...man भरून आले. मी पण emotional zale ❤🎉...pratha khupc God aahe so sweet baby...
@priyankamanjarekar8313
@priyankamanjarekar8313 9 ай бұрын
रोहन दादा रंजीता ताई खरचं माझ्या डोळ्यात पाणी आलं कल्याणी काका काकीना बघून 😢😢😢😢 आणि प्रथा खूप खुश झाली होती खरचं कल्याणी प्रथा पाच महिने राहीली काका काकीना रडणारच कसे पाच महिने गेले त्यांना पण कळल नसणार खूप छान आनंदात दिवस गेले असणार लहान बाळ घरात असल तर दिवस कसा जातो हे पण कळत नाय हसत खेळत 🥰🥰😍😍
@rajeshreephadatare
@rajeshreephadatare 9 ай бұрын
Happy birthday The Real Hero Rohan🎂👑🎊🎊 🎉🎉
@rajeshreephadatare
@rajeshreephadatare 9 ай бұрын
आज प्रत्येक आई रडली हे नक्की,आई झालेल्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हे घडतच .
@snehalmulik7931
@snehalmulik7931 9 ай бұрын
So Emotional Vlog, literally my Tear's nonstop comes out, 😭 pratha is very cutie cutie Girl, 👌👌 Stay Blessed both Angles 🙏 Good Luck 👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
Thank you 🥰🥰
@amolfoodvlogs572
@amolfoodvlogs572 9 ай бұрын
खरंच खूप डोळे पाणवतात हा क्षण वेगळा असतो ताई मुलगी किती ही दिवस आपल्या घरी राहिली तरी पण राहावी असं वाटतंय
@ayeshasiddiquie3688
@ayeshasiddiquie3688 9 ай бұрын
असे घर मिळायला खरच भाग्य लागतं..बाप्पा तुम्हाला नेहमी असच सुखात ठेवो..🙏🙏🙏🙏🙏🙏
@shitalamble6374
@shitalamble6374 9 ай бұрын
आज मी पहिल्यांदा comment केली या vlog ला . मी video रोजच पाहते पण comment कधीच केली नाही.पण आज मी पहिल्यांदा खूप emotional 😭 झाले.कल्याणिचे आई बाबा रडताना पाहून मी पण खुप रडले 😢 बाबा तर आतमध्ये जाऊन रडले तेव्हा खूप वाईट वाटले 😢 तसेही कल्याणिच्या बाबांना पाहिल्यावर ते खूप निरागस आणि प्रेमळ वाटतात ❤
@nilamzunjarrao3135
@nilamzunjarrao3135 9 ай бұрын
आजचा विडिओ बघून डोळ्यात पाणी आला, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा दिवस येतो असच माझ्या बाबतीत घडलेलं माझे बाबा खूप रडलेले दुसऱ्या दिवशी ते लगेच माझया सासरी आले.
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 9 ай бұрын
अप्रतिम.... खरंच खूप गोड... ह्रदयस्पर्शी...🙌👌👌😇🤗 प्रथा आणि तिचे आजी आजोबा... खरंच खूप मन भरून आले...🙌 आणि सोबतच ताईचं व कल्याणी ताईचे वडील या दोघांचं जे काही नातं आहे वडील व लेकी सारखं खरंच ताई आणि रोहन भाऊ तुम्ही खरंच आदर्श जोडपं आहात...👌👌💯 मस्त व्लॉग राव खरंच...हे क्षण बघायला मिळतात खूप भारी वाटतं... 👍 जय सद्गुरु 🙏
@poojashirsat270
@poojashirsat270 9 ай бұрын
आई बाबा ची माया च वेगळी असते... माझ्या पण डोळ्यात पाणी आले
@swatideshpande3208
@swatideshpande3208 9 ай бұрын
आई वडिलांच प्रेम ते कधीच आपण विसरु शकतं नाही.नातवडांवर असलेली माया ..कल्याणचे आई वडिलांच्या डोळ्यातील पाणी पाहुन माझे पण डोळे पाणावले.. तुमचे पण खुप प्रेम कल्याणला मिळते ते असेच मिळत राहो...घर आनंदी तर सगळं आनंदी असतं..
@sheetalkorgaonkar1462
@sheetalkorgaonkar1462 9 ай бұрын
Kharach khup emotional hota video😢 amhala sudha radu aale Stay blessed and happy Patil family may happiness be at your door always and forever😊😊
@SnehalNetke
@SnehalNetke 9 ай бұрын
रोहनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडीओ छान आहे आज प्रथा आपल्या घरी येणार ह्याचा आनंद रंजिता च्या चेहऱ्यावर झळकत होता.😊
@chitrapandit597
@chitrapandit597 9 ай бұрын
खरेच खूप अवघड प्रसंग ....मलाही खूप भरून आले...नात दिधली तुमची तुम्हाला सांभाळा हो तुम्ही तिला ❤
@sheetalshelar233
@sheetalshelar233 9 ай бұрын
Kiti cute ahe pratha...nice vlog...khup emotional vlog hota tsch ast maherunn sasri Jatana khup vait vatt
@rajgaikar2068
@rajgaikar2068 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा खरंच कल्याणी च्या आई बाबांच्या डोळ्यात पाणी बघून माझ्या पण डोळ्यांतून पाणी आलं 😢
@bharatisangade7040
@bharatisangade7040 9 ай бұрын
खरंच रडायला आलं.मी माझ्या मुलीला १ महिन्याची असताना घेऊन आले होते खुप अवघड होते ते क्षण. खरंच छकुलीच्या आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं.❤❤❤ भरुन आले डोळे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
❤️❤️❤️
@neelamdudhalkar9652
@neelamdudhalkar9652 9 ай бұрын
Khup imotional moment ahe Pani tr yeilach n dolyat but khup chan vatla welcome pratha
@DEADLYgamer2248
@DEADLYgamer2248 9 ай бұрын
हा क्षण मी अनुभवले आता माझी मुलं म्होठी झाली पण माझी आई नाय राहिली 10 तारखेला 1वर्ष झाले मला tar आधीच कल्पना होती ke aata कल्यानी जाताना आई बाबा रडतील आणि नंतर मला खूप रडायला आले मी कधीच कोनाला कमेंट करत नाही पण आज राहवले नाही 😔
@priyankabodkhe6996
@priyankabodkhe6996 9 ай бұрын
कल्याणच्या आई-बाबांना बघून माझ्या पण डोळ्यामध्ये खूप पाणी आलं माझे पण आई-बाबा कल्याणच्या आई-बाबा सारखेच आहे माझे पण आई-बाबा मी सासरी जाताना खूप आजचा व्हिडिओ खूप छान झाला ❤❤❤❤
@maninisbuisnessidia1639
@maninisbuisnessidia1639 9 ай бұрын
खूप खूप आनंदात रहा सर्वच शुभेच्छा
@Janvichetan2615
@Janvichetan2615 9 ай бұрын
Khrch khup emotional moments astat hya video pahun mala pan अश्रु अनावर zalet......😢......as vatat ka aamhi video nah pahtye tumchyat ch ahot n live he sagl chaluye...thank so much....❤
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 9 ай бұрын
खरच आहे माहेरी जेव्हा बाळ येते तेव्हा खूप आनंद होतो पण जाताना रडू येतं आम्हाला सुद्धा आमचे दिवस आठवले आणि आमच्या आईची आठवण आली प्रथा गोड मुलगी आहे त्यामुळे आजी-आजोबांना खूपच आठवण येणारच👌👌❤❤👌👌🥰🤗
@vaishaliraut6290
@vaishaliraut6290 9 ай бұрын
Pratha khup Sweet ahe. Mazya pan dolyat pani ale😥😥
@shilpavaidya5841
@shilpavaidya5841 9 ай бұрын
खुप रडायला आले माझ्यावेळी पण मी रडली होती माझे आई बाबा दिसत होते समोर माझ्या मुलाच्या वेळेला मी पण 4 महिने राहिली होती आईकडे खुप खुप आठवण आली आज खुप रडले आज मी पण विडिओ छान होती ❤❤❤❤
@rewakanse4037
@rewakanse4037 9 ай бұрын
Aaj video khup chan ani khup emotional hota majha time pan maji aai khup radli hoti ani mala majha aai kade rhat pan nahi ala 28 divas mi sasri ali c section zhal hota tari tev pasun kam kart ahe tumchi famyli khup bhari ahe mhnun kalyani la yevda diwas thevla ❤❤❤❤❤❤
@user-hf4im5wk1s
@user-hf4im5wk1s 3 ай бұрын
Kharch khop Chan aahi Aai & papa Kalyani chi ❤
@nidhimohite7666
@nidhimohite7666 9 ай бұрын
आजचा व्हिडिओ खरच खूप सुंदर होता तेवढाच व्हिडिओच्या शेवटी आम्हालाही अश्रू अनावर झाले खरंच ते क्षण खूप भावूक असतात मीही हे क्षण अनुभवले आहे त्यामुळे समजू शकते काय होतं त्याक्षणी. प्रथा खूप गोड दिसत आहे तिला खूप खूप आशीर्वाद.❤🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 ай бұрын
🙏🙏
@nidhimohite7666
@nidhimohite7666 9 ай бұрын
रंजिता ताई मला एक सांग माझे केस खूप गळत आहेत तर मी mamaearth onion oil 2 months पासून युज करते तर मला फारसा त्यात फरक जाणवत नाही पण 100 मध्ये 5% तर खरंच त्या product चे फायदे आहेत का plz मला share कर🙏
@NitaJadhav-ru3gy
@NitaJadhav-ru3gy 8 ай бұрын
खरोखरच डोळ्यात पाणी आले
@ADVITIShilke
@ADVITIShilke 9 ай бұрын
ताई प्रत्येक मुलगी चा जीवनात तो क्षण खूप भावूक होतो देवानेच आशी प्रेम निर्माण केले
@ashwinirao7851
@ashwinirao7851 9 ай бұрын
खरचं व्हिडीओ बघून डोळ्यात पाणी आल,
@sheela5309
@sheela5309 9 ай бұрын
Dada Tyanna baghun aamhala pan radayela aale aaila aani babala baghun😌❤❤🥰
@user-fm7ux4st4f
@user-fm7ux4st4f 9 ай бұрын
दादा खरंच डोळे पाण्यानी भरले कल्याणी ताईचे आई बाबां खुप हळवे आहे आम्ही ही रडलो आमचे ही मन भरून आले
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 45 МЛН
Baby Shower Surprise | Part 3 | Marathi Vlog 556 |
23:06
Myra's Corner
Рет қаралды 156 М.
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН