चांगले काम करा sir खुप वाईट अवस्था आहे आपल्या परिवाहन सेवेची
@God_Editz072 күн бұрын
साहेब आपणास विनंती आहे चालक वाहक व यांत्रिक यांना एक कोटी रुपयांचा विमा योजना लागू कशी करता येईल ह्यांवर लक्ष केंद्रित करावे.
@YogeshZinjurde-n2o2 күн бұрын
अगोदर शिस्त आवेदन रद्द करा
@rajendragopale87442 күн бұрын
St बसेस सेवा सुधारली पाहिजे St स्टँडवर स्वछता गृह स्वच्छ पिण्याचे पाणी हे मोफत मिळाले पाहिजे या साठी काहीतरी करा, खोटी माहिती देणारे वर कारवाई करा
@babushinde43632 күн бұрын
साहेब चालक तथा वाहक नवीन भरती लवकरात लवकर करा खूप चालक वाहक कमी आहेत महाराष्ट्र मध्ये
@krishnakhot8632 күн бұрын
जेवढे बोलताय त्यातलं अर्धं जरी केलं तरी भरपूर झालं...
@God_Editz072 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब आपणास पुढिल वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@eknathbakal792 күн бұрын
प्रत्येक आगार चेक करा साहेब कर्मचारी खुप केटाळलेला आहे त्याला कारणीभुत अधिकारी असतात
@nitinkudle1753Күн бұрын
नवीन भरती करा
@vedantskamble-cv4gz2 күн бұрын
एसटी कर्मचाऱ्यांना थकित महागाई भत्ता व इतर देणी लवकरात लवकर देवून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करावा हीच समस्त महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची विनंती आहे 🙏🏻🙏🏻
@balajigiri90122 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब परिवहन खात्याला धडाडीचे व कर्तक बार मंत्री भेटलेले आहेत तयाबद्दल त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
@RaufShah-v3l2 күн бұрын
❤ हार्दिक हार्दिक सुभेच्छा❤
@savitakhot96552 күн бұрын
Thanks sir
@mathapatishivkumar3412 күн бұрын
आमची मागणी एकच सातवा वेतन आयोग कृपया tv9 साहेबांना सांगावे
@chandrakantkattekar66592 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@nehakakade66482 күн бұрын
बस स्थानक स्वच्छ आणि सुंदर असावेत. बस स्थानक परीसरात स्वच्छता असली पाहिजे.
@nanakolse84422 күн бұрын
वेळेवर बस चालु ठेवा कर्मचाऱ्यांना शिस्त लावा
@bhagwatchoure14022 күн бұрын
अभिनंदन साहेब
@pd4772 күн бұрын
अधिकारी लोकांबरोबर नाही करमच्यावरदबावदेतात त्या च्यावर कार्यवाही करावी
@shubhampatil19262 күн бұрын
St bhrati kadha tevadi saheb lavkar
@pramodsonawane96682 күн бұрын
तुमच्या बोलण्यातून तरी अपेक्षा ठेवावे असे वाटते नक्कीच आपण आसेचे किरण ठरलं
@govindmore57332 күн бұрын
आज वाटत आहे सरनाईक साहेब एसटी व कर्मचारी यांना योग्य न्याय देतील साहेबांना खुप खुप शुभेच्छा.
@abhijitsms5772 күн бұрын
साहेब नवीन बसेस ,व नवीन चालक वाहक भरती घ्यावी,कामाचा खूपच ताण आहे
@shantharamrajput56252 күн бұрын
👍🏻👍🏻🌹🌹
@kashinathnikam33452 күн бұрын
महामंडळाने स्वताच्या बस घ्याव्यात , काॅंट्र्याकच्या नकोत ! स्वताच्या बसने आणलेले पैसे खाजगीवाले घेऊन जातात.
@harishchandrakurhade4692 күн бұрын
परिवहन कर्मचारी ची काळजी घ्या.जरा ठाणे ग्रामीण भागात प्रवास करा.इतर महाराष्ट्र फिरायची गरज नाही... प्रत्येक आगार मध्ये तुमचं हाँटेल पाहिजे... त्या हाँटेल मध्ये सामान्य प्रवाशांना जेवण व्यवस्था पाहिजे.
@MilindJadhav-s4n13 сағат бұрын
मागच्या सरकारमध्ये यावर जास्त दुर्लक्ष झाले कारण ते सरकार भल्या मोठ्या प्रमाणात जाहिराती बॅनर्स मोठे मोठे समारंभ दर दिवशी आयोजित करण्यात एकदम बिझी होते आता जातीने लक्ष द्यावे
@MilindJadhav-s4n13 сағат бұрын
माननिय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी यांनी सर्व प्रथम राज्यातील सर्व एस टी बस आगार स्थानके यांचे नूतनीकरण करून घ्यावे.आजपर्यंत कुठल्याही परिवहन मंत्री यांनी या कडे अजिबात लक्ष दिले नाही
@ar72622 күн бұрын
साहेब फक्त वेतन आयोग लागू करा
@nehakakade66482 күн бұрын
वाहतूक वाहन चालक व्यसनाधीन असतात. व्यसनमुक्त वाहन चालक योजना सुरु करण्यात यावे ही नम्र विनंती. सुरक्षीत बस आणि सुरक्षीत प्रवास याकडे सरकारने लक्ष द्यावे.
@Rahul143-yo9ld11 сағат бұрын
साहेब नवीन काहीतरी करा शिवजन्मभुमित या साहेब स्वागत आहे 🎉
@nagoraodukare47532 күн бұрын
❤
@narayanugale54242 күн бұрын
साहेब पिंपरी-चिंचवड रेस्ट रूम मध्ये ढेकूण झालेले आहे कल्पना देऊनही कुठलीही कारवाई केली नाही
@rahulrane80224 сағат бұрын
साहेब भरती करा कामगार नोकरी मिळेल गोरगरिबांना.
@chandrakantkattekar66592 күн бұрын
महामंडळाला नविन बसेस ची आवश्यकता आहे साहेब
@motebardeshmukh55492 күн бұрын
पगार वेळे वर दिया साहेब
@vedantskamble-cv4gz2 күн бұрын
प्रवाशांच्या तुलनेत एसटी बसेस अत्यंत कमी प्रमाणात आहे त्यामुळे नविन बसेस उपलब्ध करणे आवश्यक आहे
@rajendraingle94292 күн бұрын
साहेब एस टी कर्मचारी यांच्या कडेजे हाल अपशटया होत आहे या यावर लक्श द्यावा हि नम्र विनंती
@ganeshasrondkar37692 күн бұрын
ठाणे जिल्ह्याला दोन मंत्री पद मिळाले ठाणे शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवा परपातीय हिंदी भाषिकांचे लोंढे आवरा मतदार संघ ओट बँक तयार करू नका
@sudinsawant6499 сағат бұрын
खाजगी तत्वावर घेतलेल्या गाड्या कोणकोणत्या पुढर्यांच्या आहेत त्यांची नावे जनते पर्यंत पोहचवा. ४५ रु. / किलोमीटर रेट वर कंत्राटी गाड्या चालविल्या जात आहेत. किलो मिटर वाढविण्यासाठी लांब पल्याच्या खाली गाड्या सोडल्या जात आहेत.
@mathapatishivkumar3412 күн бұрын
सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावे टीव्ही 9 माहिती द्यावी कृपाया
@SanjayVilas-c5b2 күн бұрын
Ha radat hota कारवाई होताना😂😂
@S-kn1pn12 сағат бұрын
मागच्या 2वर्षाच्या काळात शिंदे साहेब काम करू देत नव्हते म्हणून जोराचा अभिनय मंत्री मोहोदयांना आलेला आहे.कॅमेरा रोल 😂फक्त चमकोगिरी फडणवीसचे लांगुलचालन करण्यासाठी