प्रथा आली आपल्या घरी,केले जंगी स्वागत👶♥️ Rohan's Vlog

  Рет қаралды 306,610

Rohan's Vlog

Rohan's Vlog

9 ай бұрын

►►Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
बाबांनी आणली दुबईहून गिफ्ट 🎁
• बाबांनी आणली दुबईहून ग...
दुबईला 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतात बोंबील,पापलेट,सुरमई😋New Peshwa Restaurant Oaks
• दुबईला 5 स्टार हॉटेलमध...
महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकारांचा ओवीने घेतला क्लास😂आज फक्त हसुया😂
• महाराष्ट्राची हास्यजत्...
आज बनवले चिकनचे किती प्रकार🐓प्रतिक सुपरस्टार रजनीकांतच्या पाया पडला 🤗
• आज बनवले चिकनचे किती प...
घरात बनवले थिएटर
Link: • 1 वर्षाने पाहिला थेटरा...
►►►ओवीच्या बर्थडेला देवबाप्पाचे सरप्राईज 🤗 आज देवानेच सर्व घडवून आणले🙏
• ओवीच्या बर्थडेला देवबा...
►►►ओवीच्या पहिल्या बर्थडेला आम्ही सारे गोलमटोल😍क्युटीपाय ओवी🥰 Crazy Foody Ranjita
• ओवीच्या पहिल्या बर्थडे...
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita KZbin Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic.fanlink.to/goa
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Пікірлер: 529
@rohansvlog9
@rohansvlog9 9 ай бұрын
नमस्कार मंडळी 🙏 सकाळच्या व्हिडिओने तुम्हाला रडवलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल 🥰 असंच प्रेम कायम राहू द्या ❤️ सकाळच्या व्हिडिओ ची लिंक ⬇️ kzbin.info/www/bejne/hJS3YoGenbikm9U
@anitaanant92
@anitaanant92 9 ай бұрын
youtube.com/@Pranali6090?si=hMNBKZz7IN3M1gqv
@sidramsagari1693
@sidramsagari1693 9 ай бұрын
प्रथा तिच्या बाबा सारखी प्रतीक सारखी दिसते ❤❤
@SavitaPrajapati-kh3dp
@SavitaPrajapati-kh3dp 9 ай бұрын
Kalyani tai sahrki diste❤
@seemabhagwat6390
@seemabhagwat6390 9 ай бұрын
सकाळचा व्हिडिओ मला खूप आवडला मी रडले मला माझे दिवस आठवले आई बाबांच्या प्रेमाला अंत नाही खूप छान रोहन
@pranjalgore6762
@pranjalgore6762 9 ай бұрын
😢
@Rupali-bhosale2291
@Rupali-bhosale2291 9 ай бұрын
Me pan😢😢😢
@sangitapatil9257
@sangitapatil9257 9 ай бұрын
मोठी नूसती भावखाते आणी सोताचा मूलीच कैतूक करत असते ऊगाचभावखाते
@seemabhagwat6390
@seemabhagwat6390 9 ай бұрын
@@sangitapatil9257 कोण आहे तु ताई का दादा चांगलं काहीच दिसले नाही का व्हिडिओ मध्ये सगळं वाईट दिसलं नजर चांगली तर सर्व जग सुंदर दिसते नजर वाईट तर जग वाईट
@shwetachetty6855
@shwetachetty6855 9 ай бұрын
Ho,mi pan 😢😭😭
@deeplaxmi2807
@deeplaxmi2807 9 ай бұрын
घरात लहान बाळ असल की सर्व घरातलं वातावरण प्रसन्न होत आणि सर्व बाळा सोबत लहान होऊन जातात... म्हणून घरात लहान बाळ असावच 💯🥰❤️ सकाळचा आणि आत्ता चा दोघं व्हिडिओ खूप छान आहे 👌🏽👌🏽❤️ Wish You Happy Birthday Rohan Dada In Advance 🥳❤️🎁🎂
@bhagyashreejoshi1838
@bhagyashreejoshi1838 9 ай бұрын
तुम्ही काय पण बोला पण प्रथा बाबा वर आहे पुर्णपणे ❤❤❤
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 9 ай бұрын
प्रथाचे स्वागत छान केले सर्व घरात आनंदी आनंद तुमचा वेळ कसा जाईल हे कळणार नाही खूप खूप शुभेच्छा प्रथा 🎉❤
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 9 ай бұрын
😄🙌👌👌💯 अप्रतिम... मस्त... पाटील कुटुंबाचे द्विगुणित आनंदी क्षण...प्रथाच्या येण्याने सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून भारी वाटलं... खरंच खूप गोड...गोंडस आहे प्रथा...चेहरा पट्टी तर सेम प्रतिक शेठ सारखी आहे... आणि गोंडस निरागसता कल्याणी ताई सारखी आहे...😄🙌 मोठ्या आईची माया.. गप्पा...भजन..खेळवण..लाड ... सर्व अगदी भरभरून मिळणार.. 😄 मस्त... जय सद्गुरु..🙏
@archanadandekar6583
@archanadandekar6583 9 ай бұрын
जय श्रीराम, सकाळच्या विडीओने आजी आजोबांचे मुली नातीवरचे, प्रेम दिसले ,आता प्रथाचे छानच स्वागत झाले ,ओवीने मस्त ग्रिटींग केले!
@nilammotiray9927
@nilammotiray9927 9 ай бұрын
प्रथा आल्यामुळे घरातले वातावरणच बदले. खुप छान स्वागत केले प्रथाचे आणि कल्याणीचे
@serenapereira9763
@serenapereira9763 9 ай бұрын
Dada was waiting for video of welcoming pratha God Bless Her With Lots Of Happiness And Love And Fullfill Her Wishes
@snehalkhamkar8294
@snehalkhamkar8294 9 ай бұрын
Hi Rohandada and Ranjita सकाळी video खूप छान होता जुन्या आठवणी ताज्या झाल्या. Thanks Rohandada. छकुली चे gharpravesh खूप छान झाले. मस्त मस्त ❤❤❤❤
@preetitekale5638
@preetitekale5638 9 ай бұрын
खूपच छान vidieo आहेत दोन्ही पण. ओवी ताई जोरात बाबा!! मम्मा आणि मोठे बाबांना बाहेर घेऊन जा म्हणून मागे लागेल प्रथा थोडी मोठी झाल्यावर. Cute bonding of two siblings. आणि आई खूपच खुश आहेत. Welcome Pratha. God bless you. Keep vlogging . Eager to enjoy with you.😊
@snehalmulik7931
@snehalmulik7931 8 ай бұрын
Pratha looks like her papa, very cute and Sharp girl, God Bless u pratha, ❤😍😘🙏 Good Luck 👍👍
@ashakhachane2734
@ashakhachane2734 9 ай бұрын
प्रथा चे स्वागत छान झाले आहे👌👌👌👌 आता सगळ्यांना काम लागले आहे प्रथि आली म्हणून सगळ्यांची आता मजा येणार आहे😊😊😊😊❤❤❤❤❤❤
@manojjadhav5958
@manojjadhav5958 9 ай бұрын
काय ग ओवी ♥️♥️♥️😊....मला तर प्रथा प्रतीक सारखी वाटते ..खुप खुप शुभाशिर्वाद प्रथा 🌹♥️♥️♥️😊
@vidyaraut2888
@vidyaraut2888 9 ай бұрын
छकुली कल्याणी सारकि दिसते तुमच्या सगळ्याच ऐकमेकाच प्रेम बघून आनंद वाटतो
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 9 ай бұрын
प्रथचा ग्रहप्रवेश खूप छान झाला आता घरात आनंदी वातावरण 👍🏻👍🏻प्रथा मुले तुमचा वेळ हसत खेळत जाईल 👍🏻👍🏻आजच व्हिडीओ सुंदर 👍🏻👍🏻
@uttrapatil624
@uttrapatil624 9 ай бұрын
प्रथा सेम टू सेम प्रतीक सारखी दिसते.... मुलगी बाबा सारखी दिसते . ना तेव्हा ती खुप खुप भाग्यवान असते....
@tejasvgaykar229
@tejasvgaykar229 8 ай бұрын
नाही दिसली तरी देखील असते
@rasikakapdoskar4176
@rasikakapdoskar4176 9 ай бұрын
सकाळचा व्हिडिओ खुप छान आणि भावुक झाला. खरंच आई वडिलांच्या प्रेमाला अंत नाही. डोळ्यांच्या कडा ओलावुन गेल्या. प्रथा कल्याणी सार्थकी दिसते. आजोळ च्या वळणावर गेली.😘 प्रथाला खुप खुप आशिर्वाद आणि प्रेम.❤ श्री स्वामी समर्थ 🙏
@nivyapatil8118
@nivyapatil8118 9 ай бұрын
Hi Family . Sakal chya video madhe kalyanichya aai baba na radtana bghun mla pn khup radayala aal . Aani aata cha video khup chan hota . Pratha same to same kalyani sarkhi diste ❤ so cute . Pratha chi roz nazar kadha . ❤ U family
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 9 ай бұрын
प्रथा चे गृहप्रवेश खूप छान झाले. 👌👌लहान मुले घरात असले तर घर भरल्या सारखे वाटते. लव यू फॅमिली 😊😊विडिओ मस्तच👌👌👌👌
@sonalgaonkar2485
@sonalgaonkar2485 9 ай бұрын
आता रोज विडिओ बघायला खूप मजा येणार आहे लहान मूल घरात असलं कि घरातलं वातावरण खूप आनंदी होऊन जात छकुली ला लहानच मोठं होताना आम्हाला ही बघता येईल video मार्फत
@nitishametake7099
@nitishametake7099 8 ай бұрын
So cute pratha.....khup god ahe...Pratik dada sarkhi diste pratha... Happy Birthday Rohan dada..stay blessed and healthy.. love you family❤
@gandharva4841
@gandharva4841 9 ай бұрын
Rohan dada khup chan swaagat kelat prathach tumchi family khup sundar ahe ani pratha khup god disate 👌👌
@anghamane3507
@anghamane3507 9 ай бұрын
Donhi 1 number. Videos निश्चितच निःशब्द 🙏🙏🙏🙏🙏 लईच भारी कौतुकास्पदच रंजिता रोहन भाऊ आणि आई नमस्कार ओवी नवलेश दोन्ही सुनील आणि प्रतीक प्रथा कल्याणी सुंदर नजारा खूपच छान च मस्तच 👌👌 जाम भारी अफलातून च सुंदर लईच न्यारा वेगवेगळ्या छटा सुखद धक्का सुख दुःख मन हेलावून गेले सकाळी माझ्या ही डोळे पाणावले आणि मग तर धारा सुरुच❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
@arundhatiraut4524
@arundhatiraut4524 9 ай бұрын
जय सद्गुरू 🌺🙏🌺खूप आवडला आजचा विडिओ वेलकम प्रथा खूप छान स्वागत केला प्रथा आणि कल्याणी च 👏👏🎉रुलणार ती तुमच्या मध्ये प्रथा थोडी फार ओवी सारखी पण दिसते 😃अशेच हसतखेळत रहा अजून एक मेंबर ऍड झाला तुमच्या कुटुंबामध्ये 👍🎉🎉🎉
@swayamdhanawade5783
@swayamdhanawade5783 9 ай бұрын
भोगवलीच्या आजी सारखी दिसते डोळे तसेच आहेत
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 9 ай бұрын
Welcome Home Pratha so cute so sweet Pratha God bless you 🎂🎊🎉🎈🎈♥️♥️♥️🥰🥰🥰
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 9 ай бұрын
Aata khare video baghyla majja yeil bal leela khupch chan astat.... Pratha yeti ghara tochi Diwali 🎇🪔🎇🪔 Dasara.... Welcome Cutie pie Prtha.... very very nice video ani aajcha like fakt ani fakt Pratha sathich ...
@dipalidhumal7311
@dipalidhumal7311 9 ай бұрын
Welcome pratha ❤ sakakalchya video ne tr khupch radvle pn bhari vatal aaji aajobanch prem ahe
@pranalimanjarekar8703
@pranalimanjarekar8703 9 ай бұрын
प्रथा तिच्या बाबा प्रतीक सारखी आहे मुलगी बापावर जाते😊
@sayalibachal1237
@sayalibachal1237 9 ай бұрын
सकाळचा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला रोहन दादा कारण प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतोच येतो ते पाहून आम्ही पण खूप रडलो.👌👌👌👌👌👍
@nikitaandhare6736
@nikitaandhare6736 9 ай бұрын
Sakali pratha aaji aajoba radle mi pn dena bgun radle mla maji athavan jali to shan bagun same prathik sarkhi diste pathi family khup mst aahe aani sagli tim pn 🎉🎉❤❤
@vaishalibhoir3272
@vaishalibhoir3272 9 ай бұрын
🎉😂.. finally Pratha ghari aali....Ovee khup khush.... Pratha cha chera Kalyani chya aai sarkha disto .
@suvaranapawar4598
@suvaranapawar4598 9 ай бұрын
Welcome pratha..😍🕊
@hemabait1487
@hemabait1487 9 ай бұрын
सकाळचा विडियो खूप छान होता, जून्या आठवणी जाग्या झाल्या,, कल्याणीच्या आई खूप छान आहेत,बाबा पण छान आहेत
@Rashmilikhar05
@Rashmilikhar05 9 ай бұрын
मस्त व्हिडीओ छकु सोबत सर्वे लहान झाले आणि सर्वांना बालपण आठवले मस्त असेच आयुष्य भर हसत राहा जय शिवराय 🙏😘
@madhuripatole7120
@madhuripatole7120 9 ай бұрын
सकाळचा vedio खूप Emotional hota. प्रत्येक मुलीसाठी आणि तिच्या आई वडिलांसाठी हा क्षण अवघड असतो.पण त्यातून जावच लागत.तुम्ही सर्वजण खूप छान.आहात.पण खूप मुली.अशा आहेत त्यांना सासरी खूप काही भोगावं लागत.अशा साठी तुम्ही तुमच्या चॅनल द्वारे काही मार्गदर्शन
@babasahebpalake9607
@babasahebpalake9607 9 ай бұрын
खूप खूप खूप छान आज चा सकाळचा व्हिडीओ बघताना आम्हाला पण डोळ्यात पाणी आल आई आणि वडीलांच प्रेम निस्वार्थी आसत सकाळच आणि आताच व्हिडीओ खूप छान दादा प्रथा आयच्या कडून गोड गोड पापा खूप छान❤❤❤❤❤❤❤
@hemashetgaonkar1346
@hemashetgaonkar1346 9 ай бұрын
Prathachi smile tichya mama sarki ahye.
@arunadesai6879
@arunadesai6879 9 ай бұрын
Pratha छकूलि❤घरी आलया साठि ❤😊🎉❤
@leenakore905
@leenakore905 9 ай бұрын
Welcome Pratha. Pratha che disne same patil family Aai, Pratik, Rohan sarkhe aahe
@priyankamanjarekar8313
@priyankamanjarekar8313 9 ай бұрын
मस्त खुप छान स्वागत केले प्रथा आणि कल्याणीचे🎉🎉😂😂❤❤🥳🥳😍😍 रोहन दादा प्रथा किती गोड सगळ समजत तिला रंजीता ताई गाण बोलायची थांबली काय रडते परत गाण बोलल काय हसते मग एकदम खुश 🥰🥰😘😘😍😍😂😂 काय लबाड आहे पिल्लू सेम प्रतीक😂😂
@sanjanapatil8559
@sanjanapatil8559 9 ай бұрын
Pratha khup cute aahe
@sayalisurve312
@sayalisurve312 9 ай бұрын
Welcome pratha ❤❤❤🎉mst vlogs ovee and navlesh dada chi comedy bhari 😂❤❤ gift mst aahe 👌❤️❤️pratha vhi roj najr kadha 2 time ❤❤
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr 9 ай бұрын
सकाळचा व्हिडीवो बघुन मला रडायला आल माझे दिवस आठवले.प्रथा खुप छान आहे.काय ते तुमचे प्रेम.
@akshatathakur7012
@akshatathakur7012 9 ай бұрын
खूप छान छकुली व स्वागत केल खुपच सुंदर व्हिडिओ आहेत सकाळचा व्हिडिओ खुपच छान वाटला छकुलीला गाणी खूपच आवडतात ❤❤❤🎉🎉🎉
@rockff7749
@rockff7749 9 ай бұрын
सकाळचा व्हिडीओ मला खूप आवडला मीरडले मला माझे दीवस आठवे आई बांबाच्या प्रेमाला अंतर नाही संध्याकाळचा खूप छाण आहे व्हिडीओ
@sushmayelve9333
@sushmayelve9333 9 ай бұрын
खूप खूप छान असा प्रथा च वेलकम झालं . खूप खूप छान वाटलं, प्रथा आपल्या घरी आलआल्याबरोबर सगळ्यांमध्ये गुळमिळून गेली. खूप खूप छान वाटलं सर्व काही पाहून ♥️♥️♥️♥️👌👌👌👌👍👍👍👍👍👏👏👏🍫🍫🍫
@vijayashinde5893
@vijayashinde5893 9 ай бұрын
Khup khup khup chan vidio...pratha khup cute ahe
@jyotipatil3206
@jyotipatil3206 9 ай бұрын
प्रथा प्रथा सरखी दिसते. मोठी घाली की पाहु कोणा सारखी ते. तिच्या मधे तुमच्या सर्वाचे गुण आहेत. संस्कार आहेत. देववर श्रद्धा आहे. ती तुमच्या सर्वान सरखी आहे. शुभाशीर्वाद!
@minalkhedekar796
@minalkhedekar796 9 ай бұрын
Gharat gokul nadndu lagale khupchan gharat koni lahan asel tar sagale ghar lahan hote very NICE VIDEO ata prathachya balleela bhayala milatil so SWEET CUTE chakuli god bless you all😘😘👌🙏❤
@ashwinishriram313
@ashwinishriram313 9 ай бұрын
Jay Sadguru 🙏 Dada Ani all family ☺️ welcome Home pratha 😊❤❤skalch video khupch chan hota🙂 Happy Birthday Dada advance made🎂🎂😊
@ishayewale2206
@ishayewale2206 9 ай бұрын
आता रेकॉड करून ठेवा मोठ्या ममीच्या आवाजात म्हणजे ऐकत बसेल😂😂😂😂😂😂😂
@user-eq5xg1zv4h
@user-eq5xg1zv4h 9 ай бұрын
😘😘pratha and Ovi...aai..always love u
@rajukhandekar4188
@rajukhandekar4188 9 ай бұрын
Welcome pratha❤🎉खूप छान आहे प्रथा खूप सुंदर आहे खुप छान होता आजचा vlog❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 9 ай бұрын
आज घर भरलेले वाटते खूप छान होता आजचा ब्लॉग दादा, welcome pratha😘🍫
@anku9297
@anku9297 9 ай бұрын
Jay sadguru all family...😊❤Welcome home Pratha.....❤❤❤❤
@VidyaMhatukade-xo3uk
@VidyaMhatukade-xo3uk 9 ай бұрын
Khoop Chan welcome zhale pratha che mama che gift Mast Gharat Anand anad vathat ahe
@saritamistry8751
@saritamistry8751 6 ай бұрын
Tai keti premal aahe oviche kes 1 number god bless infinitely all of u specially ovee chakuli
@vijayagaikwad8595
@vijayagaikwad8595 9 ай бұрын
खूप छान वाटलं छकुलीच वेल कम बघुन खूप छान आहे छकुली सेम प्रतिक दादाची काॅपी आहे जय सदगुरू फॅमिली
@vibhavati.v.jadhav5203
@vibhavati.v.jadhav5203 9 ай бұрын
Kharch chhan gift aahe navlesche❤😊🎉🎉🎉 good 👍😊 ti Pratik sarki diste beta partha
@priyankafulsundar4645
@priyankafulsundar4645 9 ай бұрын
Good evening..Jay Sadguru🙏 welcome Pratha..Khup khup chan video❤❤
@suvarnashinde2825
@suvarnashinde2825 9 ай бұрын
Jay sadguru🙏🙏 Aata tumchi purna patil family purana zali. Pratha aali ghara thochi diwali dasara. Khup chan vatle tumala sarvana khush bagun. Ovee pn khush zali. Aata kase ghar bharlya sarkhe vathe. Tumi sarvjan asech khush rha. Hi devajaval prthana. Happy Diwali tumala sarvana. Navlesh manju tai, sunil yana pn happy diwali. 😊🥰🥰
@shilpaparab8642
@shilpaparab8642 9 ай бұрын
Sakalcha video bhari hota...mulgi aso kiva nat aso...Mul lab jayla nighala tar dole panyane bharatat kalyaniche aai baba khup Radley..bagtach dole panyane bharle❤
@SharddhaPanchal-uw5gz
@SharddhaPanchal-uw5gz 9 ай бұрын
प्रथा सेम मम्मी पप्पान सारखीच दिसते 👌👌😍😍🥰🥰❤️❤️
@rajagaonkar6276
@rajagaonkar6276 9 ай бұрын
Welcome pratha❤ Ani sakalcha video bagun radayla aalay❤❤
@minakshisurve8283
@minakshisurve8283 9 ай бұрын
खूप छान छकुली च स्वागत केलं खूप मस्त🎉🎉तिला नुसती मस्ती पाहिजे😂
@monaruthe445
@monaruthe445 9 ай бұрын
Good evening Dada 🙏 Jay sadguru family 🙏 khup chan vlog ❤️ pratha pn khup God diste ticha aai baba sarkhi 💕🤗
@veenachougule8992
@veenachougule8992 9 ай бұрын
दोन्ही. व्हिडीओ खूप च छान होते.. खूप छान सजावट केली होती... प्रथा खूप गोड आहे...
@sonalmhatre683
@sonalmhatre683 9 ай бұрын
Good evening my sweet family jay sadguru khupach chan vlog dada welcome pratha ❤❤❤❤
@kavyapatil7658
@kavyapatil7658 9 ай бұрын
सकाळचा व्हिडिओ खूप छान होता छकुली पण सुंदर दिसते
@devikamhatre8280
@devikamhatre8280 9 ай бұрын
Prtik dadachi aata khari majja yeil😊😊😊😊
@shobhalavle3017
@shobhalavle3017 9 ай бұрын
Ekdam mast asi family milayala kalyani nasib valyanla milte kharaj khubaj mast family ahe pratha so cute diste
@user-ij2go2jv2k
@user-ij2go2jv2k 8 ай бұрын
Welcome so sweet pratha ...khup Chan svaagat zale chkulich 🥰😘
@veenawalavalkar8527
@veenawalavalkar8527 9 ай бұрын
So sweet Pratha❤ Very nice welcome 👌👍
@prabharandive5032
@prabharandive5032 9 ай бұрын
रोहन दादा छकूली तुमच्या बाबानं सारखी दिसते 🥰
@sunitagondkar8917
@sunitagondkar8917 9 ай бұрын
Khup bhariii video mast vatale.pan ovee kadr durlaxa karu naka karan tila evade varsha sarva tichya batobar hote tila ekdam lamb naka karu,ase yimhi nahich karnar pan vatale mhaun sangitale mule khup sensitive astat rag manu naka
@sangitapagare5874
@sangitapagare5874 9 ай бұрын
Khupch chan pratha and Ovi both are cute 🥰..ani pratha mix deste 2 gana rag nako Dada..😅👌👌😍
@sandhyanaik1102
@sandhyanaik1102 9 ай бұрын
Khup chan vlog..Wellcome Pratha Beta 🥰
@sushmaprajapati4628
@sushmaprajapati4628 9 ай бұрын
Welcome mast zhala दादा 1 no😊 प्रथा आली फॅमिली कंप्लीट झाली😊❤
@poonampanchal5676
@poonampanchal5676 9 ай бұрын
Cute pratha 😘😘
@JayaPawar-tk6bx
@JayaPawar-tk6bx 2 ай бұрын
दादा खरच तुम्ही आणि ताई किती समजदार आहे तुमचे व्हिडिओ असं वाटतं की ती पावा
@pravina333
@pravina333 9 ай бұрын
रोहन दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होऊदे हिच सदिच्छा 🥰🥰🍰🍰💃🏻💃🏻🎂🎂 बार बार ऐ दिन आऐ बार बार ऐ दिल गाऐ तुम जियो हजारों साल ऐ हि है आरजु Happy Birthday to you रोहण दादा Happy Birthday to you 🎂 🥳 🥳 🍫 🍫 😊😊❤❤❤ love you Ovi and pratha to me 😘😘🥰☺️🥰💃🏻💃🏻
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 9 ай бұрын
खुप छान विडीओ रोहन प्रथा घरी आली आनंद आनंदी झाला आणि घरात दोन लहान मुली सकाळचा विडीओ मस्त होता पण खुप रडली ❤❤❤❤
@truptikadam6191
@truptikadam6191 9 ай бұрын
Ovee same Rohan dada Pratha same Pratik........❤❤❤❤
@priyajohari7695
@priyajohari7695 9 ай бұрын
Welcome Pratha❤🤗 khup chan vlog 🎉
@mitalinawale6758
@mitalinawale6758 9 ай бұрын
❤ खुप छान👌🏻प्रथा मुळे घर आनंदाने भरून गेले😘
@navnathnicekhokale3116
@navnathnicekhokale3116 9 ай бұрын
Welcome home partha ❤❤😊jay sadguru all family ❤
@kavitabhandari9724
@kavitabhandari9724 9 ай бұрын
Welcome pratha n kalyani ❤sakalcha vidio baghun khup bharun aal n aata khup chan vatal
@yugandharatalvatkat181
@yugandharatalvatkat181 9 ай бұрын
Khup cute ahe prtha ❤ 🥰
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 9 ай бұрын
Pratha che welcome khup kel. And video bagun khup khup hasayala aal.
@punambhamare4577
@punambhamare4577 9 ай бұрын
नाही रे दादा प्रथा प्रतिकदादा सारखी दिसते ❤🎉🎉🎉🎉आता तिचे पण झोपेचे टाईमटेबल बसवावे लागेल कल्याणी तुझी शाळा सुरू झाली की तुझा पण आराम व्हायला हवा आणि तिचा आणि सगळयांचा ही आणि खाली चट ई रज ई आणि आणि काही तरी घालून तिचे तिला खेळू देत जा नंतर
@deepashimpi7556
@deepashimpi7556 9 ай бұрын
Jai Sadguru family khup Chan welcome kela Pratha Cha khup Chan vlog hota.
@sarojakotian4182
@sarojakotian4182 9 ай бұрын
Pratha is so smart she makes all of you to dance on her toes. Very sweet child. One thing u can do you'll record the song which she likes and make her listen the voice.
@pujapatil8124
@pujapatil8124 9 ай бұрын
Jay sadguru. Hi how are you everybody. Rohan in advance wish you many many happy returns of the day. God bless you and keep always smiling. Rohan your birthday is special because pratha is there with you while cutting cake one side ovee and second side pratha. Nice wellcome done by family and Navlesh is gift is very nice special I like frock. . Aai is very happy we can see happiness on face. But Rohan pratha looks like a Pratik. Welcome pratha. Enjoy Jay sadguru
@purvaraut3254
@purvaraut3254 9 ай бұрын
Pratha Kalyani sarkhi disate
@reshmakini6092
@reshmakini6092 9 ай бұрын
जय सद्गुरु फॅमिली Welcome home Partha 💐💐
@alkamanjrekar8523
@alkamanjrekar8523 9 ай бұрын
Welcome Pratha tuzya ghari🎉.
@snehakadam2137
@snehakadam2137 9 ай бұрын
प्रथाचं crazy family मध्ये खूप खूप स्वागत 👏🏼👏🏼💃💃❤❤ ...
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 65 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН