❤ heart touching voices all of you God bless to all of you wishes already there from God otherwise it is not possible singing like Gandhrvas from Heaven Vijayalaxmi Bhosale.from Chiplun yethun
@suhasinipatil96137 ай бұрын
खूप खूप छान सुंदर प्रथमेश असेच गात रहा मला खूप आवडले
@madhavkullkarni82842 жыл бұрын
तू मुग्धा आर्या केतकी कार्तिकी मराठी संस्कृतीची शान आहात. आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी असतील. तुम्ही उत्तम गायक तर आहातच. पण एक व्यक्ती म्हणून तुम्हा सगळ्यांचं विचारांचा आचारांचा दर्जा अतिशय श्रेष्ठ आहे. हे वैभव टिकवून ठेवा वाढवा. कलाकाराची दुनिया अस्थिर दिखाऊ चमचमती असते. त्यात तुमचे यश उठून दिसू दे
@prachidamle6084 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा!असेच गात रहा व आनंद लुटवत रहा !
@girishkulkarni30752 жыл бұрын
अप्रतिम गायकी, आलाप, लयकारी,खूपच सुरेख सुरेल.
@vitthalnandan71732 жыл бұрын
फारच श्रवणीय...!! अप्रतिम..!!
@krishnakantrane29092 жыл бұрын
सुंदर
@madhukarchaudhari24532 жыл бұрын
अप्रतीम गायन आहे .भक्तीरसाचा सर्वोतम नमुना .धन्यवाद। आहेत सुरेल गायन
@snrane44852 жыл бұрын
तुम्हचा पुर्ण बॅच गायनात अ्प्रतीम होती👍👌
@MahendraKhot-oc9hk4 ай бұрын
सुंदर❤
@prabhakarkalekar712410 ай бұрын
श्रवणीय मधूर व स्पष्ट आवाज व्वा व्वा. फार आनंद झाला.