What a voice! What a performer!! I have long been an ardent admirer of this great singer- long 🙏🙏🙏🙏🙏 may he continue to bless his with his presence.
@shridhardandge579518 күн бұрын
## # एक श्रोता म्हणून असे नमूद करावे असे वाटते की यू ट्युब वरील भजन ,भावगीते ऐकताना मध्ये मध्ये दाखवल्या जाणाऱ्या जाहीराती मूळे तल्लीनता भंग होते. मन विचलित होते.न दाखवल्या तर खूप बरे होईल. धन्यवाद ! 🎉🎉🎉🎉
@sharmilabendarkar37262 ай бұрын
पंडितजी आवाज आणि विठ्ठलाअभंग असोवा भक्तिगीते,नाट्यगित आम्हा श्रोत्यांना पर्वणी ऐकताना कान तृप्त होतात, धन्यवाद.
@VishnuChavan-w4n4 ай бұрын
संतवाणी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीच या स्वरभास्कराची योजना विधात्या कडून झाली असावी.असा गायक पुन्हा होणे नाही.
@dattatryagore628611 ай бұрын
Uttam abhang
@baluphuge-zn1jg8 ай бұрын
अभंग खूप छान आहे तिथून पुढे असे चालु राहावे
@mr_shri-i4y11 ай бұрын
Hari pandurang.sundar avaj Ani bhav.
@subhashkulkarni-gt9of5 ай бұрын
खूप प्रसन्न मधुर भक्ती गीत आहेत भीमसेन जोशी यांचे
@RAVINDRA9T5FF5 ай бұрын
जय श्री राम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤🚩❤🚩❤🚩❤🚩❤🚩
@KshitzzGamer12 күн бұрын
Aatishya sundar aavaj❤❤❤
@haroldkable4 күн бұрын
A GREAT BHAKTI SINGER of classical INDIAN MUSIC!✨🤨❤️🙏✝️🕉️✨
@madhavraoghule99452 ай бұрын
भिमसेन जोशी यांनी गायलेली अभंग ऐकुन मन अगदी प्रसन्न होते पण मधल्या जाहिरात कमी करावी 🙏🙏
@fatikmukherjee90872 ай бұрын
Excellent !
@EditByOm Жыл бұрын
Sundar Bhajan
@satanaraynambhore4846Ай бұрын
भिमशीगं जोशीचे अभंगाशीवाय कोणत्याही देवस्थानाला शोभा नाही