प्रतिभा आणि प्रतिमा | सुधीर फडके | Pratibha Aani Pratima | Sudhir Phadke | EP 04

  Рет қаралды 205,949

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

Күн бұрын

PRATIBHA AANI PRATIMA SUDHIR PHADKE EP 04
प्रतिभा आणि प्रतिमा... हा विशेष कार्यक्रम.. काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू
शकला नसाल तर जरुर पहा....
PRATIBHA AANI PRATIMA - प्रतिभा आणि प्रतिमा
PRATIBHA AANI PRATIMA (Ep.04)
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : प्रतिभा आणि प्रतिमा (भाग - ४)
Artist : सुधीर फडके (संगीतकार - गायक)
Anchor : डॉ. अशोक रानडे
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : विजया जोगळेकर - धुमाळे
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 213
@avinashdurge5596
@avinashdurge5596 2 жыл бұрын
बाबूजींना प्रत्यक्ष बघण्याचा योग आला नाही पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते का मोठे आणि श्रेष्ट होते हा अनुभव आला, शतशः नमन बाबूजीस 👌
@श्रीपांडुरंग
@श्रीपांडुरंग 4 жыл бұрын
असा संगीतकार महात्मा,,व मधुर गायन करणारा गायक पुन्हा कधीच होणार नाही,,,,, आणि जर असा गायक निर्माण झालाच तर,,,,तो गायक सुधीर फडके यांनीच पुन्हा जन्म घेऊन पृध्वीवर आल्यानेच निर्माण होईल,,,सुधीरजी फडके (बाबुजी) साक्षात स्वरांचे तीर्थ (स्वरतीर्थ) होते,, शतशः प्रणाम,,,!! जय हरि विठ्ठल!!
@vaishalitilaktilak5956
@vaishalitilaktilak5956 2 жыл бұрын
अगदी सत्य.त्रिवार प्रणाम
@prakashlimaye4559
@prakashlimaye4559 Жыл бұрын
Proud feelings Great 🙏🙏🙏🙏
@rekhabapat7271
@rekhabapat7271 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@ankushshinde840
@ankushshinde840 3 жыл бұрын
बाबुजींना पाहिल की मन लगेच भरून येत .प्रणाम या अमर गायकाला .🙏🚩🙏
@vivekkatoor
@vivekkatoor 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@dr.maheshkulkarni7060
@dr.maheshkulkarni7060 4 жыл бұрын
बाबूजींना पहाणे व ऐकणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभुती असते .... हाच पुन:प्रत्ययाचा आनंद ही चित्रफीत पहाताना वारंवार येत रहातो ....
@mnk1964
@mnk1964 Жыл бұрын
महान गायक, महान संगितकार, महान तपस्वी, महान स्वातंत्रयोद्धा...बाबुजी म्हणजे सर्वच महान. असा महात्मा परत होणे नाही.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ishwarchandraic9418
@ishwarchandraic9418 2 жыл бұрын
देशभक्त , समाजसेवी , क्रांति कारक , संगीत निर्देशक आणि गायक बाबूजी ! ग्रेट।
@anilchandoskar2147
@anilchandoskar2147 11 ай бұрын
बाबूजींची मुलाखत पहायला व ऐकायला मिळाली याचा निव्वळ आनंद झाला. सुधीर फडके यांच्यासारखा मधुर गायक व संगीतकार एकदाच जन्माला येऊ शकतो. त्यांचा मुलगासुद्धा चांगला गायक आहे. त्याचा आवाज सुद्धा मधुर आहे.
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹डॅा. रानडे ताकदीचे मुलाखातकार,सुंदर❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌿🌸🌿🌸🌿
@manjushajadhav8580
@manjushajadhav8580 2 жыл бұрын
संगीतातील मेरूमणी आणि देशभक्त ……खूप दुर्मिळ आहेत अशी माणसं🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
🙏आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@chaitanyadixit4551
@chaitanyadixit4551 4 жыл бұрын
वसंतराव देशपांडे यांच्या प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमातील मुलाखतीचेही असेच प्रसारण करावे ही विनंती _/\_
@varunmokasdar
@varunmokasdar 9 ай бұрын
रानडे सर म्हणजे, संगीताचं विद्यापीठ आहे.. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम.. सर्व संगीतातले पैलूंचा अभ्यास त्यांचा मोलाचा आहे ❤
@sulabhakulkarni4957
@sulabhakulkarni4957 2 жыл бұрын
दूरदर्शनच्या खजिन्यात खूप मौल्यवान साठा आहे.... दर्जेदार, संस्कार करणारे , स्मरणात रहाणारे कार्यक्रम .. युट्यूबवर दाखवल्याने खूप आनंद होत आहे
@diineshpendsse8405
@diineshpendsse8405 3 жыл бұрын
बाबूजी म्हणजे निखळ सात्विकता. हे परत परत जाणवतो. गाणी ऐकताना निव्वळ आनंद मिळतो.
@pgkhare
@pgkhare 9 ай бұрын
I still cherish those moments when Babuji visited Nagpur in 1952,stayed with his RSS friend keshav Bhide n my sister Shashitai Bhide.
@sanjaykulkarni5238
@sanjaykulkarni5238 4 жыл бұрын
बाबुजी व माडगूळकर म्हणजे संगीत विश्वाचे तेजोमय सूर्य आहेत सह्याद्री वाहिनीचे विशेष आभार
@ramgade1950
@ramgade1950 4 жыл бұрын
छान सादरीकरण! दुरदर्शन च्या, त्या काळांत मन भरकटते व रमून जाते, ते कळत पण नाही. जुने ते सोने.
@pitrubhaktadas2211
@pitrubhaktadas2211 3 жыл бұрын
सुधीर फडकें सारखी माणसे पुन: पुन्हा जन्माला येत नसतात, तर ती एकदाच येतात. यातच सगळे आले. धन्य ते सुधीर‌! धन्य! धन्य!! धन्य!!!
@babulalbilewar9472
@babulalbilewar9472 4 жыл бұрын
काय बोलव काही कळत नाही शब्दहि नाहीत परंतु असे गायक संगीतकार होणें नाही किती गायनांची उच्चतर भुमिका तरीही किती नम्रता राग यमन आलाप ताना जागा किती सुंदर तेच काय त्यांच संपुर्ण घर कुटुंब झपाटलेल भारावलेल आशा भोसले मानीक वर्मा लता मंगेशकर गान कोकीळा ज्यांना म्हटले आहे अशा ज्यांच्या कडे गाणं शिकल्या आहेत अशे गायक होते नाही न भूतो न भविष्य ती अशे म्हणावं लागेल माऊली त्यांच गीतरामायण मला खूप खूप आवडते मला ते एक एक गाणं स्वता. त्यांनीं गायलेल व्हिडिओ सहीत पाठवा मला गीतरामायण त्यांच खूप आवडते प्लिज पाठवा पुढे १ भाग १भाग अशे पाठवा लहानपणापासून मी त्यांच्या फ्यान आहे मला ते आवडतात प्रत्यश मी त्यांचे कार्यक्रम ऐकु शिकलो नाही परंतु तुमच्या या माध्यमातून ऐकू शकेल रामकृष्ण हरी सप्रेम जय हरी अप्रतीम माऊली बरे वाटले पाहतो रामकृष्ण हरी ?
@Ghan2927
@Ghan2927 Жыл бұрын
Sudheer Phadke great Classical singer of Maharashtra.
@urmilaparanjpe7452
@urmilaparanjpe7452 5 ай бұрын
श्री.सुधीर फडके अर्थात बाबुजी यांची उत्तुंग प्रतिभा आणि उज्ज्वल प्रतिमा या दोन्हीना त्रिवार वंदन.
@kamaljadhav6445
@kamaljadhav6445 2 жыл бұрын
आदरणीय आणि उत्तम संगीतकार, गायक,देशभक्त अश्या कलाकाराची मुलाखत ऐकून खूपच आनंद वाटला.त्याच्यां आठवणी ऐकावयास मिळाल्या.बाबूजीनां सादर प्रणाम .धन्यवाद
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dinkardeshpande169
@dinkardeshpande169 Жыл бұрын
बाबाजी म्हणजे सर्वोत्तम संगीतकार व गायक. त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन.
@madhu1960
@madhu1960 Ай бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम दूरदर्शन सह्याद्री ह्याचे आभार असा अमोल ठेवा जपून ठेवल्याबदल.
@saralasabare6103
@saralasabare6103 3 жыл бұрын
माणस मोठी कशी होतात...आहाहा काय सुंदर भावनेने सांगीतलय बाबुजींनी.. कुठल्या शब्दात गौरवाव बाबुजी तुम्हांला..
@PRAMOD609
@PRAMOD609 4 жыл бұрын
It’s such a pleasure to listen to these legendary people. Thanks Doordarshan for these treats.
@prasadsawant8295
@prasadsawant8295 4 жыл бұрын
थोर माणसं होती हि सर्व... एक महान पर्व होत...
@kishoremayekar7545
@kishoremayekar7545 6 ай бұрын
विनम्र अभिवादन...!
@pranaypatilsuveg7149
@pranaypatilsuveg7149 3 жыл бұрын
निव्वळ अप्रतिम !! असा उत्क्रुष्ट गायक, संगीतकार , स्वातंत्र सेनानी पुन:श्च होणे नाही. त्रिवार प्रणाम.
@ratnakartawale4416
@ratnakartawale4416 3 жыл бұрын
महा गायक, संगीतकार व प्रखर राष्ट्राभिमानी! बाबूजींच्या गीत रामायणाची गोडी ६५ वर्षानंतर सुद्धा कमी झाली नाही. त्रिवार वंदन!
@kanchanatigre8907
@kanchanatigre8907 Жыл бұрын
आदरणीय बाबूजींनी त्रिवार प्रणाम
@vivekkatoor
@vivekkatoor 3 жыл бұрын
गाण्यामधला आत्मा. आणि या आत्मामधला गाणं हे फक्त फडके या दिव्यपुरुषांचा गॉड आवाजात बघायला मिळतात. एका मनशांततेच्या आभाळ पुढे फुलतो आणि त्यांना असेच ऐकत राहावे.....मी असा म्हणेन कि दैवाचा आवाज जर कुणी ऐकलं असेल तर ते बाबूजींचा आवाज🙏🙏🙏🙏
@rameshchintawar4233
@rameshchintawar4233 Жыл бұрын
चतुरस्त्र गायक, बाबूजी म्हणजे शतकातील अनमोल ठेवा आहे। गीतरामायण तर अजरामर झाले
@mangaleshjoshi814
@mangaleshjoshi814 3 жыл бұрын
खुप छान, सुंदर, मस्त, अप्रतिम. अश्या legendary व्यक्तीचे वारंवार interviews बनवा. सर्व कलाकारांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळते. 👌👍🙏🌹💐😊😭
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info धन्यवाद.
@manjiridhawale1795
@manjiridhawale1795 4 жыл бұрын
खूप सुंदर !बाबूजींचा आवाज ,गायकी आणि संगीत सगळच अप्रतिम
@anilpetkar991
@anilpetkar991 4 жыл бұрын
बाबूजी माझे अंत्यत प्रिय गायक त्यांचा आवाज सुमधुर, अचानक त्यानंच्या गाण्याचा आवाज आला तरी कान टवकारले जातात व मन सुखावते बाबूजींच्या स्मृतीस अभिवादन
@SantoshGupta-sp2ns
@SantoshGupta-sp2ns 4 жыл бұрын
एक उत्क्रुष्ट संगीतकार म्हणुन बाबुजींना सादर प्रणाम. एक उत्तम गायक म्हणुन बाबुजीमना सादर प्रणाम. एक स्वातंत्र सेनानी म्हणुन बाबुजींना सादर प्रणाम. या पेक्षाही बाबुजींनी कोणतेही स्वार्थ मनात न ठेवता निस्वार्थपणे म्हातारपणी स्वत:चे तन मन धन (म्हातारपणीही स्वतहाची बचत त्यांनी या चित्रपटासाठी वापरली.) खर्च करून,'विर सावरकर.'हा चित्रपट बनवलो तो निव्वळ स्वातंत्रविर सावरकरांच्या निखळ प्रेमापोटी.बाबुजींना विर सावरकरांचे सानीध्य लाभले होते.स्वातंत्रविर सावरकरांनी स्वत: लिहीलेली पुस्तके ही बाबुजींनी वाचुन त्याचा चांगला अभ्यास केला होता.त्या कारणे बाबुजींना विर सावरकर आतुन बरेच कळले होते.त्या मुळे एका आत्मिक तळमळीने बाबुजींनी काहीही झाले तरी स्वातंत्रविर सावरकरांवर चित्रपट बनवायचाच असा ध्यास घेतला होता.या त्यांच्या भागीरथी प्रयत्नासाठी बाबुजींना मानाचा मुजरा;कोटी कोटी धन्यवाद. गोव्याच्या मुक्तिसाठी बाबुजींनी गोवा मुक्तिसेनेत (गोवा मुक्ति संग्राम.) भाग घेतला होता हे महाराष्ट्रातल्या फारच कमी लोकांना माहीत असेल.या मुक्तिसंग्रामात काही सेनानींना (मोहन रानड़े,डॉ मस्कारेन्हा.इ.) पोर्तुगीज सरकारने कैद करून त्यांची रवानगी पोर्तुगीज मधील काराग्रुहात केली होती.जेव्हा गोवा गुलामीतुन मुक्त झाले,गोव्याला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी बरेच पोर्तुगीज अधिकारी आणि सैनीक,नोकरचाकर मुक्तिसेनेच्या तावड़ीत सापड़से.पण विजनरी राजनयिकांनी मध्यस्थता करून पोर्तुगीजांची रवानगी पोर्तुगालकड़े केली.पण याच बदमाश,मक्कार विजनरींनी गोवामुक्तीचे नेते पोर्तुगालच्या कैदेत होते त्यांना सोड़वण्यासाठी,त्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी काहिही केले नाही.या विजनरी राजनयिकांपेक्षा आतंकवादि अत्यंत हुशार;कोणाचेतरी (थातुरमातुर नाटकी ढंगाने बनावटी अपहरणाचेही घड़लेले आहे.)अपहरण करायचे आणि त्या बदल्यात अनेक खुख्खार आतंकवाद्यांची सुटका करून घ्यावयाची.पण गोवा मुक्तीच्या वेळी मुर्ख-मक्कार विजनरींनी असंख्य पोर्तुगीजांना पोर्तुगालकड़े रवाना होवु दिले,परत पाठवले.पण त्या बदल्यात काही गोवामुक्तिचे नेते-स्वातंत्रसेनानी यांनी प्रत्यार्पण करण्याची अट घातली नाही.तर अश्या मुर्ख-मक्कारांना,लंपट-लोचटांना विजनरी म्हणावयाचे?देशाला स्वातंत्र्य मिळवुन देणारे मानायचे?
@61vishwanath
@61vishwanath 4 жыл бұрын
असा कार्यक्रम ऐकायला नशीब चांगलं असावे लागते
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹अप्रतीम जादुई रंग बाबूजी,सप्तरंगी इंद्रधनूची❤💫❤💫🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈👌🙏👌🌹
@ramchandrapatil2618
@ramchandrapatil2618 2 жыл бұрын
गदिमा व बाबुजी यांना परमेश्वरानेच एकत्र आणले. हे विधिलिखित होते. यातुन अजरामर निर्मीती संगीत व शब्दांची झाली.
@prabhakarugale2491
@prabhakarugale2491 3 жыл бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल सुंदर धन्यवाद सर
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vitthalzipare8234
@vitthalzipare8234 Жыл бұрын
बाबूजींच्या मुलाखती आणि त्या प्रशंसेला तोड नाही याची अनुभव आला आणि धन्यवाद.🎉
@agd5120
@agd5120 4 жыл бұрын
बाबूजी एक उत्कृष्ट गायक संगीतकार तर होतेच, त्याशिवाय ते प्रखर राष्ट्रभक्त आणि तत्वनिष्ठ व्यक्तीमत्व होते. ,त्यांचे गीतरामायण तीन वेळा प्रत्यक्ष होण्याचे भाग्य लाभले. अशा महान व्यक्तीचे त्यांच्या कर्मभूमी असलेल्या मुंबई पुणे शहरात स्मारक आजवर झाले नाही याची खंत वाटते. त्यांनी पुरुष गायक म्हणून तब्बल पांच दशके रसिकांच्या मनावर राज्य केले आणि त्यांची प्रतिमा नेहमीच ताजी राहील.
@ashoksonar3545
@ashoksonar3545 4 жыл бұрын
खुपचं छान कार्यक्रम ऐकायला मिळाला आहे.पण आधीचेही १,२,३ हेही भाग दाखवले तर अति आनंद होईल.बाबूजी व अशोकजी ही ग्रेटच.🙏🙏🙏
@vivekjoglekar1539
@vivekjoglekar1539 4 жыл бұрын
*जादू घडे सांज रंगाची* हे गाणे कैक दिवसापासून शोधत होतो.ती प्रतिक्षा आज संपली.पोस्ट करणार्यांचे मनापासून आभार. हे गाणे सुधीर मोघे यांच्या गाण्याची वही कविता संग्रहात आहे. व त्या मधे या गाण्याचे गायक सुरेश वाडकर व अनुराधा पौडवालची नांवे आहेत.बाबूजींनी संगीत दिलेला हा सिनेमा बहूदा अप्रकाशित असावा.
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🌸🌹अप्रतिम “नंदलाला”❤सुंदर स्वर नर्तन❤🌺❤💫❤💫❤💫❤💫❤💫🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
ATI सुंदर आहे हे जन्मातही Bhagavntane वेळ सुंदर दिली किती छान गातात बाबुजी
@balasahebshelke5210
@balasahebshelke5210 2 жыл бұрын
बाबुजींच्या गायना इतकेच त्यांचे बोलणे मधुर, लयबद्ध आहे... ऐकतच राहावे वाटते....
@starrzdance7771
@starrzdance7771 2 жыл бұрын
Khupch uttam karyakram
@Shrihal
@Shrihal 4 жыл бұрын
असा गायक, संगीतकार पुन:श्च होणे नाही. त्रिवार प्रणाम.
@anilsonawane2151
@anilsonawane2151 4 жыл бұрын
बाबुजीना नमन करून शतशः प्रणाम
@balkrishnapanse9604
@balkrishnapanse9604 4 жыл бұрын
What a legendary versatile personality phadke sir was
@Shrihal
@Shrihal 4 жыл бұрын
@@balkrishnapanse9604 True.
@aniruddhakaryekar2390
@aniruddhakaryekar2390 4 жыл бұрын
हळबे ,अहो बाबूजी परत येतील ना जन्माला । नका निराश होऊ! तेव्हा तुम्ही परत जन्म मागा ।
@aniruddhakaryekar2390
@aniruddhakaryekar2390 4 жыл бұрын
म्हणजे तुम्ही संकुचित आहात । भविष्यात याहून सुरेल आवाज निर्माण होणारच नाही असं कसं म्हणता ?प्रगती व ऊत्क्रांती होतेच। याहून सुंदर आवाज निर्माण होऊ शकतील । तेव्हा तेऐकायला तुम्ही मात्र नसाल ह्याचा खेद होतो ।
@dinkarmahadikamrutdhara
@dinkarmahadikamrutdhara 4 жыл бұрын
The best interview.Swartirth Babuji !Sudhir Phadakr--our most respected musician and singer also .While seeing this interview I experenced more greatness of Babuji.Sometimes tears filled in the eyes.We loved honourable.Babuji's music and.singing throught our life.Seeing the old interview of is like a sweet dream.Thanks for uploading it on You Tube so.that it could be seen world wide.
@shankarlakshmanan6167
@shankarlakshmanan6167 4 жыл бұрын
How swiftly our values have diminished in the last few decades... Cannot even imagine these two masters in today’s era.
@mandakiniavachat7058
@mandakiniavachat7058 4 жыл бұрын
0.h
@adventureisland7049
@adventureisland7049 3 жыл бұрын
khup waeet watat atta chya jaga baddal
@vivekkatoor
@vivekkatoor 3 жыл бұрын
Baalpan Kuthe gele Deva... Life has lost its simplicity! Sad!
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹मा. आशा भोसले यांनी गुरू म्हणून बाबूजींचा नामोल्लेख केला,असा कार्यक्रम ऐकावासा वाटतो❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤🌹🙏🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌
@DattaprasadSant
@DattaprasadSant 4 жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम.... असा संगीतकार व गीतकार होणे नाही.
@aniruddhakaryekar2390
@aniruddhakaryekar2390 4 жыл бұрын
होईल। तेच परत येतील !
@vasantkhade3711
@vasantkhade3711 4 жыл бұрын
बाबूजींना पाहिले की आनंद ओसंडून वाहतो आहे याचा अनुभव येतो
@padmajakulkarni871
@padmajakulkarni871 4 жыл бұрын
किती नमन करावे तेवढे थोडेच
@suvarnashinde7107
@suvarnashinde7107 6 ай бұрын
Excellent
@yashpalsingh3085
@yashpalsingh3085 4 жыл бұрын
Sudhir ji was a great music director, for all admirers hindi translation is required on parallel basis.
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹👌लावणीचा घाट”जबरदस्त!!फारच गोड❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤⭐️🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌈🌼🌸🌺🌸🌼🌺🌸🌼⭐️🌟🌟
@anilpandharipande8423
@anilpandharipande8423 4 жыл бұрын
असेच छान कार्यक्रम देत जावे.
@girishkurlekar-yd6cv
@girishkurlekar-yd6cv 4 ай бұрын
Great Babuji & Ashok ji ranade
@sudhakarpawar6886
@sudhakarpawar6886 3 жыл бұрын
Babuji tumhi mahan aahat hota aani rahanar 🙏 guru mhanun mi barech tumachekadun shikayala milale🙏
@gopaljoshi8759
@gopaljoshi8759 4 жыл бұрын
शतशा नमन🙏🙏
@शिवाजीविशे4820
@शिवाजीविशे4820 4 жыл бұрын
धन्यवाद सह्याद्री
@संघनायक
@संघनायक 4 жыл бұрын
गोडवा ।
@gowardhanm
@gowardhanm 4 жыл бұрын
Thanks for sharing this treasure! 🙏🙏🙏
@vishwanathgodbole7383
@vishwanathgodbole7383 4 жыл бұрын
अप्रतिम! शब्द अपुरे आहेत! त्रिवार प्रणाम!
@nb7203
@nb7203 4 жыл бұрын
Va Babu ji Va kadhi sampuch Naye ase gayan
@pralhadbandkar1357
@pralhadbandkar1357 4 жыл бұрын
छान सुधीर फडके पुन्हा होणे नाही शतशः प्रणाम
@kolhenayana15
@kolhenayana15 4 жыл бұрын
Legendary personality.
@mahadeokharatmal4834
@mahadeokharatmal4834 4 жыл бұрын
Agde barabar
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹कलेत परिपूर्ण पारंगत होण्यासाठी “खंत,मेहनत आवश्यक💫❤❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌟🌼🌟🌼🌟🌼🌟🌼🌟🌼
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹अभंग भक्ती रसात भिजून भावरूपी श्री विठ्ठल साकारला❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌺⭐️🌺🌈🌺⭐️⭐️🌺⭐️🌿✨🌿✨🌿✨🌿✨✨✨✨🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️
@kuberchavare7274
@kuberchavare7274 4 жыл бұрын
Khupach chhan babuji was very great person .
@shamchakane2009
@shamchakane2009 3 жыл бұрын
सुधीर फडके यांना सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@Shrihal
@Shrihal 4 жыл бұрын
अशोक रानडे, The great anchor.
@aniruddhakaryekar2390
@aniruddhakaryekar2390 4 жыл бұрын
शिवाय अावाजही गोड आहे त्यांचा ! ऐकायला मिळेल का ?
@aparnanargund8909
@aparnanargund8909 3 жыл бұрын
खरंय्
@jyotsnadeo7031
@jyotsnadeo7031 4 жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम. बाबूजींना salam 🙏
@madhukarambade2570
@madhukarambade2570 4 жыл бұрын
अप्रतिम ! त्रिवार वंदन !!
@ravindraphadke1
@ravindraphadke1 4 жыл бұрын
याचे पाहिले दोन भाग अपलोड करून आम्हा सर्वांना उपकृत करावे ही नम्र विनंती.
@vivekkatoor
@vivekkatoor 3 жыл бұрын
When Divinity sings peace blossoms!
@diineshpendsse8405
@diineshpendsse8405 3 жыл бұрын
अशोक जीं रानडे ह्यांचे निवेदन ही उत्तम. नेमके पणाने प्रश्न विचारून बाबूजी ना जास्तीत जास्त बोलू दिले.
@jayashreekulkarni1377
@jayashreekulkarni1377 4 жыл бұрын
आदरणीय बाबूजींना त्रिवार वंदन ।
@putokekar22
@putokekar22 3 жыл бұрын
sudhir fadke the legend of geet ramayan ❤️😍🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶
@mayapatil666
@mayapatil666 4 жыл бұрын
अनमोल हिरा
@shrikantpatwardhan8358
@shrikantpatwardhan8358 2 жыл бұрын
महाराष्ट्राचा स्वर बाबूजी 🙏🙏🙏
@santoshmokal9634
@santoshmokal9634 3 жыл бұрын
असे गाणे सकाळी पाच सहा आयकायला खूपच छान वाटतात
@bharatimusale1469
@bharatimusale1469 2 жыл бұрын
मनातलं बोललात !!
@jayramkarandikar4451
@jayramkarandikar4451 2 жыл бұрын
सुन्दर मुलाखत
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prakashsonawane4105
@prakashsonawane4105 Жыл бұрын
God gift only oneThe Geat babuji
@moviestomanoranjan
@moviestomanoranjan 4 ай бұрын
कृपया, या अशा ऐतिहासिक सुन्दर मुलाखती आपण दाखवता . हा कार्यक्रम दूरदर्शन वर प्रथम कधी प्रदर्शित झाला त्याचा उल्लेख discription मधये का करत नाही?
@nileshghorpade3221
@nileshghorpade3221 4 жыл бұрын
खूप छान
@madhavikulkarni4296
@madhavikulkarni4296 3 жыл бұрын
गायन व देशभक्तीचा सुंदर मिलाफ म्हणजे आदरणीय बाबूजी
@vikaszadpide3110
@vikaszadpide3110 3 жыл бұрын
असा गायक संगीतकार पुन्हां होणे नाही.
@sushantjadhav520
@sushantjadhav520 2 жыл бұрын
मि रत्नाकर ईश्वर जाधव आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल मध्ये यूटुबवर पहिल्यांदा दोन हजार एकविस आकटोबर महिन्यात एकाएकी तुज स सगुण म्हणू की निर्गुण रे हे गीत पहिल्यांदा ऐकले आणि बाबूजीला ओळखले तेव्हापासून मोबाईल मध्ये दिवसातून एक तरी गाणं ऐकल्याशिवाय मी राहत नाही असा कलाकार चित्रपटकार संगीतकार आणि शून्यातून वर गेलेला माणूस जगात ही होणे नाही हे मी गरीब ओतून त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा आमच्यासाठी जन्म घ्यावा हे मी इच्छुक होतो मीही गरिबीतला आहे कष्ट करून काम धंदा करून गाणे ऐकले का मनमोकळेपण वाटते आणि असा गायक पुन्हा होणे नाही तरी बाबूजी आमच्यासाठी पुन्हा तुम्ही जन्म घ्यावा आणि असे निर्णय स्वरांचे उच्चार आणि कष्टातून तुम्हीही सर्व कितीही तुम्हाला त्रास झाला तरी तुमचे ध्येय निश्चित करून ठेवलेले आहे हा वारसा जपून ठेवलेला आहे तोच वारसा पुढे चालवत आहेत श्रीधर साहेब फडके तरी मला गरीब होतून मीही गरीब इथला आहे तशी प्रेरणा मी घेत आहे आणि सरांच्या महाफिलीत कार्यक्रमात हे असे चुकूनही कोणी होणे शक्य नाही हे मी तुम्हाला प्रार्थना करतो विनम्र आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 3 жыл бұрын
सर्व च महान व्यक्तीमत्व
@nandkumar53
@nandkumar53 3 жыл бұрын
फक्त व फक्त अप्रतिम बस्स! 👌👌👌👌👌👌👌👌$peechless
@omkarhirve6456
@omkarhirve6456 4 жыл бұрын
खूप काही शिकवून जाणारे व्यक्तीमत्व
@maheshsawakar5137
@maheshsawakar5137 Жыл бұрын
नमस्कार
@Shrihal
@Shrihal 4 жыл бұрын
पूर्वीचे ते सोनेरी दिवस अजूनही आठवतात.
@sandeepnikam9981
@sandeepnikam9981 3 жыл бұрын
अप्रतिम
@ashwinikalkar828
@ashwinikalkar828 4 жыл бұрын
निव्वळ अप्रतिम !!
@rajkamalpawar1969
@rajkamalpawar1969 2 жыл бұрын
Babu ji maje hi khup khup mahan avadte ase gayak hote miss him lot 😘🙏🙏🙏🙏🙏
@kshripad32
@kshripad32 3 жыл бұрын
Wah wah...chhanach aahe..!!!!!!!!!
@shripadshindagi9330
@shripadshindagi9330 4 жыл бұрын
सुंदर
@sunandadhonde2737
@sunandadhonde2737 2 жыл бұрын
Gift of God and self image used for social work
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 200 МЛН
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 3,3 МЛН
Amazing remote control#devil  #lilith #funny #shorts
00:30
Devil Lilith
Рет қаралды 14 МЛН
Sudhir Phadke Interview by P L Deshpande
28:24
पु.ल. प्रेम Pula Deshpande Fanblog
Рет қаралды 17 М.
Babuji ani Mee : Shridhar Phadke (Concept - Datta Joshi)
3:27:41
Datta-Joshi-Initiative
Рет қаралды 223 М.
Mangesh Padgaonkar and Pu La Deshpande on Srinivas Khale
34:34
Swaroop Sardeshmukh
Рет қаралды 328 М.
AKHERACHE LAST INTERVIEW OF SUDHIR PHADKE/BABUJI/IndianMusicLegend
51:00
RATNAKAR TARDALKAR
Рет қаралды 285 М.
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 200 МЛН