No video

Pratibha And Pratima | Chetan Sahshital | HD | प्रतिभा आणि प्रतिमा | चेतन शशितल | Ep 36

  Рет қаралды 25,283

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

Күн бұрын

सहभागी - चेतन शशितल..
प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमाचे प्रसारण १६ ऑगस्ट २०२१ रोजी झाले.
काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा कार्यक्रम.... प्रतिभा आणि प्रतिमा...
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : प्रतिभा आणि प्रतिमा (१६ ऑगस्ट २०२१)
Subject : ' प्रतिभा आणि प्रतिमा.... '_' Pratibha Aani Pratima '
Participant : चेतन शशितल
Anchor : डॉ. निशिगंधा वाड
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 42
@vinaybarve7130
@vinaybarve7130 2 жыл бұрын
निशिगंधा ताई किती प्रेमळ रीतीने प्रश्न विचारतात, आणी इतक्या उत्तम अभिनेत्री असून देखील कुठेही त्यांच्या बोलण्यात वागन्यात मोठेपणा नाही. नाहीतर आजकाल अभिनयातला अ सुद्धा ज्याना कळत नाही त्यांच्या मिजाशी आणी एकप्रकारचा अहंकार , नखरे किती असतात. निशीगंधा ताई माझ्या आवडत्या अभीनेत्री मधील एक आहेत. Abp माझा वर चेतनजी आले होते, आणी तो संपादक भीमरूपी स्तोत्र नेत्यांच्या आवाजात म्हणून दाखवा म्हणून सांगू लागला, चेतनजीनी त्याला सांगितल की हि विडंबना आहे आणी ते पाप सुद्धा आहे. किती खाली आला स्तर चाटुगीरी पत्रकारितेचा
@Aman-et3rq
@Aman-et3rq 2 жыл бұрын
अद्भुत व्यक्तित्व के धनी 🙏🔥
@Shirishddk
@Shirishddk Жыл бұрын
एकमेवाद्वितीय ! हा एकच अभिप्राय त्यात येईल !! मुख्य म्हणजे मुलाखतकर्ती डॉ. निशिगंधा वाड देखील किती नम्रपणे, कार्यक्रम प्रवाही ठेवतात, याचं उत्तम प्रमाण म्हणजे हा कार्यक्रम !! दूरदर्शनचे अनंत उपकार ! 💐💐🙏🙏🙏🙏
@rohannaik149
@rohannaik149 3 жыл бұрын
Inspirational Personality Chetan Sashital always pleasure listening to this legendary Indian Voiceover Master !
@sureshputtajwar5950
@sureshputtajwar5950 Ай бұрын
Exlent सतीश जी
@Shravan_Pandav_21
@Shravan_Pandav_21 2 жыл бұрын
धन्यवाद दूरदर्शन सह्याद्री वाहिनी अप्रतिम व्यक्तिमत्त्व ! ! ! A Salute to you Voice Magician Chetan Sashital Sir
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 жыл бұрын
अनेक कार्यक्रमांच्या दूरदर्शनचा वार आणि वेळ प्रत्येक वेळी जरूर द्या..
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
प्रत्येक कार्यक्रमांची वेळ आणि वार स्क्रीनच्या कोपऱ्यात टाकण्याचा प्रयन्त करु. आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rohitminekar3395
@rohitminekar3395 9 ай бұрын
❤ Chetan Shashithl ❤
@sureshputtajwar5950
@sureshputtajwar5950 Ай бұрын
खूप छान मुलाखत
@themytube26
@themytube26 Жыл бұрын
The Greatest Voice Master!! Legendary!!
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 жыл бұрын
😀भारीच...🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vikasambike503
@vikasambike503 3 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri daivi denagi! Apratim
@Just7707a
@Just7707a 3 жыл бұрын
Chetan shashital is god of voice... 🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nileshtepale7156
@nileshtepale7156 3 жыл бұрын
दूरदर्शन कडे खरंच खुप सारा खजिना आहे..
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
धन्यवाद ! आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vikrantvikrant6020
@vikrantvikrant6020 2 жыл бұрын
He is impossible 🙏. Lots of love, respect 👍🙏😊
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 9 ай бұрын
👌👌👍
@sunildeshpande49389
@sunildeshpande49389 2 жыл бұрын
Excellent.
@yogeshkuvekar6453
@yogeshkuvekar6453 2 жыл бұрын
खूप छान
@morevaibhav_02
@morevaibhav_02 3 жыл бұрын
चेतनजी म्हणजे आवाजाचे जादूगरच, असामान्य प्रतिभाव 💐 धन्यवाद सह्याद्रि
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nchandwade
@nchandwade 3 жыл бұрын
चेतन जी ग्रेट,पण येथे मुलाखत घेणारे विक्रम गोखले पाहिजेत,
@krishnakhurasade1804
@krishnakhurasade1804 Жыл бұрын
का?
@ajinkyakhandare4748
@ajinkyakhandare4748 2 жыл бұрын
He is the Legend 😍😍😍
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sumitwagh8276
@sumitwagh8276 3 жыл бұрын
👍
@artistshailchoudhari6571
@artistshailchoudhari6571 Жыл бұрын
Pandit Chetan Shashital.. Urf, Chetan Mama 🙏🙏❤️❤️❤️
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
🙏🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@deepakdesale2979
@deepakdesale2979 Жыл бұрын
छान मुलाखत.. 🙏🙏
@akblog6591
@akblog6591 2 жыл бұрын
Big Fan of you sir..
@saiprasadgargate1732
@saiprasadgargate1732 Жыл бұрын
best Chetanji
@Vatsalateli
@Vatsalateli 3 жыл бұрын
👌👌👌
@milindpawar1226
@milindpawar1226 Жыл бұрын
Great Dubbing Artiste
@addbgm
@addbgm 2 жыл бұрын
Nishigandha interrupts too much . And this is seen in her all interviews . This is not only insulting to the celebrity but also breaks the flow of the interview and robs always the story which the celebrity is revealing. She should learn restraining her nonsense interruptions
@ashtvinayakmarketing4625
@ashtvinayakmarketing4625 9 ай бұрын
Khap. Ok Dgkshirsagar
@babasahebpatil2302
@babasahebpatil2302 Жыл бұрын
जादूगार आहे
Guftagoo with Chetan Sashital
1:40:30
Sansad TV
Рет қаралды 1,1 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 72 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3,3 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
100 Actors Dubbing!"Chetan Sashital" Live Mimicry! Youno...!
6:55
Voicing Session Part 2
36:17
chetan sashital
Рет қаралды 462 М.
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10