अतिशय छान मुलाखत आहे, आताच्या काळात ह्यासारख्या गोष्टींची खूप गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच एक वाक्य आहे "शाहू महाराजांची जयंती दिवाळीप्रमाणे साजरी करा" ह्या वाक्याचा अर्थ मला आज समजला.
@princesuperman6277 Жыл бұрын
मग करतात का साजरी दिवाळी सारखी???
@vinodburhade5093 Жыл бұрын
@Vikram Thorwat अगदी बरोबर. आणि देशातल्या फक्त दलित नव्हे तर मजुर, नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, महिला इत्यादी सर्वांसाठी बाबासाहेबांनी एवढे करुन ठेवले आहे की सर्व नागरिकांनी बाबासाहेबांची जयंती दिवाळी सारखी साजरी करायला पाहिजे.
@nitin1947 Жыл бұрын
@@princesuperman6277 आम्ही करतो. तुम्ही करता का? तुमच्या घरात तर शाहू महाराजांचा फोटो शोधून सुद्धा सापडणार नाही.
@princesuperman6277 Жыл бұрын
@@nitin1947 यांचा फोटो असायला हे आहेत कोण हे माहित तर पाहिजे ना?? खूप नाव ऐकले आहे यांचे पण कधी पाहण्यात आले नाहीत...
@nitin1947 Жыл бұрын
@@princesuperman6277 शाहू महाराजांच नाव ऐकल का? त्यांचा फोटो असतो का घरात?
@altaffaras63975 ай бұрын
मुस्लिम म्हणून मला अभियान आहे कि छत्रपति शिवाजी महाराज यांच्या मातृभूमीत जन्माला आलो म्हणूनच महाराष्ट्र धर्म हा माझा पहिला धर्म
@piyushkale20083 ай бұрын
अल्ताफ भाऊ तूमच्या या विचारांसाठी सॅल्युट महाराष्ट्र धर्म प्रथम म्हणुन तूम्हचे मनस्वी अभिनंदन ❤
@RameshwarTalokar-d9xАй бұрын
❤
@ganeshhanjage2723 Жыл бұрын
भरकटलेल्या बहुजन समाजाला " भानावर " आणणारी मुलाखत. Thanks both of u Indrajit Sir & Raju Sir.
@Maharashtrik10 ай бұрын
हा बहुजन म्हणजे नेमका कोण?
@artdemo57669 ай бұрын
@@Maharashtrik Aramkhan priya aram karnaara 🤣🤣🤣
@anandkale7243 Жыл бұрын
सावंत सर, महाराजांविषयी पुराव्यानिशी तुम्ही मांडलेला इतिहास... महाराष्ट्रावर तुम्ही अनंत उपकार केलेत सर... तुमचे आभार.
@artdemo57669 ай бұрын
Ho na sir khupach mahan aahet Sawant sir ekhada purskar yacha dondavar marun fekayla pahije
@kumarnanaware5212 Жыл бұрын
ग्रेट परुळेकर सर ,न घाबरता सत्य बाहेर काढणे ,हे फार धाडसी काम आहे. लाख प्रणाम तुम्हाला
@mdd11943 ай бұрын
दोन्ही विभूती चे अनंत आभार. सत्य इतिहास निष्पक्ष पने मांडनारे धाडसी इतिहासकार फार क्वाचित किंवा नाहीतच त्या दृष्टीने आपले हे पाऊल इतिहासाचे अज्ञान असणाऱ्या आणि येणाऱ्या पिढी साठी अत्यंत गरजेचे आहे. धन्यवाद
@jagdishmhatre8344 Жыл бұрын
मस्त सर अगदी बाबासाहेब जयंती निमित ही मुलाखात आली पुरोगामी विचार या देशाला विकासाचा पाया घट्ट करील
@ramdaspatil6052 Жыл бұрын
खुप खुप सुंंदर व अभ्यास पुर्ण मुलाखत झालीं नेमकी इतिहासाची मोडतोड कोणी केली व संभाजी राजे हे क्षात्रवीर, स्वराज्य रक्षक हे स्पष्ट झाले 👍👍
@ज्ञानगंगाप्रबोधनसांस्कृतिककला Жыл бұрын
राजू परूळेकर सर तुम्ही खरोखरच ग्रेट आहात सत्य हे सत्यवादीना रूचतं समाजातील ढोंगी लबाड लोकांना पचत ही नाही रुचत ही नाही.
@@artdemo5766एकदा निरंजन टकलेनचे भाषण ऐका सावरकरांवरचे सगळे गैरसमज दूर होतील
@reshmatapasemns6433 Жыл бұрын
बहुजनांनी समजून घेण्याची गरज आहे. खूप छान माहिती 🙏🏻
@narendrapatekar267 Жыл бұрын
मनःपुर्वक अभिनंदन, एका उत्कृष्ट मुलाखतीबद्दल. अभ्यासपूर्ण आणी सत्यशोधक. धन्यवाद राजू परुळेकर सर.
@agcreation9151 Жыл бұрын
खूप छान खूपच सुंदर सावंत साहेब आणि परुळेकर साहेब आपल्या इतिहासातील लपवलेल्या गोष्टी समाजापुढे येण्यास मोलाची मदत होत आहे
@RuturajThorat Жыл бұрын
अगदी आवर्जून पहावी आणि मन लाऊन एकावी आशी मुलाखत, अती सुंदर. इंद्रजित जी आणि राजुजी तुमचे खूप खूप आभार !
@hrishikeshkarekar3863 Жыл бұрын
आवर्जून स्वतःला मूर्ख बनवून घ्यावं अशी मुलाखत 🤣
@saurabhnagare5228 Жыл бұрын
@@hrishikeshkarekar3863 तुमच्यासाठी मंडपाच्या उजव्या बाजूला बर्णोल ची व्यवस्था केली आहे
@hrishikeshkarekar3863 Жыл бұрын
@@saurabhnagare5228 🤣 तुमचं कसं आहे ना? सवर्णांना शिव्या घातल्या की आत्मा शांत होतो तुमचा. मग समोरचा वाट्टेल ते बोलला. वाट्टेल ती बडबड केली तरी मन लावून ऐकता तुम्ही. हेन्री रेविंगटन ने पत्रात केलेला ‛ The king of a hindu forces ’ उल्लेख दुर्लक्षित करा. का ? तर इंद्रया द हिस्टोरीयन ला छत्रपतींना सेक्युलर रंगात रंगवायचं आहे म्हणून. वाह रे इतिहासकार. कुठे ही या पाकिटमार इतिहासकाराने कवी भूषण यांच्या ‛शिवाबावनी’ चा उल्लेख केला नाही. ना त्याने केला न पुरळेकर ने केला. ‛जब न होते सिवाजी तब सुन्नत होती सबकी।’ कानावरुन गेलय का कधी? हेनरी रेविंगटन, कवि भूषण, समर्थ रामदास हे सगळे येडे आणि पुरळेकर, इंद्रया द हिस्टोरीयन शहाणे?
@jayramdamare3995 Жыл бұрын
नमस्कार अहो तुम्ही जी कमेंट केलीत, मुलाखत ऐकल्यावर माझ्या मनात हेच शब्द आलेत. मी प्रथमच 25 जणांना पाठवून दिली.
@NikhilGaware-hz3bg Жыл бұрын
@@hrishikeshkarekar3863 kzbin.info/www/bejne/d5zHhIqlgcmtrs0 Tu kiti murkh ahe he kalel
@rohanjadhav8724 Жыл бұрын
आताच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वोत्तम इतिहास संशोधक म्हणजे इंद्रजित सावंत सर
@tvmaharashtra6787 Жыл бұрын
राजू परुळेकर तुम्ही ठार प्रामाणिक आहात . महाराष्ट्रात प्रामाणिक अभ्यासक आणि मुलाकात कार आपण एकमेव आहात . इतिहासाचा सत्यानाश करून शेकडो पिढया ना दिशाच ठेवल्या नाहीत . कारण राज्यपद्धती चा इतिहास पुढे पुढे चालतो आपल्या जुन्या आठवणी ज्या सत्यावर उभ्या आहेत त्यांना घेऊन ! मात्र आपण योग्य इतिहास पुराव्यानिशी दाखवून दिला त्यामुळे ज्ञानात भर पडली . राजू सर तुम्ही महाराष्ट्र घडवत आहात . तुम्हाला मानाचा सविनय जय संविधान !
@ashwrajovhal97 Жыл бұрын
Pmnnnnnnnnnpnnnnnlnn😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@rajhanssarjepatil5666 Жыл бұрын
ठार ! प्रामाणिक !! 🙄🤔😮
@shaileshkanwate5348 Жыл бұрын
Second episode kara
@nareshpawar3379 Жыл бұрын
@@rajhanssarjepatil5666घाई घाईत झालेली टायपिंग मिस्टेक
@ManoramaAbhang11 ай бұрын
Thar pramanik 😂👌🙏
@gzlspoemssongs3846 Жыл бұрын
परूळेकरसाहेब अंत:करणपूर्ण धन्यवाद अत्यंत अमूल्य माहिती मिळवून दिल्याबद्दल..!
@vivekdalvi7480 Жыл бұрын
धन्यवाद इंद्रजित सावंत व राजू परुळेकर सर. खरा इतिहास समजणं हे फार गरजेचे आहे, या मुलाखतीत खूप गोष्टींचा उलगडा झाला विशेषतः संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले याबद्दलचा. आत्तापर्यंत खूप चुकीचा इतिहास खरा मानून जगत होतो आता डोळे खाडकन उघडले. धन्यवाद
@bhagwat9992 Жыл бұрын
बहुजनांना बामणी गुलामीतून बाहेर काढणारी एक ऐतिहासिक मुलाखत 💯🙏🏻
@nitnpatil Жыл бұрын
संभाजी महाराजांचे महत्व किती होतं ते या मुलाखतीतून स्पष्ट होतं आहे. मराठ्यांचा इतिहास पहिली ते दहावी पर्यंत शिकवला गेला पाहिजे.
@ParagD-l4k4 ай бұрын
चांगला अभ्यासक्रम महाराष्ट्रात शिकवला पाहिजे ज्यातून चांगले विचार , चांगले आदर्श ह्यांचा पाया तयार होईल
@vinod2302197921 күн бұрын
संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृती प्रमाणे करण्यात आली मराठा म्हणजे अठरा पगड जाती
@chandankadu1656 Жыл бұрын
Most awaited interview 💯 खूपच छान माहिती सांगितली इंद्रजित सरांनी.. हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला समजला पाहिजे..👌🏻
@sandeephagawane3300 Жыл бұрын
मुलाखत घेणारे आणि देणारे दोघांना शत-शत नमन
@Skumarr1798 Жыл бұрын
या मुलाखतीचा अजून एक भाग असायला पाहिजे... इतिहास असा पुराव्याने सांगणारे लोक खूप कमी आहेत आपल्याकडे
@anantsalvi9273 Жыл бұрын
परखड अभ्यासपूर्ण विश्लेषण...शाहू महाराज पुरोगामी विचारांचे होते हे सर्वज्ञात आहेच त्यांच्याबद्दल अधीकची माहिती आपल्या या चर्चासत्रा मुळे मिळाली त्यास्तव धन्यवाद.. खरंतर अशी माहिती सर्वत्र पोचायला हवी त्याने आपापसातील समाजा समाजातील बंधुभाव वाढीस लागेल..मुळात इतिहास संशोधक अभ्यासक यांच्यातच प्रचंड मतभेद आहेत यात प्रत्येकाचे म्हणणे असते की त्यांचीच मांडणी खरी..यामुळेच बहुजन समाजाच्या विचारांमध्ये सुसूत्रता नाही...
@VijayPatil-jr4bj Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत , इंद्रजीत सावंत हे महाराष्ट्राची बौदिक संपदा आहे.
@nehamadbhavikar4548 Жыл бұрын
इंद्रजीत सावंत आपण आमचे डोळे उघडलेत.समाजाला खूप गरज आहे.कपटी लोकांपासून वाचवण्यासाठी सत्य इतिहास समोर येणे गरजेचे आहे.
@rajkumarbhoyar4190 Жыл бұрын
धन्यवाद परुळेकर साहेब तुम्ही आमच्यापर्यंत आम्ही कधीही न ऐकलेला अत्यंत इतिहास पोहचविला त्याबद्दल आपले व इतिहास संशोधक मा.सावत सरांचे खुप खुप आभार
@sagarkadam1985 Жыл бұрын
ही दोन्ही मानस खरच वोगळी आहेत ह्यांची ख़ासीयत अशी आहे की हे दोघ ही इतिहास सागताना नेहमी जहां आहे तसाच सागतात खर बालायला पण फार मोठ काळीज लागत ही मुलाखत खरच ग्रेट आहे
@hemantjkapadi Жыл бұрын
दोघानाही धन्यवाद... होईल तेवढे प्रयत्न सत्य शेवटच्या कोपरयापर्यंत पोहोचावं म्हणून सर्वांनीच करूया... हे करताना सुद्धा विदारक अनुभव येतात... आप्तस्वकियच सत्य पोहोचवायचा प्रयत्न करणाऱ्यांना वेडे ठरवतात... तरीही हा लढा सुरूच राहील...जो पर्यंत सद्सद्विवेक बुद्धी जागृत असलेले आपल्यासारखे लोक आहेत...
@vinayakpatil52693 ай бұрын
राजु परूळेकर मुलाखत घेणारे स्वता ब्राह्मण आहेत हे मुलाखत पाहताना लक्षात ठेवा असे असूनही ते देशभक्त आहेत आणि अन्यायावरती त्यांनी लढा द्यायला खुप योगदान आहे ..
@harshadranshevare65722 ай бұрын
देशभक्ती,प्रामाणिकपणा,अभ्यासुवृत्ती व ज्ञानसाधना याचा जातीशी काही एक संबंध नाही. फुले,शाहु ,आंबेडकर यांच्या फार पुर्वी स्व.गोपाळ हरी देशमुख(लोकहितवादी)यांचे लेख वाचले म्हणजे कळेल की त्यांनी किती कष्ट,हाल अपेष्टा,सहन करुन समाज सुधारणेसाठी कार्य केले.
@pravintoradmal6020 Жыл бұрын
इतिहास हा मार्गदर्शन असतो... पण समाजापुढे योग्य सत्य मांडणे हे संशोधन, प्रबोधन करणे हे या काळाची गरज आहे... नाही तर इतिहासचं प्रदूषण काही लोक करतच आहे त्यात त्यांचा काही राजकीय हेतू आहे का हे लोकांनी ओळखले पाहिजे... खूप सुंदर मुलाखत 👍
@vickyboss4330 Жыл бұрын
परुळेकर सर सत्य आणि निर्भीड पत्रकारितेसाठी आपल्याला सलाम....
@filmiduniya456 Жыл бұрын
खूप छान अणि अभ्यासपूर्ण अशी मुलाखत. दोन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्या बद्दल.
@manishbhutekar350 Жыл бұрын
खूप छान महिती होती सर ही माहिती आमच्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल आणि जे शिवाजी महाराजांचे खरे विचार आहेत ते लोकांन पर्यंत पोहोचतील.
@shelakeba3924 Жыл бұрын
Very good information sir,,, हे ज्याला समजुन घ्यायच आहे तोच घेणार भरकटत गेलेले मेंदू बधीर लोकांना हे समजणार नाही,, जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत दिली आहे, सखोल अभ्यासपुर्ण मांडणी केलेली आहे, जय जिजाऊ जय शिवराय, जय शाहु फुले आंबेडकर,
@The_ASUR_30 Жыл бұрын
राजू सर आणि इंद्रजीत सर खरा इतिहास पुराव्यानिशी बहुजन समाजाला दाखवण्याच्या तुमच्या या प्रयत्नाला मानाचा सलाम. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरचं बहुजन समाजाने आपला इतिहास जपून आणि जिवंत ठेवण्यात खूप आळस केला ज्यामुळे नक्कीच आज समाजात किंबहुना देशात धर्माच्या नावावर अराजकता माजते आहे आणि आणि शिवरायांना, शंभुरायांना, राजारामरायांना आणि शाहूंना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडण्यापासून वंचित राहिला आहे. पण जो पर्यंत तुमच्या सारखे सत्यशोधक समाजसुधारणावादी विचारांची लोकं आहेत तोपर्यंत आशा आहे की आमचा बहुजन समाज वेळेत जागा होईल व पुन्हा बंधू भावनेने महाराष्ट्र धर्म जपत नव्याने छत्रपतींच्या विचारांचे स्वराज्य निर्माण करेल. आपण दोघांचे मनस्वी आभार.😊🙏🏻❤️
@sanjaybabalsure1340 Жыл бұрын
बहुजन नेते भटांनी पद अप्सरा तंत्राच्या नादी लावून त्यांच्या ताब्यात घेतले व पाहिजे तसा इतिहास लिहिला
@sushantdange7255 Жыл бұрын
खुप छान माहिती..!!! आपल्यासारख्या इतिहास कारानीं चुकीच्या ऐतिहासीक घटनावर प्रकाश टाकला पाहिजे..!!
@pramodgobare Жыл бұрын
Indrajeetji आणि राजू भाऊंना खूप खूप धन्यवाद.🙏🙏आणि दोघांचेही आभार. लोकांना खरी इतिहास मांडणी केल्याबद्दल.
@papaawale6845 Жыл бұрын
सहज आणि सोप्या भाषेत छ. शिवाजी महाराज, शाहू महाराज, महाराष्ट्र धर्म सांगितला 🙏🙏
@ajinkyachaudhari7932 Жыл бұрын
खूप काही आज समजले. खूप ज्ञानात भर पडली. धन्यवाद राजूजी आणि इंद्रजीत जी ❤🙏🏻
@m.jamdade9419 Жыл бұрын
सत्य इतिहास सर्वांना माहिती होणे खूप गरजेचे आहे खूपच छान माहिती दिली सर दोघांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏
@BRKadam-kk7ej Жыл бұрын
खुप छान माहिती,राजु परुळेकर सर. महाराष्ट्रात हा विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे.
@महेंद्र.चिं.मोरमारे_2312 Жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण ऐतिहासिक माहितीचा उलगडा या मुलाखतीतून झाल्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनःपूर्वक आभार . हर हर महादेव , जय आदिवासी 🙏🙏🙏.
@rushikeshbahir3365 Жыл бұрын
इंद्रजित सरांसारख्या अभ्यासू इतिहासकारसोबत अजुन अशाच प्रकारच्या मुलाखती घ्या. खरा इतिहास जनते समोर आला पाहिजे. खूप छान घेतली तुम्ही हि मुलाखत. 👏🔥🙏
@sujatashivshikhare555 Жыл бұрын
परुळेकर सर व इंद्रजित सर धन्यवाद आपल्या देशात खरा इतिहास लपवायचा व खोटा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे .आपणासारखे संशोधक व अभ्यासक यामुळे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत आहे.खूपच छान माहिती सांगितली.
@vijayshinde2887 Жыл бұрын
जो समाज आपला इतिहास विसरतो तो भविष्यात गुलाम बनुन राहतो
@shubhampawar38 Жыл бұрын
समजण्यापलीकडे ही व्यक्ती निर्भीड पत्रकारिता करतेय....राजू सर खूप धन्यवाद......इंद्रजित सावंत सर तर खजिनाच......इतिहासाचा.....👍
@sureshborade1321 Жыл бұрын
सत्य इतिहास 📜 लोकांसमोर मांडणारे इतिहासकार इंद्रजीत सावंत सर आणि राजीव सर आपले आभार. 🙏
@makarand7925 Жыл бұрын
कशाच्या आधारावर सत्य इतिहास म्हणायचा.याच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडची आणीबाणी आणीबाणीला चांगल म्हणणारा ,पाठींबा देणारा एक वर्ग होता त्याने त्याप्रमाणे भलामणा करणार लिखाण केल मत व्यक्त केली. आणी बाणी वाईट होती,जनतेच स्वातंत्र हीराउन घेणारी होती अस मानणारा मोठा वर्ग होता त्यांनी त्याप्रमाणे लिखाण केल मत व्यक्त केल. आज परुळेकर किंवा सावंत आणीबाणीबद्दल लिखाण करायला लागले तर काय लिखाण करणार आणी काय सत्य म्हणून सांगणार.तीस चाळीस वर्षाच्या इतिहासाची ही अवस्था असेल तर शेकडो वर्षापूर्वीच्या आणी कुठेही एकसंध तटस्थ लिखाण पुरावे उपलब्ध होण्याची शक्यता दुरापास्त असताना दडलेला इतीहास सांगतो अस जर कुणी म्हणत असेल तर तो जनतेला केवळ मुर्ख बनवत असून आपले विचार ,आपली मळमळ व्यक्त करत आहे असच म्हणाव लागेल.
@warrior.batman Жыл бұрын
घंटा सत्य. सगळा मनाने लिहिलेला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज कट्टर हिंदु होते. त्यांची मुळ पत्र आहेत ज्यात सगळी पुरावे आहेत
@shaileshkanwate5348 Жыл бұрын
@@warrior.batman दाखाव बर BJP च्या दलाला
@NikhilGaware-hz3bg Жыл бұрын
@@warrior.batman kzbin.info/www/bejne/d5zHhIqlgcmtrs0 Te jaude tu he bagh 4-5 varsha purvich
@warrior.batman Жыл бұрын
@@NikhilGaware-hz3bg Are shemnya ithe maharajanchya itihasacha vishay chaluy. Ithe tya prakranacha kay samabandh. Ani saglech bramhan vaait ahe asa mhanchay ka tula?
@babasahebpawar6704 Жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले सामान्य माणसाला खरा इतिहास पोहोचवण्यासाठी ही मुलाखत निश्चित उद्बोधक आहे,आपले शतशः आभार
@shailajabangar13743 ай бұрын
दोघेही दिग्गज, पुन्हा पुन्हा भेटा, आम्हाला नव्या आशय,मुद्दा घेऊन.अतिशय सुंदर सुलभ सोपे विश्लेषण केलेत.प्रणाम सर.🚩🚩🙏🙏
@yogeshchile2239 Жыл бұрын
मुलाखतीचा अजून एक भाग प्रदर्शित करावा...संवाद प्रतिवाद हा असा असावा...खूप छान मुलाखत होती..अजून इतिहास जाणून घ्यायला आवडेल
@sudhirshrimantshinde1041 Жыл бұрын
परूळेकर साहेब सुंदर मुलाखत होती.... इंद्रजित सावंत सर यांनी देखील सुंदर माहिती दिली...दोघांचे धन्यवाद 🙏
@vasantbankhele1912 Жыл бұрын
अनेक माहीत नसलेल्या ऐतिहासिक सत्यांचा उलगडा आपल्या दोघांच्याही मुलाखतीतून महाराष्ट्रातील जनतेला समजतोय..
@ANANDI275 Жыл бұрын
सर रोज व्हिडिओ टाकत जा. खूप वाट पाहायला लागते. खूप छान माहिती मिळते🎉
@udaydesai9634 Жыл бұрын
दोघाही मान्यवरांचे मनःपूर्वक आभार..! म्हणजे असं म्हणायला हरकत नाही "मेंदूला तूंप" सोडल्यासारख वाटत..!!
@prernarotellu6940 Жыл бұрын
खुप छान, अभ्यासपूर्ण, सच्चे पुरावासहित खरा इतिहास समोर आणलत त्याबद्दल खुप दोघांचे आभार
@nivedita51810 ай бұрын
Thanx Mr sawant .Shahu Maharaj यांच कार्य इतक्या सविस्तर पणे आणि नेमकेपणाने समोर आणल . Salute to Shahu maharaj
@prakashdalvi2571 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली सर अशाच अजून मुलाखती होणे आवश्यक आहे
@योगसूर्य-ल3छ Жыл бұрын
जयहिंद महोदय खुप छान - खूप सुंदर- सत्य माहीती - खूप अभिमानास्पद- खूप अनुभव पुर्ण- खूप अभ्यास पूर्ण आपला इतिहास मांडला.व समजला. 🙏🙏🔥✌️🔥 धन्यवाद,, 🙏🔥,
@RohitKamble-ej7sz Жыл бұрын
खुप सुंदर तुम्ही स्पष्ट केले सर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे 🙏
@dineshpalve82844 ай бұрын
Sir the information is really good. फार अनमोल मार्गदर्शन केले. ही काळाची गरज आहे. सध्या तरुणाची दिशाभूल करणारी माहिती दिली जाते.त्याचे तुम्हा लोकांनी खंडण केले.ते सुद्धा पुराव्यानिशी. मला सुद्धा संशोधनाची आवड आहे.
@vasudevmagdum3943 Жыл бұрын
या मुलाखतीची गरज होती समाजाला. 👍
@vikassawant79553 ай бұрын
खूप सुंदर समजून सांगितला इतिहास🚩🙏धन्यवाद साहेब 🙏
@aditi8181 Жыл бұрын
खूपच प्रभोधन करणारी मुलाखत तुम्हा दोघां चे आभार
@NicJd01 Жыл бұрын
सत्यशोधक मुलाखत...
@anilbhoir5559 Жыл бұрын
साहेब नमस्कार 🙏🏻 संपूर्ण संवाद मुलाखत पहिली... फार अप्रतिम इतिहासातील दुर्मिळ आणि महत्वाच्या घटनाक्रम प्रसंगानुसार माहिती मिळाल्यामुळे तो काळ सक्षात नजरेसमोर उभा रहात होता..... साहेब धन्यवाद 🙏🏻
@shrikanthaware5083 Жыл бұрын
अतिशय अभ्यासू आणि प्रामाणिक व्यक्तीमत्व म्हणजे राजू परुळेकर होय .
@rajvedansh8168 Жыл бұрын
Excellent interview ! Thanks to Sawant Sir but we are so unfortunate that today people don't look at history from research perspective! You made the correct point most people look at it from entertainment perspective.
@sahebraodeshmukh30713 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत, अजून सुध्दा सनातनी भट ब्राम्हण हे बहुजन समाजाला खालच्या दर्जाचे समजतात आज तर केंद्रात सरकारच त्याच्या बाजूला राहून चाललंय ही एक खेदाची बाब आहे सर चांगली मुलाखत घेतल्या बद्दल आपले आभार
@shindeghanshyam252 Жыл бұрын
राजू परुळेकर सर पुन्हा एकदा इंद्रजित सावंत सरांची मुलाखत घेऊन दुसरा भाग तयार करावा ही तमाम महाराष्ट्रातील इतिहास प्रेमींची इच्छा आहे.❤❤
@PiyushShobhaneIT Жыл бұрын
It’s not interview… it’s a discussion between two knowledgeable people.
@shriharirasal6872 Жыл бұрын
हे एका एपिसोड मधे संपनार नाही..ह्याची सीरिज यायला हवी जेणेकरुन इतिहासातील त्या त्या कालखंडातील वास्तव लोकापर्यंत पोहोचेल.
@globalstage5920 Жыл бұрын
इतिहास हा खरच महत्वाचा आधारस्तंभ असतो वर्तमान आणि भविष्याच्या निर्माणसाठी. अतिशय सखोल चर्चा आणि धर्म, भूमिपुत्र आणि dakkhan महाराष्ट्रावर्ती सुरेख उलघडा आपण केलात अतिशय मनःपूर्वक आभार.
@MusicTheTherapist Жыл бұрын
तुमच्या दोघांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, मला महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, खुप खुप आभार दोघांचेही, मी तुमच्या दोघांचेही channels अगदी मनापासून बघत असते, खूप काही शिकायला मिळते, धन्यवाद दोघांनाही🙏😊
@sachinmk15322 күн бұрын
Thanks!
@maheshbansode5391 Жыл бұрын
सध्या you tube वर असा काही अभ्यासपूर्ण मिळतंय यावर विश्वास बसत नाहीए, एक छान पुस्तक वाचल्यासारख वाटलं, खूपच स्तुत्य उपक्रम, अजून अश्या मुलाखतीची प्रतीक्षा।।।।❤❤❤❤
@r.a.bankar4903 Жыл бұрын
सावंत साहेब, तुमच्या संशोधनामुळे आमच्या सारख्या जिज्ञासू लोकांना विचार करण्याची नवीन उर्जा मिळते. जय जिजाऊ.
@sanjayborse9641 Жыл бұрын
खूप छान इतिहास विषयी खरी माहिती सर, खूप खूप धन्यवाद 🙏🏼
@arp-b2o3 ай бұрын
खरच अशी लोक आजही या समाजात आहेत..❤
@SandipShinde-eh4xn Жыл бұрын
सुंदर विवेचन, दोघांनाही धन्यवाद आणि आभार👌👍
@vijayveerkar6234 Жыл бұрын
खरा इतिहास जागृती होणे गरजेचे आहे . आपण हे कार्य सदैव चालू ठेवा.👌🙏🙏💐
@dhairyashilghorpade4068 Жыл бұрын
खूप छान मुलाखत ..धन्यवाद इंद्रजित सर आणि परुळेकर सर ..✌️✌️
@जयभारत-ह8ड4 ай бұрын
दोघेही तुम्ही चांगले आणि सत्य मांडणारे आणि बोलणारे व्यक्ती आहात ❤❤❤❤
@abhijeetshinde1251 Жыл бұрын
अतिशय स्फोटक आणि पुराव्यांसहित केलेली चिरफाड, सनातनी लोकांनी बोध घ्यावा. ❤❤
@prasannarahalkar Жыл бұрын
कसला आणि कुठल्याशपुराव्याचे कागद कुणी आणि कधी दाखवलेत ???
@abhijeetshinde1251 Жыл бұрын
@@prasannarahalkar कोल्हापूरला जा आणि अर्काइव्हमध्ये पुराव्यांची कागदपत्रे उपलब्ध आहेत.
@prasannarahalkar Жыл бұрын
@@abhijeetshinde1251 मग या स्वघोषित संशोधक इंद्रजित सावंतांनी का नाही दाखवले ??? मी संशोधक नाही. पण हे आहेत ना
@abhijeetshinde1251 Жыл бұрын
@@prasannarahalkar इतिहास संशोधक ही पदवी नसून त्यांनी तो निवडलेला अभ्यासाचा भाग आहे, अनेक मान्यवर त्यांना चर्चेला बोलावतात प्रश्न विचारतात त्यांस ते उत्तरे देतात संदर्भासहित यातच सगळं आलं. तू मानलं नाही तरी चालेल, इतिहासाचं शुद्धीकरण होतंय यात मी समाधानी आहे.
@ashwinipingle8832 Жыл бұрын
1:00:42 बोध घेऊन पुढचे काय पाऊल उचलायचे सनातनी लोकांनी? आणि तुम्ही सनातनी नाहीत का? आज चीन technology मध्ये कुठल्या कुठे जाऊन पोहोचले आहेत ते बघा. दुसरा सूर्य तयार केला आहे. 5G देणारा चीन हा पहिला देश. आपल्या तरुण पिढीला पुष्कळ काम आहे. त्यांनी काय करावे हा इतिहास कळल्यावर?
@abhijitgaikwad2585 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत, आपल्या दोघानचेही आभार
@tusharpatil3611Ай бұрын
Thanks
@ajayjagadale4689 Жыл бұрын
ही मुलाखत पाहुन बऱ्याच गोष्टी क्लीयर झाल्या. धन्यवाद इंद्रजित सर आणि परुळेकर सर🙏🏻
@ayuaamahor2247 Жыл бұрын
Jagdale helped Adilshah. These brigadi people are breaking India.
@swapnilpatil8441 Жыл бұрын
@@ayuaamahor2247 You are 'Krishna Bhaskar Kulkarni (Afzal Khan)'.
@swapnilpatil8441 Жыл бұрын
@@ayuaamahor2247 You Sanghi people are breaking india.
@gzlspoemssongs3846 Жыл бұрын
अनेक गोष्टींची ऐतिहासिक सत्यता माहीती करून देणारी, मराठी स्वाभिमान जागविणारी तसेच मराठी स्वराज्य या संकल्पनेच्या दुर्दैवी -हासाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी चिंतनात्मक मुलाखत.. परूळेकर सर व इंद्रजित सावंत सर , दोहोंचेही मनस्वी आभार..
@Shrinath_official9 Жыл бұрын
अत्यंत महत्वाची मुलाखत 👏👌
@bapugaikwad3484 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण आणि रोखठोक मुलाखत 🙏🙏
@umeshkahsyap4446 Жыл бұрын
ताकदीनं दिलेली व ताकदीने घेतलेली मुलाखत. 👌
@sandiip21 Жыл бұрын
राजू सर आणि सावंत सर आपली मुलाखत ऐकताना असे वाटत होते की सतत ऐकत राहावे. खुप नवीन गोष्टी आपल्या बोलण्यातून समजल्या. एक विनंती आहे की आजून एक भाग घेवून चर्चा करा.
@somnathanandibaishivajigha9691 Жыл бұрын
Very informative interview
@ajitpatil36574 ай бұрын
अतिशय चांगली माहिती मिळाली धन्यवाद असल्या व्यक्ती अजून आपल्या समाजात आहेत याचा अभिमान वाटतो
@rameshsonawane2495 Жыл бұрын
Great, Raju sir and Indrajit sir...
@sugrivgaikwad6225 Жыл бұрын
खरा सत्य इतिहास सांगून आपण खूप सखोल प्रबोधन केलात त्याबद्दल परुळेकर साहेब आणि सावंत साहेब आपण दोघांनीही खूप खूप धन्यवाद.
@JeetAgroDadaPatil Жыл бұрын
खुप छान, रोखठोक, मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा दोघेही खंबीर.